Difference between revisions of "PERL/C2/Arrays/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(4 intermediate revisions by 2 users not shown)
Line 6: Line 6:
  
  
{| border=1
+
{| border = 1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
|  00.01  
+
|  00:01  
'''पर्लमधील Arraysवरील पाठात स्वागत''' '''.'''
+
|  पर्लमधील '''Arrays''' वरील पाठात स्वागत .  
  
 
|-
 
|-
|  00.06  
+
|  00:06  
 
|  यात शिकणार आहोत
 
|  यात शिकणार आहोत
  
 
|-
 
|-
|  00.09  
+
|  00:09  
 
|  ऍरेचा इंन्डेक्स
 
|  ऍरेचा इंन्डेक्स
  
 
|-
 
|-
|  00.11  
+
|  00:11  
 
|  '''ऍरेची लेंथ'''
 
|  '''ऍरेची लेंथ'''
  
 
|-
 
|-
|  00.13  
+
|  00:13  
 
|  '''ऍरेचे घटक ऍक्सेस करणे'''
 
|  '''ऍरेचे घटक ऍक्सेस करणे'''
  
 
|-
 
|-
|  00.16  
+
|  00:16  
 
|  '''ऍरे साठी लूप तयार करणे.'''
 
|  '''ऍरे साठी लूप तयार करणे.'''
  
 
|-
 
|-
|  00.18  
+
|  00:18  
 
|  '''सिक्वेंन्शियल ऍरे'''
 
|  '''सिक्वेंन्शियल ऍरे'''
  
 
|-
 
|-
|  00.20  
+
|  00:20  
 
|  '''आणि ऍरे स्लायसिंग'''
 
|  '''आणि ऍरे स्लायसिंग'''
  
 
|-
 
|-
|  00.22  
+
|  00:22  
|  येथे मी उबंटु लिनक्स'''12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि '''पर्ल 5.14.2''' वापरणार आहे.
+
|  येथे मी '''उबंटु लिनक्स 12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि '''पर्ल 5.14.2''' वापरणार आहे.
  
 
|-
 
|-
|  00.30  
+
|  00:30  
 
|  मी '''gedit''' टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.  
 
|  मी '''gedit''' टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.  
  
 
|-
 
|-
|  00.34  
+
|  00:34  
 
|  तुम्ही तुमच्या आवडीचा वापरू शकता.
 
|  तुम्ही तुमच्या आवडीचा वापरू शकता.
  
 
|-
 
|-
|  00.37  
+
|  00:37  
'''पर्लमधील व्हेरिएबल्स, कॉमेंटस आणि डेटा स्ट्रक्चर्सचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे.'''
+
|  पर्लमधील व्हेरिएबल्स, कॉमेंटस आणि डेटा स्ट्रक्चर्सचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे.  
  
 
|-
 
|-
|  00.43  
+
|  00:43  
 
|  लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान फायद्याचे ठरेल.  
 
|  लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान फायद्याचे ठरेल.  
  
 
|-
 
|-
|  00.48  
+
|  00:48  
 
|  संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
 
|  संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
  
 
|-
 
|-
|  00.54  
+
|  00:54  
|  '''ऍरे हे''' साधे डेटा स्ट्रक्चर आहे ज्यामधे कुठल्याही डेटा टाईपच्या घटकांचा समावेश होतो.
+
|  '''ऍरे''' हे साधे डेटा स्ट्रक्चर आहे ज्यामधे कुठल्याही डेटा टाईपच्या घटकांचा समावेश होतो.
  
 
|-
 
|-
|  00.59  
+
|  00:59  
'''ऍरे इंडेक्सची सुरूवात नेहमी शून्यापासून होते.'''
+
|  ऍरे इंडेक्सची सुरूवात नेहमी शून्यापासून होते.
  
 
|-
 
|-
|  01.03  
+
|  01:03  
 
|  पर्लमधे ऍरेची लांबी किंवा आकार घोषित करणे गरजेचे नाही.
 
|  पर्लमधे ऍरेची लांबी किंवा आकार घोषित करणे गरजेचे नाही.
  
 
|-
 
|-
|  01.08  
+
|  01:08  
'''ऍरे मधील घटक काढले किंवा वाढवले असता त्याची लांबी कमी/जास्त होते. '''
+
|  ऍरे मधील घटक काढले किंवा वाढवले असता त्याची लांबी कमी/जास्त होते.  
  
 
|-
 
|-
|  01.15  
+
|  01:15  
 
|  ऍरे घोषित करण्याचा सिन्टॅक्स असा आहे
 
|  ऍरे घोषित करण्याचा सिन्टॅक्स असा आहे
  
 
|-
 
|-
|  01.18  
+
|  01:18  
 
|  '''@myArray equal to कंसात 1 comma 2 comma 3 comma single quote abc single quote comma 10.3 कंस पूर्ण semicolon'''  
 
|  '''@myArray equal to कंसात 1 comma 2 comma 3 comma single quote abc single quote comma 10.3 कंस पूर्ण semicolon'''  
  
 
|-
 
|-
|  01.31  
+
|  01:31  
 
|  ऍरेचा शेवटचा इंडेक्स मिळवण्यासाठी ही कमांड आहे-  
 
|  ऍरेचा शेवटचा इंडेक्स मिळवण्यासाठी ही कमांड आहे-  
  
 
|-
 
|-
|  01.35  
+
|  01:35  
 
|  '''$#myArray '''
 
|  '''$#myArray '''
  
 
|-
 
|-
|  01.38  
+
|  01:38  
 
|  सँपल प्रोग्रॅमद्वारे हे समजून घेऊ.
 
|  सँपल प्रोग्रॅमद्वारे हे समजून घेऊ.
  
 
|-
 
|-
|  01.42  
+
|  01:42  
 
|  टर्मिनल उघडून टाईप करा
 
|  टर्मिनल उघडून टाईप करा
  
 
|-
 
|-
|  01.44  
+
|  01:44  
 
|  '''gedit arrayIndex dot pl space ampersand '''
 
|  '''gedit arrayIndex dot pl space ampersand '''
  
 
|-
 
|-
|  01.50  
+
|  01:50  
|  आणि एंटर दाबा'''. '''
+
|  आणि एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
|  01.52  
+
|  01:52  
 
|  हे '''geditor''' मधे '''arrayIndex dot pl''' ही फाईल उघडेल.
 
|  हे '''geditor''' मधे '''arrayIndex dot pl''' ही फाईल उघडेल.
  
 
|-
 
|-
|  01.57  
+
|  01:57  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
 
|  स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
  
 
|-
 
|-
|  02.02  
+
|  02:02  
'''येथे पाच घटक असलेला ऍरे घोषित केलेला आहे.'''
+
|  येथे पाच घटक असलेला ऍरे घोषित केलेला आहे.
  
 
|-
 
|-
|  02.07  
+
|  02:07  
 
|  ऍरे इंडेक्सची सुरूवात शून्यपासून होत असल्याने शेवटची इंडेक्स व्हॅल्यू 4 असेल.
 
|  ऍरे इंडेक्सची सुरूवात शून्यपासून होत असल्याने शेवटची इंडेक्स व्हॅल्यू 4 असेल.
  
 
|-
 
|-
|  02.14  
+
|  02:14  
 
|  म्हणजेच एकूण घटक म्हणजे 5, वजा 1.  
 
|  म्हणजेच एकूण घटक म्हणजे 5, वजा 1.  
  
 
|-
 
|-
|  02.18  
+
|  02:18  
 
|  Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा.  
 
|  Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा.  
  
 
|-
 
|-
|  02.22  
+
|  02:22  
 
|  टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी  
 
|  टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी  
  
 
|-
 
|-
|  02.26  
+
|  02:26  
 
|  टाईप करा- '''perl arrayIndex dot pl '''
 
|  टाईप करा- '''perl arrayIndex dot pl '''
  
 
|-
 
|-
|  02.30  
+
|  02:30  
|  आणि एंटर दाबा'''.'''
+
|  आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
|  02.32  
+
|  02:32  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  02.37  
+
|  02:37  
 
|  आता पर्लमधे ऍरेची लेंथ कशी मिळवायची ते पाहू.  
 
|  आता पर्लमधे ऍरेची लेंथ कशी मिळवायची ते पाहू.  
  
 
|-
 
|-
|  02.41  
+
|  02:41  
 
|  ऍरेची लेंथ मिळवण्याच्या अनेक पध्दती आहेत.
 
|  ऍरेची लेंथ मिळवण्याच्या अनेक पध्दती आहेत.
  
 
|-
 
|-
|  02.46  
+
|  02:46  
 
|  ऍरेचा इंडेक्स '''+ 1 म्हणजेच $#array + 1 '''
 
|  ऍरेचा इंडेक्स '''+ 1 म्हणजेच $#array + 1 '''
  
 
|-
 
|-
|  02.53  
+
|  02:53  
|  पर्लच्या इनबिल्ट स्केलर फंक्शन '''द्वारे म्हणजेच '''scalar '''कंसात '''@array कंस पूर्ण
+
|  पर्लच्या इनबिल्ट स्केलर फंक्शन द्वारे म्हणजेच '''scalar '''कंसात '''@array''' कंस पूर्ण
  
 
|-
 
|-
|  03.02  
+
|  03:02  
|  स्केलर व्हेरिएबलला ऍरे''' असाईन करा म्हणजेच $arrayLength = @array '''
+
|  स्केलर व्हेरिएबलला '''ऍरे''' असाईन करा म्हणजेच '''$arrayLength = @array '''
  
 
|-
 
|-
|  03.09  
+
|  03:09  
 
|  सँपल प्रोग्रॅमद्वारे ऍरे लेंथ बद्दल अधिक जाणून घेऊ.
 
|  सँपल प्रोग्रॅमद्वारे ऍरे लेंथ बद्दल अधिक जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
|  03.14  
+
|  03:14  
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा
  
 
|-
 
|-
|  03.18  
+
|  03:18  
 
|  '''gedit arrayLength dot pl space ampersand '''
 
|  '''gedit arrayLength dot pl space ampersand '''
  
 
|-
 
|-
|  03.24  
+
|  03:24  
|  एंटर दाबा'''.'''
+
|  एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
|  03.27  
+
|  03:27  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
 
|  स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
  
 
|-
 
|-
|  03.32  
+
|  03:32  
 
|  येथे पाच घटक असलेला ऍरे घोषित केला आहे.
 
|  येथे पाच घटक असलेला ऍरे घोषित केला आहे.
  
 
|-
 
|-
|  03.38  
+
|  03:38  
 
|  त्यामुळे 5 हे आऊटपुट मिळेल.  
 
|  त्यामुळे 5 हे आऊटपुट मिळेल.  
  
 
|-
 
|-
|  03.41  
+
|  03:41  
 
|  पर्लमधील ऍरेची लेंथ काढण्याच्या ह्या विविध पध्दती येथे हायलाईट करून दाखवल्या आहेत.  
 
|  पर्लमधील ऍरेची लेंथ काढण्याच्या ह्या विविध पध्दती येथे हायलाईट करून दाखवल्या आहेत.  
  
 
|-
 
|-
|  03.47  
+
|  03:47  
 
|  लक्षात घ्या कॉमाद्वारे प्रिंट स्टेटमेंटमधे आऊटपुट कंकॅटीनेट केले आहे.
 
|  लक्षात घ्या कॉमाद्वारे प्रिंट स्टेटमेंटमधे आऊटपुट कंकॅटीनेट केले आहे.
  
 
|-
 
|-
|  03.53  
+
|  03:53  
|  Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा.  
+
'''Ctrl + S''' द्वारे फाईल सेव्ह करा.  
  
 
|-
 
|-
|  03.57  
+
|  03:57  
 
|  आता स्क्रिप्ट कार्यान्वित करू.  
 
|  आता स्क्रिप्ट कार्यान्वित करू.  
  
 
|-
 
|-
|  03.59  
+
|  03:59  
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा-  
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा-  
  
 
|-
 
|-
|  04.02  
+
|  04:02  
|  '''perl arrayLength dot pl''' आणि एंटर दाबा'''.'''
+
|  '''perl arrayLength dot pl''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
|  04.07  
+
|  04:07  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  04.12  
+
|  04:12  
 
|  आता ऍरेतील प्रत्येक घटक कसा ऍक्सेस करायचा ते समजून घेऊ.
 
|  आता ऍरेतील प्रत्येक घटक कसा ऍक्सेस करायचा ते समजून घेऊ.
  
 
|-
 
|-
|  04.18  
+
|  04:18  
'''ऍरेचा घटक ऍक्सेस करण्यासाठी Indexing''' चा वापर केला जातो.  
+
|  ऍरेचा घटक ऍक्सेस करण्यासाठी '''Indexing''' चा वापर केला जातो.  
  
 
|-
 
|-
|  04.22  
+
|  04:22  
|  उदाहरणाद्वारे ऍरेचे घटक '''ऍक्सेस '''करण्याबद्दल जाणून घेऊ.
+
|  उदाहरणाद्वारे ऍरेचे घटक ऍक्सेस करण्याबद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
|  04.27  
+
|  04:27  
|  पहिल्या पोझिशनवरील
+
|  पहिल्या पोझिशनवरील, शेवटच्या पोझिशनवरील  
  
 
|-
 
|-
|  04.28
+
|  04:29  
|  शेवटच्या पोझिशनवरील
+
 
+
|-
+
|  04.29  
+
 
|  कुठल्याही पोझिशनवरील  
 
|  कुठल्याही पोझिशनवरील  
  
 
|-
 
|-
|  04.32  
+
|  04:32  
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा-  
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा-  
  
 
|-
 
|-
|  04.35  
+
|  04:35  
 
|  '''gedit perlArray dot pl space ampersand '''
 
|  '''gedit perlArray dot pl space ampersand '''
  
 
|-
 
|-
|  04.42  
+
|  04:42  
|  आणि एंटर दाबा'''.'''
+
|  आणि एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
|  04.45  
+
|  04:45  
 
|  दर्शवलेला कोड टाईप करा.
 
|  दर्शवलेला कोड टाईप करा.
  
 
|-
 
|-
|  04.49  
+
|  04:49  
|  लक्षात घ्या-
+
|  लक्षात घ्या- '''myArray''' हे @ (at the rate) चिन्हाद्वारे घोषित केले आहे.
  
 
|-
 
|-
|  04.50
+
|  04:54  
|  '''myArray''' हे '''@''' (at the rate) चिन्हाद्वारे घोषित केले आहे.
+
 
+
|-
+
|  04.54  
+
 
|  पण ऍरे घटक ऍक्सेस करण्यासाठी '''$ (dollar)''' चिन्ह वापरावे लागते.  
 
|  पण ऍरे घटक ऍक्सेस करण्यासाठी '''$ (dollar)''' चिन्ह वापरावे लागते.  
  
 
|-
 
|-
|  04.59  
+
|  04:59  
'''कुठल्याही पोझिशनचा घटक मिळवण्यासाठी '''ऍरेला इंडेक्स प्रदान करावा लागतो.
+
|  कुठल्याही पोझिशनचा घटक मिळवण्यासाठी ऍरेला इंडेक्स प्रदान करावा लागतो.
  
 
|-
 
|-
|  05.07  
+
|  05:07  
|  येथे '''myArrayचा पहिला घटक मिळवण्यासाठी''' ,  
+
|  येथे '''myArray''' चा पहिला घटक मिळवण्यासाठी,  
  
 
|-
 
|-
|  05.11  
+
|  05:11  
'''इंडेक्स म्हणून शून्य प्रदान केला आहे. '''
+
|  इंडेक्स म्हणून शून्य प्रदान केला आहे.
  
 
|-
 
|-
|  05.16  
+
|  05:16  
|  '''myArray''' चा शेवटचा घटक मिळवण्यासाठी '''myArrayचा शेवटचा इंडेक्स प्रदान केला आहे.'''
+
|  '''myArray''' चा शेवटचा घटक मिळवण्यासाठी '''myArray''' चा शेवटचा इंडेक्स प्रदान केला आहे.
  
 
|-
 
|-
|  05.24  
+
|  05:24  
 
|  आपण याबद्दल आधीच जाणून घेतले होते.
 
|  आपण याबद्दल आधीच जाणून घेतले होते.
  
 
|-
 
|-
|  05.28  
+
|  05:28  
|  Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा.  
+
'''Ctrl + S''' द्वारे फाईल सेव्ह करा.  
  
 
|-
 
|-
|  05.30  
+
|  05:30  
 
|  टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा-  
 
|  टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा-  
  
 
|-
 
|-
|  05.36  
+
|  05:36  
 
|  '''perl perlArray dot pl'''  
 
|  '''perl perlArray dot pl'''  
  
 
|-
 
|-
|  05.41  
+
|  05:41  
|  आणि एंटर दाबा'''.'''
+
|  आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
|  05.43  
+
|  05:43  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  05.47  
+
|  05:47  
 
|  आता, ऍरेच्या प्रत्येक घटकातून जाणारे लूप कसे करायचे ते पाहू.
 
|  आता, ऍरेच्या प्रत्येक घटकातून जाणारे लूप कसे करायचे ते पाहू.
  
 
|-
 
|-
|  05.52  
+
|  05:52  
 
|  ऍरेच्या सर्व घटकांतून जाणारे लूप दोन प्रकारे बनवतात -  
 
|  ऍरेच्या सर्व घटकांतून जाणारे लूप दोन प्रकारे बनवतात -  
  
 
|-
 
|-
|  05.56  
+
|  05:56  
|  '''for loop द्वारे'''
+
|  '''for loop''' द्वारे
  
 
|-
 
|-
|  05.58  
+
|  05:58  
|  '''foreach loop द्वारे'''
+
|  '''foreach loop''' द्वारे
  
 
|-
 
|-
|  06.01  
+
|  06:01  
 
|  ही लूप्स वापरून ऍरेवर आयटरेशन कसे करायचे ते सँपल प्रोग्रॅमद्वारे पाहू.
 
|  ही लूप्स वापरून ऍरेवर आयटरेशन कसे करायचे ते सँपल प्रोग्रॅमद्वारे पाहू.
  
 
|-
 
|-
|  06.07  
+
|  06:07  
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा
  
 
|-
 
|-
|  06.11  
+
|  06:11  
 
|  '''gedit loopingOverArray dot pl space ampersand '''
 
|  '''gedit loopingOverArray dot pl space ampersand '''
  
 
|-
 
|-
|  06.17  
+
|  06:17  
 
|  आणि एंटर दाबा .
 
|  आणि एंटर दाबा .
  
 
|-
 
|-
|  06.20  
+
|  06:20  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
 
|  स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
  
 
|-
 
|-
|  06.24  
+
|  06:24  
 
|  येथे आपण इंडेक्स आयटरेट करून ऍरेतील सर्व घटक प्रिंट करणार आहोत.
 
|  येथे आपण इंडेक्स आयटरेट करून ऍरेतील सर्व घटक प्रिंट करणार आहोत.
  
 
|-
 
|-
|  06.31  
+
|  06:31  
|  '''व्हेरिएबल''' i ची व्हॅल्यू ऍरेच्या शेवटच्या इंडेक्सला पोहोचेपर्यंत '''for लूप कार्यान्वित होत राहिल'''.  
+
|  '''व्हेरिएबल''' i ची व्हॅल्यू ऍरेच्या शेवटच्या इंडेक्सला पोहोचेपर्यंत '''for लूप''' कार्यान्वित होत राहिल.  
  
 
|-
 
|-
|  06.38  
+
|  06:38  
 
|  येथे '''foreach लूप''' ऍरेच्या प्रत्येक घटकासाठी कार्यान्वित होईल.  
 
|  येथे '''foreach लूप''' ऍरेच्या प्रत्येक घटकासाठी कार्यान्वित होईल.  
  
 
|-
 
|-
|  06.46  
+
|  06:46  
 
|  ऍरे त्याच्या शेवटच्या घटकावर पोहोचल्यावर ते '''foreach''' लूप मधून बाहेर पडेल.  
 
|  ऍरे त्याच्या शेवटच्या घटकावर पोहोचल्यावर ते '''foreach''' लूप मधून बाहेर पडेल.  
  
 
|-
 
|-
|  06.53  
+
|  06:53  
 
|  टीप: तुम्हाला '''for''' आणि '''foreach''' लूप्सचे ज्ञान नसेल,  
 
|  टीप: तुम्हाला '''for''' आणि '''foreach''' लूप्सचे ज्ञान नसेल,  
  
 
|-
 
|-
|  06.58  
+
|  06:58  
 
|  तर संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
 
|  तर संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
  
 
|-
 
|-
|  07.04  
+
|  07:04  
|  आता Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा.  
+
|  आता '''Ctrl + S''' द्वारे फाईल सेव्ह करा.  
  
 
|-
 
|-
|  07.07  
+
|  07:07  
 
|  टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा -  
 
|  टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा -  
  
 
|-
 
|-
|  07.12  
+
|  07:12  
 
|  '''perl loopingOverArray dot pl'''  
 
|  '''perl loopingOverArray dot pl'''  
  
 
|-
 
|-
|  07.15  
+
|  07:15  
|  आणि एंटर दाबा'''.'''
+
|  आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
|  07.19  
+
|  07:19  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
  
 
|-
 
|-
|  07.24  
+
|  07:24  
 
|  पर्लमधे आपण सिक्वेन्शियल ऍरे घोषित करू शकतो.
 
|  पर्लमधे आपण सिक्वेन्शियल ऍरे घोषित करू शकतो.
  
 
|-
 
|-
|  07.28  
+
|  07:28  
 
|  '''@alphaArray''' = कंसात '''a''' dot dot '''d''' कंस पूर्ण semicolon  
 
|  '''@alphaArray''' = कंसात '''a''' dot dot '''d''' कंस पूर्ण semicolon  
  
 
|-
 
|-
|  07.37  
+
|  07:37  
 
|  म्हणजेच '''alphaArray''' मधे 'a', 'b', 'c' आणि 'd' हे घटक समाविष्ट होतील.
 
|  म्हणजेच '''alphaArray''' मधे 'a', 'b', 'c' आणि 'd' हे घटक समाविष्ट होतील.
  
 
|-
 
|-
|  07.44  
+
|  07:44  
 
|  तसेच '''@numericArray '''equal to कंसात 1 dot dot 5 कंस पूर्ण semicolon जो '''@numericArray''' equal to कंसात 1 comma 2 comma 3 comma 4 comma 5 सारखाच आहे.
 
|  तसेच '''@numericArray '''equal to कंसात 1 dot dot 5 कंस पूर्ण semicolon जो '''@numericArray''' equal to कंसात 1 comma 2 comma 3 comma 4 comma 5 सारखाच आहे.
  
 
|-
 
|-
|  08.03  
+
|  08:03  
 
|  पर्ल आपल्याला ऍरे slicing देखील प्रदान करते.  
 
|  पर्ल आपल्याला ऍरे slicing देखील प्रदान करते.  
  
 
|-
 
|-
|  08.06  
+
|  08:06  
 
|  येथे ऍरेचा काही भाग काढून तो नव्या ऍरेमधे ठेवला जात आहे.
 
|  येथे ऍरेचा काही भाग काढून तो नव्या ऍरेमधे ठेवला जात आहे.
  
 
|-
 
|-
|  08.13  
+
|  08:13  
 
|  '''@array = 19 comma 23 comma 56 comma 45 comma 87 comma 89 कंस पूर्ण semicolon '''
 
|  '''@array = 19 comma 23 comma 56 comma 45 comma 87 comma 89 कंस पूर्ण semicolon '''
  
 
|-
 
|-
|  08.27  
+
|  08:27  
 
|  '''@newArray''' = '''@array '''open square bracket 1 comma 4 close square bracket semicolon  
 
|  '''@newArray''' = '''@array '''open square bracket 1 comma 4 close square bracket semicolon  
  
 
|-
 
|-
|  08.38  
+
|  08:38  
slicingनंतर ऍरे असा दिसेल.
+
slicing नंतर ऍरे असा दिसेल.
  
 
|-
 
|-
07.38
+
08:42
 
|  '''@newArray''' = कंसात 23 comma 87 कंस पूर्ण semicolon  
 
|  '''@newArray''' = कंसात 23 comma 87 कंस पूर्ण semicolon  
  
 
|-
 
|-
|  08.51  
+
|  08:51  
|  थोडक्यात,  
+
|  थोडक्यात, सँपल प्रोग्रॅमद्वारे आपण
 
+
|-
+
|  08.52
+
सँपल प्रोग्रॅमद्वारे आपण
+
  
 
|-
 
|-
|  08.55  
+
|  08:55  
 
|  ऍरेचा इंडेक्स शोधणे,
 
|  ऍरेचा इंडेक्स शोधणे,
  
 
|-
 
|-
|  08.57  
+
|  08:57  
 
|  त्याची लेंथ मिळवणे,
 
|  त्याची लेंथ मिळवणे,
  
 
|-
 
|-
|  08.59  
+
|  08:59  
 
|  त्याचे घटक ऍक्सेस करणे,
 
|  त्याचे घटक ऍक्सेस करणे,
  
 
|-
 
|-
|  09.01  
+
|  09:01  
'''ऍरे साठी लूप तयार करणे'''
+
|  ऍरे साठी लूप तयार करणे
  
 
|-
 
|-
|  09.03  
+
|  09:03  
 
|  सिक्वेंन्शियल ऍरे
 
|  सिक्वेंन्शियल ऍरे
  
 
|-
 
|-
|  09.05  
+
|  09:05  
 
|  ऍरे Slicing जाणून घेतले.
 
|  ऍरे Slicing जाणून घेतले.
  
 
|-
 
|-
|  09.07  
+
|  09:07  
 
|  आता असाईनमेंट.
 
|  आता असाईनमेंट.
  
 
|-
 
|-
|  09.10  
+
|  09:10  
 
|  इंद्रधनुष्याच्या रंगाचा ऍरे घोषित करा.
 
|  इंद्रधनुष्याच्या रंगाचा ऍरे घोषित करा.
  
 
|-
 
|-
|  09.13  
+
|  09:13  
 
|  ह्या ऍरेचा चौथा घटक प्रिंट करा.
 
|  ह्या ऍरेचा चौथा घटक प्रिंट करा.
  
 
|-
 
|-
|  09.16  
+
|  09:16  
 
|  ह्या ऍरेची लेंथ आणि शेवटचा इंडेक्स प्रिंट करा.
 
|  ह्या ऍरेची लेंथ आणि शेवटचा इंडेक्स प्रिंट करा.
  
 
|-
 
|-
|  09.19  
+
|  09:19  
 
|  for आणि foreach लूप्स वापरून ऍरेच्या प्रत्येक घटकातून लूप करा  
 
|  for आणि foreach लूप्स वापरून ऍरेच्या प्रत्येक घटकातून लूप करा  
  
 
|-
 
|-
|  09.25  
+
|  09:25  
 
|  असा ऍरे घोषित करा @myArray = कंसात 1..9 कंस पूर्ण semicolon आणि नंतर ऍरे slicing द्वारे वरील ऍरेतून विषम संख्यांचा ऍरे बनवा.  
 
|  असा ऍरे घोषित करा @myArray = कंसात 1..9 कंस पूर्ण semicolon आणि नंतर ऍरे slicing द्वारे वरील ऍरेतून विषम संख्यांचा ऍरे बनवा.  
  
 
|-
 
|-
|  09.41  
+
|  09:41  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
  
 
|-
 
|-
|  09.44  
+
|  09:44  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  
 
|-
 
|-
|  09.48  
+
|  09:48  
 
|  जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 
|  जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
|  09.53  
+
|  09:53  
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  
 
|-
 
|-
|  09.58  
+
|  09:58  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
 
|-
 
|-
|  10.02  
+
|  10:02  
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
  
 
|-
 
|-
|  10.09  
+
|  10:09  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
  
 
|-
 
|-
|  10.13  
+
|  10:13  
 
|  यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
|  यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-
 
|-
|  10.20  
+
|  10:20  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
 
|-
 
|-
|  10.31  
+
|  10:31  
 
|  हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.  
 
|  हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.  
  
 
|-
 
|-
|  10.35  
+
|  10:35  
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते&nbsp;.  
+
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;.  
  
 
|-
 
|-
|  10.37  
+
|  10:37  
 
|  सहभागासाठी धन्यवाद.
 
|  सहभागासाठी धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Latest revision as of 10:30, 20 April 2017

Title of script: Arrays

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Time Narration
00:01 पर्लमधील Arrays वरील पाठात स्वागत .
00:06 यात शिकणार आहोत
00:09 ऍरेचा इंन्डेक्स
00:11 ऍरेची लेंथ
00:13 ऍरेचे घटक ऍक्सेस करणे
00:16 ऍरे साठी लूप तयार करणे.
00:18 सिक्वेंन्शियल ऍरे
00:20 आणि ऍरे स्लायसिंग
00:22 येथे मी उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 वापरणार आहे.
00:30 मी gedit टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
00:34 तुम्ही तुमच्या आवडीचा वापरू शकता.
00:37 पर्लमधील व्हेरिएबल्स, कॉमेंटस आणि डेटा स्ट्रक्चर्सचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे.
00:43 लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान फायद्याचे ठरेल.
00:48 संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00:54 ऍरे हे साधे डेटा स्ट्रक्चर आहे ज्यामधे कुठल्याही डेटा टाईपच्या घटकांचा समावेश होतो.
00:59 ऍरे इंडेक्सची सुरूवात नेहमी शून्यापासून होते.
01:03 पर्लमधे ऍरेची लांबी किंवा आकार घोषित करणे गरजेचे नाही.
01:08 ऍरे मधील घटक काढले किंवा वाढवले असता त्याची लांबी कमी/जास्त होते.
01:15 ऍरे घोषित करण्याचा सिन्टॅक्स असा आहे
01:18 @myArray equal to कंसात 1 comma 2 comma 3 comma single quote abc single quote comma 10.3 कंस पूर्ण semicolon
01:31 ऍरेचा शेवटचा इंडेक्स मिळवण्यासाठी ही कमांड आहे-
01:35 $#myArray
01:38 सँपल प्रोग्रॅमद्वारे हे समजून घेऊ.
01:42 टर्मिनल उघडून टाईप करा
01:44 gedit arrayIndex dot pl space ampersand
01:50 आणि एंटर दाबा.
01:52 हे geditor मधे arrayIndex dot pl ही फाईल उघडेल.
01:57 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
02:02 येथे पाच घटक असलेला ऍरे घोषित केलेला आहे.
02:07 ऍरे इंडेक्सची सुरूवात शून्यपासून होत असल्याने शेवटची इंडेक्स व्हॅल्यू 4 असेल.
02:14 म्हणजेच एकूण घटक म्हणजे 5, वजा 1.
02:18 Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा.
02:22 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी
02:26 टाईप करा- perl arrayIndex dot pl
02:30 आणि एंटर दाबा.
02:32 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
02:37 आता पर्लमधे ऍरेची लेंथ कशी मिळवायची ते पाहू.
02:41 ऍरेची लेंथ मिळवण्याच्या अनेक पध्दती आहेत.
02:46 ऍरेचा इंडेक्स + 1 म्हणजेच $#array + 1
02:53 पर्लच्या इनबिल्ट स्केलर फंक्शन द्वारे म्हणजेच scalar कंसात @array कंस पूर्ण
03:02 स्केलर व्हेरिएबलला ऍरे असाईन करा म्हणजेच $arrayLength = @array
03:09 सँपल प्रोग्रॅमद्वारे ऍरे लेंथ बद्दल अधिक जाणून घेऊ.
03:14 टर्मिनलवर जाऊन टाईप करा
03:18 gedit arrayLength dot pl space ampersand
03:24 एंटर दाबा.
03:27 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
03:32 येथे पाच घटक असलेला ऍरे घोषित केला आहे.
03:38 त्यामुळे 5 हे आऊटपुट मिळेल.
03:41 पर्लमधील ऍरेची लेंथ काढण्याच्या ह्या विविध पध्दती येथे हायलाईट करून दाखवल्या आहेत.
03:47 लक्षात घ्या कॉमाद्वारे प्रिंट स्टेटमेंटमधे आऊटपुट कंकॅटीनेट केले आहे.
03:53 Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा.
03:57 आता स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
03:59 टर्मिनलवर जाऊन टाईप करा-
04:02 perl arrayLength dot pl आणि एंटर दाबा.
04:07 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
04:12 आता ऍरेतील प्रत्येक घटक कसा ऍक्सेस करायचा ते समजून घेऊ.
04:18 ऍरेचा घटक ऍक्सेस करण्यासाठी Indexing चा वापर केला जातो.
04:22 उदाहरणाद्वारे ऍरेचे घटक ऍक्सेस करण्याबद्दल जाणून घेऊ.
04:27 पहिल्या पोझिशनवरील, शेवटच्या पोझिशनवरील
04:29 कुठल्याही पोझिशनवरील
04:32 टर्मिनलवर जाऊन टाईप करा-
04:35 gedit perlArray dot pl space ampersand
04:42 आणि एंटर दाबा.
04:45 दर्शवलेला कोड टाईप करा.
04:49 लक्षात घ्या- myArray हे @ (at the rate) चिन्हाद्वारे घोषित केले आहे.
04:54 पण ऍरे घटक ऍक्सेस करण्यासाठी $ (dollar) चिन्ह वापरावे लागते.
04:59 कुठल्याही पोझिशनचा घटक मिळवण्यासाठी ऍरेला इंडेक्स प्रदान करावा लागतो.
05:07 येथे myArray चा पहिला घटक मिळवण्यासाठी,
05:11 इंडेक्स म्हणून शून्य प्रदान केला आहे.
05:16 myArray चा शेवटचा घटक मिळवण्यासाठी myArray चा शेवटचा इंडेक्स प्रदान केला आहे.
05:24 आपण याबद्दल आधीच जाणून घेतले होते.
05:28 Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा.
05:30 टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा-
05:36 perl perlArray dot pl
05:41 आणि एंटर दाबा.
05:43 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
05:47 आता, ऍरेच्या प्रत्येक घटकातून जाणारे लूप कसे करायचे ते पाहू.
05:52 ऍरेच्या सर्व घटकांतून जाणारे लूप दोन प्रकारे बनवतात -
05:56 for loop द्वारे
05:58 foreach loop द्वारे
06:01 ही लूप्स वापरून ऍरेवर आयटरेशन कसे करायचे ते सँपल प्रोग्रॅमद्वारे पाहू.
06:07 टर्मिनलवर जाऊन टाईप करा
06:11 gedit loopingOverArray dot pl space ampersand
06:17 आणि एंटर दाबा .
06:20 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
06:24 येथे आपण इंडेक्स आयटरेट करून ऍरेतील सर्व घटक प्रिंट करणार आहोत.
06:31 व्हेरिएबल i ची व्हॅल्यू ऍरेच्या शेवटच्या इंडेक्सला पोहोचेपर्यंत for लूप कार्यान्वित होत राहिल.
06:38 येथे foreach लूप ऍरेच्या प्रत्येक घटकासाठी कार्यान्वित होईल.
06:46 ऍरे त्याच्या शेवटच्या घटकावर पोहोचल्यावर ते foreach लूप मधून बाहेर पडेल.
06:53 टीप: तुम्हाला for आणि foreach लूप्सचे ज्ञान नसेल,
06:58 तर संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
07:04 आता Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा.
07:07 टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा -
07:12 perl loopingOverArray dot pl
07:15 आणि एंटर दाबा.
07:19 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
07:24 पर्लमधे आपण सिक्वेन्शियल ऍरे घोषित करू शकतो.
07:28 @alphaArray = कंसात a dot dot d कंस पूर्ण semicolon
07:37 म्हणजेच alphaArray मधे 'a', 'b', 'c' आणि 'd' हे घटक समाविष्ट होतील.
07:44 तसेच @numericArray equal to कंसात 1 dot dot 5 कंस पूर्ण semicolon जो @numericArray equal to कंसात 1 comma 2 comma 3 comma 4 comma 5 सारखाच आहे.
08:03 पर्ल आपल्याला ऍरे slicing देखील प्रदान करते.
08:06 येथे ऍरेचा काही भाग काढून तो नव्या ऍरेमधे ठेवला जात आहे.
08:13 @array = 19 comma 23 comma 56 comma 45 comma 87 comma 89 कंस पूर्ण semicolon
08:27 @newArray = @array open square bracket 1 comma 4 close square bracket semicolon
08:38 slicing नंतर ऍरे असा दिसेल.
08:42 @newArray = कंसात 23 comma 87 कंस पूर्ण semicolon
08:51 थोडक्यात, सँपल प्रोग्रॅमद्वारे आपण
08:55 ऍरेचा इंडेक्स शोधणे,
08:57 त्याची लेंथ मिळवणे,
08:59 त्याचे घटक ऍक्सेस करणे,
09:01 ऍरे साठी लूप तयार करणे
09:03 सिक्वेंन्शियल ऍरे
09:05 ऍरे Slicing जाणून घेतले.
09:07 आता असाईनमेंट.
09:10 इंद्रधनुष्याच्या रंगाचा ऍरे घोषित करा.
09:13 ह्या ऍरेचा चौथा घटक प्रिंट करा.
09:16 ह्या ऍरेची लेंथ आणि शेवटचा इंडेक्स प्रिंट करा.
09:19 for आणि foreach लूप्स वापरून ऍरेच्या प्रत्येक घटकातून लूप करा
09:25 असा ऍरे घोषित करा @myArray = कंसात 1..9 कंस पूर्ण semicolon आणि नंतर ऍरे slicing द्वारे वरील ऍरेतून विषम संख्यांचा ऍरे बनवा.
09:41 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:44 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:48 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:53 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:58 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:02 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:09 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:13 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:20 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:31 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
10:35 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
10:37 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana, Sakinashaikh