Difference between revisions of "GIMP/C2/Drawing-Tools/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 1: Line 1:
 
{| border = 1
 
{| border = 1
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
  
|-
 
|-
| 00.23
+
| 00:23
 
|'Gimp'(गिंप) ला भेट देण्यास आपले स्वागत. हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील 'जर्मनी', च्या  'ब्रेमन ' मधील 'रोल्फ स्टेनऑर्ट यांच्या द्वारे निर्मित आहे.  
 
|'Gimp'(गिंप) ला भेट देण्यास आपले स्वागत. हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील 'जर्मनी', च्या  'ब्रेमन ' मधील 'रोल्फ स्टेनऑर्ट यांच्या द्वारे निर्मित आहे.  
  
|-
 
|-
| 00.30
+
| 00:30
 
| यात मी तुम्हाला 'drawing'(ड्रॉयिंग) टूल सविस्तर पणे समजावून सांगेन.  
 
| यात मी तुम्हाला 'drawing'(ड्रॉयिंग) टूल सविस्तर पणे समजावून सांगेन.  
  
|-
 
|-
| 00.37
+
| 00:37
 
|पहिले 'drawing'(ड्रॉयिंग) टूल पेन्सिल आहे आणि हे अतिशय तीव्र टोकाने कार्य करते.  
 
|पहिले 'drawing'(ड्रॉयिंग) टूल पेन्सिल आहे आणि हे अतिशय तीव्र टोकाने कार्य करते.  
  
|-
 
|-
| 00.44
+
| 00:44
 
|आणि जेव्हा मी इमेज मध्ये झूम करते, तुम्ही पाहु शकता की, प्रत्येक पिक्सल एकतर काळे किंवा पांढरे आहे.   
 
|आणि जेव्हा मी इमेज मध्ये झूम करते, तुम्ही पाहु शकता की, प्रत्येक पिक्सल एकतर काळे किंवा पांढरे आहे.   
  
|-
 
|-
| 01.01
+
| 01:01
 
|जेव्हा मी रेखाटण्यासाठी पेंट ब्रश निवडते मला मऊ काठ असलेली एक रेष मिळते.   
 
|जेव्हा मी रेखाटण्यासाठी पेंट ब्रश निवडते मला मऊ काठ असलेली एक रेष मिळते.   
  
|-
 
|-
| 01.08
+
| 01:08
 
|आणि जेव्हा मी पुन्हा ज़ूम वर जाते, जेव्हा मी पेन्सिल ने रेखाटेन तेव्हा तुम्ही एक उठावदार रेष दिसणार्‍या जॅगिस  सहित पाहु शकता.   
 
|आणि जेव्हा मी पुन्हा ज़ूम वर जाते, जेव्हा मी पेन्सिल ने रेखाटेन तेव्हा तुम्ही एक उठावदार रेष दिसणार्‍या जॅगिस  सहित पाहु शकता.   
  
|-
 
|-
| 01.17
+
| 01:17
 
|आणि जेव्हा मी  'paint brush'(पेंट ब्रश) ने काढते मला एक नरम ओळ मिळाली आहे.
 
|आणि जेव्हा मी  'paint brush'(पेंट ब्रश) ने काढते मला एक नरम ओळ मिळाली आहे.
  
|-
 
|-
| 01.29
+
| 01:29
 
|पुन्हा पेन्सिल वर जाऊ.
 
|पुन्हा पेन्सिल वर जाऊ.
  
|-
 
|-
| 01.32
+
| 01:32
 
|तुम्ही पहाल की पेन्सिल फार टोकदार आहे आणि ब्रश मऊ आहे.
 
|तुम्ही पहाल की पेन्सिल फार टोकदार आहे आणि ब्रश मऊ आहे.
  
|-
 
|-
| 01.40
+
| 01:40
 
|पण तुम्ही येथे 'jaggis'(जॅगिस)पाहु शकत नाही .
 
|पण तुम्ही येथे 'jaggis'(जॅगिस)पाहु शकत नाही .
  
|-
 
|-
| 01.44
+
| 01:44
 
|यास डोळ्यांची युक्ती म्हणतात.
 
|यास डोळ्यांची युक्ती म्हणतात.
  
|-
 
|-
| 01.47
+
| 01:47
 
|आणि जेव्हा मी हे मोठे करते तुम्ही येथे पाहु शकता हे 'anti-aliest'(एंटी-एलिएस्ट) आहे.   
 
|आणि जेव्हा मी हे मोठे करते तुम्ही येथे पाहु शकता हे 'anti-aliest'(एंटी-एलिएस्ट) आहे.   
  
|-
 
|-
| 01.53
+
| 01:53
 
| हा पेन्सिल आणि पेंट ब्रश मधील मुख्य फरक आहे.  
 
| हा पेन्सिल आणि पेंट ब्रश मधील मुख्य फरक आहे.  
  
|-
 
|-
| 01.59
+
| 01:59
 
| अन्यथा हे दोन्ही ही जवळपास सारखेच आहे आणि त्यांचे पर्याय ही.
 
| अन्यथा हे दोन्ही ही जवळपास सारखेच आहे आणि त्यांचे पर्याय ही.
  
|-
 
|-
| 02.13
+
| 02:13
 
| चला आता पेंट ब्रश ने सुरवात करू.
 
| चला आता पेंट ब्रश ने सुरवात करू.
  
|-
 
|-
| 02.16
+
| 02:16
 
|टूल बॉक्स मधील 'paint brush'(पेंट ब्रश) टूल वर क्‍लिक करा आणि त्यासाठी तुम्हाला पर्याय मिळेल.
 
|टूल बॉक्स मधील 'paint brush'(पेंट ब्रश) टूल वर क्‍लिक करा आणि त्यासाठी तुम्हाला पर्याय मिळेल.
  
|-
 
|-
| 02.25
+
| 02:25
 
| मोड्स हे लेयर मोड्स मध्ये असल्या प्रमाणे आहेत, जसे की तुम्ही येथे पाहु शकता 'multiply'(मल्टिप्लाइ) किंवा 'overlay'(ओवरले) आणि इत्यादी.
 
| मोड्स हे लेयर मोड्स मध्ये असल्या प्रमाणे आहेत, जसे की तुम्ही येथे पाहु शकता 'multiply'(मल्टिप्लाइ) किंवा 'overlay'(ओवरले) आणि इत्यादी.
  
|-
 
|-
| 02.40
+
| 02:40
 
|येथे 'Opacity'(ओपॅसिटी) स्लाइडर आहे हे वापरुन तुम्ही रेषेचा कलर आणि दृश्यतेवर ताबा ठेवू शकता.
 
|येथे 'Opacity'(ओपॅसिटी) स्लाइडर आहे हे वापरुन तुम्ही रेषेचा कलर आणि दृश्यतेवर ताबा ठेवू शकता.
  
|-
 
|-
| 02.50
+
| 02:50
 
|मी वॅल्यू स्लाइड करते समजा  '25%' आणि आता जेव्हा मी रेखाटेन मला काळ्या ऐवजी फिक्‍कट करडी रेष मिळते.  
 
|मी वॅल्यू स्लाइड करते समजा  '25%' आणि आता जेव्हा मी रेखाटेन मला काळ्या ऐवजी फिक्‍कट करडी रेष मिळते.  
  
|-
 
|-
| 03.02
+
| 03:02
 
|आणि जेव्हा मी नवीन रेषेने ही रेष ओलांडते, तुम्ही पाहु शकता की कलर गडद झाला आहे, परंतु हे तेव्हाच होते जेव्हा मी नवीन रेष या वरुन न्हेते.  
 
|आणि जेव्हा मी नवीन रेषेने ही रेष ओलांडते, तुम्ही पाहु शकता की कलर गडद झाला आहे, परंतु हे तेव्हाच होते जेव्हा मी नवीन रेष या वरुन न्हेते.  
  
|-
 
|-
|03.22
+
|03:22
 
| मी या भागात झूम करते मी अधिक मोठा ब्रश निवडते.
 
| मी या भागात झूम करते मी अधिक मोठा ब्रश निवडते.
 +
 
|-
 
|-
|03.26
+
|03:26
 
|आणि आता मी जेव्हा रेष रेखाटेन ही करडी आहे.  
 
|आणि आता मी जेव्हा रेष रेखाटेन ही करडी आहे.  
 +
 
|-
 
|-
|03.30
+
|03:30
 
|आणि  मी दुसरी रेष रेखाटते आणि या दोन्ही रेषेचे छेदन, हे गडद करडे आहे.
 
|आणि  मी दुसरी रेष रेखाटते आणि या दोन्ही रेषेचे छेदन, हे गडद करडे आहे.
  
|-
 
|-
|03.36  
+
|03:36  
 
| आणि आता मी येथे तिसरी रेष रेखाटते आणि छेदन अधिक गडद करडे झाले आहे परंतु, जेव्हा मी हे पुन्हा त्याच रेषे ने पेंट करते हे गडद होत नाही.
 
| आणि आता मी येथे तिसरी रेष रेखाटते आणि छेदन अधिक गडद करडे झाले आहे परंतु, जेव्हा मी हे पुन्हा त्याच रेषे ने पेंट करते हे गडद होत नाही.
  
|-
 
|-
|03.48
+
|03:48
 
| हे केवळ ओळी-दर-ओळी कार्य करते, तुम्ही करड्या कलर ने सहजपणे क्षेत्रास पेंट करू शकता आणि कलर भरतांना तुम्हाला काळजीपूर्वक पाहण्याची आवश्यकता नाही.
 
| हे केवळ ओळी-दर-ओळी कार्य करते, तुम्ही करड्या कलर ने सहजपणे क्षेत्रास पेंट करू शकता आणि कलर भरतांना तुम्हाला काळजीपूर्वक पाहण्याची आवश्यकता नाही.
  
|-
 
|-
|04.15
+
|04:15
 
|येथे तुम्ही 'Incremental'(इन्क्रिमेंटल) नामक पर्याय पाहु शकता  .  
 
|येथे तुम्ही 'Incremental'(इन्क्रिमेंटल) नामक पर्याय पाहु शकता  .  
  
|-
 
|-
| 04.20
+
| 04:20
 
|जेव्हा तुम्ही 'Incremental'(इन्क्रिमेंटल) निवडाल तुम्हाला अधिक मजबूत परिणाम मिळेल.
 
|जेव्हा तुम्ही 'Incremental'(इन्क्रिमेंटल) निवडाल तुम्हाला अधिक मजबूत परिणाम मिळेल.
  
|-
 
|-
| 04.29
+
| 04:29
 
|चला ब्रशेस च्या पर्ययांवर जाऊ आणि येथे तुम्ही पाहु शकता या ब्रश ची 'spacing 20%'.(स्पेसिंग) मध्ये सेट केली आहे.
 
|चला ब्रशेस च्या पर्ययांवर जाऊ आणि येथे तुम्ही पाहु शकता या ब्रश ची 'spacing 20%'.(स्पेसिंग) मध्ये सेट केली आहे.
  
|-
 
|-
| 04.45
+
| 04:45
 
|ब्रश मुळातच एक ठसा आहे जो सतत समान आकृतिबंध उमटवतो.  
 
|ब्रश मुळातच एक ठसा आहे जो सतत समान आकृतिबंध उमटवतो.  
  
|-
 
|-
| 04.54
+
| 04:54
 
|आणि जेव्हा मी झूम करते तुम्ही पाहु शकता ब्रश च्या आकाराच्या '20%' नंतर येथे या  ब्रश चा पुढील ठसा आहे.  
 
|आणि जेव्हा मी झूम करते तुम्ही पाहु शकता ब्रश च्या आकाराच्या '20%' नंतर येथे या  ब्रश चा पुढील ठसा आहे.  
  
|-
 
|-
| 05.07
+
| 05:07
 
|येथे प्रत्येक ब्रश स्वतः हाच अधिचित्रीत आहे.
 
|येथे प्रत्येक ब्रश स्वतः हाच अधिचित्रीत आहे.
  
|-
 
|-
| 05.19
+
| 05:19
 
|जेव्हा मी 'Incremental'(इन्क्रिमेंटल) पर्याय डि-सेलेक्ट करते, तुम्ही प्रत्येक ब्रश चे ठसे पाहु शकता परंतु त्यावर काही पेंट  केले नाही आणि मला दुसऱ्या रेषेची सुरवात करावी लागेल.  
 
|जेव्हा मी 'Incremental'(इन्क्रिमेंटल) पर्याय डि-सेलेक्ट करते, तुम्ही प्रत्येक ब्रश चे ठसे पाहु शकता परंतु त्यावर काही पेंट  केले नाही आणि मला दुसऱ्या रेषेची सुरवात करावी लागेल.  
  
|-
 
|-
| 05.34
+
| 05:34
 
|आणि जेव्हा मी 'incremental'(इन्क्रिमेंटल) निवडते मी पुन्हा पुन्हा पेंट करू शकते.
 
|आणि जेव्हा मी 'incremental'(इन्क्रिमेंटल) निवडते मी पुन्हा पुन्हा पेंट करू शकते.
  
|-
 
|-
| 05.47
+
| 05:47
 
|मागे '100%' वर जा.
 
|मागे '100%' वर जा.
  
|-
 
|-
| 05.53
+
| 05:53
 
|मी 'opacity'(ओपॅसिटी) आणि 'incremental'(इन्क्रिमेंटल) पर्यायास पूर्ण केले आहे.
 
|मी 'opacity'(ओपॅसिटी) आणि 'incremental'(इन्क्रिमेंटल) पर्यायास पूर्ण केले आहे.
  
|-
 
|-
| 05.57
+
| 05:57
 
|चला '100%' असलेल्या 'opacity'(ओपॅसिटी) वर पुन्हा जाऊ, पुन्हा मी परिपूर्ण काळे रेखाटू  शकते.
 
|चला '100%' असलेल्या 'opacity'(ओपॅसिटी) वर पुन्हा जाऊ, पुन्हा मी परिपूर्ण काळे रेखाटू  शकते.
  
|-
 
|-
| 06.07
+
| 06:07
 
| 'Incremental'(इन्क्रिमेंटल) अर्थपूर्ण  असतो जेव्हा 'opacity'(ओपॅसिटी)  '100%' पेक्षा कमी असते.  
 
| 'Incremental'(इन्क्रिमेंटल) अर्थपूर्ण  असतो जेव्हा 'opacity'(ओपॅसिटी)  '100%' पेक्षा कमी असते.  
  
|-
 
|-
| 06.15
+
| 06:15
 
|'Scale'(स्केल) स्लाइडर येथे पेन च्या आकारास ताब्यात ठेवते  आणि जेव्हा  मी खाली एक वर स्लाइड करते तुम्हाला ब्रश चा लहान आकार मिळतो.
 
|'Scale'(स्केल) स्लाइडर येथे पेन च्या आकारास ताब्यात ठेवते  आणि जेव्हा  मी खाली एक वर स्लाइड करते तुम्हाला ब्रश चा लहान आकार मिळतो.
  
|-
 
|-
| 06.31
+
| 06:31
 
|जेव्हा मी ब्रशला समजा '0.05'  मध्ये 'Scale'(स्केल) करते, मी एक चांगली रेष रेखाटू शकते आणि मी स्लाइडर समजा '2' सेट करते आणि माइया कडे रुंद रेष आहे.
 
|जेव्हा मी ब्रशला समजा '0.05'  मध्ये 'Scale'(स्केल) करते, मी एक चांगली रेष रेखाटू शकते आणि मी स्लाइडर समजा '2' सेट करते आणि माइया कडे रुंद रेष आहे.
  
|-
 
|-
| 06.48
+
| 06:48
 
|मुळात 'Scale'(स्केल) ब्रश च्या व्यास वर ताबा ठेवते आणि तुम्ही कीबोर्ड वरील चौकटी कंसानेही ताब्यात ठेवू शकता.
 
|मुळात 'Scale'(स्केल) ब्रश च्या व्यास वर ताबा ठेवते आणि तुम्ही कीबोर्ड वरील चौकटी कंसानेही ताब्यात ठेवू शकता.
  
|-
 
|-
|07.15
+
|07:15
 
|उघड्या चौकटी कंसाच्या मदतीने मी ब्रश चा आकार कमी करू शकते आणि बंद चौकटी कंसाच्या मदतीने मी आकार वाढवू शकते.
 
|उघड्या चौकटी कंसाच्या मदतीने मी ब्रश चा आकार कमी करू शकते आणि बंद चौकटी कंसाच्या मदतीने मी आकार वाढवू शकते.
  
|-
 
|-
|07.32
+
|07:32
 
|तुम्ही पाहु शकता की ब्रश जवळ-जवळ अदृश्य होत आहे.  
 
|तुम्ही पाहु शकता की ब्रश जवळ-जवळ अदृश्य होत आहे.  
  
|-
 
|-
| 07.38
+
| 07:38
 
|जेथे मी पेंट केले आहे ते क्षेत्र न सोडता तुम्ही ब्रश चा आकार अड्जस्ट करू शकता.
 
|जेथे मी पेंट केले आहे ते क्षेत्र न सोडता तुम्ही ब्रश चा आकार अड्जस्ट करू शकता.
  
|-
 
|-
| 07.51
+
| 07:51
 
|'GIMP'(गिंप) सहभागी पैकी जर कोणाला पुढे पाहायचे असेल तर मला स्लाइडर '1' मध्ये पुन्हा मागे न्हेणारे बटन असलेले आवडेल.  
 
|'GIMP'(गिंप) सहभागी पैकी जर कोणाला पुढे पाहायचे असेल तर मला स्लाइडर '1' मध्ये पुन्हा मागे न्हेणारे बटन असलेले आवडेल.  
  
|-
 
|-
| 08.03
+
| 08:03
 
|तर 'scale'(स्केल) पर्याय पूर्ण झाला आहे.
 
|तर 'scale'(स्केल) पर्याय पूर्ण झाला आहे.
  
|-
 
|-
| 08.06
+
| 08:06
 
|आणि मी ब्रश सविस्तर पणे,  पुढील ट्यूटोरियल मध्ये पूर्ण करेल.
 
|आणि मी ब्रश सविस्तर पणे,  पुढील ट्यूटोरियल मध्ये पूर्ण करेल.
  
|-
 
|-
| 08.12
+
| 08:12
 
|येथे एक 'pressure sensitivity'(प्रेशर सेन्सिटिविटी) नामक एक पर्याय आहे, आणि मी याचा वापर इमेज संपादित करतांना ही करू शकते .
 
|येथे एक 'pressure sensitivity'(प्रेशर सेन्सिटिविटी) नामक एक पर्याय आहे, आणि मी याचा वापर इमेज संपादित करतांना ही करू शकते .
  
|-
 
|-
| 08.30
+
| 08:30
 
| येथे 'opacity'(ओपॅसिटी) कडे लक्ष द्या.
 
| येथे 'opacity'(ओपॅसिटी) कडे लक्ष द्या.
  
|-
 
|-
|08.35
+
|08:35
 
|आता जर मी फार दाब न देता रेखाटेल तुम्हाला एक रेष मिळेल जी करड्या कलर ची असेल आणि जेव्हा मी दाब वाढवेल मला गडद कलर मिळेल आणि जेव्हा मी दाब कमी करेल मला फिक्‍कट कलर ची रेष मिळेल.  
 
|आता जर मी फार दाब न देता रेखाटेल तुम्हाला एक रेष मिळेल जी करड्या कलर ची असेल आणि जेव्हा मी दाब वाढवेल मला गडद कलर मिळेल आणि जेव्हा मी दाब कमी करेल मला फिक्‍कट कलर ची रेष मिळेल.  
  
|-
 
|-
| 09.04
+
| 09:04
 
|मुखवटा पेंट करतांना हा पर्याय उपयुक्त आहे.
 
|मुखवटा पेंट करतांना हा पर्याय उपयुक्त आहे.
  
|-
 
|-
| 09.09
+
| 09:09
 
|हे फार उपयुक्त आहे.
 
|हे फार उपयुक्त आहे.
  
|-
 
|-
| 09.17
+
| 09:17
 
|पुढील पर्याय आहे 'hardness'(हार्डनेस).  
 
|पुढील पर्याय आहे 'hardness'(हार्डनेस).  
  
|-
 
|-
| 09.20
+
| 09:20
 
|जर मी जास्त दाब न देता रेखाटेल, येथे एक मऊ काठ आहे, आणि जर दाब वाढवला तर पेंट ब्रश पेन प्रमाणे कार्य करेल.
 
|जर मी जास्त दाब न देता रेखाटेल, येथे एक मऊ काठ आहे, आणि जर दाब वाढवला तर पेंट ब्रश पेन प्रमाणे कार्य करेल.
  
|-
 
|-
| 09.38
+
| 09:38
 
|जेव्हा मी पेन्सिल टूल निवडून रेखाटेल मला उठावदार काठ मिळते, जर टॅबलेट वर खरोखर दाबल्यास हे उठावदार काठ बनवू शकते.
 
|जेव्हा मी पेन्सिल टूल निवडून रेखाटेल मला उठावदार काठ मिळते, जर टॅबलेट वर खरोखर दाबल्यास हे उठावदार काठ बनवू शकते.
  
|-
 
|-
|09.51
+
|09:51
 
| 'pressure sensitivity'(प्रेशर सेन्सिटिविटी) ने मी ब्रश चा आकार बदलू शकते.   
 
| 'pressure sensitivity'(प्रेशर सेन्सिटिविटी) ने मी ब्रश चा आकार बदलू शकते.   
  
|-
 
|-
|10.00  
+
|10:00  
 
| 'pressure sensitivity'(प्रेशर सेन्सिटिविटी) वापरुन मी कलर ही बदलू शकते.  
 
| 'pressure sensitivity'(प्रेशर सेन्सिटिविटी) वापरुन मी कलर ही बदलू शकते.  
 +
 
|-
 
|-
|10.05
+
|10:05
 
| मी बॅकग्राउंड कलर वरुन दुसरा कलर निवडते, येथे हा कसा आहे.
 
| मी बॅकग्राउंड कलर वरुन दुसरा कलर निवडते, येथे हा कसा आहे.
  
|-
 
|-
|10.12
+
|10:12
 
|चला हा लाल कलर निवडू.  
 
|चला हा लाल कलर निवडू.  
  
|-
 
|-
|10.15
+
|10:15
 
|आणि फोरग्राउंड कलर साठी हिरवा निवडू.  
 
|आणि फोरग्राउंड कलर साठी हिरवा निवडू.  
  
|-
 
|-
| 10.21
+
| 10:21
 
|आणि जेव्हा मी निवड्लेल्या कलर ने कमी दाबा सहित येथे पेंटिंग सुरू करते मला हिरवा मिळेल आणि मी दाब वाढवेल तर मला लाल मिळेल आणि जेव्हा मी सोडेल मला हिरवा किंवा हिरवट स्टफ पुन्हा मिळेल.
 
|आणि जेव्हा मी निवड्लेल्या कलर ने कमी दाबा सहित येथे पेंटिंग सुरू करते मला हिरवा मिळेल आणि मी दाब वाढवेल तर मला लाल मिळेल आणि जेव्हा मी सोडेल मला हिरवा किंवा हिरवट स्टफ पुन्हा मिळेल.
  
|-
 
|-
| 10.41
+
| 10:41
 
|आणि कलर बदला च्या मध्ये हिरवा आणि लाल मध्ये.  
 
|आणि कलर बदला च्या मध्ये हिरवा आणि लाल मध्ये.  
  
|-
 
|-
| 10.49
+
| 10:49
 
|शेवटचा पर्याय आहे 'use color from gradient'(यूज़ कलर फ्रॉम ग्रेडियेंट).
 
|शेवटचा पर्याय आहे 'use color from gradient'(यूज़ कलर फ्रॉम ग्रेडियेंट).
  
|-
 
|-
| 11.01
+
| 11:01
 
| 'gradient'(ग्रेडियेंट) निवडण्यास 'File'(फाइल), 'Dialogs'(डायलॉग्स ) आणि  'Gradients'(ग्रेडियेंट) वर जा.   
 
| 'gradient'(ग्रेडियेंट) निवडण्यास 'File'(फाइल), 'Dialogs'(डायलॉग्स ) आणि  'Gradients'(ग्रेडियेंट) वर जा.   
  
|-
 
|-
|11.18
+
|11:18
 
| 'gradient'(ग्रेडियेंट) येथे आहे.
 
| 'gradient'(ग्रेडियेंट) येथे आहे.
  
|-
 
|-
|11.20
+
|11:20
 
|आणि मी ही विंडो घेतली आहे यास इथे घेते आता माइयाकडे येथे 'gradient'(ग्रेडियेंट) आहे.
 
|आणि मी ही विंडो घेतली आहे यास इथे घेते आता माइयाकडे येथे 'gradient'(ग्रेडियेंट) आहे.
  
|-
 
|-
| 11.28
+
| 11:28
 
|आणि 'gradient'(ग्रेडियेंट) मध्ये माइयाकडे नक्षीदार रचनेची मोठी निवड आहे.   
 
|आणि 'gradient'(ग्रेडियेंट) मध्ये माइयाकडे नक्षीदार रचनेची मोठी निवड आहे.   
  
|-
 
|-
| 11.33
+
| 11:33
 
|चला हे निवडू आणि मी येथे मागे जाते.
 
|चला हे निवडू आणि मी येथे मागे जाते.
  
|-
 
|-
| 11.42
+
| 11:42
 
| आता जेव्हा मी पेंटिंग करते, पेंट 'gradient'(ग्रेडियेंट) वरील या रचनेवरून जाते.
 
| आता जेव्हा मी पेंटिंग करते, पेंट 'gradient'(ग्रेडियेंट) वरील या रचनेवरून जाते.
  
|-
 
|-
| 11.48
+
| 11:48
 
| 'gradients'(ग्रेडियेंट्स) ने लिहीणे किंवा कार्य करणे हे थोडेसे गमतीदार आहे.
 
| 'gradients'(ग्रेडियेंट्स) ने लिहीणे किंवा कार्य करणे हे थोडेसे गमतीदार आहे.
  
|-
 
|-
| 12.02
+
| 12:02
 
|हे ट्यूब ने बनलेले किंवा त्यासारखे दिसत आहे.
 
|हे ट्यूब ने बनलेले किंवा त्यासारखे दिसत आहे.
  
|-
 
|-
| 12.07
+
| 12:07
 
|हे 'gradient'(ग्रेडियेंट) चे पर्याय होते.  
 
|हे 'gradient'(ग्रेडियेंट) चे पर्याय होते.  
  
|-
 
|-
| 12.11
+
| 12:11
 
| हे पर्याय सर्व टूल्स करिता समान असतात जे ब्रश वापरतात.  
 
| हे पर्याय सर्व टूल्स करिता समान असतात जे ब्रश वापरतात.  
  
|-
 
|-
| 12.30  
+
| 12:30  
 
| म्हणजेच पेन्सिल, पेंट ब्रश, इरेजर आणि ऐयर ब्रश ज्यात काही अधिक पर्याय आहेत.
 
| म्हणजेच पेन्सिल, पेंट ब्रश, इरेजर आणि ऐयर ब्रश ज्यात काही अधिक पर्याय आहेत.
 +
 
|-
 
|-
| 12.50
+
| 12:50
 
|इंक कडे  ब्रश नाही परंतु यामध्ये अनेक इतर पर्याय आहेत,
 
|इंक कडे  ब्रश नाही परंतु यामध्ये अनेक इतर पर्याय आहेत,
 +
 
|-
 
|-
| 12.55
+
| 12:55
 
| 'Clone' tool(क्लोन' टूल),'Healing' tool(हीलिंग' टूल),  'Perspective clone' tool(पर्स्पेक्टिव क्लोन टूल ) आणि असेही टूल्स जसे की, 'blur'(ब्लर), 'sharpen'(शार्पन) किंवा 'dodge'(डॉड्ज) आणि 'burn'(बर्न) ज्यात ब्रशेस चा पार्याय आहे.
 
| 13.14
+
| 13:14
 
|पुन्हा मागे पेन्सिल आणि पेंट ब्रश वर जाऊ.
 
|पुन्हा मागे पेन्सिल आणि पेंट ब्रश वर जाऊ.
  
|-
 
|-
| 13.21
+
| 13:21
 
|हे पुन्हा क्लियर करा.  
 
|हे पुन्हा क्लियर करा.  
  
|-
 
|-
| 13.24
+
| 13:24
 
|येथे काही युक्ती आहेत ज्या तुम्ही या ठिकाणी वापरु शकता.  
 
|येथे काही युक्ती आहेत ज्या तुम्ही या ठिकाणी वापरु शकता.  
  
|-
 
|-
| 13.29
+
| 13:29
 
|पहिली युक्ती रेष काढण्याबदद्ल आहे.  
 
|पहिली युक्ती रेष काढण्याबदद्ल आहे.  
  
|-
 
|-
| 13.33
+
| 13:33
 
|जेव्हा मी सरळ रेष काढण्याचा प्रयत्न करते ते थोडे कठीण आहे .
 
|जेव्हा मी सरळ रेष काढण्याचा प्रयत्न करते ते थोडे कठीण आहे .
  
|-
 
|-
| 13.39
+
| 13:39
 
|परंतु जेव्हा मी क्‍लिक ने एक  पॉइण्ट सेट करते आणि 'shift'(शिफ्ट) की दाबते, मला एक सरळ रेष मिळाली आहे.
 
|परंतु जेव्हा मी क्‍लिक ने एक  पॉइण्ट सेट करते आणि 'shift'(शिफ्ट) की दाबते, मला एक सरळ रेष मिळाली आहे.
  
|-
 
|-
| 13.48
+
| 13:48
 
|येथे एक सरळ रेष आहे.
 
|येथे एक सरळ रेष आहे.
  
|-
 
|-
| 13.51
+
| 13:51
 
| पुढील युक्ती आहे,  केवळ एक पॉइण्ट सेट करा  आणि 'Shift + Ctrl'(शिफ्ट + कंट्रोल ) दाबा आणि आता माइया रेषेचे रोटेशन '15' अंशा वर पाशित  झाले आहे.
 
| पुढील युक्ती आहे,  केवळ एक पॉइण्ट सेट करा  आणि 'Shift + Ctrl'(शिफ्ट + कंट्रोल ) दाबा आणि आता माइया रेषेचे रोटेशन '15' अंशा वर पाशित  झाले आहे.
  
|-
 
|-
| 14.05
+
| 14:05
 
|आणि आता मी निश्चित कोन ने सहजपणे सरळ रेष काढू शकते.
 
|आणि आता मी निश्चित कोन ने सहजपणे सरळ रेष काढू शकते.
  
|-
 
|-
| 14.20
+
| 14:20
 
|काय कलाकृती आहे ही!
 
|काय कलाकृती आहे ही!
  
|-
 
|-
| 14.24
+
| 14:24
 
| येथे आणखीन काहीतरी आहे ज्यास तुम्ही या 'Shift'((शिफ्ट) की ने करू शकता.
 
| येथे आणखीन काहीतरी आहे ज्यास तुम्ही या 'Shift'((शिफ्ट) की ने करू शकता.
  
|-
 
|-
| 14.29
+
| 14:29
 
| त्यासाठी 'gradient'(ग्रेडियेंट) टूल निवडा.
 
| त्यासाठी 'gradient'(ग्रेडियेंट) टूल निवडा.
  
|-
 
|-
| 14.37
+
| 14:37
 
|निवडलेल्या 'gradient'(ग्रेडियेंट) ने एक रेष काढा आणि तुम्हाला खूप वेगळे कलर मिळतील.  
 
|निवडलेल्या 'gradient'(ग्रेडियेंट) ने एक रेष काढा आणि तुम्हाला खूप वेगळे कलर मिळतील.  
  
|-
 
|-
| 14.45
+
| 14:45
 
| मी छोटा 'brush'(ब्रश) निवडते  'gradient'(ग्रेडियेंट) टूल डिसेलेक्ट करते आणि माझे स्टॅंडर्ड कलर निवडते.  
 
| मी छोटा 'brush'(ब्रश) निवडते  'gradient'(ग्रेडियेंट) टूल डिसेलेक्ट करते आणि माझे स्टॅंडर्ड कलर निवडते.  
  
|-
 
|-
| 14.55
+
| 14:55
 
|जेव्हा मी 'Ctrl' की दाबते , मी रेखाटलेल्या रेषे वरुन कलर निवडू शकते आणि तुम्ही पाहु शकता फोरग्राउंड कलर बदलून निळा झाला आहे.  
 
|जेव्हा मी 'Ctrl' की दाबते , मी रेखाटलेल्या रेषे वरुन कलर निवडू शकते आणि तुम्ही पाहु शकता फोरग्राउंड कलर बदलून निळा झाला आहे.  
  
|-
 
|-
| 15.09
+
| 15:09
 
|तर मी इमेज मधून कुठून तरी जो कलर अधिक चांगला असेल तो घेऊ शकते.
 
|तर मी इमेज मधून कुठून तरी जो कलर अधिक चांगला असेल तो घेऊ शकते.
  
|-
 
|-
| 15.17
+
| 15:17
 
|आणि जर मला चित्रात काहीतरी पेंट करायचे असेल तर तुम्हाला गरज असलेले कलर त्यामध्ये आहेत.
 
|आणि जर मला चित्रात काहीतरी पेंट करायचे असेल तर तुम्हाला गरज असलेले कलर त्यामध्ये आहेत.
  
|-
 
|-
| 15.25
+
| 15:25
 
|केवळ त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे तुमच्या रंगपाटीवर निश्चित कलर आहे.  
 
|केवळ त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे तुमच्या रंगपाटीवर निश्चित कलर आहे.  
 
|-
 
|-
| 15.36
+
| 15:36
 
| ती चांगली युक्ती आहे.  
 
| ती चांगली युक्ती आहे.  
  
|-
 
|-
| 15.39
+
| 15:39
 
| मुळात 'eraser'(ईरेजर) टूल हे पेन टूल किंवा ब्रश टूल प्रमाणे आहे. कारण हे केवळ त्यांच्या उलट आहे.  
 
| मुळात 'eraser'(ईरेजर) टूल हे पेन टूल किंवा ब्रश टूल प्रमाणे आहे. कारण हे केवळ त्यांच्या उलट आहे.  
  
|-
 
|-
| 15.52
+
| 15:52
 
| इरेजर ही पेंट करते परंतु हे बॅकग्राउंड कलर देते.   
 
| इरेजर ही पेंट करते परंतु हे बॅकग्राउंड कलर देते.   
  
|-
 
|-
| 15.57
+
| 15:57
 
| तुम्ही ते येथे पाहु शकता.
 
| तुम्ही ते येथे पाहु शकता.
  
|-
 
|-
| 16.00
+
| 16:00
 
| परंतु यासाठी तुम्हाला  ' pressure  sensitivity'(प्रेशर  सेन्सिटिविटी) आणि 'opacity'(ओपॅसिटी) डि-सेलेक्ट करावी लागेल.
 
| परंतु यासाठी तुम्हाला  ' pressure  sensitivity'(प्रेशर  सेन्सिटिविटी) आणि 'opacity'(ओपॅसिटी) डि-सेलेक्ट करावी लागेल.
  
|-
 
|-
| 16.08
+
| 16:08
 
| आणि जेव्हा मी फोरग्राउंड कलर आणि बॅकग्राउंड कलर साठी काळ्या आणि पांढऱ्या कलर वर जाईल  आणि फोरग्राउंड कलर साठी पांढऱ्या वर जाईल आणि पेन निवडेल मला इरेजर प्रमाणे काही परिणाम मिळू शकतात.
 
| आणि जेव्हा मी फोरग्राउंड कलर आणि बॅकग्राउंड कलर साठी काळ्या आणि पांढऱ्या कलर वर जाईल  आणि फोरग्राउंड कलर साठी पांढऱ्या वर जाईल आणि पेन निवडेल मला इरेजर प्रमाणे काही परिणाम मिळू शकतात.
  
|-
 
|-
| 16.25  
+
| 16:25  
 
| कलर बदलल्या नंतर खोडणे काळे होते.   
 
| कलर बदलल्या नंतर खोडणे काळे होते.   
  
|-
 
|-
| 16.41
+
| 16:41
 
| तुम्ही फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड कलर 'X' की दाबून बदलू शकता.  
 
| तुम्ही फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड कलर 'X' की दाबून बदलू शकता.  
  
|-
 
|-
| 16.50
+
| 16:50
 
| मी पेन्सिल, पेंट ब्रश, आणि इरेजर ला सविस्तर पणे स्पष्ट केले आहे.  
 
| मी पेन्सिल, पेंट ब्रश, आणि इरेजर ला सविस्तर पणे स्पष्ट केले आहे.  
  
|-
 
|-
| 16.59
+
| 16:59
 
| अधिक माहिती साठी कृपया://meetthegimp.org(मीट द गिंप .ऑर्ग) वर जा तुमचे मत पाठविण्याकरिता कृपया 'info@meetthegimp.org'(इंफो@(मीट द गिंप.ऑर्ग). वर लिहा.
 
| अधिक माहिती साठी कृपया://meetthegimp.org(मीट द गिंप .ऑर्ग) वर जा तुमचे मत पाठविण्याकरिता कृपया 'info@meetthegimp.org'(इंफो@(मीट द गिंप.ऑर्ग). वर लिहा.
  
|-
 
|-
| 17.10
+
| 17:10
 
| 'स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट' करिता ह्याचे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.
 
| 'स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट' करिता ह्याचे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 10:33, 17 April 2017

Time Narration
00:23 'Gimp'(गिंप) ला भेट देण्यास आपले स्वागत. हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील 'जर्मनी', च्या 'ब्रेमन ' मधील 'रोल्फ स्टेनऑर्ट यांच्या द्वारे निर्मित आहे.
00:30 यात मी तुम्हाला 'drawing'(ड्रॉयिंग) टूल सविस्तर पणे समजावून सांगेन.
00:37 पहिले 'drawing'(ड्रॉयिंग) टूल पेन्सिल आहे आणि हे अतिशय तीव्र टोकाने कार्य करते.
00:44 आणि जेव्हा मी इमेज मध्ये झूम करते, तुम्ही पाहु शकता की, प्रत्येक पिक्सल एकतर काळे किंवा पांढरे आहे.
01:01 जेव्हा मी रेखाटण्यासाठी पेंट ब्रश निवडते मला मऊ काठ असलेली एक रेष मिळते.
01:08 आणि जेव्हा मी पुन्हा ज़ूम वर जाते, जेव्हा मी पेन्सिल ने रेखाटेन तेव्हा तुम्ही एक उठावदार रेष दिसणार्‍या जॅगिस सहित पाहु शकता.
01:17 आणि जेव्हा मी 'paint brush'(पेंट ब्रश) ने काढते मला एक नरम ओळ मिळाली आहे.
01:29 पुन्हा पेन्सिल वर जाऊ.
01:32 तुम्ही पहाल की पेन्सिल फार टोकदार आहे आणि ब्रश मऊ आहे.
01:40 पण तुम्ही येथे 'jaggis'(जॅगिस)पाहु शकत नाही .
01:44 यास डोळ्यांची युक्ती म्हणतात.
01:47 आणि जेव्हा मी हे मोठे करते तुम्ही येथे पाहु शकता हे 'anti-aliest'(एंटी-एलिएस्ट) आहे.
01:53 हा पेन्सिल आणि पेंट ब्रश मधील मुख्य फरक आहे.
01:59 अन्यथा हे दोन्ही ही जवळपास सारखेच आहे आणि त्यांचे पर्याय ही.
02:13 चला आता पेंट ब्रश ने सुरवात करू.
02:16 टूल बॉक्स मधील 'paint brush'(पेंट ब्रश) टूल वर क्‍लिक करा आणि त्यासाठी तुम्हाला पर्याय मिळेल.
02:25 मोड्स हे लेयर मोड्स मध्ये असल्या प्रमाणे आहेत, जसे की तुम्ही येथे पाहु शकता 'multiply'(मल्टिप्लाइ) किंवा 'overlay'(ओवरले) आणि इत्यादी.
02:40 येथे 'Opacity'(ओपॅसिटी) स्लाइडर आहे हे वापरुन तुम्ही रेषेचा कलर आणि दृश्यतेवर ताबा ठेवू शकता.
02:50 मी वॅल्यू स्लाइड करते समजा '25%' आणि आता जेव्हा मी रेखाटेन मला काळ्या ऐवजी फिक्‍कट करडी रेष मिळते.
03:02 आणि जेव्हा मी नवीन रेषेने ही रेष ओलांडते, तुम्ही पाहु शकता की कलर गडद झाला आहे, परंतु हे तेव्हाच होते जेव्हा मी नवीन रेष या वरुन न्हेते.
03:22 मी या भागात झूम करते मी अधिक मोठा ब्रश निवडते.
03:26 आणि आता मी जेव्हा रेष रेखाटेन ही करडी आहे.
03:30 आणि मी दुसरी रेष रेखाटते आणि या दोन्ही रेषेचे छेदन, हे गडद करडे आहे.
03:36 आणि आता मी येथे तिसरी रेष रेखाटते आणि छेदन अधिक गडद करडे झाले आहे परंतु, जेव्हा मी हे पुन्हा त्याच रेषे ने पेंट करते हे गडद होत नाही.
03:48 हे केवळ ओळी-दर-ओळी कार्य करते, तुम्ही करड्या कलर ने सहजपणे क्षेत्रास पेंट करू शकता आणि कलर भरतांना तुम्हाला काळजीपूर्वक पाहण्याची आवश्यकता नाही.
04:15 येथे तुम्ही 'Incremental'(इन्क्रिमेंटल) नामक पर्याय पाहु शकता .
04:20 जेव्हा तुम्ही 'Incremental'(इन्क्रिमेंटल) निवडाल तुम्हाला अधिक मजबूत परिणाम मिळेल.
04:29 चला ब्रशेस च्या पर्ययांवर जाऊ आणि येथे तुम्ही पाहु शकता या ब्रश ची 'spacing 20%'.(स्पेसिंग) मध्ये सेट केली आहे.
04:45 ब्रश मुळातच एक ठसा आहे जो सतत समान आकृतिबंध उमटवतो.
04:54 आणि जेव्हा मी झूम करते तुम्ही पाहु शकता ब्रश च्या आकाराच्या '20%' नंतर येथे या ब्रश चा पुढील ठसा आहे.
05:07 येथे प्रत्येक ब्रश स्वतः हाच अधिचित्रीत आहे.
05:19 जेव्हा मी 'Incremental'(इन्क्रिमेंटल) पर्याय डि-सेलेक्ट करते, तुम्ही प्रत्येक ब्रश चे ठसे पाहु शकता परंतु त्यावर काही पेंट केले नाही आणि मला दुसऱ्या रेषेची सुरवात करावी लागेल.
05:34 आणि जेव्हा मी 'incremental'(इन्क्रिमेंटल) निवडते मी पुन्हा पुन्हा पेंट करू शकते.
05:47 मागे '100%' वर जा.
05:53 मी 'opacity'(ओपॅसिटी) आणि 'incremental'(इन्क्रिमेंटल) पर्यायास पूर्ण केले आहे.
05:57 चला '100%' असलेल्या 'opacity'(ओपॅसिटी) वर पुन्हा जाऊ, पुन्हा मी परिपूर्ण काळे रेखाटू शकते.
06:07 'Incremental'(इन्क्रिमेंटल) अर्थपूर्ण असतो जेव्हा 'opacity'(ओपॅसिटी) '100%' पेक्षा कमी असते.
06:15 'Scale'(स्केल) स्लाइडर येथे पेन च्या आकारास ताब्यात ठेवते आणि जेव्हा मी खाली एक वर स्लाइड करते तुम्हाला ब्रश चा लहान आकार मिळतो.
06:31 जेव्हा मी ब्रशला समजा '0.05' मध्ये 'Scale'(स्केल) करते, मी एक चांगली रेष रेखाटू शकते आणि मी स्लाइडर समजा '2' सेट करते आणि माइया कडे रुंद रेष आहे.
06:48 मुळात 'Scale'(स्केल) ब्रश च्या व्यास वर ताबा ठेवते आणि तुम्ही कीबोर्ड वरील चौकटी कंसानेही ताब्यात ठेवू शकता.
07:15 उघड्या चौकटी कंसाच्या मदतीने मी ब्रश चा आकार कमी करू शकते आणि बंद चौकटी कंसाच्या मदतीने मी आकार वाढवू शकते.
07:32 तुम्ही पाहु शकता की ब्रश जवळ-जवळ अदृश्य होत आहे.
07:38 जेथे मी पेंट केले आहे ते क्षेत्र न सोडता तुम्ही ब्रश चा आकार अड्जस्ट करू शकता.
07:51 'GIMP'(गिंप) सहभागी पैकी जर कोणाला पुढे पाहायचे असेल तर मला स्लाइडर '1' मध्ये पुन्हा मागे न्हेणारे बटन असलेले आवडेल.
08:03 तर 'scale'(स्केल) पर्याय पूर्ण झाला आहे.
08:06 आणि मी ब्रश सविस्तर पणे, पुढील ट्यूटोरियल मध्ये पूर्ण करेल.
08:12 येथे एक 'pressure sensitivity'(प्रेशर सेन्सिटिविटी) नामक एक पर्याय आहे, आणि मी याचा वापर इमेज संपादित करतांना ही करू शकते .
08:30 येथे 'opacity'(ओपॅसिटी) कडे लक्ष द्या.
08:35 आता जर मी फार दाब न देता रेखाटेल तुम्हाला एक रेष मिळेल जी करड्या कलर ची असेल आणि जेव्हा मी दाब वाढवेल मला गडद कलर मिळेल आणि जेव्हा मी दाब कमी करेल मला फिक्‍कट कलर ची रेष मिळेल.
09:04 मुखवटा पेंट करतांना हा पर्याय उपयुक्त आहे.
09:09 हे फार उपयुक्त आहे.
09:17 पुढील पर्याय आहे 'hardness'(हार्डनेस).
09:20 जर मी जास्त दाब न देता रेखाटेल, येथे एक मऊ काठ आहे, आणि जर दाब वाढवला तर पेंट ब्रश पेन प्रमाणे कार्य करेल.
09:38 जेव्हा मी पेन्सिल टूल निवडून रेखाटेल मला उठावदार काठ मिळते, जर टॅबलेट वर खरोखर दाबल्यास हे उठावदार काठ बनवू शकते.
09:51 'pressure sensitivity'(प्रेशर सेन्सिटिविटी) ने मी ब्रश चा आकार बदलू शकते.
10:00 'pressure sensitivity'(प्रेशर सेन्सिटिविटी) वापरुन मी कलर ही बदलू शकते.
10:05 मी बॅकग्राउंड कलर वरुन दुसरा कलर निवडते, येथे हा कसा आहे.
10:12 चला हा लाल कलर निवडू.
10:15 आणि फोरग्राउंड कलर साठी हिरवा निवडू.
10:21 आणि जेव्हा मी निवड्लेल्या कलर ने कमी दाबा सहित येथे पेंटिंग सुरू करते मला हिरवा मिळेल आणि मी दाब वाढवेल तर मला लाल मिळेल आणि जेव्हा मी सोडेल मला हिरवा किंवा हिरवट स्टफ पुन्हा मिळेल.
10:41 आणि कलर बदला च्या मध्ये हिरवा आणि लाल मध्ये.
10:49 शेवटचा पर्याय आहे 'use color from gradient'(यूज़ कलर फ्रॉम ग्रेडियेंट).
11:01 'gradient'(ग्रेडियेंट) निवडण्यास 'File'(फाइल), 'Dialogs'(डायलॉग्स ) आणि 'Gradients'(ग्रेडियेंट) वर जा.
11:18 'gradient'(ग्रेडियेंट) येथे आहे.
11:20 आणि मी ही विंडो घेतली आहे यास इथे घेते आता माइयाकडे येथे 'gradient'(ग्रेडियेंट) आहे.
11:28 आणि 'gradient'(ग्रेडियेंट) मध्ये माइयाकडे नक्षीदार रचनेची मोठी निवड आहे.
11:33 चला हे निवडू आणि मी येथे मागे जाते.
11:42 आता जेव्हा मी पेंटिंग करते, पेंट 'gradient'(ग्रेडियेंट) वरील या रचनेवरून जाते.
11:48 'gradients'(ग्रेडियेंट्स) ने लिहीणे किंवा कार्य करणे हे थोडेसे गमतीदार आहे.
12:02 हे ट्यूब ने बनलेले किंवा त्यासारखे दिसत आहे.
12:07 हे 'gradient'(ग्रेडियेंट) चे पर्याय होते.
12:11 हे पर्याय सर्व टूल्स करिता समान असतात जे ब्रश वापरतात.
12:30 म्हणजेच पेन्सिल, पेंट ब्रश, इरेजर आणि ऐयर ब्रश ज्यात काही अधिक पर्याय आहेत.
12:50 इंक कडे ब्रश नाही परंतु यामध्ये अनेक इतर पर्याय आहेत,
12:55 'Clone' tool(क्लोन' टूल),'Healing' tool(हीलिंग' टूल), 'Perspective clone' tool(पर्स्पेक्टिव क्लोन टूल ) आणि असेही टूल्स जसे की, 'blur'(ब्लर), 'sharpen'(शार्पन) किंवा 'dodge'(डॉड्ज) आणि 'burn'(बर्न) ज्यात ब्रशेस चा पार्याय आहे.
13:14 पुन्हा मागे पेन्सिल आणि पेंट ब्रश वर जाऊ.
13:21 हे पुन्हा क्लियर करा.
13:24 येथे काही युक्ती आहेत ज्या तुम्ही या ठिकाणी वापरु शकता.
13:29 पहिली युक्ती रेष काढण्याबदद्ल आहे.
13:33 जेव्हा मी सरळ रेष काढण्याचा प्रयत्न करते ते थोडे कठीण आहे .
13:39 परंतु जेव्हा मी क्‍लिक ने एक पॉइण्ट सेट करते आणि 'shift'(शिफ्ट) की दाबते, मला एक सरळ रेष मिळाली आहे.
13:48 येथे एक सरळ रेष आहे.
13:51 पुढील युक्ती आहे, केवळ एक पॉइण्ट सेट करा आणि 'Shift + Ctrl'(शिफ्ट + कंट्रोल ) दाबा आणि आता माइया रेषेचे रोटेशन '15' अंशा वर पाशित झाले आहे.
14:05 आणि आता मी निश्चित कोन ने सहजपणे सरळ रेष काढू शकते.
14:20 काय कलाकृती आहे ही!
14:24 येथे आणखीन काहीतरी आहे ज्यास तुम्ही या 'Shift'((शिफ्ट) की ने करू शकता.
14:29 त्यासाठी 'gradient'(ग्रेडियेंट) टूल निवडा.
14:37 निवडलेल्या 'gradient'(ग्रेडियेंट) ने एक रेष काढा आणि तुम्हाला खूप वेगळे कलर मिळतील.
14:45 मी छोटा 'brush'(ब्रश) निवडते 'gradient'(ग्रेडियेंट) टूल डिसेलेक्ट करते आणि माझे स्टॅंडर्ड कलर निवडते.
14:55 जेव्हा मी 'Ctrl' की दाबते , मी रेखाटलेल्या रेषे वरुन कलर निवडू शकते आणि तुम्ही पाहु शकता फोरग्राउंड कलर बदलून निळा झाला आहे.
15:09 तर मी इमेज मधून कुठून तरी जो कलर अधिक चांगला असेल तो घेऊ शकते.
15:17 आणि जर मला चित्रात काहीतरी पेंट करायचे असेल तर तुम्हाला गरज असलेले कलर त्यामध्ये आहेत.
15:25 केवळ त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे तुमच्या रंगपाटीवर निश्चित कलर आहे.
15:36 ती चांगली युक्ती आहे.
15:39 मुळात 'eraser'(ईरेजर) टूल हे पेन टूल किंवा ब्रश टूल प्रमाणे आहे. कारण हे केवळ त्यांच्या उलट आहे.
15:52 इरेजर ही पेंट करते परंतु हे बॅकग्राउंड कलर देते.
15:57 तुम्ही ते येथे पाहु शकता.
16:00 परंतु यासाठी तुम्हाला ' pressure sensitivity'(प्रेशर सेन्सिटिविटी) आणि 'opacity'(ओपॅसिटी) डि-सेलेक्ट करावी लागेल.
16:08 आणि जेव्हा मी फोरग्राउंड कलर आणि बॅकग्राउंड कलर साठी काळ्या आणि पांढऱ्या कलर वर जाईल आणि फोरग्राउंड कलर साठी पांढऱ्या वर जाईल आणि पेन निवडेल मला इरेजर प्रमाणे काही परिणाम मिळू शकतात.
16:25 कलर बदलल्या नंतर खोडणे काळे होते.
16:41 तुम्ही फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड कलर 'X' की दाबून बदलू शकता.
16:50 मी पेन्सिल, पेंट ब्रश, आणि इरेजर ला सविस्तर पणे स्पष्ट केले आहे.
16:59 अधिक माहिती साठी कृपया://meetthegimp.org(मीट द गिंप .ऑर्ग) वर जा तुमचे मत पाठविण्याकरिता कृपया 'info@meetthegimp.org'(इंफो@(मीट द गिंप.ऑर्ग). वर लिहा.
17:10 'स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट' करिता ह्याचे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana