Difference between revisions of "GIMP/C2/Easy-Animation/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
(2 intermediate revisions by 2 users not shown) | |||
Line 1: | Line 1: | ||
{| border = 1 | {| border = 1 | ||
− | |||
|'''Time''' | |'''Time''' | ||
− | |||
|'''Narration''' | |'''Narration''' | ||
− | |||
|- | |- | ||
− | | 00 | + | | 00:23 |
|आज आपण सध्या एनिमेशन बदद्ल चर्चा करू. | |आज आपण सध्या एनिमेशन बदद्ल चर्चा करू. | ||
|- | |- | ||
− | | 00 | + | | 00:28 |
|GIMP एनिमेशन च्या पॅकेज ला, GAP(गॅप) किंवा GIMP(गिंप) एनिमेशन पॅकेज म्हणतात. जे भरपूर एनिमेशन, फिल्म्स आणि मुव्ही करू शकतात. | |GIMP एनिमेशन च्या पॅकेज ला, GAP(गॅप) किंवा GIMP(गिंप) एनिमेशन पॅकेज म्हणतात. जे भरपूर एनिमेशन, फिल्म्स आणि मुव्ही करू शकतात. | ||
+ | |||
|- | |- | ||
− | | 00 | + | | 00:43 |
| पण आपण त्यास नंतर कव्हर करू. | | पण आपण त्यास नंतर कव्हर करू. | ||
+ | |||
|- | |- | ||
− | | 00 | + | | 00:46 |
− | |जर्मनी मध्ये सर्वात प्राचीन अॅनिमेशन ला Daumenkio(डाउमेंकीओ) किंवा Front Cinema(फ्रंट | + | |जर्मनी मध्ये सर्वात प्राचीन अॅनिमेशन ला Daumenkio(डाउमेंकीओ) किंवा Front Cinema(फ्रंट सिनेमा) म्हणतात. |
|- | |- | ||
− | | 00 | + | | 00:55 |
− | |आणि इंग्रजीत त्यास Flip Book(फ्लिप बुक) किंवा Flick Book(फ्लिक बुक) म्हणतात. | + | |आणि इंग्रजीत त्यास Flip Book(फ्लिप बुक) किंवा Flick Book(फ्लिक बुक) म्हणतात. |
|- | |- | ||
− | | 01 | + | | 01:02 |
− | | हे पुस्तक भरपूर इमेजस समाविष्ट करते, जे जवळजवळ समान आहेत, पण, प्रत्येक पेज वरुन स्लाइड मॉडिफिकेशन आणि जर तुम्ही त्यांच्या माध्यमातून फ्लिक | + | | हे पुस्तक भरपूर इमेजस समाविष्ट करते, जे जवळजवळ समान आहेत, पण, प्रत्येक पेज वरुन स्लाइड मॉडिफिकेशन आणि जर तुम्ही त्यांच्या माध्यमातून फ्लिक कराल, तर तुम्हाला थोडे हालणारे चित्र मिळेल. |
− | + | ||
|- | |- | ||
− | | 01 | + | | 01:20 |
|येथे हा व्हिडिओ अॅनिमेशन ही आहे आणि तुम्ही 25 इमेज प्रती सेकंद सह एक स्लाइड शो पहात आहात. | |येथे हा व्हिडिओ अॅनिमेशन ही आहे आणि तुम्ही 25 इमेज प्रती सेकंद सह एक स्लाइड शो पहात आहात. | ||
|- | |- | ||
− | | 01 | + | | 01:36 |
|येथे दोन जाहिरात आहेत, ही माझी आहे आणि ही Rob(रॉब) ची आहे जी, आनीमेटेड gif(गिफ) दर्शविते. | |येथे दोन जाहिरात आहेत, ही माझी आहे आणि ही Rob(रॉब) ची आहे जी, आनीमेटेड gif(गिफ) दर्शविते. | ||
|- | |- | ||
− | |01 | + | |01:51 |
|मला माझी जाहिरात सुधरवायची आहे. | |मला माझी जाहिरात सुधरवायची आहे. | ||
|- | |- | ||
− | |01 | + | |01:56 |
|मला माझ्या जाहिराती मध्ये Meet The GIMP चा लोगो दर्शवायचा आहे. | |मला माझ्या जाहिराती मध्ये Meet The GIMP चा लोगो दर्शवायचा आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
− | |02 | + | |02:04 |
|आता मला माझ्या डेस्कटॉप वर ही इमेज सेव करावी लागेल आणि यशस्वीरित्या अॅनिमेशन तयार करावे लागेल. | |आता मला माझ्या डेस्कटॉप वर ही इमेज सेव करावी लागेल आणि यशस्वीरित्या अॅनिमेशन तयार करावे लागेल. | ||
|- | |- | ||
− | |02 | + | |02:15 |
|आता मी माझी स्वतः ची इमेज चोरते आणि माझ्या डेस्कटॉपवर सेव्ह करते. | |आता मी माझी स्वतः ची इमेज चोरते आणि माझ्या डेस्कटॉपवर सेव्ह करते. | ||
|- | |- | ||
− | |02 | + | |02:24 |
|मी GIMP सह ही इमेज उघडते. | |मी GIMP सह ही इमेज उघडते. | ||
− | |||
|- | |- | ||
− | |02 | + | |02:28 |
|केवळ त्यास टूल बॉक्स वर खेचा आणि ही येथे आहे. | |केवळ त्यास टूल बॉक्स वर खेचा आणि ही येथे आहे. | ||
|- | |- | ||
− | | 02 | + | | 02:35 |
|मी येथे यास थोडे मोठे करते. | |मी येथे यास थोडे मोठे करते. | ||
|- | |- | ||
− | | 02 | + | | 02:43 |
|मुळात या इमेज मध्ये काही आनिमेशन नाही, पण layer dialog(लेयर डाइलॉग) मध्ये आठ लेयर चा ढीग आहे. | |मुळात या इमेज मध्ये काही आनिमेशन नाही, पण layer dialog(लेयर डाइलॉग) मध्ये आठ लेयर चा ढीग आहे. | ||
|- | |- | ||
− | | 02 | + | | 02:56 |
|सर्वात वर तुम्ही पाहु शकता की, ही gif(गिफ) इमेज जी indexed(इंडेक्स्ड) आहे आणि ज्यात 80 by 80 pixels(पिक्सल्ज़ ) चे आठ लेयर आहेत. | |सर्वात वर तुम्ही पाहु शकता की, ही gif(गिफ) इमेज जी indexed(इंडेक्स्ड) आहे आणि ज्यात 80 by 80 pixels(पिक्सल्ज़ ) चे आठ लेयर आहेत. | ||
|- | |- | ||
− | | 03 | + | | 03:13 |
| ही इमेज 256 विविध रंगा पासून बनलेली आहे. | | ही इमेज 256 विविध रंगा पासून बनलेली आहे. | ||
|- | |- | ||
− | | 03 | + | | 03:19 |
− | | आणि हे रंग पाहण्यासाठी Dialog( | + | | आणि हे रंग पाहण्यासाठी Dialog(डायलॉग) आणि ColorMap(कलरमॅप ) वर जा. |
|- | |- | ||
− | | 03 | + | | 03:27 |
− | |येथे तुम्ही या इमेज मध्ये वापरलेले रंग पाहु शकता आणि येथे निळा भरपूर आहे आणि काही इतर रंग आणि प्रत्येक रंगाला index(इंडेक्स) आणि HTML notification(एच टि एम ल नोटिफिकेशन) आहेत. | + | |येथे तुम्ही या इमेज मध्ये वापरलेले रंग पाहु शकता आणि येथे निळा भरपूर आहे आणि काही इतर रंग आणि प्रत्येक रंगाला index(इंडेक्स) आणि HTML notification(एच टि एम ल नोटिफिकेशन) आहेत. |
|- | |- | ||
− | | 03 | + | | 03:50 |
|त्यामुळे gif(गिफ) इमेज indexed आहेत, rgb(आर जी बि ) इमेजस नाहीत आणि म्हणून त्यांच्याकडे फक्त एक मर्यादित रंग उपलब्ध आहेत. | |त्यामुळे gif(गिफ) इमेज indexed आहेत, rgb(आर जी बि ) इमेजस नाहीत आणि म्हणून त्यांच्याकडे फक्त एक मर्यादित रंग उपलब्ध आहेत. | ||
|- | |- | ||
− | | 04 | + | | 04:05 |
|आता येथे फ्रेम कडे पाहु. | |आता येथे फ्रेम कडे पाहु. | ||
|- | |- | ||
− | | 04 | + | | 04:10 |
− | |आपण पाहु शकतो की, पहिल्या लेयर चे नाव background(बॅकग्राउंड) असे आहे आणि कंसात हे milliseconds(मिल्लिसेकंड्स) मध्ये आहे | + | |आपण पाहु शकतो की, पहिल्या लेयर चे नाव background(बॅकग्राउंड) असे आहे आणि कंसात हे milliseconds(मिल्लिसेकंड्स) मध्ये आहे म्हणजेच 5 Seconds(सेकेंड्स). |
|- | |- | ||
− | | 04 | + | | 04:25 |
− | |त्यामुळे ही इमेज 5 सेकंदा | + | |त्यामुळे ही इमेज 5 सेकंदा साठी दर्शविली जाते आणि नंतर 100 milliseconds(मिल्लिसेकंड्स) सह, फ्रेम्स 2,3,4 ला अनुसरते आणि येथे रीप्लेस चा एक पर्याय आहे. |
|- | |- | ||
− | | 04 | + | | 04:42 |
− | | फ्रेम पाहण्यासाठी मी फक्त shift(शिफ्ट) | + | | फ्रेम पाहण्यासाठी मी फक्त shift(शिफ्ट)की दाबते आणि धरून ठेवून येथे डोळ्या वर क्लिक करते आणि इतर सर्व फ्रेम अदृश्य करते. |
|- | |- | ||
− | | 04 | + | | 04:55 |
| आणि आता मी येथे वर त्यांना रचू शकते. | | आणि आता मी येथे वर त्यांना रचू शकते. | ||
− | |||
|- | |- | ||
− | | 05 | + | | 05:03 |
|index(इंडेक्स) रंग वापरण्याच्या त्रुटी आहेत . | |index(इंडेक्स) रंग वापरण्याच्या त्रुटी आहेत . | ||
|- | |- | ||
− | | 05 | + | | 05:07 |
|तुम्ही येथे या मध्ये खूप ठिपके पाहु शकता कारण या टाइल मध्ये फक्त 256 विविध रंग उपलब्ध आहेत. | |तुम्ही येथे या मध्ये खूप ठिपके पाहु शकता कारण या टाइल मध्ये फक्त 256 विविध रंग उपलब्ध आहेत. | ||
+ | |||
|- | |- | ||
− | |05 | + | |05:18 |
|त्यामुळे येथे ही माझी background(बॅकग्राउंड) इमेज आहे . | |त्यामुळे येथे ही माझी background(बॅकग्राउंड) इमेज आहे . | ||
|- | |- | ||
− | |05 | + | |05:23 |
− | |आणि ही एक दुसरी इमेज आहे आणि इतर इमेज चा ही मी या आनिमेशन मध्ये वापर केला आहे आणि हे चित्र धडे अनुसारण्या ऐवजी | + | |आणि ही एक दुसरी इमेज आहे आणि इतर इमेज चा ही मी या आनिमेशन मध्ये वापर केला आहे आणि हे चित्र धडे अनुसारण्या ऐवजी लोकांद्वारे बनविण्यात आले आहे आणि मी त्याच्या परवानगीने ते वापरले आहेत. |
− | + | ||
|- | |- | ||
− | | 05 | + | | 05:44 |
|एकाहून एक असा एक सोपा मार्ग मिळविण्याकरिता हे उर्वरित इमेज हे केवळ इतर इमेजस चे मिश्रण आहे. | |एकाहून एक असा एक सोपा मार्ग मिळविण्याकरिता हे उर्वरित इमेज हे केवळ इतर इमेजस चे मिश्रण आहे. | ||
|- | |- | ||
− | | 05 | + | | 05:56 |
− | |हे आनिमेशन पुन्हा तयार करण्यासाठी | + | |हे आनिमेशन पुन्हा तयार करण्यासाठी मला या ढिगाऱ्यातून दोन इमेजस घ्याव्या लागतील. जे खूप सोपे आहे. |
|- | |- | ||
− | | 06 | + | | 06:06 |
| येथे फक्त लघुप्रतिमा वर क्लिक करा आणि माऊस बटण दाबून ठेवा आणि टूल बॉक्स पर्यंत त्यास न्ह्या. | | येथे फक्त लघुप्रतिमा वर क्लिक करा आणि माऊस बटण दाबून ठेवा आणि टूल बॉक्स पर्यंत त्यास न्ह्या. | ||
+ | |||
|- | |- | ||
− | | 06 | + | | 06:15 |
| आणि इथे आहे माझी पहिली इमेज. | | आणि इथे आहे माझी पहिली इमेज. | ||
|- | |- | ||
− | | 06 | + | | 06:18 |
| आता इथे क्लिक करा आणि ही माझी दुसरी इमेज आहे. | | आता इथे क्लिक करा आणि ही माझी दुसरी इमेज आहे. | ||
|- | |- | ||
− | | 06 | + | | 06:24 |
− | |माझ्याकडे या दोन इमेजस आहेत आणि मी माझे | + | |माझ्याकडे या दोन इमेजस आहेत आणि मी माझे मूळ अॅनिमेशन बंद करू शकते, आणि मला काहीही सेव करायचे नाही. |
|- | |- | ||
− | | 06 | + | | 06:40 |
|आता मला Meet the GIMP चा लोगो समाविष्ट करायचा आहे. | |आता मला Meet the GIMP चा लोगो समाविष्ट करायचा आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
− | | 06 | + | | 06:46 |
|फक्त यास टूल बॉक्स वर खेचा आणि ते येथे आहे. | |फक्त यास टूल बॉक्स वर खेचा आणि ते येथे आहे. | ||
|- | |- | ||
− | | 06 | + | | 06:53 |
− | | मला यास 80 by 80 पिक्सल मध्ये खाली rescale( रीस्केल)करावे लागेल आणि नंतर मी माझा बॅकग्राउंड म्हणून, पांढरा रंग समाविष्ट करते, कारण काळा या इमेज सह खूप उत्तिव्र दिसेल. | + | | मला यास 80 by 80 पिक्सल मध्ये खाली rescale( रीस्केल)करावे लागेल आणि नंतर मी माझा बॅकग्राउंड म्हणून, पांढरा रंग समाविष्ट करते, कारण काळा या इमेज सह खूप उत्तिव्र दिसेल. |
|- | |- | ||
− | | 07 | + | | 07:12 |
| आणि तसे करण्यास मी फक्त एक नवीन लेयर जोडते, त्यास पांढऱ्या ने भरते आणि त्यास खाली खेचते, आता माझ्या कडे बॅकग्राउंड म्हणून पांढरा आहे. | | आणि तसे करण्यास मी फक्त एक नवीन लेयर जोडते, त्यास पांढऱ्या ने भरते आणि त्यास खाली खेचते, आता माझ्या कडे बॅकग्राउंड म्हणून पांढरा आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
− | | 07 | + | | 07:25 |
− | | layer dialog( लेयर | + | | layer dialog( लेयर डायलॉग) मध्ये राइट क्लिक करा आणि Flatten Image(फ्लॅटन इमेज)निवडा. |
|- | |- | ||
− | | 07 | + | | 07:33 |
|आता माझ्या कडे पांढऱ्या वर Meet The GIMP चा एक पसरट लोगो आहे. | |आता माझ्या कडे पांढऱ्या वर Meet The GIMP चा एक पसरट लोगो आहे. | ||
|- | |- | ||
− | | 07 | + | | 07:39 |
|आता Image(इमेज), Scale Image(स्केल इमेज) वर जा आणि मला 80 पिक्सेल हवेत Interpolation(इंटरपोलेशॅन ) मध्ये cubic चांगले आहे. Scale(स्केल) वर क्लिक करा. | |आता Image(इमेज), Scale Image(स्केल इमेज) वर जा आणि मला 80 पिक्सेल हवेत Interpolation(इंटरपोलेशॅन ) मध्ये cubic चांगले आहे. Scale(स्केल) वर क्लिक करा. | ||
|- | |- | ||
− | |07 | + | |07:51 |
|आणि आता इमेज rescaled( रीस्केल्ड ) झाली आहे, पण ती थोडी मऊ पद्धतीची आहे. | |आणि आता इमेज rescaled( रीस्केल्ड ) झाली आहे, पण ती थोडी मऊ पद्धतीची आहे. | ||
|- | |- | ||
− | |07 | + | |07:58 |
| Rescaling(रीस्केलिंग) केल्यानंतर तुम्हाला ती तीक्ष्ण करावी लागेल. | | Rescaling(रीस्केलिंग) केल्यानंतर तुम्हाला ती तीक्ष्ण करावी लागेल. | ||
|- | |- | ||
− | |08 | + | |08:03 |
| मी Filters(फिलटर्स), Enhance(एन्हॅन्स), Sharpen(शार्पन) वर जाते. | | मी Filters(फिलटर्स), Enhance(एन्हॅन्स), Sharpen(शार्पन) वर जाते. | ||
− | |||
|- | |- | ||
− | | 08 | + | | 08:09 |
− | |मला तीक्ष्णते सह उंच जायला हवे, | + | |मला तीक्ष्णते (sharpness) सह उंच जायला हवे, असे वाटते. |
|- | |- | ||
− | | 08 | + | | 08:15 |
|मला असे वाटते हे चांगले आहे. | |मला असे वाटते हे चांगले आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
− | | 08 | + | | 08:22 |
|आता माझ्या कडे, एक एनिमेशन बनण्याकरिता तीन इमेजस आहेत. | |आता माझ्या कडे, एक एनिमेशन बनण्याकरिता तीन इमेजस आहेत. | ||
|- | |- | ||
− | | 08 | + | | 08:29 |
|मी एक गोष्ट जवळजवळ विसरले आहे ती म्हणजे, या मूळ इमेजस सेव करणे. | |मी एक गोष्ट जवळजवळ विसरले आहे ती म्हणजे, या मूळ इमेजस सेव करणे. | ||
|- | |- | ||
− | | 08 | + | | 08:37 |
| आणि पहिली येथे आहे ,Meet The GIMP आणि मी त्यास mtg80.xcf म्हणून सेव करते. | | आणि पहिली येथे आहे ,Meet The GIMP आणि मी त्यास mtg80.xcf म्हणून सेव करते. | ||
− | |||
|- | |- | ||
− | | 08 | + | | 08:55 |
| आणि येथे ही सुद्धा. | | आणि येथे ही सुद्धा. | ||
|- | |- | ||
− | | 08 | + | | 08:58 |
|मेनू मध्ये प्रवेश करण्यासाठी दुसर मार्ग असा आहे की, इमेज मध्ये राइट क्लिक करा Image(इमेज), Mode(मोड) आणि RGB(आर जी बि) वर जा. | |मेनू मध्ये प्रवेश करण्यासाठी दुसर मार्ग असा आहे की, इमेज मध्ये राइट क्लिक करा Image(इमेज), Mode(मोड) आणि RGB(आर जी बि) वर जा. | ||
|- | |- | ||
− | |09 | + | |09:11 |
| नंतर File(फाइल) आणि Save As(सेव एस ) वर जा. | | नंतर File(फाइल) आणि Save As(सेव एस ) वर जा. | ||
|- | |- | ||
− | |09 | + | |09:21 |
|मी आधार म्हणून ही इमेज वापरते. | |मी आधार म्हणून ही इमेज वापरते. | ||
|- | |- | ||
− | |09 | + | |09:26 |
|मी कॉपी म्हणून यावेळी पुन्हा सेव्ह करते. | |मी कॉपी म्हणून यावेळी पुन्हा सेव्ह करते. | ||
|- | |- | ||
− | |09 | + | |09:33 |
− | | आणि मी यास | + | | आणि मी यास avatar.xcf नाव देते. |
|- | |- | ||
− | |09 | + | |09:41 |
|होय मला ते बदलायचे आहे, मी हे अगोदर केले आहे. | |होय मला ते बदलायचे आहे, मी हे अगोदर केले आहे. | ||
|- | |- | ||
− | |09 | + | |09:48 |
| File(फाइल), Open(ओपन) वर जा. | | File(फाइल), Open(ओपन) वर जा. | ||
|- | |- | ||
− | | 09 | + | | 09:52 |
|येथे ही माझी मूळ इमेज आहे. | |येथे ही माझी मूळ इमेज आहे. | ||
|- | |- | ||
− | | 09 | + | | 09:56 |
|आणि पहिली गोष्ट जी मला करायची आहे ती आहे, Meet The GIMP लोगो सह या इमेजसना मिश्रित करणे. | |आणि पहिली गोष्ट जी मला करायची आहे ती आहे, Meet The GIMP लोगो सह या इमेजसना मिश्रित करणे. | ||
|- | |- | ||
− | | 10 | + | | 10:05 |
|आणि त्या साठी मी याची कॉपी बनविते आणि लोगो सह मिश्रित करते. | |आणि त्या साठी मी याची कॉपी बनविते आणि लोगो सह मिश्रित करते. | ||
|- | |- | ||
− | | 10 | + | | 10:14 |
− | |मी या इमेज ला क्लिक करून निवडते आणि यास माझ्या टूल बॉक्स मध्ये खेचते. आणि येथे माझ्या कडे लेयर आहे, आता मी लोगो निवडते आणि त्यास या इमेज वर खेचते आणि आणि तुम्हाला शीर्षक नसलेली एक स्क्रॅप लेयर मिळेल आणि ते सेव केल्या जात नाही. | + | |मी या इमेज ला क्लिक करून निवडते आणि यास माझ्या टूल बॉक्स मध्ये खेचते. आणि येथे माझ्या कडे लेयर आहे, आता मी लोगो निवडते आणि त्यास या इमेज वर खेचते आणि आणि तुम्हाला शीर्षक नसलेली एक स्क्रॅप लेयर मिळेल |
+ | आणि ते सेव केल्या जात नाही. | ||
+ | |||
|- | |- | ||
− | | 10 | + | | 10:40 |
| आता माझ्या कडे येथे, इमेजस सह दोन लेयर्स आहेत. | | आता माझ्या कडे येथे, इमेजस सह दोन लेयर्स आहेत. | ||
|- | |- | ||
− | | 10 | + | | 10:46 |
|आणि मला या दोन लेयर्स च्या दरम्यान तीन स्टेप्स हव्या आहेत. | |आणि मला या दोन लेयर्स च्या दरम्यान तीन स्टेप्स हव्या आहेत. | ||
− | |||
|- | |- | ||
− | | 10 | + | | 10:51 |
|ते करण्यासाठी मी transparency(ट्रॅन्स्परेन्सी) समजा 25% निवडते. | |ते करण्यासाठी मी transparency(ट्रॅन्स्परेन्सी) समजा 25% निवडते. | ||
|- | |- | ||
− | | 11 | + | | 11:01 |
− | |आता मी ह्या इमेज ला flatten(फ्लॅटन) करते आणि त्यास माझ्या | + | |आता मी ह्या इमेज ला flatten(फ्लॅटन) करते आणि त्यास माझ्या avatar.xcf image मध्ये खेचते. |
|- | |- | ||
− | | 11 | + | | 11:11 |
|मी नंतर याचे नाव बदलेल. | |मी नंतर याचे नाव बदलेल. | ||
− | |||
|- | |- | ||
− | |11 | + | |11:18 |
|मी परत शीर्षक नसलेल्या इमेज वर जाते, Edit(एडिट) आणि Undo(अंडू) वर जा. | |मी परत शीर्षक नसलेल्या इमेज वर जाते, Edit(एडिट) आणि Undo(अंडू) वर जा. | ||
|- | |- | ||
− | |11 | + | |11:27 |
− | |आता मी transparency(ट्रॅन्स्परेन्सी), | + | |आता मी transparency(ट्रॅन्स्परेन्सी), 50% मध्ये सेट करते. |
|- | |- | ||
− | | 11 | + | | 11:36 |
− | | लेयर वर राइट क्लिक करा आणि Flatten Image(फ्लॅटन इमेज) निवडा आणि यास खेचण्या अगोदर, मी लेयर ला Frame X(फ्रेम एक्स ) असे नाव देते आणि मी कंसात 100 milliseconds(मिल्लिसेकंड्स) टाइप करते. | + | | लेयर वर राइट क्लिक करा आणि Flatten Image(फ्लॅटन इमेज) निवडा आणि यास खेचण्या अगोदर, मी लेयर ला Frame X(फ्रेम एक्स ) असे नाव देते आणि मी कंसात 100 milliseconds(मिल्लिसेकंड्स) टाइप करते. |
− | + | ||
|- | |- | ||
− | | 12 | + | | 12:02 |
− | |आता मी | + | |आता मी यास avatar.xcf मध्ये खेचते आणि माझ्या इमेज वर परत जाते. |
|- | |- | ||
− | | 12 | + | | 12:14 |
− | |मी ctrl + Z दाबाते आणि वरच्या लेयर ची opacity(ओपॅसिटी) समजा 75%. | + | |मी ctrl + Z दाबाते आणि वरच्या लेयर ची opacity(ओपॅसिटी) समजा 75%. मध्ये बदलते. |
|- | |- | ||
− | | 12 | + | | 12:26 |
|लेयर वर राइट क्लिक करा आणि Flatten Image(फ्लॅटन इमेज) निवडा. | |लेयर वर राइट क्लिक करा आणि Flatten Image(फ्लॅटन इमेज) निवडा. | ||
|- | |- | ||
− | | 12 | + | | 12:34 |
| मी ह्या लेयर ला या इमेज मध्ये खेचत. | | मी ह्या लेयर ला या इमेज मध्ये खेचत. | ||
|- | |- | ||
− | | 12 | + | | 12:39 |
|आणि या आनिमेशन च्या स्टेप साठी एवढेच. | |आणि या आनिमेशन च्या स्टेप साठी एवढेच. | ||
|- | |- | ||
− | | 12 | + | | 12:45 |
| आता मला या इमेज मध्ये लोगो खेचावा लागेल. आता माझ्या कडे ब्लेंडिंग चे पहिले तीन लेयर्स आहेत. | | आता मला या इमेज मध्ये लोगो खेचावा लागेल. आता माझ्या कडे ब्लेंडिंग चे पहिले तीन लेयर्स आहेत. | ||
|- | |- | ||
− | | 12 | + | | 12:57 |
|आणि आता मी येथे स्क्रॅप लेयर बंद करते आणि don’t save(डोण्ट सेव ) वर क्लिक करते. | |आणि आता मी येथे स्क्रॅप लेयर बंद करते आणि don’t save(डोण्ट सेव ) वर क्लिक करते. | ||
|- | |- | ||
− | | 13 | + | | 13:05 |
|आता आपण पाहु की हे कसे कार्य करते. | |आता आपण पाहु की हे कसे कार्य करते. | ||
|- | |- | ||
− | | 13 | + | | 13:10 |
|पण त्या पुर्वी मी माझे कार्य येथे सेव करते. | |पण त्या पुर्वी मी माझे कार्य येथे सेव करते. | ||
|- | |- | ||
− | | 13 | + | | 13:15 |
|आणि आता मी Filters(फिलटर्स), Animation(एनिमेशन) आणि Playback(प्लेबॅक) वर जाते. | |आणि आता मी Filters(फिलटर्स), Animation(एनिमेशन) आणि Playback(प्लेबॅक) वर जाते. | ||
− | |||
|- | |- | ||
− | | 13 | + | | 13:26 |
|येथे माझे अॅनिमेशन आहे. | |येथे माझे अॅनिमेशन आहे. | ||
|- | |- | ||
− | | 13 | + | | 13:29 |
| मी play(प्ले) वर क्लिक करते. | | मी play(प्ले) वर क्लिक करते. | ||
− | |||
|- | |- | ||
− | | 13 | + | | 13:33 |
|त्यास प्ले करण्यापूर्वी प्रथम मला लेयर्स ची नावे बदलावी लागतील. | |त्यास प्ले करण्यापूर्वी प्रथम मला लेयर्स ची नावे बदलावी लागतील. | ||
|- | |- | ||
− | | 13 | + | | 13:43 |
|तुम्ही इमेजस वर्ड प्रोसेसिंग पर्याया सह इतर बऱ्याच इमेज प्रमाणे, लेयर चे नाव ही बदलू शकता. | |तुम्ही इमेजस वर्ड प्रोसेसिंग पर्याया सह इतर बऱ्याच इमेज प्रमाणे, लेयर चे नाव ही बदलू शकता. | ||
|- | |- | ||
− | | 13 | + | | 13:56 |
|केवळ टेक्स्ट मार्क करा, Ctrl + C दाबा आणि पुढील लेयर वर डबल क्लिक करा आणि Ctrl + V दाबा आणि आवश्यक स्टफ बदला. | |केवळ टेक्स्ट मार्क करा, Ctrl + C दाबा आणि पुढील लेयर वर डबल क्लिक करा आणि Ctrl + V दाबा आणि आवश्यक स्टफ बदला. | ||
|- | |- | ||
− | | 14 | + | | 14:14 |
|आता सर्व फ्रेम्स ना त्यांची योग्य नावे आहेत. | |आता सर्व फ्रेम्स ना त्यांची योग्य नावे आहेत. | ||
|- | |- | ||
− | | 14 | + | | 14:22 |
− | |त्यामुळे मी परत माझ्या इमेज वर जाते ,Filter(फिल्टर ), Animation(एनिमेशन), Playback(प्लेबॅक) निवडा आणि चला येथे पाहु | + | |त्यामुळे मी परत माझ्या इमेज वर जाते ,Filter(फिल्टर ), Animation(एनिमेशन), Playback(प्लेबॅक) निवडा आणि चला येथे पाहु. |
|- | |- | ||
− | | 14 | + | | 14:34 |
|तुम्ही मूळ इमेज पाहत आहात. | |तुम्ही मूळ इमेज पाहत आहात. | ||
|- | |- | ||
− | | 14 | + | | 14:38 |
− | |आणि ही | + | |आणि ही दुसऱ्या इमेज मध्ये रुपांतरित होते, पण ते फार जलद आहे. |
|- | |- | ||
− | | 14 | + | | 14:50 |
|ते थोडेसे हळु होऊ शकते. | |ते थोडेसे हळु होऊ शकते. | ||
|- | |- | ||
− | | 14 | + | | 14:55 |
− | |म्हणून मी वेळ बदलते, समजा 200 milli seconds(मिल्ली सेकेंड्स). | + | |म्हणून मी वेळ बदलते, समजा 200 milli seconds(मिल्ली सेकेंड्स). |
|- | |- | ||
− | | 15 | + | | 15:02 |
|पुन्हा, Filters(फिलटर्स), Animation(एनिमेशन), Playback(प्लेबॅक). | |पुन्हा, Filters(फिलटर्स), Animation(एनिमेशन), Playback(प्लेबॅक). | ||
|- | |- | ||
− | | 15 | + | | 15:15 |
|हे चांगले आहे असे मला वाटते. | |हे चांगले आहे असे मला वाटते. | ||
|- | |- | ||
− | | 15 | + | | 15:18 |
|शेवटची गोष्ट अशी आहे की, या इमेज ला इंडेक्स द्या आणि ती GIF(गिफ) इमेज म्हणून सेव करा आणि हे सहज केले जाते. | |शेवटची गोष्ट अशी आहे की, या इमेज ला इंडेक्स द्या आणि ती GIF(गिफ) इमेज म्हणून सेव करा आणि हे सहज केले जाते. | ||
|- | |- | ||
− | | 15 | + | | 15:30 |
| File, Save As वर जा आणि नंतर नावाचे एक्सटेन्शन GIF(गिफ) मध्ये बदला आणि Save(सेव) वर क्लिक करा. | | File, Save As वर जा आणि नंतर नावाचे एक्सटेन्शन GIF(गिफ) मध्ये बदला आणि Save(सेव) वर क्लिक करा. | ||
|- | |- | ||
− | | 15 | + | | 15:43 |
|नंतर मला एक option dialog(ऑप्षन डाइलॉग ) मिळेल. | |नंतर मला एक option dialog(ऑप्षन डाइलॉग ) मिळेल. | ||
|- | |- | ||
− | | 15 | + | | 15:47 |
|आणि gif(गिफ) येथील हे लेयर हाताळू शकत नाही. | |आणि gif(गिफ) येथील हे लेयर हाताळू शकत नाही. | ||
|- | |- | ||
− | | 15 | + | | 15:52 |
|आणि ते फक्त अॅनिमेशन फ्रेम हाताळू शकते. | |आणि ते फक्त अॅनिमेशन फ्रेम हाताळू शकते. | ||
|- | |- | ||
− | | 15 | + | | 15:57 |
− | |म्हणून मला हे | + | |म्हणून मला हे अॅनिमेशन म्हणून सेव करायचे आहे. |
|- | |- | ||
− | | 16 | + | | 16:04 |
|GIF(गिफ) फक्त Grey Scale(ग्रे स्केल) किंवा Index Images(इंडेक्स इमजेस )हाताळू शकते. | |GIF(गिफ) फक्त Grey Scale(ग्रे स्केल) किंवा Index Images(इंडेक्स इमजेस )हाताळू शकते. | ||
|- | |- | ||
− | | 16 | + | | 16:10 |
|म्हणून मला हे index result(इंडेक्स रिज़ल्ट) मध्ये रुपांतरित करायचे आहे. | |म्हणून मला हे index result(इंडेक्स रिज़ल्ट) मध्ये रुपांतरित करायचे आहे. | ||
|- | |- | ||
− | | 16 | + | | 16:15 |
| ह्या डीफॉल्ट सेट्टिंग्स आहेत, आणि हे माझ्या स्टफ साठी चांगले असे आढळले आहे. आणि मी ते बदलू शकते पण, मला असे वाटते की हे बदलणे गरजेचे नाही. | | ह्या डीफॉल्ट सेट्टिंग्स आहेत, आणि हे माझ्या स्टफ साठी चांगले असे आढळले आहे. आणि मी ते बदलू शकते पण, मला असे वाटते की हे बदलणे गरजेचे नाही. | ||
|- | |- | ||
− | | 16 | + | | 16:26 |
|Export(एक्सपोर्ट) वर क्लिक करा. | |Export(एक्सपोर्ट) वर क्लिक करा. | ||
|- | |- | ||
− | | 16 | + | | 16:29 |
|येथे तुम्ही Created With The GIMP (क्रियेटेड वित द गिंप) आणि Loop forever(लूप फॉरएवर ) पाहता. | |येथे तुम्ही Created With The GIMP (क्रियेटेड वित द गिंप) आणि Loop forever(लूप फॉरएवर ) पाहता. | ||
|- | |- | ||
− | | 16 | + | | 16:36 |
| Frame disposal(फ्रेम डिस्पोज़ल) मध्ये मी फ्रेम वरुन फ्रेम रीप्लेस करते. | | Frame disposal(फ्रेम डिस्पोज़ल) मध्ये मी फ्रेम वरुन फ्रेम रीप्लेस करते. | ||
|- | |- | ||
− | | 16 | + | | 16:43 |
| आणि हे इतर पर्याय अनचेक आहेत त्यामुळे मी त्यांना अनचेक असु देते, कारण, जर मला वेळ, 5000 किंवा 2000 milliseconds(मिल्लिसेकंड्स) मध्ये बदलायचा असल्यास, तर मी ते करू शकते. | | आणि हे इतर पर्याय अनचेक आहेत त्यामुळे मी त्यांना अनचेक असु देते, कारण, जर मला वेळ, 5000 किंवा 2000 milliseconds(मिल्लिसेकंड्स) मध्ये बदलायचा असल्यास, तर मी ते करू शकते. | ||
|- | |- | ||
− | | 17 | + | | 17:01 |
|आता मी Save(सेव) वर क्लिक करते आणि आपण परिणाम पाहु. | |आता मी Save(सेव) वर क्लिक करते आणि आपण परिणाम पाहु. | ||
|- | |- | ||
− | | 17 | + | | 17:07 |
− | |आणि त्या साठी आपण GIMP(गिंप) चा वापर न करता Mozilla( | + | |आणि त्या साठी आपण GIMP(गिंप) चा वापर न करता Mozilla(मोझील्ला) चा करू. |
|- | |- | ||
− | | 17 | + | | 17:13 |
− | |Mozilla( | + | |Mozilla(मोझील्ला) मध्ये हे अपेक्षेप्रमाणे कार्य करते. |
|- | |- | ||
− | | 17 | + | | 17:18 |
| पुढील आठवड्यात पर्यंत निरोप घेते. | | पुढील आठवड्यात पर्यंत निरोप घेते. | ||
|- | |- | ||
− | | 17 | + | | 17:22 |
|Spoken Tutorial project (स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट) तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. | |Spoken Tutorial project (स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट) तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. | ||
+ | |} |
Latest revision as of 11:15, 17 April 2017
Time | Narration |
00:23 | आज आपण सध्या एनिमेशन बदद्ल चर्चा करू. |
00:28 | GIMP एनिमेशन च्या पॅकेज ला, GAP(गॅप) किंवा GIMP(गिंप) एनिमेशन पॅकेज म्हणतात. जे भरपूर एनिमेशन, फिल्म्स आणि मुव्ही करू शकतात. |
00:43 | पण आपण त्यास नंतर कव्हर करू. |
00:46 | जर्मनी मध्ये सर्वात प्राचीन अॅनिमेशन ला Daumenkio(डाउमेंकीओ) किंवा Front Cinema(फ्रंट सिनेमा) म्हणतात. |
00:55 | आणि इंग्रजीत त्यास Flip Book(फ्लिप बुक) किंवा Flick Book(फ्लिक बुक) म्हणतात. |
01:02 | हे पुस्तक भरपूर इमेजस समाविष्ट करते, जे जवळजवळ समान आहेत, पण, प्रत्येक पेज वरुन स्लाइड मॉडिफिकेशन आणि जर तुम्ही त्यांच्या माध्यमातून फ्लिक कराल, तर तुम्हाला थोडे हालणारे चित्र मिळेल. |
01:20 | येथे हा व्हिडिओ अॅनिमेशन ही आहे आणि तुम्ही 25 इमेज प्रती सेकंद सह एक स्लाइड शो पहात आहात. |
01:36 | येथे दोन जाहिरात आहेत, ही माझी आहे आणि ही Rob(रॉब) ची आहे जी, आनीमेटेड gif(गिफ) दर्शविते. |
01:51 | मला माझी जाहिरात सुधरवायची आहे. |
01:56 | मला माझ्या जाहिराती मध्ये Meet The GIMP चा लोगो दर्शवायचा आहे. |
02:04 | आता मला माझ्या डेस्कटॉप वर ही इमेज सेव करावी लागेल आणि यशस्वीरित्या अॅनिमेशन तयार करावे लागेल. |
02:15 | आता मी माझी स्वतः ची इमेज चोरते आणि माझ्या डेस्कटॉपवर सेव्ह करते. |
02:24 | मी GIMP सह ही इमेज उघडते. |
02:28 | केवळ त्यास टूल बॉक्स वर खेचा आणि ही येथे आहे. |
02:35 | मी येथे यास थोडे मोठे करते. |
02:43 | मुळात या इमेज मध्ये काही आनिमेशन नाही, पण layer dialog(लेयर डाइलॉग) मध्ये आठ लेयर चा ढीग आहे. |
02:56 | सर्वात वर तुम्ही पाहु शकता की, ही gif(गिफ) इमेज जी indexed(इंडेक्स्ड) आहे आणि ज्यात 80 by 80 pixels(पिक्सल्ज़ ) चे आठ लेयर आहेत. |
03:13 | ही इमेज 256 विविध रंगा पासून बनलेली आहे. |
03:19 | आणि हे रंग पाहण्यासाठी Dialog(डायलॉग) आणि ColorMap(कलरमॅप ) वर जा. |
03:27 | येथे तुम्ही या इमेज मध्ये वापरलेले रंग पाहु शकता आणि येथे निळा भरपूर आहे आणि काही इतर रंग आणि प्रत्येक रंगाला index(इंडेक्स) आणि HTML notification(एच टि एम ल नोटिफिकेशन) आहेत. |
03:50 | त्यामुळे gif(गिफ) इमेज indexed आहेत, rgb(आर जी बि ) इमेजस नाहीत आणि म्हणून त्यांच्याकडे फक्त एक मर्यादित रंग उपलब्ध आहेत. |
04:05 | आता येथे फ्रेम कडे पाहु. |
04:10 | आपण पाहु शकतो की, पहिल्या लेयर चे नाव background(बॅकग्राउंड) असे आहे आणि कंसात हे milliseconds(मिल्लिसेकंड्स) मध्ये आहे म्हणजेच 5 Seconds(सेकेंड्स). |
04:25 | त्यामुळे ही इमेज 5 सेकंदा साठी दर्शविली जाते आणि नंतर 100 milliseconds(मिल्लिसेकंड्स) सह, फ्रेम्स 2,3,4 ला अनुसरते आणि येथे रीप्लेस चा एक पर्याय आहे. |
04:42 | फ्रेम पाहण्यासाठी मी फक्त shift(शिफ्ट)की दाबते आणि धरून ठेवून येथे डोळ्या वर क्लिक करते आणि इतर सर्व फ्रेम अदृश्य करते. |
04:55 | आणि आता मी येथे वर त्यांना रचू शकते. |
05:03 | index(इंडेक्स) रंग वापरण्याच्या त्रुटी आहेत . |
05:07 | तुम्ही येथे या मध्ये खूप ठिपके पाहु शकता कारण या टाइल मध्ये फक्त 256 विविध रंग उपलब्ध आहेत. |
05:18 | त्यामुळे येथे ही माझी background(बॅकग्राउंड) इमेज आहे . |
05:23 | आणि ही एक दुसरी इमेज आहे आणि इतर इमेज चा ही मी या आनिमेशन मध्ये वापर केला आहे आणि हे चित्र धडे अनुसारण्या ऐवजी लोकांद्वारे बनविण्यात आले आहे आणि मी त्याच्या परवानगीने ते वापरले आहेत. |
05:44 | एकाहून एक असा एक सोपा मार्ग मिळविण्याकरिता हे उर्वरित इमेज हे केवळ इतर इमेजस चे मिश्रण आहे. |
05:56 | हे आनिमेशन पुन्हा तयार करण्यासाठी मला या ढिगाऱ्यातून दोन इमेजस घ्याव्या लागतील. जे खूप सोपे आहे. |
06:06 | येथे फक्त लघुप्रतिमा वर क्लिक करा आणि माऊस बटण दाबून ठेवा आणि टूल बॉक्स पर्यंत त्यास न्ह्या. |
06:15 | आणि इथे आहे माझी पहिली इमेज. |
06:18 | आता इथे क्लिक करा आणि ही माझी दुसरी इमेज आहे. |
06:24 | माझ्याकडे या दोन इमेजस आहेत आणि मी माझे मूळ अॅनिमेशन बंद करू शकते, आणि मला काहीही सेव करायचे नाही. |
06:40 | आता मला Meet the GIMP चा लोगो समाविष्ट करायचा आहे. |
06:46 | फक्त यास टूल बॉक्स वर खेचा आणि ते येथे आहे. |
06:53 | मला यास 80 by 80 पिक्सल मध्ये खाली rescale( रीस्केल)करावे लागेल आणि नंतर मी माझा बॅकग्राउंड म्हणून, पांढरा रंग समाविष्ट करते, कारण काळा या इमेज सह खूप उत्तिव्र दिसेल. |
07:12 | आणि तसे करण्यास मी फक्त एक नवीन लेयर जोडते, त्यास पांढऱ्या ने भरते आणि त्यास खाली खेचते, आता माझ्या कडे बॅकग्राउंड म्हणून पांढरा आहे. |
07:25 | layer dialog( लेयर डायलॉग) मध्ये राइट क्लिक करा आणि Flatten Image(फ्लॅटन इमेज)निवडा. |
07:33 | आता माझ्या कडे पांढऱ्या वर Meet The GIMP चा एक पसरट लोगो आहे. |
07:39 | आता Image(इमेज), Scale Image(स्केल इमेज) वर जा आणि मला 80 पिक्सेल हवेत Interpolation(इंटरपोलेशॅन ) मध्ये cubic चांगले आहे. Scale(स्केल) वर क्लिक करा. |
07:51 | आणि आता इमेज rescaled( रीस्केल्ड ) झाली आहे, पण ती थोडी मऊ पद्धतीची आहे. |
07:58 | Rescaling(रीस्केलिंग) केल्यानंतर तुम्हाला ती तीक्ष्ण करावी लागेल. |
08:03 | मी Filters(फिलटर्स), Enhance(एन्हॅन्स), Sharpen(शार्पन) वर जाते. |
08:09 | मला तीक्ष्णते (sharpness) सह उंच जायला हवे, असे वाटते. |
08:15 | मला असे वाटते हे चांगले आहे. |
08:22 | आता माझ्या कडे, एक एनिमेशन बनण्याकरिता तीन इमेजस आहेत. |
08:29 | मी एक गोष्ट जवळजवळ विसरले आहे ती म्हणजे, या मूळ इमेजस सेव करणे. |
08:37 | आणि पहिली येथे आहे ,Meet The GIMP आणि मी त्यास mtg80.xcf म्हणून सेव करते. |
08:55 | आणि येथे ही सुद्धा. |
08:58 | मेनू मध्ये प्रवेश करण्यासाठी दुसर मार्ग असा आहे की, इमेज मध्ये राइट क्लिक करा Image(इमेज), Mode(मोड) आणि RGB(आर जी बि) वर जा. |
09:11 | नंतर File(फाइल) आणि Save As(सेव एस ) वर जा. |
09:21 | मी आधार म्हणून ही इमेज वापरते. |
09:26 | मी कॉपी म्हणून यावेळी पुन्हा सेव्ह करते. |
09:33 | आणि मी यास avatar.xcf नाव देते. |
09:41 | होय मला ते बदलायचे आहे, मी हे अगोदर केले आहे. |
09:48 | File(फाइल), Open(ओपन) वर जा. |
09:52 | येथे ही माझी मूळ इमेज आहे. |
09:56 | आणि पहिली गोष्ट जी मला करायची आहे ती आहे, Meet The GIMP लोगो सह या इमेजसना मिश्रित करणे. |
10:05 | आणि त्या साठी मी याची कॉपी बनविते आणि लोगो सह मिश्रित करते. |
10:14 | मी या इमेज ला क्लिक करून निवडते आणि यास माझ्या टूल बॉक्स मध्ये खेचते. आणि येथे माझ्या कडे लेयर आहे, आता मी लोगो निवडते आणि त्यास या इमेज वर खेचते आणि आणि तुम्हाला शीर्षक नसलेली एक स्क्रॅप लेयर मिळेल
आणि ते सेव केल्या जात नाही. |
10:40 | आता माझ्या कडे येथे, इमेजस सह दोन लेयर्स आहेत. |
10:46 | आणि मला या दोन लेयर्स च्या दरम्यान तीन स्टेप्स हव्या आहेत. |
10:51 | ते करण्यासाठी मी transparency(ट्रॅन्स्परेन्सी) समजा 25% निवडते. |
11:01 | आता मी ह्या इमेज ला flatten(फ्लॅटन) करते आणि त्यास माझ्या avatar.xcf image मध्ये खेचते. |
11:11 | मी नंतर याचे नाव बदलेल. |
11:18 | मी परत शीर्षक नसलेल्या इमेज वर जाते, Edit(एडिट) आणि Undo(अंडू) वर जा. |
11:27 | आता मी transparency(ट्रॅन्स्परेन्सी), 50% मध्ये सेट करते. |
11:36 | लेयर वर राइट क्लिक करा आणि Flatten Image(फ्लॅटन इमेज) निवडा आणि यास खेचण्या अगोदर, मी लेयर ला Frame X(फ्रेम एक्स ) असे नाव देते आणि मी कंसात 100 milliseconds(मिल्लिसेकंड्स) टाइप करते. |
12:02 | आता मी यास avatar.xcf मध्ये खेचते आणि माझ्या इमेज वर परत जाते. |
12:14 | मी ctrl + Z दाबाते आणि वरच्या लेयर ची opacity(ओपॅसिटी) समजा 75%. मध्ये बदलते. |
12:26 | लेयर वर राइट क्लिक करा आणि Flatten Image(फ्लॅटन इमेज) निवडा. |
12:34 | मी ह्या लेयर ला या इमेज मध्ये खेचत. |
12:39 | आणि या आनिमेशन च्या स्टेप साठी एवढेच. |
12:45 | आता मला या इमेज मध्ये लोगो खेचावा लागेल. आता माझ्या कडे ब्लेंडिंग चे पहिले तीन लेयर्स आहेत. |
12:57 | आणि आता मी येथे स्क्रॅप लेयर बंद करते आणि don’t save(डोण्ट सेव ) वर क्लिक करते. |
13:05 | आता आपण पाहु की हे कसे कार्य करते. |
13:10 | पण त्या पुर्वी मी माझे कार्य येथे सेव करते. |
13:15 | आणि आता मी Filters(फिलटर्स), Animation(एनिमेशन) आणि Playback(प्लेबॅक) वर जाते. |
13:26 | येथे माझे अॅनिमेशन आहे. |
13:29 | मी play(प्ले) वर क्लिक करते. |
13:33 | त्यास प्ले करण्यापूर्वी प्रथम मला लेयर्स ची नावे बदलावी लागतील. |
13:43 | तुम्ही इमेजस वर्ड प्रोसेसिंग पर्याया सह इतर बऱ्याच इमेज प्रमाणे, लेयर चे नाव ही बदलू शकता. |
13:56 | केवळ टेक्स्ट मार्क करा, Ctrl + C दाबा आणि पुढील लेयर वर डबल क्लिक करा आणि Ctrl + V दाबा आणि आवश्यक स्टफ बदला. |
14:14 | आता सर्व फ्रेम्स ना त्यांची योग्य नावे आहेत. |
14:22 | त्यामुळे मी परत माझ्या इमेज वर जाते ,Filter(फिल्टर ), Animation(एनिमेशन), Playback(प्लेबॅक) निवडा आणि चला येथे पाहु. |
14:34 | तुम्ही मूळ इमेज पाहत आहात. |
14:38 | आणि ही दुसऱ्या इमेज मध्ये रुपांतरित होते, पण ते फार जलद आहे. |
14:50 | ते थोडेसे हळु होऊ शकते. |
14:55 | म्हणून मी वेळ बदलते, समजा 200 milli seconds(मिल्ली सेकेंड्स). |
15:02 | पुन्हा, Filters(फिलटर्स), Animation(एनिमेशन), Playback(प्लेबॅक). |
15:15 | हे चांगले आहे असे मला वाटते. |
15:18 | शेवटची गोष्ट अशी आहे की, या इमेज ला इंडेक्स द्या आणि ती GIF(गिफ) इमेज म्हणून सेव करा आणि हे सहज केले जाते. |
15:30 | File, Save As वर जा आणि नंतर नावाचे एक्सटेन्शन GIF(गिफ) मध्ये बदला आणि Save(सेव) वर क्लिक करा. |
15:43 | नंतर मला एक option dialog(ऑप्षन डाइलॉग ) मिळेल. |
15:47 | आणि gif(गिफ) येथील हे लेयर हाताळू शकत नाही. |
15:52 | आणि ते फक्त अॅनिमेशन फ्रेम हाताळू शकते. |
15:57 | म्हणून मला हे अॅनिमेशन म्हणून सेव करायचे आहे. |
16:04 | GIF(गिफ) फक्त Grey Scale(ग्रे स्केल) किंवा Index Images(इंडेक्स इमजेस )हाताळू शकते. |
16:10 | म्हणून मला हे index result(इंडेक्स रिज़ल्ट) मध्ये रुपांतरित करायचे आहे. |
16:15 | ह्या डीफॉल्ट सेट्टिंग्स आहेत, आणि हे माझ्या स्टफ साठी चांगले असे आढळले आहे. आणि मी ते बदलू शकते पण, मला असे वाटते की हे बदलणे गरजेचे नाही. |
16:26 | Export(एक्सपोर्ट) वर क्लिक करा. |
16:29 | येथे तुम्ही Created With The GIMP (क्रियेटेड वित द गिंप) आणि Loop forever(लूप फॉरएवर ) पाहता. |
16:36 | Frame disposal(फ्रेम डिस्पोज़ल) मध्ये मी फ्रेम वरुन फ्रेम रीप्लेस करते. |
16:43 | आणि हे इतर पर्याय अनचेक आहेत त्यामुळे मी त्यांना अनचेक असु देते, कारण, जर मला वेळ, 5000 किंवा 2000 milliseconds(मिल्लिसेकंड्स) मध्ये बदलायचा असल्यास, तर मी ते करू शकते. |
17:01 | आता मी Save(सेव) वर क्लिक करते आणि आपण परिणाम पाहु. |
17:07 | आणि त्या साठी आपण GIMP(गिंप) चा वापर न करता Mozilla(मोझील्ला) चा करू. |
17:13 | Mozilla(मोझील्ला) मध्ये हे अपेक्षेप्रमाणे कार्य करते. |
17:18 | पुढील आठवड्यात पर्यंत निरोप घेते. |
17:22 | Spoken Tutorial project (स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट) तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |