Difference between revisions of "Xfig/C2/Feedback-control-diagram/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 22: Line 22:
 
|-
 
|-
 
| 0:37
 
| 0:37
| आपण block.fig ने  सुरवात करू जे ब्लॉक्स ट्यूटोरियल मध्ये बनविले होते.  
+
| आपण block.fig (ब्लॉक.फिग) ने  सुरवात करू जे ब्लॉक्स ट्यूटोरियल मध्ये बनविले होते.  
 
|-
 
|-
 
| 0:43
 
| 0:43
Line 28: Line 28:
 
|-
 
|-
 
|0:47
 
|0:47
| file नंतर open निवडू.
+
| 'फाइल' नंतर 'ओपन' निवडू.
 
|-
 
|-
 
|0:52
 
|0:52
| entry बॉक्स मध्ये, ''block'' एंटर करा आणि open दाबा किंवा “block.fig” वर डबल क्लिक करा.
+
| entry (एंट्री) बॉक्स मध्ये, ''block'' (ब्लॉक) एंटर करा आणि open (ओपन') दाबा किंवा “block.fig” (ब्लॉक.फिग) वर डबल क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 1:04
 
| 1:04
“file”, वरील “save as”  पर्याय वापरुन आपण हे फिगर ''feedback'' नावाने सेव करू.
+
file (फाइल) वरील “save as”  पर्याय वापरुन आपण हे फिगर ''feedback''(फीडबॅक) नावाने सेव करू.
 
|-
 
|-
 
| 1:24
 
| 1:24
| आपल्याकडे आता feedback.fig फाइल आहे.
+
| आपल्याकडे आता feedback.fig '(फीडबॅक.फिग) फाइल आहे.
 
|-
 
|-
 
| 1:28
 
| 1:28
|  “grids” वर क्लिक करून ग्रिड्स टाकु.
+
|  “grids” (ग्रिड्स) वर क्लिक करून ग्रिड्स टाकु.
 
|-
 
|-
 
| 1:34
 
| 1:34
Line 70: Line 70:
 
|-
 
|-
 
| 2:44
 
| 2:44
| आता मी ''middle button” वर क्लिक करेल,  कॅन्वस पकडून आणि ड्रॅग करून बॉक्स ला मध्यभागी आणेल.
+
| आता मी मिड्ल बटना वर क्लिक करेल,  कॅन्वस पकडून आणि ड्रॅग करून बॉक्स ला मध्यभागी आणेल.
 
|-
 
|-
 
| 2:57
 
| 2:57
Line 91: Line 91:
 
|-
 
|-
 
| 3:29
 
| 3:29
| आता “Text box”, वर क्लिक करू, जे डाव्या बाजूच्या पॅनल वरुन 'T' द्वारे निर्देशित आहे.
+
| आता “Text box”(टेक्स्ट बॉक्स)  वर क्लिक करू, जे डाव्या बाजूच्या पॅनल वरुन 'T' द्वारे निर्देशित आहे.
 
|-
 
|-
 
| 3:37
 
| 3:37
Line 100: Line 100:
 
|-
 
|-
 
| 3:51
 
| 3:51
| “Set” वर क्लिक करा.
+
| “Set” (सेट) वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 3:53
 
| 3:53
| आट्रिब्यूट्स पॅनल, मधील “Text Just” बटनावर क्लिक करू.
+
| आट्रिब्यूट्स पॅनल, मधील “Text Just” ( “टेक्स्ट जस्ट”)  बटनावर क्लिक करू.
 
|-
 
|-
 
| 4:02
 
| 4:02
Line 121: Line 121:
 
|-
 
|-
 
| 4:27
 
| 4:27
|  “Control” हा टेक्स्ट टाइप करून माउस क्लिक करा.
+
|  “Control” (कंट्रोल) हा टेक्स्ट टाइप करून माउस क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 4:35
 
| 4:35
Line 127: Line 127:
 
|-
 
|-
 
| 4:40
 
| 4:40
|  “polyline button” बटन निवडू.
+
|  “polyline ” (पॉलीलाइन) बटन निवडू.
 
|-
 
|-
 
| 4:43
 
| 4:43
| आट्रिब्यूट्स पॅनल वरुन “Arrow Mode” बटन निवडून दुसरा पर्याय निवडू.
+
| आट्रिब्यूट्स पॅनल वरुन “Arrow Mode” (एरॉ मोड)  बटन निवडून दुसरा पर्याय निवडू.
 
|-
 
|-
 
| 4:53
 
| 4:53
| “Arrow Type” बटन आणि arrow head वर क्लिक करू.
+
| “Arrow Type” (एरॉ टाइप) बटन आणि arrow head (एरॉ हेड) वर क्लिक करू.
 
|-
 
|-
 
| 5.00
 
| 5.00
Line 148: Line 148:
 
|-
 
|-
 
| 5:25
 
| 5:25
| मला एक वर्तुळ (circle) ठेवायचा आहे.
+
| मला एक वर्तुळ (circle)ठेवायचा आहे.
 
|-
 
|-
 
| 5:27
 
| 5:27
Line 166: Line 166:
 
|-
 
|-
 
| 5:57
 
| 5:57
| मी या क्रियेला वरील एडिट बटन वापरुन अंडू (undo) करू शकते.
+
| मी या क्रियेला वरील एडिट बटन वापरुन undo (अंडू) करू शकते.
 
|-
 
|-
 
| 6:02
 
| 6:02
Line 187: Line 187:
 
|-
 
|-
 
| 6:35
 
| 6:35
| तुम्ही यास अंडू करू शकता: “एडिट ”,(edit) बटना वर क्लिक करा. माउस पकडा, '' अंडू'' (Undo) वर जा आणि माउस सोडा.
+
| तुम्ही यास अंडू करू शकता: edit (एडिट) बटना वर क्लिक करा. माउस पकडा, Undo (अंडू) वर जा आणि माउस सोडा.
 
|-
 
|-
 
| 6:44
 
| 6:44
Line 193: Line 193:
 
|-
 
|-
 
| 6:49
 
| 6:49
| तुम्ही ही समस्या झूम (zoom) फीचर द्वारे सोडवू शकता.  
+
| तुम्ही ही समस्या zoom (झूम) फीचर द्वारे सोडवू शकता.  
 
|-
 
|-
 
| 6:55
 
| 6:55
| डाव्या बाजूला वरील “View” बटना वर क्लिक करा.  त्यास पकडून एखादा ज़ूम पर्याय निवडा.
+
| डाव्या बाजूला वरील “View” (व्युव्ह )बटना वर क्लिक करा.  त्यास पकडून एखादा ज़ूम पर्याय निवडा.
 
|-
 
|-
 
| 7:00
 
| 7:00
Line 232: Line 232:
 
|-
 
|-
 
| 8:07
 
| 8:07
| डाव्या बाजूच्या पॅनल वरील ''लाइब्ररी'' (library) वर क्लिक करू.  
+
| डाव्या बाजूच्या पॅनल वरील ''library'' (लाइब्ररी) वर क्लिक करू.  
 
|-
 
|-
 
| 8:11
 
| 8:11
Line 241: Line 241:
 
|-
 
|-
 
| 8:17
 
| 8:17
| लाइब्ररी च्या बाजूला “None Loaded” सांगत आहे.  
+
| लाइब्ररी च्या बाजूला “None Loaded” (“नन लोडेड”) सांगत आहे.  
 
|-
 
|-
 
| 8:20
 
| 8:20
Line 250: Line 250:
 
|-
 
|-
 
| 8:25
 
| 8:25
|  माउस ला “Logic library” वर घेऊन जा आणि सोडा.
+
|  माउस ला “Logic library” (लॉजिक लाइब्ररी) वर घेऊन जा आणि सोडा.
 
|-
 
|-
 
|8:31
 
|8:31
Line 274: Line 274:
 
|-
 
|-
 
| 9:05
 
| 9:05
| उजवे बटन ''अंडू''  (“undo”) चे कार्य करते.  
+
| उजवे बटन ''undo''  (“अंडू”) चे कार्य करते.  
 
|-
 
|-
 
| 9:08
 
| 9:08
Line 283: Line 283:
 
|-
 
|-
 
| 9:15
 
| 9:15
|  ''polyline'' निवडू.
+
|  ''polyline''(पॉलीलाइन ) निवडू.
 
|-
 
|-
 
| 9:18
 
| 9:18
| अगोदरच्या निवडी जसे की,  “arrow mode” आणि “arrow type” लक्षात ठेवल्या आहेत.
+
| अगोदरच्या निवडी जसे की,  “arrow mode” (एरॉ मोड) आणि “arrow type” (एरॉ टाइप) लक्षात ठेवल्या आहेत.
 
|-
 
|-
 
| 9:24
 
| 9:24
Line 307: Line 307:
 
|-
 
|-
 
| 10:08
 
| 10:08
| एक्सफिग च्या डाव्या बाजूला  वर कोपऱ्यात असलेले  “file button” वापरुन ही आकृती “save” निवडून सेव करू.
+
| एक्सफिग च्या डाव्या बाजूला  वर कोपऱ्यात असलेले  “file button” ( “फाइल बटन”) वापरुन ही आकृती “save” (सेव ) निवडून सेव करू.
 
|-
 
|-
 
| 10:19
 
| 10:19
Line 313: Line 313:
 
|-
 
|-
 
| 10:22
 
| 10:22
| पुन्हा एकदा ''file'' बटना वर क्लिक करू आणि “export” निवडू.
+
| पुन्हा एकदा ''file''(फाइल) बटना वर क्लिक करू आणि “export” (एक्सपोर्ट)निवडू.
 
|-
 
|-
 
| 10:30
 
| 10:30
| आता “language” निवडू आणि नंतर “PDF”.  
+
| आता “language”(लॅंग्वेज) निवडू आणि नंतर “PDF”.  
 
|-
 
|-
 
| 10:36
 
| 10:36
Line 340: Line 340:
 
|-
 
|-
 
| 11:19
 
| 11:19
| एडिटर मधील feedback.fig ,फाइल पहा आणि  विविध घटक ओळखा.
+
| एडिटर मधील feedback.fig ( फीडबॅक.फिग),फाइल पहा आणि  विविध घटक ओळखा.
 
|-
 
|-
 
| 11:25
 
| 11:25

Revision as of 11:21, 8 April 2014

Time Narration
0:00 एक्सफिग वापरून फीडबॅक डाईग्राम तयार करणे या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
0:07 ब्लॉक डाईग्राम क्रियेशन वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आम्ही खालील डाईग्राम बनवीलेला आहे.
0:14 आपण यास ब्लॉक ट्यूटोरियल म्हणूया.
0:18 कृपया या ट्यूटोरियल ची सुरवात करण्यापूर्वी ब्लॉक्स ट्यूटोरियल व्यवस्तीत समजून घ्या.
0:22 या ट्यूटोरियल मध्ये, आम्ही या पेज वर दाखविल्या प्रमाणे ब्लॉक डाईग्राम कसा तयार करायचा हे समजावु.
0:31 मी एक्सफिग वर्जन 3.2, पॅच लेवल 5 वापरेल.
0:37 आपण block.fig (ब्लॉक.फिग) ने सुरवात करू जे ब्लॉक्स ट्यूटोरियल मध्ये बनविले होते.
0:43 चला एक्सफिग वर जाऊ.
0:47 'फाइल' नंतर 'ओपन' निवडू.
0:52 entry (एंट्री) बॉक्स मध्ये, block (ब्लॉक) एंटर करा आणि open (ओपन') दाबा किंवा “block.fig” (ब्लॉक.फिग) वर डबल क्लिक करा.
1:04 file (फाइल) वरील “save as” पर्याय वापरुन आपण हे फिगर feedback(फीडबॅक) नावाने सेव करू.
1:24 आपल्याकडे आता feedback.fig '(फीडबॅक.फिग) फाइल आहे.
1:28 “grids” (ग्रिड्स) वर क्लिक करून ग्रिड्स टाकु.
1:34 कॅन्वस, वर किंवा खाली करण्यास उजव्या बाजूचा स्क्रोल बार वापरु शकता.
1:41 प्रत्येक माउस बटन ना चे कार्य वर उजव्या बाजूला दाखविले आहे.
1:46 हि भूमिका तुमच्या क्रियेवर अवलंबुन आहे.
1:49 यास उदाहरणासह स्पष्ट करण्यास मी माउस उभ्या “स्क्रोल बार वर घेते.
1:55 डाव्या बटना पुढील टिप पहा.
1:59 मी हे दाखविण्यास माउस हलवू शकत नाही कारण, जर मी स्क्रोल बार वरुन कर्सर हालवेल तर बटना ची भूमिका बदलेले.
2:08 लेफ्ट बटन कॅन्वस ला वर घेते आणि राइट बटन खाली.
2:17 डावे किंवा उजवे बटन क्लिक करण्याशिवाय, आपण “centre बटनावर क्लिक करून कॅन्वस वर किंवा खाली ड्रग करू शकतो.
2:31 याप्रमाणे, तुम्ही वरील स्क्रोल बार वापरुन कॅन्वस ला उजव्या किंवा डाव्या बाजूला हलवू शकता.
2:44 आता मी मिड्ल बटना वर क्लिक करेल, कॅन्वस पकडून आणि ड्रॅग करून बॉक्स ला मध्यभागी आणेल.
2:57 जसे मी माउस सोडते, बॉक्स मध्य भागी येतो.
3:03 चला आता या बॉक्स ने सुरवात करून फीडबॅक डाइग्राम तयार करू.
3:08 हा बॉक्स कॉपी करू.
3:13 बॉक्स वर क्लिक करून त्यास निवडा.
3:16 माउस ला नवीन जागेवर घेऊन क्लिक करा
3:27 आता काही टेक्स्ट टाकु.
3:29 आता “Text box”(टेक्स्ट बॉक्स) वर क्लिक करू, जे डाव्या बाजूच्या पॅनल वरुन 'T' द्वारे निर्देशित आहे.
3:37 टेक्स्ट चा आकार निवडू.
3:43 माउस ला वॅल्यू बॉक्स वर घ्या आणि 16 एंटर करा.
3:51 “Set” (सेट) वर क्लिक करा.
3:53 आट्रिब्यूट्स पॅनल, मधील “Text Just” ( “टेक्स्ट जस्ट”) बटनावर क्लिक करू.
4:02 सेंटर अलाइनमेंट निवडू.
4:05 पहिल्या बॉक्स च्या मध्य भागी क्लिक करू.
4:11 ओहो, मी बरोबर स्थान निवडलेले नाही.
4:15 कर्सर काढून टाकण्यासाठी मी वेगळ्या स्थानावर क्लिक करेल.
4:19 त्या नंतर मी बरोबर स्थानावर क्लिक करेल.
4:27 “Control” (कंट्रोल) हा टेक्स्ट टाइप करून माउस क्लिक करा.
4:35 आता आपल्याला बाणा सह काही ओळी एंटर करायच्या आहेत.
4:40 “polyline ” (पॉलीलाइन) बटन निवडू.
4:43 आट्रिब्यूट्स पॅनल वरुन “Arrow Mode” (एरॉ मोड) बटन निवडून दुसरा पर्याय निवडू.
4:53 “Arrow Type” (एरॉ टाइप) बटन आणि arrow head (एरॉ हेड) वर क्लिक करू.
5.00 अशा एका पॉइण्ट वर क्लिक करा जेथून तुम्हाला ओळीची सुरवात करायची आहे.
5:08 हव्या असलेल्या ओळी च्या अंतिम भागावर माउस आणा.
5:14 आता मधल्या माउस बटना सह तेथे क्लिक करू.
5:20 ओळ बाणा सह तयार झाली आहे.
5:25 मला एक वर्तुळ (circle)ठेवायचा आहे.
5:27 डाव्या बाजूच्या पॅनल वरुन “circle on the left” निवडू.
5:33 आपण यास पहिल्या बॉक्स च्या डाव्या बाजूस ठेऊ.
5:37 माउस क्लिक करा. जसे मी माउस सरकवेल वर्तुळ मोठा होईल.
5:47 जेव्हा आपल्याला बरोबर आकार मिळेल तेव्हा माउस चे बटन सोडू.
5:54 ओहो... मला हवा असलेल्या वर्तुळा पेक्षा हा वर्तुळ मोठा आहे.
5:57 मी या क्रियेला वरील एडिट बटन वापरुन undo (अंडू) करू शकते.
6:02 आपण डाव्या बाजूच्या पॅनल वरील डिलीट बटन वापरुन हा ऑब्जेक्ट डिलीट ही करू शकतो.
6:10 हे आता करूया.
6:14 क्रॉस हेयर्स सह हाडांचा सापळा दिसेल.
6:18 सर्व आब्जेक्ट्स चे की पॉइण्ट्स ही दिसतील.
6:22 क्रॉस हेयर्स ला की पॉइण्ट्स वर घेऊन जा, जे वर्तुळ दर्शित करते आणि क्लिक करा.
6:32 समजा चुकीचा ऑब्जेक्ट डिलीट झाल्यास चिंता करण्याची गरज नाही.
6:35 तुम्ही यास अंडू करू शकता: edit (एडिट) बटना वर क्लिक करा. माउस पकडा, Undo (अंडू) वर जा आणि माउस सोडा.
6:44 काही ऑब्जेक्ट्स जवळ ठेवल्यास त्यांना निवडण्यास त्रास होऊ शकतो.
6:49 तुम्ही ही समस्या zoom (झूम) फीचर द्वारे सोडवू शकता.
6:55 डाव्या बाजूला वरील “View” (व्युव्ह )बटना वर क्लिक करा. त्यास पकडून एखादा ज़ूम पर्याय निवडा.
7:00 मी “Zoom to fit the canvas” वर येऊन माउस सोडते.
7:04 आता ऑब्जेक्ट्स मध्ये फरक करणे सोपे आहे.
7:08 आता मी वर्तुळ डिलीट करते.
7:12 अनझूम करू.
7:20 स्क्रोल बटन्स चा वापर करून मी डाइग्राम मध्य भागी घेणार आहे.
7:35 मला डिलीट सिंबल ऑन ठेवणे आवडत नाही, कारण, चुकीने माझ्याकडून काही डिलीट होऊ शकते.
7:41 मी कोणतेही दुसरे बटन निवडून यास बदलू शकते.
7:44 मी डावे वर्तुळ निवडते.
7:47 मी पुन्हा वर्तुळ काढते.
8:00 मला या ओळीवरुन आणखीन एक ओळ टाकायची आहे.
8:04 या साठी अगोदर आपण ओळी वर डॉट (“dot”) टाकु.
8:07 डाव्या बाजूच्या पॅनल वरील library (लाइब्ररी) वर क्लिक करू.
8:11 लाइब्ररी पुस्तकांच्या ढिगा द्वारे दर्शविलेली आहे.
8:15 एक डायलॉग विंडो उघडेल.
8:17 लाइब्ररी च्या बाजूला “None Loaded” (“नन लोडेड”) सांगत आहे.
8:20 त्यावर क्लिक करून पकडून ठेवा.
8:22 उपलब्ध लाइब्ररी ची सूची दिसेल.
8:25 माउस ला “Logic library” (लॉजिक लाइब्ररी) वर घेऊन जा आणि सोडा.
8:31 स्मॉल डॉट (लहान बिंदू) वर डबल क्लिक करून त्यास निवडा.
8:36 डायलॉग विंडो बंद होईल.
8:38 आपण लहान डॉट सोबत क्रॉस हेअर पाहत आहोत.
8:42 क्लिक करून डॉट ला ओळी वर ठेऊ.
8:51 कर्सर आणि लहान डॉट पुन्हा दिसत आहे आणि सुचवत आहे की, आपण यास इतर स्थानावर ही ठेऊ शकतो.
8:57 आपल्याला तो डॉट इतर स्थानावर ठेवायचा नाही.
9:00 माउस चे उजवे बटन क्लिक करून यास बंद करू.
9:05 उजवे बटन undo (“अंडू”) चे कार्य करते.
9:08 या मध्ये, डॉट ची निवड काढून टाकली आहे.
9:10 चला या डॉट पासून वर्तुळ पर्यंत ओळ कढूया.
9:15 polyline(पॉलीलाइन ) निवडू.
9:18 अगोदरच्या निवडी जसे की, “arrow mode” (एरॉ मोड) आणि “arrow type” (एरॉ टाइप) लक्षात ठेवल्या आहेत.
9:24 एक्सफिग एक सेशन मध्ये पॅरमीटर वॅल्यूस लक्षात ठेवतो.
9:28 डॉट वर क्लिक करा.
9:34 माउस ला खाली घ्या आणि क्लिक करा.
9:41 माउस ला डाव्या बाजूला , वर्तुळाच्या खाली पोहेचेपर्यंत वळवा, क्लिक करा.
9:47 माउस ला वर्तुळा वर घ्या आणि माउस च्या मधल्या बटना वर क्लिक करा.
9:54 वर्तुळाच्या डाव्या बाजूला, कॉपी द्वारे आणखीन एक ओळ काढू.
10:08 एक्सफिग च्या डाव्या बाजूला वर कोपऱ्यात असलेले “file button” ( “फाइल बटन”) वापरुन ही आकृती “save” (सेव ) निवडून सेव करू.
10:19 आता फाइल ला एक्सपोर्ट करू.
10:22 पुन्हा एकदा file(फाइल) बटना वर क्लिक करू आणि “export” (एक्सपोर्ट)निवडू.
10:30 आता “language”(लॅंग्वेज) निवडू आणि नंतर “PDF”.
10:36 आपल्याला “feedback.pdf” फाइल मिळेल.
10:43 “open feedback.pdf” या कमांड द्वारे फाइल उघडू.
10:56 आपल्याकडे आपल्याला हवा असलेला ब्लॉक डाइग्राम आहे.
11:00 आपण आपला उद्देश पूर्ण केला आहे.
11:04 तुमच्या साठी एक असाइनमेंट आहे.
11:08 ब्लॉक मध्ये वेग वेगळे ऑब्जेक्ट ठेवा.
11:13 रोटेट आणि फ्लिप या क्रिया करण्याचा प्रयत्न करा.
11:19 एडिटर मधील feedback.fig ( फीडबॅक.फिग),फाइल पहा आणि विविध घटक ओळखा.
11:25 लाइब्ररी चा वापर करून , संपूर्ण वेगळा ब्लॉक डाइग्राम तयार करा.
11:32 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि , गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळालेले आहे.
11:44 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:53 आम्ही तुमची प्रतिक्रिया आणि तुमच्या सहभागाचे स्वागत करतो.
11:57 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Pratik kamble