Difference between revisions of "GIMP/C2/Using-Layers-Healing-Cloning-Tools/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 1: | Line 1: | ||
− | |||
{| border = 1 | {| border = 1 | ||
Line 9: | Line 8: | ||
|- | |- | ||
| 00.21 | | 00.21 | ||
− | | Meet The | + | | Meet The GIMP च्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. |
− | + | ||
|- | |- | ||
Line 30: | Line 28: | ||
|- | |- | ||
| 00.52 | | 00.52 | ||
− | |आणि मी नवीन लेयर जोडण्यासाठी adding a new layer पर्यायवर क्लिक करते. | + | |आणि मी नवीन लेयर जोडण्यासाठी 'adding a new layer' पर्यायवर क्लिक करते. |
|- | |- | ||
| 01.01 | | 01.01 | ||
− | |मी या लेयर ला Ship नाव देते आणि layer fill type मध्ये transparency निवडते. | + | |मी या लेयर ला 'Ship' नाव देते आणि 'layer fill type' मध्ये 'transparency' निवडते. |
|- | |- | ||
Line 54: | Line 52: | ||
|- | |- | ||
| 02.02 | | 02.02 | ||
− | |लेयर डायलॉग वर येताच मी opacity स्लाइडर च्या मदतीने आणि करडी लेयर चालू आणि बंद करून, | + | |लेयर डायलॉग वर येताच मी opacity स्लाइडर च्या मदतीने आणि करडी लेयर चालू आणि बंद करून, करड्या रंगाच्या तीव्रतेस नियंत्रित करू शकते. |
|- | |- | ||
| 02.18 | | 02.18 | ||
|परंतु लेयर चा परिणाम संपूर्ण इमेज मध्ये लागू झाला आहे आणि मला हा परिणाम जहाजाच्या क्षेत्रा पुरताच मर्यादित हवा आहे. | |परंतु लेयर चा परिणाम संपूर्ण इमेज मध्ये लागू झाला आहे आणि मला हा परिणाम जहाजाच्या क्षेत्रा पुरताच मर्यादित हवा आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
|02.28 | |02.28 | ||
− | |त्यासाठी मी | + | |त्यासाठी मी layer mask वापरते. |
|- | |- | ||
|02.31 | |02.31 | ||
− | | layer mask निश्चित करते कि कुठे लेयर दिसायला हवेत आणि कुठे नाही. | + | | layer mask निश्चित करते कि, कुठे लेयर दिसायला हवेत आणि कुठे नाही. |
|- | |- | ||
|02.38 | |02.38 | ||
− | |मी ship नामक लेयर वर जाते आणि त्या लेयर वर राइट-क्लिक करते आणि नंतर add layer mask पर्याय निवडते आणि Initialize Layer Mask मध्ये black निवडते, कारण black सर्व लेयर्स ना लपविण्यास मदत करते आणि white | + | |मी ship नामक लेयर वर जाते आणि त्या लेयर वर राइट-क्लिक करते आणि नंतर add layer mask पर्याय निवडते आणि Initialize Layer Mask मध्ये black निवडते, कारण black सर्व लेयर्स ना लपविण्यास मदत करते आणि white सर्व लेयर्स ना दाखविण्यास मदत करते. |
|- | |- | ||
Line 103: | Line 100: | ||
|- | |- | ||
| 03.54 | | 03.54 | ||
− | | आणि layer mask निवडलेला आहे का हे तपासण्यासाठी | + | | आणि layer mask निवडलेला आहे का हे तपासण्यासाठी, पुन्हा मी layers dialog वर जाते कारण, मला layer mask पेंट करावा लागेल लेयर नाही. |
|- | |- | ||
Line 123: | Line 120: | ||
|- | |- | ||
| 04.41 | | 04.41 | ||
− | | मी पुन्हा layer mask निवडते आणि फोरग्राउंड रंगास काळ्या मध्ये आणि बॅकग्राउंड रंगास पांढऱ्या मध्ये बदलण्यासाठी ‘x’ की दाबा. | + | | मी पुन्हा layer mask निवडते आणि फोरग्राउंड रंगास काळ्या मध्ये आणि बॅकग्राउंड रंगास पांढऱ्या मध्ये बदलण्यासाठी, ‘x’ की दाबा. |
|- | |- | ||
Line 147: | Line 144: | ||
|- | |- | ||
| 05.34 | | 05.34 | ||
− | |normal mode मध्ये पेंट केल्यानंतर आपल्याला करड्या रंगाचे जहाज मिळाले आहे, हे Multiply layer mode पेक्षा | + | |normal mode मध्ये पेंट केल्यानंतर आपल्याला करड्या रंगाचे जहाज मिळाले आहे, हे Multiply layer mode पेक्षा बॅकग्राउंड वरुन फरक करण्यास सोपे आहे. |
− | + | ||
|- | |- | ||
|05.55 | |05.55 | ||
| जहाजाच्या काठा मध्ये पेंट करण्यास मी ब्रश चा आकार कमी करते. | | जहाजाच्या काठा मध्ये पेंट करण्यास मी ब्रश चा आकार कमी करते. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 161: | Line 156: | ||
|- | |- | ||
|06.06 | |06.06 | ||
− | |पहिली स्केल वापरुन ब्रश चा आकार कमी करणे. | + | |पहिली, स्केल वापरुन ब्रश चा आकार कमी करणे. |
− | + | ||
|- | |- | ||
Line 174: | Line 168: | ||
|- | |- | ||
| 06.40 | | 06.40 | ||
− | | | + | |विवरणासाठी मला लहान ब्रश वापरायचा आहे. म्हणून मी उघडा चौकटी कंस दाबते. |
|- | |- | ||
| 06.47 | | 06.47 | ||
− | |परंतु तुम्ही कल्पना करू शकता मला येथे काय करायचे आहे | + | |परंतु तुम्ही कल्पना करू शकता मला येथे काय करायचे आहे आणि संपूर्ण जहाज पेंट करण्यासाठी तुम्हाला माझ्या हाताकडे पाहण्याची गरज नाही. |
− | + | ||
|- | |- | ||
| 07.00 | | 07.00 | ||
− | |आता | + | |आता करड्या लेयर ने मी संपूर्ण जहाजास पेंट केले आहे. |
|- | |- | ||
Line 195: | Line 188: | ||
|- | |- | ||
| 07.19 | | 07.19 | ||
− | | | + | | opacity स्लाइडर ला अशा प्रकारे अड्जस्ट करा की तुम्हाला इमेज मधील जहाज ही गडद मिळेल. |
|- | |- | ||
| 07.26 | | 07.26 | ||
− | | आणि मी | + | | आणि मी बऱ्यापैकी चांगले कार्य केले आहे. |
|- | |- | ||
| 07.30 | | 07.30 | ||
− | | परंतु, | + | | परंतु, जहाजाच्या अग्रभागी असलेल्या नदीच्या पृष्टभागामुळे मी फार काही आनंदी नाही. |
|- | |- | ||
Line 213: | Line 206: | ||
| 07.42 | | 07.42 | ||
| मी फोरग्राउंड चा रंग x की दाबून काळ्या मध्ये बदलते आणि त्यास जहाजा पेक्षा कमी गडद बनविण्यासाठी, काळ्या रंगाने मी जहाजाच्या अग्रभागी असलेल्या नदीच्या पृष्ठभागात पेंटिंग सुरू करते. | | मी फोरग्राउंड चा रंग x की दाबून काळ्या मध्ये बदलते आणि त्यास जहाजा पेक्षा कमी गडद बनविण्यासाठी, काळ्या रंगाने मी जहाजाच्या अग्रभागी असलेल्या नदीच्या पृष्ठभागात पेंटिंग सुरू करते. | ||
− | |||
− | |||
|- | |- | ||
Line 226: | Line 217: | ||
|- | |- | ||
|08.17 | |08.17 | ||
− | | मी zoom मोड वापरुन इमेज मध्ये झूम करते आणि मी opacity स्लाइडर ला स्लाइड करून जहाजाला किंचित गडद आणि उजळ बनवू शकते. | + | |मी zoom मोड वापरुन इमेज मध्ये झूम करते आणि मी opacity स्लाइडर ला स्लाइड करून जहाजाला किंचित गडद आणि उजळ बनवू शकते. |
|- | |- | ||
|08.29 | |08.29 | ||
|हे चांगले दिसत आहे आणि लेयर ला मास्क करून मी चांगले कार्य केले आहे. | |हे चांगले दिसत आहे आणि लेयर ला मास्क करून मी चांगले कार्य केले आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
| 08.38 | | 08.38 | ||
− | |जहाजाचा रंग किंचित अनाकर्षक आहे आणि हे शक्य आहे कारण ship layer हे colour correction layer च्या वर आहे आणि ते ship layer च्या अगोदर कार्य करते, म्हणून मी ship layer ला colour correction layers च्या खाली ड्रॉप करते. | + | |जहाजाचा रंग किंचित अनाकर्षक आहे. आणि हे शक्य आहे कारण ship layer हे colour correction layer च्या वर आहे आणि ते ship layer च्या अगोदर कार्य करते, म्हणून मी ship layer ला colour correction layers च्या खाली ड्रॉप करते. |
|- | |- | ||
Line 255: | Line 245: | ||
|- | |- | ||
| 09.38 | | 09.38 | ||
− | |मला | + | |मला असे वाटते की हे उत्तम आहे. |
|- | |- | ||
Line 263: | Line 253: | ||
|- | |- | ||
|10.00 | |10.00 | ||
− | | | + | |मी केव्हाही सर्व लेयर टूल्स च्या मदतीने परिणाम बदलू शकते. |
− | + | ||
|- | |- | ||
|10.08 | |10.08 | ||
− | |मी एक गोष्ट विसरले आहे की मी अधिक टोकदार काठ ने लेयर mask | + | |मी एक गोष्ट विसरले आहे की मी अधिक टोकदार काठ ने लेयर mask पेंट केला होता, जेव्हा मी इमेज मध्ये झूम करते, तुम्ही पाहु शकता की येथे एक दाट काठ आहे आणि मला हे मऊ हवे आहे. |
− | + | ||
|- | |- | ||
|10.27 | |10.27 | ||
|कारण हे किंचित कृत्रिम दिसत आहे विशेषतः धुक्याच्या दृष्यात. | |कारण हे किंचित कृत्रिम दिसत आहे विशेषतः धुक्याच्या दृष्यात. | ||
− | |||
|- | |- | ||
|10.36 | |10.36 | ||
|त्यासाठी मी त्यास किंचित एडिट करण्यासाठी layer mask निवडते आणि टूल बार वरुन Filter आणि blur निवडते. | |त्यासाठी मी त्यास किंचित एडिट करण्यासाठी layer mask निवडते आणि टूल बार वरुन Filter आणि blur निवडते. | ||
− | |||
|- | |- | ||
|10.49 | |10.49 | ||
− | | blur मध्ये मी gaussian blur निवडते. जहाजाच्या भागावर जा आणि मी ड्रॉप डाउन ने Horizontal radius | + | |blur मध्ये मी gaussian blur निवडते. जहाजाच्या भागावर जा आणि मी ड्रॉप डाउन ने Horizontal radius ची वॅल्यू 4 करते, ok वर क्लिक करा. लेयर mask ब्लर करा आणि तुम्ही परिणाम पाहु शकता की, जहाजाचे दाट काठ गेले आहे आणि हे अधिक चांगले दिसत आहे. |
|- | |- | ||
Line 291: | Line 277: | ||
|- | |- | ||
| 11.22 | | 11.22 | ||
− | |जेव्हा तुम्ही इमेज कडे पहाल तर तुम्ही पाहु शकता की, येथे पाण्या मध्ये लाकडाचा | + | |जेव्हा तुम्ही इमेज कडे पहाल तर तुम्ही पाहु शकता की, येथे पाण्या मध्ये लाकडाचा एक लहान तुकडा आहे आणि डाव्या बाजूला एक पक्षी आहे जो काठा जवळ अर्धा कापला गेला आहे आणि मला त्यांचे प्रतिरुपण करायचे आहे. |
|- | |- | ||
Line 299: | Line 285: | ||
|- | |- | ||
| 11.51 | | 11.51 | ||
− | | Healing टूल हे किंचीतसे clone टूल | + | | Healing टूल हे किंचीतसे clone टूल प्रमाणे आहे परंतु या बाबतीत हे अधिक चांगले कार्य करते. |
|- | |- | ||
| 12.00 | | 12.00 | ||
− | | जेव्हा मी healing टूल निवडते मला माउस बिंदू सहित एक वर्तुळ मिळतो, परंतु मी इमेज मध्ये क्लिक करू शकत | + | | जेव्हा मी healing टूल निवडते मला माउस बिंदू सहित एक वर्तुळ मिळतो, परंतु मी इमेज मध्ये क्लिक करू शकत नाही आणि तेथे माउस बिंदू मध्ये एक निषिद्ध खूण आहे. |
|- | |- | ||
| 12.12 | | 12.12 | ||
| निषिद्ध खूण आहे कारण मी heal सोर्स निवडले नव्हते. आणि मी हे control आणि click ने करू शकते. | | निषिद्ध खूण आहे कारण मी heal सोर्स निवडले नव्हते. आणि मी हे control आणि click ने करू शकते. | ||
− | |||
|- | |- | ||
| 12.22 | | 12.22 | ||
− | | | + | |मला चांगला heal सोर्स निवडावा लागेल आणि नंतर मला Ctrl दाबून क्लिक करावे लागेल, heal सोर्स च्या रूपात ही चांगली जागा आहे आणि आता लाकडाच्या भागावर क्लिक करा. |
− | + | ||
|- | |- | ||
Line 320: | Line 304: | ||
|- | |- | ||
|12.40 | |12.40 | ||
− | |आणि समस्या ही आहे की मी चुकीच्या लेयर वर कार्य करत आहे. | + | |आणि समस्या ही आहे की, मी चुकीच्या लेयर वर कार्य करत आहे. |
|- | |- | ||
|12.45 | |12.45 | ||
− | |मला बॅकग्राउंड लेयर वर कार्य करावे लागेल आणि मी | + | |मला बॅकग्राउंड लेयर वर कार्य करावे लागेल आणि मी लेयर mask वर एडिट करण्याचा प्रयत्न करत होते. |
|- | |- | ||
Line 340: | Line 324: | ||
|- | |- | ||
| 13.09 | | 13.09 | ||
− | | माझे सोर्स हे वरील | + | |माझे सोर्स हे वरील करडे लेयर होते. |
|- | |- | ||
| 13.13 | | 13.13 | ||
− | | आणि अर्थातच मी हे अंडू करते आणि येथे नवीन सोर्स निवडते ठीक आहे त्यास येथे घेऊन केवळ क्लिक करा आणि हे गेले आहे. | + | | आणि अर्थातच मी हे अंडू करते आणि येथे नवीन सोर्स निवडते. ठीक आहे त्यास येथे घेऊन केवळ क्लिक करा आणि हे गेले आहे. |
|- | |- | ||
Line 356: | Line 340: | ||
|- | |- | ||
| 13.40 | | 13.40 | ||
− | |हे अधिक चांगले दिसत आहे, कदाचित मला हे मोठ्या ब्रश ने | + | |हे अधिक चांगले दिसत आहे, कदाचित मला हे मोठ्या ब्रश ने करायला हवे कारण हे बिंदू आत्ताही एकत्र आहेत. |
|- | |- | ||
Line 368: | Line 352: | ||
|- | |- | ||
| 14.09 | | 14.09 | ||
− | |आता मला डाव्या बाजुवर असलेला अर्धा | + | |आता मला डाव्या बाजुवर असलेला अर्धा कापलेल्या पक्षाला नाहीसे करावे लागेल. |
|- | |- | ||
Line 377: | Line 361: | ||
| 14.23 | | 14.23 | ||
|Cloning टूल्स हे healing टूल्स प्रमाणे फारसे किचकट नाही आणि मला खरोखर हे टूल्स वापरण्याचा मोठा अनुभव नाही कारण हे GIMP मध्ये नवीन आहेत. | |Cloning टूल्स हे healing टूल्स प्रमाणे फारसे किचकट नाही आणि मला खरोखर हे टूल्स वापरण्याचा मोठा अनुभव नाही कारण हे GIMP मध्ये नवीन आहेत. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 397: | Line 380: | ||
|- | |- | ||
| 15.13 | | 15.13 | ||
− | | आणि मला या इमेज ला त्यापासून पोस्टर मिळण्यासाठी | + | | आणि मला या इमेज ला त्यापासून पोस्टर मिळण्यासाठी प्रिंट द्यावयाची आहे. |
|- | |- | ||
| 15.19 | | 15.19 | ||
− | | | + | | आणि प्रिंटर 3:2 चा aspect ratio वापरतो , आणि या इमेज चा aspect ratio 2:1 आहे, तर मला आता हे बदलावे लागेल. |
− | + | ||
|- | |- | ||
Line 411: | Line 393: | ||
| 15.40 | | 15.40 | ||
|मी canvas size निवडते आणि पहा की इमेज 1868 पिक्सल्ज़ रुंद आणि उंची 945 आहे आणि गुणोत्तर मोजण्यासाठी मी माझे कॅल्क्युलेटर वापरते. | |मी canvas size निवडते आणि पहा की इमेज 1868 पिक्सल्ज़ रुंद आणि उंची 945 आहे आणि गुणोत्तर मोजण्यासाठी मी माझे कॅल्क्युलेटर वापरते. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 427: | Line 408: | ||
|- | |- | ||
| 16.30 | | 16.30 | ||
− | |हे वर घट्ट बसेल आणि खालच्या भागावर एक पांढरी स्ट्रिप | + | |हे वर घट्ट बसेल आणि खालच्या भागावर एक पांढरी स्ट्रिप सोडा आणि लेयर्स चा आकार बदलू नका, केवळ त्यावर क्लिक करा, ठीक आहे आणि आता माइया कडे एक इमेज आहे ज्यामध्ये खालच्या भागावर किंचितही काही नाही. |
|- | |- | ||
| 16.46 | | 16.46 | ||
− | | मला खालचा | + | | मला खालचा भाग भरावा लागेल आणि त्या साठी मी नवीन लेयर white layer fill type सहित निवडते आणि या लेयर चा वापर तळभागाची लेयर म्हणून करते. |
|- | |- | ||
Line 487: | Line 468: | ||
|- | |- | ||
| 19.26 | | 19.26 | ||
− | | मला सांगा तुम्हाला काय आवडले, मी काय अधिक चांगले बनवू शकले असते, तुम्हाला भविष्यात काय पाहायचे आहे. | + | | मला सांगा तुम्हाला काय आवडले, मी काय अधिक चांगले बनवू शकले असते, तुम्हाला भविष्यात काय पाहायचे आहे. |
− | + | ||
|- | |- | ||
| 19.33 | | 19.33 | ||
|स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद. | |स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद. |
Revision as of 13:19, 24 March 2014
Time | Narration
|
00.21 | Meet The GIMP च्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. |
00.25 | मागच्या ट्यूटोरियल मध्ये मी तुम्हाला या इमेज सोबत सोडले होते. |
00.30 | मला इमेज मधील जहाज किंचित गडद करायची आहे. |
00.34 | आणि असे करण्याची उत्तम पद्धत म्हणजे लेयर्स सहित कार्य. |
00.40 | प्रथम इमेज मध्ये जेथे जहाज आहे तेथे मी झूम करते. |
00.52 | आणि मी नवीन लेयर जोडण्यासाठी 'adding a new layer' पर्यायवर क्लिक करते. |
01.01 | मी या लेयर ला 'Ship' नाव देते आणि 'layer fill type' मध्ये 'transparency' निवडते. |
01.11 | आता पुढील पायरी आहे तिन्हीही colour channels ची luminosity कमी करणे आणि या साठी मला multiply मोड वापरावा लागेल आणि या वेळेस, |
01.22 | येथे इतर कलर सोबत गुणाकार करण्यासाठी मी करडा कलर वापरत आहे, कारण हे इमेज मध्ये जहाजास गडद करण्यास मदत करेल. |
01.34 | colour selection मोड च्या पर्यायावर जा आणि मला चांगली करडी रंग छटा मिळेपर्यंत, स्लाइडर खाली ओढून करड्या रंगाची वॅल्यू कमी करा. |
01.52 | आणि आता इमेज मध्ये करडा रंग घ्या आणि आता तुम्हाला एक गडद जहाजा सहित एक गडद इमेज मिळेल. |
02.02 | लेयर डायलॉग वर येताच मी opacity स्लाइडर च्या मदतीने आणि करडी लेयर चालू आणि बंद करून, करड्या रंगाच्या तीव्रतेस नियंत्रित करू शकते. |
02.18 | परंतु लेयर चा परिणाम संपूर्ण इमेज मध्ये लागू झाला आहे आणि मला हा परिणाम जहाजाच्या क्षेत्रा पुरताच मर्यादित हवा आहे. |
02.28 | त्यासाठी मी layer mask वापरते. |
02.31 | layer mask निश्चित करते कि, कुठे लेयर दिसायला हवेत आणि कुठे नाही. |
02.38 | मी ship नामक लेयर वर जाते आणि त्या लेयर वर राइट-क्लिक करते आणि नंतर add layer mask पर्याय निवडते आणि Initialize Layer Mask मध्ये black निवडते, कारण black सर्व लेयर्स ना लपविण्यास मदत करते आणि white सर्व लेयर्स ना दाखविण्यास मदत करते. |
02.58 | आणि हे इतर पर्याय मी तुम्हाला पुढील ट्यूटोरियल मध्ये समजावून सांगेन. add वर क्लिक करा. |
03.08 | तुम्ही पाहु शकता की, लेयर वर काहीही परिणाम होत नाही. |
03.11 | मी लेयर चालू आणि बंद करू शकते, परंतु layer mask जोडल्या नंतर काहीही परिणाम होत नाही. |
03.18 | परंतु layer mask मधून मी पेंट करू शकते किंवा काही इतर एडिट टूल वापरु शकते. |
03.24 | आणि जेव्हा मी पेंट करते किंवा टूल्स वापरते, परिणाम इमेज मध्ये दिसून येतो. |
03.31 | लेयर च्या आतून पेंट करतांना मी पांढरा फोरग्राउंड रंग आणि काळा बॅकग्राउंड रंग वापरते. |
03.41 | मी brush टूल वर क्लिक करते, option dialog वर जाते, आणि वर्तुळ मध्ये 19 पिक्सल्ज़ असलेला ब्रश निवडते. |
03.54 | आणि layer mask निवडलेला आहे का हे तपासण्यासाठी, पुन्हा मी layers dialog वर जाते कारण, मला layer mask पेंट करावा लागेल लेयर नाही. |
04.06 | चला मी परिणाम दाखविते. |
04.09 | मी लेयर मोड ला normal लेयर मोड मध्ये बदलते आणि तुम्ही पाहता की, इमेज मधील पुढची लेयर अदृश्य आहे. |
04.18 | मी येथे ब्रश निवडते आणि जहाजाच्या भागावर पेंटिंग ची सुरवात करते आणि तुम्ही पाहु शकता की करडी लेयर दिसत आहे. |
04.30 | आणि जेव्हा मी लेयर निवडून त्यास पेंट करते, तुम्ही पाहु शकता की लेयर आता पांढऱ्या रंगात पेंट झाली आहे करड्या रंगात नाही. |
04.41 | मी पुन्हा layer mask निवडते आणि फोरग्राउंड रंगास काळ्या मध्ये आणि बॅकग्राउंड रंगास पांढऱ्या मध्ये बदलण्यासाठी, ‘x’ की दाबा. |
04.51 | आणि माइया layer mask मधून पांढऱ्या रंगाने पेंटिंग करणे सुरू करा. |
04.55 | आणि काळ्या रंगामुळे इमेज अदृश्य झाली आहे. |
05.04 | आणि मी ctrl + z दाबून अनिष्ट परिणामास अंडू करू शकते आणि येथे आपण जहाजाचा layer mask पेंट करण्यासाठी पुन्हा आलो आहोत. |
05.14 | आता मी बॅकग्राउंड रंगास काळ्या आणि फोरग्राउंड रंगास पांढऱ्या मध्ये बदलते आणि जहाजाची आकृती भरण्यास सुरवात करते. |
05.29 | normal मोड मध्ये पेंट करणे अधिक सोपे आहे. |
05.34 | normal mode मध्ये पेंट केल्यानंतर आपल्याला करड्या रंगाचे जहाज मिळाले आहे, हे Multiply layer mode पेक्षा बॅकग्राउंड वरुन फरक करण्यास सोपे आहे. |
05.55 | जहाजाच्या काठा मध्ये पेंट करण्यास मी ब्रश चा आकार कमी करते. |
06.01 | तुम्ही लहान ब्रश ला तीन वेग-वेगळ्या पद्धतीत निवडू शकता. |
06.06 | पहिली, स्केल वापरुन ब्रश चा आकार कमी करणे. |
06.12 | दुसरी पद्धत, म्हणजे येथे असलेल्या लहान त्रिकोणा वर क्लिक करा आणि कोणत्याही आकाराचा ब्रश निवडा किंवा तुम्ही चौकटी कंस टाइप करून ही करू शकता. |
06.27 | उघडा चौकटी कंस ब्रश चा आकार कमी करतो आणि बंद चौकटी कंस ब्रश चा आकार वाढवितो. |
06.40 | विवरणासाठी मला लहान ब्रश वापरायचा आहे. म्हणून मी उघडा चौकटी कंस दाबते. |
06.47 | परंतु तुम्ही कल्पना करू शकता मला येथे काय करायचे आहे आणि संपूर्ण जहाज पेंट करण्यासाठी तुम्हाला माझ्या हाताकडे पाहण्याची गरज नाही. |
07.00 | आता करड्या लेयर ने मी संपूर्ण जहाजास पेंट केले आहे. |
07.05 | आता मला ते क्षेत्र तपासावे लागेल जेथे मी काठ अत्याधिक पेंट केली आहे. |
07.11 | मी layer mode वरुन multiply mode वर जाते आणि opacity स्लाइडर ला किंचित कमी करते. |
07.19 | opacity स्लाइडर ला अशा प्रकारे अड्जस्ट करा की तुम्हाला इमेज मधील जहाज ही गडद मिळेल. |
07.26 | आणि मी बऱ्यापैकी चांगले कार्य केले आहे.
|
07.30 | परंतु, जहाजाच्या अग्रभागी असलेल्या नदीच्या पृष्टभागामुळे मी फार काही आनंदी नाही. |
07.37 | आणि मला यास किंचित उजळ बनवावे लागेल. |
07.42 | मी फोरग्राउंड चा रंग x की दाबून काळ्या मध्ये बदलते आणि त्यास जहाजा पेक्षा कमी गडद बनविण्यासाठी, काळ्या रंगाने मी जहाजाच्या अग्रभागी असलेल्या नदीच्या पृष्ठभागात पेंटिंग सुरू करते. |
08.04 | इमेज वरील कार्य पूर्ण केल्यास मला एकदा हा परिणाम तपासावा लागले आणि त्यानुसार बदल करावे लागतील. |
08.13 | चला आता मी केलेले कार्य तपासू. |
08.17 | मी zoom मोड वापरुन इमेज मध्ये झूम करते आणि मी opacity स्लाइडर ला स्लाइड करून जहाजाला किंचित गडद आणि उजळ बनवू शकते. |
08.29 | हे चांगले दिसत आहे आणि लेयर ला मास्क करून मी चांगले कार्य केले आहे. |
08.38 | जहाजाचा रंग किंचित अनाकर्षक आहे. आणि हे शक्य आहे कारण ship layer हे colour correction layer च्या वर आहे आणि ते ship layer च्या अगोदर कार्य करते, म्हणून मी ship layer ला colour correction layers च्या खाली ड्रॉप करते. |
08.59 | आणि तुम्ही बदल पाहु शकता, जहाजाचा रंग आता तटस्थ आहे. |
09.06 | आता मी पूर्ण इमेज पाहते आणि शॉर्टकट की आहे, Shift+ Ctrl +E. |
09.14 | आणि बॅकग्राउंड रंग, पक्षी आणि जहाज या मध्ये फार चांगले समतोल आहे आणि कदाचित मला जहाजाच्या तीव्रते सहित किंचित खाली स्लाइड करायला हवे. |
09.28 | आणि आता हे अधिक चांगले दिसत आहे. |
09.38 | मला असे वाटते की हे उत्तम आहे. |
09.45 | जेव्हा मी गडद शिवाय इमेज ची तुलना करते, जहाजाची लेयर, पक्षी आणि जहाज हे जहाजाच्या लेयर मध्ये अधिक गडद आहे आणि या इमेज साठी लेयर mask वापरल्याने चांगला परिणाम मिळू शकतो. |
10.00 | मी केव्हाही सर्व लेयर टूल्स च्या मदतीने परिणाम बदलू शकते. |
10.08 | मी एक गोष्ट विसरले आहे की मी अधिक टोकदार काठ ने लेयर mask पेंट केला होता, जेव्हा मी इमेज मध्ये झूम करते, तुम्ही पाहु शकता की येथे एक दाट काठ आहे आणि मला हे मऊ हवे आहे. |
10.27 | कारण हे किंचित कृत्रिम दिसत आहे विशेषतः धुक्याच्या दृष्यात. |
10.36 | त्यासाठी मी त्यास किंचित एडिट करण्यासाठी layer mask निवडते आणि टूल बार वरुन Filter आणि blur निवडते. |
10.49 | blur मध्ये मी gaussian blur निवडते. जहाजाच्या भागावर जा आणि मी ड्रॉप डाउन ने Horizontal radius ची वॅल्यू 4 करते, ok वर क्लिक करा. लेयर mask ब्लर करा आणि तुम्ही परिणाम पाहु शकता की, जहाजाचे दाट काठ गेले आहे आणि हे अधिक चांगले दिसत आहे. |
11.16 | आता मी इमेज सोबत काही सुधारक कार्य करण्यास सज्ज आहे. |
11.22 | जेव्हा तुम्ही इमेज कडे पहाल तर तुम्ही पाहु शकता की, येथे पाण्या मध्ये लाकडाचा एक लहान तुकडा आहे आणि डाव्या बाजूला एक पक्षी आहे जो काठा जवळ अर्धा कापला गेला आहे आणि मला त्यांचे प्रतिरुपण करायचे आहे. |
11.40 | तर मी पुन्हा zoom टूल निवडते आणि लाकडाच्या भागा मध्ये ज़ूम करते आणि आता healing टूल निवडते. |
11.51 | Healing टूल हे किंचीतसे clone टूल प्रमाणे आहे परंतु या बाबतीत हे अधिक चांगले कार्य करते. |
12.00 | जेव्हा मी healing टूल निवडते मला माउस बिंदू सहित एक वर्तुळ मिळतो, परंतु मी इमेज मध्ये क्लिक करू शकत नाही आणि तेथे माउस बिंदू मध्ये एक निषिद्ध खूण आहे. |
12.12 | निषिद्ध खूण आहे कारण मी heal सोर्स निवडले नव्हते. आणि मी हे control आणि click ने करू शकते. |
12.22 | मला चांगला heal सोर्स निवडावा लागेल आणि नंतर मला Ctrl दाबून क्लिक करावे लागेल, heal सोर्स च्या रूपात ही चांगली जागा आहे आणि आता लाकडाच्या भागावर क्लिक करा. |
12.38 | येथे एक समस्या आहे. |
12.40 | आणि समस्या ही आहे की, मी चुकीच्या लेयर वर कार्य करत आहे. |
12.45 | मला बॅकग्राउंड लेयर वर कार्य करावे लागेल आणि मी लेयर mask वर एडिट करण्याचा प्रयत्न करत होते. |
12.51 | अर्थातच मला बॅकग्राउंड लेयर निवडावा लागेल आणि त्या लेयर ची एक कॉपी बनवावी लागेल, कारण मला मुळचा बॅकग्राउंड लेयर बदलायचा नाही. |
13.01 | आता पुन्हा चला healing टूल चा प्रयत्न करू. |
13.05 | आणि आता मी दुसरी चुकी केली आहे. |
13.09 | माझे सोर्स हे वरील करडे लेयर होते. |
13.13 | आणि अर्थातच मी हे अंडू करते आणि येथे नवीन सोर्स निवडते. ठीक आहे त्यास येथे घेऊन केवळ क्लिक करा आणि हे गेले आहे. |
13.25 | या भागासाठी मी सोर्स रूपात हा भाग निवडून क्लिक करते आणि तुम्ही पाहु शकता हे गेले आहे. |
13.36 | इमेज ला 100% मोड मध्ये पाहु. |
13.40 | हे अधिक चांगले दिसत आहे, कदाचित मला हे मोठ्या ब्रश ने करायला हवे कारण हे बिंदू आत्ताही एकत्र आहेत. |
13.53 | तर पुन्हा मी healing टूल निवडते आणि source निवडा आणि त्या बिंदूंवर क्लिक करा. |
14.05 | मला वाटते की त्याने कार्य केले आहे. |
14.09 | आता मला डाव्या बाजुवर असलेला अर्धा कापलेल्या पक्षाला नाहीसे करावे लागेल. |
14.15 | त्यासाठी येथे पुन्हा मी इमेज मध्ये झूम करते आणि मी clone टूल निवडते. |
14.23 | Cloning टूल्स हे healing टूल्स प्रमाणे फारसे किचकट नाही आणि मला खरोखर हे टूल्स वापरण्याचा मोठा अनुभव नाही कारण हे GIMP मध्ये नवीन आहेत. |
14.36 | मला healing टूल प्रमाणे समान कार्यपद्धती वापरावी लागेल, मी सोर्स महणून येथे क्लिक करते, येथे पक्षावर क्लिक करा, हे कार्य करत आहे. |
14.49 | 100%. वर मागे जा हा पक्षी गेला आहे. |
14.55 | इमेज आता तयार आहे. |
15.00 | प्रथम मला ही इमेज किंचितशी उजळ करायची होती. परंतु यास मला अंतिम पद्धती प्रमाणे करावी लागेल आणि ते आता जसे कार्य करते त्याच पद्धतीने करेल. |
15.13 | आणि मला या इमेज ला त्यापासून पोस्टर मिळण्यासाठी प्रिंट द्यावयाची आहे. |
15.19 | आणि प्रिंटर 3:2 चा aspect ratio वापरतो , आणि या इमेज चा aspect ratio 2:1 आहे, तर मला आता हे बदलावे लागेल. |
15.33 | मी हे canvas size च्या मदतीने करू शकते जे टूल बार च्या इमेज मध्ये आहे. |
15.40 | मी canvas size निवडते आणि पहा की इमेज 1868 पिक्सल्ज़ रुंद आणि उंची 945 आहे आणि गुणोत्तर मोजण्यासाठी मी माझे कॅल्क्युलेटर वापरते. |
15.58 | तर मी 1868 ला 3 ने भागते आणि नंतर 2 ने गुणाकार करते जे मला 1245 देईल. |
16.15 | मला हे येथे अनचेन ठेवावे लागेल नाही तर रुंदी ही बदलेल आणि height मध्ये 1245 टाइप करा. |
16.27 | आता इमेज ठीक आहे. |
16.30 | हे वर घट्ट बसेल आणि खालच्या भागावर एक पांढरी स्ट्रिप सोडा आणि लेयर्स चा आकार बदलू नका, केवळ त्यावर क्लिक करा, ठीक आहे आणि आता माइया कडे एक इमेज आहे ज्यामध्ये खालच्या भागावर किंचितही काही नाही. |
16.46 | मला खालचा भाग भरावा लागेल आणि त्या साठी मी नवीन लेयर white layer fill type सहित निवडते आणि या लेयर चा वापर तळभागाची लेयर म्हणून करते. |
17.06 | खालच्या भागातील हे पांढरे क्षेत्र नंतर कापले जाईल. |
17.10 | परंतु मी याचा वापर प्रिंटर साठी एक सुगावा म्हणून करू शकते. |
17.15 | प्रिंटर हे केवळ एक कंप्यूटर आहे,आणि त्याच्या मागे एक प्रिंट इंजीन आहे आणि त्यास कसे हाताळायचे याच्या काही सुगावा साठी तपासा. |
17.25 | आणि येथे ही इमेज अगदी असामान्य आहे, ही जवळपास काळी आणि पांढरी आहे आणि त्या मध्ये ती फार काही विरोधी नाही. |
17.36 | मी या संपूर्ण इमेज वर एक आयत निवडते, blend tool: the gradient filled with, निवडते आणि gradient ला काळ्या ते पांढऱ्यात सेट करते. |
17.52 | आणि आता मी येथे वर हे gradient ने भरते. |
17.57 | केवळ क्लिक करून एक रेष काढा आणि माइयाकडे आयत मध्ये काळ्या ते पांढऱ्या पर्यंत संपूर्ण कलर रेंज आहे. |
18.08 | आणि माइयाकडे येथे काळ्या वरुन सपूर्ण पांढरा एक क्षेत्र आहे. |
18.13 | मी हे आणखीन एकदा पुनरावृत्त करते, |
18.24 | येथील blent टूल निवडून आणि या वेळी मी विशेष full saturation नामक gradient वापरत आहे, यामध्ये सर्व कलर रेंज आहेत. |
18.42 | आणि पुन्हा ही gradient भरा, प्रिंटर इमेज ला कशाप्रकारे टिकवून ठेवते या साठी माइयाकडे एक सूचना आहे आणि जर कलर बंद असेल तर मी असे म्हणू शकते की, यास लाल असायला हवे होते आणि यास हिरवे. |
19.02 | हे आजच्या पुरते होते. |
19.06 | अधिक माहिती साठी info@ meet the gimp.org वर जा, किंवा blog meet the gimp.org वर कमेंट सोडा किंवा tips from the top floor च्या व्यासपीठावर या. |
19.26 | मला सांगा तुम्हाला काय आवडले, मी काय अधिक चांगले बनवू शकले असते, तुम्हाला भविष्यात काय पाहायचे आहे. |
19.33 | स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद. |