Difference between revisions of "KTouch/S1/Customizing-Ktouch/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with '{| border=1 !Time !Narration |- |00.00 |Customizing Ktouch वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. …') |
|||
Line 188: | Line 188: | ||
|02.09 | |02.09 | ||
− | आपल्या टाइपिंग लेसन मधील हा दुसरा लेवेल असेल. | + | |आपल्या टाइपिंग लेसन मधील हा दुसरा लेवेल असेल. |
Line 209: | Line 209: | ||
|02.24 | |02.24 | ||
− | आपल्याला आवश्यक म्हणून आपण आपल्या टाइपिंग लेसन मध्ये, अनेक लेवेल्ज़ तयार करू शकता. | + | |आपल्याला आवश्यक म्हणून आपण आपल्या टाइपिंग लेसन मध्ये, अनेक लेवेल्ज़ तयार करू शकता. |
Line 300: | Line 300: | ||
|03.28 | |03.28 | ||
− | मुख्य मेनु वरुन File निवडा नंतर Open Lecture वर क्लिक करा. | + | |मुख्य मेनु वरुन File निवडा नंतर Open Lecture वर क्लिक करा. |
Line 370: | Line 370: | ||
|04.41 | |04.41 | ||
− | आता कलर सेट्टिंग्स बदलू. | + | |आता कलर सेट्टिंग्स बदलू. |
Line 440: | Line 440: | ||
|05.29 | |05.29 | ||
− | टीचर्स लाइन मधील अक्षरे बदलून हिरवे झाले आहेत. | + | |टीचर्स लाइन मधील अक्षरे बदलून हिरवे झाले आहेत. |
Line 447: | Line 447: | ||
|05.33 | |05.33 | ||
− | आपण आता आपला स्वतःच्या कीबोर्ड तयार करू. | + | |आपण आता आपला स्वतःच्या कीबोर्ड तयार करू. |
Line 454: | Line 454: | ||
|05.37 | |05.37 | ||
− | नवीन कीबोर्ड तयार करण्यासाठी, आपल्यास अस्तित्वात असलेला कीबोर्ड चा वापर करायला हवा. | + | |नवीन कीबोर्ड तयार करण्यासाठी, आपल्यास अस्तित्वात असलेला कीबोर्ड चा वापर करायला हवा. |
Line 461: | Line 461: | ||
|05.42 | |05.42 | ||
− | त्या मध्ये बदल करून त्यास वेगळ्या नावाने सेव करा. | + | |त्या मध्ये बदल करून त्यास वेगळ्या नावाने सेव करा. |
Line 517: | Line 517: | ||
|06.25 | |06.25 | ||
− | आपल्याला कीबोर्डसाठी भाषा निवडणे आवश्यक आहे. | + | |आपल्याला कीबोर्डसाठी भाषा निवडणे आवश्यक आहे. |
Line 531: | Line 531: | ||
|06.35 | |06.35 | ||
− | अस्तित्वात असलेल्या कीबोर्ड मधील फॉण्ट बदलू. | + | |अस्तित्वात असलेल्या कीबोर्ड मधील फॉण्ट बदलू. |
Line 601: | Line 601: | ||
|07.33 | |07.33 | ||
− | <nowiki>| फाइल ‘<name>.keyboard.xml’या फॉरमॅट मध्ये सेव झाली आहे. </nowiki>Closeवर क्लिक करा. | + | |<nowiki>| फाइल ‘<name>.keyboard.xml’या फॉरमॅट मध्ये सेव झाली आहे. </nowiki>Closeवर क्लिक करा. |
Line 608: | Line 608: | ||
|07.42 | |07.42 | ||
− | तुम्ही नवीन कीबोर्ड ताबडतोब वापरु शकता का? नाही. | + | |तुम्ही नवीन कीबोर्ड ताबडतोब वापरु शकता का? नाही. |
Line 622: | Line 622: | ||
|07.57 | |07.57 | ||
− | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. | + | |हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
Line 643: | Line 643: | ||
|08.15 | |08.15 | ||
− | येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे. | + | |येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे. |
Line 650: | Line 650: | ||
|08.18 | |08.18 | ||
− | आपल्या स्वतः चा की बोर्ड तयार करा. | + | |आपल्या स्वतः चा की बोर्ड तयार करा. |
Line 671: | Line 671: | ||
|08.31 | |08.31 | ||
− | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. | + | |ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
Line 678: | Line 678: | ||
|08.34 | |08.34 | ||
− | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. | + | |जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
Line 685: | Line 685: | ||
|08.38 | |08.38 | ||
− | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, | + | |स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
Line 692: | Line 692: | ||
|08.41 | |08.41 | ||
− | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. | + | |Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
Line 699: | Line 699: | ||
|08.44 | |08.44 | ||
− | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. | + | |परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
Line 706: | Line 706: | ||
|08.48 | |08.48 | ||
− | <nowiki>अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. </nowiki> | + | |<nowiki>अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. </nowiki> |
Line 713: | Line 713: | ||
|08.54 | |08.54 | ||
− | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. | + | |"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
Line 720: | Line 720: | ||
|08.59 | |08.59 | ||
− | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | + | |यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
Revision as of 15:33, 18 February 2014
Time | Narration |
---|---|
00.00 | Customizing Ktouch वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
|
00.04 | या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही शिकाल,
|
00.08 | एक लेक्चर बनविणे,
Ktouchकस्टमाइज़ करणे, आपले स्वत: चे कीबोर्ड तयार करणे.
|
00.13 | येथे आपण Ubuntu Linux 11.10. वर Ktouch 1.7.1 वापरत आहोत.
|
00.21 | चला KTouch उघडू .
|
00.25 | पहा Level 3 दर्शवित आहे.
|
00.28 | कारण Ktouch बंद करताना आपण level 3 मध्ये होतो.
|
00.32 | आता एक नवीन व्याख्यान तयार करण्यासाठी शिकायला हवे.
|
00.36 | येथे आपण Teacher’s Line मध्ये प्रदर्शित केले जाऊ शकतात अशा नवीन अक्षरांचा संच तयार करू
|
00.42 | मुख्य मेनु वरुन File निवडा आणि Edit Lecture वर क्लिक करा.
|
00.48 | Open Lecture File डाइलॉग बॉक्स दिसेल.
|
00.52 | आता, Create New Lecture पर्याय निवडा आणि OKवर क्लिक करा.
|
00.57 | KTouch Lecture Editor डाइलॉग बॉक्स दिसेल.
|
01.01 | Title फील्ड मध्ये A default lecture नाव निवडून डिलीट करा आणि My New Training Lecture टाइप करा.
|
01.12 | Level Editor लेक्चर लेवेल दर्शविते.
|
01.15 | Level Editor box च्या आत क्लिक करा.
|
01.18 | आता, Data of Level 1च्या खाली New Characters in this Level फील्ड मध्ये ampersand, star, आणि dollar. चे चिन्ह टाइप करा.
|
01.29 | आपण फक्त एकदा त्यांना प्रविष्ट करू.
|
01.32 | पहा Level Editor box च्या पहिल्या लाइन मध्ये ही अक्षरे दर्शित झाली आहे.
|
01.38 | Level Data फील्ड मध्ये प्रदर्शित टेक्स्ट निवडून डिलीट करा.
|
01.44 | ampersand, star आणि dollar चे चिन्ह पाच वेळा प्रविष्ट करा.
|
01.49 | आता Level Editor box च्या खाली अधिकच्या चिन्हावर क्लिक करा काय झाले?
|
01.57 | Level Editor बॉक्स मध्ये मूळाक्षरे समाविष्ट असलेली एक दुसरी लाइन दिसते.
|
02.02 | Level Editor boxमधील दुसरी लाइन निवडू.
|
02.06 | Data of Level फील्ड आता 2 दर्शवित आहे.
|
02.09 | आपल्या टाइपिंग लेसन मधील हा दुसरा लेवेल असेल.
|
02.13 | New Characters in this Level फील्ड मध्ये, fjप्रविष्ट करा.
|
02.20 | Level Data फील्ड मध्ये, fj पाच वेळा प्रविष्ट करा.
|
02.24 | आपल्याला आवश्यक म्हणून आपण आपल्या टाइपिंग लेसन मध्ये, अनेक लेवेल्ज़ तयार करू शकता.
|
02.29 | त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या टाइपिंग लेसन मध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अनेक लेवेल्ज़ तयार करू शकता.
|
02.35 | Save आयकॉन वर क्लिक करा.
|
02.37 | Save Training Lecture – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल.
|
02.41 | Name फील्ड मध्ये, New Training Lecture प्रविष्ट करा.
|
02.45 | आता फाइल साठी एक फॉरमॅट निवडा.
|
02.49 | Filter ड्रॉप डाउन यादी मध्ये, triangle वर क्लिक करा.
|
02.52 | फाइल च्या फॉरमॅट साठी KTouch Lecture Filesकंसात star.ktouch.xml निवडा.
|
03.03 | येथे फाइल सेव करण्यासाठी Desktop वर ब्राउज़ करा. Saveवर क्लिक करा.
|
03.08 | KTouch Lecture Editor डायलॉग बॉक्स आता New Training Lectureनाव दर्शवित आहे.
|
03.15 | आम्ही दोन लेवेल सह एक नवीन ट्रेनिंग लेक्चर तयार केले आहे.
|
03.19 | KTouch Lecture Editor डायलॉग बॉक्स बंद करू.
|
03.24 | आता आपण तयार केलेले लेक्चर उघाडुयात.
|
03.28 | मुख्य मेनु वरुन File निवडा नंतर Open Lecture वर क्लिक करा.
|
03.34 | Select Training Lecture File डायलॉग बॉक्स दिसेल.
|
03.38 | Desktop वर ब्राउज़ करा आणि New Training Lecture.ktouch.xml. निवडा.
|
03.46 | लक्ष द्या, टीचर्स लाइन मध्ये &, *, आणि $ चे चिन्ह दिसत आहे. चला टाइपिंग सुरू करू.
|
03.54 | आपण आपले स्वतः चे लेक्चर तयार केले आहे आणि त्यास टाइपिंग लेसन म्हणून वापरले आहे.
|
03.59 | परत KTouch टायपिंग लेसन वर जाण्यासाठी, Fileनिवडा Open Lectureवर क्लिक करा. खालील फोल्डर पाथ ब्राउज़ करा.
|
04.10 | Root->usr->share->kde4->apps->Ktouch आणि english.ktouch.xml निवडा.
|
04.26 | आपण Ktouch ला आपल्या प्रधान्या नुसार कस्टमाइज़ करू शकतो.
|
04.30 | उदाहरणार्थ, जेव्हा आपण टीचर्स लाइन मध्ये प्रदर्शित नसलेले अक्षर टाइप करतो, तेव्हा स्टूडेंट लाइन लाल होते.
|
04.37 | तुम्ही विविध दर्शविण्यासाठी रंग कस्टमाइज़ करू शकता.
|
04.41 | आता कलर सेट्टिंग्स बदलू.
|
04.44 | मुख्य मेनु वरुन Settings निवडा आणि Configure – Ktouch वर क्लिक करा.
|
04.50 | Configure – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल.
|
04.53 | Configure – KTouch डायलॉग बॉक्स मध्ये Color Settingsवर क्लिक करा.
|
04.58 | Color Settings चे विवरण दिसेल.
|
05.02 | Use custom colour for typing lineबॉक्स तपासा.
|
05.05 | टीचर्स लाइन फील्ड मध्ये, Text फील्ड च्या पुढील color बॉक्स वर क्लिक करा.
|
05.12 | Select-Color डायलॉग बॉक्स दिसतो.
|
05.15 | Select-Color ,डायलॉग बॉक्स मध्ये green वर क्लिक करा. OKवर क्लिक करा.
|
05.21 | Configure – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल. Apply वर क्लिक करा. OKवर क्लिक करा.
|
05.29 | टीचर्स लाइन मधील अक्षरे बदलून हिरवे झाले आहेत.
|
05.33 | आपण आता आपला स्वतःच्या कीबोर्ड तयार करू.
|
05.37 | नवीन कीबोर्ड तयार करण्यासाठी, आपल्यास अस्तित्वात असलेला कीबोर्ड चा वापर करायला हवा.
|
05.42 | त्या मध्ये बदल करून त्यास वेगळ्या नावाने सेव करा.
|
05.46 | मुख्य मेनु वरुन, File, निवडा आणि Edit Keyboard Layoutवर क्लिक करा.
|
05.52 | Open Keyboard Fileडायलॉग बॉक्स दिसेल.
|
05.56 | Open Keyboard File डायलॉग बॉक्स मध्ये select Open a default keyboard निवडा.
|
06.02 | आता या फाइल च्या पुढील बटना वर क्लिक करा.
|
06.06 | कीबोर्ड ची सूची प्रदर्शित आहे. en.keyboard.xmlनिवडा. OK वर क्लिक करा.
|
06.15 | KTouch Keyboard Editor डायलॉग बॉक्स दिसेल.
|
06.19 | कीबोर्ड टाइटल फील्ड मध्ये Training Keyboard प्रविष्ट करा.
|
06.25 | आपल्याला कीबोर्डसाठी भाषा निवडणे आवश्यक आहे.
|
06.29 | Language idड्रॉप-डाउन सूची मधून en निवडा.
|
06.35 | अस्तित्वात असलेल्या कीबोर्ड मधील फॉण्ट बदलू.
|
06.39 | Set Keyboard Font वर क्लिक करा.
|
06.42 | Select Font – KTouch डायलॉग बॉक्स विंडो दिसेल.
|
06.48 | Select Font - KTouch डायलॉग बॉक्स मध्ये Font म्हणून उबंटू निवडू, Font Styleम्हणून Italic, आणि Size साठी 11निवडू.
|
06.58 | आता OK वर क्लिक करा.
|
07.00 | कीबोर्ड सेव करण्यासाठी, Save Keyboard As वर क्लिक करा.
|
07.04 | Save Keyboard – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल.
|
07.08 | खालील फोल्डर पाथ ब्राउज़ करा.
|
07.10 | Root->usr->share->kde4->apps->Ktouch आणि english.ktouch.xml निवडा.
|
07.26 | Name फील्ड मध्ये, Practice.keyboard.xml प्रविष्ट करा आणि Save वर क्लिक करा.
|
07.33 | | फाइल ‘<name>.keyboard.xml’या फॉरमॅट मध्ये सेव झाली आहे. Closeवर क्लिक करा.
|
07.42 | तुम्ही नवीन कीबोर्ड ताबडतोब वापरु शकता का? नाही.
|
07.46 | तुम्हाला त्यास मेल आयडी वर मेल करावा लागेल. मग त्यास पुढील आवृत्तीत समाविष्ट केले जाईल.
|
07.57 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
|
08.01 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, प्रशिक्षणा साठी एक लेक्चर बनविणे आणि colour settings बदलणे शिकलो.
|
08.08 | आपण अस्तित्त्वात असलेला कीबोर्ड लेआउट उघडून, त्यात बदल करणे आणि तसेच स्वतः चा कीबोर्ड बनविणे ही शिकलो.
|
08.15 | येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे.
|
08.18 | आपल्या स्वतः चा की बोर्ड तयार करा.
|
08.20 | कीबोर्ड मधील रंगा मध्ये आणि फॉण्ट लेवेल मध्ये बदल करा. आणि परिणाम तपासा.
|
08.28 | प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
|
08.31 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
|
08.34 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
|
08.38 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
|
08.41 | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
|
08.44 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
|
08.48 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
|
08.54 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
|
08.59 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
|
09.07 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro
|
09.17 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |