Difference between revisions of "Blender/C2/Camera-View-Settings/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 1: | Line 1: | ||
− | |||
{| border = 1 | {| border = 1 | ||
Line 516: | Line 515: | ||
| 08.49 | | 08.49 | ||
− | | | + | |कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे आणि त्या उलट हलविण्यासाठी |
|- | |- | ||
Line 522: | Line 521: | ||
| 08.53 | | 08.53 | ||
− | | | + | |.शेवटची पद्धत, फ्लाय मोड मध्ये स्क्रोल करून किंवा माउस व्हील वापरणे, ही आहे. |
|- | |- |
Revision as of 10:56, 6 February 2014
Time' | Narration |
00.07 | ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. |
00.11 | हे ट्यूटोरियल नॅविगेशन कॅमरा व्यू विषयी आहे. |
00.16 | आपण ब्लेंडर 2.59. मध्ये कॅमरा नॅविगेट करणे शिकू. |
00.21 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
00.30 | हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर, |
00.32 | आपण नवीन कॅमरा व्यू साठी कॅमरा चे लोकेशन (स्थळ) बदलणे, |
00.38 | कॅमरा व्यू roll, pan, dolly आणि track करणे, |
00.43 | आणि फ्लाइ मोड चा वापर करून नवीन कॅमरा व्यू निवडणे शिकू. |
00.50 | मी असे गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये ब्लेण्डर प्रतीष्टापन करणे माहीत आहे. |
00.54 | जर नसेल तर कृपया आमचे मागील ब्लेण्डर प्रतीष्टापन वरील ट्यूटोरियल पहा. |
01.02 | डिफॉल्ट द्वारे, जेव्हा ब्लेंडर उघडते तेव्हा 3D व्यू User Perspective व्यू मध्ये असते. |
01.11 | आता कॅमरा व्यू वर जाऊया. |
01.15 | 3D पॅनल च्या खाली डाव्या कोपऱ्यातीलview टॅब वर जा. |
01.21 | मेन्यु वरुन Camera वर लेफ्ट-क्लिक करा. |
01.25 | कीबोर्ड शॉर्ट कट साठी नमपॅड 0 दाबा. |
01.29 | जर तुम्ही लॅपटॉप चा वापर करत आहात, तर तुम्हाला नम पॅड च्या रूपात नंबर कीज़ चे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे.
|
01.36 | नम पॅड चे अनुकरण करणे शिकण्यास User Preferences वरील ट्यूटोरियल पहा. |
01.45 | हे कॅमरा व्यू आहे. |
01.49 | बिंदुकीत(dotted) बॉक्स सक्रिय कॅमेराचे व्यू फील्ड आहे. |
01.55 | या बिंदुकीत बॉक्स च्या आतील सर्व ऑब्जेक्ट्स प्रस्तुत केले जातील. |
02.01 | Render सेट्टिंग्स बद्दल पुढील ट्यूटोरियल मध्ये शिकू . |
02.05 | ब्लेंडर तुमचे सध्याचे व्यू पॉइण्ट जुळविण्यासाठी सक्रिय कॅमेराचे स्थान आणि दिशानिदेश ची अनुमती देते. |
02.11 | हे कसे करायचे ते पाहु. |
02.15 | perspective व्यू वर पुन्हा जाण्यासाठी नमपॅड 0दाबा. |
02.20 | तुम्ही पाहता की, कॅमरा व्यू वरुन स्विच करण्यासाठी शॉर्टकट नम पॅड 0एक टॉगल आहे. |
02.26 | माउस व्हील किंवा MMBपकडून ठेवा आणि जेथे तुम्हाला तुमचा कॅमरा ठेवायचा आहे त्या स्थानावर व्यू ला रोटेट करण्यासाठी माउस ला हलवा. |
02.36 | मी हे स्थान निवडले आहे. |
02.40 | Control, Alt आणि Num Pad zero दाबा. |
02.46 | कॅमरा नवीन स्थानावर जाईल. |
02.49 | 3D व्यू त्याच वेळी कॅमरा व्यू मध्ये बदलते. |
02.54 | ब्लेंडर तुम्हाला कॅमरा वरील काही नॅविगेशनल क्रिया करण्याची ही अनुमती देते जसे की, rolling, panning, tracking इत्यादी. |
03.03 | आता आपण हे पाहु. |
03.05 | कॅमरा निवडण्यासाठी बिंदुकीत बॉक्स वर राइट-क्लिक करा. |
03.10 | येथून तुम्ही कॅमेराचा कुशलतेपूर्वक वापर करू शकता जसे की तुम्ही इतर ऑब्जेक्ट चा उपयोग करता. |
03.17 | लक्षात ठेवा ही क्रिया करण्यासाठी तुम्हाला कॅमरा व्यू मध्ये असणे आवश्यक आहे. |
03.22 | पहिली क्रिया आपण कॅमरा व्यू रोल करणे पाहुया. |
03.26 | ऑब्जेक्ट रोटेशन मोड मध्ये प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वरील R दाबा. |
03.32 | आता माउस ला डावीकडून उजवीकडे आणि वरुन खाली हलवा. |
03.42 | डिफॉल्ट स्वरुपात हे कॅमेराला त्याच्या लोकल z-axis मध्ये रोटेट करते म्हणजे, अक्षाच्या भोवताली जे कॅमरा व्यू च्या आत किंवा बाहेर येते. |
03.53 | क्रिया रद्द करण्यासाठी स्क्रीन वर राइट-क्लिक करा किंवा कीबोर्ड वरील Esc दाबा. |
03.58 | हे तुम्हाला तुमच्या आगोदरच्या कॅमरा व्यू वर पुन्हा घेऊन जाईल. |
04.04 | आता पुढील क्रिया आपण कॅमरा व्यूवचे पॅनिंग पाहुया. |
04.09 | पॅनिंग दोन दिशेत असते- डावीकडून उजवीकडे किंवा वरुन खाली. |
04.15 | ऑब्जेक्ट रोटेशन मोड मध्ये प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वरील R दाबा. X दोन वेळा दाबा. |
04.22 | पहिला X रोटेशन ला ग्लोबल X अक्षावर बंद करतो. |
04.26 | दुसरा X रोटेशन ला लोकल X अक्षावर बंद करतो. |
04.31 | आपण ग्लोबल आणि लोकल रुपांतरित अक्षाबद्दल पुढील ट्यूटोरियल मध्ये शिकू.</p> |
04.38 | आता माउस वर आणि खाली हलवा. |
04.42 | कॅमरा व्यू वर आणि खाली हलेल. |
04.47 | आता Y दोन वेळा दाबा. |
04.51 | पहिला Yरोटेशन ला ग्लोबल Y अक्षावर बंद करतो. |
04.56 | दुसरा Y रोटेशन ला लोकल Yअक्षावर बंद करतो. |
05.00 | आता माउस डावीकडून उजवीकडे हलवा. |
05.05 | कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याउलट हलेल. |
05.12 | कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा. |
05.16 | आता आपण कॅमरा डॉली (कॅमरा बैठक) करूया . असे करण्याच्या दोन पद्धती आहेत. |
05.21 | पहिली, कॅमरा पकडण्यासाठी G दाबा. |
05.25 | माउस व्हील किंवा MMB पकडून ठेवा आणि माउस ला वर आणि खाली हलवा. |
05.43 | दुसरी पद्धत, तुम्ही कॅमेराला त्याच्या लोकल zअक्षा सह हलवू शकता. Gदाबा. |
05.53 | नंतर कॅमेराला लोकलz अक्षावर बंद करण्यासाठी दोन वेळा Z दाबा. |
05.59 | आता माउस वर आणि खाली हलविणे समान प्रभाव देते. |
06.11 | कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा. |
06.15 | कॅमरा व्यू ला डावीकडून उजवीकडे किंवा वरुन खाली ट्रक करणे म्हणजे यास लोकल Xकिंवा Y अक्षावर फिरवणे. |
06.24 | G दाबा. X दोन वेळा दाबा आणि माउस डावीकडून उजवीकडे हलवा. |
06.35 | कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्या उलट ट्रॅक होतो . |
06.42 | आता दोन वेळा Yदाबा आणि माउस ला वर-खाली हलवा. |
06.48 | कॅमरा व्यू वर आणि खाली ट्रॅक होतो. |
06.53 | कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा. |
06.59 | ब्लेंडर कॅमरा साठी फ्लाय मोड सुद्धा पुरवीतो. |
07.05 | फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift, F दाबा. |
07.10 | आता तुम्ही कॅमरा व्यू ला तीन पद्धतीने हलवू शकता. |
07.14 | पहिली पद्धत, कीबोर्ड वरील शॉर्ट कट कीज वापरुन. |
07.19 | झूम इन करण्यासाठी कीबोर्ड वरील Wदाबा. |
07.30 | झूम आउट साठी S दाबा. |
07.40 | डावीकडे हलविण्यासाठी A दाबा. |
07.51 | उजवीकडे हलविण्यासाठी D दाबा. |
08.02 | कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा. |
08.05 | दुसरी पद्धत, कॅमरा व्यू ला झूम-इन आणि झूम-आउट करण्यासाठी फ्लाय मोड मधील माउस व्हील किंवा स्क्रोल वापरुन. |
08.13 | फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift, F दाबा. |
08.18 | झूम-इन करण्यासाठी माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा. |
08.25 | शॉर्ट कट साठी numpad + दाबा. |
08.30 | झूम-आउट करण्यासाठी माउस व्हील ला खालच्या बाजूस स्क्रोल करा. |
08.38 | शॉर्ट कट साठी numpad - दाबा. |
08.43 | कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा. |
08.49 | कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे आणि त्या उलट हलविण्यासाठी |
08.53 | .शेवटची पद्धत, फ्लाय मोड मध्ये स्क्रोल करून किंवा माउस व्हील वापरणे, ही आहे. |
08.59 | फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift ,F दाबा. |
09.04 | D दाबा आणि माउस व्हील वर आणि खाली स्क्रोल करा. |
09.13 | कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे आणि त्या उलट हलेल. |
09.28 | कॅमरा व्यू बंद करण्यासाठी स्क्रीन वर लेफ्ट-क्लिक करा. |
09.33 | हा आहे तुमचा नवीन कॅमरा व्यू. |
09.38 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
09.43 | आता नवीन फाइल मध्ये, |
09.45 | कॅमरा आणि कॅमरा व्यू चे स्थान बदला आणि तुमचा कॅमरा रोल, पॅन, डॉली आणि ट्रॅक करा, |
09.54 | नवीन कॅमरा व्यू निवडण्यासाठी फ्लाय मोड वापरा. |
10.00 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे. |
10.08 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro. |
10.27 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
10.30 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10.33 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही दिले जाते. |
10.38 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
10.45 | आमच्या सह जुडण्यासाठी, |
10.47 | धन्यवाद. |