Difference between revisions of "Java/C2/Getting-started-java-Installation/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border = 1 |'''Time''' |'''Narration''' |- | 00.01 | '''Getting started with Java: Installation''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्…')
 
Line 288: Line 288:
 
|-
 
|-
 
| 05.28
 
| 05.28
|-J2EE किंवा Java Enterprise Edition:  J2EE कंपनीज़ वापरते.
+
| -J2EE किंवा Java Enterprise Edition:  J2EE कंपनीज़ वापरते.
  
 
|-
 
|-

Revision as of 11:37, 31 January 2014

Time Narration


00.01 Getting started with Java: Installation वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.


00.07 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00.09 Synaptic Package Manager वापरुन JDK इनस्टॉल करणे,
00.13 Java कशासाठी?
00.14 Java चे प्रकार आणि एप्लिकेशन्स.
00.17 येथे आपण वापरत आहोत,
00.19 Ubuntu version 11.10 आणि
00.21 Java Development Environment JDK 1.6
00.26 या ट्यूटोरियलच्या अनुसरणा साठी इंटरनेट ची जोडणी असणे आवश्यक आहे.
00.31 तुमच्या सिस्टम वर Synaptic Package Manager इनस्टॉल असायला हवा.
00.35 तुम्हाला Linux मधील Terminal, Text Editor आणि Synaptic Package Manager चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00.43 जर नसेल तर कृपया spoken-tutorial.org वर उपलब्ध असलेले Linux वरील स्पोकन ट्यूटोरियल पहा.
00.51 java प्रोग्राम कार्यान्वित करण्यासाठी JDK म्हणजेच Java Development Kit इनस्टॉल करण्याची गरज आहे.
00.57 JDK बदद्ल आणखी शिकण्याकरिता खालील लिंक ला भेट द्या.
01.02 JDK आता Synaptic Package Manager वापरुन JDK इनस्टॉल करू.
01.07 यासाठी root permissions आवश्यक आहे.
01.10 तुम्हाला repository निवडणे हि माहित असणे आवश्यक आहे.


01.14 अगोदर उल्लेख केलेल्या लिनक्सवरील आवश्यक ट्यूटोरियल मध्ये हे स्पष्ट केले आहे.
01.19 डेस्कटॉप च्या डाव्या कोपऱ्यावर तुम्हाला टास्कबार दिसेल.
01.25 सर्वात वर DashHome दिसेल.
01.28 DashHome वर क्लिक करा.
01.31 सर्चबार मध्ये Synaptic टाइप करा. .


01.35 तुम्हाला येथे Synaptic Package Manager दिसेल.
01.38 Synaptic Package Manager वर क्लिक करा.
01.42 तुम्हाला Authentication साठी पासवर्ड विचारला जाईल.
01.47 पासवर्ड टाइप करून Authenticate वर क्लिक करा..


01.56 हे Synaptic Package Manager उघडेल.
02.03 आता Quick Filter बॉक्स मध्ये jdk टाइप करा.


02.08 आपण openjdk-6-jdk नामक पॅकेज पाहत आहोत.


02.13 त्यावर राइट-क्लिक करा आणि इन्स्टलेशन साठी मार्क वर क्लिक करा.


02.17 नंतर Apply वर क्लिक करा.
02.20 तुम्हाला मार्क केलेले बदल सुनिश्चित करण्यास विचारले जाईल.
02.24 To be Installed वर क्लिक करा आणि नंतर Apply वर क्लिक करा.
02.30 इन्स्टलेशन काही सेकंद घेईल.
02.38 आता आपण पाहतो की, openjdk-6-jdk पर्याय हिरव्या रंगात आहे.
02.48 अशाप्रकारे आपले इन्स्टलेशन पूर्ण झाले आहे.
02.52 चला आता इन्स्टलेशन पडताळू, यासाठी Ctrl , Alt आणि T किज एकत्रित दाबून टर्मिनल उघडा.
03.03 मी अगोदरच माझे टर्मिनल उघडले आहे.
03.06 कमांड प्रॉम्प्ट मध्ये टाइप करा java space hyphen version आणि Enter दाबा.


03.15 आपण पाहतो की jdk चा वर्जन नंबर प्रदर्शित झाला आहे .


03.20 तुम्ही वापरलेल्या वितरणा अनुसार तुमचा वर्जन नंबर वेगळा असु शकतो.
03.26 तर आपण यशस्वीरित्या jdk इनस्टॉल केले आहे.
03.30 आता एक साधा Java प्रोग्राम कार्यान्वित करून हे कार्य करते का ते पाहु.
03.35 मी खालील कोड अगोदरच TestProgram dot java नावाच्या फाइल मध्ये सेव केला होता.
03.42 हा कोड संकलित करून कार्यान्वित करू.
03.45 हा कोड टर्मिनल वर We have successfully run a Java Program असे प्रदर्शित करेल.
03.53 पुन्हा टर्मिनल वर जाऊ.
03.57 लक्ष द्या मी Home Directory मध्ये TestProgram dot java ही फाइल सेव केली होती.
04.03 आणि सध्या मी Home Directory मध्ये आहे.
04.07 कमांड प्रॉम्प्ट वर टाइप करा, javac space TestProgram dot java.
04.19 हे कोड संकलित करण्यासाठी आहे.
04.21 Enter दाबा.
04.25 आता मी कोड कार्यान्वित करते.
04.27 टाइप करा, java space TestProgram आणि Enter दाबा.
04.35 आपल्याला We have successfully run a java program असे आउटपुट मिळेल.
04.44 अशाप्रकारे आपले इन्स्टलेशन पूर्ण झाले आहे.
04.48 आता स्लाइड्स वर परत जाऊ.
04.51 आता मी Java का उपयोगी आहे हे स्पष्ट करेल.
04.55 Java हे सोपे आहे.
04.57 Java हे उद्धीष्ट-दिशानिदेशित आहे.
04.59 हे एक स्वतंत्र मंच आहे.
05.01 हे सुरक्षित आहे.
05.02 Java कडे उच्च कार्य आहे.
05.04 Java हे multi – threaded आहे.
05.07 आता आपण Java चे काही प्रकार आणि एप्लिकेशन्स पाहु.
05.11 -JSP, किंवा Java Server Pages: हे सामान्य HTML टॅग्स सहित कोड वर आधारित आहे.
05.18 JSP हे गतिमान वेब पेजस बनविन्यास मदत करते.
05.22 -Java Applets: हे वेब एप्लिकेशन्स ला इंटर एक्टिव वैशिष्ट्य पुरवीण्यास वापरले जाते.
05.28 -J2EE किंवा Java Enterprise Edition: J2EE कंपनीज़ वापरते.
05.33 हे XML संरचित डॉक्युमेंट्स बदलण्यास उपयोगी आहे .
05.38 -JavaBeans: JavaBeans हे पुन्हा वापरण्यात येणारे software घटक आहे .
05.43 हे नवीन आणि प्रगत एप्लिकेशन्स बनवण्यास वापरल्या जाऊ शकते.
05.47 -Mobile Java: हे विविध मनोरंजक साधनांसाठी वापरले जाते, जसे की, mobile phone.
05.53 तर या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
05.56 Synaptic Package Manager वापरुन JDK इनस्टॉल करणे,
05.59 java प्रोग्राम संकलित करून कार्यान्वित करणे,
06.02 Java वापरण्याचे फायदे,
06.04 Javaचे प्रकार आणि एप्लिकेशन्स.
06.08 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06.14 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06.17 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06.22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
06.24 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.


06.27 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06.30 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.


06.36 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06.41 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


06.47 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06.52 http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
06.58 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07.01 मी कविता साळवे आपला निरोप घेते.
07.04 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble