Difference between revisions of "Digital-Divide/D0/Printer-Connection/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 
'''Digital Divide - Printer Connection'''
 
'''Digital Divide - Printer Connection'''
 
  
 
{| border = 1
 
{| border = 1
 
 
| Time
 
| Time
 
 
<nowiki>| <center>'''Narration'''</center></nowiki>
 
<nowiki>| <center>'''Narration'''</center></nowiki>
 
 
|-
 
|-
 
| 00:00:01
 
| 00:00:01

Revision as of 16:28, 30 January 2014

Digital Divide - Printer Connection

Time

| <center>'''Narration'''</center>

00:00:01 नमस्कार. प्रिंटर कनेक्शन वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.


00:00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण, कंप्यूटर ला प्रिंटर कनेक्ट करणे शिकू.


00:00:11 या ट्यूटोरियल साठी मी,


00:00:13 Ubuntu Linux 12.10 OS


00:00:17 आणि Cannon printer चा वापर करत आहे.


00:00:20 चला, मी तुम्हाला कंप्यूटर च्या विविध घटकांचा परिचय करून देते.


00:00:25 हा CPU आहे.


00:00:27 Monitor (मॉनिटर)


00:00:29 Keyboard (कीबोर्ड)


00:00:30 Mouse (माउस)


00:00:32 आणि Printer (प्रिंटर)


00:00:34 CPU कडे पहा.


00:00:41 बहुसंख्य CPUs मध्ये, काही USB ports पुढील भागावर असतात.


00:00:46 आणि काही मागे असतात.


00:00:49 आता चला आपल्या प्रिंटर कडे पाहु.


00:00:53 बहुधा power बटन हे प्रिंटर च्या पुढील किंवा सर्वात वरच्या भागावर असते


00:01:00 आणि प्रिंटर च्या मगच्या बाजुला power slot आणि USB पोर्ट आहे.


00:01:11 प्रिंटर कंप्यूटर ला जोडण्या करिता आपल्याला USB केबल चा वापर करावा लागेल.


00:01:16 चला USB केबल प्रिंटर ला जोडू.


00:01:22 आता केबल ची दुसरी बाजू CPU' च्या USB port ला जोडू.


00:01:30 आता आपले प्रिंटर कंप्यूटर सह जुडले आहे.


00:01:33 प्रिंटर वरील power बटन चालू करा.


00:01:37 आता आपल्या कंप्यूटर चा वापर करून प्रिंटर कन्फिगर करा.


00:01:43 चला Desktop वर जाऊ .


00:01:46 launcher bar च्या डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या Dash Home आयकॉन वर क्‍लिक करा.


00:01:53 Search bar, मध्ये Printing टाइप करा.


00:01:58 प्रिंटर आयकॉन दर्शित होईल.


00:02:02 त्यावर क्लिक करा.


00:02:04 उबुंटु च्या जुन्या वर्जन मध्ये,


00:02:07 System


00:02:08 Administration


00:02:09 आणि Printing वर क्‍लिक करा.


00:02:12 आता Printing डायलॉग बॉक्स दिसेल.


00:02:16 ते असे आहे- There are no printers configured yet.


00:02:21 सर्वात वर डाव्या कोपऱ्यात हिरव्या अधिक च्या चिन्हा (Plus sign ) सहित Add, नामक एक बटन आहे. त्यावर क्लिक करा.


00:02:30 हे New Printer डायलॉग बॉक्स उघडेल.


00:02:34 डाव्या बाजुवर, कंप्यूटर सह जुडलेल्या प्रिंटर devices ची सूची दर्शित होते.


00:02:42 येथे आपले प्रिंटर म्हणजेच, Cannon Printer निवडून Forward वर क्लिक करू.


00:02:51 हे आपोआप drivers शोधाची सुरवात करेल. मी Cancel वर क्‍लिक करते.


00:02:59 आता डायलॉग बॉक्स Choose Driver पर्याया मध्ये बदलेल.


00:03:04 सर्वाधिक वेळा Default पर्याय कार्य करते.


00:03:08 माझ्याकडे Canon Printer,असल्यामुळे, या सूची मध्ये, ते डिफॉल्ट द्वारे निवडलेले आहे.


00:03:16 आता Forward वर क्‍लिक करा.


00:03:19 Model पेज मध्ये, माझे प्रिंटर मॉडेल आपोआप सुसंचित झाले आहे.


00:03:26 हे कंसात Recommended, दर्शवित आहे.


00:03:31 Drivers सेक्शन मध्येही, हे माझ्या प्रिंटर साठी योग्य असे driver दर्शवित आहे.


00:03:38 आता पुन्हा Forward वर क्‍लिक करा.


00:03:42 आता आपल्याला आपले प्रिंटर वर्णन करण्यासाठी प्रवृत्त केले आहे- प्रिंटर चे नाव आणि त्याचे स्थान.


00:03:49 आपण यास Default ठेऊया आणि Apply. वर क्लिक करा.


00:03:53 प्रिंटर यशस्वीरित्या आपल्या कंप्यूटर सह जूडला आहे.


00:04:00 “Would you like to print a test page?” असा मेसेज दिसेल.


00:04:04 Print Test Page पर्याया वर क्‍लिक करू.


00:04:08 पॉपअप एक मेसेज,


00:04:12 “Submitted – Test Page submitted as...” job आणि त्याच्या क्रमांका सहित दिसेल.


00:04:18 OK वर क्लिक करा.


00:04:20 Printer Properties डायलॉग बॉक्स मध्ये, पुन्हा OK वर क्लिक करा.


00:04:24 आणि ही आहे आपल्या प्रिंटर मधील टेस्ट प्रिंट.


00:04:29 प्रिंटर आता डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी तयार आहे.


00:04:34 चला Printer डायलॉग बॉक्स बंद करू.


00:04:37 मी तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रिंट कसे करायचे ते दाखविते.


00:04:42 डॉक्युमेंट्स उघडा.


00:04:45 नंतर, Ctrl आणि P कीज एकत्र दाबा.


00:04:49 Print डायलॉग बॉक्स दिसेल.


00:04:53 लक्ष द्या, जुडलेला प्रिंटर डिफॉल्ट द्वारे निवडलेला आहे.


00:04:58 या डायलॉग बॉक्स मध्ये, आपल्याकडे काही पर्याय आहेत.


00:05:03 Range - आपल्याला प्रिंट करायच्या असलेल्या पेजेस ची रेंज निवडण्यास अनुमती देते.


00:05:08 Range. च्या खाली काही पर्याय उपलब्ध आहेत.


00:05:12 All pages पर्याय, डॉक्युमेंट्स मधील सर्व पेज प्रिंट करते.


00:05:16 Current page पर्याय, केवळ सध्या निवडलेले पेज प्रिंट करते.


00:05:22 Pages पर्याय आपल्या निर्देशा नुसार पेजेस प्रिंट करते उदाहरणार्थ- 3-4.


00:05:31 पुढे, Copies च्या खाली उपलब्ध असलेल्या पर्याया कडे पाहु.


00:05:36 Copies पर्याय, जेथे आपण आपल्यला हव्या असलेल्या प्रिंट च्या कॉपी ची संख्या निवडतो.


00:05:42 जर आपण Copies 2, मध्ये बदलू , तर निवडलेल्या पेजेस च्या 2 कॉपीस प्रिंट होतील.


00:05:49 आणि Print बटनावर क्‍लिक करा.


00:05:52 जर तुमचा प्रिंटर व्यवस्तीत कन्फिगर्ड असेल, तर तुमचे डॉक्युमेंट्स प्रिन्टस होण्यास सुरवात होईल.


00:05:58 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. या मध्ये आपण,


00:06:05 कंप्यूटर ला प्रिंटर कनेक्ट करणे,


00:06:07 प्रिंटर सेट्टिंग्स कन्फिगर करणे,


00:06:10 डॉक्युमेंट प्रिंट करणे शिकलो.


00:06:12 आणि तसेच आपण उपलब्ध असलेल्या विविध प्रिंट पर्याया बद्दल ही शिकलो.


00:06:17 मी आशा करते की ही माहिती उपयुक्त ठरेल.


00:06:20 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.


00:06:24 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.


00:06:27 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.


00:06:32 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.


स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.


परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.


अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.


00:06:49 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.

यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.


00:07:10 पाहण्यासाठी धन्यवाद.


00:07:12 याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून,


00:07:16 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana