Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/User-Registration-Part-3/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': User-Registration-Part-3 '''Author: Manali Ranade''' '''Keywords: '''PHP-and-MySQL {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <cent…')
(No difference)

Revision as of 10:13, 2 January 2014

Title of script: User-Registration-Part-3

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Visual Clue
Narration
0.00 User Registration च्या तिस-या भागात स्वागत. मागील भागात चर्चा केलेल्या सर्वांबद्दलची उपलब्धता येथे तपासू
0.10 मागील भागाचा आढावा घेऊ.
0:14 आपण "fullname" आणि "username" टॅग्ज stripकेले,
0:19 पासवर्डस strip आणि encrypt केले होते.
0:22 फंक्शनचा क्रम लक्षात ठेवा म्हणजे encrypted व्हॅल्यू stripहोणार नाहीत.
0:30 आपण येथे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू करू. ह्या सर्वांची उपलब्धता तपासू.
0:38 त्यापूर्वी "date" सेट करू. त्यासाठी date फंक्शन वापरू.
0:46 आतमधे वर्षासाठी "Y" महिन्यासाठी "m" तारखेसाठी "d" आहे.
0:55 चार आकडी वर्ष दाखवण्यासाठी कॅपिटल "Y" तर दोन आकडी वर्ष दाखवण्यासाठी small "y" वापरले जाते.
1:02 आत्ता डेटाबेसमधे प्रथम वर्ष, नंतर महिना आणि तारीख आहे. हे hyphens द्वारे वेगळे केले आहेत.
1:15 डेटाबेसमधील "users" टेबलमधे व्हॅल्यू insertकेल्यावर आपल्याला हे दिसेल.
1:22 हे फंक्शन वापरल्यास "date" दिलेल्या फॉरमॅटमधे दिसेल.
1:29 todayवर क्लिक केल्यास, चार अंकी वर्ष मिळेल आणि महिना व तारीख hyphens द्वारे वेगळे केलेले दिसतील.
1:40 आपल्या डेटाबेसमधे ती या रचनेत लिहिली जाईल.
1:44 आता "if submit", आपल्याला उपलब्धता तपासायला हवी. म्हणून येथे "check for existence" अशी comment लिहू .
1:55 हे सोपे आहे. येथे लिहू "if" स्टेटमेंट आणि नंतर कोडचा block.
2:05 कंडिशन असेल "if fullname, username, password आणि repeat password exist".. आपल्याकडे त्याचा पुरावा आहे. येथे लिहा "if username" त्यापुढे "and" म्हणजे दोनदा ampersand .
2:24 नंतर "password" आणि नंतर ....
2:28 येथे "fullname" विसरलो . ते समाविष्ट करू.
2:32 वेगळे करण्यासाठी दोनदा ampersand चिन्ह द्या.
2:37 शेवटी "repeat password" टाईप करा.
2:42 आपल्याला ह्या सर्वांची गरज आहे.
2.45 नंतर Else echo "Please fill in" आणि bold मधे "all fields".
2:57 त्यानंतर paragraph break देणार आहोत.
3:01 तसेच paragraph break फॉर्मच्या आधी समाविष्ट करू. म्हणजे आपण देत असलेल्या प्रत्येक एरर मेसेजसाठी तो समाविष्ट करावा लागणार नाही.
3:10 हे झाले. आता हे करून पाहू.
3:13 "register" पेजवर जाऊ. ते येथे आहे. क्लिक करा.
3:20 "Please fill in all fields".
3:23 येथे काही fields टाईप करू.
3:25 येथे केवळ पासवर्ड टाईप करू, repeat पासवर्ड नाही.
3:30 Register क्लिक करा. रिपीट पासवर्ड..... रिपीट पासवर्ड.
3.45 हे आत्ता काम न करण्याचे कारण म्हणजे रिकाम्या स्ट्रिंगची "md5" व्हॅल्यू बरोबर स्ट्रिंगची encrypted "md5" व्हॅल्यू.
4:00 आता "md5" फंक्शन काढून टाकण्याची गरज आहे.
4:06 end brackets काढल्याची खात्री करा. येथे खाली जाऊन सर्व डेटा तपासू.
4:14 मागे जाऊ आणि पुन्हा करून बघू.
4:17 आधी "repeat password" लिहिला नव्हता तेव्हा हे कार्य करत नव्हते.
4:23 पासवर्ड किंवा रिपीट पासवर्ड निवडले नाही तर एरर मिळेल.
4:30 आपण रिपीट पासवर्ड शिवाय व्हॅल्यू निवडली तरी एरर मिळेल.
4:37 आपल्याला म्हणायचे आहे - जर सर्व फिल्डस उपलब्ध असल्यास password आणि repeat password रूपांतरित करू.
4:46 त्यासाठी येथे टाईप करा "password" equal to "md5" कंसात password.
4:53 हे आपल्या मूळ व्हेरिएबलची व्हॅल्यू encrypt करेल आणि ते त्याच व्हेरिएबलमधे नवा पासवर्ड संचित करेल.
5:00 तसेच "repeat password" equals "md5" कंसात "repeat password" लिहिणे गरजेचे आहे.
5:08 येथे "encrypt password" अशी कमेंट लिहा. आपण पासवर्ड encryptकेला आहे.
5:15 आता सर्व डेटा डेटाबेसमधे समाविष्ट करू.
5:21 हे करणार आहोत. कारण रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक डेटा मिळाला आहे, input असलेल्या प्रत्येक डेटासाठी अक्षरांची कमाल मर्यादा निश्चित करणार आहोत.
5:38 फुलनेम, युजरनेम, पासवर्ड आणि रिपीट पासवर्डसाठी 25 अक्षरे घेऊ. म्हणजे कमाल व्हॅल्यू 25 आहे.
5.50 येथे लिहू - if strlen कंसातusername is greater than 25.... किंवा.... strlen कंसात fullname is greater than 25
6:15 हे वेगवेगळे बघू आणि लिहू जर युजरनेम आणि फुलनेमची length खूप जास्त असेल,
6:24 हे नीट मांडू या.
6:27 जर ह्यापैकी प्रत्येक व्हॅल्यू 25 पेक्षा अधिक किंवा मोठी असेल,
6:34 तर हे एको करू. लिहू "username" किंवा...... नाही....
6:48 "Max limit for username or fullname are 25 characters".
6:55 अन्यथा आपल्या पासवर्डची लांबी तपासण्यासाठी पुढे जाऊ.
7:00 त्यासाठी - "check password length" अशी कमेंट लिहू.कारण मला यासाठी निश्चित तपास हवा आहे.
7:12 येथे लिहू "if माझा पासवर्डची string length 25 पेक्षा जास्त असेल .... किंवा.... string length.....
7:30 हे काढून टाकू. तसेच हे "else" ही काढून टाकू.
7:36 प्रथम आपले पासवर्ड समान आहेत का ते तपासू.
7:41 त्यासाठी टाईप करा "if password equals equals to repeat password" तर हा कोडचा block कार्यान्वित होईल.
7:53 अन्यथा "Your passwords do not match" असे एको करणार आहोत.
8:03 येथे character length तपासण्याचा कोड टाईप करू.
8:09 आता युजरनेम आणि फुलनेमची character length तपासू. कमेंट लिहू "check char length of username and fullname".
8:18 त्यासाठी येथे लिहू "if username is greater than 25"
8:25 त्यापेक्षा येथे strlen फंक्शनचा वापर करून ती 25 पेक्षा जास्त आहे का ते पाहू...
8.31 पुढे Or strlen कंसात fullname greater than 25, तर "Length of username or fullname is too long!" असे एको करणार आहोत.
8:42 अशाप्रकारे हे साधे ठेवू आणि पुढे "check password length" अशी कमेंट लिहू.
8:57 आता येथे लिहू "if"... आपल्या लक्षात असेल आपले पासवर्ड समान आहेत...
9:04 येथे केवळ एक पासवर्ड व्हेरिएबल तपासायची गरज आहे.
9:09 येथे लिहा - if strlen कंसात password greater than 25 or strlen कंसात password less than 6 characters....
9.22 ...तर एको करा "Password must be between 6 and 25 characters". हे नक्की कार्य करेल.
9:37 पुढील पाठात ही चर्चा सुरू ठेवू.
9:41 त्यापूर्वी हे "else" स्टेटमेंटने संपवू.
9:46 येथे "register the user" लिहू. युजर रजिस्ट्रेशनचा कोड येथे लिहिला जाईल.
9:55 पुढील भागात हे तपासू, युजर रजिस्ट्रेशन करायला शिकू आणि येथे तो कोड लिहू.
10:05 मुख्यतः हा पाठ पासवर्डची किमान आणि कमाल मर्यादा तपासण्यासाठी होता आणि येथील कोडचा block युजर रजिस्ट्रेशनचा कोड असणार आहे.
10:17 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana