Difference between revisions of "Java/C2/Methods/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 460: Line 460:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 11:02  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 11:02  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>'''  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>'''  
  
 
|-
 
|-

Revision as of 12:13, 7 November 2013

Title of script: Methods

Author: Manali Ranade

Keywords: Java


Visual Clue
Narration
00:02 Java तील methods वरील ट्युटोरियलमधे स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत,
00:08 method बनवणे,
00:10 method कॉल करणे.
00:13 येथे वापरत आहोत,
00:14 Ubuntu version 11.10
00:17 Java Development kit 1.6 आणि
00:20 Eclipse 3.7.0
00:24 आपल्याला eclipse मधे सोपा java प्रोग्रॅम लिहिता, संकलित आणि कार्यान्वित करता यायला हवा.
00:32 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:40


Java method म्हणजे विशिष्ट कार्य करणारा स्टेटमेंटसचा संच.
00:46 आता मेथड लिहू.
00:50 त्यासाठी eclipse मधे मी Methods नावाचे project आधीच बनवलेले आहे.
00:57 project मधे MethodDemo नावाचा java class बनवला आहे.
01:06 class मधे main मेथडच्या बाहेर मेथड लिहू.
01:13 त्यासाठी टाईप करा void आणि मेथडचे नाव
01:19 displayMessage असे नाव लिहून parentheses टाईप करा. एंटर दाबा.
01:29 आणि टाईप करा curly brackets.
01:32 मेथड व्हॅल्यू रिटर्न करू शकते.
01:34 आपल्याला जर रिटर्न व्हॅल्यू नको असेल तर void हा कीवर्ड वापरला जातो.
01:42 curly brackets मधे मेसेज प्रिंट करू.
01:47 त्यासाठी टाईप करा System dot out dot println कंसातdouble quotes मधे Hello Method.
02:06 अशाप्रकारे आपण मेथड लिहिली आहे.
02:10 आता ही मेथड कॉल करू.
02:13 त्यासाठी Main मेथडमधे, MethodDemo क्लास चे object बनवू .
02:21 MethodDemo मधील object चे नाव म्हणून,
02:26 md =new MethodDemo parentheses, semicolonदेऊ
02:37 आपण new operator वापरून MethodDemo क्लासचे md हे object बनवले.
02:48 आता displayMessage ही मेथड कॉल करू.
02:51 त्यासाठी टाईप करा md dot displayMessage
03:00 मेथड कॉल करण्यासाठी Dot operator वापरला जातो.
03:06 Run आयकॉन वर क्लिक करून application कार्यान्वित करा .
03:14 आपल्याला console वर Hello Method हे आऊटपुट दिसेल.
03:20 आता void ऐवजी integer रिटर्न करू.
03:26 त्यासाठी टाईप करा int.
03:32 तसेच सगळीकडे access करता येण्यासाठी मेथड public करा.
03:37 डिफॉल्ट रूपात ती private असते. ज्या क्लासमधे लिहिली गेली आहे तेथेच ती access करता येते.
03:45 आता मेथडमधे टाईप करा return seven, semicolon.
03:55 लक्षात घ्या, आपण return स्टेटमेंट मेथडमधे सर्वात शेवटी लिहितो.
04:02 कारण return स्टेटमेंट नंतर इतर कुठलेही स्टेटमेंट कार्यान्वित होत नाही.
04:08 आता main मेथडमधे शेवटी print स्टेटमेंट टाईप करा.
04:15 त्यासाठी टाईप करा System dot out dot println();
04:23 parenthesis मधे आपण मेथड call करणार आहोत.
04:28 त्यासाठी parentheses मधे md dot मेथडचे नाव पेस्ट करून semi-colon काढून टाका.
04:37 हे मेथडची return value प्रिंट करेल.
04:42 application कार्यान्वित करा.
04:45 आऊटपुट 7 ही व्हॅल्यू प्रिंट झालेली दिसेल.
04:51 आता आणखी एक मेथड लिहून ती displayMessage मधे call करू.
04:59 त्यासाठी टाईप करा public void मेथडचे नाव square कंसात int a.
05:15 येथे int a हे parameter मेथडला प्रदान करत आहोत.
05:20 आता curly brackets मधे टाईप करा System dot out dot println कंसात a गुणिले a.
05:37 आपण square मेथड लिहिली आहे.
05:40 ही आपण parameter म्हणून दिलेल्या integer चा वर्ग दाखवेल.
05:48 आता ही मेथड displayMessage मेथडमधे call करू.
05:53 त्यासाठी टाईप करा square कंसात integer 5semicolon
06:07 application कार्यान्वित करा.
06:12 आपल्याला 5 चा वर्ग म्हणजे 25 हे आऊटपुट दिसेल.
06:19 आता application चे टप्पे समजून घेऊ.
06:24 main मेथड पासून सुरूवात होते.
06:29 main मेथडमधे प्रथम displayMessage कॉल केले आहे.
06:34 त्यामुळे control, displayMessage वर जाईल.
06:40 आणि displayMessage मधील सर्व स्टेटमेंटस कार्यान्वित होतील.
06:45 प्रथम print स्टेटमेंट.
06:50 नंतर square मेथड.
06:54 म्हणजे control square मेथडवर जाईल.
06:57 square मेथड integer 5 घेईल आणि त्याचा वर्ग म्हणजेच 25 रिटर्न करेल.
07:06 नंतर control पुन्हा displayMessage वर जाईल.
07:10 आणि हे 7 ही व्हॅल्यू रिटर्न करेल.
07:14 नंतर control, main console वर जाईल.
07:20 कार्यान्वित करण्यासाठी कुठलीही स्टेटमेंटस नसल्यामुळे main मेथड मधील application टर्मिनेट होईल.
07:29 आता displayMessage, static करू.
07:35 त्यासाठी public नंतर static टाईप करा.
07:40 आपण static मेथड मधे non static मेथड call करू शकत नाही.
07:47 म्हणून ह्या call ला comment करू.
07:52 main ही static मेथड असल्यामुळे आपण ह्यामधे static displayMessage कॉल करू शकतो.
08:02 आता static मेथडसाठी object बनवण्याची गरज नाही.
08:07 object बनवण्याचा भाग comment करा.
08:11 तसेच md dot डिलिट करा.
08:18 application कार्यान्वित करा.
08:22 आपल्याला Hello Method आणि 7 हे आऊटपुट दिसेल.
08:27 येथे 25 दिसत नाही कारण square मेथड कॉल करणारी स्टेटमेंटस comment केली आहेत.
08:34 आपण इतर class मधून देखील मेथड कॉल करू शकतो.
08:38 त्यासाठी मी class Demo बनवला आहे.
08:45 class मधे मेथड बनवा.
08:48 त्यासाठी टाईप करा public void show parentheses आणि एंटर दाबा.
08:56 curly brackets मधे System dot out dot println
09:07 कंसातdouble quotes मधे I am from other class.
09:13 फाईल सेव्ह करा.
09:16 MethodDemo class वर जा.
09:19 आता आपण MethodDemo class मधून ही show मेथड call करू.
09:28 त्यासाठी class Demo चे object बनवावे लागेल .
09:32 कारण show ही मेथड class Demo शी संबंधित आहे.
09:38 त्यासाठी टाईप करा Demo d=new Demo parentheses, semicolon
09:48 नंतर show() मेथड कॉल करा.
09:54 हे application कार्यान्वित करा.
09:58 console वर I am from other class हे आऊटपुट दिसेल.
10:04 अशाप्रकारे java मधे मेथडस वापरल्या जातात.
10:09 मेथडचे नाव आणि parameters ह्यापासून मेथडची signature बनते.
10:14 तर curly brackets आणि स्टेटमेंटस ह्यापासून मेथडची body बनते.
10:23 आपण शिकलो,
10:25 method बनवणे,
10:27 method कॉल करणे.
10:29 आणि मेथडसच्या विविध signatures.
10:32 असाईनमेंट. integer चा घन प्रिंट करण्यासाठी मेथड बनवा.
10:38 प्रकल्पाची अधिक माहिती,
10:41 दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.spoken-tutorial.org/what is a spoken-tutorial
10:47 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:50 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:54 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10:56 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:58 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:02 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11:08 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:12 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:18 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:27 हा पाठ येथे संपत आहे.
11:29 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
11:30 सहभागासा ठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana