Difference between revisions of "LibreOffice-Suite-Base/C3/Create-Subforms/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 349: | Line 349: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:23 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:23 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.हा प्रॉजेक्ट स्पोकन-ट्यूटोरियल.org | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
+ | |||
+ | हा प्रॉजेक्ट स्पोकन-ट्यूटोरियल.org द्वारे सहबद्ध आहे. | ||
+ | |||
+ | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. | ||
|- | |- |
Revision as of 16:31, 1 October 2013
Title of script: Create Subform
Author: Manali Ranade
Keywords: Base
|
|
---|---|
00:00 | LibreOffice Base च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:04 | आपण शिकणार आहोत, |
00:07 | Subform बनवणे. |
00:09 | त्यासाठी Library database वापरणार आहोत. |
00:15 | ह्या केसेस बघणार आहोत. |
00:18 | लायब्ररीच्या सर्व सभासदांची सूची दाखवणे, |
00:22 | सभासदांनी अजून परत न केलेल्या पुस्तकांची नावे मिळवणे, |
00:31 | लायब्ररीमधील सर्व सभासदांची सूची दाखवणारा form बनवणे, |
00:36 | त्याच्या खाली सभासदाने परत करायच्या पुस्तकांची सूची दाखवणारा subform बनवणे. |
00:44 | हा formडिझाईन केला की तो अपडेट करू शकतो . |
00:49 | उदाहरणार्थ,पुस्तक परत केल्यावर ती माहिती अपडेट करू शकतो. |
00:55 | जो form डिझाईन करणार आहोत त्याचा हा स्क्रीनशॉट आहे. |
01:01 | येथे खाली subform देखील दिसत आहेत. |
01:06 | Library database उघडा. |
01:09 | मागील पाठात History of Books Issued to Members ही query बनवली होती. |
01:17 | नवा form बनवण्यासाठी ही query आणि Members table वापरणार आहोत. |
01:25 | प्रथम query च्या नावावर राईट क्लिक करून ती copy करा. नंतर paste वर क्लिक करा. |
01:34 | query name साठी popup window उघडेल. तेथे Books Not Returned हे नाव टाईप करा. |
01:42 | Books Not Returned ही query edit mode मध्ये उघडा. |
01:48 | checked in न केलेली पुस्तके दाखवली जातील. हा criterion, Query Design window मध्ये समाविष्ट करा. |
01:58 | CheckedIn खालील Criterion column मध्ये equals 0 टाईप करा. |
02:06 | एंटर दाबा. |
02:09 | query सेव्ह करून विंडो बंद करा. |
02:13 | मुख्य Base window च्या डाव्या पॅनेलवरील Forms ह्या आयकॉनवर क्लिक करा. |
02:20 | नंतर Use Wizard to create Form ह्या पर्यायावर क्लिक करा. |
02:25 | आपल्या ओळखीचा Form wizard दिसेल. |
02:28 | Form बनवण्यासाठी डावीकडील आठ स्टेप्स मधून जाऊ. |
02:34 | पहिली स्टेप, field selection मध्ये Table: Members निवडू. |
02:40 | सर्व फिल्डस उजवीकडे स्थलांतरित करा. |
02:46 | Next वर क्लिक करा. |
02:49 | आता Setup a subform ह्या दुस-या स्टेपवर आहोत. |
02:54 | येथे Add subform ह्या checkbox वर क्लिक करा. |
02:59 | Subform based on manual selection of fields वर क्लिक करा. |
03:07 | तिसरी स्टेप, Add subform fields . |
03:11 | येथे थोड्यावेळापूर्वी बनवलेली new query call करणार आहोत. |
03:18 | Tables किंवा Queries dropdown मधून Query: Books Not Returned निवडू. |
03:26 | उपलब्ध सूचीतून सिलेक्ट केलेली फिल्डस स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे उजवीकडे स्थलांतरित करा. <pause> |
03:37 | Next क्लिक करा. |
03:39 | चौथी स्टेप Get joined fields. |
03:43 | वरील दोन drop down मधून MemberId field निवडा कारण हेच संबंध जोडणारे फिल्ड आहे. |
03:53 | Next क्लिक करा. |
03:57 | पाचवी स्टेप Arrange Controls . |
04:00 | येथे form आणि subform साठी Data sheet हा तिसरा पर्याय निवडू. |
04:08 | Next क्लिक करा. |
04:11 | सहावी स्टेप Set data entry. |
04:15 | हा पर्याय तसाच ठेवून Next क्लिक करा. |
04:22 | सातवी स्टेप Apply Styles. |
04:26 | form ची background Grey निवडा. |
04:29 | final step वर जा. |
04:32 | आठवी स्टेप Set Name. |
04:36 | येथे formला Members Who Need to Return Books असे सविस्तर नाव देऊ. |
04:45 | Modify form वर क्लिक करा. त्यात अजून बदल करणार आहोत |
04:53 | Finish वर क्लिक करा. |
04:56 | form design window मध्ये दोन tabular data sheet दिसतील. |
05:04 | वर असलेल्या sheet ला form आणि खाली असलेल्यास subform म्हणतात. |
05:11 | वरील formमध्ये label समाविष्ट करू. |
05:15 | वरती असलेल्या Form Controls toolbar मधील Label icon वर क्लिक करून ते form वर draw करा. |
05:25 | label वर डबल क्लिक करून properties उघडा. |
05:31 | label समोर Members of the Library असे टाईप करा. |
05:37 | font style बदलून Arial, Bold आणि Size 12 करा.<pause> |
05:47 | तसेच स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे subform च्या वर दुसरे label समाविष्ट करा. |
05:55 | त्याला List of Books to be returned by the member नाव द्या. |
06:00 | स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे form ची लांबी कमी करू. |
06:07 | नंतर form मधील Name field ची लांबी वाढवू. <pause> |
06:13 | subform मधील book title field ची लांबी वाढवू. <pause> |
06:21 | font बदलून Arial, Bold आणि Size 8 करा. |
06:28 | form चा background color बदलून तो white आणि subform साठी Blue 8 करा. <pause> |
06:37 | MemberId hide करण्यासाठी त्या column वरright click करून Hide column option निवडा. |
06:47 | form design सेव्ह करून ते तपासू. |
06:54 | मुख्य Base window मधील Members Who Need to Return Books ह्या form वर double click करून तो उघडा. |
07:03 | तेथे एक form आहे. |
07:05 | up किंवा down arrow keys वापरून members browse करू. |
07:12 | किंवा सभासदांच्या नावांवर क्लिक करू. |
07:16 | लक्ष द्या की subform मध्ये संबंधित सभासदांनी परत करायची पुस्तके दाखवली जात आहेत. |
07:23 | subform मध्ये कुठलेही एक रेकॉर्ड निवडा. |
07:27 | actual return date ह्या field मध्ये 12/7/11 टाईप करा आणि CheckedIn field मध्ये check करा. |
07:41 | एंटर दाबा. |
07:45 | form रिफ्रेश करण्यासाठी खालील Form Navigation toolbar वरील Refresh icon वर क्लिक करा. |
07:56 | आपण एडिट केलेले रेकॉर्ड आता येथे दिसत नाही. |
08:02 | ह्याचा अर्थ पुस्तक परत केले आहे. |
08:07 | अशाप्रकारे आपण form बरोबर subform बनवला. |
08:11 | आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
08:17 | आपण शिकलो, |
08:20 | subform बनवणे. |
08:23 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
हा प्रॉजेक्ट स्पोकन-ट्यूटोरियल.org द्वारे सहबद्ध आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:44 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |