Difference between revisions of "C-and-C++/C2/Relational-Operators/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 461: Line 461:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 07.56
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 07.56
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| compile करून कार्यान्वित करा.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| संकलित करून कार्यान्वित करा.
  
 
|-
 
|-

Revision as of 17:57, 28 August 2013

Title of script: Relational-Operators

Author: Manali Ranade

Keywords: C-and-C++


Visual Clue
Narration
00.02 Relational Operators in C and C++ च्या ट्युटोरियमध्ये स्वागत.
00.07 आपण शिकणार आहोत,
00.09 Relational operators जसे की,
00.12 Less than: उदाहरणार्थ a < b
00.15 Greater than: उदाहरणार्थ a > b
00.18 Less than or equal to: उदाहरणार्थ a <= b
00.23 Greater than or equal to: उदाहरणार्थ a >= b
00.28 Equal to: उदाहरणार्थ a == b
00.31 Not equal to: उदाहरणार्थ a!= b
00.38 ह्यासाठी वापरणार आहोत Ubuntu 11.10 ही operating system,
00.43 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 .
00.50 सुरूवात करू.
00.53 integers तसेच floating point numbers ची तुलना करण्यासाठी Relational operators वापरतात.
00.58 relational operatorsवापरलेल्या Expressions ची किंमत, 0 म्हणजे False किंवा 1म्हणजे True असते.
01.04 C program द्वारे relational operators समजून घेऊ.
01.10 मी प्रोग्रॅम लिहिला आहे.
01.11 तो समजून घेण्यासाठी एडिटर उघडू.
01.16 a आणि b ही दोन व्हेरिएबल्स घोषित केली आहेत.
01.21 printf statement हे युजरला a आणि b च्या व्हॅल्यूज एंटर करण्यासाठी प्रॉम्प्ट करेल.
01.27 scanf statement a आणि b साठी इनपुट घेईल.
01.33 आपल्याकडे greater than operator आहे.
01.35 हा त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अंकांमध्ये तुलना करतो.
01.39 a greater than b असेल तर हा False returnकरेल.
01.44 condition true असल्यास printf statement कार्यान्वित होईल,
01.48 false असल्यास वगळले जाईल.
01.51 आणि कंट्रोल पुढील स्टेटमेंटवर जाईल.
01.54 आपल्याकडे less than operator आहे.
01.56 हा दोन संख्यांची तुलना करेल.
01.58 a less than b असल्यास true व्हॅल्यू return करेल.
02.03 condition true असल्यास printf statement कार्यान्वित होईल .
02.07 नाहीतर वगळले जाईल.
02.09 हा code कार्यान्वित करू.
02.13 /* */ टाईप करून हा भाग comment करा.
02.24 सेव्ह करा.
02.26 relational.c नावाने फाईल सेव्ह केली.
02.30 Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
02.36 टाईप करा gcc relational.c -o rel . संकलन करा.
02.50 एंटर दाबा.
02.52 कार्यान्वित करण्यासाठी ./rel टाईप करून एंटर दाबा.
02.58 a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा.
03.02 असे दिसेल,
03.04 8 is greater than 3.
03.07 a आणि bच्या विविध व्हॅल्यूज घेऊनही कार्यान्वित करू शकता .
03.12 code वर परत जाऊ.
03.14 येथून ही commentडिलिट करा आणि हा भाग comment करा.
03.24 आपल्याकडे less than or equal to operator आहे.
03.29 हा operator दोन्ही बाजूच्या संख्यांची तुलना करतो.
03.33 a less than or equal to b असल्यास हा true व्हॅल्यू return करेल .
03.39 condition true असल्यास printf कार्यान्वित होईल.
03.43 false असल्यास वगळले जाईल.
03.46 कंट्रोल पुढील स्टेटमेंटवर जाईल.
03.50 हा greater than or equal to operator आहे.
03.53 हा a आणि b मध्ये तुलना करेल आणि a greater than or equal to bअसल्यास हा true returnकरेल.
04.01 condition trueअसल्यास printf कार्यान्वित होईल.
04.05 येथपर्यंतचा code कार्यान्वित करू.
04.08 सेव्ह करा.
04.10 टर्मिनलवर जा.
04.12 संकलन करून नंतर कार्यान्वित करा.
04.17 a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा.
04.23 असे दिसेल.
04.25 8 is greater than or equal to 3
04.30 आता code वर जाऊ.
04.33 येथून येथपर्यंतची multiline comment डिलिट करा.
04.43 हा equal to operator आहे.
04.47 हा double equal (==) signs ने दाखवतात.
04.50 दोन संख्या समान असतील तेव्हा operator true व्हॅल्यू return करेल.
04.57 a equal to b असल्यास printf कार्यान्वित होईल.
05.01 नसल्यास control पुढील statement वर जाईल.
05.06 हा not equal to operator आहे.
05.09 दोन संख्या समान नसतील तेव्हा हा operator true व्हॅल्यू देईल.
05.15 a not equal to b असेल तेव्हा हे printf कार्यान्वित होईल.
05.21 प्रोग्रॅमच्या शेवटी Return 0 आहे
05.24 सेव्ह करा.
05.26 टर्मिनलवर जा.
05.28 संकलन करून कार्यान्वित करा.
05.33 a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा.
05.39 हे आऊटपुट दिसेल.
05.41 8 is not equal to 3
05.45 relational operaotors कसे कार्य करतात ते पाहिले.
05.48 वेगवेगळी inputs घेऊन code कार्यान्वित करून पहा .
05.52 C++ मध्ये असाच प्रोग्रॅम लिहिणे सोपे आहे.
05.56 syntax मध्ये थोडा फरक आहे.
06.00 C++ मध्ये प्रोग्रॅम लिहून ठेवला आहे.
06.04 हा relational operators चा C++ मधील code आहे .
06.09 येथील header वेगळा आहे.
06.12 येथे using statement आहे.
06.16 cout हे C++ मधील output statement,
06.19 आणि cin हे input statement आहे.
06.22 हे फरक सोडले तर दोन्ही codes सारखेच आहेत.
06.27 सेव्ह करा.
06.29 फाईल extension .cpp अशी असल्याची खात्री करा.
06.33 relational.cpp नावाने फाईल सेव्ह केली आहे.
06.38 code संकलित करू.
06.40 टर्मिनल उघडा आणि टाईप करा g++ relational.cpp -o rel1
06.51 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./ rel1. एंटर दाबा.
06.57 a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा.
07.01 असे दिसेल.
07.03 C code प्रमाणेच आऊटपुट मिळाले आहे.
07.08 आता काही errors पाहू.
07.11 प्रोग्रॅमवर जाऊ.
07.13 समजा येथे double equal च्या जागी single equal to टाईप केले.
07.20 सेव्ह करा.
07.21 टर्मिनलवर जा.
07.24 संकलन करून कार्यान्वित करा.
07.34 येथे 3 is equal to 3 दिसत आहे.
07.38 प्रोग्रॅमवर जाऊ.
07.40 येथे assignment operator आहे.
07.44 b ची व्हॅल्यू a ला assign झाली .
07.47 ही error दुरूस्त करू.
07.49 येथे equal to sign टाईप करा.
07.52 सेव्ह करा.
07.55 टर्मिनलवर जा.
07.56 संकलित करून कार्यान्वित करा.
08.04 योग्य आऊटपुट मिळाले आहे.
08.06 ट्युटोरियलबद्दल थोडक्यात,
08.09 आपण शिकलो,
08.10 Relational operators जसे की,
08.12 Less than: उदाहरणार्थ a<b
08.18 Less than or equal to: उदाहरणार्थ a<=b
08.23 Greater than or equal to: उदाहरणार्थ a>=b
08.27 Equal to: उदाहरणार्थ a==b
08.30 Not equal to: उदाहरणार्थ a!=b
08.34 assignment.
08.35 input म्हणून तीन विद्यार्थ्यांचे मार्क घेणारा प्रोग्रॅम लिहा.
08.40 कोणत्या विद्यार्थ्याने जास्तीत जास्त गुण मिळवले ते तपासा.
08.44 दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांनी समान गुण मिळवले असल्यास ते तपासा.
08.49 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08.51 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08.54 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08.58 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
09.00 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.03 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09.06 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09.14 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09.18 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09.24 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09.27 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
09.35 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana