Difference between revisions of "Synfig/C3/Underwater-animation/Marathi"
(2 intermediate revisions by the same user not shown) | |||
Line 406: | Line 406: | ||
| '''Blend method''' ला '''Multiply''' मध्ये बदला. | | '''Blend method''' ला '''Multiply''' मध्ये बदला. | ||
− | आणि दाखवल्याप्रमाणे '''Size''' | + | आणि दाखवल्याप्रमाणे '''Size''' 300 पिक्सेल वर बदला. |
|- | |- | ||
Line 423: | Line 423: | ||
| 11:49 | | 11:49 | ||
| ''' File ''' वर जा आणि ''' Render''' वर क्लिक करा. ''' Render setting window''' वर जा. | | ''' File ''' वर जा आणि ''' Render''' वर क्लिक करा. ''' Render setting window''' वर जा. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 441: | Line 440: | ||
|- | |- | ||
− | | 12: | + | | 12:26 |
| यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. | | यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. | ||
Latest revision as of 23:21, 6 November 2020
|
|
00:01 | Synfig वापरून “Underwater- animation” वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:05 | या ट्युटोरियलमध्ये आपण 'Synfig' मध्ये इमेजेस एनिमेट करून स्वतःला परिचित करू. |
00:12 | आपण png आणि svg आयात(इम्पोर्ट) करण्यास शिकू. |
00:16 | distortion वापरून इमेजेसना एनिमेट करणे
Noise Gradient जोडणे शिकू. |
00:22 | आणि random animation साठी Random पर्याय वापरणे. |
00:26 | उपरोक्त वापर करून आपण अंडरवॉटर एनिमेशन तयार करण्यास शिकू. |
00:32 | या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS,
आणि Synfig studio व्हर्जन 1.0.2 वापरत आहे. |
00:43 | आपण Synfig interface मध्ये आहोत. |
00:46 | मी माझी Synfig फाईल Underwater-animation म्हणून सेव्ह केली आहे.
कृपया तसेच करा. |
00:54 | आता आपण आपल्या अंडरवॉटर एनिमेशन तयार करण्यास सुरवात करूया. |
00:59 | अंडरवॉटर एनिमेशनसाठी आपल्याला पार्श्वभूमी, काही बूडबुडे आणि काही पाण्याचे झाडं आवश्यक आहेत. |
01:06 | आपल्याला मासे, बेडूक, खेकडा, इत्यादिसारख्या काही प्राण्यांची देखील आवश्यकता असेल. |
01:13 | हे एनीमेशन तयार करण्यासाठी मी पूर्वी तयार केलेल्या इमेजेस(प्रतिमा) वापरणार आहे. |
01:19 | सराव करण्यासाठी, विद्यार्थी या ट्युटोरियलच्या Code Files लिंकमध्ये दिलेले इमेजेस वापरू शकतात. |
01:26 | png इमेजेस म्हणून बॅकग्राऊंड, ऑक्टोपस, वॉटर प्लांट, बबल, फिश. |
01:32 | svg इमेजेस म्हणून फ्रॉग आणि क्रॅब. |
01:36 | आपण आपल्या अंडरवॉटर एनिमेशनसाठी एक एक करून png इमेजेसना आयात करण्यास सुरू करू. |
01:43 | त्यासाठी, File वर जा आणि Import वर क्लिक करा. |
01:47 | Desktop वर क्लिक करा आणि Underwater animation वर डबल क्लिक करा.
आणि background.png निवडा. |
01:54 | नंतर Import वर क्लिक करा. आपल्याला कॅनव्हसवर इमेज मिळेल. |
02:00 | तसेच, दर्शविल्याप्रमाणे वॉटर प्लांट, फिश -1, फिश-2, ऑक्टोपस, फ्रॉग, क्रॅब, बबल म्हणून आयात करा. |
02:10 | तुम्हाला Layers panel मध्ये यासारखी एक सूची दिसली पाहिजेत. |
02:14 | प्रत्येक ग्राफिकसारखे प्लांट, फिश-1 इत्यादीचे वेगळे ग्रुप तयार करण्यासाठी अनुक्रमे आयात केलेल्या लेअर्सना निवडा. |
02:24 | नंतर Layer वर राईट क्लिक करा. Group layer निवडा. |
02:30 | आता दर्शविल्याप्रमाणे या group layers चे नाव बदलूया. |
02:37 | Canvas वर परत या.
सर्व इमेजेसना स्केल करा आणि येथे दर्शविल्याप्रमाणे अंडरवॉटर दृश्यची व्यवस्था करा. |
02:46 | कधीकधी svg फाईल आयात करतांना ते synfig मध्ये एरर्स दर्शवू शकतात.
जसे तुम्ही इथे पाहू शकता कि बेडूकचे डोळे इथे दिसत नाहीत म्हणून मी ते पुन्हा काढीन. |
03:01 | आता आपण Time track panel वर जाऊ. Time cursor आता सुरवातीच्या फ्रेमवर ठेवा. |
03:07 | Turn on animate editing mode icon वर क्लिक करा. |
03:10 | Layers panel वर जा. Fish-1 group layer विस्तारीत करण्यास त्रिकोणावर क्लिक करा. |
03:16 | Fish-1 layer. png वर राईट क्लिक करा.
New layer वर जा नंतर Distortion निवडा आणि Twirl वर क्लिक करा. |
03:26 | आता आपण माशाच्या शेपटीला एनिमेट करू.
canvas वर परत जा. दर्शविल्याप्रमाणे Twirl इफेक्ट ठेवा. |
03:34 | Twirl समायोजित करा. |
03:36 | आता कर्सर 10th फ्रेमवर हलवा.
canvas वर परत जाऊ. |
03:44 | दर्शविल्याप्रमाणे Twirl हॅन्डल्स जे निळ्या बिंदूमध्ये आहेत ते हलवून Twirl इफेक्ट केले जाऊ शकते. |
03:52 | आपल्याला Rotation व्हॅल्यू -50.60 अंश दिसेल. |
03:56 | कर्सर 18th आणि 24th फ्रेम्सवर एक एक करून हलवा आणि त्याच स्टेप्स पुन्हा करा. |
04:03 | रोटेशनचे क्रम अनुक्रमे 32 अंश आणि -5 अंश म्हणून बदला. |
04:10 | त्याचप्रमाणे, मी माशाच्या वरच्या आणि खालच्या पंखांना एनिमेट करण्यासाठी twirl इफेक्ट्स दोनदा देईन. |
04:24 | शेवटपर्यंत पुनरावृत्ती एनिमेशनसाठी, आपल्याला Time Loop देणे गरजेचे आहे. |
04:29 | त्यासाठी, Fish group लेअरच्या सर्वात वर राईट क्लिक करा.
आता New layer वर जा, नंतर Other आणि Time Loop वर क्लिक करा. |
04:40 | आता Layers panel वर जा आणि Fish layer निवडा. |
04:44 | Time track panel वर जा आणि कर्सर जिरोथ फ्रेमवर ठेवा.
दर्शविल्याप्रमाणे मासा हलवा. |
04:53 | Time track panel वर जा आणि कर्सर 100th फ्रेमवर ठेवा.
दर्शविल्याप्रमाणे मासा हलवा. |
05:03 | त्याचप्रमाणे, आपण Fish-2 एनिमेट करूया. |
05:11 | पुढे जाण्यापूर्वी आपली फाईल सेव करू. |
05:15 | आता क्रॅबच्या नखांना एनिमेट करूया. Layers panel वर जा. |
05:20 | Crab group लेअर विस्तारीत करण्यास त्रिकोणावर क्लिक करा. |
05:24 | येथे, मला क्रॅबच्या वेगवेगळ्या भागासाठी वेगळ्या ग्रुपची आवश्यकता आहे. |
05:35 | नंतर Claw-1 चे प्रथम भाग निवडा आणि त्यावर राईट क्लिक करा. |
05:40 | New layer वर जा आणि नंतर Transform आणि Rotate वर क्लिक करा. |
05:47 | दर्शविल्याप्रमाणे रोटेट हॅन्डल समायोजित करा. |
05:50 | Time track panel वर जा आणि कर्सर 10th फ्रेमवर ठेवा. |
05:55 | आता Parameters panel वर जा आणि Rotate amount 18 अंशमध्ये बदला. |
06:02 | पुन्हा Layers panel वर जा.
Claw-1 चा दुसरा भाग निवडा आणि त्यावर राईट क्लिक करा. |
06:09 | New layer वर जा नंतर Transform आणि Rotate वर क्लिक करा.
दर्शविल्याप्रमाणे rotate handle समायोजित करा. |
06:17 | Time track panel वर जा आणि कर्सर 10th फ्रेमवर ठेवा. |
06:22 | Parameters panel वर जा आणि rotate Amount -7 अंशमध्ये बदला. |
06:28 | त्याचप्रमाणे, Claw-2 एनिमेट करू. |
06:35 | पुढे आपण खेकड्याच्या डोळ्यांना एनिमेट करूया. Layers panel वर जा आणि Eye group layer उघडा.
Ctrl key वापरुन दोन्ही डोळ्याच्या काळ्या भागांना निवडा. |
06:51 | Time track panel वर जा आणि कर्सर 9th फ्रेमवर ठेवा.
आता Canvas वर जा आणि दर्शविल्याप्रमाणे दोन्ही डोळ्याच्या काळ्या भागांना हलवा. |
07:07 | पुन्हा Time track panel वर जा आणि कर्सर 18th फ्रेमवर ठेवा. |
07:12 | आता Canvas वर जा आणि दर्शविल्याप्रमाणे दोन्ही डोळ्याच्या काळ्या भागांना हलवा.
शेवटपर्यंत पुनरावृत्ती एनिमेशनसाठी Time Loop लागू करा. |
07:26 | पुन्हा एकदा पुढे जाण्यापूर्वी आपली फाईल सेव करूया. |
07:32 | पुढे आपण बेडूकचे तोंड आणि जीभ एनिमेट करूया.
ते करण्यासाठी, प्रथम Layers panel वर जा आणि Frog group layer उघडा. |
07:44 | तोंड आणि जीभीचे लेअर्स निवडा आणि त्यांना एकत्र ग्रुप करा. |
07:50 | या ग्रुपला Mouth and tongue असे नाव देऊ. |
07:55 | Layers panel वर जा आणि बेडूकचे तोंड निवडा. |
08:00 | नंतर Time track panel वर जा . कर्सर 23rd फ्रेमवर ठेवा.
दर्शविल्याप्रमाणे लेअरचे नोडस् हलवा. |
08:11 | Layers panel वर जा आणि यावेळी, बेडूकची जीभ निवडा. |
08:18 | आता Time track panel वर जा आणि कर्सर 23rd फ्रेमवर ठेवा. |
08:25 | Parameters panel वर जा आणि व्हर्टाइसेस ग्रुपच्या त्रिकोण चिन्हावर क्लिक करून व्हर्टाइसेस ग्रुप उघडा. |
08:32 | vertex 1 ची संख्या निवडा आणि त्यावर राईट क्लिक करा. |
08:37 | Mark active point as off पर्याय वर क्लिक करा. त्याच keyframe वर Vertex संख्या 2 ते 12 साठी देखील असेच करा. |
08:52 | Layers panel वर जा आणि Water plant png लेअरवर राईट क्लिक करा. |
08:58 | New layer वर जा नंतर Distortion आणि Twirl वर क्लिक करा. |
09:04 | Time track panel वर जा आणि कर्सर 13th फ्रेमवर ठेवा. |
09:09 | Parameters panel वर जा. Twirl ची Rotation व्हॅल्यू 23 अंशमध्ये बदला. |
09:15 | आता 25th फ्रेमवर जा. इथे Twirl ची Rotation व्हॅल्यू -9 अंशमध्ये बदला. |
09:23 | पुन्हा एकदा फाईल सेव्ह करा. |
09:27 | पुढे आपण ऑक्टोपस एनिमेट करू. Octopus group layer निवडा. |
09:32 | Canvas वर जा आणि दर्शविल्याप्रमाणे ऑक्टोपसला 0 , 75, 135 आणि 185 किफ्रेम्सवर हलवा. |
09:46 | Layers panel वर जा आणि Octopus png layer निवडा. त्या लेअरवर राईट क्लिक करा. |
09:53 | आता New Layer वर जा नंतर Distortion आणि Stretch वर क्लिक करा. |
09:59 | Time track panel वर जा आणि कर्सर 138 फ्रेमवर ठेवा.
canvas वर परत या. |
10:06 | येथे दर्शविल्याप्रमाणे ऑक्टोपस इमेजवर stretch इफेक्ट मिळविण्यासाठी नारंगी बिंदू हलवा. |
10:12 | त्याचप्रमाणे कर्सर 145, 150, 160, 168, 172 वर ठेवा आणि दर्शविल्याप्रमाणे stretch चा नारंगी बिंदू हलवा. |
10:30 | पुढे, Bubble layer निवडा. त्यावर राईट क्लिक करा आणि New Layer वर जा आणि नंतर Transform वर जा. Translate वर क्लिक करा. |
10:41 | Parameters panel वर जा आणि Origin वर राईट क्लिक करा.
नंतर Convert वर जा आणि Random वर क्लिक करा. |
10:49 | लेअर्स पॅनलवर जा . Bubble layer निवडा आणि Duplicate layer आयकॉनवर क्लिक करा. |
10:55 | येथे दर्शविल्याप्रमाणे 3 वेळा पुन्हा करा आणि बुडबुडे(बबल) व्यवस्थित करा. |
11:05 | लेअर्स पॅनलवर जा. सर्वात वरची लेअर निवडा.
त्यावर राईट क्लिक करा आणि New layer वर जा नंतर Gradient वर जा. Noise Gradient वर क्लिक करा. |
11:19 | Parameters panel वर जा. Amount 0.5 मध्ये बदला. |
11:23 | Blend method ला Multiply मध्ये बदला.
आणि दाखवल्याप्रमाणे Size 300 पिक्सेल वर बदला. |
11:34 | Time track panel वर जा आणि कर्सर 200th फ्रेमवर ठेवा. |
11:39 | Parameters panel वर जा. Random Noise Seeds चे व्हॅल्यू वाढवा. |
11:46 | शेवटी फाईल सेव्ह करा. |
11:49 | File वर जा आणि Render वर क्लिक करा. Render setting window वर जा. |
11:56 | एक्सटेंशन avi मध्ये बदला. Target ड्रॉप-डाउन मेनू वर जा आणि ffmpeg निवडा. |
12:05 | End time वर क्लिक करा आणि ते 200 मध्ये बदला.
आणि Render वर क्लिक करा. |
12:16 | एनिमेशन पाहण्यासाठी, Desktop वर जा. Underwater-animation. avi निवडा.
त्यावर डबल क्लिक करा. |
12:26 | यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
12:30 | थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये आपण Synfig मध्ये Underwater एनिमेशन बद्दल शिकलो. |
12:38 | आपण png आणि svg आयात करण्यास देखील शिकलो. |
12:42 | Distortions पर्यायासह एनिमेट करा जसे कि twirl, stretch.
Noise Gradient जोडा. |
12:49 | random animation साठी Random पर्याय वापरा. |
12:53 | येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे. Code files लिंकमध्ये दिलेले साधे डिझाइन आकार शोधा
ही फाईल आयात करा. Twirl इफेक्ट वापरून एनिमेट करा. |
13:05 | तुमची पूर्ण झालेली असाइन्मेंट अशी दिसली पाहिजे. |
13:09 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते पहा. |
13:14 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
13:21 | कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. |
13:24 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:30 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद. |