Difference between revisions of "LibreOffice-Suite-Impress-6.3/C2/Creating-a-presentation-in-Impress/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
Line 27: Line 27:
 
||00:22
 
||00:22
 
|| '''Impress''' मधे विविध '''fonts''' वापरणे
 
|| '''Impress''' मधे विविध '''fonts''' वापरणे
 
  
 
|-
 
|-
Line 33: Line 32:
 
||'''fonts ''' फॉरमॅट करणे आणि
 
||'''fonts ''' फॉरमॅट करणे आणि
 
'''slides''' डिलीट करणे
 
'''slides''' डिलीट करणे
 
 
  
 
|-
 
|-
Line 49: Line 46:
 
||00:55
 
||00:55
 
|| ही फाईल या पाठाच्या पेजवरील ''' Code files''' लिंकमधे दिलेली आहे.
 
|| ही फाईल या पाठाच्या पेजवरील ''' Code files''' लिंकमधे दिलेली आहे.
 
  
 
|-
 
|-
 
||01:02
 
||01:02
 
||ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.
 
||ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.
 
  
 
|-
 
|-
Line 67: Line 62:
 
|| 01:14
 
|| 01:14
 
|| मध्यभागी जी '''Workspace''' दिसते तेथे आपले कार्यक्षेत्र आहे.
 
|| मध्यभागी जी '''Workspace''' दिसते तेथे आपले कार्यक्षेत्र आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 01:20
 
|| 01:20
Line 80: Line 76:
 
|-
 
|-
 
|| 01:36
 
|| 01:36
|| '''Workspace''' ला वरती असलेले 4 टॅब्ज म्हणजे '''‘View buttons’''' होत.
+
|| '''Workspace''' ला वरती असलेले 4 टॅब्ज म्हणजे '''View buttons''' होत.
  
 
|-
 
|-
Line 108: Line 104:
 
|| 02:18
 
|| 02:18
 
|| हे ऍक्सेस करण्याची आणखी एक पध्दत म्हणजे '''Standard toolbar''' मधे '''Display Views''' वर क्लिक करणे.  
 
|| हे ऍक्सेस करण्याची आणखी एक पध्दत म्हणजे '''Standard toolbar''' मधे '''Display Views''' वर क्लिक करणे.  
 
  
 
|-
 
|-
Line 132: Line 127:
 
|-
 
|-
 
||02:56
 
||02:56
|| साईड बारमधे '''Layouts'''नावाची प्रॉपर्टी आहे.
+
|| साईड बारमधे '''Layouts''' नावाची प्रॉपर्टी आहे.
  
 
|-
 
|-
Line 150: Line 145:
 
|-
 
|-
 
||03:21
 
||03:21
||बंद करण्यासाठी '''Properties''' विभागाच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातील '''‘x’''' वर क्लिक करा.
+
||बंद करण्यासाठी '''Properties''' विभागाच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातील '''x''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 162: Line 157:
 
|-
 
|-
 
||03:37
 
||03:37
|| '''Click to add Title’''' लिहिलेल्या ''' textbox''' वर क्लिक करा आणि त्यामधे '''Overview'''टाईप करा.
+
||'''Click to add Title''' लिहिलेल्या ''' textbox''' वर क्लिक करा आणि त्यामधे '''Overview''' टाईप करा.
  
 
|-
 
|-
 
||03:46
 
||03:46
||नंतर '''Click to add Text’''' लिहिलेल्या ''' textbox''' वर क्लिक करा.
+
||नंतर '''Click to add Text''' लिहिलेल्या ''' textbox''' वर क्लिक करा.
  
 
आणि पुढील टेक्स्ट टाईप कराः
 
आणि पुढील टेक्स्ट टाईप कराः
Line 174: Line 169:
 
||'''Summarize the main plans'''
 
||'''Summarize the main plans'''
  
'''Explain the long term course to follow.'''
+
'''Explain the long term course to follow'''.
  
 
|-
 
|-
Line 189: Line 184:
 
|-
 
|-
 
||04:18
 
||04:18
|| '''Lists''' प्रॉपर्टीवर जा आणि '''Toggle Bulleted List”''' आयकॉनवर क्लिक करा.
+
|| '''Lists''' प्रॉपर्टीवर जा आणि '''Toggle Bulleted List''' आयकॉनवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|| 04:26
 
|| 04:26
Line 226: Line 221:
 
|-
 
|-
 
||05:11
 
||05:11
|| '''slide''' 2 नंतर नवीन कोरी '''slide''' समाविष्ट होईल.
+
|| '''Slide''' 2 नंतर नवीन कोरी '''slide''' समाविष्ट होईल.
  
 
|-
 
|-
Line 234: Line 229:
 
|-
 
|-
 
||05:22
 
||05:22
|| '''menu bar''' मधील ''' Slide menu''' वर आणि
+
|| '''Menu bar''' मधील ''' Slide menu''' वर आणि
  
 
नंतर '''New Slide''' पर्यायावर क्लिक करा.
 
नंतर '''New Slide''' पर्यायावर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
Line 248: Line 242:
 
||05:40
 
||05:40
 
||'''Slides Pane''' मधे '''slide''' 3 सिलेक्ट करा.
 
||'''Slides Pane''' मधे '''slide''' 3 सिलेक्ट करा.
 
  
 
|-
 
|-
 
||05:44
 
||05:44
||  '''Click to add title’'''  या टेक्स्टबॉक्सवर क्लिक करा आणि त्यात  '''Short Term Strategy''' टाईप करा.  
+
||  '''Click to add title'''  या टेक्स्टबॉक्सवर क्लिक करा आणि त्यात  '''Short Term Strategy'''  टाईप करा.  
  
 
|-
 
|-
 
||05:52
 
||05:52
|| तसेच '''Long Term Goal'''म्हणून चौथ्या '''slide''' साठी '''title''' सेट करा.
+
|| तसेच '''Long Term Goal''' म्हणून चौथ्या '''slide''' साठी '''title''' सेट करा.
  
 
|-
 
|-
Line 271: Line 264:
 
|-
 
|-
 
||06:11
 
||06:11
||'''Slides Pane''' मधे '''slide '''3 वर क्लिक करून सिलेक्ट करा.
+
||'''Slides Pane''' मधे '''slide 3''' वर क्लिक करून सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
Line 303: Line 296:
 
|-
 
|-
 
||07:03
 
||07:03
|| '''Character’ '''property मधे '''Font name''' बदलून '''Carlito”''' करा.
+
|| '''Character''' property मधे '''Font name''' बदलून '''Carlito''' करा.
 
|-
 
|-
 
||07:09
 
||07:09
||नंतर'''Font size''' बदलून '''26'''चा '''32'''करा.
+
||नंतर '''Font size''' बदलून '''26''' चा '''32''' करा.
 
+
  
 
|-
 
|-
 
||07:15
 
||07:15
|| आपण केलेल्या निवडीप्रमाणे '''font ''' बदलल्याचे लक्षात घ्या.  
+
|| आपण केलेल्या निवडीप्रमाणे '''font''' बदलल्याचे लक्षात घ्या.  
 
|-
 
|-
 
|| 07:20
 
|| 07:20
Line 357: Line 349:
 
|-
 
|-
 
||08:23
 
||08:23
||पहिल्या पध्दतीत '''Slide Pane''' मधील एक '''slide''' जसे की, '''slide '''5 निवडू.
+
||पहिल्या पध्दतीत '''Slide Pane''' मधील एक '''slide''' जसे की, '''slide 5 ''' निवडू.
  
 
|-
 
|-
Line 364: Line 356:
 
|-
 
|-
 
||08:35
 
||08:35
||दुसरी पध्दत म्हणजे '''Slide Pane''' मधील एक '''slide''' जसे की, '''slide '''4 निवडू.
+
||दुसरी पध्दत म्हणजे '''Slide Pane''' मधील एक '''slide''' जसे की, '''slide 4''' निवडू.
 
|-
 
|-
 
||08:42
 
||08:42
Line 400: Line 392:
 
||'''fonts ''' फॉरमॅट करणे आणि
 
||'''fonts ''' फॉरमॅट करणे आणि
 
'''slides''' डिलीट करणे.
 
'''slides''' डिलीट करणे.
 
  
 
|-
 
|-
 
|| 09:27
 
|| 09:27
 
|| असाईनमेंट म्हणून:
 
|| असाईनमेंट म्हणून:
'''Practice-Impress.odp” ''' फाईल उघडा.
+
'''Practice-Impress.odp ''' फाईल उघडा.
  
 
|-
 
|-
Line 413: Line 404:
 
|-
 
|-
 
||09:38
 
||09:38
||तिसऱ्या '''slide''' च्या '''Body''' '''textbox''' मधे काही टेक्स्ट टाईप करा.
+
||तिसऱ्या '''slide''' च्या '''Body textbox''' मधे काही टेक्स्ट टाईप करा.
  
 
|-
 
|-
Line 434: Line 425:
 
|| 10:01
 
|| 10:01
 
|| दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
 
|| दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
 
  
 
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
 
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
Line 441: Line 431:
 
|| 10:09
 
|| 10:09
 
|| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
 
|| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
 
  
 
|-
 
|-
 
||10:15
 
||10:15
 
|| अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
 
|| अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
 
  
 
|-
 
|-
Line 459: Line 447:
 
|| DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.
 
|| DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.
  
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
+
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे.
 
सहभागासाठी धन्यवाद.  
 
सहभागासाठी धन्यवाद.  
 
|-
 
|-
 
|}
 
|}

Latest revision as of 15:04, 9 October 2020

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Creating a presentation वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण Impress विंडोमधील काही महत्त्वाचे फीचर्स बघणार आहोत:
00:13 तसेच शिकणार आहोतः
00:16 नवीन slides समाविष्ट करणे
00:19 अस्तित्वात असलेल्या slides कॉपी करणे
00:22 Impress मधे विविध fonts वापरणे
00:26 fonts फॉरमॅट करणे आणि

slides डिलीट करणे

00:32 या पाठासाठी मी वापरत आहे-

Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5

00:46 आपण आधी बनवलेल्या presentation, “Sample-Impress.odp” ची फाईल उघडू.
00:55 ही फाईल या पाठाच्या पेजवरील Code files लिंकमधे दिलेली आहे.
01:02 ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.
01:05 या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी तिचा वापर करा.
01:10 Impress विंडो बारकाईने पाहू.
01:14 मध्यभागी जी Workspace दिसते तेथे आपले कार्यक्षेत्र आहे.
01:20 Workspace चा व्ह्यू आपण आवडीनुसार कस्टमाईज करून घेऊ शकतो.
01:26 त्यासाठी menu bar मधील View menu वर क्लिक करा.
01:31 आता View Tab Bar पर्याय निवडा.
01:36 Workspace ला वरती असलेले 4 टॅब्ज म्हणजे View buttons होत.
01:42 डिफॉल्ट रूपात Normal tab निवडलेले आहे.
01:46 एकेक slides तयार करण्यासाठी हा मुख्य व्ह्यू आहे.
01:51 Outline tab आऊटलाईन फॉरमॅटमधील प्रत्येक स्लाईडसाठी topic titles, bulleted, आणि numbered lists दाखवेल.
02:00 Notes tab प्रत्येक स्लाईडमधे नोटस समाविष्ट करू देते.
02:05 presentation दर्शविले जाते असताना या नोट्स दिसत नाहीत.
02:10 Slide Sorter tab स्लाईडसचे thumbnails दाखवते.
02:15 Normal tab वर पुन्हा क्लिक करू.
02:18 हे ऍक्सेस करण्याची आणखी एक पध्दत म्हणजे Standard toolbar मधे Display Views वर क्लिक करणे.
02:26 Workspace चे वेगवेगळे व्ह्यू दाखवणारे विविध आयकॉन्स आपल्याला येथे दिसतील.
02:33 स्क्रीनच्या डाव्या बाजूला Slides Pane आहे.
02:38 येथे presentation मधील slides चे thumbnails आहेत.
02:43 उजवीकडील बाजूस Sidebar आहे,

त्याचे 7 विभाग आहेत.

02:50 Sidebar मधे ‘Properties’ ह्या पहिल्या विभागावर क्लिक करा.
02:56 साईड बारमधे Layouts नावाची प्रॉपर्टी आहे.
03:00 यात विविध बिल्ट-इन layouts दिलेले आहेत.
03:04 आपण गरजेनुसार हे layouts प्रत्यक्ष वापरु शकतो किंवा त्यात सुधारणा करू शकतो.
03:11 मालिकेत पुढे आपण यापैकी प्रत्येक विभाग सविस्तरपणे पाहू.
03:18 Properties विभाग बंद करा.
03:21 बंद करण्यासाठी Properties विभागाच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातील x वर क्लिक करा.
03:28 दुसऱ्या रिकाम्या slide मधे काही कंटेंट समाविष्ट करू.
03:33 Slides Pane मधील दुसऱ्या slide वर क्लिक करा.
03:37 Click to add Title लिहिलेल्या textbox वर क्लिक करा आणि त्यामधे Overview टाईप करा.
03:46 नंतर Click to add Text लिहिलेल्या textbox वर क्लिक करा.

आणि पुढील टेक्स्ट टाईप कराः

03:55 Summarize the main plans

Explain the long term course to follow.

04:02 Body textbox च्या कंटेंटमधे bullet points समाविष्ट करू.
04:07 Ctrl + A कीज दाबून प्रथम सर्व वाक्ये सिलेक्ट करा.
04:14 नंतर Properties विभागावर क्लिक करा.
04:18 Lists प्रॉपर्टीवर जा आणि Toggle Bulleted List आयकॉनवर क्लिक करा.
04:26 Properties विभाग बंद करू.
04:29 टेक्टमधील झालेले बदल लक्षात घ्या.
04:33 presentation मधे नवीन slide कशी समाविष्ट करायची ते आता पाहू.
04:39 slide समाविष्ट करण्याच्या दोन पध्दती आहेत.
04:43 पहिली पध्दत पाहू.
04:46 Slides Pane मधे slide 2 वर क्लिक करून सिलेक्ट करा.
04:51 LibreOffice विंडोचा आकार बदला असल्यास, काही आयकॉन्स कदाचित दिसणार नाहीत.
04:58 अशावेळी लपलेले आयकॉन पाहण्यासाठी toolbars च्या शेवटी double arrow वर क्लिक करा.
05:06 Standard Toolbar मधील New Slide आयकॉनवर क्लिक करा.
05:11 Slide 2 नंतर नवीन कोरी slide समाविष्ट होईल.
05:17 आता नवीन slide समाविष्ट करण्याची दुसरी पध्दत पाहू.
05:22 Menu bar मधील Slide menu वर आणि

नंतर New Slide पर्यायावर क्लिक करा.

05:29 नवी कोरी slide समाविष्ट झाल्याचे पुन्हा एकदा दिसेल.
05:35 या कोऱ्या slides मधे काही कंटेंट समाविष्ट करू.
05:40 Slides Pane मधे slide 3 सिलेक्ट करा.
05:44 Click to add title या टेक्स्टबॉक्सवर क्लिक करा आणि त्यात Short Term Strategy टाईप करा.
05:52 तसेच Long Term Goal म्हणून चौथ्या slide साठी title सेट करा.
05:59 आता slide कॉपी कशी करायची ते शिकू.
06:03 slide कॉपी करण्याच्या दोन पध्दती आहेत.
06:08 चला, पहिली पध्दत पाहू.
06:11 Slides Pane मधे slide 3 वर क्लिक करून सिलेक्ट करा.
06:16 Standard Toolbar मधील Duplicate Slide आयकॉनवर क्लिक करा.
06:21 slide 3 नंतर नवीन डुप्लिकेट केलेली slide समाविष्ट होईल.
06:26 दुसऱ्या पध्दतीत menu bar मधील Slide menu वर आणि

नंतर Duplicate Slide पर्यायावर क्लिक करा.

06:35 पुन्हा एकदा आपल्याला नवीन डुप्लिकेट slide समाविष्ट झाल्याचे दिसेल.
06:41 आता fonts बद्दल आणि fonts फॉरमॅट करण्याविषयी जाणून घेऊ.
06:46 Slides Pane मधील ‘Overview’ ह्या स्लाईड टायटलवर क्लिक करा.
06:52 Body textbox वर क्लिक करा आणि टेक्स्टची दुसरी ओळ सिलेक्ट करा.
06:58 Sidebar वर जा आणि Properties आयकॉनवर क्लिक करा.
07:03 Character property मधे Font name बदलून Carlito करा.
07:09 नंतर Font size बदलून 26 चा 32 करा.
07:15 आपण केलेल्या निवडीप्रमाणे font बदलल्याचे लक्षात घ्या.
07:20 आता font चा रंग बदलू.
07:24 Body textbox वर क्लिक करा आणि Ctrl+A कीज दाबून सर्व टेक्स्ट सिलेक्ट करा.
07:32 Character प्रॉपर्टीमधे जाऊन Font Color आयकॉनवर जा.
07:37 त्याच्या जवळील ड्रॉप डाऊन बाणावर क्लिक करा आणि तुमच्या आवडीचा रंग निवडा.
07:44 Teal हा रंग निवडू.
07:48 टेक्स्टचा बदललेला रंग लक्षात घ्या.
07:52 आता Title textbox वर क्लिक करा आणि संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा.
07:58 Character प्रॉपर्टीवर परत जा.

टेक्स्ट आधीच बोल्ड आहे.

08:04 आता Italics आणि Underline साठीचे आयकॉनही क्लिक करा.
08:11 टेक्स्टमधे झालेल्या बदलाकडे लक्ष द्या.
08:15 शेवटी presentation मधून slide कशी डिलीट करायची ते पाहू.

हे करण्याच्या दोन पध्दती आहेत.

08:23 पहिल्या पध्दतीत Slide Pane मधील एक slide जसे की, slide 5 निवडू.
08:30 नंतर Standard toolbar मधील Delete Slide आयकॉन क्लिक करू.
08:35 दुसरी पध्दत म्हणजे Slide Pane मधील एक slide जसे की, slide 4 निवडू.
08:42 ही slide काढून टाकण्यासाठी कीबोर्डवरील Delete कीचा वापर करा.
08:48 Save आयकॉन वर क्लिक करून आपल्या presentation मध्ये केलेले सर्व बदल सेव्ह करा.

नंतर फाईल बंद करा.

08:58 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

09:05 या पाठात आपण Impress विंडोचे काही महत्त्वाचे फीचर्स पाहिले.
09:12 तसेच आपण शिकलोः
09:15 नवीन slides समाविष्ट करणे


09:17 अस्तित्वात असलेल्या slides कॉपी करणे,

विविध fonts वापरणे,

09:22 fonts फॉरमॅट करणे आणि

slides डिलीट करणे.

09:27 असाईनमेंट म्हणून:

Practice-Impress.odp फाईल उघडा.

09:34 दुसऱ्या slide नंतर नवीन slide समाविष्ट करा.
09:38 तिसऱ्या slide च्या Body textbox मधे काही टेक्स्ट टाईप करा.
09:43 टेक्स्टचा font size बदलून 36 करा.
09:47 टेक्स्ट Bold, Italic, Underlined करा आणि निळा रंग द्या.
09:53 तिसऱ्या slide ची कॉपी तयार करा.
09:57 presentation सेव्ह करून बंद करा.
10:01 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:09 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
10:15 अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
10:19 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
10:23 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:30 DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.

ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali