Difference between revisions of "LibreOffice-Suite-Impress-6.3/C2/Introduction-to-LibreOffice-Impress/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 38: Line 38:
 
|| 00:34
 
|| 00:34
 
|| '''Impress''' मधून '''PDF''' डॉक्युमेंट म्हणून एक्सपोर्ट करणे.
 
|| '''Impress''' मधून '''PDF''' डॉक्युमेंट म्हणून एक्सपोर्ट करणे.
 
  
 
|-  
 
|-  
Line 50: Line 49:
 
|| 00:49
 
|| 00:49
 
|| इम्प्रेसचे साम्य '''Microsoft Office Suite''' मधील '''Microsoft Powerpoint''' शी आहे.
 
|| इम्प्रेसचे साम्य '''Microsoft Office Suite''' मधील '''Microsoft Powerpoint''' शी आहे.
 
 
|-  
 
|-  
 
|| 00:56
 
|| 00:56
Line 65: Line 63:
 
|-  
 
|-  
 
|| 01:13
 
|| 01:13
|| '''Microsoft Windows '''8''' ''' किंवा त्यापुढील वर्जन्स
+
|| '''Microsoft Windows 8''' किंवा त्यापुढील वर्जन्स
  
 
|-  
 
|-  
Line 71: Line 69:
 
|| '''GNU/Linux ''' ऑपरेटिंग सिस्टीम आणि
 
|| '''GNU/Linux ''' ऑपरेटिंग सिस्टीम आणि
  
'''Mac '''OSX
+
'''Mac OSX '''
  
 
|-  
 
|-  
Line 156: Line 154:
 
|-  
 
|-  
 
|| 03:47
 
|| 03:47
|| '''Click to add Title''' लिहिलेल्या ''' textbox''' वर क्लिक करा .
+
|| '''Click to add Title''' लिहिलेल्या ''' textbox''' वर क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
Line 239: Line 237:
 
|| 06:22
 
|| 06:22
 
|| '''LibreOffice''' इंटरफेसच्या डावीकडील '''Open File''' मेनूवर क्लिक करा.
 
|| '''LibreOffice''' इंटरफेसच्या डावीकडील '''Open File''' मेनूवर क्लिक करा.
 
  
 
|-  
 
|-  
Line 320: Line 317:
 
||08:49
 
||08:49
 
|| '''PDF options''' हा डायलॉग बॉक्स उघडेल.
 
|| '''PDF options''' हा डायलॉग बॉक्स उघडेल.
 
  
 
|-  
 
|-  
 
|| 08:53
 
|| 08:53
 
||या डायलॉग बॉक्समधे '''PDF''' चे पर्याय आपल्याला हवे तसे बदलण्यासाठी विविध सेटींग्ज दिसतील.
 
||या डायलॉग बॉक्समधे '''PDF''' चे पर्याय आपल्याला हवे तसे बदलण्यासाठी विविध सेटींग्ज दिसतील.
 
  
 
|-  
 
|-  
Line 361: Line 356:
 
|| 09:43
 
|| 09:43
 
|| नवीन '''Presentation''' तयार करणे.
 
|| नवीन '''Presentation''' तयार करणे.
 
  
 
|-  
 
|-  
 
|| 09:47
 
|| 09:47
 
|| '''presentation''' सेव्ह आणि बंद करणे
 
|| '''presentation''' सेव्ह आणि बंद करणे
 
  
 
|-  
 
|-  
 
|| 09:51
 
|| 09:51
 
|| अस्तित्वात असलेले '''presentation''' उघडणे.
 
|| अस्तित्वात असलेले '''presentation''' उघडणे.
 
  
 
|-  
 
|-  
Line 380: Line 372:
 
|| 10:01
 
|| 10:01
 
|| Impress मधून '''PDF ''' डॉक्युमेंट म्हणून एक्सपोर्ट करणे.
 
|| Impress मधून '''PDF ''' डॉक्युमेंट म्हणून एक्सपोर्ट करणे.
 
  
 
|-  
 
|-  
Line 386: Line 377:
 
|| असाईनमेंट म्हणून,
 
|| असाईनमेंट म्हणून,
 
''' Impress''' मधे नवे '''presentation ''' उघडा.
 
''' Impress''' मधे नवे '''presentation ''' उघडा.
 
 
|-  
 
|-  
 
|| 10:12
 
|| 10:12
Line 402: Line 392:
 
|| 10:26
 
|| 10:26
 
|| नंतर '''presentation''' बंद करा.  
 
|| नंतर '''presentation''' बंद करा.  
 
 
  
 
|-  
 
|-  
Line 424: Line 412:
 
|| 10:54
 
|| 10:54
 
||  तुम्हाला या पाठासंदर्भात काही प्रश्न आहेत का?
 
||  तुम्हाला या पाठासंदर्भात काही प्रश्न आहेत का?
 
  
 
कृपया या साईटला भेट द्या.  
 
कृपया या साईटला भेट द्या.  
Line 431: Line 418:
 
|| 11:00
 
|| 11:00
 
|| ज्या भागासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे त्याच्या मिनिट आणि सेकंदांची नोंद करा.
 
|| ज्या भागासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे त्याच्या मिनिट आणि सेकंदांची नोंद करा.
 
  
 
|-  
 
|-  
 
|| 11:05
 
|| 11:05
 
|| प्रश्न थोडक्यात विचारा.
 
|| प्रश्न थोडक्यात विचारा.
 
  
 
|-  
 
|-  
Line 453: Line 438:
 
|| 11:24
 
|| 11:24
 
|| कृपया पाठाशी संबंध नसलेले आणि इतर सर्वसामान्य प्रश्न विचारू नये.
 
|| कृपया पाठाशी संबंध नसलेले आणि इतर सर्वसामान्य प्रश्न विचारू नये.
 
  
 
त्यामुळे गोंधळ कमी होईल.
 
त्यामुळे गोंधळ कमी होईल.
Line 469: Line 453:
 
|| DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.
 
|| DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.
  
 
+
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे.
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
+
 
सहभागासाठी धन्यवाद.  
 
सहभागासाठी धन्यवाद.  
 
|-
 
|-
 
|}
 
|}

Latest revision as of 16:07, 31 August 2020

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Introduction to LibreOffice Impress या पाठात आपले स्वागत.
00:07 ह्या पाठात आपण शिकणार आहोत:
00:11 LibreOffice Impress विषयी
00:14 त्यातील विविध toolbars
00:17 नवीन Presentation तयार करणे.
00:21 presentation सेव्ह आणि बंद करणे.
00:25 अस्तित्वात असलेले presentation उघडणे.
00:29 आणि ते MS PowerPoint presentation म्हणून सेव्ह करणे.
00:34 Impress मधून PDF डॉक्युमेंट म्हणून एक्सपोर्ट करणे.
00:40 LibreOffice Impress म्हणजे काय?
00:43 LibreOffice Impress हा LibreOffice Suite चा presentation घटक आहे.
00:49 इम्प्रेसचे साम्य Microsoft Office Suite मधील Microsoft Powerpoint शी आहे.
00:56 हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर आहे.
01:00 त्याचे वितरण, वापर व त्यातील बदल निर्बंधांशिवाय करता येतो.
01:07 खालील कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम्सवर LibreOffice Impress कार्यान्वित होऊ शकते:
01:13 Microsoft Windows 8 किंवा त्यापुढील वर्जन्स
01:17 GNU/Linux ऑपरेटिंग सिस्टीम आणि

Mac OSX

01:25 या पाठासाठी आपण

Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 18.04 आणि

01:33 LibreOffice Suite वर्जन 6.3.5 वापरत आहोत.
01:39 डिफॉल्ट रूपात, नवीनतम Ubuntu Linux OS मधे LibreOffice Suite आधीच इन्स्टॉल केलेले असते.
01:47 विशिष्ट वर्जन इन्स्टॉल करण्यासाठी या वेबसाईटवरील LibreOffice Installation या मालिकेचा संदर्भ घ्या.
01:55 LibreOffice Impress कसे उघडायचे ते जाणून घेऊ.
02:01 Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीममधे खालच्या डाव्या कोपऱ्यातील Show applications आयकॉनवर क्लिक करा.
02:10 सर्च बार मधे Impress असे टाईप करा.
02:15 दर्शवलेल्या सूचीमधील LibreOffice Impress च्या आयकॉनवर क्लिक करा.
02:21 विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममधे खालच्या डाव्या कोपऱ्यातील Start Menu आयकॉन क्लिक करा.
02:29 सर्च बार मधे Impress असे टाईप करा.
02:33 दर्शवलेल्या सूचीमधील LibreOffice Impress आयकॉनवर क्लिक करा.
02:39 Select a Template डायलॉग बॉक्स उघडेल.
02:44 येथे विविध inbuilt templates दर्शवलेल्या आहेत.

तुम्ही त्यापैकी कुठलीही निवडू शकता.

02:53 आपण Alizarin template निवडू आणि तळाच्या उजव्या कोपऱ्यातील Open बटण क्लिक करू.
03:02 याद्वारे मुख्य Impress विंडोमधे रिकामे presentation उघडले जाईल.
03:08 आता Impress विंडोच्या मुख्य घटकांबद्दल जाणून घेऊ.
03:15 Impress विंडोमधे विविध toolbars आहेत.
03:19 जसे की, Title bar, Menu bar, Standard toolbar, Formatting bar, Status bar, आणि Sidebar.
03:30 toolbars विषयी मालिकेत पुढे आपण अधिक जाणून घेऊ.
03:37 आपले पहिले presentation करण्यासाठी आपण तयार आहोत!
03:42 slide मध्ये काही कंटेंट समाविष्ट करून सुरूवात करूया.
03:47 Click to add Title लिहिलेल्या textbox वर क्लिक करा.
03:53 आता त्यामधे “Benefit of Open Source” असे टाईप करा आणि textbox च्या बाहेर कुठेही क्लिक करा.
04:02 नंतर Click to add Text लिहिलेल्या textbox वर क्लिक करा.
04:08 आता त्यामधे “A1 services” असे टाईप करा आणि textbox च्या बाहेर कुठेही क्लिक करा.
04:17 अशाप्रकारे आपण slide मध्ये कंटेंट समाविष्ट केले.
04:22 पुढे वापरण्यासाठी presentation सेव्ह करू.
04:28 फाईल सेव्ह करण्यासाठी Standard toolbar मधील Save आयकॉन क्लिक करा.
04:34 स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल.
04:38 हे Name फिल्डमधे आपल्याला फाईलचे नाव भरण्यास सांगेल.
04:44 “Sample-Impress” हे फाईलचे नाव टाईप करत आहे.
04:50 फाईल सेव्ह करण्याची जागा म्हणून मी डावीकडील Desktop हा पर्याय निवडत आहे.
04:57 उजव्या कोपऱ्यात खाली File type हा ड्रॉप डाऊन दिसेल.
05:03 त्यावर क्लिक करा.
05:06 इथे file types किंवा file extensions ची यादी आहे जी वापरून फाईल सेव्ह करता येते.
05:14 LibreOffice Impress चा डिफॉल्ट file type हा ODF Presentation (.odp) आहे.
05:23 ODF म्हणजे Open Document Format जे ओपन स्टँडर्ड आहे.
05:30 डायलॉग बॉक्सच्या उजव्या कोपऱ्यात वर Save बटण क्लिक करा.
05:37 हे तुम्हाला पुन्हा Impress विंडोवर घेऊन जाईल.
05:41 आता title bar मधे झालेला बदल बघा.

आधीचे नाव बदलून ते Sample-Impress.odp झाले आहे.

05:51 सेव्ह करण्यासाठी menu bar मधील File मेनूमधे जाऊन

Save पर्यायावर क्लिक करा.

06:01 आता File menu तील Close पर्यायावर क्लिक करून presentationबंद करू.
06:08 पुढे LibreOffice Impress मध्ये अस्तित्वात असलेले presentation कसे उघडायचे हे बघू.
06:15 आता आपण तेच presentation Sample-Impress.odp उघडू.
06:22 LibreOffice इंटरफेसच्या डावीकडील Open File मेनूवर क्लिक करा.
06:28 फाईल ब्राऊजर डायलॉग बॉक्स उघडेल.
06:32 presentation ज्या ठिकाणी सेव्ह केलेले आहे तिथे जा.
06:37 आता दिसत असणाऱ्या फाईलच्या नावांच्या यादीतून Sample-Impress.odp ही फाईल निवडा.
06:45 Open बटणावर क्लिक करा.
06:49 Impress विंडोमधे Sample-Impress.odp ही फाईल उघडेल.
06:56 आता Impress presentation हे MS PowerPoint presentation म्हणून कसे सेव्ह करायचे ते पाहू.
07:04 menu bar मधील File मेनूमधे जाऊन Save As पर्यायावर क्लिक करा.
07:11 Save As डायलॉग बॉक्स स्क्रीनवर दिसेल.
07:15 उजव्या कोपऱ्यातील खालील File type ह्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करा.
07:20 आपल्याला यादीमधे dot ppt आणि dot pptx हे फॉरमॅट्स येथे दिसतील.
07:27 हे फाईल फॉरमॅट्स नंतर MS Office PowerPoint ऍप्लिकेशन म्हणून उघडता येतात.
07:34 PowerPoint 2007-365 (.pptx) हा फाईल फॉरमॅट निवडा.
07:43 फाईल सेव्ह करण्यासाठी Desktop हे लोकेशन निवडा.
07:48 उजव्या कोपऱ्यात वर असलेल्या Save बटणावर क्लिक करा.
07:53 इतर फाईल फॉरमॅटमधे फाईल सेव्ह केल्यास, Confirm File Format डायलॉग बॉक्स उघडेल.
08:01 Ask when not saving in ODF or default format” हा पर्याय निवडा.
08:09 शेवटी “Use PowerPoint 2007-365 Format बटण क्लिक करा.
08:18 dot pptx नावाने फाईल सेव्ह झाली आहे.
08:23 Impress फाईल्स PDF फॉरमॅटमधे देखील एक्सपोर्ट करता येतात.
08:28 त्यासाठी Standard toolbar मधील “Export Directly as PDF" आयकॉनवर क्लिक करा.
08:35 किंवा menu bar मधील File menu वर क्लिक करूनही आपण असे करू शकतो.
08:42 Export As ह्या सबमेनूवर क्लिक करा.

नंतर Export as PDF पर्याय क्लिक करा.

08:49 PDF options हा डायलॉग बॉक्स उघडेल.
08:53 या डायलॉग बॉक्समधे PDF चे पर्याय आपल्याला हवे तसे बदलण्यासाठी विविध सेटींग्ज दिसतील.
09:00 डिफॉल्ट रूपात असलेली सेटींग तशीच ठेवून खालील Export बटण क्लिक करा.
09:08 फाईल सेव्ह करण्याची जागा निवडून Save बटण क्लिक करा.
09:15 त्या फोल्डरमधे pdf फाईल तयार होईल.
09:20 presentation सेव्ह करून

येथे दाखवल्याप्रमाणे बंद करा.

09:28 अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

09:34 या पाठात आपण शिकलो,

LibreOffice Impress विषयी

09:40 विविध toolbars
09:43 नवीन Presentation तयार करणे.
09:47 presentation सेव्ह आणि बंद करणे
09:51 अस्तित्वात असलेले presentation उघडणे.
09:55 आणि ते MS PowerPoint presentation म्हणून सेव्ह करणे.
10:01 Impress मधून PDF डॉक्युमेंट म्हणून एक्सपोर्ट करणे.
10:06 असाईनमेंट म्हणून,

Impress मधे नवे presentation उघडा.

10:12 पहिल्या slide मधे काही कंटेंट टाईप करा.
10:16 ते Practice-Impress.odp नावाने सेव्ह करा.
10:22 ते MS PowerPoint presentation म्हणून सेव्ह करा.
10:26 नंतर presentation बंद करा.
10:29 आपण सेव्ह केलेले presentation पुन्हा उघडा.
10:34 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:43 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

10:54 तुम्हाला या पाठासंदर्भात काही प्रश्न आहेत का?

कृपया या साईटला भेट द्या.

11:00 ज्या भागासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे त्याच्या मिनिट आणि सेकंदांची नोंद करा.
11:05 प्रश्न थोडक्यात विचारा.
11:08 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीममधील कोणीतरी उत्तर देईल.
11:13 प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल.
11:18 स्पोकन ट्युटोरियल फोरम हे या पाठाशी संबंधित विशिष्ट प्रश्नांसाठी आहे.
11:24 कृपया पाठाशी संबंध नसलेले आणि इतर सर्वसामान्य प्रश्न विचारू नये.

त्यामुळे गोंधळ कमी होईल.

11:32 असंबध्दता टाळल्यास सदर मजकूर शैक्षणिक साहित्य म्हणून वापरता येईल.
11:38 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:45 DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.

ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali