Difference between revisions of "LibreOffice-Suite-Impress-6.3/C2/Introduction-to-LibreOffice-Impress/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 38: | Line 38: | ||
|| 00:34 | || 00:34 | ||
|| '''Impress''' मधून '''PDF''' डॉक्युमेंट म्हणून एक्सपोर्ट करणे. | || '''Impress''' मधून '''PDF''' डॉक्युमेंट म्हणून एक्सपोर्ट करणे. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 50: | Line 49: | ||
|| 00:49 | || 00:49 | ||
|| इम्प्रेसचे साम्य '''Microsoft Office Suite''' मधील '''Microsoft Powerpoint''' शी आहे. | || इम्प्रेसचे साम्य '''Microsoft Office Suite''' मधील '''Microsoft Powerpoint''' शी आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
|| 00:56 | || 00:56 | ||
Line 65: | Line 63: | ||
|- | |- | ||
|| 01:13 | || 01:13 | ||
− | || '''Microsoft Windows | + | || '''Microsoft Windows 8''' किंवा त्यापुढील वर्जन्स |
|- | |- | ||
Line 71: | Line 69: | ||
|| '''GNU/Linux ''' ऑपरेटिंग सिस्टीम आणि | || '''GNU/Linux ''' ऑपरेटिंग सिस्टीम आणि | ||
− | '''Mac ''' | + | '''Mac OSX ''' |
|- | |- | ||
Line 156: | Line 154: | ||
|- | |- | ||
|| 03:47 | || 03:47 | ||
− | || '''Click to add Title''' लिहिलेल्या ''' textbox''' वर क्लिक करा . | + | || '''Click to add Title''' लिहिलेल्या ''' textbox''' वर क्लिक करा. |
|- | |- |
Revision as of 15:51, 31 August 2020
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Introduction to LibreOffice Impress या पाठात आपले स्वागत. |
00:07 | ह्या पाठात आपण शिकणार आहोत: |
00:11 | LibreOffice Impress विषयी |
00:14 | त्यातील विविध toolbars |
00:17 | नवीन Presentation तयार करणे. |
00:21 | presentation सेव्ह आणि बंद करणे. |
00:25 | अस्तित्वात असलेले presentation उघडणे. |
00:29 | आणि ते MS PowerPoint presentation म्हणून सेव्ह करणे. |
00:34 | Impress मधून PDF डॉक्युमेंट म्हणून एक्सपोर्ट करणे. |
00:40 | LibreOffice Impress म्हणजे काय? |
00:43 | LibreOffice Impress हा LibreOffice Suite चा presentation घटक आहे. |
00:49 | इम्प्रेसचे साम्य Microsoft Office Suite मधील Microsoft Powerpoint शी आहे. |
00:56 | हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर आहे. |
01:00 | त्याचे वितरण, वापर व त्यातील बदल निर्बंधांशिवाय करता येतो. |
01:07 | खालील कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम्सवर LibreOffice Impress कार्यान्वित होऊ शकते: |
01:13 | Microsoft Windows 8 किंवा त्यापुढील वर्जन्स |
01:17 | GNU/Linux ऑपरेटिंग सिस्टीम आणि
Mac OSX |
01:25 | या पाठासाठी आपण
Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 18.04 आणि |
01:33 | LibreOffice Suite वर्जन 6.3.5 वापरत आहोत. |
01:39 | डिफॉल्ट रूपात, नवीनतम Ubuntu Linux OS मधे LibreOffice Suite आधीच इन्स्टॉल केलेले असते. |
01:47 | विशिष्ट वर्जन इन्स्टॉल करण्यासाठी या वेबसाईटवरील LibreOffice Installation या मालिकेचा संदर्भ घ्या. |
01:55 | LibreOffice Impress कसे उघडायचे ते जाणून घेऊ. |
02:01 | Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीममधे खालच्या डाव्या कोपऱ्यातील Show applications आयकॉनवर क्लिक करा. |
02:10 | सर्च बार मधे Impress असे टाईप करा. |
02:15 | दर्शवलेल्या सूचीमधील LibreOffice Impress च्या आयकॉनवर क्लिक करा. |
02:21 | विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममधे खालच्या डाव्या कोपऱ्यातील Start Menu आयकॉन क्लिक करा. |
02:29 | सर्च बार मधे Impress असे टाईप करा. |
02:33 | दर्शवलेल्या सूचीमधील LibreOffice Impress आयकॉनवर क्लिक करा. |
02:39 | Select a Template डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:44 | येथे विविध inbuilt templates दर्शवलेल्या आहेत.
तुम्ही त्यापैकी कुठलीही निवडू शकता. |
02:53 | आपण Alizarin template निवडू आणि तळाच्या उजव्या कोपऱ्यातील Open बटण क्लिक करू. |
03:02 | याद्वारे मुख्य Impress विंडोमधे रिकामे presentation उघडले जाईल. |
03:08 | आता Impress विंडोच्या मुख्य घटकांबद्दल जाणून घेऊ. |
03:15 | Impress विंडोमधे विविध toolbars आहेत. |
03:19 | जसे की, Title bar, Menu bar, Standard toolbar, Formatting bar, Status bar, आणि Sidebar. |
03:30 | toolbars विषयी मालिकेत पुढे आपण अधिक जाणून घेऊ. |
03:37 | आपले पहिले presentation करण्यासाठी आपण तयार आहोत! |
03:42 | slide मध्ये काही कंटेंट समाविष्ट करून सुरूवात करूया. |
03:47 | Click to add Title लिहिलेल्या textbox वर क्लिक करा. |
03:53 | आता त्यामधे “Benefit of Open Source” असे टाईप करा आणि textbox च्या बाहेर कुठेही क्लिक करा. |
04:02 | नंतर Click to add Text लिहिलेल्या textbox वर क्लिक करा. |
04:08 | आता त्यामधे “A1 services” असे टाईप करा आणि textbox च्या बाहेर कुठेही क्लिक करा. |
04:17 | अशाप्रकारे आपण slide मध्ये कंटेंट समाविष्ट केले. |
04:22 | पुढे वापरण्यासाठी presentation सेव्ह करू. |
04:28 | फाईल सेव्ह करण्यासाठी Standard toolbar मधील Save आयकॉन क्लिक करा. |
04:34 | स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:38 | हे Name फिल्डमधे आपल्याला फाईलचे नाव भरण्यास सांगेल. |
04:44 | “Sample-Impress” हे फाईलचे नाव टाईप करत आहे. |
04:50 | फाईल सेव्ह करण्याची जागा म्हणून मी डावीकडील Desktop हा पर्याय निवडत आहे. |
04:57 | उजव्या कोपऱ्यात खाली File type हा ड्रॉप डाऊन दिसेल. |
05:03 | त्यावर क्लिक करा. |
05:06 | इथे file types किंवा file extensions ची यादी आहे जी वापरून फाईल सेव्ह करता येते. |
05:14 | LibreOffice Impress चा डिफॉल्ट file type हा ODF Presentation (.odp) आहे. |
05:23 | ODF म्हणजे Open Document Format जे ओपन स्टँडर्ड आहे. |
05:30 | डायलॉग बॉक्सच्या उजव्या कोपऱ्यात वर Save बटण क्लिक करा. |
05:37 | हे तुम्हाला पुन्हा Impress विंडोवर घेऊन जाईल. |
05:41 | आता title bar मधे झालेला बदल बघा.
आधीचे नाव बदलून ते Sample-Impress.odp झाले आहे. |
05:51 | सेव्ह करण्यासाठी menu bar मधील File मेनूमधे जाऊन
Save पर्यायावर क्लिक करा. |
06:01 | आता File menu तील Close पर्यायावर क्लिक करून presentationबंद करू. |
06:08 | पुढे LibreOffice Impress मध्ये अस्तित्वात असलेले presentation कसे उघडायचे हे बघू. |
06:15 | आता आपण तेच presentation Sample-Impress.odp उघडू. |
06:22 | LibreOffice इंटरफेसच्या डावीकडील Open File मेनूवर क्लिक करा.
|
06:28 | फाईल ब्राऊजर डायलॉग बॉक्स उघडेल. |
06:32 | presentation ज्या ठिकाणी सेव्ह केलेले आहे तिथे जा. |
06:37 | आता दिसत असणाऱ्या फाईलच्या नावांच्या यादीतून Sample-Impress.odp ही फाईल निवडा. |
06:45 | Open बटणावर क्लिक करा. |
06:49 | Impress विंडोमधे Sample-Impress.odp ही फाईल उघडेल. |
06:56 | आता Impress presentation हे MS PowerPoint presentation म्हणून कसे सेव्ह करायचे ते पाहू. |
07:04 | menu bar मधील File मेनूमधे जाऊन Save As पर्यायावर क्लिक करा. |
07:11 | Save As डायलॉग बॉक्स स्क्रीनवर दिसेल. |
07:15 | उजव्या कोपऱ्यातील खालील File type ह्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करा. |
07:20 | आपल्याला यादीमधे dot ppt आणि dot pptx हे फॉरमॅट्स येथे दिसतील. |
07:27 | हे फाईल फॉरमॅट्स नंतर MS Office PowerPoint ऍप्लिकेशन म्हणून उघडता येतात. |
07:34 | PowerPoint 2007-365 (.pptx) हा फाईल फॉरमॅट निवडा. |
07:43 | फाईल सेव्ह करण्यासाठी Desktop हे लोकेशन निवडा. |
07:48 | उजव्या कोपऱ्यात वर असलेल्या Save बटणावर क्लिक करा. |
07:53 | इतर फाईल फॉरमॅटमधे फाईल सेव्ह केल्यास, Confirm File Format डायलॉग बॉक्स उघडेल. |
08:01 | “Ask when not saving in ODF or default format” हा पर्याय निवडा. |
08:09 | शेवटी “Use PowerPoint 2007-365 Format बटण क्लिक करा. |
08:18 | dot pptx नावाने फाईल सेव्ह झाली आहे. |
08:23 | Impress फाईल्स PDF फॉरमॅटमधे देखील एक्सपोर्ट करता येतात. |
08:28 | त्यासाठी Standard toolbar मधील “Export Directly as PDF" आयकॉनवर क्लिक करा. |
08:35 | किंवा menu bar मधील File menu वर क्लिक करूनही आपण असे करू शकतो. |
08:42 | Export As ह्या सबमेनूवर क्लिक करा.
नंतर Export as PDF पर्याय क्लिक करा. |
08:49 | PDF options हा डायलॉग बॉक्स उघडेल.
|
08:53 | या डायलॉग बॉक्समधे PDF चे पर्याय आपल्याला हवे तसे बदलण्यासाठी विविध सेटींग्ज दिसतील.
|
09:00 | डिफॉल्ट रूपात असलेली सेटींग तशीच ठेवून खालील Export बटण क्लिक करा. |
09:08 | फाईल सेव्ह करण्याची जागा निवडून Save बटण क्लिक करा. |
09:15 | त्या फोल्डरमधे pdf फाईल तयार होईल. |
09:20 | presentation सेव्ह करून
येथे दाखवल्याप्रमाणे बंद करा. |
09:28 | अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
09:34 | या पाठात आपण शिकलो,
LibreOffice Impress विषयी |
09:40 | विविध toolbars |
09:43 | नवीन Presentation तयार करणे.
|
09:47 | presentation सेव्ह आणि बंद करणे
|
09:51 | अस्तित्वात असलेले presentation उघडणे.
|
09:55 | आणि ते MS PowerPoint presentation म्हणून सेव्ह करणे. |
10:01 | Impress मधून PDF डॉक्युमेंट म्हणून एक्सपोर्ट करणे.
|
10:06 | असाईनमेंट म्हणून,
Impress मधे नवे presentation उघडा. |
10:12 | पहिल्या slide मधे काही कंटेंट टाईप करा. |
10:16 | ते Practice-Impress.odp नावाने सेव्ह करा. |
10:22 | ते MS PowerPoint presentation म्हणून सेव्ह करा. |
10:26 | नंतर presentation बंद करा.
|
10:29 | आपण सेव्ह केलेले presentation पुन्हा उघडा. |
10:34 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
10:43 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
10:54 | तुम्हाला या पाठासंदर्भात काही प्रश्न आहेत का?
|
11:00 | ज्या भागासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे त्याच्या मिनिट आणि सेकंदांची नोंद करा.
|
11:05 | प्रश्न थोडक्यात विचारा.
|
11:08 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीममधील कोणीतरी उत्तर देईल. |
11:13 | प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. |
11:18 | स्पोकन ट्युटोरियल फोरम हे या पाठाशी संबंधित विशिष्ट प्रश्नांसाठी आहे. |
11:24 | कृपया पाठाशी संबंध नसलेले आणि इतर सर्वसामान्य प्रश्न विचारू नये.
|
11:32 | असंबध्दता टाळल्यास सदर मजकूर शैक्षणिक साहित्य म्हणून वापरता येईल. |
11:38 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:45 | DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.
|