Difference between revisions of "Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-3/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) (Created page with '{| border=1 || '''Visual Cue''' ||''Narration''' |- | 00.05 |ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले …') |
(No difference)
|
Revision as of 11:31, 11 July 2013
Visual Cue | Narration' | ||
00.05 | ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. | ||
00.09 | हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे. | ||
00.16 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. | ||
00.28 | हे ट्यूटोरियल पहिल्या नंतर आपण, प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय? | ||
00.35 | प्रॉपर्टीस विंडो मध्ये Object constraints panel , Modifiers Panel आणि Object Data Panel काय आहे? | ||
00.44 | प्रॉपर्टीस विंडो मधील Object constraints panel, Modifiers Panel आणि Object Data Panel मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहे? हे शिकू. | ||
00.57 | मे असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे. | ||
01.01 | जर नसेल तर कृपया आमचे अगोदर चे ट्यूटोरियल, Basic Description of the Blender Interface पहा. | ||
01.10 | प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजुवर स्थित आहे. | ||
01.16 | आपण मागील ट्यूटोरियल मध्ये, प्रॉपर्टीस विंडो आणि त्यांच्या सेट्टिंग्स चे पहिले चार पॅनल्स पाहिले आहेत. | ||
01.23 | आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पाहुया. अधिक चांगले पहाण्या आणि समजण्या करीता प्रथम आपल्याला प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलावा लागेल. | ||
01.33 | प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करून पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा. | ||
01.43 | प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय आता आपण अधिक स्पष्टपणे पाहु शकतो. | ||
01.47 | ब्लेंडर विंडो चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे - How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा. | ||
01.57 | प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा. | ||
02.03 | chain आइकान वर लेफ्ट क्लिक करा. हे Object Constraints पॅनल आहे. | ||
02.12 | Add constraint वर लेफ्ट क्लिक करा. या मेन्यू मध्ये विविध ऑब्जेक्ट कन्स्ट्रेंट्स ची सूची आहे. | ||
02.19 | येथे कन्स्ट्रेंट्स चे तीन मुख्य प्रकार आहेत – Transform, Tracking आणि Relationship. | ||
02.31 | Copy location चा उपयोग एका ऑब्जेक्ट चे स्थान कॉपी करून त्यास इतर ऑब्जेक्ट मध्ये सेट करण्यास केला जातो. | ||
02.38 | 3D view वर जा. lamp निवडण्यासाठी त्यावर राइट क्लिक करा. | ||
02.45 | Object Constraints Panel वर पुन्हा जा. | ||
02.49 | add constraint वर लेफ्ट क्लिक करा. | ||
02.52 | Transform च्या खाली copy location निवडा. | ||
02.57 | Add constraint मेन्यू बार च्या खाली नवीन पॅनल दिसेल. | ||
03.05 | या पॅनल मध्ये Copy location कन्स्ट्रेंट साठी सेट्टिंग्स समाविष्ट आहे . | ||
03.06 | तुम्हाला कॉपी लोकेशन पॅनल मध्ये डाव्या बाजुवर नारंगी क्यूब सह पांढरा बार दिसत आहे का? | ||
03.12 | हे Target bar आहे. येथे आपण आपल्या target object. चे नाव जोडतो. | ||
03.21 | target bar वर लेफ्ट क्लिक करा. | ||
03.24 | सूची मधून cube निवडा. | ||
03.29 | कॉपी लोकेशन कन्स्ट्रेंट क्यूब च्या स्थान निर्देशांक कॉपी करते आणि त्यास लॅंम्प वर लागू करते. | ||
03.37 | परिणामतः लॅंम्प क्यूब च्या स्थानी स्थानांतरित होते. | ||
03.42 | Copy location च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या cross आइकान वर लेफ्ट क्लिक करा | ||
03.50 | कन्स्ट्रेंट निघाला आहे. लॅंम्प तिच्या मूळ स्थानी पुन्हा स्थानांतरित झाली आहे. | ||
03.58 | तर अशा प्रकारे object constraint कार्य करते. | ||
04.02 | आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये object constraints चा उपयोग अनेक वेळा करणार आहोत. | ||
04.07 | आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल कडे वळू. 3D view वर जा. | ||
04.16 | cube निवडण्यासाठी त्यावर राइट क्लिक करा. | ||
04.19 | प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर, रो च्या पुढील आइकान वर लेफ्ट क्लिक करा. | ||
04.26 | हे Modifiers panel आहे. | ||
04.29 | Modifier ओब्जेक्टला त्याचा मूळ गुणधर्म न बदलता त्यास विरुपीत करते.मी प्रात्यक्षित करून दाखविते. | ||
04.36 | Modifiers पॅनल वर पुन्हा जा. | ||
04.40 | ADD modifier वर लेफ्ट क्लिक करा. येथे मॉडिफाइयर्स चे तीन मुख्य प्रकार आहे - Generate, Deform आणि Simulate | ||
04.54 | मेन्यू च्या तळभागी डाव्या कोपऱ्यात असलेल्या Subdivision surface वर लेफ्ट क्लिक करा. | ||
05.02 | क्यूब एक विरुपीत बॉल मध्ये बदलते. Add modifier मेन्यू बार च्या खाली एक नवीन पॅनल दिसते. | ||
05.10 | हे पॅनल Subdivision surface modifier साठी सेट्टिंग्स दर्शविते. | ||
05.16 | View 1 वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 3टाइप करा आणि एंटर दाबा. | ||
05.25 | आता क्यूब चेंडू किंवा गोलक सारखी दिसत आहे. | ||
05.28 | आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये subdivision surface Modifiers बद्दल शिकू. | ||
05.35 | Subdivision surface पॅनल च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या cross आइकान वर लेफ्ट क्लिक करा. | ||
05.43 | modifier निघालेला आहे. क्यूब पुन्हा त्याच्या मूळ रूपात बदलली आहे. | ||
05.49 | modifierने क्यूब चा मूळ गुणधर्म बदललेला नाही. | ||
05.54 | आपण इतर Modifiers बद्दल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू. | ||
05.59 | प्रॉपर्टीस विंडो च्या वरच्या रो वर असलेल्या inverted triangleआइकान वर लेफ्ट क्लिक करा ' | ||
06.07 | हे Object Data पॅनल आहे. | ||
06.10 | निवडलेल्या वर्टैसज़ चा गट सेट करण्यासाठी Vertex groups चा उपयोग केला जातो . | ||
06.15 | Vertex groups चा वापर कसा करायचा हे आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु. | ||
06.22 | Shape Keys चा उपयोग edit मोड मध्ये ऑब्जेक्ट एनिमेट करण्यासाठी केला जातो. | ||
06.28 | तुम्हाला shape keys box च्या सर्वात वर उजव्या बाजूला प्लस चिन्ह दिसत आहे का? | ||
06.34 | याचा उपयोग ऑब्जेक्ट मध्ये नवीन शेप की जोडण्यासाठी केला जातो. | ||
06.39 | plus sign वर लेफ्ट क्लिक करा. पहिली key Basis आहे. | ||
06.50 | हि key, जे ऑब्जेक्ट आपण एनिमेट करणार आहोत त्याचे मूळ रूप सेव करते. | ||
06.55 | म्हणून आपण हि key बदलू शकत नाही. | ||
06.58 | इतर की जोडण्यासाठी पुन्हा plus sign वर लेफ्ट क्लिक करा Key 1 हि प्रथम की आहे जी बदलली जाऊ शकते. | ||
07.10 | 3D view वर जा. | ||
07.13 | Edit मोड मध्ये जाण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील tab दाबा. | ||
07.18 | क्यूब मोजण्यासाठी S दाबा. माउस ड्रॅग करा. मापन ची खात्री करण्यासाठी लेफ्ट क्लिक करा.
|
07.29 | Object मोड मध्ये जाण्यासाठी tab दाबा.
|
07.33 | क्यूब आपल्या मूळ आकारात आली आहे. परंतु आपण edit मोड मध्ये केलेल्या मापनाचे काय झाले? | ||
07.40 | Object Data पॅनल मध्ये Shape keys box वर जा. | ||
07.45 | Key 1 हि सक्रिय की आहे आणि blue मध्ये चिन्हांकित आहे. | ||
07.50 | उजव्या बाजुवर शेप की ची वॅल्यू आहे. हि वॅल्यू खाली मॉडिफाइड करू शकतो. | ||
07.57 | 0.000 वॅल्यू वर लेफ्ट क्लिक करा. | ||
08.03 | कीबोर्ड वर 1' टाइप करा आणि enter की दाबा. क्यूब आता श्रेणीत आहे. | ||
08.12 | जसे आपण पुढे जाऊ, आपण अधिक शेप जोडत राहू आणि क्यूब मॉडिफाइ करत राहू. | ||
08.17 | ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये एनिमेटिंग करताना, तुम्ही मला शेप की चा नेहेमी वापर करताना पहाल. | ||
08.26 | पुढील सेट्टिंग्स UV texture आहे. ऑब्जेक्ट मध्ये जुडलेले टेक्सचर मॉडिफाइ करण्यासाठी याचा वापर केला जातो. | ||
08.33 | यास आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु. | ||
08.38 | आता पुढे जाऊन नवीन फाइल तयार करा. | ||
08.42 | Copy Location Constraint वापरुन, क्यूब चे लोकेशन लॅंम्प मध्ये कॉपी करा. | ||
08.49 | Subdivision Surface modifier वापरुन, cube ला sphere मध्ये बदला. shape keys वापरुन क्यूब एनिमेट करा. | ||
09.00 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
| ||
09.09 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro. | ||
09.30 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. | ||
09.32 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. | ||
09.35 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. | ||
09.40 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. | ||
09.47 | आमच्या सह जुडण्यासाठी, | ||
09.49 | धन्यवाद. |