Difference between revisions of "GeoGebra-5.04/C3/Create-action-object-Tools/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 3: Line 3:
 
||'''Narration'''
 
||'''Narration'''
  
 +
|-
 +
||00:01
 +
||जिओजेब्रा मधील Create Action Object Tools वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
  
 
|-  
 
|-  
|| 0:01
+
||00:07
|| जिओजेब्रा मधील Create Action Object Tools वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
+
||या ट्यूटोरियल मध्ये आपण free  आणि dependent Objects बद्दल शिकू.
|-
+
 
|| 0:07
+
|| या ट्यूटोरियल मध्ये आपण free  आणि dependent Objects बद्दल शिकू.
+
 
|-  
 
|-  
|| 0:14
+
||00:14
|| त्याचप्रमाणे आपण शिकू,
+
||त्याचप्रमाणे आपण शिकू, चेक बॉक्स तयार करणे
चेक बॉक्स तयार करणे
+
insert बटण तयार करणे
+
insert बटण तयार करणे , इनपुट बॉक्स समाविष्ट करणे
इनपुट बॉक्स समाविष्ट करणे
+
 
|-  
 
|-  
|| 0:23
+
||00:23
 
||हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे.
 
||हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे.
 
उबंटू लिनक्स ओएस आवृत्ती 16.04
 
उबंटू लिनक्स ओएस आवृत्ती 16.04
 
जिओजेब्रा आवृत्ती 5.0.438.0-डी
 
जिओजेब्रा आवृत्ती 5.0.438.0-डी
 
|-  
 
|-  
||0:36
+
||00:36
 
||या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणार्‍याला GeoGebra इंटरफेसची माहिती असावी.संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया या  वेबसाइटला भेट द्या.
 
||या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणार्‍याला GeoGebra इंटरफेसची माहिती असावी.संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया या  वेबसाइटला भेट द्या.
 
|-  
 
|-  
|| 0:47
+
||00:47
|| या ट्यूटोरियल मध्ये आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले tangents to a circle tool वापरू.
+
||या ट्यूटोरियल मध्ये आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले tangents to a circle tool वापरू.
 
|-  
 
|-  
|| 0:54
+
||00:54
|| "या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी आपल्याला कोड file च्या link मध्ये दिलेली झिप फाइल डाउनलोड  
+
||"या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी आपल्याला कोड file च्या link मध्ये दिलेली झिप फाइल डाउनलोड  
 
करणे आवश्यक आहे."
 
करणे आवश्यक आहे."
 
|-  
 
|-  
|| 1:00
+
||01:00
 
|| डाउनलोड केलेली झिप फाईल काढा.काढलेल्या फोल्डर मधून tangents-circle.ggt फाईल शोधा.
 
|| डाउनलोड केलेली झिप फाईल काढा.काढलेल्या फोल्डर मधून tangents-circle.ggt फाईल शोधा.
 
|-  
 
|-  
|| 1:10
+
||01:10
|| मी माझ्या डेस्कटॉपवर आधीपासूनच फाइल डाउनलोड केली आहे आणि काढली आहे.
+
||मी माझ्या डेस्कटॉपवर आधीपासूनच फाइल डाउनलोड केली आहे आणि काढली आहे.
 
|-  
 
|-  
|| 1:15
+
||01:15
|| मी त्यावर राइट-क्लिक करेन आणि Open With GeoGebra
+
||मी त्यावर राइट-क्लिक करेन आणि Open With GeoGebra
 
|-  
 
|-  
|| 1:20
+
||01:20
|| Tangents to a circle tool वर क्लिक करा आणि ग्राफिक्स view मध्ये दोन बिंदू क्लिक करा.
+
||Tangents to a circle tool वर क्लिक करा आणि ग्राफिक्स view मध्ये दोन बिंदू क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 1:28
+
||01:28
|| वर्तुळाची स्पर्शिका ग्राफिक्स view मध्ये रेखाटली जाते.
+
||वर्तुळाची स्पर्शिका ग्राफिक्स view मध्ये रेखाटली जाते.
 
|-  
 
|-  
|| 1:32
+
||01:32
|| आता मी फ्री आणि डिपेंडेंट ऑब्जेक्ट्स बद्दल स्पष्टीकरण देईन.
+
||आता मी फ्री आणि डिपेंडेंट ऑब्जेक्ट्स बद्दल स्पष्टीकरण देईन.
 
|-  
 
|-  
|| 1:37
+
||01:37
|| आकृती पूर्ण करू.
+
||आकृती पूर्ण करू.
 
|-  
 
|-  
|| 1:40
+
||01:40
|| इंटरसेक्ट टूल वर क्लिक करा. वर्तुळाला स्पर्शिकेचे छेदनबिंदू चिन्हांकित करा.
+
||इंटरसेक्ट टूल वर क्लिक करा. वर्तुळाला स्पर्शिकेचे छेदनबिंदू चिन्हांकित करा.
 
|-  
 
|-  
|| 1:49
+
||01:49
|| सेगमेंट टूल वापरुन आपण A C, A D आणि A B जोडू.
+
||सेगमेंट टूल वापरुन आपण A C, A D आणि A B जोडू.
 
|-  
 
|-  
|| 2:00
+
||02:00
 
|| Algebra view मध्ये, रेषाखंड  AC रेषाखंड  AD च्या बरोबरीचा आहे.
 
|| Algebra view मध्ये, रेषाखंड  AC रेषाखंड  AD च्या बरोबरीचा आहे.
 
त्या वर्तुळ c च्या त्रिज्या आहेत.
 
त्या वर्तुळ c च्या त्रिज्या आहेत.
 
|-  
 
|-  
|| 2:09
+
||02:09
|| आता वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या संपर्क बिंदूवरील कोन मोजूया.
+
||आता वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या संपर्क बिंदूवरील कोन मोजूया.
 
|-  
 
|-  
|| 2:15
+
||02:15
|| एंगल टूल वर क्लिक करा आणि बिंदू B, C, A. वर क्लिक करा आणि नंतर बिंदू A, D, B वर क्लिक करा.
+
||एंगल टूल वर क्लिक करा आणि बिंदू B, C, A. वर क्लिक करा आणि नंतर बिंदू A, D, B वर क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 2:32
+
||02:32
|| लक्ष द्या  अल्फा आणि बीटा कोन 90 अंश आहेत.
+
||लक्ष द्या  अल्फा आणि बीटा कोन 90 अंश आहेत.
 
|-  
 
|-  
|| 2:37
+
||02:37
|| कारण संपर्काच्या बिंदूवर, वर्तुळातील स्पर्शिका त्रिज्याशी लंब असते.
+
||कारण संपर्काच्या बिंदूवर, वर्तुळातील स्पर्शिका त्रिज्याशी लंब असते.
 
|-  
 
|-  
|| 2:44
+
||02:44
|| Algebra view मध्ये, टॉगल स्टाईल बार नावाच्या त्रिकोण बाणावर क्लिक करा.
+
||Algebra view मध्ये, टॉगल स्टाईल बार नावाच्या त्रिकोण बाणावर क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 2:50
+
||02:50
|| Auxillary Objects,Sort Objects by ड्रॉप-डाउन आणि fx ड्रॉप-डाउन दिसेल.
+
||Auxillary Objects,Sort Objects by ड्रॉप-डाउन आणि fx ड्रॉप-डाउन दिसेल.
 
|-  
 
|-  
|| 2:58
+
||02:58
|| Sort Objects by  ड्रॉप-डाउन वर क्लिक करा.Sort by मेनू उघडेल.
+
||Sort Objects by  ड्रॉप-डाउन वर क्लिक करा.Sort by मेनू उघडेल.
 
|-  
 
|-  
|| 3:05
+
||03:05
|| या मेनूमध्ये, Dependency, Object Type, Layer आणि Construction Order check-boxes आहेत.
+
||या मेनूमध्ये, Dependency, Object Type, Layer आणि Construction Order check-boxes आहेत.
 
|-  
 
|-  
|| 3:15
+
||03:15
|| आधिपासूनच ऑब्जेक्ट टाइप चेक बॉक्स निवडला गेला आहे.
+
||आधिपासूनच ऑब्जेक्ट टाइप चेक बॉक्स निवडला गेला आहे.
 
|-  
 
|-  
|| 3:19
+
||03:19
|| इतर ऑपरेटिंग सिस्टममध्ये एक वेगळा चेक बॉक्स निवडला जाऊ शकतो.
+
||इतर ऑपरेटिंग सिस्टममध्ये एक वेगळा चेक बॉक्स निवडला जाऊ शकतो.
 
|-  
 
|-  
|| 3:24
+
||03:24
|| डिपेंडेंसी चेक बॉक्स निवडू.
+
||डिपेंडेंसी चेक बॉक्स निवडू.
 
|-  
 
|-  
||3:28
+
||03:28
 
||"लक्षात घ्या की केवळ A आणि B बिंदू Free Objects अंतर्गत आहेत. इतर सर्व ऑब्जेक्ट्स डिपेंडेंट  
 
||"लक्षात घ्या की केवळ A आणि B बिंदू Free Objects अंतर्गत आहेत. इतर सर्व ऑब्जेक्ट्स डिपेंडेंट  
 
ऑब्जेक्ट्स अंतर्गत आहेत."
 
ऑब्जेक्ट्स अंतर्गत आहेत."
 
|-  
 
|-  
|| 3:38
+
||03:38
 
||आपण इतर चेकबॉक्स निवडू शकता आणि ऑब्जेक्ट्सची क्रमवारी कशी आहे हे पाहू शकता.
 
||आपण इतर चेकबॉक्स निवडू शकता आणि ऑब्जेक्ट्सची क्रमवारी कशी आहे हे पाहू शकता.
 
|-  
 
|-  
|| 3:45
+
||03:45
|| आता आपण चेक बॉक्स कसा तयार करावा ते शिकू.
+
||आता आपण चेक बॉक्स कसा तयार करावा ते शिकू.
 
|-  
 
|-  
|| 3:49
+
||03:49
|| चेक बॉक्स टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
+
||चेक बॉक्स टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 3:56
+
||03:56
|| Check Box to Show/hide Objects dialog box उघडेल   
+
||Check Box to Show/hide Objects dialog box उघडेल   
 
|-  
 
|-  
|| 4:00
+
||04:00
|| Caption Text बॉक्स मध्ये, मी Angles टाइप करेन.
+
||Caption Text बॉक्स मध्ये, मी Angles टाइप करेन.
 
|-  
 
|-  
|| 4:04
+
||04:04
|| सिलेक्ट ऑब्जेक्ट्स ड्रॉप-डाउन मधून, Angle Alpha आणि Angle Beta निवडू.
+
||सिलेक्ट ऑब्जेक्ट्स ड्रॉप-डाउन मधून, Angle Alpha आणि Angle Beta निवडू.
 
|-  
 
|-  
|| 4:12
+
||04:12
|| नंतर बॉक्समधील अप्लाय बटणावर क्लिक करा.
+
||नंतर बॉक्समधील अप्लाय बटणावर क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 4:16
+
||04:16
|| अँगल्स चेक बॉक्स ग्राफिक्स व्ह्यूमध्ये दिसते.
+
||अँगल्स चेक बॉक्स ग्राफिक्स व्ह्यूमध्ये दिसते.
 
|-  
 
|-  
|| 4:20
+
||04:20
|| ग्राफिक व्यू मध्ये इतर ऑब्जेक्ट्स क्लिक करणे टाळण्यासाठी मूव्ह टूल वर क्लिक करा.
+
||ग्राफिक व्यू मध्ये इतर ऑब्जेक्ट्स क्लिक करणे टाळण्यासाठी मूव्ह टूल वर क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 4:27
+
||04:27
|| Angles check-box बुलियन व्हॅल्यू a म्हणून views  मध्ये  दर्शविले गेले आहे.
+
||Angles check-box बुलियन व्हॅल्यू a म्हणून views  मध्ये  दर्शविले गेले आहे.
 
|-  
 
|-  
|| 4:33
+
||04:33
|| हा चेक बॉक्स वापरुन आपण अल्फा आणि बीटा कोन दर्शवू किंवा लपवू शकतो.
+
||हा चेक बॉक्स वापरुन आपण अल्फा आणि बीटा कोन दर्शवू किंवा लपवू शकतो.
 
|-  
 
|-  
|| 4:39
+
||04:39
|| Algebra view मध्ये, कोन दर्शविल्यावर Boolean Value true आहे.
+
||Algebra view मध्ये, कोन दर्शविल्यावर Boolean Value true आहे.
 
|-  
 
|-  
|| 4:44
+
||04:44
|| जेव्हा ते लपवले जातात तेव्हा Boolean Value false होते.
+
||जेव्हा ते लपवले जातात तेव्हा Boolean Value false होते.
 
|-  
 
|-  
|| 4:49
+
||04:49
|| आता आपण इनपुट बॉक्स समाविष्ट करू.
+
||आता आपण इनपुट बॉक्स समाविष्ट करू.
 
|-  
 
|-  
|| 4:51
+
||04:51
|| इनपुट बॉक्स टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
+
||इनपुट बॉक्स टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 4:59
+
||04:59
|| इनपुट बॉक्स ग्राफिक्स व्यू मध्ये दिसते.
+
||इनपुट बॉक्स ग्राफिक्स व्यू मध्ये दिसते.
 
|-  
 
|-  
|| 5:02
+
||05:02
|| बॉक्समध्ये, caption म्हणून circle टाइप करा.
+
||बॉक्समध्ये, caption म्हणून circle टाइप करा.
 
|-  
 
|-  
|| 5:06
+
||05:06
|| लिंक्ड ऑब्जेक्ट ड्रॉप-डाउन मध्ये, circle c निवडा. आणि बॉक्समधील ओके बटणावर क्लिक करा.
+
||लिंक्ड ऑब्जेक्ट ड्रॉप-डाउन मध्ये, circle c निवडा. आणि बॉक्समधील ओके बटणावर क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 5:14
+
||05:14
|| सर्कल इनपुट बॉक्स, त्याच्या निर्देशांकासह, ग्राफिक्स व्ह्यूमध्ये दिसते.
+
||सर्कल इनपुट बॉक्स, त्याच्या निर्देशांकासह, ग्राफिक्स व्ह्यूमध्ये दिसते.
 
|-  
 
|-  
|| 5:20
+
||05:20
|| ते निवडण्यासाठी मूव्ह टूलवर क्लिक करा.
+
||ते निवडण्यासाठी मूव्ह टूलवर क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 5:23
+
||05:23
|| इनपुट बॉक्समध्ये, ए च्या जागी बी टाइप करा आणि एंटर दाबा.
+
||इनपुट बॉक्समध्ये, ए च्या जागी बी टाइप करा आणि एंटर दाबा.
 
|-  
 
|-  
|| 5:29
+
||05:29
|| स्पर्शिका, कोन आणि सर्व संबंधित objects अदृश्य होतील.
+
||स्पर्शिका, कोन आणि सर्व संबंधित objects अदृश्य होतील.
 
|-  
 
|-  
|| 5:34
+
||05:34
|| वर्तुळाची स्थिती देखील बदलली आहे
+
||वर्तुळाची स्थिती देखील बदलली आहे
 
|-  
 
|-  
|| 5:38
+
||05:38
|| हे घडते कारण सर्व objects बिंदू A वर अवलंबून असतात.
+
||हे घडते कारण सर्व objects बिंदू A वर अवलंबून असतात.
 
|-  
 
|-  
|| 5:44
+
||05:44
||असाईनमेंट म्हणून,
+
||असाईनमेंट म्हणून,circle इनपुट बॉक्समध्ये  (A,B) ते (B,A) आणि (A,A) बदला आणि काय होते ते पहा.
circle इनपुट बॉक्समध्ये  (A,B) ते (B,A) आणि (A,A) बदला आणि काय होते ते पहा.
+
 
आपले निरीक्षण समजावून सांगा.
 
आपले निरीक्षण समजावून सांगा.
 
|-  
 
|-  
|| 5:57
+
||05:57
|| बदल पूर्ववत करण्यासाठी Undo वर क्लिक करा
+
||बदल पूर्ववत करण्यासाठी Undo वर क्लिक करा
 
|-  
 
|-  
|| 6:01
+
||06:01
|| आता आपण बटण कसे तयार करायचे ते शिकू.
+
||आता आपण बटण कसे तयार करायचे ते शिकू.
 
|-  
 
|-  
|| 6:04
+
||06:04
|| बटण टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
+
||बटण टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 6:10
+
||06:10
|| बटण डायलॉग बॉक्स उघडेल.
+
||बटण डायलॉग बॉक्स उघडेल.
 
|-  
 
|-  
|| 6:13
+
||06:13
|| Caption म्हणून व्हॅल्यू टाइप करा.
+
||Caption म्हणून व्हॅल्यू टाइप करा.
 
|-  
 
|-  
|| 6:16
+
||06:16
|| GeoGebra स्क्रिप्ट बॉक्स मध्ये खालील स्क्रिप्ट टाइप करा.
+
||GeoGebra स्क्रिप्ट बॉक्स मध्ये खालील स्क्रिप्ट टाइप करा.
 
|-  
 
|-  
|| 6:20
+
||06:20
|| आता मी स्क्रिप्ट समजावून सांगते.
+
||आता मी स्क्रिप्ट समजावून सांगते.
 
|-  
 
|-  
|| 6:23
+
||06:23
 
||ही ओळ A च्या निर्देशांकांची स्थिती A -1 मध्ये बदलेल.याचा अर्थ असा की A चे x निर्देशांक x -1 होईल आणि A चे y निर्देशांक y-1 होईल.
 
||ही ओळ A च्या निर्देशांकांची स्थिती A -1 मध्ये बदलेल.याचा अर्थ असा की A चे x निर्देशांक x -1 होईल आणि A चे y निर्देशांक y-1 होईल.
 
|-  
 
|-  
|| 6:37
+
||06:37
|| त्याचप्रमाणे ही ओळ B च्या निर्देशांकांची स्थिती B + 2 मध्ये बदलेल.
+
||त्याचप्रमाणे ही ओळ B च्या निर्देशांकांची स्थिती B + 2 मध्ये बदलेल.
 
|-  
 
|-  
|| 6:43
+
||06:43
|| ही ओळ रेषाखंड j चा निळा रंग सेट करेल.
+
||ही ओळ रेषाखंड j चा निळा रंग सेट करेल.
 
|-  
 
|-  
|| 6:47
+
||06:47
|| ही ओळ रेषाखंड h चा हिरवा रंग सेट करेल.
+
||ही ओळ रेषाखंड h चा हिरवा रंग सेट करेल.
 
|-  
 
|-  
|| 6:51
+
||06:51
|| ही ओळ रेषाखंड i चा लाल रंग सेट करेल.
+
||ही ओळ रेषाखंड i चा लाल रंग सेट करेल.
 
|-  
 
|-  
|| 6:55
+
||06:55
|| तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
+
||तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 6:58
+
||06:58
|| व्हॅल्यू बटण ग्राफिक्स व्ह्यू मध्ये दिसते.
+
||व्हॅल्यू बटण ग्राफिक्स व्ह्यू मध्ये दिसते.
 
|-  
 
|-  
|| 7:02
+
||07:02
|| मूव्ह टूल निवडा आणि व्हॅल्यू बटणावर क्लिक करा.
+
||मूव्ह टूल निवडा आणि व्हॅल्यू बटणावर क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 7:08
+
||07:08
|| ग्राफिक्स व्ह्यू मधील बदल पहा.
+
||ग्राफिक्स व्ह्यू मधील बदल पहा.
 
|-  
 
|-  
|| 7:11
+
||07:11
|| लक्षात घ्या की बिंदू A आणि बिंदू B चे निर्देशांक बदलले आहेत.
+
||लक्षात घ्या की बिंदू A आणि बिंदू B चे निर्देशांक बदलले आहेत.
 
|-  
 
|-  
|| 7:16
+
||07:16
|| त्यानुसार रेषाखंडाचे रंग बदलले आहेत.
+
||त्यानुसार रेषाखंडाचे रंग बदलले आहेत.
 
|-  
 
|-  
|| 7:20
+
||07:20
|| झूम आउट टूल वर क्लिक करा आणि झूम कमी करण्यासाठी ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा.
+
||झूम आउट टूल वर क्लिक करा आणि झूम कमी करण्यासाठी ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 7:26
+
||07:26
|| मी पुन्हा व्हॅल्यू बटणावर क्लिक करेन. बिंदू ए आणि B च्या निर्देशांकातील बदल पहा.
+
||मी पुन्हा व्हॅल्यू बटणावर क्लिक करेन. बिंदू ए आणि B च्या निर्देशांकातील बदल पहा.
 
|-  
 
|-  
|| 7:35
+
||07:35
||असाईनमेंट म्हणून,
+
||असाईनमेंट म्हणून,एक नवीन बटण तयार करा. A आणि B बिंदूंचा रंग आणि स्थिती बदलण्यासाठी जिओजेब्रा स्क्रिप्ट लिहा.
एक नवीन बटण तयार करा.
+
A आणि B बिंदूंचा रंग आणि स्थिती बदलण्यासाठी जिओजेब्रा स्क्रिप्ट लिहा.
+
 
|-  
 
|-  
|| 7:46
+
||07:46
|| आता आपण action tools एकत्र करू आणि काय होते ते पाहू.
+
||आता आपण action tools एकत्र करू आणि काय होते ते पाहू.
 
|-  
 
|-  
|| 7:51
+
||07:51
|| मी एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडली आहे.
+
||मी एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडली आहे.
 
|-  
 
|-  
|| 7:55
+
||07:55
|| स्लाइडर टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्ह्यू मध्ये क्लिक करा
+
||स्लाइडर टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्ह्यू मध्ये क्लिक करा
 
|-  
 
|-  
|| 8:01
+
||08:01
|| स्लाइडर डायलॉग बॉक्स उघडेल.
+
||स्लाइडर डायलॉग बॉक्स उघडेल.
 
|-  
 
|-  
|| 8:04
+
||08:04
|| आधिपासूनच, नंबर रेडिओ बटण a Name ने निवडलेले आहे.
+
||आधिपासूनच, नंबर रेडिओ बटण a Name ने निवडलेले आहे.
 
आपण जसे आहे तसे सोडून देऊ.
 
आपण जसे आहे तसे सोडून देऊ.
 
|-  
 
|-  
|| 8:13
+
||08:13
|| आपण Min चे मूल्य 1, Max चे 10 आणि Increment चे 1  सेट करू.
+
||आपण Min चे मूल्य 1, Max चे 10 आणि Increment चे 1  सेट करू.
 
|-  
 
|-  
|| 8:21
+
||08:21
|| तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा. ग्राफिक व्यू मध्ये a नंबर स्लाइडर दिसेल.
+
||तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा. ग्राफिक व्यू मध्ये a नंबर स्लाइडर दिसेल.
 
|-  
 
|-  
|| 8:28
+
||08:28
|| आता रेग्युलर पॉलीगॉन टूल वर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू मध्ये दोन बिंदू क्लिक करा.
+
||आता रेग्युलर पॉलीगॉन टूल वर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू मध्ये दोन बिंदू क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 8:36
+
||08:36
|| "Regular Polygon  Text बॉक्स उघडेल.  Vertices Text बॉक्समध्ये, टाइप करा a आणि बॉक्समधील  
+
||"Regular Polygon  Text बॉक्स उघडेल.  Vertices Text बॉक्समध्ये, टाइप करा a आणि बॉक्समधील  
 
ओके बटणावर क्लिक करा."
 
ओके बटणावर क्लिक करा."
 
|-  
 
|-  
|| 8:46
+
||08:46
|| अल्जीब्रा व्यू मध्ये पहा, Polygon  अंतर्गत आपल्याकडे poly1 undefined आहे.
+
||अल्जीब्रा व्यू मध्ये पहा, Polygon  अंतर्गत आपल्याकडे poly1 undefined आहे.
 
|-  
 
|-  
|| 8:52
+
||08:52
|| स्लाइडर ड्रॅग केल्यावर लक्षात घ्या की वेगवेगळ्या बाजूंनी बहुभुज दिसतात.
+
||स्लाइडर ड्रॅग केल्यावर लक्षात घ्या की वेगवेगळ्या बाजूंनी बहुभुज दिसतात.
 
|-  
 
|-  
|| 9:05
+
||09:05
|| आता आपण इनपुट बॉक्स समाविष्ट करू.
+
||आता आपण इनपुट बॉक्स समाविष्ट करू.
 
|-  
 
|-  
|| 9:08
+
||09:08
|| इनपुट बॉक्स टूल वर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
+
||इनपुट बॉक्स टूल वर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 9:15
+
||09:15
|| इनपुट dailog बॉक्स उघडेल.
+
||इनपुट dailog बॉक्स उघडेल.
 
|-  
 
|-  
|| 9:18
+
||09:18
|| बॉक्स मध्ये Caption  म्हणून Number of sides टाइप करा.
+
||बॉक्स मध्ये Caption  म्हणून Number of sides टाइप करा.
 
|-  
 
|-  
|| 9:22
+
||09:22
|| लिंक्ड ऑब्जेक्ट ड्रॉप-डाउनमध्ये a = 1 निवडा. टेक्स्ट बॉक्स मधील ओके बटणावर क्लिक करा.
+
||लिंक्ड ऑब्जेक्ट ड्रॉप-डाउनमध्ये a = 1 निवडा. टेक्स्ट बॉक्स मधील ओके बटणावर क्लिक करा.
 
|-  
 
|-  
|| 9:30
+
||09:30
|| ग्राफिक्स व्यू मध्ये Number of sides input box दिसेल.
+
||ग्राफिक्स व्यू मध्ये Number of sides input box दिसेल.
 
|-  
 
|-  
|| 9:35
+
||09:35
|| अल्जीब्रा व्यू मध्ये , स्लाइडर लपविण्यासाठी number स्लाइडर a = 1 अनचेक करा.
+
||अल्जीब्रा व्यू मध्ये , स्लाइडर लपविण्यासाठी number स्लाइडर a = 1 अनचेक करा.
 
|-  
 
|-  
|| 9:41
+
||09:41
|| Number of sides input box मध्ये, टाइप करा 4 आणि एंटर दाबा. आपल्याला एक चौरस दिसेल.
+
||Number of sides input box मध्ये, टाइप करा 4 आणि एंटर दाबा. आपल्याला एक चौरस दिसेल.
 
|-  
 
|-  
|| 9:50
+
||09:50
|| त्याचप्रमाणे, आपण 3 ते 10 दरम्यान कोणतीही संख्या टाइप करू शकता आणि संबंधित बहुभुज पाहू शकता.
+
||त्याचप्रमाणे, आपण 3 ते 10 दरम्यान कोणतीही संख्या टाइप करू शकता आणि संबंधित बहुभुज पाहू शकता.
 
|-  
 
|-  
|| 9:57
+
||09:57
|| असाईनमेंट म्हणून,
+
||असाईनमेंट म्हणून,स्लाइडर आणि इनपुट बॉक्स दर्शविण्यासाठी आणि लपविण्यासाठी एक चेक बॉक्स तयार करा.
स्लाइडर आणि इनपुट बॉक्स दर्शविण्यासाठी आणि लपविण्यासाठी एक चेक बॉक्स तयार करा.
+
 
|-  
 
|-  
|| 10:04
+
||10:04
 
||चला थोडक्यात पाहू.
 
||चला थोडक्यात पाहू.
  
 
या ट्यूटोरियल मध्ये आपण free आणि dependent objects बद्दल शिकलो आहोत.
 
या ट्यूटोरियल मध्ये आपण free आणि dependent objects बद्दल शिकलो आहोत.
 
|-  
 
|-  
|| 10:12
+
||10:12
 
||तसेच आपण शिकलो,
 
||तसेच आपण शिकलो,
 
   
 
   
Line 323: Line 319:
  
 
|-  
 
|-  
|| 10:22
+
||10:22
|| पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करुन पहा.
+
||पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करुन पहा.
 
|-  
 
|-  
|| 10:30
+
||10:30
|| "स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी,कृपया आम्हाला लिहा."
+
||"स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी,कृपया आम्हाला लिहा."
 
|-  
 
|-  
|| 10:38
+
||10:38
|| कृपया या फोरममध्ये त्या विशिष्ट वेळे मधील प्रश्न पोस्ट करा.
+
||कृपया या फोरममध्ये त्या विशिष्ट वेळे मधील प्रश्न पोस्ट करा.
 
|-  
 
|-  
|| 10:42
+
||10:42
|| "स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.  
+
||"स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.  
 
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे."
 
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे."
 
|-  
 
|-  
|| 10:54
+
||10:54
|| मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद.
+
||मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद.
  
  
 
|-
 
|-
 
|}
 
|}

Latest revision as of 18:17, 5 February 2020

Time Narration
00:01 जिओजेब्रा मधील Create Action Object Tools वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्यूटोरियल मध्ये आपण free  आणि dependent Objects बद्दल शिकू.
00:14 त्याचप्रमाणे आपण शिकू, चेक बॉक्स तयार करणे

insert बटण तयार करणे , इनपुट बॉक्स समाविष्ट करणे

00:23 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे.

उबंटू लिनक्स ओएस आवृत्ती 16.04 जिओजेब्रा आवृत्ती 5.0.438.0-डी

00:36 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणार्‍याला GeoGebra इंटरफेसची माहिती असावी.संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया या वेबसाइटला भेट द्या.
00:47 या ट्यूटोरियल मध्ये आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले tangents to a circle tool वापरू.
00:54 "या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी आपल्याला कोड file च्या link मध्ये दिलेली झिप फाइल डाउनलोड

करणे आवश्यक आहे."

01:00 डाउनलोड केलेली झिप फाईल काढा.काढलेल्या फोल्डर मधून tangents-circle.ggt फाईल शोधा.
01:10 मी माझ्या डेस्कटॉपवर आधीपासूनच फाइल डाउनलोड केली आहे आणि काढली आहे.
01:15 मी त्यावर राइट-क्लिक करेन आणि Open With GeoGebra
01:20 Tangents to a circle tool वर क्लिक करा आणि ग्राफिक्स view मध्ये दोन बिंदू क्लिक करा.
01:28 वर्तुळाची स्पर्शिका ग्राफिक्स view मध्ये रेखाटली जाते.
01:32 आता मी फ्री आणि डिपेंडेंट ऑब्जेक्ट्स बद्दल स्पष्टीकरण देईन.
01:37 आकृती पूर्ण करू.
01:40 इंटरसेक्ट टूल वर क्लिक करा. वर्तुळाला स्पर्शिकेचे छेदनबिंदू चिन्हांकित करा.
01:49 सेगमेंट टूल वापरुन आपण A C, A D आणि A B जोडू.
02:00 Algebra view मध्ये, रेषाखंड AC रेषाखंड AD च्या बरोबरीचा आहे.

त्या वर्तुळ c च्या त्रिज्या आहेत.

02:09 आता वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या संपर्क बिंदूवरील कोन मोजूया.
02:15 एंगल टूल वर क्लिक करा आणि बिंदू B, C, A. वर क्लिक करा आणि नंतर बिंदू A, D, B वर क्लिक करा.
02:32 लक्ष द्या अल्फा आणि बीटा कोन 90 अंश आहेत.
02:37 कारण संपर्काच्या बिंदूवर, वर्तुळातील स्पर्शिका त्रिज्याशी लंब असते.
02:44 Algebra view मध्ये, टॉगल स्टाईल बार नावाच्या त्रिकोण बाणावर क्लिक करा.
02:50 Auxillary Objects,Sort Objects by ड्रॉप-डाउन आणि fx ड्रॉप-डाउन दिसेल.
02:58 Sort Objects by  ड्रॉप-डाउन वर क्लिक करा.Sort by मेनू उघडेल.
03:05 या मेनूमध्ये, Dependency, Object Type, Layer आणि Construction Order check-boxes आहेत.
03:15 आधिपासूनच ऑब्जेक्ट टाइप चेक बॉक्स निवडला गेला आहे.
03:19 इतर ऑपरेटिंग सिस्टममध्ये एक वेगळा चेक बॉक्स निवडला जाऊ शकतो.
03:24 डिपेंडेंसी चेक बॉक्स निवडू.
03:28 "लक्षात घ्या की केवळ A आणि B बिंदू Free Objects अंतर्गत आहेत. इतर सर्व ऑब्जेक्ट्स डिपेंडेंट

ऑब्जेक्ट्स अंतर्गत आहेत."

03:38 आपण इतर चेकबॉक्स निवडू शकता आणि ऑब्जेक्ट्सची क्रमवारी कशी आहे हे पाहू शकता.
03:45 आता आपण चेक बॉक्स कसा तयार करावा ते शिकू.
03:49 चेक बॉक्स टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
03:56 Check Box to Show/hide Objects dialog box उघडेल
04:00 Caption Text बॉक्स मध्ये, मी Angles टाइप करेन.
04:04 सिलेक्ट ऑब्जेक्ट्स ड्रॉप-डाउन मधून, Angle Alpha आणि Angle Beta निवडू.
04:12 नंतर बॉक्समधील अप्लाय बटणावर क्लिक करा.
04:16 अँगल्स चेक बॉक्स ग्राफिक्स व्ह्यूमध्ये दिसते.
04:20 ग्राफिक व्यू मध्ये इतर ऑब्जेक्ट्स क्लिक करणे टाळण्यासाठी मूव्ह टूल वर क्लिक करा.
04:27 Angles check-box बुलियन व्हॅल्यू a म्हणून views मध्ये दर्शविले गेले आहे.
04:33 हा चेक बॉक्स वापरुन आपण अल्फा आणि बीटा कोन दर्शवू किंवा लपवू शकतो.
04:39 Algebra view मध्ये, कोन दर्शविल्यावर Boolean Value true आहे.
04:44 जेव्हा ते लपवले जातात तेव्हा Boolean Value false होते.
04:49 आता आपण इनपुट बॉक्स समाविष्ट करू.
04:51 इनपुट बॉक्स टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
04:59 इनपुट बॉक्स ग्राफिक्स व्यू मध्ये दिसते.
05:02 बॉक्समध्ये, caption म्हणून circle टाइप करा.
05:06 लिंक्ड ऑब्जेक्ट ड्रॉप-डाउन मध्ये, circle c निवडा. आणि बॉक्समधील ओके बटणावर क्लिक करा.
05:14 सर्कल इनपुट बॉक्स, त्याच्या निर्देशांकासह, ग्राफिक्स व्ह्यूमध्ये दिसते.
05:20 ते निवडण्यासाठी मूव्ह टूलवर क्लिक करा.
05:23 इनपुट बॉक्समध्ये, ए च्या जागी बी टाइप करा आणि एंटर दाबा.
05:29 स्पर्शिका, कोन आणि सर्व संबंधित objects अदृश्य होतील.
05:34 वर्तुळाची स्थिती देखील बदलली आहे
05:38 हे घडते कारण सर्व objects बिंदू A वर अवलंबून असतात.
05:44 असाईनमेंट म्हणून,circle इनपुट बॉक्समध्ये  (A,B) ते (B,A) आणि (A,A) बदला आणि काय होते ते पहा.

आपले निरीक्षण समजावून सांगा.

05:57 बदल पूर्ववत करण्यासाठी Undo वर क्लिक करा
06:01 आता आपण बटण कसे तयार करायचे ते शिकू.
06:04 बटण टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
06:10 बटण डायलॉग बॉक्स उघडेल.
06:13 Caption म्हणून व्हॅल्यू टाइप करा.
06:16 GeoGebra स्क्रिप्ट बॉक्स मध्ये खालील स्क्रिप्ट टाइप करा.
06:20 आता मी स्क्रिप्ट समजावून सांगते.
06:23 ही ओळ A च्या निर्देशांकांची स्थिती A -1 मध्ये बदलेल.याचा अर्थ असा की A चे x निर्देशांक x -1 होईल आणि A चे y निर्देशांक y-1 होईल.
06:37 त्याचप्रमाणे ही ओळ B च्या निर्देशांकांची स्थिती B + 2 मध्ये बदलेल.
06:43 ही ओळ रेषाखंड j चा निळा रंग सेट करेल.
06:47 ही ओळ रेषाखंड h चा हिरवा रंग सेट करेल.
06:51 ही ओळ रेषाखंड i चा लाल रंग सेट करेल.
06:55 तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
06:58 व्हॅल्यू बटण ग्राफिक्स व्ह्यू मध्ये दिसते.
07:02 मूव्ह टूल निवडा आणि व्हॅल्यू बटणावर क्लिक करा.
07:08 ग्राफिक्स व्ह्यू मधील बदल पहा.
07:11 लक्षात घ्या की बिंदू A आणि बिंदू B चे निर्देशांक बदलले आहेत.
07:16 त्यानुसार रेषाखंडाचे रंग बदलले आहेत.
07:20 झूम आउट टूल वर क्लिक करा आणि झूम कमी करण्यासाठी ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा.
07:26 मी पुन्हा व्हॅल्यू बटणावर क्लिक करेन. बिंदू ए आणि B च्या निर्देशांकातील बदल पहा.
07:35 असाईनमेंट म्हणून,एक नवीन बटण तयार करा. A आणि B बिंदूंचा रंग आणि स्थिती बदलण्यासाठी जिओजेब्रा स्क्रिप्ट लिहा.
07:46 आता आपण action tools एकत्र करू आणि काय होते ते पाहू.
07:51 मी एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडली आहे.
07:55 स्लाइडर टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्ह्यू मध्ये क्लिक करा
08:01 स्लाइडर डायलॉग बॉक्स उघडेल.
08:04 आधिपासूनच, नंबर रेडिओ बटण a Name ने निवडलेले आहे.

आपण जसे आहे तसे सोडून देऊ.

08:13 आपण Min चे मूल्य 1, Max चे 10 आणि Increment चे 1 सेट करू.
08:21 तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा. ग्राफिक व्यू मध्ये a नंबर स्लाइडर दिसेल.
08:28 आता रेग्युलर पॉलीगॉन टूल वर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू मध्ये दोन बिंदू क्लिक करा.
08:36 "Regular Polygon  Text बॉक्स उघडेल.  Vertices Text बॉक्समध्ये, टाइप करा a आणि बॉक्समधील

ओके बटणावर क्लिक करा."

08:46 अल्जीब्रा व्यू मध्ये पहा, Polygon  अंतर्गत आपल्याकडे poly1 undefined आहे.
08:52 स्लाइडर ड्रॅग केल्यावर लक्षात घ्या की वेगवेगळ्या बाजूंनी बहुभुज दिसतात.
09:05 आता आपण इनपुट बॉक्स समाविष्ट करू.
09:08 इनपुट बॉक्स टूल वर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
09:15 इनपुट dailog बॉक्स उघडेल.
09:18 बॉक्स मध्ये Caption म्हणून Number of sides टाइप करा.
09:22 लिंक्ड ऑब्जेक्ट ड्रॉप-डाउनमध्ये a = 1 निवडा. टेक्स्ट बॉक्स मधील ओके बटणावर क्लिक करा.
09:30 ग्राफिक्स व्यू मध्ये Number of sides input box दिसेल.
09:35 अल्जीब्रा व्यू मध्ये , स्लाइडर लपविण्यासाठी number स्लाइडर a = 1 अनचेक करा.
09:41 Number of sides input box मध्ये, टाइप करा 4 आणि एंटर दाबा. आपल्याला एक चौरस दिसेल.
09:50 त्याचप्रमाणे, आपण 3 ते 10 दरम्यान कोणतीही संख्या टाइप करू शकता आणि संबंधित बहुभुज पाहू शकता.
09:57 असाईनमेंट म्हणून,स्लाइडर आणि इनपुट बॉक्स दर्शविण्यासाठी आणि लपविण्यासाठी एक चेक बॉक्स तयार करा.
10:04 चला थोडक्यात पाहू.

या ट्यूटोरियल मध्ये आपण free आणि dependent objects बद्दल शिकलो आहोत.

10:12 तसेच आपण शिकलो,

चेक बॉक्स तयार करणे

insert बटण तयार करणे

इनपुट बॉक्स समाविष्ट करणे

10:22 पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करुन पहा.
10:30 "स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी,कृपया आम्हाला लिहा."
10:38 कृपया या फोरममध्ये त्या विशिष्ट वेळे मधील प्रश्न पोस्ट करा.
10:42 "स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.

यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे."

10:54 मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद.


Contributors and Content Editors

PoojaMoolya, Radhika