Difference between revisions of "DWSIM-3.4/C2/Rigorous-Distillation/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
Nancyvarkey (Talk | contribs) m (Nancyvarkey moved page DWSIM/C2/Rigorous-Distillation/Marathi to DWSIM-3.4/C2/Rigorous-Distillation/Marathi without leaving a redirect: Archived as old version) |
(No difference)
|
Latest revision as of 10:44, 8 January 2020
Time | Narration |
00:00 | DWSIM मध्ये Simulating a Rigorous distillation column वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | कन्नन मौद्गल्ल्या, हे या प्रॉजेक्ट चे प्रमुख आहेत. |
00:10 | ह्या पाठात आपण, एक Distillation column चे रिगरस सिम्युलेशन करूया. |
00:15 | आपण column pressure profile निर्दिष्ट करणे शिकू. |
00:20 | tray efficiencies कुठे निर्दिष्ट करणे ते पाहु. |
00:23 | प्रॉडक्ट कॉमपोज़िशन्स इच्छित अनुसार आहे की नाही हे तपासू. |
00:29 | तसेच आपण column profiles कसे पहाणे हे शिकू. |
00:34 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी DWSIM 3.4 वापरत आहे. |
00:39 | ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी, तुम्हाला |
00:41 | DWSIM मध्ये simulation file कसे उघडणे. |
00:45 | flowsheet मध्ये कॉंपोनेंट्स कसे जोडणे. |
00:47 | thermodynamic packages कसे निवडने. |
00:51 | material आणि energy streams कसे जोडणे आणि त्यांचे प्रॉपर्टीस कसे निर्दिष्ट करणे माहीत असले पाहिजे. |
00:57 | आपली वेबसाइट spoken tutorial dot org पूर्वापेक्षित ट्यूटोरियल्स ची माहिती देते. |
01:05 | तुम्ही ह्या साइट मधून हे ट्यूटोरियल्स आणि सर्व संबंधित फाइल एक्सेस करू शकता. |
01:12 | ही स्लाइड, एका पुर्वीपेक्षित ट्यूटोरियल्स मध्ये प्रॉब्लेम कसे सोडवले हे दाखवते. |
01:17 | हे shortcut distillation वापरुन सोडवले जाते. |
01:23 | DWSIM मध्ये संबंधित फाइल उघडू. |
01:28 | मी आधीच DWSIM उघडले आहे. |
01:31 | मी आधीच shortcut dash end dot dwxml फाइल लोड केले आहे. |
01:38 | ही फाइल spoken-tutorial.org वेबसाइट वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. |
01:45 | "rigorous" म्हणून हे सेव्ह करू. |
01:58 | तुम्ही आता पाहु शकता की फाइल चे नाव "rigorous" ने बदलले आहे. |
02:03 | Configure Simulation बटनावर क्लिक करा. |
02:06 | Thermodynamics टॅबच्या खाली, Options मेनु शोधा. |
02:13 | त्यावर क्लिक करा. |
02:15 | वरील पंढर्या भागात, तुम्हाला एक Units System नावाचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा. |
02:22 | उजव्या बाजूच्या कॉलम मध्ये Pressure शोधा. |
02:26 | ते पाहण्यासाठी, मी हे इथे आणते. |
02:30 | त्याचे यूनिट atmosphere ने बदला. |
02:35 | त्याच प्रमाणे, Delta_P चे यूनिट देखील atmosphere ने बदला. |
02:42 | Molar flow rate चे यूनिट देखील kilo moles per hour ने बदला. |
02:50 | Back to simulation वर क्लिक करा. |
02:53 | आता स्लाइड्स वर जाऊ. |
02:56 | ह्या स्लाइड मध्ये जे प्रॉब्लेम सोडवले आहे, ती फाइल DWSIM मध्ये उघडली आहे. |
03:02 | सल्यूशन पुढील स्लाइडमध्ये दिले आहे. |
03:05 | हा प्रॉब्लेम shortcut distillation वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये सोडवला होता. |
03:11 | हे वॅल्यूज rigorous distillation column प्रॉब्लेम साठी आधार स्वरुप होते. |
03:17 | तुम्हाला एका कागदावर ह्या वॅल्यूज लिहायच्या असतील. |
03:20 | आपण थोड्या वेळाने ह्या वॅल्यूज वापरु. |
03:24 | आता rigorous distillation column ला Shortcut column ने बदलून सुरुवात करू. |
03:31 | मी simulation वर परत जाते. |
03:33 | Shortcut column वर राइट क्लिक दाबून त्याला delete करा. |
03:40 | प्रॉंप्टवर उत्तरला yes करायचे. |
03:43 | Object Palette मध्ये Distillation column शोधा. |
03:46 | त्यावर क्लिक करून shortcut distillation column च्या जाग्यावर ड्रॉप करा. |
03:52 | तुम्हाला त्याचे स्थान समायोजित करावे लागेल. |
03:55 | कॉलम क्लिक करून त्याला निवडा. |
03:59 | Selected Object विंडो वर जा. |
04:02 | Properties टॅब च्या अंतर्गत, Connections मेनू शोधा. |
04:05 | हा तिसरे आयटम आहे. |
04:08 | ह्यामध्ये, Edit Connections पाहु शकतो. त्यावर क्लिक करा. |
04:13 | त्याला ताबडतोब क्लिक केल्यानंतर, उजव्या बाजूला एक बटण दिसते; |
04:16 | ते तीन ठिपके सह बटण आहे, त्यावर क्लिक करा. |
04:21 | इथे एक पॉप अप विंडो आहे. |
04:23 | Feeds मेनूच्या अंतर्गत, + (plus) बटन वर क्लिक करा जो की Add बटन आहे. |
04:29 | To Stage कॉलम अंतर्गत, डिफॉल्ट रूपात Condenser हे पर्याय आहे. |
04:36 | जेथे फीड प्रविष्ट होईल तिथे आपल्याला स्टेज निर्दष्ट करावे लागेल. |
04:41 | Condenser च्या बाजूच्या एरो वर क्लिक करा. |
04:44 | माझ्या DWSIM च्या वर्जन मध्ये, मला दुसऱ्यांदा क्लिक करावे लागते. |
04:49 | stages ची सूची पाहु शकतो. |
04:51 | त्या स्टेज ला निवडा जेथे आपल्याला फीड Distillation column मध्ये प्रविष्ट करायचे आहे. |
04:57 | येथे आपण Stage_6 निवडू. |
05:00 | आता आपण material stream निवडूया. |
05:03 | Stream मेनू च्या डाउन-एरो वर क्लिक करा. |
05:08 | हे दोनदा क्लिक करावे लागेल. |
05:10 | Feed वर क्लिक करा. |
05:12 | आपली जोडणी झाली आहे जे की Feed Stage_6 मध्ये गेले पाहिजे. |
05:17 | प्रत्यक्ष कनेक्शन flowsheet मध्ये नंतर केले जाईल. |
05:22 | हे shortcut distillation column मध्ये ह्या सल्यूशन नुसार मिळाले आहे. |
05:27 | स्लाइड च्या अनुसार, आपल्याला optimal feed location सहा दिसेल. |
05:31 | DWSIM वर परत जाऊ. |
05:35 | त्याच प्रकारे, आपल्याला product streams ना जोडायचे आहे. |
05:39 | Condenser ला Distillate ने जोडा. |
05:42 | Reboiler ला Bottoms ने जोडा. |
05:46 | आता, आपण heat duties ला reboiler आणि condenser ने जोडू. |
05:50 | C-Duty ला Condenser सह जोडा आणि R-Duty ला Reboiler सह जोडा. |
05:58 | आता आपण सर्व जोड्या कनेक्शन मध्ये रूपांतरित करूया. |
06:02 | कोणत्याही एका वर क्लिक करा Feed किंवा Condenser किंवा Reboiler. |
06:09 | हे पेरिंग द्वारे नमूद केलीली जोडणी पूर्ण होते. |
06:14 | आपण हे हलवुन तपासू शकतो. |
06:17 | केलेले कनेक्शन तुम्ही पाहू शकता. |
06:21 | मी हे बंद करते. |
06:24 | ते आणखीन सुंदर दिसण्यासाठी मी काही स्ट्रीम्सना स्थलांतर करते. |
06:35 | Column क्लिक करून निवडा. |
06:37 | Properties टॅब च्या अंतर्गत, Column Properties विभाग शोधा. |
06:43 | हे पहिले पर्याय आहे. हा विभाग Distillation Column चे विविध आट्रिब्यूट्स स्पष्ट करण्यासाठी वापरले जाते. |
06:51 | ह्या विभागात, पहिले पर्याय Condenser Pressure आहे. |
06:55 | डिफॉल्ट रूपात ते 1 atmosphere आहे. |
06:59 | ते असेच सोडून देऊ. नंतरचा Reboiler Pressure आहे. |
07:04 | मी त्याची वॅल्यू 1.1 atmosphere ने बदलेल. |
07:09 | हे वापरून, मी column मध्ये लीनीयर प्रोफाइल कसे स्थापन करायचे दाखवेन. |
07:16 | पुढे Number of Stages पर्याय शोधा. |
07:20 | तुम्हाला इथे ट्रेसची एकूण संख्या प्रविष्ट करायची आहे. |
07:24 | येथे 15 प्रविष्ट करा. |
07:27 | कारण, ही संख्या कंडेन्सरला समाविष्ट करते जी DWSIM मध्ये देखील आहे. |
07:32 | total condenser वापरण्याची योजना केली,त्यामुळे, ही संख्या सोप्या पद्धतीने दिलेल्या इक्विलिब्रियम स्टेजस पेक्षा एक जास्त असणे आवश्यक आहे. |
07:41 | आपल्याला सोप्या पद्धतीने इक्विलिब्रियम स्टेजस 14 मिळाले आहे. |
07:47 | ते स्लाइड मध्ये पाहु शकतो. |
07:50 | आता मागे जाऊ. पुढील पर्याय Edit Stages आहे. त्यावर क्लिक करा. |
07:57 | उजवीकडील बटण दाबा. |
08:01 | हे condenser आणि reboiler pressures 1 आणि 1.1 ऐट्मस्फिर वर दाखवते. |
08:08 | आतच प्रविष्ट केलेले हे वॅल्यूज आहेत. |
08:12 | नवीन स्टेजसजे आपण जोडलेले आहेत त्यांना जिरो प्रेशर असाइन केले आहेत जे की चुकीचे आहे. |
08:20 | आपण इच्छितो की, खार तर, सर्व दरम्यान स्टेजचे प्रेषर्स इंटरपलेटेड वॅल्यूस ना घेते. |
08:28 | डाव्या कॉलम वर जाऊन खाली interpolation सिंबल वर क्लिक करा. |
08:35 | लगेचच, लीनीयर्ली इंटरपलेटेड वॅल्यूस प्रत्येक स्टेज ला असाइन होतात. |
08:41 | तसेच एखादे स्टेजस एक ते तेरा मधून कोणतीही प्रेशर बदलू शकते. |
08:47 | उदाहरणार्थ, मी ह्या प्रेशरला क्लिक करून एक (1) ऐट्मस्फिर ने बदलते. |
08:56 | मी हे पुन्हा इंटरपोलेटेड वॅल्यूज दाबून ह्याला अंडू करते. |
09:02 | ही एक अतिशय उपयुक्त आणि महत्वाची पद्धत आहे. |
09:05 | जेव्हा ट्रेस ची संख्या बदलते, तेव्हा तुम्हाला interpolate बटन दाबावे लागेल. |
09:10 | तुम्ही हे विसरल्यास, तेथे खूप सारे समस्या येतील. |
09:14 | उदाहरणार्थ, तेथे नेगेटिव flow rates असतील. |
09:18 | ह्या ट्यूटोरियल च्या शेवटी असाइनमेंट 3 मध्ये करायला विसरू नका. |
09:22 | एक ते अधिक स्टेजस मध्ये efficiency बदलू शकतो, जे इथे दिले आहे. |
09:30 | हा पोप अप बंद करा. |
09:32 | पुढे आपल्याकडे Condenser type आहे. |
09:35 | त्यासाठी आपल्याला वर जावे लागेल. |
09:38 | डिफॉल्ट रूपात, ते Total condenser आहे. |
09:41 | ते असेच सोडून देऊ. |
09:44 | नंतर आपल्याकडे ऐट्मस्फिर मध्ये Condenser Pressure drop आहे. डिफॉल्ट रूपात, ते 0 आहे. |
09:49 | ते असेच सोडून देऊ. |
09:53 | पुढे आपल्याकडे Condenser Specifications आहे. |
09:56 | ह्या मेनू अंतर्गत, डिफॉल्ट रूपात Stream_Ratio म्हणून टाइप आहे. |
10:03 | ह्या खाली, आपण Value मेनू पाहु शकतो. |
10:07 | त्याच्या बाजूच्या field वर क्लिक करा. |
10:10 | आवश्यक Reflux ratio एंटर करा. |
10:13 | येथे 2 म्हणून एंटर करू. |
10:16 | आठवणीत ठेवा, shortcut distillation मधून कमीत कमी रिफ्लक्स रेशियो 1.47 होते. |
10:26 | 1.47 आणि 1.3 गुणाकर करून राउंडिंग ऑफ केल्याने, 2 मिळते. |
10:33 | पुढे Reboiler Specifications आहे. |
10:38 | ह्या मेनु अंतर्गत, आपल्याकडे डिफॉल्ट रूपात type Product Molar Flow Rate म्हणून आहे. |
10:47 | आवश्यक असल्यास, 'यूनिट्स' ला kmol/per hour ने बदला. |
10:55 | Value मेनु दिसेल. |
10:58 | आवश्यक Molar flow rate एंटर करा. येथे आपण ते 61.1 म्हणून एंटर करू. |
11:05 | हे शॉर्टकट सल्यूशन द्वारे सुचविले जाते. |
11:09 | आपण ते स्लाइड मध्ये पाहु शकतो. |
11:13 | आता आपण सल्यूशन मेथड निवडू. |
11:17 | Properties टॅब मधून Solving Method पर्याय शोधा जे आइटम 7 आहे. |
11:26 | त्याच्या बाजूच्या field वर क्लिक करा. |
11:30 | उजव्या बाजूच्या शेवटच्या एरो वर क्लिक करा. |
11:33 | आपण solving methods ची सूची पाहु शकतो. |
11:36 | WangHenke_BubblePoint निवडा. |
11:41 | सिम्युलेशन रन करू. |
11:43 | हे करण्यासाठी, calculator पर्याय वर जा. |
11:47 | Play बटन वर क्लिक करा. |
11:50 | आता Recalculate All बटन वर क्लिक करा. |
11:55 | जेव्हा गणना पूर्ण होते, तेव्हा प्रॉडक्ट कॉमपोज़िशन्स वर क्लिक करा. |
12:01 | एक स्ट्रीम निवडा, उदाहरणार्थ, distillate |
12:05 | तुम्हाला molar compositions पर्याय मधून प्रॉडक्ट कॉमपोज़िशन्स कसे तपासायचे माहीत आहे का. |
12:15 | आता, Distillation column वर क्लिक करा. |
12:19 | Properties टॅब अंतर्गत, Results मेनू शोधा. जे आइटम 8 आहे. |
12:27 | हे Condenser Duty, Reboiler Duty आणि Column Profiles सारख्या सर्व आवश्यक परिणाम दर्शविते. |
12:34 | Column profiles पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
12:39 | आपण उजव्या बाजूच्या शेवटी आलेल्या बटनावर क्लिक करू. |
12:44 | आपण pop-up विंडो पाहु शकतो. |
12:46 | आपण temperature आणि pressure profiles, |
12:51 | Flows profiles, |
12:53 | Component flows आणि Component fractions पाहु शकतो. |
12:58 | तुम्हाला जर अचूक संख्या जाणून घ्याची इच्छा असल्यास, Graph टॅबच्या उजव्या बाजूचा Table टॅब वापरा. |
13:07 | मी हे बंद करते. |
13:10 | आता ही फाइल save करू. |
13:15 | थोडक्यात. |
13:17 | आपण रिगरस Distillation column सिमुलेट कसे करणे शिकलो. |
13:21 | निर्दिष्ट प्रेशर प्रोफाईल, |
13:23 | ट्रे एफिशियेन्सीस कुठे द्याचे हे शोधुन काढू. |
13:26 | कॉलम प्रोफाइल तपासणे. |
13:30 | मी काही असाइनमेंट्स देते. |
13:33 | 1 ऐट्मस्फिर च्या कॉन्स्टेंट column pressure साठी गणना पुन्हा करा. ज्याचा, reboiler pressure = 1 atmosphere आहे. |
13:42 | तुम्हाला परिणाम मध्ये अधिक बदल दिसते का? |
13:46 | नंतर, 1 ऐट्मस्फिर च्या कॉन्स्टेंट प्रेशर वर distillation column ला सिमुलेट करा. ज्याचा reboiler pressure देखील 1 atmosphere आहे. |
13:55 | जर reflux ratio 2 च्या पलीकडे वाढली तर, शुधता सुधारते का? |
14:01 | जर तुम्हाला प्रत्यक्ष शुधता हवी असेल तर, कोणता रिफ्लक्स रेशियो तुम्ही वापरणार? |
14:07 | पुढील ट्यूटोरियल मध्ये, sensitivity analysis सहजपणे कसे मदत करू शकतात हे दर्शवू. |
14:16 | पुढील असाइनमेंट मध्ये, 2 च्या रिफ्लक्स रेशियो वर कॉलम सिमुलेट करू. |
14:22 | column pressure कॉन्स्टेंटला 1 ऐट्मस्फिर वर ठेवा. |
14:24 | ट्रेस ची संख्या 1 ने वाढवा, जसे की, 15 ते 16 पर्यन्त. |
14:31 | ट्रेस ची संख्या जशी बदलते, तुम्हाला इटरपोलेट पर्याय वापरावे लागेल. |
14:36 | हे आधीच उल्लेखित होते. |
14:38 | ट्रेस ची संख्या वाढवली तर शुधता वाढते का? |
14:44 | पुढील असाइनमेंट मध्ये, खालील रीलेशनशिप तपासा. |
14:48 | Composition of vapour flow to the condenser = distillate product composition. |
14:54 | हे समीकरण समाधान आहे का, हे स्पष्ट करा. |
14:58 | पुढील असाइनमेंट मध्ये, रीबोइलर वेरियबल्सची सुसंगतता तपासा. |
15:03 | या कारणासाठी रीबोइलर वर कॉमपोज़िशन्स, टेंपरेचर आणि प्रेशर वापरा. |
15:10 | एक समकक्ष फ्लॅश गणना द्वारे करू. |
15:15 | शेवटच्या असाइनमेंट मध्ये, विविध Solving Methods वापरुन प्रॉब्लेम सोडवा. |
15:20 | परिणामाची तुलना करा. कंप्युटेशन टाइम्सची तुलना करा. |
15:25 | आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात आहोत. |
15:27 | ज्यामध्ये तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
15:31 | जर तुमच्या कडे चांगली बॅंडविड्त नसेल, तर आपण वीडियो डाउनलोड करूनही पाहु शकता. |
15:36 | स्पोकन ट्यूटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते; प्रमाणपत्रही देते. कृपया आम्हाला लिहा. |
15:42 | तुम्हाला स्पोकन ट्यूटोरियल मध्ये काही प्रश्न आहेत का? |
15:45 | जेथे तुम्हाला प्रश्न आहेत तेथे minute आणि second निवडा. |
15:49 | तुमचा प्रश्न थोडक्यात समजावून सांगा. |
15:51 | FOSSEEटीम मधून कोणीतरी त्यांच उत्तर देईल. |
15:54 | कृपया ह्या साइट ला भेट द्या. |
15:56 | FOSSEE टीम प्रसिध पुस्तकांच्या सोडवलेल्या उदाहरणांची कोडिंगशी को ऑर्डिनेट करते. |
16:02 | जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो. |
16:06 | अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या. |
16:10 | FOSSEE टीम DWSIM ला व्यावसायिक सिम्यूलेशन लॅब स्थलांतर करण्यास मदत करते. |
16:16 | जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो. |
16:20 | अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या. |
16:24 | स्पोकन ट्युटोरियल आणि FOSSEE प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
16:31 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |