Difference between revisions of "DWSIM-3.4/C2/Rigorous-Distillation/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
m (Nancyvarkey moved page DWSIM/C2/Rigorous-Distillation/Marathi to DWSIM-3.4/C2/Rigorous-Distillation/Marathi without leaving a redirect: Archived as old version)
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 1: Line 1:
 
{| Border=1
 
{| Border=1
| <center>'''Time'''</center>
+
| '''Time'''
| <center>'''Narration'''</center>
+
| '''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 389: Line 389:
 
|-
 
|-
 
|07:32
 
|07:32
|'''total condenser''' वापरण्याची योजना केली.
+
|'''total condenser''' वापरण्याची योजना केली,त्यामुळे, ही संख्या सोप्या पद्धतीने दिलेल्या इक्विलिब्रियम स्टेजस पेक्षा एक जास्त असणे आवश्यक आहे.
 
+
|-
+
|07:33
+
|त्यामुळे, ही संख्या सोप्या पद्धतीने दिलेल्या इक्विलिब्रियम स्टेजस पेक्षा एक जास्त असणे आवश्यक आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 830: Line 826:
 
| 16:31
 
| 16:31
 
|  मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
 
|  मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
 
 
|}
 
|}

Latest revision as of 10:44, 8 January 2020

Time Narration
00:00 DWSIM मध्ये Simulating a Rigorous distillation column वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 कन्नन मौद्गल्ल्या, हे या प्रॉजेक्ट चे प्रमुख आहेत.
00:10 ह्या पाठात आपण, एक Distillation column चे रिगरस सिम्युलेशन करूया.
00:15 आपण column pressure profile निर्दिष्ट करणे शिकू.
00:20 tray efficiencies कुठे निर्दिष्ट करणे ते पाहु.
00:23 प्रॉडक्ट कॉमपोज़िशन्स इच्छित अनुसार आहे की नाही हे तपासू.
00:29 तसेच आपण column profiles कसे पहाणे हे शिकू.
00:34 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी DWSIM 3.4 वापरत आहे.
00:39 ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी, तुम्हाला
00:41 DWSIM मध्ये simulation file कसे उघडणे.
00:45 flowsheet मध्ये कॉंपोनेंट्स कसे जोडणे.
00:47 thermodynamic packages कसे निवडने.
00:51 material आणि energy streams कसे जोडणे आणि त्यांचे प्रॉपर्टीस कसे निर्दिष्ट करणे माहीत असले पाहिजे.
00:57 आपली वेबसाइट spoken tutorial dot org पूर्वापेक्षित ट्यूटोरियल्स ची माहिती देते.
01:05 तुम्ही ह्या साइट मधून हे ट्यूटोरियल्स आणि सर्व संबंधित फाइल एक्सेस करू शकता.
01:12 ही स्लाइड, एका पुर्वीपेक्षित ट्यूटोरियल्स मध्ये प्रॉब्लेम कसे सोडवले हे दाखवते.
01:17 हे shortcut distillation वापरुन सोडवले जाते.
01:23 DWSIM मध्ये संबंधित फाइल उघडू.
01:28 मी आधीच DWSIM उघडले आहे.
01:31 मी आधीच shortcut dash end dot dwxml फाइल लोड केले आहे.
01:38 ही फाइल spoken-tutorial.org वेबसाइट वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
01:45 "rigorous" म्हणून हे सेव्ह करू.
01:58 तुम्ही आता पाहु शकता की फाइल चे नाव "rigorous" ने बदलले आहे.
02:03 Configure Simulation बटनावर क्‍लिक करा.
02:06 Thermodynamics टॅबच्या खाली, Options मेनु शोधा.
02:13 त्यावर क्‍लिक करा.
02:15 वरील पंढर्या भागात, तुम्हाला एक Units System नावाचा पर्याय मिळेल. त्यावर क्‍लिक करा.
02:22 उजव्या बाजूच्या कॉलम मध्ये Pressure शोधा.
02:26 ते पाहण्यासाठी, मी हे इथे आणते.
02:30 त्याचे यूनिट atmosphere ने बदला.
02:35 त्याच प्रमाणे, Delta_P चे यूनिट देखील atmosphere ने बदला.
02:42 Molar flow rate चे यूनिट देखील kilo moles per hour ने बदला.
02:50 Back to simulation वर क्‍लिक करा.
02:53 आता स्लाइड्स वर जाऊ.
02:56 ह्या स्लाइड मध्ये जे प्रॉब्लेम सोडवले आहे, ती फाइल DWSIM मध्ये उघडली आहे.
03:02 सल्यूशन पुढील स्लाइडमध्ये दिले आहे.
03:05 हा प्रॉब्लेम shortcut distillation वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये सोडवला होता.
03:11 हे वॅल्यूज rigorous distillation column प्रॉब्लेम साठी आधार स्वरुप होते.
03:17 तुम्हाला एका कागदावर ह्या वॅल्यूज लिहायच्या असतील.
03:20 आपण थोड्या वेळाने ह्या वॅल्यूज वापरु.
03:24 आता rigorous distillation column ला Shortcut column ने बदलून सुरुवात करू.
03:31 मी simulation वर परत जाते.
03:33 Shortcut column वर राइट क्‍लिक दाबून त्याला delete करा.
03:40 प्रॉंप्टवर उत्तरला yes करायचे.
03:43 Object Palette मध्ये Distillation column शोधा.
03:46 त्यावर क्‍लिक करून shortcut distillation column च्या जाग्यावर ड्रॉप करा.
03:52 तुम्हाला त्याचे स्थान समायोजित करावे लागेल.
03:55 कॉलम क्‍लिक करून त्याला निवडा.
03:59 Selected Object विंडो वर जा.
04:02 Properties टॅब च्या अंतर्गत, Connections मेनू शोधा.
04:05 हा तिसरे आयटम आहे.
04:08 ह्यामध्ये, Edit Connections पाहु शकतो. त्यावर क्‍लिक करा.
04:13 त्याला ताबडतोब क्लिक केल्यानंतर, उजव्या बाजूला एक बटण दिसते;
04:16 ते तीन ठिपके सह बटण आहे, त्यावर क्लिक करा.
04:21 इथे एक पॉप अप विंडो आहे.
04:23 Feeds मेनूच्या अंतर्गत, + (plus) बटन वर क्‍लिक करा जो की Add बटन आहे.
04:29 To Stage कॉलम अंतर्गत, डिफॉल्ट रूपात Condenser हे पर्याय आहे.
04:36 जेथे फीड प्रविष्ट होईल तिथे आपल्याला स्टेज निर्दष्ट करावे लागेल.
04:41 Condenser च्या बाजूच्या एरो वर क्‍लिक करा.
04:44 माझ्या DWSIM च्या वर्जन मध्ये, मला दुसऱ्यांदा क्‍लिक करावे लागते.
04:49 stages ची सूची पाहु शकतो.
04:51 त्या स्टेज ला निवडा जेथे आपल्याला फीड Distillation column मध्ये प्रविष्ट करायचे आहे.
04:57 येथे आपण Stage_6 निवडू.
05:00 आता आपण material stream निवडूया.
05:03 Stream मेनू च्या डाउन-एरो वर क्‍लिक करा.
05:08 हे दोनदा क्लिक करावे लागेल.
05:10 Feed वर क्‍लिक करा.
05:12 आपली जोडणी झाली आहे जे की Feed Stage_6 मध्ये गेले पाहिजे.
05:17 प्रत्यक्ष कनेक्शन flowsheet मध्ये नंतर केले जाईल.
05:22 हे shortcut distillation column मध्ये ह्या सल्यूशन नुसार मिळाले आहे.
05:27 स्लाइड च्या अनुसार, आपल्याला optimal feed location सहा दिसेल.
05:31 DWSIM वर परत जाऊ.
05:35 त्याच प्रकारे, आपल्याला product streams ना जोडायचे आहे.
05:39 Condenser ला Distillate ने जोडा.
05:42 Reboiler ला Bottoms ने जोडा.
05:46 आता, आपण heat duties ला reboiler आणि condenser ने जोडू.
05:50 C-Duty ला Condenser सह जोडा आणि R-Duty ला Reboiler सह जोडा.
05:58 आता आपण सर्व जोड्या कनेक्शन मध्ये रूपांतरित करूया.
06:02 कोणत्याही एका वर क्‍लिक करा Feed किंवा Condenser किंवा Reboiler.
06:09 हे पेरिंग द्वारे नमूद केलीली जोडणी पूर्ण होते.
06:14 आपण हे हलवुन तपासू शकतो.
06:17 केलेले कनेक्शन तुम्ही पाहू शकता.
06:21 मी हे बंद करते.
06:24 ते आणखीन सुंदर दिसण्यासाठी मी काही स्ट्रीम्सना स्थलांतर करते.
06:35 Column क्‍लिक करून निवडा.
06:37 Properties टॅब च्या अंतर्गत, Column Properties विभाग शोधा.
06:43 हे पहिले पर्याय आहे. हा विभाग Distillation Column चे विविध आट्रिब्यूट्स स्पष्ट करण्यासाठी वापरले जाते.
06:51 ह्या विभागात, पहिले पर्याय Condenser Pressure आहे.
06:55 डिफॉल्ट रूपात ते 1 atmosphere आहे.
06:59 ते असेच सोडून देऊ. नंतरचा Reboiler Pressure आहे.
07:04 मी त्याची वॅल्यू 1.1 atmosphere ने बदलेल.
07:09 हे वापरून, मी column मध्ये लीनीयर प्रोफाइल कसे स्थापन करायचे दाखवेन.
07:16 पुढे Number of Stages पर्याय शोधा.
07:20 तुम्हाला इथे ट्रेसची एकूण संख्या प्रविष्ट करायची आहे.
07:24 येथे 15 प्रविष्ट करा.
07:27 कारण, ही संख्या कंडेन्सरला समाविष्ट करते जी DWSIM मध्ये देखील आहे.
07:32 total condenser वापरण्याची योजना केली,त्यामुळे, ही संख्या सोप्या पद्धतीने दिलेल्या इक्विलिब्रियम स्टेजस पेक्षा एक जास्त असणे आवश्यक आहे.
07:41 आपल्याला सोप्या पद्धतीने इक्विलिब्रियम स्टेजस 14 मिळाले आहे.
07:47 ते स्लाइड मध्ये पाहु शकतो.
07:50 आता मागे जाऊ. पुढील पर्याय Edit Stages आहे. त्यावर क्‍लिक करा.
07:57 उजवीकडील बटण दाबा.
08:01 हे condenser आणि reboiler pressures 1 आणि 1.1 ऐट्मस्फिर वर दाखवते.
08:08 आतच प्रविष्ट केलेले हे वॅल्यूज आहेत.
08:12 नवीन स्टेजसजे आपण जोडलेले आहेत त्यांना जिरो प्रेशर असाइन केले आहेत जे की चुकीचे आहे.
08:20 आपण इच्छितो की, खार तर, सर्व दरम्यान स्टेजचे प्रेषर्स इंटरपलेटेड वॅल्यूस ना घेते.
08:28 डाव्या कॉलम वर जाऊन खाली interpolation सिंबल वर क्‍लिक करा.
08:35 लगेचच, लीनीयर्ली इंटरपलेटेड वॅल्यूस प्रत्येक स्टेज ला असाइन होतात.
08:41 तसेच एखादे स्टेजस एक ते तेरा मधून कोणतीही प्रेशर बदलू शकते.
08:47 उदाहरणार्थ, मी ह्या प्रेशरला क्‍लिक करून एक (1) ऐट्मस्फिर ने बदलते.
08:56 मी हे पुन्हा इंटरपोलेटेड वॅल्यूज दाबून ह्याला अंडू करते.
09:02 ही एक अतिशय उपयुक्त आणि महत्वाची पद्धत आहे.
09:05 जेव्हा ट्रेस ची संख्या बदलते, तेव्हा तुम्हाला interpolate बटन दाबावे लागेल.
09:10 तुम्ही हे विसरल्यास, तेथे खूप सारे समस्या येतील.
09:14 उदाहरणार्थ, तेथे नेगेटिव flow rates असतील.
09:18 ह्या ट्यूटोरियल च्या शेवटी असाइनमेंट 3 मध्ये करायला विसरू नका.
09:22 एक ते अधिक स्टेजस मध्ये efficiency बदलू शकतो, जे इथे दिले आहे.
09:30 हा पोप अप बंद करा.
09:32 पुढे आपल्याकडे Condenser type आहे.
09:35 त्यासाठी आपल्याला वर जावे लागेल.
09:38 डिफॉल्ट रूपात, ते Total condenser आहे.
09:41 ते असेच सोडून देऊ.
09:44 नंतर आपल्याकडे ऐट्मस्फिर मध्ये Condenser Pressure drop आहे. डिफॉल्ट रूपात, ते 0 आहे.
09:49 ते असेच सोडून देऊ.
09:53 पुढे आपल्याकडे Condenser Specifications आहे.
09:56 ह्या मेनू अंतर्गत, डिफॉल्ट रूपात Stream_Ratio म्हणून टाइप आहे.
10:03 ह्या खाली, आपण Value मेनू पाहु शकतो.
10:07 त्याच्या बाजूच्या field वर क्‍लिक करा.
10:10 आवश्यक Reflux ratio एंटर करा.
10:13 येथे 2 म्हणून एंटर करू.
10:16 आठवणीत ठेवा, shortcut distillation मधून कमीत कमी रिफ्लक्स रेशियो 1.47 होते.
10:26 1.47 आणि 1.3 गुणाकर करून राउंडिंग ऑफ केल्याने, 2 मिळते.
10:33 पुढे Reboiler Specifications आहे.
10:38 ह्या मेनु अंतर्गत, आपल्याकडे डिफॉल्ट रूपात type Product Molar Flow Rate म्हणून आहे.
10:47 आवश्यक असल्यास, 'यूनिट्स' ला kmol/per hour ने बदला.
10:55 Value मेनु दिसेल.
10:58 आवश्यक Molar flow rate एंटर करा. येथे आपण ते 61.1 म्हणून एंटर करू.
11:05 हे शॉर्टकट सल्यूशन द्वारे सुचविले जाते.
11:09 आपण ते स्लाइड मध्ये पाहु शकतो.
11:13 आता आपण सल्यूशन मेथड निवडू.
11:17 Properties टॅब मधून Solving Method पर्याय शोधा जे आइटम 7 आहे.
11:26 त्याच्या बाजूच्या field वर क्‍लिक करा.
11:30 उजव्या बाजूच्या शेवटच्या एरो वर क्‍लिक करा.
11:33 आपण solving methods ची सूची पाहु शकतो.
11:36 WangHenke_BubblePoint निवडा.
11:41 सिम्युलेशन रन करू.
11:43 हे करण्यासाठी, calculator पर्याय वर जा.
11:47 Play बटन वर क्‍लिक करा.
11:50 आता Recalculate All बटन वर क्‍लिक करा.
11:55 जेव्हा गणना पूर्ण होते, तेव्हा प्रॉडक्ट कॉमपोज़िशन्स वर क्‍लिक करा.
12:01 एक स्ट्रीम निवडा, उदाहरणार्थ, distillate
12:05 तुम्हाला molar compositions पर्याय मधून प्रॉडक्ट कॉमपोज़िशन्स कसे तपासायचे माहीत आहे का.
12:15 आता, Distillation column वर क्‍लिक करा.
12:19 Properties टॅब अंतर्गत, Results मेनू शोधा. जे आइटम 8 आहे.
12:27 हे Condenser Duty, Reboiler Duty आणि Column Profiles सारख्या सर्व आवश्यक परिणाम दर्शविते.
12:34 Column profiles पाहण्यासाठी त्यावर क्‍लिक करा.
12:39 आपण उजव्या बाजूच्या शेवटी आलेल्या बटनावर क्‍लिक करू.
12:44 आपण pop-up विंडो पाहु शकतो.
12:46 आपण temperature आणि pressure profiles,
12:51 Flows profiles,
12:53 Component flows आणि Component fractions पाहु शकतो.
12:58 तुम्हाला जर अचूक संख्या जाणून घ्याची इच्छा असल्यास, Graph टॅबच्या उजव्या बाजूचा Table टॅब वापरा.
13:07 मी हे बंद करते.
13:10 आता ही फाइल save करू.
13:15 थोडक्यात.
13:17 आपण रिगरस Distillation column सिमुलेट कसे करणे शिकलो.
13:21 निर्दिष्ट प्रेशर प्रोफाईल,
13:23 ट्रे एफिशियेन्सीस कुठे द्याचे हे शोधुन काढू.
13:26 कॉलम प्रोफाइल तपासणे.
13:30 मी काही असाइनमेंट्स देते.
13:33 1 ऐट्मस्फिर च्या कॉन्स्टेंट column pressure साठी गणना पुन्हा करा. ज्याचा, reboiler pressure = 1 atmosphere आहे.
13:42 तुम्हाला परिणाम मध्ये अधिक बदल दिसते का?
13:46 नंतर, 1 ऐट्मस्फिर च्या कॉन्स्टेंट प्रेशर वर distillation column ला सिमुलेट करा. ज्याचा reboiler pressure देखील 1 atmosphere आहे.
13:55 जर reflux ratio 2 च्या पलीकडे वाढली तर, शुधता सुधारते का?
14:01 जर तुम्हाला प्रत्यक्ष शुधता हवी असेल तर, कोणता रिफ्लक्स रेशियो तुम्ही वापरणार?
14:07 पुढील ट्यूटोरियल मध्ये, sensitivity analysis सहजपणे कसे मदत करू शकतात हे दर्शवू.
14:16 पुढील असाइनमेंट मध्ये, 2 च्या रिफ्लक्स रेशियो वर कॉलम सिमुलेट करू.
14:22 column pressure कॉन्स्टेंटला 1 ऐट्मस्फिर वर ठेवा.
14:24 ट्रेस ची संख्या 1 ने वाढवा, जसे की, 15 ते 16 पर्यन्त.
14:31 ट्रेस ची संख्या जशी बदलते, तुम्हाला इटरपोलेट पर्याय वापरावे लागेल.
14:36 हे आधीच उल्लेखित होते.
14:38 ट्रेस ची संख्या वाढवली तर शुधता वाढते का?
14:44 पुढील असाइनमेंट मध्ये, खालील रीलेशनशिप तपासा.
14:48 Composition of vapour flow to the condenser = distillate product composition.
14:54 हे समीकरण समाधान आहे का, हे स्पष्ट करा.
14:58 पुढील असाइनमेंट मध्ये, रीबोइलर वेरियबल्सची सुसंगतता तपासा.
15:03 या कारणासाठी रीबोइलर वर कॉमपोज़िशन्स, टेंपरेचर आणि प्रेशर वापरा.
15:10 एक समकक्ष फ्लॅश गणना द्वारे करू.
15:15 शेवटच्या असाइनमेंट मध्ये, विविध Solving Methods वापरुन प्रॉब्लेम सोडवा.
15:20 परिणामाची तुलना करा. कंप्युटेशन टाइम्सची तुलना करा.
15:25 आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात आहोत.
15:27 ज्यामध्ये तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
15:31 जर तुमच्या कडे चांगली बॅंडविड्त नसेल, तर आपण वीडियो डाउनलोड करूनही पाहु शकता.
15:36 स्पोकन ट्यूटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते; प्रमाणपत्रही देते. कृपया आम्हाला लिहा.
15:42 तुम्हाला स्पोकन ट्यूटोरियल मध्ये काही प्रश्न आहेत का?
15:45 जेथे तुम्हाला प्रश्न आहेत तेथे minute आणि second निवडा.
15:49 तुमचा प्रश्न थोडक्यात समजावून सांगा.
15:51 FOSSEEटीम मधून कोणीतरी त्यांच उत्तर देईल.
15:54 कृपया ह्या साइट ला भेट द्या.
15:56 FOSSEE टीम प्रसिध पुस्तकांच्या सोडवलेल्या उदाहरणांची कोडिंगशी को ऑर्डिनेट करते.
16:02 जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो.
16:06 अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या.
16:10 FOSSEE टीम DWSIM ला व्यावसायिक सिम्यूलेशन लॅब स्थलांतर करण्यास मदत करते.
16:16 जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो.
16:20 अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या.
16:24 स्पोकन ट्युटोरियल आणि FOSSEE प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
16:31 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana