Difference between revisions of "LaTeX-Old-Version/C2/What-is-Compiling/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
m (Nancyvarkey moved page LaTeX/C2/What-is-Compiling/Marathi to LaTeX-Old-Version/C2/What-is-Compiling/Marathi without leaving a redirect)
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
 
|-
 
|-
|0:00  
+
|00:00  
 
|लेटेक वापरून साधे डॉक्युमेंट कसे निर्माण करावे हे समजावून देणाऱ्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
 
|लेटेक वापरून साधे डॉक्युमेंट कसे निर्माण करावे हे समजावून देणाऱ्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
 
|-
 
|-
|0:08
+
|00:08
 
|मी ही क्रिया मॅक ओ एस एक्स मधे कशी करावी हे समजावणार आहे.
 
|मी ही क्रिया मॅक ओ एस एक्स मधे कशी करावी हे समजावणार आहे.
 
|-
 
|-
|0:13
+
|00:13
 
|लिनक्स आणि विंडोज या इतर ऑपरेटिंग सिस्टिम्स मधे अशाच पद्धती उपलब्ध आहेत.  
 
|लिनक्स आणि विंडोज या इतर ऑपरेटिंग सिस्टिम्स मधे अशाच पद्धती उपलब्ध आहेत.  
 
|-
 
|-
|0:19
+
|00:19
 
|सर्व प्रथम तुमचा संपादक वापरून तुम्ही सोर्स फाइल बनविणे आवश्यक आहे.
 
|सर्व प्रथम तुमचा संपादक वापरून तुम्ही सोर्स फाइल बनविणे आवश्यक आहे.
 
|-
 
|-
|0:24
+
|00:24
 
|ईमॅक्स हा माझा आवडता संपादक आहे. मी या फाइल चे नाव हॅलो डॉट टेक ठेवले. फाइल चे एक्स्टेंशन टेक आहे. याचे स्पेलिंग टी-ई-एक्स असले तरी उच्चार टेक आहे. हे लेटेक करता सामान्य आहे.  
 
|ईमॅक्स हा माझा आवडता संपादक आहे. मी या फाइल चे नाव हॅलो डॉट टेक ठेवले. फाइल चे एक्स्टेंशन टेक आहे. याचे स्पेलिंग टी-ई-एक्स असले तरी उच्चार टेक आहे. हे लेटेक करता सामान्य आहे.  
 
|-
 
|-
|0:40
+
|00:40
 
|पहिली गोष्ट म्हणजे लेटेक ला सांगणे की आपल्याला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट बनवायचे आहे.
 
|पहिली गोष्ट म्हणजे लेटेक ला सांगणे की आपल्याला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट बनवायचे आहे.
 
|-
 
|-
|0:46
+
|00:46
 
|मी खालील बाबी ठरविते.
 
|मी खालील बाबी ठरविते.
 
|-
 
|-
|1:01
+
|01:01
 
|सेव्ह करते.
 
|सेव्ह करते.
 
|-
 
|-
|1:03
+
|01:03
 
|या शिवाय इतर अनेक प्रकार आहेत.  
 
|या शिवाय इतर अनेक प्रकार आहेत.  
 
|-
 
|-
|1:06
+
|01:06
 
|इतर ट्युटोरियलमध्ये ते आपण बघणार आहोत.
 
|इतर ट्युटोरियलमध्ये ते आपण बघणार आहोत.
 
|-
 
|-
|1:10
+
|01:10
 
|मी बारा हे अक्षराचे आकारमान वापरले आहे.
 
|मी बारा हे अक्षराचे आकारमान वापरले आहे.
 
|-
 
|-
|1:14
+
|01:14
 
|लेटेक मधे अकरा आणि दहा हे दोन लहान आकारही लोकप्रिय आहेत.   
 
|लेटेक मधे अकरा आणि दहा हे दोन लहान आकारही लोकप्रिय आहेत.   
 
|-
 
|-
|1:23
+
|01:23
 
|मी डॉक्युमेंट ची सुरुवात करते.
 
|मी डॉक्युमेंट ची सुरुवात करते.
 
|-
 
|-
|1:29
+
|01:29
 
|मी हॅलो वर्ल्ड हे टाईप करते.
 
|मी हॅलो वर्ल्ड हे टाईप करते.
 
|-
 
|-
|1:34
+
|01:34
 
|डॉक्युमेंट संपवते.
 
|डॉक्युमेंट संपवते.
 
|-
 
|-
|1:36  
+
|01:36  
 
|सेव्ह करते.  
 
|सेव्ह करते.  
 
|-
 
|-
|1:39  
+
|01:39  
 
|बिगिन आणि एण्ड या आज्ञांच्या मधे जे काही येईल तेच अखेरच्या निर्मितीत दिसेल.
 
|बिगिन आणि एण्ड या आज्ञांच्या मधे जे काही येईल तेच अखेरच्या निर्मितीत दिसेल.
 
|-
 
|-
|1:47
+
|01:47
 
|याला सोर्स फाइल असे म्हणतात. मी हॅलो डॉट टेक हे नाव दिले.
 
|याला सोर्स फाइल असे म्हणतात. मी हॅलो डॉट टेक हे नाव दिले.
 
|-
 
|-
|1:51
+
|01:51
 
|पी डी एफ लेटेक ही आज्ञा वापरून आपण हे कंपाइल करू.
 
|पी डी एफ लेटेक ही आज्ञा वापरून आपण हे कंपाइल करू.
 
|-
 
|-
|1:55
+
|01:55
 
|आपण इथे येऊन पी डी एफ लेटेक हॅलो डॉट टेक ही आज्ञा देऊ.  
 
|आपण इथे येऊन पी डी एफ लेटेक हॅलो डॉट टेक ही आज्ञा देऊ.  
 
|-
 
|-
|2:08  
+
|02:08  
 
|आपण जुळणी करण्यासाठी पी डी एफ लेटेक हॅलो ही आज्ञा टेक या एक्स्टेंशन शिवाय ही वापरु शकतो.
 
|आपण जुळणी करण्यासाठी पी डी एफ लेटेक हॅलो ही आज्ञा टेक या एक्स्टेंशन शिवाय ही वापरु शकतो.
 
|-
 
|-
|2:23
+
|02:23
 
|अशा वेळी टेक हे सामान्य एक्स्टेंशन वापरले जाईल.
 
|अशा वेळी टेक हे सामान्य एक्स्टेंशन वापरले जाईल.
 
|-
 
|-
|2:28
+
|02:28
 
|पी डी एफ लेटेक ही आज्ञा लेटेक सोर्स फाइल पासून पी डी एफ फाइल निर्माण करण्यासाठी वापरतात.
 
|पी डी एफ लेटेक ही आज्ञा लेटेक सोर्स फाइल पासून पी डी एफ फाइल निर्माण करण्यासाठी वापरतात.
 
|-
 
|-
|2:35
+
|02:35
 
|या आज्ञेनंतर लेटेक काही माहिती दर्शविते, हे संदेश हॅलो.लॉग या फाइल मधे नंतर पाहता यावेत म्हणून साठविले जातात.
 
|या आज्ञेनंतर लेटेक काही माहिती दर्शविते, हे संदेश हॅलो.लॉग या फाइल मधे नंतर पाहता यावेत म्हणून साठविले जातात.
 
|-
 
|-
|2:48  
+
|02:48  
 
|आतापर्यंत निर्माण केलेल्या सर्व फाइल्स मध्ये हॅलो हा शब्द आहे हे लक्षात घ्या.
 
|आतापर्यंत निर्माण केलेल्या सर्व फाइल्स मध्ये हॅलो हा शब्द आहे हे लक्षात घ्या.
 
|-
 
|-
|2:53
+
|02:53
 
|आता आपण हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडू.  
 
|आता आपण हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडू.  
 
|-
 
|-
|2:57
+
|02:57
 
|माझ्या मॅक सिस्टिम मधे मी हे स्किम हॅलो.पीडीएफ अशी आज्ञा देऊन करते.
 
|माझ्या मॅक सिस्टिम मधे मी हे स्किम हॅलो.पीडीएफ अशी आज्ञा देऊन करते.
 
|-
 
|-
|3:12  
+
|03:12  
 
|स्किम हा मॅक ओएसएक्स मधील विनामूल्य पीडीएफ वाचक आहे.
 
|स्किम हा मॅक ओएसएक्स मधील विनामूल्य पीडीएफ वाचक आहे.
 
|-
 
|-
|3:18
+
|03:18
 
|ही आज्ञा दिल्यावर स्किम हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडते.
 
|ही आज्ञा दिल्यावर स्किम हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडते.
 
|-
 
|-
|3:22
+
|03:22
 
|त्यात अपेक्षेप्रमाणे फक्त एक ओळ आहे. मी ही फाइल मोठी करते.
 
|त्यात अपेक्षेप्रमाणे फक्त एक ओळ आहे. मी ही फाइल मोठी करते.
 
|-
 
|-
|3:33  
+
|03:33  
 
|स्किम उघडलेल्या फाइलची नवीनतम आवृत्ती दाखवतो.
 
|स्किम उघडलेल्या फाइलची नवीनतम आवृत्ती दाखवतो.
 
|-
 
|-
|3:37  
+
|03:37  
 
|उदाहरणादाखल मी यात बदल करते, मी अजून एक हॅलो वर्ल्ड इथे लिहिते.
 
|उदाहरणादाखल मी यात बदल करते, मी अजून एक हॅलो वर्ल्ड इथे लिहिते.
 
|-
 
|-
|3:48
+
|03:48
 
|मी हे सेव्ह करते आणि संकलित करते.  
 
|मी हे सेव्ह करते आणि संकलित करते.  
 
|-
 
|-
|3:56
+
|03:56
 
|मी हे मान्य करते. फाईल अद्ययावत झाली.
 
|मी हे मान्य करते. फाईल अद्ययावत झाली.
 
|-
 
|-
|4:01
+
|04:01
 
|मी हे खोडते, पुन्हा सेव्ह करते आणि संकलित करते. आता पुन्हा मूळ फाइल दिसू लागली.
 
|मी हे खोडते, पुन्हा सेव्ह करते आणि संकलित करते. आता पुन्हा मूळ फाइल दिसू लागली.
 
|-
 
|-
|4:14  
+
|04:14  
 
|लक्षात घ्या की मी दरवेळी संकलित करण्याआधी ती सेव्ह केली.
 
|लक्षात घ्या की मी दरवेळी संकलित करण्याआधी ती सेव्ह केली.
 
|-
 
|-
|4:21
+
|04:21
 
|तुम्ही आधी सेव्ह करता आणि मग संकलित करता. तुम्ही सेव्ह केले नाहीतर अगोदर सेव्ह केल्यानंतर तुम्ही केलेले कोणतेही बदल संकलित आवृत्तीत दिसणार नाहीत.  
 
|तुम्ही आधी सेव्ह करता आणि मग संकलित करता. तुम्ही सेव्ह केले नाहीतर अगोदर सेव्ह केल्यानंतर तुम्ही केलेले कोणतेही बदल संकलित आवृत्तीत दिसणार नाहीत.  
 
|-
 
|-
|4:30
+
|04:30
 
|या ट्युटोरियल करता मी तीन चौकटींमधे हे दाखवत आहे.
 
|या ट्युटोरियल करता मी तीन चौकटींमधे हे दाखवत आहे.
 
|-
 
|-
|4:36  
+
|04:36  
 
|डॉक्युमेन्टस तयार करण्यास अशीच रचना करावी असे नाही. लक्षात घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही संपादक आणि pdf रीडर वापरू शकता.
 
|डॉक्युमेन्टस तयार करण्यास अशीच रचना करावी असे नाही. लक्षात घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही संपादक आणि pdf रीडर वापरू शकता.
 
|-
 
|-
|4:45
+
|04:45
 
|लेटेक वापरताना या पायऱ्या आवश्यक आहेत ः सोर्स बनविणे, संकलन आणि पीडीएफ फाइल पहाणे.
 
|लेटेक वापरताना या पायऱ्या आवश्यक आहेत ः सोर्स बनविणे, संकलन आणि पीडीएफ फाइल पहाणे.
 
|-
 
|-
|5:08
+
|05:08
 
|मी तुम्हाला प्रोत्साहित करते कि, सोर्स फाईल परिवर्तीत करून या पायऱ्यांन वरून नजर टाका.
 
|मी तुम्हाला प्रोत्साहित करते कि, सोर्स फाईल परिवर्तीत करून या पायऱ्यांन वरून नजर टाका.
 
|-
 
|-
|5:12
+
|05:12
 
|तुम्ही सुरवात आणि शेवटच्या डॉक्युमेन्ट मध्ये आणखी काही ओळ जाडू शकता.
 
|तुम्ही सुरवात आणि शेवटच्या डॉक्युमेन्ट मध्ये आणखी काही ओळ जाडू शकता.
 
|-
 
|-
|5:20  
+
|05:20  
 
|हॅलो.लॉग ही फाइल पहाण्याची तुम्हाला इच्छा असेल.   
 
|हॅलो.लॉग ही फाइल पहाण्याची तुम्हाला इच्छा असेल.   
 
|-
 
|-
|5:24  
+
|05:24  
 
|मी आता हे ट्युटोरियल एका सादरीकरणा सहित पुढे नेते.  
 
|मी आता हे ट्युटोरियल एका सादरीकरणा सहित पुढे नेते.  
 
|-
 
|-
|5:28
+
|05:28
 
|अगोदर , मला हे डिलीट करू द्या.
 
|अगोदर , मला हे डिलीट करू द्या.
 
|-
 
|-
|5:38
+
|05:38
 
|मी लेटेक च्या फायद्यांनी सुरूवात करते.
 
|मी लेटेक च्या फायद्यांनी सुरूवात करते.
 
|-
 
|-
|5:42
+
|05:42
 
|लेटेक हे अक्षरजुळणीचे उत्कृष्ट साधन आहे.  
 
|लेटेक हे अक्षरजुळणीचे उत्कृष्ट साधन आहे.  
 
|-
 
|-
|5:47  
+
|05:47  
 
|लेटेक वापरून बनवलेल्या डॉक्युमेंटची गुणवत्ता अतुलनीय असते.  
 
|लेटेक वापरून बनवलेल्या डॉक्युमेंटची गुणवत्ता अतुलनीय असते.  
 
|-
 
|-
|5:51  
+
|05:51  
 
|हे विनामूल्य आणि खुले आहे.
 
|हे विनामूल्य आणि खुले आहे.
 
|-
 
|-
|5:53
+
|05:53
 
|हे  विन्डोज़ आणि युनिक्स सिस्टम्स, तसेच  मॉक आणि लिनक्स वर उपलब्ध आहे.
 
|हे  विन्डोज़ आणि युनिक्स सिस्टम्स, तसेच  मॉक आणि लिनक्स वर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
|6:00  
+
|06:00  
 
|लेटेक चे उत्कृष्ट वैशिष्ट आहे, जसे, समीकरण, धडे, विभाग, अंक, टेबल्स, यांना आपोआप अंकित करते.
 
|लेटेक चे उत्कृष्ट वैशिष्ट आहे, जसे, समीकरण, धडे, विभाग, अंक, टेबल्स, यांना आपोआप अंकित करते.
 
|-
 
|-
|6:08  
+
|06:08  
 
|डॉक्युमेन्टस सह, अनेक गणिती समीकरणे लेटेक मध्ये सहज निर्माण करू शकता.
 
|डॉक्युमेन्टस सह, अनेक गणिती समीकरणे लेटेक मध्ये सहज निर्माण करू शकता.
 
|-
 
|-
|6:13
+
|06:13
 
|ग्रंथसूची चे विविध प्रकार बनविणे यात खूपच सोपे आहे.
 
|ग्रंथसूची चे विविध प्रकार बनविणे यात खूपच सोपे आहे.
 
|-
 
|-
|6:19
+
|06:19
 
|लेटेक संरचनेची काळजी घेत असल्याने लेखकाला आपले लक्ष मुद्देसूदपणा आणि ज्ञानसाधनांची निर्मिती या महत्वाच्या गोष्टींकडे केंद्रित करता येते.  
 
|लेटेक संरचनेची काळजी घेत असल्याने लेखकाला आपले लक्ष मुद्देसूदपणा आणि ज्ञानसाधनांची निर्मिती या महत्वाच्या गोष्टींकडे केंद्रित करता येते.  
 
|-
 
|-
|6:31  
+
|06:31  
 
|लेटेक करिता अधिक ट्युटोरियल उपलब्ध आहे. लेटेक च्या अशा प्रकाराच्या खालील ट्युटोरियलकरिता moudgalya.org या संकेतस्थळाला भेट द्या ः  संकलन म्हणजे काय, पत्रलेखन, वार्तालेखन, गणिती अक्षरजुळणी, समीकरणे, तालिका व आकृत्या, ग्रंथसूची कशी बनवाल, आणि ग्रंथसूची बनवण्याच्या युक्त्या.
 
|6:53
+
|06:53
 
|चांगल्या परिणामांसाठी हा क्रम योग्य आहे.
 
|चांगल्या परिणामांसाठी हा क्रम योग्य आहे.
 
|-
 
|-
|6:57  
+
|06:57  
 
|ही ट्युटोरियल्स बनवण्यासाठी वापरलेल्या सोर्स फाइल्स सुद्धा या संकेतस्थळावर आहेत.  
 
|ही ट्युटोरियल्स बनवण्यासाठी वापरलेल्या सोर्स फाइल्स सुद्धा या संकेतस्थळावर आहेत.  
 
|-
 
|-
|7:03
+
|07:03
 
|लेटेक विंडोज मधे कसे बसवावे यासाठी एक ट्युटोरियल बनवायची आमची योजना आहे.  
 
|लेटेक विंडोज मधे कसे बसवावे यासाठी एक ट्युटोरियल बनवायची आमची योजना आहे.  
 
|-
 
|-
|7:09
+
|07:09
 
|भविष्यात इतर  ट्युटोरियलस हि जोडले जातील जसे, बीमर चे स्लाईड  प्रेज़ेंटेशन.
 
|भविष्यात इतर  ट्युटोरियलस हि जोडले जातील जसे, बीमर चे स्लाईड  प्रेज़ेंटेशन.
 
|-
 
|-
|7:15
+
|07:15
 
|हे सादरीकरण लेटेक वापरून बीमर मध्ये बनवले आहे.   
 
|हे सादरीकरण लेटेक वापरून बीमर मध्ये बनवले आहे.   
 
|-
 
|-
|7:21
+
|07:21
 
|काही टिपा ः शक्य तितकी अधिक ट्युटोरियल्स पहा.
 
|काही टिपा ः शक्य तितकी अधिक ट्युटोरियल्स पहा.
 
|-
 
|-
|7:26
+
|07:26
 
|सोबत त्यांचा सराव करा.
 
|सोबत त्यांचा सराव करा.
 
|-
 
|-
|7:28
+
|07:28
 
|लेटेक ची चालू फाइल वापरून सुरूवात करा.  
 
|लेटेक ची चालू फाइल वापरून सुरूवात करा.  
 
|-
 
|-
|7:31  
+
|07:31  
 
|एका वेळी एक बदल करा, सेव करा,संकलित करा, आणि पुढील बदलांपुर्वी केलेले काम व्यवस्तीत आहे, खात्री करा.
 
|एका वेळी एक बदल करा, सेव करा,संकलित करा, आणि पुढील बदलांपुर्वी केलेले काम व्यवस्तीत आहे, खात्री करा.
 
|-
 
|-
|7:40  
+
|07:40  
 
|संकलना पूर्वी सोर्स फाइल सेव्ह करा.  
 
|संकलना पूर्वी सोर्स फाइल सेव्ह करा.  
 
|-
 
|-
|7:45  
+
|07:45  
 
|लेटेक वरती अनेक पुस्तके आहेत.आम्ही दोन सुचवतो.
 
|लेटेक वरती अनेक पुस्तके आहेत.आम्ही दोन सुचवतो.
 
|-
 
|-
|7:48
+
|07:48
 
|पहिले लेटेक चे निर्माते लेस्ली लॅम्पर्ट यांचे.
 
|पहिले लेटेक चे निर्माते लेस्ली लॅम्पर्ट यांचे.
 
|-
 
|-
|7:53  
+
|07:53  
 
|हे पुस्तक भारतीय स्वस्त आवृत्ती स्वरूपात उपलब्ध आहे.  
 
|हे पुस्तक भारतीय स्वस्त आवृत्ती स्वरूपात उपलब्ध आहे.  
 
|-
 
|-
|7:57
+
|07:57
 
|प्रगत मार्गदर्शनासाठी लेटेक कंपॅनिअन हे पुस्तक वापरू शकता.
 
|प्रगत मार्गदर्शनासाठी लेटेक कंपॅनिअन हे पुस्तक वापरू शकता.
 
|-
 
|-
|8:03
+
|08:03
 
|इंटरनेट आणि पुस्तक सामान्यतः अनेक कामांसाठी पुरेसे आहे, परंतु, लेटेक संबंधी माहिती साठी ctan.org साईट आहे.
 
|इंटरनेट आणि पुस्तक सामान्यतः अनेक कामांसाठी पुरेसे आहे, परंतु, लेटेक संबंधी माहिती साठी ctan.org साईट आहे.
 
|-
 
|-
|8:15  
+
|08:15  
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT द्वारे मिळाले आहे. हि योजना  
+
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT द्वारे मिळाले आहे. हि योजना MHRD, Government of India. ने चालविली जाते.
MHRD, Government of India. ने चालविली जाते.
+
 
+
 
|-
 
|-
|8:24
+
|08:24
 
|याची साईट  sakshat.ac.in. आहे. स्पोकन ट्युटोरियल "टॉक-टू-अ-टीचर” या प्रोजेक्ट चा भाग असून, तो सीड़ीप, आईआईटी मुंबई, द्वारे चालतो. cdeep.iitb.ac.in.
 
|याची साईट  sakshat.ac.in. आहे. स्पोकन ट्युटोरियल "टॉक-टू-अ-टीचर” या प्रोजेक्ट चा भाग असून, तो सीड़ीप, आईआईटी मुंबई, द्वारे चालतो. cdeep.iitb.ac.in.
 
|-
 
|-
|8:39
+
|08:39
 
|संगणक कार्यक्रमांच्या विकासासाठी आणि वापरासाठी सहयोग fossee.in करत आहे.
 
|संगणक कार्यक्रमांच्या विकासासाठी आणि वापरासाठी सहयोग fossee.in करत आहे.
 
|-
 
|-
|8:47
+
|08:47
 
| Fossee म्हणजे फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन सायन्स अँड इंजिनिअरिंग एज्युकेशन हे आहे.  
 
| Fossee म्हणजे फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन सायन्स अँड इंजिनिअरिंग एज्युकेशन हे आहे.  
 
|-
 
|-
|8:52
+
|08:52
 
|हा प्रॉजेक्ट राष्ट्रीय शिक्षण योजनेच्या सहाय्याने चालतो.   
 
|हा प्रॉजेक्ट राष्ट्रीय शिक्षण योजनेच्या सहाय्याने चालतो.   
 
|-
 
|-
|8:57
+
|08:57
 
|या संकेतस्थळांना अधिक ट्युटोरियल्स व त्यांच्या विविध भाषांमधील अनुवादासाठी नियमित भेट देत रहा.  
 
|या संकेतस्थळांना अधिक ट्युटोरियल्स व त्यांच्या विविध भाषांमधील अनुवादासाठी नियमित भेट देत रहा.  
 
|-
 
|-
|9:05
+
|09:05
 
|याचबरोबर आपले हे ट्युटोरियल संपले. पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी रंजना भांबळे आयआयटी मुंबई आपली रजा घेते.  
 
|याचबरोबर आपले हे ट्युटोरियल संपले. पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी रंजना भांबळे आयआयटी मुंबई आपली रजा घेते.  
 
|}
 
|}

Latest revision as of 15:22, 16 October 2019

Time Narration
00:00 लेटेक वापरून साधे डॉक्युमेंट कसे निर्माण करावे हे समजावून देणाऱ्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:08 मी ही क्रिया मॅक ओ एस एक्स मधे कशी करावी हे समजावणार आहे.
00:13 लिनक्स आणि विंडोज या इतर ऑपरेटिंग सिस्टिम्स मधे अशाच पद्धती उपलब्ध आहेत.
00:19 सर्व प्रथम तुमचा संपादक वापरून तुम्ही सोर्स फाइल बनविणे आवश्यक आहे.
00:24 ईमॅक्स हा माझा आवडता संपादक आहे. मी या फाइल चे नाव हॅलो डॉट टेक ठेवले. फाइल चे एक्स्टेंशन टेक आहे. याचे स्पेलिंग टी-ई-एक्स असले तरी उच्चार टेक आहे. हे लेटेक करता सामान्य आहे.
00:40 पहिली गोष्ट म्हणजे लेटेक ला सांगणे की आपल्याला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट बनवायचे आहे.
00:46 मी खालील बाबी ठरविते.
01:01 सेव्ह करते.
01:03 या शिवाय इतर अनेक प्रकार आहेत.
01:06 इतर ट्युटोरियलमध्ये ते आपण बघणार आहोत.
01:10 मी बारा हे अक्षराचे आकारमान वापरले आहे.
01:14 लेटेक मधे अकरा आणि दहा हे दोन लहान आकारही लोकप्रिय आहेत.
01:23 मी डॉक्युमेंट ची सुरुवात करते.
01:29 मी हॅलो वर्ल्ड हे टाईप करते.
01:34 डॉक्युमेंट संपवते.
01:36 सेव्ह करते.
01:39 बिगिन आणि एण्ड या आज्ञांच्या मधे जे काही येईल तेच अखेरच्या निर्मितीत दिसेल.
01:47 याला सोर्स फाइल असे म्हणतात. मी हॅलो डॉट टेक हे नाव दिले.
01:51 पी डी एफ लेटेक ही आज्ञा वापरून आपण हे कंपाइल करू.
01:55 आपण इथे येऊन पी डी एफ लेटेक हॅलो डॉट टेक ही आज्ञा देऊ.
02:08 आपण जुळणी करण्यासाठी पी डी एफ लेटेक हॅलो ही आज्ञा टेक या एक्स्टेंशन शिवाय ही वापरु शकतो.
02:23 अशा वेळी टेक हे सामान्य एक्स्टेंशन वापरले जाईल.
02:28 पी डी एफ लेटेक ही आज्ञा लेटेक सोर्स फाइल पासून पी डी एफ फाइल निर्माण करण्यासाठी वापरतात.
02:35 या आज्ञेनंतर लेटेक काही माहिती दर्शविते, हे संदेश हॅलो.लॉग या फाइल मधे नंतर पाहता यावेत म्हणून साठविले जातात.
02:48 आतापर्यंत निर्माण केलेल्या सर्व फाइल्स मध्ये हॅलो हा शब्द आहे हे लक्षात घ्या.
02:53 आता आपण हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडू.
02:57 माझ्या मॅक सिस्टिम मधे मी हे स्किम हॅलो.पीडीएफ अशी आज्ञा देऊन करते.
03:12 स्किम हा मॅक ओएसएक्स मधील विनामूल्य पीडीएफ वाचक आहे.
03:18 ही आज्ञा दिल्यावर स्किम हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडते.
03:22 त्यात अपेक्षेप्रमाणे फक्त एक ओळ आहे. मी ही फाइल मोठी करते.
03:33 स्किम उघडलेल्या फाइलची नवीनतम आवृत्ती दाखवतो.
03:37 उदाहरणादाखल मी यात बदल करते, मी अजून एक हॅलो वर्ल्ड इथे लिहिते.
03:48 मी हे सेव्ह करते आणि संकलित करते.
03:56 मी हे मान्य करते. फाईल अद्ययावत झाली.
04:01 मी हे खोडते, पुन्हा सेव्ह करते आणि संकलित करते. आता पुन्हा मूळ फाइल दिसू लागली.
04:14 लक्षात घ्या की मी दरवेळी संकलित करण्याआधी ती सेव्ह केली.
04:21 तुम्ही आधी सेव्ह करता आणि मग संकलित करता. तुम्ही सेव्ह केले नाहीतर अगोदर सेव्ह केल्यानंतर तुम्ही केलेले कोणतेही बदल संकलित आवृत्तीत दिसणार नाहीत.
04:30 या ट्युटोरियल करता मी तीन चौकटींमधे हे दाखवत आहे.
04:36 डॉक्युमेन्टस तयार करण्यास अशीच रचना करावी असे नाही. लक्षात घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही संपादक आणि pdf रीडर वापरू शकता.
04:45 लेटेक वापरताना या पायऱ्या आवश्यक आहेत ः सोर्स बनविणे, संकलन आणि पीडीएफ फाइल पहाणे.
05:08 मी तुम्हाला प्रोत्साहित करते कि, सोर्स फाईल परिवर्तीत करून या पायऱ्यांन वरून नजर टाका.
05:12 तुम्ही सुरवात आणि शेवटच्या डॉक्युमेन्ट मध्ये आणखी काही ओळ जाडू शकता.
05:20 हॅलो.लॉग ही फाइल पहाण्याची तुम्हाला इच्छा असेल.
05:24 मी आता हे ट्युटोरियल एका सादरीकरणा सहित पुढे नेते.
05:28 अगोदर , मला हे डिलीट करू द्या.
05:38 मी लेटेक च्या फायद्यांनी सुरूवात करते.
05:42 लेटेक हे अक्षरजुळणीचे उत्कृष्ट साधन आहे.
05:47 लेटेक वापरून बनवलेल्या डॉक्युमेंटची गुणवत्ता अतुलनीय असते.
05:51 हे विनामूल्य आणि खुले आहे.
05:53 हे  विन्डोज़ आणि युनिक्स सिस्टम्स, तसेच  मॉक आणि लिनक्स वर उपलब्ध आहे.
06:00 लेटेक चे उत्कृष्ट वैशिष्ट आहे, जसे, समीकरण, धडे, विभाग, अंक, टेबल्स, यांना आपोआप अंकित करते.
06:08 डॉक्युमेन्टस सह, अनेक गणिती समीकरणे लेटेक मध्ये सहज निर्माण करू शकता.
06:13 ग्रंथसूची चे विविध प्रकार बनविणे यात खूपच सोपे आहे.
06:19 लेटेक संरचनेची काळजी घेत असल्याने लेखकाला आपले लक्ष मुद्देसूदपणा आणि ज्ञानसाधनांची निर्मिती या महत्वाच्या गोष्टींकडे केंद्रित करता येते.
06:31 लेटेक करिता अधिक ट्युटोरियल उपलब्ध आहे. लेटेक च्या अशा प्रकाराच्या खालील ट्युटोरियलकरिता moudgalya.org या संकेतस्थळाला भेट द्या ः संकलन म्हणजे काय, पत्रलेखन, वार्तालेखन, गणिती अक्षरजुळणी, समीकरणे, तालिका व आकृत्या, ग्रंथसूची कशी बनवाल, आणि ग्रंथसूची बनवण्याच्या युक्त्या.
06:53 चांगल्या परिणामांसाठी हा क्रम योग्य आहे.
06:57 ही ट्युटोरियल्स बनवण्यासाठी वापरलेल्या सोर्स फाइल्स सुद्धा या संकेतस्थळावर आहेत.
07:03 लेटेक विंडोज मधे कसे बसवावे यासाठी एक ट्युटोरियल बनवायची आमची योजना आहे.
07:09 भविष्यात इतर  ट्युटोरियलस हि जोडले जातील जसे, बीमर चे स्लाईड  प्रेज़ेंटेशन.
07:15 हे सादरीकरण लेटेक वापरून बीमर मध्ये बनवले आहे.
07:21 काही टिपा ः शक्य तितकी अधिक ट्युटोरियल्स पहा.
07:26 सोबत त्यांचा सराव करा.
07:28 लेटेक ची चालू फाइल वापरून सुरूवात करा.
07:31 एका वेळी एक बदल करा, सेव करा,संकलित करा, आणि पुढील बदलांपुर्वी केलेले काम व्यवस्तीत आहे, खात्री करा.
07:40 संकलना पूर्वी सोर्स फाइल सेव्ह करा.
07:45 लेटेक वरती अनेक पुस्तके आहेत.आम्ही दोन सुचवतो.
07:48 पहिले लेटेक चे निर्माते लेस्ली लॅम्पर्ट यांचे.
07:53 हे पुस्तक भारतीय स्वस्त आवृत्ती स्वरूपात उपलब्ध आहे.
07:57 प्रगत मार्गदर्शनासाठी लेटेक कंपॅनिअन हे पुस्तक वापरू शकता.
08:03 इंटरनेट आणि पुस्तक सामान्यतः अनेक कामांसाठी पुरेसे आहे, परंतु, लेटेक संबंधी माहिती साठी ctan.org साईट आहे.
08:15 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT द्वारे मिळाले आहे. हि योजना MHRD, Government of India. ने चालविली जाते.
08:24 याची साईट sakshat.ac.in. आहे. स्पोकन ट्युटोरियल "टॉक-टू-अ-टीचर” या प्रोजेक्ट चा भाग असून, तो सीड़ीप, आईआईटी मुंबई, द्वारे चालतो. cdeep.iitb.ac.in.
08:39 संगणक कार्यक्रमांच्या विकासासाठी आणि वापरासाठी सहयोग fossee.in करत आहे.
08:47 Fossee म्हणजे फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन सायन्स अँड इंजिनिअरिंग एज्युकेशन हे आहे.
08:52 हा प्रॉजेक्ट राष्ट्रीय शिक्षण योजनेच्या सहाय्याने चालतो.
08:57 या संकेतस्थळांना अधिक ट्युटोरियल्स व त्यांच्या विविध भाषांमधील अनुवादासाठी नियमित भेट देत रहा.
09:05 याचबरोबर आपले हे ट्युटोरियल संपले. पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी रंजना भांबळे आयआयटी मुंबई आपली रजा घेते.

Contributors and Content Editors

Gaurav, Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana, Sneha