Difference between revisions of "LaTeX-Old-Version/C2/What-is-Compiling/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Nancyvarkey (Talk | contribs) m (Nancyvarkey moved page LaTeX/C2/What-is-Compiling/Marathi to LaTeX-Old-Version/C2/What-is-Compiling/Marathi without leaving a redirect) |
|||
(One intermediate revision by one other user not shown) | |||
Line 119: | Line 119: | ||
|04:36 | |04:36 | ||
|डॉक्युमेन्टस तयार करण्यास अशीच रचना करावी असे नाही. लक्षात घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही संपादक आणि pdf रीडर वापरू शकता. | |डॉक्युमेन्टस तयार करण्यास अशीच रचना करावी असे नाही. लक्षात घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही संपादक आणि pdf रीडर वापरू शकता. | ||
− | |||
|- | |- | ||
|04:45 | |04:45 | ||
Line 126: | Line 125: | ||
|05:08 | |05:08 | ||
|मी तुम्हाला प्रोत्साहित करते कि, सोर्स फाईल परिवर्तीत करून या पायऱ्यांन वरून नजर टाका. | |मी तुम्हाला प्रोत्साहित करते कि, सोर्स फाईल परिवर्तीत करून या पायऱ्यांन वरून नजर टाका. | ||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
|- | |- | ||
|05:12 | |05:12 | ||
|तुम्ही सुरवात आणि शेवटच्या डॉक्युमेन्ट मध्ये आणखी काही ओळ जाडू शकता. | |तुम्ही सुरवात आणि शेवटच्या डॉक्युमेन्ट मध्ये आणखी काही ओळ जाडू शकता. | ||
− | |||
|- | |- | ||
|05:20 | |05:20 | ||
Line 155: | Line 149: | ||
|05:51 | |05:51 | ||
|हे विनामूल्य आणि खुले आहे. | |हे विनामूल्य आणि खुले आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
|05:53 | |05:53 | ||
|हे विन्डोज़ आणि युनिक्स सिस्टम्स, तसेच मॉक आणि लिनक्स वर उपलब्ध आहे. | |हे विन्डोज़ आणि युनिक्स सिस्टम्स, तसेच मॉक आणि लिनक्स वर उपलब्ध आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
|06:00 | |06:00 | ||
|लेटेक चे उत्कृष्ट वैशिष्ट आहे, जसे, समीकरण, धडे, विभाग, अंक, टेबल्स, यांना आपोआप अंकित करते. | |लेटेक चे उत्कृष्ट वैशिष्ट आहे, जसे, समीकरण, धडे, विभाग, अंक, टेबल्स, यांना आपोआप अंकित करते. | ||
− | |||
|- | |- | ||
|06:08 | |06:08 | ||
|डॉक्युमेन्टस सह, अनेक गणिती समीकरणे लेटेक मध्ये सहज निर्माण करू शकता. | |डॉक्युमेन्टस सह, अनेक गणिती समीकरणे लेटेक मध्ये सहज निर्माण करू शकता. | ||
− | |||
|- | |- | ||
|06:13 | |06:13 | ||
Line 189: | Line 179: | ||
|07:09 | |07:09 | ||
|भविष्यात इतर ट्युटोरियलस हि जोडले जातील जसे, बीमर चे स्लाईड प्रेज़ेंटेशन. | |भविष्यात इतर ट्युटोरियलस हि जोडले जातील जसे, बीमर चे स्लाईड प्रेज़ेंटेशन. | ||
− | |||
|- | |- | ||
|07:15 | |07:15 | ||
Line 205: | Line 194: | ||
|07:31 | |07:31 | ||
|एका वेळी एक बदल करा, सेव करा,संकलित करा, आणि पुढील बदलांपुर्वी केलेले काम व्यवस्तीत आहे, खात्री करा. | |एका वेळी एक बदल करा, सेव करा,संकलित करा, आणि पुढील बदलांपुर्वी केलेले काम व्यवस्तीत आहे, खात्री करा. | ||
− | |||
|- | |- | ||
|07:40 | |07:40 | ||
Line 224: | Line 212: | ||
|08:03 | |08:03 | ||
|इंटरनेट आणि पुस्तक सामान्यतः अनेक कामांसाठी पुरेसे आहे, परंतु, लेटेक संबंधी माहिती साठी ctan.org साईट आहे. | |इंटरनेट आणि पुस्तक सामान्यतः अनेक कामांसाठी पुरेसे आहे, परंतु, लेटेक संबंधी माहिती साठी ctan.org साईट आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
|08:15 | |08:15 | ||
− | |यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT द्वारे मिळाले आहे. हि योजना | + | |यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT द्वारे मिळाले आहे. हि योजना MHRD, Government of India. ने चालविली जाते. |
− | MHRD, Government of India. ने चालविली जाते. | + | |
− | + | ||
|- | |- | ||
|08:24 | |08:24 | ||
|याची साईट sakshat.ac.in. आहे. स्पोकन ट्युटोरियल "टॉक-टू-अ-टीचर” या प्रोजेक्ट चा भाग असून, तो सीड़ीप, आईआईटी मुंबई, द्वारे चालतो. cdeep.iitb.ac.in. | |याची साईट sakshat.ac.in. आहे. स्पोकन ट्युटोरियल "टॉक-टू-अ-टीचर” या प्रोजेक्ट चा भाग असून, तो सीड़ीप, आईआईटी मुंबई, द्वारे चालतो. cdeep.iitb.ac.in. | ||
− | |||
− | |||
|- | |- | ||
|08:39 | |08:39 |
Latest revision as of 15:22, 16 October 2019
Time | Narration |
00:00 | लेटेक वापरून साधे डॉक्युमेंट कसे निर्माण करावे हे समजावून देणाऱ्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:08 | मी ही क्रिया मॅक ओ एस एक्स मधे कशी करावी हे समजावणार आहे. |
00:13 | लिनक्स आणि विंडोज या इतर ऑपरेटिंग सिस्टिम्स मधे अशाच पद्धती उपलब्ध आहेत. |
00:19 | सर्व प्रथम तुमचा संपादक वापरून तुम्ही सोर्स फाइल बनविणे आवश्यक आहे. |
00:24 | ईमॅक्स हा माझा आवडता संपादक आहे. मी या फाइल चे नाव हॅलो डॉट टेक ठेवले. फाइल चे एक्स्टेंशन टेक आहे. याचे स्पेलिंग टी-ई-एक्स असले तरी उच्चार टेक आहे. हे लेटेक करता सामान्य आहे. |
00:40 | पहिली गोष्ट म्हणजे लेटेक ला सांगणे की आपल्याला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट बनवायचे आहे. |
00:46 | मी खालील बाबी ठरविते. |
01:01 | सेव्ह करते. |
01:03 | या शिवाय इतर अनेक प्रकार आहेत. |
01:06 | इतर ट्युटोरियलमध्ये ते आपण बघणार आहोत. |
01:10 | मी बारा हे अक्षराचे आकारमान वापरले आहे. |
01:14 | लेटेक मधे अकरा आणि दहा हे दोन लहान आकारही लोकप्रिय आहेत. |
01:23 | मी डॉक्युमेंट ची सुरुवात करते. |
01:29 | मी हॅलो वर्ल्ड हे टाईप करते. |
01:34 | डॉक्युमेंट संपवते. |
01:36 | सेव्ह करते. |
01:39 | बिगिन आणि एण्ड या आज्ञांच्या मधे जे काही येईल तेच अखेरच्या निर्मितीत दिसेल. |
01:47 | याला सोर्स फाइल असे म्हणतात. मी हॅलो डॉट टेक हे नाव दिले. |
01:51 | पी डी एफ लेटेक ही आज्ञा वापरून आपण हे कंपाइल करू. |
01:55 | आपण इथे येऊन पी डी एफ लेटेक हॅलो डॉट टेक ही आज्ञा देऊ. |
02:08 | आपण जुळणी करण्यासाठी पी डी एफ लेटेक हॅलो ही आज्ञा टेक या एक्स्टेंशन शिवाय ही वापरु शकतो. |
02:23 | अशा वेळी टेक हे सामान्य एक्स्टेंशन वापरले जाईल. |
02:28 | पी डी एफ लेटेक ही आज्ञा लेटेक सोर्स फाइल पासून पी डी एफ फाइल निर्माण करण्यासाठी वापरतात. |
02:35 | या आज्ञेनंतर लेटेक काही माहिती दर्शविते, हे संदेश हॅलो.लॉग या फाइल मधे नंतर पाहता यावेत म्हणून साठविले जातात. |
02:48 | आतापर्यंत निर्माण केलेल्या सर्व फाइल्स मध्ये हॅलो हा शब्द आहे हे लक्षात घ्या. |
02:53 | आता आपण हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडू. |
02:57 | माझ्या मॅक सिस्टिम मधे मी हे स्किम हॅलो.पीडीएफ अशी आज्ञा देऊन करते. |
03:12 | स्किम हा मॅक ओएसएक्स मधील विनामूल्य पीडीएफ वाचक आहे. |
03:18 | ही आज्ञा दिल्यावर स्किम हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडते. |
03:22 | त्यात अपेक्षेप्रमाणे फक्त एक ओळ आहे. मी ही फाइल मोठी करते. |
03:33 | स्किम उघडलेल्या फाइलची नवीनतम आवृत्ती दाखवतो. |
03:37 | उदाहरणादाखल मी यात बदल करते, मी अजून एक हॅलो वर्ल्ड इथे लिहिते. |
03:48 | मी हे सेव्ह करते आणि संकलित करते. |
03:56 | मी हे मान्य करते. फाईल अद्ययावत झाली. |
04:01 | मी हे खोडते, पुन्हा सेव्ह करते आणि संकलित करते. आता पुन्हा मूळ फाइल दिसू लागली. |
04:14 | लक्षात घ्या की मी दरवेळी संकलित करण्याआधी ती सेव्ह केली. |
04:21 | तुम्ही आधी सेव्ह करता आणि मग संकलित करता. तुम्ही सेव्ह केले नाहीतर अगोदर सेव्ह केल्यानंतर तुम्ही केलेले कोणतेही बदल संकलित आवृत्तीत दिसणार नाहीत. |
04:30 | या ट्युटोरियल करता मी तीन चौकटींमधे हे दाखवत आहे. |
04:36 | डॉक्युमेन्टस तयार करण्यास अशीच रचना करावी असे नाही. लक्षात घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही संपादक आणि pdf रीडर वापरू शकता. |
04:45 | लेटेक वापरताना या पायऱ्या आवश्यक आहेत ः सोर्स बनविणे, संकलन आणि पीडीएफ फाइल पहाणे. |
05:08 | मी तुम्हाला प्रोत्साहित करते कि, सोर्स फाईल परिवर्तीत करून या पायऱ्यांन वरून नजर टाका. |
05:12 | तुम्ही सुरवात आणि शेवटच्या डॉक्युमेन्ट मध्ये आणखी काही ओळ जाडू शकता. |
05:20 | हॅलो.लॉग ही फाइल पहाण्याची तुम्हाला इच्छा असेल. |
05:24 | मी आता हे ट्युटोरियल एका सादरीकरणा सहित पुढे नेते. |
05:28 | अगोदर , मला हे डिलीट करू द्या. |
05:38 | मी लेटेक च्या फायद्यांनी सुरूवात करते. |
05:42 | लेटेक हे अक्षरजुळणीचे उत्कृष्ट साधन आहे. |
05:47 | लेटेक वापरून बनवलेल्या डॉक्युमेंटची गुणवत्ता अतुलनीय असते. |
05:51 | हे विनामूल्य आणि खुले आहे. |
05:53 | हे विन्डोज़ आणि युनिक्स सिस्टम्स, तसेच मॉक आणि लिनक्स वर उपलब्ध आहे. |
06:00 | लेटेक चे उत्कृष्ट वैशिष्ट आहे, जसे, समीकरण, धडे, विभाग, अंक, टेबल्स, यांना आपोआप अंकित करते. |
06:08 | डॉक्युमेन्टस सह, अनेक गणिती समीकरणे लेटेक मध्ये सहज निर्माण करू शकता. |
06:13 | ग्रंथसूची चे विविध प्रकार बनविणे यात खूपच सोपे आहे. |
06:19 | लेटेक संरचनेची काळजी घेत असल्याने लेखकाला आपले लक्ष मुद्देसूदपणा आणि ज्ञानसाधनांची निर्मिती या महत्वाच्या गोष्टींकडे केंद्रित करता येते. |
06:31 | लेटेक करिता अधिक ट्युटोरियल उपलब्ध आहे. लेटेक च्या अशा प्रकाराच्या खालील ट्युटोरियलकरिता moudgalya.org या संकेतस्थळाला भेट द्या ः संकलन म्हणजे काय, पत्रलेखन, वार्तालेखन, गणिती अक्षरजुळणी, समीकरणे, तालिका व आकृत्या, ग्रंथसूची कशी बनवाल, आणि ग्रंथसूची बनवण्याच्या युक्त्या. |
06:53 | चांगल्या परिणामांसाठी हा क्रम योग्य आहे. |
06:57 | ही ट्युटोरियल्स बनवण्यासाठी वापरलेल्या सोर्स फाइल्स सुद्धा या संकेतस्थळावर आहेत. |
07:03 | लेटेक विंडोज मधे कसे बसवावे यासाठी एक ट्युटोरियल बनवायची आमची योजना आहे. |
07:09 | भविष्यात इतर ट्युटोरियलस हि जोडले जातील जसे, बीमर चे स्लाईड प्रेज़ेंटेशन. |
07:15 | हे सादरीकरण लेटेक वापरून बीमर मध्ये बनवले आहे. |
07:21 | काही टिपा ः शक्य तितकी अधिक ट्युटोरियल्स पहा. |
07:26 | सोबत त्यांचा सराव करा. |
07:28 | लेटेक ची चालू फाइल वापरून सुरूवात करा. |
07:31 | एका वेळी एक बदल करा, सेव करा,संकलित करा, आणि पुढील बदलांपुर्वी केलेले काम व्यवस्तीत आहे, खात्री करा. |
07:40 | संकलना पूर्वी सोर्स फाइल सेव्ह करा. |
07:45 | लेटेक वरती अनेक पुस्तके आहेत.आम्ही दोन सुचवतो. |
07:48 | पहिले लेटेक चे निर्माते लेस्ली लॅम्पर्ट यांचे. |
07:53 | हे पुस्तक भारतीय स्वस्त आवृत्ती स्वरूपात उपलब्ध आहे. |
07:57 | प्रगत मार्गदर्शनासाठी लेटेक कंपॅनिअन हे पुस्तक वापरू शकता. |
08:03 | इंटरनेट आणि पुस्तक सामान्यतः अनेक कामांसाठी पुरेसे आहे, परंतु, लेटेक संबंधी माहिती साठी ctan.org साईट आहे. |
08:15 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT द्वारे मिळाले आहे. हि योजना MHRD, Government of India. ने चालविली जाते. |
08:24 | याची साईट sakshat.ac.in. आहे. स्पोकन ट्युटोरियल "टॉक-टू-अ-टीचर” या प्रोजेक्ट चा भाग असून, तो सीड़ीप, आईआईटी मुंबई, द्वारे चालतो. cdeep.iitb.ac.in. |
08:39 | संगणक कार्यक्रमांच्या विकासासाठी आणि वापरासाठी सहयोग fossee.in करत आहे. |
08:47 | Fossee म्हणजे फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन सायन्स अँड इंजिनिअरिंग एज्युकेशन हे आहे. |
08:52 | हा प्रॉजेक्ट राष्ट्रीय शिक्षण योजनेच्या सहाय्याने चालतो. |
08:57 | या संकेतस्थळांना अधिक ट्युटोरियल्स व त्यांच्या विविध भाषांमधील अनुवादासाठी नियमित भेट देत रहा. |
09:05 | याचबरोबर आपले हे ट्युटोरियल संपले. पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी रंजना भांबळे आयआयटी मुंबई आपली रजा घेते. |