Difference between revisions of "Koha-Library-Management-System/C2/Circulation/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 165: Line 165:
 
|-
 
|-
 
| 04:00
 
| 04:00
| ''Rental discount ''' रिक्त सोडा.
+
| '''Rental discount ''' रिक्त सोडा.
  
 
|-
 
|-
Line 246: Line 246:
 
|06:22
 
|06:22
 
| उघडणार्या पृष्ठावर, '''Enter patron card number or partial name''' फिल्ड पहा.  
 
| उघडणार्या पृष्ठावर, '''Enter patron card number or partial name''' फिल्ड पहा.  
मी '''Reena''' नाव प्रविष्ट करेल.   
+
मी '''Reena''' नाव प्रविष्ट करेल.   
  
 
|-
 
|-

Latest revision as of 18:28, 26 February 2019

Time
Narration
00:01 Circulation वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्युटोरिअलमध्ये आपण Patron कॅटेगरीसाठी Circulation आणि Fine Rules विषयी शिकणार आहोत.
00:13 Check Out (Issuing),
00:15 Renewing आणि Check In (Returning).
00:20 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहेः

Ubuntu Linux OS 16.04

00:28 आणि Koha version 16.05.
00:32 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे.
00:38 ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर कोहा इन्टॉल असावे.
00:44 आणि तुमच्याकडे कोहामध्ये Admin ऍक्सेस असणे आवश्यक आहे.
00:48 नसल्यास, कृपया वेबसाइटवरील Koha Spoken Tutorial सिरीज पहा.
00:54 सर्वप्रथम , आपण Patron category साठी Circulation आणि Fine Rules परिभाषित करुन सुरवात करू.
01:02 Spoken Tutorial Library मध्ये Post Graduate student म्हणून एक Patron Category तयार करा.
01:10 लक्षात घ्या कि वरील सर्व या सिरीज मधील पूर्वीच्या ट्युटोरिअलमध्ये स्पष्ट केले आहे.
01:16 आपण या ट्युटोरिअलमध्ये नंतर ही माहिती वापरणार आहोत.
01:21 Spoken Tutorial Library मध्ये Post Graduate student म्हणून Patron Category जोडल्यानंतर तुमचा Koha interface असा दिसेल.
01:32 Superlibrarian Username Bella आणि तिच्या password सह लॉगिन करा.
01:39 Koha Administration वर जा.
01:43 Patrons and circulation सेक्शनमध्ये Circulation and fines rules वर क्लिक करा.
01:52 Defining circulation and fine rules for all libraries उघडते.
01:57 Select Library वर जा आणि ड्रॉप-डाउनमधून Spoken Tutorial Library निवडा.
02:05 शीर्षक Defining circulation and fine rules for '"Spoken Tutorial Library"' सह एक नवीन पृष्ठ उघडते.
02:14 Patron category सेक्शनमध्ये ड्रॉप-डाउन मधून, Post Graduate Student वर क्लिक करा.
02:22 Item type सेक्शनमध्ये, ड्रॉप-डाउनमधून Book वर क्लिक करा.
02:28 Current checkouts allowed फिल्ड मध्ये 5 प्रविष्ट करा.
02:33 मी Current on-site checkouts allowed रिक्त सोडेन.
02:39 Loan period मध्ये 15 प्रविष्ट करा.
02:43 मी Unit असेच सोडून देईल, जसे येथे आहे, अर्थात Days.
02:48 Hard due date असेच सोडून देऊ.
02:53 Fine amount मध्ये 5 प्रविष्ट करा आणि Fine charging interval मध्ये 1 प्रविष्ट करा.
03:01 मी When to charge असेच सोडून देईल.
03:05 मी Fine grace period रिक्त सोडून देईल.
03:09 मी Overdue fines cap (amount) आणि Cap fine at replacement price रिक्त सोडून देईल.
03:17 मी Suspension in days (day) देखील रिक्त सोडेन.
03:22 Maximum suspension duration (day): देखील रिक्त सोडेन.
03:28 Renewals allowed (count) मध्ये 10 प्रविष्ट करा.
03:33 मी Renewal period आणि No renewal before: रिक्त सोडेन.
03:39 Automatic renewal मी असेच सोडून देईल जसे येथे आहे.
03:44 Holds allowed (count) मध्ये 5 प्रविष्ट करा.
03:48 On shelf holds allowed साठी ड्रॉप-डाउन मधून, If all unavailable निवडा.
03:55 मी Item level holds असेच सोडून देईल.
04:00 Rental discount रिक्त सोडा.
04:04 पुढे, टेबलच्या उजव्या कोपऱ्यात Actions सेक्शनवर जा आणि Save वर क्लिक करा.
04:13 Defining circulation and fine rules for "Spoken Tutorial Library पृष्ठ पुन्हा उघडते.
04:21 या पृष्ठामध्ये सर्व नोंदी समाविष्ट आहेत जी आम्ही नुकतीच भरलेली आहे.
04:28 Select the library शीर्षकाच्या पुढे, Clone these rules to वर जा.
04:35 ड्रॉप-डाउनमधून Spoken Tutorial Library निवडा.
04:40 पुढे, Clone नावाच्या बटणवर क्लिक करा.
04:45 शीर्षक Cloning circulation and fine rules from “Spoken Tutorial Library” to “Spoken Tutorial Library” सह एक नवीन पृष्ठ उघडते.
04:56 “The rules have been cloned” मेसेज बॉक्स प्रदर्शित होतो.
05:02 आता Ms. Reena Shah, जी Post-Graduate विध्यार्थी आहे, तिला Spoken Tutorial Library चे आयटम जसे कि Books, CD/DVDs,Bound Volumes इत्यादी yaसाठी checkout आणि checkin करण्यासाठी एक Patron तयार करा.
05:20 लक्षात ठेवा, पूर्वीच्या ट्युटोरिअलमध्ये Patron तयार करतांना, आपल्या कर्मचार्यांसाठी Set permissions आहेत.
05:29 तरीपण, येथे Patron साठी permission सेट करू नका, अर्थात विद्यार्थी Ms. Reena Shah.
05:38 फक्त आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि पृष्ठाच्या शीर्षावर Save वर क्लिक करा.
05:45 आता, Superlibrarian अकाउंट मधून लॉगआऊट करा.
05:49 वरच्या उजव्या कोपऱ्यात Spoken Tutorial Library वर क्लिक करून असे करा.
05:56 ड्रॉप-डाउन मधून Log out वर क्लिक करा.
06:01 नंतर, Library Staff, Samruddhi म्हणून लॉगिन करा.
06:07 पुढे, Home page मध्ये, Circulation वर क्लिक करा.
06:12 Checkout सह सुरवात करू.
06:15 Circulation पृष्ठावर जा, Check-out वर क्लिक करा, म्हणजे जारी करण्याची(issuing) प्रक्रिया.
06:22 उघडणार्या पृष्ठावर, Enter patron card number or partial name फिल्ड पहा.

मी Reena नाव प्रविष्ट करेल.

06:34 त्याच search field च्या उजव्या बाजूस Submit बटणवर क्लिक करा.
06:39 एक नवीन पृष्ठ उघडते. Checking out to Reena Shah (3) Enter item Barcode: फिल्डमध्ये,
06:48 मी व्हॅल्यू 00001 प्रविष्ट करेल.
06:53 लक्षात घ्या Barcode as accession number चा उल्लेख आधीच्या ट्युटोरियल्समध्ये केला होता.
07:00 म्हणून, Check-out साठी तीच व्हॅल्यू प्रविष्ट केली जाईल.
07:05 आता, फील्डच्या तळाशी Check-out वर क्लिक करा.
07:10 पुढे, Check-out तपशील पाहण्यासाठी, पृष्ठाच्या तळाशी Show check-outs वर क्लिक करा.
07:18 त्याच पृष्ठावर, Checked-out item च्या सर्व तपशीलांसह एक टेबल (सारणी) दिसते.
07:24 तपशील जसे कि: Due date, Title, Item type, Location, Checked out on, Checked out from, Call number, Charge, Fine, Price, Renew , आणि Check in.
07:43 जर item हे renewed किंवा checked in असले पाहिजे, तर टेबलच्या तळाशी Renew or check in selected items टॅबवर क्लिक करा.
07:56 जर एकापेक्षा जास्त आयटम असतील तर, पृष्ठाच्या तळाशी Renew or check in selected items टॅब जवळ असलेल्या Renew all टॅबवर क्लिक करा
08:10 मी कोणत्याही टॅबवर क्लिक करणार नाही, कारण कि मी Koha homepage वर Circulation टॅब वापरून items आणि check in नूतनीकरण कसे करावे हे दाखवेल.
08:22 त्याच पृष्ठावर, वरच्या डाव्या कोपर्यात Circulation वर क्लिक करा.
08:28 उघडणार्या नवीन पृष्ठावर, Circulation मध्ये, Renew वर क्लिक करा.
08:35 एक नवीन पृष्ठ उघडते.

Enter item barcode फिल्डमध्ये, मी Barcode as accession number 00001 प्रविष्ट करेल.

08:48 नंतर फिल्डच्या उजव्या बाजूस Submit वर क्लिक करा.
08:53 डायलॉग बॉक्स Item Renewed सह एक नवीन पृष्ठ उघडते.
08:58 पुढे, त्याच पृष्ठावर, डाव्या कोपऱ्यात Circulation वर क्लिक करा.
09:05 उघडलेल्या नवीन पृष्ठावर, Circulation मध्ये check in वर क्लिक करा.
09:11 उघडलेल्या नवीन पृष्ठावर, Enter item barcode फिल्ड पहा.
09:17 मी Barcode as accession number 00001 प्रविष्ट करेल, जो item पूर्वी checked out केला होता.
09:27 आणि, फिल्डच्या उजव्या बाजूस Submit वर क्लिक करा.
09:32 एका टेबलमध्ये तपशील प्रदर्शित होतात जसे- Due date, Title , Author , Barcode, Home Library, Holding library, Shelving location, Call number, Type, Patron आणि Note.
09:52 लक्ष द्या Title-Industrial Microbiology,
09:57 Barcode- 00001 आणि Patron- Reena Shah (PG) पूर्वी भरलेल्या तपशीलांनुसार.
10:09 यासह, आपण Circulation पूर्ण केले आहे.
10:13 आता, Library staff अकाउंट मधून लॉग आऊट करा.
10:17 असे करण्यासाठी प्रथम शीर्षस्थानी उजव्या कोपर्यात जा, Spoken Tutorial Library वर क्लिक करा.
10:25 नंतर, ड्रॉप-डाउन मधून, Log out निवडा.
10:31 थोडक्यात.

या ट्युटोरिअलमध्ये आपण Patron कॅटेगरीसाठी Circulation आणि Fine Rules विषयी शिकलो.

10:41 Check Out (Issuing), Renewing, Check In (Returning).
10:48 असाइन्मेंट म्हणून: Patron Ms. Reena Shah साठी आणखी एक पुस्तक जारी(issue) करा.
10:54 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
11:01 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

11:11 कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
11:15 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

11:26 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana