Difference between revisions of "Avogadro/C4/File-Extensions/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with "{| border=1 | <center>Time</center> | <center>Narration</center> |- |00:01 | '''File Extensions''' वरील ट्युटोरिअल मध्ये आपले...") |
|||
Line 46: | Line 46: | ||
|01:12 | |01:12 | ||
| टूल बार मधून '''Auto-optimization tool''' वापरून जयोमेट्री ऑप्टिमाइज करा. | | टूल बार मधून '''Auto-optimization tool''' वापरून जयोमेट्री ऑप्टिमाइज करा. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 141: | Line 140: | ||
|- | |- | ||
− | |03: 24 | + | |03:24 |
| '''Gaussian''' सॉफ्टवेअर बद्दल. | | '''Gaussian''' सॉफ्टवेअर बद्दल. | ||
Line 228: | Line 227: | ||
|05:21 | |05:21 | ||
|'''Order of Principal Axis''' ला '''2'''. | |'''Order of Principal Axis''' ला '''2'''. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 294: | Line 292: | ||
|- | |- | ||
|06:53 | |06:53 | ||
− | | माझ्याकडे डेस्कटॉप वर '''Gaussian आणि GAMESS''' ची काही आउटपुट फाईल्स आहेत. | + | | माझ्याकडे डेस्कटॉप वर '''Gaussian''' आणि '''GAMESS''' ची काही आउटपुट फाईल्स आहेत. |
|- | |- | ||
Line 415: | Line 413: | ||
|- | |- | ||
|09:35 | |09:35 | ||
− | | ''' log ''' फाईल, पाणी आणि आण्विक ऑर्बिटॉल माहितीच्या स्ट्रक्चरसह (संरचना) उघडेल. | + | | '''log''' फाईल, पाणी आणि आण्विक ऑर्बिटॉल माहितीच्या स्ट्रक्चरसह (संरचना) उघडेल. |
|- | |- | ||
|09:41 | |09:41 | ||
− | | सूचीमधून | + | | सूचीमधून '''orbital''' च्या नावावर क्लीक करा. पॅनल वर ऑरबीटॉल्स प्रदर्शित होते. |
|- | |- | ||
Line 427: | Line 425: | ||
|- | |- | ||
|09:49 | |09:49 | ||
− | | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो, '''computational ''' '''chemistry''' प्रोग्रॅम्स जसे: '''GAMESS आणि Gaussian साठी इनपुट फाईल्स तयार करणे. | + | | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो, '''computational''' '''chemistry''' प्रोग्रॅम्स जसे: '''GAMESS''' आणि '''Gaussian''' साठी इनपुट फाईल्स तयार करणे. |
|- | |- |
Latest revision as of 15:43, 27 July 2018
|
|
00:01 | File Extensions वरील ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत. |
00:05 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकू, computational chemistry प्रोग्रॅम्स जसे: GAMESS, Gaussian, MOPAC, NWChem इत्यादी साठी इनपुट फाईल्स तयार करणे. |
00:18 | GAMESS आणि Gaussian सॉफ्टवेअर शी निर्माण झालेली आउटपुट फाईल्स वापरून Molecular orbitals पाहणे आणि IR spectrum ची गणना करणे. |
00:28 | येथे मी Ubuntu Linux OS व्हर्जन. 14.04 , Avogadro व्हर्जन 1.1.1 वापरत आहे. |
00:38 | या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास, तुम्हाला Avogadro इंटरफेसची माहिती असली पाहिजे. |
00:43 | नसल्यास, संबंधित ट्युटोरिअल्स साठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. |
00:49 | ह्या ट्युटोरिअल साठी आवश्यक उदाहरण फाईल्स, कोड फाईल्स म्हणून प्रदान केल्या जातात. |
00:55 | कृपया डाउनलोड करा आणि डेस्कटॉपवरील फोल्डरमध्ये सेव्ह करा. |
01:00 | येथे मी Avogadro विंडो उघडलेली आहे. |
01:04 | Insert fragment लायब्ररी वापरून Build मेनू मधून बेन्झीन रेणू लोड करा. |
01:12 | टूल बार मधून Auto-optimization tool वापरून जयोमेट्री ऑप्टिमाइज करा. |
01:20 | Extensions मेनू वर क्लीक करा. |
01:23 | Avogadro वापरून आपण प्रसिद्ध क्वांटम कोड्ससाठी इनपुट फाईल्स तयार करू शकतो जसे कि:
GAMESS Gaussian MOLPRO MOPAC Q-CHEM इत्यादी. |
01:36 | Gaussian पर्याय वर क्लीक करा. एक ग्राफिकल डेटा इनपुट डायलॉग बॉक्स उघडतो. |
01:43 | आता मी तुम्हाला दाखवते कि Gaussian प्रोग्रॅम साठी इनपुट फाईल्स कसे तयार करतात. |
01:49 | आपल्याला डायलॉग बॉक्समध्ये दर्शविलेल्या आवश्यक वैशिष्टये भरण्याची गरज आहे. |
01:55 | Avogadro स्वत: हून molecular orbitals गणना करू शकत नाही. |
01:59 | आता benzene रेणूचे molecular orbitals दाखवण्यास एक इनपुट फाईल तयार करू. |
02:05 | Gaussian इनपुट डायलॉग बॉक्स मध्ये, शीर्षक म्हणून Benzene hyphen MO टाईप करा. |
02:11 | Calculation ड्रॉप डाउन मधून Frequencies निवडा.
Processors ला 1. Theory ला B3LYP. Basis set ला 6-31G(d) Charge ला zero. Multiplicity 1. Output ला Standard. Format ला cartesian checkpoint check box चेक करा. |
02:40 | तुम्ही डायलॉग बॉक्सच्या खाली इनपुट फाईलचा प्रिव्यु पाहू शकता. |
02:45 | जसे हि तुम्ही पर्याय बदलणार ते अपडेट होईल. |
02:49 | Generate बटण वर क्लीक करा. |
02:52 | एक Save input Deck डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:56 | निर्माण झालेली Gaussian input फाईल dot com एक्सटेंशन सह सेव्ह होईल. |
03:02 | फाईलचे नाव Benzene म्हणून टाईप करा. लोकेशन मध्ये Desktop निवडा. Save बटण वर क्लीक करा. |
03:10 | फाईल Benzene.com म्हणून डेस्कटॉप वर सेव्ह होईल. फाईल gedit मध्ये उघडा. |
03:18 | आता हि फाईल Gaussian सॉफ्टवेअर प्रोग्रॅम साठी इनपुट फाईल म्हणून सेव्ह केली जाऊ शकते. |
03:24 | Gaussian सॉफ्टवेअर बद्दल. |
03:28 | Gaussian, 'कॉम्पुटेशनल खेमिस्टरी' साठी कॉम्पुटर प्रोग्रॅम आहे. |
03:32 | हे Gaussian Inc. द्वारे निर्मित आणि लाइसेंन्सड कमर्शिअल सॉफ्टवेअर आहे
अधिक माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. http://www.gaussian.com/ |
03:41 | Avogadro विंडो वर परत जा. डायलॉग बॉक्स बंद करा. |
03:46 | आता आपण GAMESS प्रोग्रॅम साठी इनपुट फाईल कशी तयार करावी ते पाहू. |
03:51 | एक नवीन विंडो उघडा. Tools मेनू मधून “New” वर क्लीक करा. |
03:56 | Draw tool वापरून पाणीतला रेणू तयार करा. घटक Oxygen मध्ये बदला. |
04:01 | पॅनल वर क्लीक करा. auto-optimization tool वापरून ज्योमेट्री ऑप्टिमाइज करा. |
04:08 | Extensions मेनू वर क्लीक करा. सब-मेनू मधून GAMESS, Input generator निवडा. |
04:16 | GAMESS इनपुट डायलॉग बॉक्स उघडेल. दोन टॅब आहेत Basic setup आणि Advanced setup. |
04:24 | जसे आपण Gaussian इनपुट फाइलसह केले, त्या प्रमाणे आवश्यक माहिती भरा. |
04:29 | Basic Setup मध्ये, आपण Calculate फील्ड मध्ये Equilibrium Geometry निवडूया. |
04:36 | wave function च्या निर्धारणासाठी RHF, Restricted Hartee Fock ही अप्रॉक्सिमेशनची (approximation)पद्धत आहे. |
04:44 | पाणी एक लहान रेणू असल्याने, आम्ही 6-31G(d,p) म्हणून Basis set निवडणार आहोत. |
04:52 | गॅस फेज मध्ये, singlet कारण सर्व इलेक्ट्रॉन्स जोडले जातात. |
04:58 | पाणी हा न्यूट्रल (तटस्थ) रेणू आहे, म्हणून charge neutral असेल. |
05:02 | ऑप्टिमाइझेशन नियंत्रित करण्यास काही अधिक पॅरामीटर्स जोडण्यासाठी Advanced Setup वर क्लीक करा. |
05:08 | जर तुम्हाला फंक्शन्सचा सेट बदलायचा असेल तर Basis वर क्लीक करा. |
05:12 | Data वर क्लीक करा. |
05:14 | Title मध्ये water-MO टाईप करा. |
05:18 | Point Group ला CnV मध्ये बदला. |
05:21 | Order of Principal Axis ला 2. |
05:24 | आता साठी आपण डिफॉल्ट पॅरामीटर्स असेच ठेवू. |
05:29 | Generate वर क्लीक करा. एक Save Input deck उघडेल. |
05:34 | डिफॉल्टपणे, फाईल एक्सटेंशन dot inp आहे. |
05:38 | फाईलचे नाव Water म्हणून टाईप करा. |
05:42 | फाईल लोकेशन मध्ये Desktop निवडा. Save बटण वर क्लीक करा. |
05:48 | GAMESS इनपुट फाईल, डेस्कटॉप वर Water.inp नावाने सेव्ह झाली आहे. |
05:55 | GAMESS बद्दल |
05:57 | GAMESS म्हणजे: General Atomic and Molecular Electronic Structure System. (सामान्य आण्विक आणि प्रमाणवीक इलेक्ट्रॉनिक संरचना सिस्टिम)
(GAMESS) हे सामान्य ab इनिशिओ क्वांटम केमिस्ट्री पॅकेज आहे. |
06:08 | हे अकॅडेमिक आणि इंडस्ट्रियल युजर्स दोघांसाठी विनाशुल्क उपलब्ध आहे. |
06:14 | खालील लिंकवर इन्स्टॉलेशन आणि डाऊनलोड बद्दल माहिती दिली आहे. http://www.msg.ameslab.gov/gamess/download.html |
06:20 | आता आम्ही GAMESS आणि Gaussian प्रोग्रॅम्स साठी इनपुट फाईल्स तयार केल्या आहेत. |
06:26 | या इनपुट फायली संबंधित प्रोग्राममध्ये लोड करण्यास तयार आहेत. |
06:31 | दर्शक कृपया लक्षात ठेवा: Gaussian एक कमर्शिअल (व्यावसायिक) सॉफ्टवेअर आहे. म्हणून मी इनपुट फाइल लोड करण्यासाठी इंटरफेस दर्शविण्यास सक्षम होणार नाही. |
06:41 | आधी सांगितल्याप्रमाणे GAMESS हे मुक्त सॉफ्टवेअर आहे. |
06:45 | जे स्वारस्य आहे त्यांनी दिलेल्या लिंकवरून GAMESS सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतात.
आणि आउटपुट फाइल तयार करण्यासाठी इनपुट फाइल लोड करू शकतात. http://www.msg.ameslab.gov/gamess/download.htm |
06:53 | माझ्याकडे डेस्कटॉप वर Gaussian आणि GAMESS ची काही आउटपुट फाईल्स आहेत. |
06:58 | मी ह्या फाईल्सना या ट्युटोरिअलसह कोड फाईल्स म्हणून दिले आहेत. |
07:03 | आता ह्या आउटपुट फाईल्सना avogadro मध्ये पाहूया. |
07:07 | एक नवीन Avogadro विंडो उघडा. |
07:10 | टूल बार मध्ये open आयकॉन वर क्लीक करा. |
07:13 | फाईल लोकेशन वर जा. Benzene.log निवडा. |
07:18 | फाईल उघडेल, आपण पॅनल वर benzene ची संरचना पाहू शकतो. |
07:24 | Gaussian वापरून Benzene.log बनवले गेले होते. |
07:28 | हे 'मॉलिक्युलर ऑर्बिटल' आणि C-C and C-H bond स्ट्रेचिंग बद्दल माहिती ठेवते. |
07:36 | कधीकधी लॉग फाइल ऑर्बिटल माहिती दर्शवू शकत नाही. |
07:40 | त्या केसेस मध्ये कोड फाईल्स मधली दिलेली .fchk फाईल उघडा. |
07:47 | orbitals पाहण्यासाठी, सूची मधून orbital नावावर क्लीक करा. |
07:54 | जर तुम्हाला orbitals चा दृश्य बदलायचा असेल तर...
"Display types " मधील "Surfaces " पर्यायाच्या पुढील spanner सिम्बॉल वर क्लीक करा. |
08:02 | Surface Setting डायलॉग बॉक्स मध्ये ऑपॅसिटी बदलण्यासाठी slider ला ड्रॅग करा. पॅनल वर पहा. |
08:10 | Render ड्रॉप-डाउन मध्ये तीन पर्याय आहेत, fill, lines आणि points |
08:17 | डिफॉल्टपणे orbitals, fill म्हणून दिले गेले आहेत. |
08:21 | लॉब्सचा(lobes) रंग बदलण्यासाठी देखील एक पर्याय आहे. |
08:25 | positive आणि negative पर्यायच्या पुढील Color टब्स वर क्लीक करा. |
08:30 | एक Select Color डायलॉग बॉक्स उघडेल. |
08:33 | निवडण्यासाठी कोणत्याही रंगावर क्लीक करा. OK बटणवर क्लीक करा. |
08:38 | पॅनल ला पहा, ऑरबीटॉल्सचे रंग आता बदलले आहेत. डायलॉग बॉक्स बंद करा. |
08:45 | स्ट्रक्चर मधून ऑरबीटॉल्स काढण्यासाठी Display Types मधून Surfaces पर्यायला अनचेक करा. |
08:51 | vibrational frequencies पाहण्यासाठी Vibrations टॅब वर क्लीक करा. |
08:56 | Vibration विंडो मध्ये, सूची मधून कोणत्याही फ्रिक्वेंसी (वारंवारतेवर) वर क्लीक करा. |
09:01 | विंडोच्या तळाशी असलेल्या Start Animation बटण वर क्लीक करा. |
09:06 | पॅनेलला पाहूया. C-C आणि C-H बॉण्ड्सची स्ट्रेचिंग ऍनिमेट होते. |
09:13 | आपण स्ट्रक्चरसाठी IR स्पेक्ट्रम देखील पाहू शकतो. |
09:17 | Show Spectra वर क्लीक करा. |
09:20 | एक Spectra Visualization विंडो उघडेल. हे Benzene चे गणना केलेले IR spectrum दाखवते. |
09:27 | एक नवीन विंडो उघडा. GAMESS प्रोग्रॅम वापरून पाणीतील रेणूसाठी बनवलेली log फाईल उघडा. |
09:35 | log फाईल, पाणी आणि आण्विक ऑर्बिटॉल माहितीच्या स्ट्रक्चरसह (संरचना) उघडेल. |
09:41 | सूचीमधून orbital च्या नावावर क्लीक करा. पॅनल वर ऑरबीटॉल्स प्रदर्शित होते. |
09:47 | थोडक्यात |
09:49 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो, computational chemistry प्रोग्रॅम्स जसे: GAMESS आणि Gaussian साठी इनपुट फाईल्स तयार करणे. |
09:58 | "बेंजीन" आणि "वॉटर मॉलिक्युल्स" साठी मॉलिक्युलर ऑरबीटॉल्स पाहणे. |
10:04 | Gaussian मधून निर्माण झालेली, लॉग फाईल्स वापरून रेणूंसाठी IR spectrum ची गणना करणे. |
10:11 | असाइन्मेंट साठी, दिलेल्या कोड फाईल्स मधून benzene रेणूसाठी लॉग फाईल उघडा. |
10:18 | सूचीमधून कोणताही Molecular Orbital दाखवा. |
10:22 | लोब्सचा रंग आणि प्रदर्शन बदला. इमेज JPEG फॉरमॅट मध्ये सेव्ह करा. |
10:29 | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्या कडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर विडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
10:35 | स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
10:42 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:48 | मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |