Difference between revisions of "Blender/C2/3D-Cursor/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 22: | Line 22: | ||
| 00.25 | | 00.25 | ||
− | | हे ट्यूटोरियल | + | | हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण 3D कर्सर काय आहे हे शिकणार. |
|- | |- | ||
Line 28: | Line 28: | ||
| 00.32 | | 00.32 | ||
− | | ब्लेंडर | + | | ब्लेंडर मधील 3D व्यू मध्ये 3D कर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडणे आणि कर्सर साठी स्नॅपिंग पर्याय जोडणे. |
|- | |- |
Revision as of 11:55, 6 June 2013
Time | Narration |
00.03 | ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. |
00.07 | हे ट्यूटोरियल ब्लेण्डर 2.59 मधील 3D कर्सर विषयक आहे.
|
00.25 | हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण 3D कर्सर काय आहे हे शिकणार. |
00.32 | ब्लेंडर मधील 3D व्यू मध्ये 3D कर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडणे आणि कर्सर साठी स्नॅपिंग पर्याय जोडणे. |
00.46 | मी गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम वर ब्लेंडर प्रस्थापित करणे माहीत आहे. |
00.51 | जर नसेल तर कृपया आमचे Installing Blender वरील ट्यूटोरियल पहा. |
00.57 | 3D कर्सर क्रॉस-हेयर सोबत लाल आणि सफेद रंगाचे वृत्त आहे, जे तुम्ही ब्लेण्डर स्क्रीन च्या मध्य भागी पाहु शकता. |
01.06 | चला ब्लेंडर मधील3D कर्सर पाहुया. या साठी आपल्याला ब्लेंडर उघडावे लागेल. |
01.12 | ब्लेंडर उघडण्याचे दोन मार्ग आहे. |
01.15 | पहिला, डेस्कटॉप वरील ब्लेंडर आयकॉन वर जा. ब्लेंडर आयकॉन वर राइट-क्लिक करा. Open वर क्लिक करा. |
01.27 | ब्लेण्डर उघडण्यासाठी दुसरा आणि सोपा मार्ग म्हणजे डेस्कटॉप वरील ब्लेंडर आयकॉन वर लेफ्ट-डबल क्लिक करा. |
01.42 | हे ब्लेंडर 2.59 आहे . कृपया लक्ष द्या, येथे दाखविलेले स्क्रीन रेज़ल्यूशन 1024 X 768 पिक्सल्ज़ आहे . |
01.54 | ब्लेंडर इंटरफेस मधील फॉण्ट चा आकार वाढविल्याने तुम्ही, दिलेले सर्व पर्याय समजू शकता. |
02.01 | इंटरफेस फॉण्ट चा आकार वाढविणे शिकण्यासाठी कृपया यूज़र प्रिफरेन्सस वरील ट्यूटोरियल पहा. |
02.12 | यास वेलकम पेज किंवा स्प्लॅश स्क्रीन म्हणतात . ब्लेंडर विषयक शिकण्यास हे काही उपयुक्त लिंक दर्शवितात. |
02.20 | स्प्लॅश स्क्रीन काढून टाकण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील ESC दाबा, किंवा |
02.25 | ब्लेंडर इंटरफेस वर स्प्लॅश स्रीन च्या शिवाय इतर कुठेही माउस वर लेफ्ट -क्लिक करा. |
02.32 | आता तुम्ही डिफॉल्ट ब्लेंडर कार्यक्षेत्र पाहु शकता. |
02.37 | 3D कर्सर क्यूब द्वारे वेढलेल्या स्क्रीन केंद्राच्या उजवीकडे आहे. |
02.43 | आपण कर्सर योग्य प्रकारे पाहु शकत नाही म्हणून आपणास क्यूब डिलीट करावे लागेल. |
02.48 | डिफोल्ट द्वारे क्यूब अगोदरच निवडलेली आहे. |
02.51 | यास डिलीट करण्यास, कीबोर्ड वरील डिलीट बटन दाबा , डिलीट वर लेफ्ट-क्लिक करा. |
02.58 | येथे आता तुम्ही 3D कर्सर अधिक चांगले पाहु शकाल. |
03.04 | 3Dकर्सर चा प्राथमिक उद्देश 3Dसीन मध्ये जुडलेल्या नवीन ऑब्जेक्ट चे स्थान विनिर्दिष्ट करणे. |
03.15 | ADDवर जा. Mesh वर जा. क्यूब वर लेफ्ट-क्लिक करा. |
03.19 | तुम्ही 3Dव्यू मध्ये नवीन ऑब्जेक्ट जोडण्यसाठी कीबोर्ड वरील शॉर्टकट की shift आणि A बटन सुद्धा वापरु शकता. |
03.27 | नवीन क्यूब 3D व्यू मध्ये आहे जुडलेली आहे. |
03.30 | तुम्ही पाहु शकता की, नवीन क्यूब 3D कर्सर च्या रूपात त्याच स्थानावर प्रकट झाली आहे. |
03.38 | आता नवीन ऑब्जेक्ट नवीन स्थानावर कसे जोडायचे ते पाहु. |
03.44 | प्रथम आपल्याला 3D कर्सर ला नवीन स्थानावर हलविण्याची गरज आहे. |
03.48 | त्यासाठी 3D स्पेस मधील कोणत्याही स्थानावर लेफ्ट-क्लिक करा. |
03.53 | मी क्यूब च्या डाव्या बाजूस क्लिक करत आहे. |
03.59 | नवीन ऑब्जेक्ट जोडण्यासाठी Shift आणि A दाबा. Mesh. UV स्फियर वर लेफ्ट-क्लिक करा. |
04.10 | UV स्फियर 3D कर्सर च्या नवीन स्थानावर दिसत आहे. |
04.15 | आता आपण कर्सर साठी स्नॅपिंग पर्याय पाहु. |
04.22 | Object वर जा. Snap वर जा. हे स्नॅप मेनु आहे. |
04.29 | येथे अनेक पर्याय आहेत. |
04.31 | तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट Shift आणि S सुद्धा वापरु शकता. |
04.38 | कर्सर ची निवड. 3D कर्सर चे निवडक आइटम दर्शवितो. |
04.45 | उदाहरणार्थ, 3D कर्सर मध्ये क्यूब दर्शवू. |
04.50 | क्यूब वर राइट-क्लिक करा. स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा. |
04.58 | Selection to cursor वर लेफ्ट क्लिक करा. क्यूब कर्सर मध्ये दिसत आहे. |
05.06 | आता क्यूब उजव्या बाजूस हलवू. ग्रीन हॅंडल वर लेफ्ट-क्लिक करा, माउस पकडून उजवीकडे ड्रॅग करा. |
05.17 | कीबोर्ड शॉर्टकट साठी Gआणि Y दाबा. |
05.23 | 3D व्यू मध्ये moving objects विषयक अधिक माहिती साठी Basic description of Blender interface ट्यूटोरियल पहा. |
05.35 | स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा.. cursor to selected वर लेफ्ट क्लिक करा. |
05.43 | 3D कर्सर स्नॅप नवीन स्थाना मध्ये क्यूब च्या मध्य स्थानी दिसत आहे. |
05.50 | समजा तुमच्या कडे एकाच वेळेला एका पेक्षा जास्त ऑब्जेक्ट निवडलेले आहेत, जसे येथे क्यूब आणि UVस्फियर आहे, |
05.59 | Cursor to selected दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3D दिसत आहे. |
06.07 | मी प्रत्यक्षित करून दाखविते. तुम्ही पाहु शकता की, क्यूब अगोदरच निवडलेली आहे. |
06.12 | UVस्फियर निवडण्यासाठी Shift आणि राइट क्लिक करा. आता तुमच्या कडे एकावेळी दोन ऑब्जेक्ट्स निवडलेले आहे. |
06.22 | स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा. Cursor to selected वर क्लिक करा. |
06.30 | दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3D कर्सर स्नॅप दिसत आहे. |
06.36 | lamp वर Shift आणि राइट क्लिक करा स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S. |
06.47 | Cursor to Selected वर क्लिक करा. तीन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3D कर्सर स्नॅप दिसत आहे. |
06.58 | 3D कर्सर हलविण्यासाठी 3Dव्यू मधील कोणत्याही एका पॉइण्ट वर क्लिक करा. मी उजव्या बाजूच्या तळ भागावर क्लिक करत आहे. |
07.07 | स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S. |
07.12 | Cursor to Center वर क्लिक करा. 3D कर्सर स्नॅप 3D व्यू च्या मध्य भागी दिसत आहे. |
07.22 | ऑब्जेक्ट्स डिसेलेक्ट करण्यास कीबोर्ड वरील A दाबा. |
07.28 | आता UV स्फियर वर राइट-क्लिक करा. डिसेलेक्ट करण्यास A दाबा. |
07.39 | स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S. |
07.44 | Cursor to active वर क्लिक करा. |
07.47 | 3D कर्सर मागील सक्रिय निवड स्फियर च्या मध्य भागी दिसते. |
07.56 | 3D कर्सर अधिक लाभ पुरविते जेव्हा मॉडेलिंग करताना केन्द्रबिंदू वापरले जाते. |
08.03 | परंतु आपण यास नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु. |
08.08 | आता 3D व्यू मध्ये नवीन ऑब्जेक्ट्स विविध स्थानी, 3D कर्सर चा वापर करून जोडण्याचा प्रयत्न करा. |
08.16 | या नंतर स्नॅप मेनु मधील स्नॅपिंग पर्यायचा शोध घ्या. शुभेच्छा.
|
08.26 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
08.31 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
08.40 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro. |
09.00 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
09.02 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09.06 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
09.11 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
09.17 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते, |
09.19 | सहभागासाठी धन्यवाद. |