Difference between revisions of "Blender/C2/3D-Cursor/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ' {| border=1 ||'''Time''' ||'''Narration''' |- | 00.03 | | ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले …')
 
Line 1: Line 1:
 
 
{| border=1
 
{| border=1
  
Line 10: Line 9:
 
| 00.03
 
| 00.03
  
| | ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
+
| | ब्लेंडर  ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
Line 29: Line 28:
 
| 00.32
 
| 00.32
  
| ब्लेण्डर मधील3D व्यू मध्ये 3Dकर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडणे आणि कर्सर साठी स्नॅपिंग पर्याय जोडणे.  
+
| ब्लेंडर  मधील3D व्यू मध्ये 3Dकर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडणे आणि कर्सर साठी स्नॅपिंग पर्याय जोडणे.  
  
 
|-
 
|-
Line 35: Line 34:
 
| 00.46
 
| 00.46
  
| मी गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम वर ब्लेण्डर प्रस्थापित करणे माहीत आहे.
+
| मी गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम वर ब्लेंडर  प्रस्थापित करणे माहीत आहे.
  
 
|-
 
|-
Line 41: Line 40:
 
|00.51
 
|00.51
  
| जर नसेल तर कृपया आमचे Installing Blenderवरील ट्यूटोरियल पहा.
+
| जर नसेल तर कृपया आमचे Installing Blender वरील ट्यूटोरियल पहा.
  
 
|-
 
|-
Line 53: Line 52:
 
| 01.06
 
| 01.06
  
| चला ब्लेण्डर मधील3D कर्सर पाहुया. या साठी आपल्याला ब्लेण्डर उघडावे लागेल.
+
| चला ब्लेंडर  मधील3D कर्सर पाहुया. या साठी आपल्याला ब्लेंडर  उघडावे लागेल.
  
 
|-
 
|-
Line 59: Line 58:
 
| 01.12
 
| 01.12
  
|ब्लेण्डर उघडण्याचे दोन मार्ग आहे.
+
|ब्लेंडर  उघडण्याचे दोन मार्ग आहे.
  
 
|-
 
|-
Line 65: Line 64:
 
|01.15
 
|01.15
  
|पहिला, डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर जा .  ब्लेण्डर आयकॉन वर राइट-क्लिक करा. Open वर क्लिक करा.
+
|पहिला, डेस्कटॉप वरील ब्लेंडर  आयकॉन वर जा. ब्लेंडर आयकॉन वर राइट-क्लिक करा. Open वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 71: Line 70:
 
|01.27
 
|01.27
  
|ब्लेण्डर उघडण्यासाठी दुसरा आणि सोपा मार्ग म्हणजे डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर लेफ्ट-डबल क्लिक करा.
+
|ब्लेण्डर उघडण्यासाठी दुसरा आणि सोपा मार्ग म्हणजे डेस्कटॉप वरील ब्लेंडर  आयकॉन वर लेफ्ट-डबल क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 77: Line 76:
 
|01.42
 
|01.42
  
|हे ब्लेण्डर  2.59 आहे . कृपया लक्ष द्या, येथे दाखविलेले स्क्रीन रेज़ल्यूशन 1024 X 768 पिक्सल्ज़ आहे .
+
|हे ब्लेंडर  2.59 आहे . कृपया लक्ष द्या, येथे दाखविलेले स्क्रीन रेज़ल्यूशन 1024 X 768 पिक्सल्ज़ आहे .
  
 
|-
 
|-
Line 83: Line 82:
 
| 01.54
 
| 01.54
  
| ब्लेण्डर इंटरफेस मधील फॉण्ट चा आकार वाढविल्याने तुम्ही, दिलेले  सर्व पर्याय समजू शकता.
+
| ब्लेंडर  इंटरफेस मधील फॉण्ट चा आकार वाढविल्याने तुम्ही, दिलेले  सर्व पर्याय समजू शकता.
  
 
|-
 
|-
Line 94: Line 93:
 
|02.12
 
|02.12
  
|यास वेलकम पेज किंवा स्प्लॅश स्क्रीन म्हणतात . ब्लेण्डर विषयक शिकण्यास हे काही उपयुक्त लिंक दर्शवितात.
+
|यास वेलकम पेज किंवा स्प्लॅश स्क्रीन म्हणतात . ब्लेंडर  विषयक शिकण्यास हे काही उपयुक्त लिंक दर्शवितात.
  
 
|-
 
|-
Line 106: Line 105:
 
| 02.25
 
| 02.25
  
| ब्लेण्डर इंटरफेस वर स्प्लॅश स्रीन च्या शिवाय इतर कुठेही माउस वर लेफ्ट -क्लिक करा.
+
| ब्लेंडर  इंटरफेस वर स्प्लॅश स्रीन च्या शिवाय इतर कुठेही माउस वर लेफ्ट -क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 112: Line 111:
 
| 02.32
 
| 02.32
  
| आता तुम्ही डिफॉल्ट ब्लेण्डर कार्यक्षेत्र पाहु शकता.
+
| आता तुम्ही डिफॉल्ट ब्लेंडर  कार्यक्षेत्र पाहु शकता.
  
 
|-
 
|-
Line 322: Line 321:
 
| 06.30
 
| 06.30
  
| दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3Dकर्सर स्नॅप  दिसत आहे.
+
| दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3D कर्सर स्नॅप  दिसत आहे.
  
 
|-
 
|-
Line 334: Line 333:
 
| 06.47
 
| 06.47
  
| Cursor to Selected वर क्लिक करा.  तीन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3Dकर्सर स्नॅप  दिसत आहे.
+
| Cursor to Selected वर क्लिक करा.  तीन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3D कर्सर स्नॅप  दिसत आहे.
  
 
|-
 
|-
Line 352: Line 351:
 
| 07.12
 
| 07.12
  
|  Cursor to Center वर क्लिक करा. 3Dकर्सर स्नॅप 3D व्यू च्या मध्य भागी दिसत आहे.
+
|  Cursor to Center वर क्लिक करा. 3D कर्सर स्नॅप 3D व्यू च्या मध्य भागी दिसत आहे.
  
 
|-
 
|-
Line 382: Line 381:
 
| 07.47
 
| 07.47
  
| 3Dकर्सर मागील सक्रिय निवड स्फियर च्या मध्य भागी  दिसते.  
+
| 3D कर्सर मागील सक्रिय निवड स्फियर च्या मध्य भागी  दिसते.  
  
 
|-
 
|-
Line 443: Line 442:
 
| 09.06
 
| 09.06
  
| परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
+
| परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
  
 
|-
 
|-

Revision as of 11:54, 6 June 2013

Time Narration
00.03 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00.07 हे ट्यूटोरियल ब्लेण्डर 2.59 मधील 3D कर्सर विषयक आहे.


00.25 हे ट्यूटोरियल पहिल्या नंतर आपण 3Dकर्सर काय आहे हे शिकणार.
00.32 ब्लेंडर मधील3D व्यू मध्ये 3Dकर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडणे आणि कर्सर साठी स्नॅपिंग पर्याय जोडणे.
00.46 मी गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम वर ब्लेंडर प्रस्थापित करणे माहीत आहे.
00.51 जर नसेल तर कृपया आमचे Installing Blender वरील ट्यूटोरियल पहा.
00.57 3D कर्सर क्रॉस-हेयर सोबत लाल आणि सफेद रंगाचे वृत्त आहे, जे तुम्ही ब्लेण्डर स्क्रीन च्या मध्य भागी पाहु शकता.
01.06 चला ब्लेंडर मधील3D कर्सर पाहुया. या साठी आपल्याला ब्लेंडर उघडावे लागेल.
01.12 ब्लेंडर उघडण्याचे दोन मार्ग आहे.
01.15 पहिला, डेस्कटॉप वरील ब्लेंडर आयकॉन वर जा. ब्लेंडर आयकॉन वर राइट-क्लिक करा. Open वर क्लिक करा.
01.27 ब्लेण्डर उघडण्यासाठी दुसरा आणि सोपा मार्ग म्हणजे डेस्कटॉप वरील ब्लेंडर आयकॉन वर लेफ्ट-डबल क्लिक करा.
01.42 हे ब्लेंडर 2.59 आहे . कृपया लक्ष द्या, येथे दाखविलेले स्क्रीन रेज़ल्यूशन 1024 X 768 पिक्सल्ज़ आहे .
01.54 ब्लेंडर इंटरफेस मधील फॉण्ट चा आकार वाढविल्याने तुम्ही, दिलेले सर्व पर्याय समजू शकता.
02.01 इंटरफेस फॉण्ट चा आकार वाढविणे शिकण्यासाठी कृपया यूज़र प्रिफरेन्सस वरील ट्यूटोरियल पहा.
02.12 यास वेलकम पेज किंवा स्प्लॅश स्क्रीन म्हणतात . ब्लेंडर विषयक शिकण्यास हे काही उपयुक्त लिंक दर्शवितात.
02.20 स्प्लॅश स्क्रीन काढून टाकण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील ESC दाबा, किंवा
02.25 ब्लेंडर इंटरफेस वर स्प्लॅश स्रीन च्या शिवाय इतर कुठेही माउस वर लेफ्ट -क्लिक करा.
02.32 आता तुम्ही डिफॉल्ट ब्लेंडर कार्यक्षेत्र पाहु शकता.
02.37 3D कर्सर क्यूब द्वारे वेढलेल्या स्क्रीन केंद्राच्या उजवीकडे आहे.
02.43 आपण कर्सर योग्य प्रकारे पाहु शकत नाही म्हणून आपणास क्यूब डिलीट करावे लागेल.
02.48 डिफोल्ट द्वारे क्यूब अगोदरच निवडलेली आहे.
02.51 यास डिलीट करण्यास, कीबोर्ड वरील डिलीट बटन दाबा , डिलीट वर लेफ्ट-क्लिक करा.
02.58 येथे आता तुम्ही 3D कर्सर अधिक चांगले पाहु शकाल.
03.04 3Dकर्सर चा प्राथमिक उद्देश 3Dसीन मध्ये जुडलेल्या नवीन ऑब्जेक्ट चे स्थान विनिर्दिष्ट करणे.
03.15 ADDवर जा. Mesh वर जा. क्यूब वर लेफ्ट-क्लिक करा.
03.19 तुम्ही 3Dव्यू मध्ये नवीन ऑब्जेक्ट जोडण्यसाठी कीबोर्ड वरील शॉर्टकट की shift आणि A बटन सुद्धा वापरु शकता.
03.27 नवीन क्यूब 3D व्यू मध्ये आहे जुडलेली आहे.
03.30 तुम्ही पाहु शकता की, नवीन क्यूब 3D कर्सर च्या रूपात त्याच स्थानावर प्रकट झाली आहे.
03.38 आता नवीन ऑब्जेक्ट नवीन स्थानावर कसे जोडायचे ते पाहु.
03.44 प्रथम आपल्याला 3D कर्सर ला नवीन स्थानावर हलविण्याची गरज आहे.
03.48 त्यासाठी 3D स्पेस मधील कोणत्याही स्थानावर लेफ्ट-क्लिक करा.
03.53 मी क्यूब च्या डाव्या बाजूस क्लिक करत आहे.
03.59 नवीन ऑब्जेक्ट जोडण्यासाठी Shift आणि A दाबा. Mesh. UV स्फियर वर लेफ्ट-क्लिक करा.
04.10 UV स्फियर 3D कर्सर च्या नवीन स्थानावर दिसत आहे.
04.15 आता आपण कर्सर साठी स्नॅपिंग पर्याय पाहु.
04.22 Object वर जा. Snap वर जा. हे स्नॅप मेनु आहे.
04.29 येथे अनेक पर्याय आहेत.
04.31 तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट Shift आणि S सुद्धा वापरु शकता.
04.38 कर्सर ची निवड. 3D कर्सर चे निवडक आइटम दर्शवितो.
04.45 उदाहरणार्थ, 3D कर्सर मध्ये क्यूब दर्शवू.
04.50 क्यूब वर राइट-क्लिक करा. स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा.
04.58 Selection to cursor वर लेफ्ट क्लिक करा. क्यूब कर्सर मध्ये दिसत आहे.
05.06 आता क्यूब उजव्या बाजूस हलवू. ग्रीन हॅंडल वर लेफ्ट-क्लिक करा, माउस पकडून उजवीकडे ड्रॅग करा.
05.17 कीबोर्ड शॉर्टकट साठी Gआणि Y दाबा.
05.23 3D व्यू मध्ये moving objects विषयक अधिक माहिती साठी Basic description of Blender interface ट्यूटोरियल पहा.
05.35 स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा.. cursor to selected वर लेफ्ट क्लिक करा.
05.43 3D कर्सर स्नॅप नवीन स्थाना मध्ये क्यूब च्या मध्य स्थानी दिसत आहे.
05.50 समजा तुमच्या कडे एकाच वेळेला एका पेक्षा जास्त ऑब्जेक्ट निवडलेले आहेत, जसे येथे क्यूब आणि UVस्फियर आहे,
05.59 Cursor to selected दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3D दिसत आहे.
06.07 मी प्रत्यक्षित करून दाखविते. तुम्ही पाहु शकता की, क्यूब अगोदरच निवडलेली आहे.
06.12 UVस्फियर निवडण्यासाठी Shift आणि राइट क्लिक करा. आता तुमच्या कडे एकावेळी दोन ऑब्जेक्ट्स निवडलेले आहे.
06.22 स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा. Cursor to selected वर क्लिक करा.
06.30 दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3D कर्सर स्नॅप दिसत आहे.
06.36 lamp वर Shift आणि राइट क्लिक करा स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S.
06.47 Cursor to Selected वर क्लिक करा. तीन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3D कर्सर स्नॅप दिसत आहे.
06.58 3D कर्सर हलविण्यासाठी 3Dव्यू मधील कोणत्याही एका पॉइण्ट वर क्लिक करा. मी उजव्या बाजूच्या तळ भागावर क्लिक करत आहे.
07.07 स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S.
07.12 Cursor to Center वर क्लिक करा. 3D कर्सर स्नॅप 3D व्यू च्या मध्य भागी दिसत आहे.
07.22 ऑब्जेक्ट्स डिसेलेक्ट करण्यास कीबोर्ड वरील A दाबा.
07.28 आता UV स्फियर वर राइट-क्लिक करा. डिसेलेक्ट करण्यास A दाबा.
07.39 स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S.
07.44 Cursor to active वर क्लिक करा.
07.47 3D कर्सर मागील सक्रिय निवड स्फियर च्या मध्य भागी दिसते.
07.56 3D कर्सर अधिक लाभ पुरविते जेव्हा मॉडेलिंग करताना केन्द्रबिंदू वापरले जाते.
08.03 परंतु आपण यास नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
08.08 आता 3D व्यू मध्ये नवीन ऑब्जेक्ट्स विविध स्थानी, 3D कर्सर चा वापर करून जोडण्याचा प्रयत्न करा.
08.16 या नंतर स्नॅप मेनु मधील स्नॅपिंग पर्यायचा शोध घ्या. शुभेच्छा.


08.26 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
08.31 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
08.40 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
09.00 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
09.02 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.06 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
09.11 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09.17 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते,
09.19 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana