Difference between revisions of "OpenFOAM/C3/Importing-mesh-file-in-OpenFOAM/Marathi"
(First Upload) |
|||
(2 intermediate revisions by the same user not shown) | |||
Line 5: | Line 5: | ||
|- | |- | ||
| 00:00 | | 00:00 | ||
− | | नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या OpenFOAM वापरून '''Importing Mesh Files ''' या पाठात आपले स्वागत. | + | | नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या OpenFOAM वापरून '''Importing Mesh Files''' या पाठात आपले स्वागत. |
|- | |- | ||
Line 18: | Line 18: | ||
|- | |- | ||
|00:26 | |00:26 | ||
− | |युजरला '''Gambit, Ansys ICEM , CFX, Salome''' इत्यादी सॉफ्टवेअरमधे मेश कसे तयार करायचे हे माहित असणे गरजेचे आहे. | + | |युजरला '''Gambit, Ansys ICEM , CFX, Salome''' इत्यादी सॉफ्टवेअरमधे मेश कसे तयार करायचे हे माहित असणे गरजेचे आहे. |
+ | |||
|- | |- | ||
|00:40 | |00:40 | ||
Line 50: | Line 51: | ||
|- | |- | ||
|01:40 | |01:40 | ||
− | |तुमच्या OpenFOAM वर्किंग डिरेक्टरीमधे '''icoFoam ''' सॉल्व्हर फोल्डरवर क्लिक करा. | + | |तुमच्या OpenFOAM वर्किंग डिरेक्टरीमधे '''icoFoam''' सॉल्व्हर फोल्डरवर क्लिक करा. |
|- | |- | ||
Line 66: | Line 67: | ||
|- | |- | ||
|02:10 | |02:10 | ||
− | |माझ्या डेस्कटॉपवर '''.(dot) msh''' हे एक्सटेन्शन असलेली फ्लुएंट मेश फाईल | + | |माझ्या डेस्कटॉपवर '''.(dot) msh''' हे एक्सटेन्शन असलेली फ्लुएंट मेश फाईल आहे. '''cylmesh.msh''' हे त्या फाईलचे नाव आहे. |
|- | |- | ||
Line 74: | Line 75: | ||
|- | |- | ||
|02:32 | |02:32 | ||
− | |कमांड टर्मिनल उघडा. | + | |कमांड टर्मिनल उघडा. "run" टाईप करून आणि एंटर दाबा. |
|- | |- | ||
Line 82: | Line 83: | ||
|- | |- | ||
|02:42 | |02:42 | ||
− | | '''cd space incompressible''' टाईप करून एंटर दाबा. '''cd space | + | | '''cd space incompressible''' टाईप करून एंटर दाबा. '''cd space icoFoam''' टाईप करून एंटर दाबा. '''cd space cylinder''' टाईप करून एंटर दाबा. |
|- | |- | ||
|02:58 | |02:58 | ||
− | |फ्लुएंट मेश फाईलसाठी कमांड टर्मिनलमधे "fluentMeshToFoam" | + | |फ्लुएंट मेश फाईलसाठी कमांड टर्मिनलमधे "fluentMeshToFoam" (space) "cylmesh.msh" असे टाईप करणे गरजेचे आहे. (लक्षात घ्या येथे M, T, F हे कॅपिटलमधे आहेत) आणि एंटर दाबा. |
|- | |- | ||
|03:20 | |03:20 | ||
− | | टर्मिनलवर आपल्याला मेश फाईल | + | | टर्मिनलवर आपल्याला मेश फाईल openFoam डेटा फाईलमधे रूपांतरित झालेली दिसेल. |
|- | |- | ||
Line 122: | Line 123: | ||
|- | |- | ||
|04:15 | |04:15 | ||
− | | Constant फोल्डरमधील polyMesh फोल्डरमधे जा. "ls" टाईप करा. आपल्याला boundary | + | | Constant फोल्डरमधील polyMesh फोल्डरमधे जा. "ls" टाईप करा. आपल्याला boundary फाईल दिसेल. |
|- | |- | ||
Line 150: | Line 151: | ||
|- | |- | ||
|05:08 | |05:08 | ||
− | | एक लेव्हल मागे जाऊन ''' system ''' फोल्डरमधे जा. | + | | एक लेव्हल मागे जाऊन '''system''' फोल्डरमधे जा. |
|- | |- | ||
Line 162: | Line 163: | ||
|- | |- | ||
|05:25 | |05:25 | ||
− | | एक लेव्हल मागे जा. | + | | एक लेव्हल मागे जा. '''iterations''' सुरू करण्यासाठी "icoFoam" टाईप करून एंटर दाबा. टर्मिनलमधे Iterations कार्यान्वित होताना दिसतील. |
|- | |- | ||
|05:39 | |05:39 | ||
− | |जॉमेट्री बघण्यासाठी '''paraFoam''' टाईप करून एंटर दाबा. | + | |जॉमेट्री बघण्यासाठी '''paraFoam''' टाईप करून एंटर दाबा. '''ParaView''' विंडोमधे ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूमधील '''Apply''' बटणावर क्लिक करा. |
|- | |- | ||
|05:53 | |05:53 | ||
− | |आता आपण जॉमेट्री बघू शकतो. ऍक्टीव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूमधे '''solid color''' हा पर्याय बदलून | + | |आता आपण जॉमेट्री बघू शकतो. ऍक्टीव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूमधे '''solid color''' हा पर्याय बदलून '''U''' व्हेलॉसिटी पर्याय निवडा. |
|- | |- | ||
Line 178: | Line 179: | ||
|- | |- | ||
|06:08 | |06:08 | ||
− | |वरती उजव्या बाजूला असलेल्या '''VCR ''' मेनूमधील '''play''' बटणावर क्लिक करा. | + | |वरती उजव्या बाजूला असलेल्या '''VCR''' मेनूमधील '''play''' बटणावर क्लिक करा. |
|- | |- | ||
Line 186: | Line 187: | ||
|- | |- | ||
|06:20 | |06:20 | ||
− | | ''' paraview ''' विंडो बंद करा. | + | | '''paraview''' विंडो बंद करा. |
|- | |- | ||
Line 203: | Line 204: | ||
वर्तुळाकार सिलेंडरची मेश फाईल इंपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. | वर्तुळाकार सिलेंडरची मेश फाईल इंपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. | ||
या पाठासोबत '''circcyl.msh''' नावाची मेश फाईल प्रदान करण्यात आली आहे. | या पाठासोबत '''circcyl.msh''' नावाची मेश फाईल प्रदान करण्यात आली आहे. | ||
− | + | '''icoFoam''' सॉल्व्हरच्या सहाय्याने ती सोडवा. | |
|- | |- | ||
Line 219: | Line 220: | ||
स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. | ||
ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. | ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. | ||
− | अधिक माहितीसाठी कृपया | + | अधिक माहितीसाठी कृपया '''contact@spoken-tutorial.org''' वर लिहा: |
− | '''contact@spoken-tutorial.org' | + | |
|- | |- | ||
|07:46 | |07:46 | ||
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | |"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | ||
− | + | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: | |
− | + | http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro | |
|- | |- |
Latest revision as of 17:31, 22 January 2018
Time | Narration |
00:00 | नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या OpenFOAM वापरून Importing Mesh Files या पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात शिकणार आहोत:
OpenFOAM मधे मेशिंग सॉफ्टवेअरमधून Mesh फाईल्स इंपोर्ट करणे. |
00:14 | या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 12. 04 OpenFOAM वर्जन 2.1.1 ParaView वर्जन 3.12.0 वापरत आहे. |
00:26 | युजरला Gambit, Ansys ICEM , CFX, Salome इत्यादी सॉफ्टवेअरमधे मेश कसे तयार करायचे हे माहित असणे गरजेचे आहे. |
00:40 | blockMesh च्या सहाय्याने आपण सोप्या जॉमेट्रीज सहजपणे बनवू शकतो. उदाहरणार्थ- box, pipe इत्यादी.
blockMesh च्या सहाय्याने गुंतागुंतीच्या जॉमेट्री तयार करणे कठीण असते. |
00:53 | परंतु OpenFOAM मधे थर्ड पार्टी मेशिंग सॉफ्टवेअरमधून मेश इंपोर्ट करता येते.
OpenFOAM मधे अशा मेश फाईल्स इंपोर्ट करण्यासाठीच्या कमांडस उपलब्ध आहेत. |
01:05 | आता या फाईल्स कशा इंपोर्ट करायच्या ते जाणून घेऊ. |
01:08 | ही आपल्या केसची जॉमेट्री आहे.
आपल्याकडे 1 मीटर लांब आणि 1 मीटर उंची असलेला चौरस सिलेंडर आहे. इनलेट व्हेलॉसिटी 1 मीटर/सेकंद आहे. |
01:22 | आपण हे Reynolds नंबर (Re) = 100 साठी सोडवणार आहोत.
निवडलेले डोमेन 40 मीटर गुणिले 60 मीटर एवढे आहे. बाऊंडरी कंडिशन्स आकृतीत दाखवल्याप्रमाणे आहेत. |
01:36 | ही मेशिंग सॉफ्टवेअरमधे तयार झालेली मेश फाईल आहे. |
01:40 | तुमच्या OpenFOAM वर्किंग डिरेक्टरीमधे icoFoam सॉल्व्हर फोल्डरवर क्लिक करा. |
01:47 | आता cylinder नावाचा फोल्डर तयार करा. |
01:52 | आता cavity case मधे जा. cavity केसमधून '0' (झिरो) आणि system हे फोल्डर्स कॉपी करा. |
01:59 | ते cylinder फोल्डरमधे पेस्ट करा. लक्षात घ्या, आपल्याला constant फोल्डरची गरज नाही. |
02:10 | माझ्या डेस्कटॉपवर .(dot) msh हे एक्सटेन्शन असलेली फ्लुएंट मेश फाईल आहे. cylmesh.msh हे त्या फाईलचे नाव आहे. |
02:23 | ही फाईल कॉपी करून icoFoam फोल्डरमधील cylinder फोल्डरमधे पेस्ट करा. आपला सेटअप तयार आहे. |
02:32 | कमांड टर्मिनल उघडा. "run" टाईप करून आणि एंटर दाबा. |
02:37 | cd space tutorials टाईप करून एंटर दाबा. |
02:42 | cd space incompressible टाईप करून एंटर दाबा. cd space icoFoam टाईप करून एंटर दाबा. cd space cylinder टाईप करून एंटर दाबा. |
02:58 | फ्लुएंट मेश फाईलसाठी कमांड टर्मिनलमधे "fluentMeshToFoam" (space) "cylmesh.msh" असे टाईप करणे गरजेचे आहे. (लक्षात घ्या येथे M, T, F हे कॅपिटलमधे आहेत) आणि एंटर दाबा. |
03:20 | टर्मिनलवर आपल्याला मेश फाईल openFoam डेटा फाईलमधे रूपांतरित झालेली दिसेल. |
03:28 | आता cylinder फोल्डरमधे परत जा. |
03:31 | constant फोल्डर तयार होईल. तो फोल्डर उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
03:38 | constant फोल्डरमधे transport Property उपलब्ध नाही. |
03:42 | दोन लेव्हल मागे जा आणि cavity case च्या constant फोल्डरमधून transport property फाईल कॉपी करा. |
03:53 | ती आत्ताच तयार केलेल्या cylinder फोल्डरमधील constant फोल्डरमधे पेस्ट करा. आपण viscosity डिफॉल्ट रूपात तीच ठेवणार आहोत. |
04:05 | टर्मिनलवर परत जा. |
04:08 | लक्षात घ्या आपण येथे blockMesh कमांड कार्यान्वित करणार नाही. mesh फाईल मधील बाऊंडरी कंडिशन्स बघण्यासाठी, |
04:15 | Constant फोल्डरमधील polyMesh फोल्डरमधे जा. "ls" टाईप करा. आपल्याला boundary फाईल दिसेल. |
04:25 | ती तुम्ही तुमच्या पसंतीच्या कुठल्याही editor मधे उघडा. |
04:30 | बाऊंडरी कंडिशनची नावे जॉमेट्री स्लाईडमधे दिली आहेत त्याप्रमाणेच आहेत. |
04:36 | बाऊंडरीच्या नावांमधे काही चुका असल्यास तुम्ही बाऊंडरी फाईल बघू शकता. हे बंद करा. |
04:45 | टर्मिनलमधे दोन लेव्हल मागे जाऊन '0' (झिरो) फोल्डरमधे जा. |
04:52 | '0' (झिरो) फोल्डरमधील pressure फाईल उघडा. |
04:57 | लक्षात घ्या बाऊंडरीची नावे बाऊंडरी फाईल बरोबर तंतोतंत जुळणे गरजेचे आहे. आवश्यकता असल्यास त्यामधे बदल करा. ही फाईल बंद करा. |
05:08 | एक लेव्हल मागे जाऊन system फोल्डरमधे जा. |
05:15 | controlDict फाईल उघडा. |
05:18 | आपण controlDict फाईलच्या एंड टाईममधे बदल करणार आहोत. हे बंद करा. |
05:25 | एक लेव्हल मागे जा. iterations सुरू करण्यासाठी "icoFoam" टाईप करून एंटर दाबा. टर्मिनलमधे Iterations कार्यान्वित होताना दिसतील. |
05:39 | जॉमेट्री बघण्यासाठी paraFoam टाईप करून एंटर दाबा. ParaView विंडोमधे ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूमधील Apply बटणावर क्लिक करा. |
05:53 | आता आपण जॉमेट्री बघू शकतो. ऍक्टीव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूमधे solid color हा पर्याय बदलून U व्हेलॉसिटी पर्याय निवडा. |
06:03 | येथे इनिशियल व्हेलॉसिटी कंडिशन दिसेल. |
06:08 | वरती उजव्या बाजूला असलेल्या VCR मेनूमधील play बटणावर क्लिक करा. |
06:15 | वेळ जाईल तशा आपण व्हेलॉसिटी कंटुर्स बघू शकतो. |
06:20 | paraview विंडो बंद करा. |
06:23 | इतर मेशिंग सॉफ्टवेअरमधून जॉमेट्री इंपोर्ट करण्यासाठी लागणा-या कमांडसची सूची-
ANSYS : ansysToFoam space < filename > IDEAS : ideasTofoam space < filename > CFX : cfxToFoam space < filename > SALOME : ideasUnvToFoam space < filename > आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
06:54 | असाईनमेंट म्हणून -
वर्तुळाकार सिलेंडरची मेश फाईल इंपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. या पाठासोबत circcyl.msh नावाची मेश फाईल प्रदान करण्यात आली आहे. icoFoam सॉल्व्हरच्या सहाय्याने ती सोडवा. |
07:12 | या पाठात शिकलो: इतर मेशिंग सॉफ्टवेअरमधून जॉमेट्री इंपोर्ट करणे. |
07:18 | http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
07:30 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:
स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा: |
07:46 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro |
08:03 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. |