Difference between revisions of "OpenFOAM/C3/Flow-over-a-flat-plate/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 11: | Line 11: | ||
| 00:06 | | 00:06 | ||
| या पाठात जाणून घेणार आहोत: | | या पाठात जाणून घेणार आहोत: | ||
− | + | flat plate ची जॉमेट्री | |
मेशिंगमधे ग्रीड स्पेसिंग बदलणे | मेशिंगमधे ग्रीड स्पेसिंग बदलणे | ||
'''ParaView''' मधे रिझल्टस पोस्टप्रोसेस करणे | '''ParaView''' मधे रिझल्टस पोस्टप्रोसेस करणे | ||
Line 59: | Line 59: | ||
|- | |- | ||
| 01:34 | | 01:34 | ||
− | | यामधे '''flatplate नावाचा फोल्डर तयार करा. त्यासाठी राईट क्लिक करून '''Create New ''' फोल्डरवर क्लिक करा आणि '''flatplate''' नाव द्या. | + | | यामधे '''flatplate''' नावाचा फोल्डर तयार करा. त्यासाठी राईट क्लिक करून '''Create New''' फोल्डरवर क्लिक करा आणि '''flatplate''' नाव द्या. |
|- | |- | ||
Line 67: | Line 67: | ||
|- | |- | ||
| 01:47 | | 01:47 | ||
− | | मी हे झूम करत आहे. '''0, constant '''आणि '''system''' हे तीन फोल्डर्स कॉपी करा. | + | | मी हे झूम करत आहे. '''0, constant''' आणि '''system''' हे तीन फोल्डर्स कॉपी करा. |
|- | |- | ||
| 01:56 | | 01:56 | ||
− | | आता एक पायरी मागे जाऊ. हे तीन फोल्डर्स ''' flatplate ''' फोल्डरमधे पेस्ट करा. | + | | आता एक पायरी मागे जाऊ. हे तीन फोल्डर्स '''flatplate''' फोल्डरमधे पेस्ट करा. |
|- | |- | ||
Line 79: | Line 79: | ||
|- | |- | ||
|02:10 | |02:10 | ||
− | | '''blockMeshDict ''' फाईलमधे जॉमेट्री आणि बाऊंडरी कंडिशनची नावे बदला. | + | | '''blockMeshDict''' फाईलमधे जॉमेट्री आणि बाऊंडरी कंडिशनची नावे बदला. |
|- | |- | ||
Line 91: | Line 91: | ||
|- | |- | ||
| 02:29 | | 02:29 | ||
− | | येथे '''simpleGrading ''' दिसत आहे. आपल्याला प्लेटजवळ फाईनर मेशची आवश्यकता असल्यामुळे ते (1 3 1) ठेवण्यात आले आहे. | + | | येथे '''simpleGrading''' दिसत आहे. आपल्याला प्लेटजवळ फाईनर मेशची आवश्यकता असल्यामुळे ते (1 3 1) ठेवण्यात आले आहे. |
|- | |- | ||
|02:35 | |02:35 | ||
| आता हे बंद करून दोन लेव्हल्स मागे जाऊ. | | आता हे बंद करून दोन लेव्हल्स मागे जाऊ. | ||
+ | |||
|- | |- | ||
|02:41 | |02:41 | ||
Line 118: | Line 119: | ||
|- | |- | ||
| 03:16 | | 03:16 | ||
− | | '''cd space tutorials ''' टाईप करून एंटर दाबा. | + | | '''cd space tutorials''' टाईप करून एंटर दाबा. |
|- | |- | ||
| 03:21 | | 03:21 | ||
− | | '''cd incompressible ''' टाईप करून एंटर दाबा. | + | | '''cd incompressible''' टाईप करून एंटर दाबा. |
|- | |- | ||
| 03:25 | | 03:25 | ||
− | | '''cd space simpleFoam ''' टाईप करून एंटर दाबा. | + | | '''cd space simpleFoam''' टाईप करून एंटर दाबा. |
|- | |- | ||
Line 138: | Line 139: | ||
|- | |- | ||
| 03:37 | | 03:37 | ||
− | | आता '''cd space flatplate ''' टाईप करून एंटर दाबा. | + | | आता '''cd space flatplate''' टाईप करून एंटर दाबा. |
|- | |- | ||
Line 170: | Line 171: | ||
|- | |- | ||
| 04:21 | | 04:21 | ||
− | |आपण जॉमेट्री बघू शकतो. | + | |आपण जॉमेट्री बघू शकतो. '''ParaView''' विंडो बंद करा. स्लाईडसवर परत जाऊ. |
|- | |- | ||
| 04:28 | | 04:28 | ||
− | | येथे '''simpleFoam''' हा सॉल्व्हर वापरत आहोत. '''SimpleFoam''' हा '''incompressible ''' आणि ''' turbulent''' फ्लोजसाठीचा '''steady state ''' सॉल्व्हर आहे. | + | | येथे '''simpleFoam''' हा सॉल्व्हर वापरत आहोत. '''SimpleFoam''' हा '''incompressible''' आणि '''turbulent''' फ्लोजसाठीचा '''steady state''' सॉल्व्हर आहे. |
|- | |- | ||
Line 186: | Line 187: | ||
|- | |- | ||
| 04:51 | | 04:51 | ||
− | | सॉल्व्हिंग पूर्ण झाल्यावर रिझल्टस बघण्यासाठी | + | | सॉल्व्हिंग पूर्ण झाल्यावर रिझल्टस बघण्यासाठी "paraFoam" टाईप करा. |
|- | |- | ||
Line 222: | Line 223: | ||
|- | |- | ||
| 05:43 | | 05:43 | ||
− | | त्यासाठी ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या '''color legend ''' आयकॉनवर क्लिक करा. | + | | त्यासाठी ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या '''color legend''' आयकॉनवर क्लिक करा. |
|- | |- | ||
Line 266: | Line 267: | ||
|- | |- | ||
| 06:46 | | 06:46 | ||
− | | त्यासाठी ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूमधे '''zoom To Box ''' पर्यायावर क्लिक करा, | + | | त्यासाठी ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूमधे '''zoom To Box''' पर्यायावर क्लिक करा, |
|- | |- | ||
Line 274: | Line 275: | ||
|- | |- | ||
| 06:58 | | 06:58 | ||
− | | प्लेटवरून फ्लो जात असताना '''vector plots ''' मधे झालेले पॅराबोलिक बदल आपण पाहू शकतो. | + | | प्लेटवरून फ्लो जात असताना '''vector plots''' मधे झालेले पॅराबोलिक बदल आपण पाहू शकतो. |
+ | |||
|- | |- | ||
| 07:04 | | 07:04 | ||
Line 285: | Line 287: | ||
|- | |- | ||
| 07:17 | | 07:17 | ||
− | | तसेच X आणि Y अक्षांवर | + | | तसेच X आणि Y अक्षांवर '''plot over data line''' च्या सहाय्याने वेगातील बदल देखील प्लॉट करू शकता. |
|- | |- | ||
Line 312: | Line 314: | ||
| 08:08 | | 08:08 | ||
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | |"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
| 08:17 | | 08:17 |
Latest revision as of 12:45, 11 December 2017
Time | Narration |
00:01 | नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या OpenFoam वापरून Flow over a flat plate वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात जाणून घेणार आहोत:
flat plate ची जॉमेट्री मेशिंगमधे ग्रीड स्पेसिंग बदलणे ParaView मधे रिझल्टस पोस्टप्रोसेस करणे Vector Plot च्या सहाय्याने ते बघणे. |
00:19 | या पाठासाठी मी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 12.04, ओपनफोम वर्जन 2.1.1, ParaView वर्जन 3.12.0 वापरत आहे. |
00:30 | fluid mechanics मधील Flow over flat plate हा मूलभूत प्रॉब्लेम आहे. |
00:35 | आपण बाऊंड्री लेयरची वाढ होताना पाहू शकतो. बाऊंड्री लेयर म्हणजे बॉडीवरील अतिशय पातळ क्षेत्र, |
00:41 | जेथे वेग हा free stream velocity च्या 0.99 पट इतका असतो. |
00:46 | ही flow over the flat plate ची आकृती आहे. |
00:49 | बाऊंडरी कंडिशन्स अशाप्रकारे आहेः
आपल्याकडे Inlet, प्लेट, टॉप म्हणजेच Farfield आणि Outlet म्हणजेच प्रेशर आऊटलेट बाऊंडरी आहे. |
01:00 | फ्री स्ट्रीम व्हेलॉसिटी U = 1 m/s असून हे Reynolds नंबर (Re) = 100 साठी सोडवणार आहोत. |
01:08 | आता home फोल्डरवर जाऊ. home फोल्डरमधील OpenFoam फोल्डरवर क्लिक करा. |
01:15 | नंतर 'run' डिरेक्टरीवर जा. तिथे 'Tutorials' फोल्डर दिसेल. त्यावर क्लिक करा. खाली स्क्रॉल करून नंतर Incompressible वर क्लिक करा. खाली स्क्रॉल करा. |
01:27 | आपल्याला 'simpleFoam' फोल्डर दिसेल. त्यावर क्लिक करा. हा सॉल्व्हर आपल्या केससाठी योग्य आहे. |
01:34 | यामधे flatplate नावाचा फोल्डर तयार करा. त्यासाठी राईट क्लिक करून Create New फोल्डरवर क्लिक करा आणि flatplate नाव द्या. |
01:44 | आता pitzdaily ही केस उघडू. |
01:47 | मी हे झूम करत आहे. 0, constant आणि system हे तीन फोल्डर्स कॉपी करा. |
01:56 | आता एक पायरी मागे जाऊ. हे तीन फोल्डर्स flatplate फोल्डरमधे पेस्ट करा. |
02:05 | constant फोल्डर उघडून नंतर polyMesh फोल्डर उघडा. |
02:10 | blockMeshDict फाईलमधे जॉमेट्री आणि बाऊंडरी कंडिशनची नावे बदला. |
02:15 | मी हे बदल आधीच केले आहेत. blockMeshDict फाईल उघडू. खाली स्क्रॉल करा. ही जॉमेट्री मीटर्समधे आहे. |
02:25 | आपण flatplate ची डायमेन्शन्स सेट केली आहेत. |
02:29 | येथे simpleGrading दिसत आहे. आपल्याला प्लेटजवळ फाईनर मेशची आवश्यकता असल्यामुळे ते (1 3 1) ठेवण्यात आले आहे. |
02:35 | आता हे बंद करून दोन लेव्हल्स मागे जाऊ. |
02:41 | तसेच '0' फोल्डरमधील फाईल्समधे बाऊंडरी कंडिशन्सच्या नावात बदल करा. |
02:48 | या फाईलमधे प्रेशर, व्हेलॉसिटी आणि वॉल फंक्शन्स आहेत. |
02:54 | wall फंक्शनच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी कृपया OpenFoam मालिकेतील आधीच्या पाठाचा संदर्भ घ्या. आता एक पायरी मागे जाऊ. |
03:03 | system फोल्डर डिफॉल्ट रूपात ठेवता येईल. हे बंद करा. |
03:09 | आता टर्मिनल विंडो उघडा. टर्मिनल विंडोमधे "run" टाईप करून एंटर दाबा. |
03:16 | cd space tutorials टाईप करून एंटर दाबा. |
03:21 | cd incompressible टाईप करून एंटर दाबा. |
03:25 | cd space simpleFoam टाईप करून एंटर दाबा. |
03:31 | आता "ls" टाईप करून एंटर दाबा. |
03:34 | आपल्याला flatplate फोल्डर दिसेल. |
03:37 | आता cd space flatplate टाईप करून एंटर दाबा. |
03:42 | आता "ls" टाईप करून एंटर दाबा. |
03:45 | आपल्याला 0, constant आणि system हे तीन फोल्डर्स दिसतील. |
03:49 | आता जॉमेट्री मेश करू. या प्रॉब्लेमसाठी course mesh वापरू. मेशिंग करण्यासाठी टर्मिनलवर blockMesh टाईप करा. |
03:58 | एंटर दाबा. मेशिंग पूर्ण झाले आहे. |
04:01 | blockMesh फाईलमधे काही एरर असल्यास ती टर्मिनल विंडोवर दाखवली जाईल. |
04:07 | जॉमेट्री बघण्यासाठी “paraFoam” टाईप करून एंटर दाबा. |
04:13 | ParaView विंडो उघडल्यावर ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या डाव्या बाजूला असलेल्या Apply वर क्लिक करा. |
04:21 | आपण जॉमेट्री बघू शकतो. ParaView विंडो बंद करा. स्लाईडसवर परत जाऊ. |
04:28 | येथे simpleFoam हा सॉल्व्हर वापरत आहोत. SimpleFoam हा incompressible आणि turbulent फ्लोजसाठीचा steady state सॉल्व्हर आहे. |
04:37 | टर्मिनल विंडोवर परत जाऊ. टर्मिनल विंडोमधे "simpleFoam" टाईप करून एंटर दाबा. |
04:45 | टर्मिनल विंडोमधील iterations कार्यान्वित होताना पाहू शकतो. |
04:51 | सॉल्व्हिंग पूर्ण झाल्यावर रिझल्टस बघण्यासाठी "paraFoam" टाईप करा. |
04:55 | जॉमेट्री बघण्यासाठी ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या डावीकडे असलेल्या Apply बटणावर क्लिक करा. |
05:01 | ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या प्रॉपर्टीज पॅनेलमधे टाईम स्टेप, रिजन्स आणि फिल्डससाठी खाली स्क्रॉल करा. |
05:08 | contours बघण्यासाठी ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या ड्रॉपडाऊन मेनूमधील solid color हा पर्याय बदलून कॅपिटल 'U' निवडा. |
05:19 | आपण वेगाची प्रारंभिक स्थिती पाहू शकतो. |
05:23 | आता ParaView विंडोच्या वरच्या भागात आपल्याला VCR कंट्रोल बघायला मिळेल. |
05:28 | Play बटणावर क्लिक करा. |
05:33 | फ्लॅट प्लेटवर दाब किंवा वेगानुसार त्याचे contour बघायला मिळेल. |
05:39 | हे वेग contour आहे. Color legend टॉगल करू. |
05:43 | त्यासाठी ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या color legend आयकॉनवर क्लिक करा. |
05:50 | ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूमधील Apply वर क्लिक करा. |
05:53 | ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूमधील Display वर क्लिक करा. |
05:57 | खाली स्क्रॉल करा आणि Rescale to data range वर क्लिक करा. |
06:03 | व्हेक्टर प्लॉट बघण्यासाठी मी हा Color legend वरच्या बाजूला हलवत आहे. Filters मेनूखालील Common मधील Glyph पर्याय निवडा. |
06:15 | ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूमधील प्रॉपर्टीजवर जा. |
06:20 | ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या डाव्या बाजूला असलेल्या Apply वर क्लिक करा. |
06:24 | vectors ची संख्या बदलण्यासाठी खालच्या भागात त्यांचा आकार बदलू शकता. |
06:29 | तसेच एडिट बटणावर क्लिक करूनही vectors चा आकार बदलता येतो. Set Scale Factor बदलून 0.1 करू. |
06:41 | पुन्हा Apply वर क्लिक करा. |
06:44 | मी हे झूम करत आहे. |
06:46 | त्यासाठी ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूमधे zoom To Box पर्यायावर क्लिक करा, |
06:52 | आणि तुम्हाला हवा असलेला कोणताही भाग झूम करा. |
06:58 | प्लेटवरून फ्लो जात असताना vector plots मधे झालेले पॅराबोलिक बदल आपण पाहू शकतो. |
07:04 | हे डिलिट करा. आता vector plot डिलिट करा. |
07:09 | free stream velocity च्या 0.99 पट इतका असलेल्या वेगासाठी आपल्याला 1च्या जवळचा रंग दिसेल. |
07:17 | तसेच X आणि Y अक्षांवर plot over data line च्या सहाय्याने वेगातील बदल देखील प्लॉट करू शकता. |
07:26 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
यात आपण शिकलो : flat plate ची जॉमेट्री, मेशिंग करणे तसेच ParaView मधे व्हेक्टर प्लॉट करणे. |
07:37 | असाईनमेंट म्हणून - flow over a flat plate ची जॉमेट्री काढा. Plate जवळची grid spacing रिफाईन करा. |
07:45 | : http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
07:55 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:
स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. अधिक माहितीसाठी कृपया लिहा: contact@spoken-tutorial.org |
08:08 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:17 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे :http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. |