Difference between revisions of "OpenFOAM/C2/2D-Laminar-Flow-in-a-channel/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
(Changes as per revised script) |
||
Line 1: | Line 1: | ||
− | |||
{|border=1 | {|border=1 | ||
| '''Time''' | | '''Time''' | ||
Line 14: | Line 13: | ||
|- | |- | ||
| 00:25 | | 00:25 | ||
− | | या पाठासाठी मी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 12.04, ओपनफोम वर्जन 2.1.1, '''ParaView''' वर्जन 3.12.0 वापरत आहे. | + | | या पाठासाठी मी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 12.04, ओपनफोम वर्जन 2.1.1, '''ParaView''' वर्जन 3.12.0 वापरत आहे. |
|- | |- | ||
| 00:39 | | 00:39 | ||
− | |लक्षात ठेवा उबंटु वर्जन 12.04 वर '''OpenFOAM''' वर्जन 2.1.1 कार्य करते. | + | | लक्षात ठेवा उबंटु वर्जन 12.04 वर '''OpenFOAM''' वर्जन 2.1.1 कार्य करते. |
− | + | ||
|- | |- | ||
| 00:45 | | 00:45 | ||
− | |त्यामुळे पुढील पाठांसाठी '''OpenFOAM ''' वर्जन 2.1.1 आणि उबंटु वर्जन 12.04 वापरणार आहोत. | + | | त्यामुळे पुढील पाठांसाठी '''OpenFOAM ''' वर्जन 2.1.1 आणि उबंटु वर्जन 12.04 वापरणार आहोत. |
|- | |- | ||
Line 30: | Line 29: | ||
|- | |- | ||
| 01:03 | | 01:03 | ||
− | |नसल्यास वेबसाईटवरील संबंधित पाठ बघा. | + | | नसल्यास वेबसाईटवरील संबंधित पाठ बघा. |
|- | |- | ||
| 01:09 | | 01:09 | ||
| प्रवाहाच्या दिशेने चॅनेलमधील फ्लोच्या लांबीचा विस्तार निश्चित करण्यासाठी आपण तो सिम्युलेट करणार आहोत. चॅनेल फ्लो प्रॉब्लेमचे वर्णन. | | प्रवाहाच्या दिशेने चॅनेलमधील फ्लोच्या लांबीचा विस्तार निश्चित करण्यासाठी आपण तो सिम्युलेट करणार आहोत. चॅनेल फ्लो प्रॉब्लेमचे वर्णन. | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 01:19 | | 01:19 | ||
Line 42: | Line 41: | ||
|- | |- | ||
| 01:26 | | 01:26 | ||
− | | फ्लो डेव्हलपमेंट लेंथसाठी '''L= 0.05 * Re * D''' हे सूत्र दिलेले आहे. | + | | फ्लो डेव्हलपमेंट लेंथसाठी '''L= 0.05 * Re * D''' हे सूत्र दिलेले आहे. |
+ | येथे 'Re' हा '''Reynolds ''' नंबर आणि 'D' ही चॅनेलची उंची आहे. | ||
+ | |||
− | |||
− | |||
− | |||
|- | |- | ||
Line 54: | Line 52: | ||
|- | |- | ||
| 01:45 | | 01:45 | ||
− | |इनलेट व्हेलॉसिटी 1 मीटर प्रति सेकंद आहे. आणि आपण हे '''Reynolds ''' नंबर ( Re ) = 100 साठी सोडवणार आहोत. | + | | इनलेट व्हेलॉसिटी 1 मीटर प्रति सेकंद आहे. आणि आपण हे '''Reynolds ''' नंबर ( Re ) = 100 साठी सोडवणार आहोत. |
− | + | ||
|- | |- | ||
| 01:53 | | 01:53 | ||
Line 66: | Line 64: | ||
|- | |- | ||
| 02:18 | | 02:18 | ||
− | |त्या फोल्डरचे नाव channel असे आहे. आता मी त्या फोल्डरवर जाते. | + | | त्या फोल्डरचे नाव channel असे आहे. आता मी त्या फोल्डरवर जाते. |
|- | |- | ||
Line 79: | Line 77: | ||
| 02:38 | | 02:38 | ||
| हे channel फोल्डरमधे पेस्ट करा आणि जॉमेट्री, बाऊंडरी फेसेस आणि बाऊंडरी कंडिशनमधे आवश्यक ते बदल करा. | | हे channel फोल्डरमधे पेस्ट करा आणि जॉमेट्री, बाऊंडरी फेसेस आणि बाऊंडरी कंडिशनमधे आवश्यक ते बदल करा. | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 02:48 | | 02:48 | ||
Line 102: | Line 100: | ||
|- | |- | ||
| 03:15 | | 03:15 | ||
− | | '''cd space simpleFoam''' टाईप करून एंटर दाबा. | + | | '''cd space simpleFoam''' टाईप करून एंटर दाबा. |
|- | |- | ||
Line 130: | Line 128: | ||
|- | |- | ||
| 03:59 | | 03:59 | ||
− | | '''RASProperties''' मधे '''Reynolds-averaged stress model''' चा समावेश आहे. | + | | '''RASProperties''' मधे '''Reynolds-averaged stress model''' चा समावेश आहे. |
|- | |- | ||
Line 142: | Line 140: | ||
|- | |- | ||
| 04:30 | | 04:30 | ||
− | |आपल्याला येथे '''blockMeshDict''' फाईल दिसेल. | + | | आपल्याला येथे '''blockMeshDict''' फाईल दिसेल. |
|- | |- | ||
Line 185: | Line 183: | ||
|- | |- | ||
− | | 06: | + | | 06:04 |
| यामधे विविध फाईल्सचा समावेश असेल जसे की, '''epsilon, k, nut, nuTilda ''' ही वॉल फंक्शन्स आणि 'p' , 'R' आणि कॅपिटल 'U' या फ्लोच्या इनिशियल कंडिशन्स. | | यामधे विविध फाईल्सचा समावेश असेल जसे की, '''epsilon, k, nut, nuTilda ''' ही वॉल फंक्शन्स आणि 'p' , 'R' आणि कॅपिटल 'U' या फ्लोच्या इनिशियल कंडिशन्स. | ||
|- | |- | ||
|06:20 | |06:20 | ||
− | |स्लाईडसवर परत जाऊ. | + | | स्लाईडसवर परत जाऊ. |
|- | |- | ||
− | | 06: | + | | 06:23 |
| स्लाईडमधे दिलेल्या सूत्रावरून टर्ब्युलंट कायनेटिक एनर्जी म्हणजेच 'k' ची व्हॅल्यू मिळवा. | | स्लाईडमधे दिलेल्या सूत्रावरून टर्ब्युलंट कायनेटिक एनर्जी म्हणजेच 'k' ची व्हॅल्यू मिळवा. | ||
|- | |- | ||
| 06:29 | | 06:29 | ||
− | |सूत्रातील Ux, Uy आणि Uz हे x, y आणि z दिशांमधील वेगाचे घटक आहेत आणि U' ( dash ) हे '''u''' actual व्हॅल्यूच्या 0.05 पट आहे. | + | | सूत्रातील Ux, Uy आणि Uz हे x, y आणि z दिशांमधील वेगाचे घटक आहेत आणि U' ( dash ) हे '''u''' actual व्हॅल्यूच्या 0.05 पट आहे. |
|- | |- | ||
− | | 06: | + | | 06:42 |
| दिलेल्या सूत्रावरून '''epsilon''' ची व्हॅल्यू काढा. येथे epsilon म्हणजे ''' rate of dissipation of turbulent energy''' आहे. '''C mu''' हा कॉन्स्टंट असून 0.09 ही त्याची व्हॅल्यू आहे. | | दिलेल्या सूत्रावरून '''epsilon''' ची व्हॅल्यू काढा. येथे epsilon म्हणजे ''' rate of dissipation of turbulent energy''' आहे. '''C mu''' हा कॉन्स्टंट असून 0.09 ही त्याची व्हॅल्यू आहे. | ||
|- | |- | ||
| 06:56 | | 06:56 | ||
− | |आणि 'l' ही चॅनेलची लांबी आहे. हे मिनिमाईज करून घेऊ. | + | | आणि 'l' ही चॅनेलची लांबी आहे. हे मिनिमाईज करून घेऊ. |
|- | |- | ||
| 07:02 | | 07:02 | ||
| वरील प्रत्येक फाईल्समधे केवळ बाऊंडरी नेम्स बदला. | | वरील प्रत्येक फाईल्समधे केवळ बाऊंडरी नेम्स बदला. | ||
− | + | ||
|- | |- | ||
− | | 07: | + | | 07:06 |
| लक्षात ठेवा '''nut, nuTilda, R ''' च्या व्हॅल्यूज डिफॉल्ट ठेवल्या आहेत. | | लक्षात ठेवा '''nut, nuTilda, R ''' च्या व्हॅल्यूज डिफॉल्ट ठेवल्या आहेत. | ||
Line 221: | Line 219: | ||
|- | |- | ||
− | | 07: | + | | 07:20 |
| आता टर्मिनलमधे '''cd (space) ..(dot dot)''' टाईप करून एंटर दाबा. | | आता टर्मिनलमधे '''cd (space) ..(dot dot)''' टाईप करून एंटर दाबा. | ||
Line 230: | Line 228: | ||
|- | |- | ||
| 07:31 | | 07:31 | ||
− | |आता जॉमेट्री मेश करणे गरजेचे आहे. त्यासाठी कमांड टर्मिनलवर "blockMesh" टाईप करून एंटर दाबा. | + | | आता जॉमेट्री मेश करणे गरजेचे आहे. त्यासाठी कमांड टर्मिनलवर "blockMesh" टाईप करून एंटर दाबा. |
|- | |- | ||
Line 241: | Line 239: | ||
|- | |- | ||
− | | 07: | + | | 07:54 |
− | |हे मी मिनिमाईज करून घेत आहे. कमांड टर्मिनलमधे "simpleFoam" टाईप करून एंटर दाबा. | + | | हे मी मिनिमाईज करून घेत आहे. कमांड टर्मिनलमधे "simpleFoam" टाईप करून एंटर दाबा. |
|- | |- | ||
| 08:03 | | 08:03 | ||
| कमांड टर्मिनलमधे '''Iterations''' कार्यान्वित होताना बघू शकतो. | | कमांड टर्मिनलमधे '''Iterations''' कार्यान्वित होताना बघू शकतो. | ||
+ | |||
|- | |- | ||
| 08:07 | | 08:07 | ||
| '''Iterations ''' कार्यान्वित होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. | | '''Iterations ''' कार्यान्वित होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. | ||
+ | |||
|- | |- | ||
− | | 08: | + | | 08:10 |
− | |सोल्युशन end time value ला कॉनव्हर्ज झाल्यावर अथवा दिलेली वेळ संपल्यावर '''iterations''' थांबतील. | + | | सोल्युशन end time value ला कॉनव्हर्ज झाल्यावर अथवा दिलेली वेळ संपल्यावर '''iterations''' थांबतील. |
|- | |- | ||
| 08:16 | | 08:16 | ||
− | | '''paraView''' मधे रिझल्टस बघण्यासाठी टर्मिनलवर, | + | | '''paraView''' मधे रिझल्टस बघण्यासाठी टर्मिनलवर, "paraFoam" टाईप करून एंटर दाबा. हे '''paraView''' विंडो उघडेल. |
− | |||
− | |||
− | |||
|- | |- | ||
Line 273: | Line 270: | ||
|- | |- | ||
− | | 08: | + | | 08:42 |
| येथे '''inlet''' वर व्हेलॉसिटी मॅग्निट्युडची इनिशियल स्टेट बघू शकतो. '''paraView''' विंडोच्या वरील भागात '''VCR ''' कंट्रोलच्या '''play''' बटणावर क्लिक करा. | | येथे '''inlet''' वर व्हेलॉसिटी मॅग्निट्युडची इनिशियल स्टेट बघू शकतो. '''paraView''' विंडोच्या वरील भागात '''VCR ''' कंट्रोलच्या '''play''' बटणावर क्लिक करा. | ||
|- | |- | ||
− | | | + | | 08:53 |
− | |तुम्ही व्हेलॉसिटी मॅग्निट्युडची अंतिम व्हॅल्यू बघू शकता. | + | | तुम्ही व्हेलॉसिटी मॅग्निट्युडची अंतिम व्हॅल्यू बघू शकता. |
|- | |- | ||
− | | | + | | 08:59 |
| ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या वरील भागात डावीकडे असलेल्या '''color legend''' वर देखील टॉगल करा. '''APPLY''' वर पुन्हा क्लिक करा. | | ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या वरील भागात डावीकडे असलेल्या '''color legend''' वर देखील टॉगल करा. '''APPLY''' वर पुन्हा क्लिक करा. | ||
|- | |- | ||
− | | 09: | + | | 09:09 |
| आता '''Display'''वर जाऊन खाली स्क्रॉल करा. '''Rescale''' बटणावर क्लिक करा. | | आता '''Display'''वर जाऊन खाली स्क्रॉल करा. '''Rescale''' बटणावर क्लिक करा. | ||
|- | |- | ||
− | | 09: | + | | 09:17 |
| आपण बघू शकतो की एकदा फ्लो पूर्ण विकसित झाल्यावर तो मध्यावर एकसमान वेग प्राप्त करतो आता स्लाईडवर परत जाऊ. | | आपण बघू शकतो की एकदा फ्लो पूर्ण विकसित झाल्यावर तो मध्यावर एकसमान वेग प्राप्त करतो आता स्लाईडवर परत जाऊ. | ||
|- | |- | ||
− | | 09: | + | | 09:29 |
| मिळालेले रिझल्टस लॅमिनर फ्लो इन ए चॅनेलच्या ऍनलिटीकल सोल्युशनबरोबर प्रमाणित करता येतात जे u(max)=1.5 Uavg आहे. | | मिळालेले रिझल्टस लॅमिनर फ्लो इन ए चॅनेलच्या ऍनलिटीकल सोल्युशनबरोबर प्रमाणित करता येतात जे u(max)=1.5 Uavg आहे. | ||
|- | |- | ||
− | | 09: | + | | 09:39 |
− | | '''openFoam''' च्या सहाय्याने मिळवलेला u(max) चा रिझल्ट = 1.48 मीटर्स प्रति सेकंद आहे जो ब-यापैकी जवळपास आहे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. | + | |'''openFoam''' च्या सहाय्याने मिळवलेला u(max) चा रिझल्ट = 1.48 मीटर्स प्रति सेकंद आहे जो ब-यापैकी जवळपास आहे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
|- | |- | ||
− | | 09: | + | | 09:50 |
| या पाठात आपण शिकलोः चॅनेलचे फाईल स्ट्रक्चर, स्टेडी स्टेट सॉल्व्हरच्या सहाय्याने सोल्युशन मिळवणे, तसेच '''paraview ''' मधे जॉमेट्री बघणे आणि ऍनॅलिटीकल रिझल्टस बरोबर प्रमाणित करणे. | | या पाठात आपण शिकलोः चॅनेलचे फाईल स्ट्रक्चर, स्टेडी स्टेट सॉल्व्हरच्या सहाय्याने सोल्युशन मिळवणे, तसेच '''paraview ''' मधे जॉमेट्री बघणे आणि ऍनॅलिटीकल रिझल्टस बरोबर प्रमाणित करणे. | ||
|- | |- | ||
− | | 10: | + | | 10:01 |
| असाईनमेंट म्हणून - Reynold's नंबर 1500 घेऊन प्रॉब्लेम सोडवा आणि तो रिझल्ट ऍनॅलिटीकल रिझल्टस बरोबर प्रमाणित करा. | | असाईनमेंट म्हणून - Reynold's नंबर 1500 घेऊन प्रॉब्लेम सोडवा आणि तो रिझल्ट ऍनॅलिटीकल रिझल्टस बरोबर प्रमाणित करा. | ||
|- | |- | ||
− | | 10: | + | | 10:10 |
| http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. | | http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. | ||
यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. | यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. | ||
+ | |||
|- | |- | ||
− | | 10: | + | | 10:21 |
| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम: | | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम: | ||
स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. | ||
Line 322: | Line 320: | ||
|- | |- | ||
− | | 10: | + | | 10:35 |
− | |"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | + | | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
|- | |- | ||
− | | 10: | + | | 10:45 |
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro | | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro | ||
|- | |- | ||
− | | 10: | + | | 10:50 |
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. | | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. | ||
|} | |} |
Revision as of 17:47, 6 November 2017
Time | Narration |
00:01 | नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या OpenFoam वापरून Simulating 2D Laminar Flow in a Channel वरील पाठात आपले स्वागत. |
00:09 | या पाठात आपण जाणून घेणार आहोत - चॅनेलची 2D जॉमेट्री, जॉमेट्री मेश करणे, Paraview मधे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, रिझल्टस पोस्ट प्रोसेस करणे आणि ऍनालिटीक रिझल्टच्या सहाय्याने प्रमाणीकरण करणे. |
00:25 | या पाठासाठी मी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 12.04, ओपनफोम वर्जन 2.1.1, ParaView वर्जन 3.12.0 वापरत आहे. |
00:39 | लक्षात ठेवा उबंटु वर्जन 12.04 वर OpenFOAM वर्जन 2.1.1 कार्य करते. |
00:45 | त्यामुळे पुढील पाठांसाठी OpenFOAM वर्जन 2.1.1 आणि उबंटु वर्जन 12.04 वापरणार आहोत. |
00:56 | या पाठासाठी ओपनफोमच्या सहाय्याने जॉमेट्री तयार करण्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. |
01:03 | नसल्यास वेबसाईटवरील संबंधित पाठ बघा. |
01:09 | प्रवाहाच्या दिशेने चॅनेलमधील फ्लोच्या लांबीचा विस्तार निश्चित करण्यासाठी आपण तो सिम्युलेट करणार आहोत. चॅनेल फ्लो प्रॉब्लेमचे वर्णन. |
01:19 | बाऊंडरी नेम्स आणि इनलेट कंडिशन्स आकृतीत दाखवल्याप्रमाणे आहेत. |
01:26 | फ्लो डेव्हलपमेंट लेंथसाठी L= 0.05 * Re * D हे सूत्र दिलेले आहे.
येथे 'Re' हा Reynolds नंबर आणि 'D' ही चॅनेलची उंची आहे.
|
01:37 | सूत्राच्या सहाय्याने चॅनेलची लांबी 5 मीटर्स मिळाली आहे आणि उंची 1 मीटर ठेवली आहे. |
01:45 | इनलेट व्हेलॉसिटी 1 मीटर प्रति सेकंद आहे. आणि आपण हे Reynolds नंबर ( Re ) = 100 साठी सोडवणार आहोत. |
01:53 | हा स्टेडी स्टेट प्रॉब्लेम आहे. म्हणून येथे स्टेडी स्टेट इनकाँप्रेसिबल सॉल्व्हर वापरत आहोत. |
02:01 | हे आपल्या केसचे फाईल स्ट्रक्चर आहे. निवडलेल्या सॉल्व्हर टाईपमधे फोल्डर बनवणे गरजेचे आहे. इनकाँप्रेसिबल फ्लो सॉल्व्हर्सच्या simpleFoam या फोल्डरमधे मी आधीच एक फोल्डर बनवला आहे. |
02:18 | त्या फोल्डरचे नाव channel असे आहे. आता मी त्या फोल्डरवर जाते. |
02:25 | इतर कुठल्याही केसमधील 0, Constant आणि System हे फोल्डर्स simpleFoam डिरेक्टरीमधून कॉपी करा. |
02:34 | मी pitzDaily या केसचे फाईल स्ट्रक्चर कॉपी केले आहे. |
02:38 | हे channel फोल्डरमधे पेस्ट करा आणि जॉमेट्री, बाऊंडरी फेसेस आणि बाऊंडरी कंडिशनमधे आवश्यक ते बदल करा. |
02:48 | आता मी कमांड टर्मिनल उघडणार आहे. |
02:51 | त्यासाठी कीबोर्डवरील Ctrl+Alt +t ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
02:57 | टर्मिनलवर "run" टाईप करून एंटर दाबा. |
03:01 | आता cd space tutorials टाईप करून एंटर दाबा. |
03:08 | आता cd space incompressible टाईप करून एंटर दाबा. |
03:15 | cd space simpleFoam टाईप करून एंटर दाबा. |
03:20 | आता cd space channel टाईप करून एंटर दाबा. |
03:28 | आता "ls" टाईप करून एंटर दाबा. |
03:33 | आपल्याला 0, Constant आणि system हे तीन फोल्डर्स दिसतील. |
03:37 | आता cd space constant टाईप करून एंटर दाबा. |
03:48 | आता "ls" टाईप करून एंटर दाबा. |
03:52 | यामधे आपल्याला फ्लुईडचे गुणधर्म असलेल्या फाईल्स आणि polymesh नावाचा फोल्डर दिसेल. |
03:59 | RASProperties मधे Reynolds-averaged stress model चा समावेश आहे. |
04:03 | ट्रान्सपोर्ट प्रॉपर्टीजमधे transport model आणि kinematic viscosity म्हणजेच (nu)चा समावेश आहे. या केसमधे हे 0.01 m²/s वर सेट केले आहे. |
04:17 | आता टर्मिनलमधे cd space polyMesh टाईप करून एंटर दाबा. नंतर "ls" टाईप करून एंटर दाबा. |
04:30 | आपल्याला येथे blockMeshDict फाईल दिसेल. |
04:33 | blockMeshDict फाईल उघडण्यासाठी टर्मिनलवर "gedit space blockMeshDict" टाईप करून एंटर दाबा. खाली स्क्रॉल करा. |
04:48 | जॉमेट्री मीटर्समधे आहे. त्यामुळे convertTometers हे 1 वर सेट केले आहे. पुढे चॅनेलचे vertices घोषित केले आहेत. |
04:59 | येथे 100 X 100 मेश साईज वापरला आहे आणि सेल स्पेसिंग ( 1 1 1 ) असे ठेवले आहे. |
05:07 | नंतर बाऊंडरी कंडिशन्स आणि inlet, outlet, top आणि bottom हे त्यांचे टाईप्स यांचा सेटअप केला आहे. |
05:19 | ही 2D जॉमेट्री असल्यामुळे front आणि Back रिकामे ठेवले आहे. |
05:27 | तसेच ही सिंपल जॉमेट्री असल्यामुळे mergePatchPair आणि edges देखील रिकामे ठेवणार आहोत. blockMeshDict फाईल बंद करा. |
05:38 | कमांड टर्मिनलमधे cd space ..(dot dot) टाईप करून एंटर दाबा. |
05:44 | पुन्हा cd space .. (dot dot) टाईप करून एंटर दाबा. |
05:49 | आता टर्मिनलमधे cd space 0 (Zero) टाईप करून एंटर दाबा. आता "ls" टाईप करून एंटर दाबा. |
05:58 | यामधे चॅनेल केसच्या इनिशियल बाऊंडरी कंडिशन्स आणि वॉल फंक्शन्स समाविष्ट आहेत. |
06:04 | यामधे विविध फाईल्सचा समावेश असेल जसे की, epsilon, k, nut, nuTilda ही वॉल फंक्शन्स आणि 'p' , 'R' आणि कॅपिटल 'U' या फ्लोच्या इनिशियल कंडिशन्स. |
06:20 | स्लाईडसवर परत जाऊ. |
06:23 | स्लाईडमधे दिलेल्या सूत्रावरून टर्ब्युलंट कायनेटिक एनर्जी म्हणजेच 'k' ची व्हॅल्यू मिळवा. |
06:29 | सूत्रातील Ux, Uy आणि Uz हे x, y आणि z दिशांमधील वेगाचे घटक आहेत आणि U' ( dash ) हे u actual व्हॅल्यूच्या 0.05 पट आहे. |
06:42 | दिलेल्या सूत्रावरून epsilon ची व्हॅल्यू काढा. येथे epsilon म्हणजे rate of dissipation of turbulent energy आहे. C mu हा कॉन्स्टंट असून 0.09 ही त्याची व्हॅल्यू आहे. |
06:56 | आणि 'l' ही चॅनेलची लांबी आहे. हे मिनिमाईज करून घेऊ. |
07:02 | वरील प्रत्येक फाईल्समधे केवळ बाऊंडरी नेम्स बदला. |
07:06 | लक्षात ठेवा nut, nuTilda, R च्या व्हॅल्यूज डिफॉल्ट ठेवल्या आहेत. |
07:13 | उर्वरित फाईल्समधे प्रत्येक बाऊंडरी फेसेसच्या इनिशियल व्हॅल्यूजचा समावेश असणे गरजेचे आहे. |
07:20 | आता टर्मिनलमधे cd (space) ..(dot dot) टाईप करून एंटर दाबा. |
07:27 | system फोल्डरमधे कोणतेही बदल केलेले नाहीत. |
07:31 | आता जॉमेट्री मेश करणे गरजेचे आहे. त्यासाठी कमांड टर्मिनलवर "blockMesh" टाईप करून एंटर दाबा. |
07:40 | मेशिंग पूर्ण झाले आहे. आता स्लाईडवर परत जाऊ. |
07:45 | आपण येथे SimpleFoam हा सॉल्व्हर वापरू. हा इनकाँप्रिसिबल आणि टर्ब्युलंट फ्लोजमधील Steady-state सॉल्व्हर आहे. |
07:54 | हे मी मिनिमाईज करून घेत आहे. कमांड टर्मिनलमधे "simpleFoam" टाईप करून एंटर दाबा. |
08:03 | कमांड टर्मिनलमधे Iterations कार्यान्वित होताना बघू शकतो.
|
08:07 | Iterations कार्यान्वित होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
|
08:10 | सोल्युशन end time value ला कॉनव्हर्ज झाल्यावर अथवा दिलेली वेळ संपल्यावर iterations थांबतील. |
08:16 | paraView मधे रिझल्टस बघण्यासाठी टर्मिनलवर, "paraFoam" टाईप करून एंटर दाबा. हे paraView विंडो उघडेल.
|
08:28 | paraView विंडोच्या डावीकडील Apply वर क्लिक करा. येथे जॉमेट्री बघता येते. |
08:35 | active variable control मेनूच्या वरच्या भागातील ड्रॉपडाऊनमधे solid color हा पर्याय बदलून कॅपिटल U निवडा. |
08:42 | येथे inlet वर व्हेलॉसिटी मॅग्निट्युडची इनिशियल स्टेट बघू शकतो. paraView विंडोच्या वरील भागात VCR कंट्रोलच्या play बटणावर क्लिक करा. |
08:53 | तुम्ही व्हेलॉसिटी मॅग्निट्युडची अंतिम व्हॅल्यू बघू शकता. |
08:59 | ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या वरील भागात डावीकडे असलेल्या color legend वर देखील टॉगल करा. APPLY वर पुन्हा क्लिक करा. |
09:09 | आता Displayवर जाऊन खाली स्क्रॉल करा. Rescale बटणावर क्लिक करा. |
09:17 | आपण बघू शकतो की एकदा फ्लो पूर्ण विकसित झाल्यावर तो मध्यावर एकसमान वेग प्राप्त करतो आता स्लाईडवर परत जाऊ. |
09:29 | मिळालेले रिझल्टस लॅमिनर फ्लो इन ए चॅनेलच्या ऍनलिटीकल सोल्युशनबरोबर प्रमाणित करता येतात जे u(max)=1.5 Uavg आहे. |
09:39 | openFoam च्या सहाय्याने मिळवलेला u(max) चा रिझल्ट = 1.48 मीटर्स प्रति सेकंद आहे जो ब-यापैकी जवळपास आहे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
09:50 | या पाठात आपण शिकलोः चॅनेलचे फाईल स्ट्रक्चर, स्टेडी स्टेट सॉल्व्हरच्या सहाय्याने सोल्युशन मिळवणे, तसेच paraview मधे जॉमेट्री बघणे आणि ऍनॅलिटीकल रिझल्टस बरोबर प्रमाणित करणे. |
10:01 | असाईनमेंट म्हणून - Reynold's नंबर 1500 घेऊन प्रॉब्लेम सोडवा आणि तो रिझल्ट ऍनॅलिटीकल रिझल्टस बरोबर प्रमाणित करा. |
10:10 | http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
|
10:21 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:
स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. अधिक माहितीसाठी कृपया लिहा: contact@spoken-tutorial.org |
10:35 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:45 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro |
10:50 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. |