Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C2/Introduction/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
|| Time
+
|| '''Time'''
|| Narration
+
|| '''Narration'''
 
|-
 
|-
||00.01
+
||00:01
 
||लिबरऑफीस ड्रॉ  चा परिचय करून देणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
||लिबरऑफीस ड्रॉ  चा परिचय करून देणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|-
 
|-
||00.06  
+
||00:06  
 
||या ट्यूटोरियल मध्ये आपण, लिबरऑफिस ड्रॉ आणि लिबरऑफिस ड्रॉ  वर्कस्पेस,
 
||या ट्यूटोरियल मध्ये आपण, लिबरऑफिस ड्रॉ आणि लिबरऑफिस ड्रॉ  वर्कस्पेस,
 
|-
 
|-
||00.13   
+
||00:13   
 
||तसेच Context Menu बद्दल शिकू.
 
||तसेच Context Menu बद्दल शिकू.
 
|-
 
|-
||00.15
+
||00:15
 
|| क्रीएट, सेव, क्लोस आणि ड्रॉ फ़ाइल ओपन करणे,  टूलबार सक्षम करणे, ड्रॉ  पेज सेट अप करणे,
 
|| क्रीएट, सेव, क्लोस आणि ड्रॉ फ़ाइल ओपन करणे,  टूलबार सक्षम करणे, ड्रॉ  पेज सेट अप करणे,
 
|-
 
|-
||00.25  
+
||00:25  
 
||आणि मुलभूत आकार निविष्ट करणे शिकू.
 
||आणि मुलभूत आकार निविष्ट करणे शिकू.
 
|-
 
|-
||00.28
+
||00:28
 
|| LibreOffice Suite स्थापित नसल्यास, Synaptic Package Manager वापरून ड्रॉ स्थापित करू शकता.
 
|| LibreOffice Suite स्थापित नसल्यास, Synaptic Package Manager वापरून ड्रॉ स्थापित करू शकता.
 
|-
 
|-
||00.35  
+
||00:35  
 
||Synaptic Package Manager, वरील अधिक माहिती साठी खालील वेबसाईट वरीलUbuntu Linux Tutorials पहा.
 
||Synaptic Package Manager, वरील अधिक माहिती साठी खालील वेबसाईट वरीलUbuntu Linux Tutorials पहा.
 
|-
 
|-
||00.43
+
||00:43
 
|| या वेबसाईट वरील सूचनेप्रमाणे LibreOffice Suite डाउनलोड करा.
 
|| या वेबसाईट वरील सूचनेप्रमाणे LibreOffice Suite डाउनलोड करा.
 
|-
 
|-
||00.48
+
||00:48
 
||अधिक माहिती Libre office suit च्या पहिल्या ट्यूटोरियल मध्ये उपलब्ध आहे.
 
||अधिक माहिती Libre office suit च्या पहिल्या ट्यूटोरियल मध्ये उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
||00.54
+
||00:54
 
||लक्षात ठेवा इन्सटॉंल करताना, ड्रॉ इन्सटॉंल करण्यास 'Complete' पर्याय वापरा.
 
||लक्षात ठेवा इन्सटॉंल करताना, ड्रॉ इन्सटॉंल करण्यास 'Complete' पर्याय वापरा.
 
|-
 
|-
||00.59
+
||00:59
 
||लिबरऑफिस ड्रॉ, वेक्टर-आधारित ग्राफिक्स सॉफ्टवेअर आहे.
 
||लिबरऑफिस ड्रॉ, वेक्टर-आधारित ग्राफिक्स सॉफ्टवेअर आहे.
 
|-
 
|-
||01.03
+
||01:03
 
||हे तुम्हाला मोठया प्रमाणात वेक्टर-ग्राफिक्स बनविन्यास परवानगी देते.
 
||हे तुम्हाला मोठया प्रमाणात वेक्टर-ग्राफिक्स बनविन्यास परवानगी देते.
 
|-
 
|-
||01.08
+
||01:08
 
||ग्राफिक्स चे दोन प्रकार आहेत- vector-based graphics आणि bitmaps.
 
||ग्राफिक्स चे दोन प्रकार आहेत- vector-based graphics आणि bitmaps.
 
|-
 
|-
||01.13
+
||01:13
 
||वेक्टर ग्राफिक्स लिबरऑफिस ड्रॉ वापरून बनविले आणि संपादित केले आहे.
 
||वेक्टर ग्राफिक्स लिबरऑफिस ड्रॉ वापरून बनविले आणि संपादित केले आहे.
 
|-
 
|-
||01.18
+
||01:18
 
||दुसरे bitmap किंवा raster चित्र आहे.
 
||दुसरे bitmap किंवा raster चित्र आहे.
 
|-
 
|-
||01.21
+
||01:21
 
||BMP, JPG, JPEG आणि PNG हे प्राख्यात bitmap formats आहे.
 
||BMP, JPG, JPEG आणि PNG हे प्राख्यात bitmap formats आहे.
 
|-
 
|-
||01.30
+
||01:30
 
||चित्र रुपरेषेच्या तुलनेद्वारे, या दोन प्रकारातील फरक समजून घेऊ.
 
||चित्र रुपरेषेच्या तुलनेद्वारे, या दोन प्रकारातील फरक समजून घेऊ.
 
|-
 
|-
||01.35
+
||01:35
 
|| डाव्या बाजूला वेक्टर ग्राफिक आहे.
 
|| डाव्या बाजूला वेक्टर ग्राफिक आहे.
 
|-
 
|-
||01.38
+
||01:38
 
||उजव्या बाजूला bitmap आहे.
 
||उजव्या बाजूला bitmap आहे.
 
|-
 
|-
||01.41
+
||01:41
 
||लक्ष द्या, चित्र मोठे केल्यास काय होते.
 
||लक्ष द्या, चित्र मोठे केल्यास काय होते.
 
|-
 
|-
||01.45
+
||01:45
 
||वेक्टर ग्राफिक स्पष्ट आहे, bitmap चित्र अस्पष्ट आहे.
 
||वेक्टर ग्राफिक स्पष्ट आहे, bitmap चित्र अस्पष्ट आहे.
 
|-
 
|-
||01.51
+
||01:51
 
||वेक्टर-आधारित ग्राफिक्स सॉफ्टवेअर चित्रांना गणितीय सूत्र जसे, ओळी आणि वक्र वापरून संग्रहित करते.
 
||वेक्टर-आधारित ग्राफिक्स सॉफ्टवेअर चित्रांना गणितीय सूत्र जसे, ओळी आणि वक्र वापरून संग्रहित करते.
 
|-
 
|-
||01.58
+
||01:58
 
||म्हणून, जेव्हा चित्र बदलते त्याचे स्वरूप अप्रभावित होते.
 
||म्हणून, जेव्हा चित्र बदलते त्याचे स्वरूप अप्रभावित होते.
 
|-
 
|-
||02.04
+
||02:04
 
||bitmap, pixels किंवा लहान टिंब असलेले रंगाच्या क्रमा मध्ये जाळी किंवा चौकोन वापरते.
 
||bitmap, pixels किंवा लहान टिंब असलेले रंगाच्या क्रमा मध्ये जाळी किंवा चौकोन वापरते.
 
|-
 
|-
||02.11
+
||02:11
 
||चित्र मोठे करताच, तुम्ही लहान चौकोन पाहू शकता का?
 
||चित्र मोठे करताच, तुम्ही लहान चौकोन पाहू शकता का?
 
|-
 
|-
||02.15
+
||02:15
 
||या जाळ्या आहेत.
 
||या जाळ्या आहेत.
 
|-
 
|-
||02.17
+
||02:17
 
||लहान बिंदु प्रत्येक जाळी मध्ये रंग भरते.
 
||लहान बिंदु प्रत्येक जाळी मध्ये रंग भरते.
 
|-
 
|-
||02.20
+
||02:20
 
||तुम्ही आणखी एक फरक पहिला असेल- bitmap आयत आकारात आहे.
 
||तुम्ही आणखी एक फरक पहिला असेल- bitmap आयत आकारात आहे.
 
|-
 
|-
||02.26
+
||02:26
 
||वेक्टर ग्राफिक्स कोणत्याही आकारा मध्ये असू शकते.
 
||वेक्टर ग्राफिक्स कोणत्याही आकारा मध्ये असू शकते.
 
|-
 
|-
||02.30
+
||02:30
 
||आपल्याला वेक्टर-ग्राफिक्स बद्दल माहित आहे.  आता, Draw वापरून त्यांना कशाप्रकारे बनवायचे हे शिकू.
 
||आपल्याला वेक्टर-ग्राफिक्स बद्दल माहित आहे.  आता, Draw वापरून त्यांना कशाप्रकारे बनवायचे हे शिकू.
 
|-
 
|-
||02.36
+
||02:36
 
||येथे आपण Ubuntu Linux Verson 10.04जसे कि आपले ऑपरेटींग सिस्टम आणि LibreOffice Suite verson 3.3.4.वापरत आहोत.
 
||येथे आपण Ubuntu Linux Verson 10.04जसे कि आपले ऑपरेटींग सिस्टम आणि LibreOffice Suite verson 3.3.4.वापरत आहोत.
 
|-
 
|-
||02.46  
+
||02:46  
 
||नवीन ड्रॉ फ़ाइल उघडण्यास, स्क्रीन च्या डाव्या बाजूला वर कोपऱ्यात Application पर्यायावर क्लिक करा.
 
||नवीन ड्रॉ फ़ाइल उघडण्यास, स्क्रीन च्या डाव्या बाजूला वर कोपऱ्यात Application पर्यायावर क्लिक करा.
 
|-
 
|-
||02.54
+
||02:54
 
||आणि नंतर Office त्यानंतरLibreOffice वर क्लिक करा.
 
||आणि नंतर Office त्यानंतरLibreOffice वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||02.59
+
||02:59
 
||डायलॉग बॉक्स अनेक LibreOfficeघटका सह उघडेल.
 
||डायलॉग बॉक्स अनेक LibreOfficeघटका सह उघडेल.
 
|-
 
|-
||03.03
+
||03:03
 
||Drawing वर क्लिक करा.
 
||Drawing वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||03.05
+
||03:05
 
||हे रिकाम्या ड्रॉ फ़ाइल मध्ये उघडेल.
 
||हे रिकाम्या ड्रॉ फ़ाइल मध्ये उघडेल.
 
|-
 
|-
||03.09
+
||03:09
 
||Draw फ़ाइल ला नाव देऊन सेव करू.
 
||Draw फ़ाइल ला नाव देऊन सेव करू.
 
|-
 
|-
||03.12
+
||03:12
 
||मेन मेन्यु मध्ये Fileवर क्लिक करा आणि “Save as” पर्याय निवडा.
 
||मेन मेन्यु मध्ये Fileवर क्लिक करा आणि “Save as” पर्याय निवडा.
 
|-
 
|-
||03.18
+
||03:18
 
||“Save as” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
||“Save as” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
||03.21
+
||03:21
 
||File Nameफिल्ड मध्ये“WaterCycle” टाईप करा.
 
||File Nameफिल्ड मध्ये“WaterCycle” टाईप करा.
 
|-
 
|-
||03.26
+
||03:26
 
||Drawing संबंधित नाव देणे हा चांगला सराव आहे.
 
||Drawing संबंधित नाव देणे हा चांगला सराव आहे.
 
|-
 
|-
||03.31
+
||03:31
 
||ड्रॉ फ़ाइल साठी डीफ़ॉल्ट प्रकार dot odg format (.odg) आहे.
 
||ड्रॉ फ़ाइल साठी डीफ़ॉल्ट प्रकार dot odg format (.odg) आहे.
 
|-
 
|-
||03.37
+
||03:37
 
||Browse फोल्डर फिल्ड वापरून, हि फ़ाइल डेस्कटॉंप वर सेव करा.
 
||Browse फोल्डर फिल्ड वापरून, हि फ़ाइल डेस्कटॉंप वर सेव करा.
 
|-
 
|-
||03.42
+
||03:42
 
||Save वर क्लिक करा.
 
||Save वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||03.44
+
||03:44
 
||फ़ाइल “WaterCycle” नावाने सेव आहे.
 
||फ़ाइल “WaterCycle” नावाने सेव आहे.
 
|-
 
|-
||03.47
+
||03:47
 
||ड्रॉ फ़ाइल, नाव आणि एक्सटेंशन सोबत Title बार मध्ये दर्शित आहे.
 
||ड्रॉ फ़ाइल, नाव आणि एक्सटेंशन सोबत Title बार मध्ये दर्शित आहे.
 
|-
 
|-
||03.53
+
||03:53
 
||आपण या स्लाईड मध्ये दाखविल्या प्रमाणे water cycle चित्र कसे तयार करायचे शिकू.
 
||आपण या स्लाईड मध्ये दाखविल्या प्रमाणे water cycle चित्र कसे तयार करायचे शिकू.
 
|-
 
|-
||03.59
+
||03:59
 
||आपण हे चित्र टप्प्या-टप्प्याने पूर्ण करू.
 
||आपण हे चित्र टप्प्या-टप्प्याने पूर्ण करू.
 
|-
 
|-
||04.02
+
||04:02
 
||प्रत्येक मुलभूत ट्युटोरियल स्थर, तुम्ही या चित्राचे वेग-वेगळे अवयव कसे बनवू शकता हे दाखवेल.
 
||प्रत्येक मुलभूत ट्युटोरियल स्थर, तुम्ही या चित्राचे वेग-वेगळे अवयव कसे बनवू शकता हे दाखवेल.
 
|-
 
|-
||04.09
+
||04:09
 
||ड्रॉ मुलभूत स्थर या ट्युटोरीयल च्या शेवटी, तुम्ही स्वतःहून अशाप्रकारचे चित्र तयार करण्यास सक्षम होणार.
 
||ड्रॉ मुलभूत स्थर या ट्युटोरीयल च्या शेवटी, तुम्ही स्वतःहून अशाप्रकारचे चित्र तयार करण्यास सक्षम होणार.
 
|-
 
|-
||04.17
+
||04:17
 
||अगोदर आपण स्वतः Draw workspace किंवा Draw window सोबत परिचित होऊ.
 
||अगोदर आपण स्वतः Draw workspace किंवा Draw window सोबत परिचित होऊ.
 
|-
 
|-
||04.23
+
||04:23
 
||Main मेन्यु मध्ये सर्व पर्याय आहे, जे आपण ड्रॉ मध्ये वापरू शकतो.
 
||Main मेन्यु मध्ये सर्व पर्याय आहे, जे आपण ड्रॉ मध्ये वापरू शकतो.
 
|-
 
|-
||04.27
+
||04:27
 
||डावे Pages पैनल Draw फ़ाइल मधील सर्व पेजेस दर्शविते.
 
||डावे Pages पैनल Draw फ़ाइल मधील सर्व पेजेस दर्शविते.
 
|-
 
|-
||04.32
+
||04:32
 
||ज्या जागेवर आपण चित्र तयार करणार आहोत त्यास Page म्हणतात.
 
||ज्या जागेवर आपण चित्र तयार करणार आहोत त्यास Page म्हणतात.
 
|-
 
|-
||04.37
+
||04:37
 
||प्रत्येक पेज मध्ये तीन लेयर्स असतात.
 
||प्रत्येक पेज मध्ये तीन लेयर्स असतात.
 
|-
 
|-
||04.39
+
||04:39
 
||ते म्हणजे Layout, Controls आणि Dimensions Lines.  
 
||ते म्हणजे Layout, Controls आणि Dimensions Lines.  
 
|-
 
|-
||04.44
+
||04:44
 
||लेआउट लेयर डिफोल्ट द्वारे दर्शित होते.
 
||लेआउट लेयर डिफोल्ट द्वारे दर्शित होते.
 
|-
 
|-
||04.47
+
||04:47
 
||जेथे मोठ्या प्रमाणात आपण चित्र तयार करतो.
 
||जेथे मोठ्या प्रमाणात आपण चित्र तयार करतो.
 
|-
 
|-
||04.51
+
||04:51
 
||आपण फक्त लेआउट लेयर सोबत काम करू.
 
||आपण फक्त लेआउट लेयर सोबत काम करू.
 
|-
 
|-
|| 04.54
+
|| 04:54
 
||चला, LibreOffice Draw मध्ये उपलब्ध असलेले अनेक टूलबार्स शोधू.
 
||चला, LibreOffice Draw मध्ये उपलब्ध असलेले अनेक टूलबार्स शोधू.
 
|-
 
|-
||04.59
+
||04:59
 
||Draw मध्ये उपलब्ध असलेले टूलबार पाहण्यास, मेन मेन्यु वर जा आणि View त्यानंतर Toolbars वर क्लिक करा.
 
||Draw मध्ये उपलब्ध असलेले टूलबार पाहण्यास, मेन मेन्यु वर जा आणि View त्यानंतर Toolbars वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||05.07
+
||05:07
 
||तुम्ही उपलब्ध असलेल्या सर्व टूल्स ची सूची पाहाल.
 
||तुम्ही उपलब्ध असलेल्या सर्व टूल्स ची सूची पाहाल.
 
|-
 
|-
||05.11
+
||05:11
 
||डाव्या काही टूलबार्स वर चेक मार्क आहे.
 
||डाव्या काही टूलबार्स वर चेक मार्क आहे.
 
|-
 
|-
||05.15
+
||05:15
 
||याचा अर्थ ड्रॉ  विंडो मध्ये टूलबार प्राप्त आणि दिसत आहे.
 
||याचा अर्थ ड्रॉ  विंडो मध्ये टूलबार प्राप्त आणि दिसत आहे.
 
|-
 
|-
||05.20
+
||05:20
 
||“Standard” पर्याय चेक आहे.
 
||“Standard” पर्याय चेक आहे.
 
|-
 
|-
||05.23
+
||05:23
 
||तुम्ही विंडो वरStandard टूलबार पाहू शकता.
 
||तुम्ही विंडो वरStandard टूलबार पाहू शकता.
 
|-
 
|-
||05.27
+
||05:27
 
||आता “Standard” टूलबार वर क्लिक करून त्यास अनचेक करू.
 
||आता “Standard” टूलबार वर क्लिक करून त्यास अनचेक करू.
 
|-
 
|-
||05.32
+
||05:32
 
||तुम्हाला Standard टूलबार आता दिसणार नाही.  
 
||तुम्हाला Standard टूलबार आता दिसणार नाही.  
 
|-
 
|-
||05.36
+
||05:36
 
||त्यास पुन्हा विसीबल करू.
 
||त्यास पुन्हा विसीबल करू.
 
|-
 
|-
||05.39
+
||05:39
 
||अशाप्रकारे, तुम्ही इतर टूलबार्स सुद्धा एनेबल आणि डिसेबल करू शकता.
 
||अशाप्रकारे, तुम्ही इतर टूलबार्स सुद्धा एनेबल आणि डिसेबल करू शकता.
 
|-
 
|-
||05.44
+
||05:44
 
||water cycle चित्रा साठी मुलभूत आकार काढण्या अगोदर, Landscape view मध्ये पेज सेटप करू.
 
||water cycle चित्रा साठी मुलभूत आकार काढण्या अगोदर, Landscape view मध्ये पेज सेटप करू.
 
|-
 
|-
||05.51
+
||05:51
 
||या साठी, पेज वर राईट-क्लिक करा आणि Page पर्याय निवडा.  
 
||या साठी, पेज वर राईट-क्लिक करा आणि Page पर्याय निवडा.  
 
|-
 
|-
||05.56
+
||05:56
 
||अनेक उप-पर्याय दिसतील.
 
||अनेक उप-पर्याय दिसतील.
 
|-
 
|-
||05.59
+
||05:59
 
||Page Setup पर्यायावर क्लिक करा.
 
||Page Setup पर्यायावर क्लिक करा.
 
|-
 
|-
||06.02
+
||06:02
 
||Page Setup डायलॉग बॉक्स दर्शित होईल.
 
||Page Setup डायलॉग बॉक्स दर्शित होईल.
 
|-
 
|-
||06.06
+
||06:06
 
||Page Format, खाली formatफिल्ड आपण पाहू शकतो.
 
||Page Format, खाली formatफिल्ड आपण पाहू शकतो.
 
|-
 
|-
||06.10
+
||06:10
 
||येथे आपण A4 पेपर आकार निवडू, जो सर्वाधिक प्रिंटिंग साठी वापरला जातो.
 
||येथे आपण A4 पेपर आकार निवडू, जो सर्वाधिक प्रिंटिंग साठी वापरला जातो.
 
|-
 
|-
||06.17
+
||06:17
 
||जेव्हा तुम्ही formatनिवडाल, Width आणि Height फिल्ड, डीफ़ॉल्ट नियमा सोबत आपोआप भरली जाइल.
 
||जेव्हा तुम्ही formatनिवडाल, Width आणि Height फिल्ड, डीफ़ॉल्ट नियमा सोबत आपोआप भरली जाइल.
 
|-
 
|-
||06.25
+
||06:25
 
||Orientation पर्याया खाली, Landscape निवडू.
 
||Orientation पर्याया खाली, Landscape निवडू.
 
|-
 
|-
||06.29
+
||06:29
 
||Paper format फिल्ड च्या उजव्या बाजूला, ड्रॉ पेज चे तुम्ही लहानpreviewपाहाल.
 
||Paper format फिल्ड च्या उजव्या बाजूला, ड्रॉ पेज चे तुम्ही लहानpreviewपाहाल.
 
|-
 
|-
||06.36
+
||06:36
 
||OK वर क्लिक करा.
 
||OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||06.38
+
||06:38
 
||चित्राची सुरवात सूर्या पासून करू.
 
||चित्राची सुरवात सूर्या पासून करू.
 
|-
 
|-
||06.41
+
||06:41
 
||drawing टूलबार वर, लहान काळ्या त्रिकोणा नंतरच्या “Basic Shapes” वर क्लिक करा.
 
||drawing टूलबार वर, लहान काळ्या त्रिकोणा नंतरच्या “Basic Shapes” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||06.47   
+
||06:47   
 
||Circle वर क्लिक करा.
 
||Circle वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||06.49
+
||06:49
 
|आता, कर्सर पेज वर आणा, >> माउस चे डावे बटण पकडा आणि Drag करा.
 
|आता, कर्सर पेज वर आणा, >> माउस चे डावे बटण पकडा आणि Drag करा.
 
|-
 
|-
||06.56
+
||06:56
 
||वर्तुळ पेज वर रेखाटला आहे.
 
||वर्तुळ पेज वर रेखाटला आहे.
 
|-
 
|-
||06.59
+
||06:59
 
||आता, सूर्या नंतर ढग रेखाटू.
 
||आता, सूर्या नंतर ढग रेखाटू.
 
|-
 
|-
||07.03
+
||07:03
 
||यासाठी, drawing टूलबार वर जा आणि“Symbol Shapes” निवडा.
 
||यासाठी, drawing टूलबार वर जा आणि“Symbol Shapes” निवडा.
 
|-
 
|-
||07.08
+
||07:08
 
||लहान काळ्या त्रिकोणा नंतरच्या “Symbol Shapes” वर क्लिक करा आणि “Cloud” निवडा.
 
||लहान काळ्या त्रिकोणा नंतरच्या “Symbol Shapes” वर क्लिक करा आणि “Cloud” निवडा.
 
|-
 
|-
||07.14
+
||07:14
 
||draw पेज वर, सूर्याच्या बाजूला कर्सर ठेवा.
 
||draw पेज वर, सूर्याच्या बाजूला कर्सर ठेवा.
 
|-
 
|-
||07.18
+
||07:18
 
||माउस चे डावे बटण पकडूनdrag करा.
 
||माउस चे डावे बटण पकडूनdrag करा.
 
|-
 
|-
||07.21
+
||07:21
 
||तुम्ही ढग रेखाटला आहे.
 
||तुम्ही ढग रेखाटला आहे.
 
|-
 
|-
||07.23  
+
||07:23  
 
||चला डोंगर काढू.
 
||चला डोंगर काढू.
 
|-
 
|-
||07.25
+
||07:25
 
||पुन्हा “Basic shapes” निवडून “Isosceles triangle” वर क्लिक करा.
 
||पुन्हा “Basic shapes” निवडून “Isosceles triangle” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||07.30  
+
||07:30  
 
||अगोदर प्रमाणे, ड्रॉ पेज मध्ये त्रिकोण काढू,  
 
||अगोदर प्रमाणे, ड्रॉ पेज मध्ये त्रिकोण काढू,  
 
|-
 
|-
||07.35
+
||07:35
 
||आपण तीन आकार निविष्ट केले आहेत.
 
||आपण तीन आकार निविष्ट केले आहेत.
 
|-
 
|-
|| 07.38
+
|| 07:38
 
|| प्रत्येक बदलानंतर फ़ाइल सेव करणे विसरू नका.
 
|| प्रत्येक बदलानंतर फ़ाइल सेव करणे विसरू नका.
 
|-
 
|-
||07.42
+
||07:42
 
||यासाठी CTRL+S कीज एकसोबत दाबा.
 
||यासाठी CTRL+S कीज एकसोबत दाबा.
 
|-
 
|-
||07.48
+
||07:48
 
||बदल आपोआप सेव करण्यास, तुम्ही टाइम इंटर्वल हि सेट करू शकता.
 
||बदल आपोआप सेव करण्यास, तुम्ही टाइम इंटर्वल हि सेट करू शकता.
 
|-
 
|-
||07.53
+
||07:53
 
||या साठी, Main मेन्यु वर जा आणि “Tools” निवडा.
 
||या साठी, Main मेन्यु वर जा आणि “Tools” निवडा.
 
|-
 
|-
||07.57
+
||07:57
 
||“Tools” च्या खाली “Options” वर क्लिक करा.
 
||“Tools” च्या खाली “Options” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||08.00
+
||08:00
 
||“Options” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
||“Options” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
||08.03
+
||08:03
 
||चेक बॉक्सेस च्या उजव्या बाजू वरून, plus चिन्हावर क्लिक करा, नंतर “Load/Save” , “General” >> क्लिक करा.
 
||चेक बॉक्सेस च्या उजव्या बाजू वरून, plus चिन्हावर क्लिक करा, नंतर “Load/Save” , “General” >> क्लिक करा.
 
|-   
 
|-   
||08.11
+
||08:11
 
||'' Save Auto recovery information every '' बॉक्स तपासा आणि“2” टाईप करा.
 
||'' Save Auto recovery information every '' बॉक्स तपासा आणि“2” टाईप करा.
 
|-
 
|-
||08.17
+
||08:17
 
||याचा अर्थ, फ़ाइल प्रत्येक दोन मिनिटांनी आपोआप सेव होईल.
 
||याचा अर्थ, फ़ाइल प्रत्येक दोन मिनिटांनी आपोआप सेव होईल.
 
|-
 
|-
||08.22
+
||08:22
 
||OK वर क्लिक करा.
 
||OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||08.24
+
||08:24
 
||” File” >> “Close” यावर क्लिक करून हि फ़ाइल बंद करू.
 
||” File” >> “Close” यावर क्लिक करून हि फ़ाइल बंद करू.
 
|-
 
|-
||08.29
+
||08:29
 
||अस्तित्वात असलेली ड्रॉ फ़ाइल उघडण्यास, मेन्यु बार मध्ये वर “File” वर क्लिक करून “Open” पर्यायावर क्लिक करा.
 
||अस्तित्वात असलेली ड्रॉ फ़ाइल उघडण्यास, मेन्यु बार मध्ये वर “File” वर क्लिक करून “Open” पर्यायावर क्लिक करा.
 
|-
 
|-
||08.38
+
||08:38
 
||स्क्रीन वर डायलॉग बॉक्स दिसेल.
 
||स्क्रीन वर डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
||08.41
+
||08:41
 
||येथे तुमचे डॉंक्युमेंटस सेव असलेले फोल्डर शोधा.
 
||येथे तुमचे डॉंक्युमेंटस सेव असलेले फोल्डर शोधा.
 
|-
 
|-
||08.46
+
||08:46
 
|| तुम्हाला हवी असलेली फाईल निवडून “Open” वर क्लिक करा.
 
|| तुम्हाला हवी असलेली फाईल निवडून “Open” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||08.51
+
||08:51
 
||तुमच्यासाठी Assignment आहे.
 
||तुमच्यासाठी Assignment आहे.
 
|-
 
|-
||08.53
+
||08:53
 
||नवीन draw फ़ाइल बनवा आणि त्यास “MyWaterCycle” नावाने सेव करा.
 
||नवीन draw फ़ाइल बनवा आणि त्यास “MyWaterCycle” नावाने सेव करा.
 
|-
 
|-
||08.57
+
||08:57
 
||Portrait मध्ये ओरिन्टेशन पेज स्थित करा.
 
||Portrait मध्ये ओरिन्टेशन पेज स्थित करा.
 
|-
 
|-
||09.00
+
||09:00
 
||ढग,चांदणी,आणि वर्तुळ काढा.
 
||ढग,चांदणी,आणि वर्तुळ काढा.
 
|-
 
|-
||09.04
+
||09:04
 
||ओरिन्टेशन पेज ला Landscape मध्ये बदला.
 
||ओरिन्टेशन पेज ला Landscape मध्ये बदला.
 
|-
 
|-
||09.07
+
||09:07
 
||संख्यांची व्यवस्था कशी बदलते ते पहा.
 
||संख्यांची व्यवस्था कशी बदलते ते पहा.
 
|-
 
|-
||09.11
+
||09:11
 
||हा पाठ येथे संपत आहे.
 
||हा पाठ येथे संपत आहे.
 
|-
 
|-
|| 09.16
+
|| 09:16
 
|| या ट्यूटोरियल मध्ये आपण,
 
|| या ट्यूटोरियल मध्ये आपण,
 
|-
 
|-
|| 09.19
+
|| 09:19
 
|| लिबरऑफिस ड्रॉ  
 
|| लिबरऑफिस ड्रॉ  
 
|-
 
|-
|| 09.21
+
|| 09:21
 
|| लिबरऑफिस ड्रॉ वर्कस्पेस,
 
|| लिबरऑफिस ड्रॉ वर्कस्पेस,
 
|-
 
|-
|| 09.23
+
|| 09:23
 
||आणि Context Menu बद्दल शिकलो.
 
||आणि Context Menu बद्दल शिकलो.
 
|-
 
|-
|| 09.25
+
|| 09:25
 
||आपण,
 
||आपण,
 
|-
 
|-
|| 09.27
+
|| 09:27
 
||ड्रॉ फ़ाइल क्रीएट, सेव, क्लोस आणि ओपन,  
 
||ड्रॉ फ़ाइल क्रीएट, सेव, क्लोस आणि ओपन,  
 
|-
 
|-
||09.31
+
||09:31
 
||टूलबार सक्षम करणे,  
 
||टूलबार सक्षम करणे,  
 
|-
 
|-
||09.33
+
||09:33
 
||ड्रॉ पेज सेट अप करणे,
 
||ड्रॉ पेज सेट अप करणे,
 
|-
 
|-
||09.35
+
||09:35
 
||मुलभूत आकार निविष्ट करणे शिकलो.
 
||मुलभूत आकार निविष्ट करणे शिकलो.
 
|-
 
|-
||09.38
+
||09:38
 
||प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
 
||प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
||09.42
+
||09:42
 
||ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
 
||ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
 
|-
 
|-
||09.45
+
||09:45
 
||जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
 
||जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
 
|-
 
|-
||09.49  
+
||09:49  
 
||स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 
||स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 
|-
 
|-
||09.52
+
||09:52
 
||Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
||Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|-
 
|-
||09.55
+
||09:55
 
||परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
||परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
|-
 
|-
||09.59
+
||09:59
 
||अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
||अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|-
 
|-
||10.05
+
||10:05
 
||"स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा  भाग आहे.
 
||"स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा  भाग आहे.
 
|-
 
|-
||10.09
+
||10:09
 
|| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे.
 
|| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे.
 
|-
 
|-
||10.17  
+
||10:17  
 
||यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
||यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
||10.28  
+
||10:28  
 
||या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.
 
||या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 17:06, 20 April 2017

Time Narration
00:01 लिबरऑफीस ड्रॉ चा परिचय करून देणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण, लिबरऑफिस ड्रॉ आणि लिबरऑफिस ड्रॉ वर्कस्पेस,
00:13 तसेच Context Menu बद्दल शिकू.
00:15 क्रीएट, सेव, क्लोस आणि ड्रॉ फ़ाइल ओपन करणे, टूलबार सक्षम करणे, ड्रॉ पेज सेट अप करणे,
00:25 आणि मुलभूत आकार निविष्ट करणे शिकू.
00:28 LibreOffice Suite स्थापित नसल्यास, Synaptic Package Manager वापरून ड्रॉ स्थापित करू शकता.
00:35 Synaptic Package Manager, वरील अधिक माहिती साठी खालील वेबसाईट वरीलUbuntu Linux Tutorials पहा.
00:43 या वेबसाईट वरील सूचनेप्रमाणे LibreOffice Suite डाउनलोड करा.
00:48 अधिक माहिती Libre office suit च्या पहिल्या ट्यूटोरियल मध्ये उपलब्ध आहे.
00:54 लक्षात ठेवा इन्सटॉंल करताना, ड्रॉ इन्सटॉंल करण्यास 'Complete' पर्याय वापरा.
00:59 लिबरऑफिस ड्रॉ, वेक्टर-आधारित ग्राफिक्स सॉफ्टवेअर आहे.
01:03 हे तुम्हाला मोठया प्रमाणात वेक्टर-ग्राफिक्स बनविन्यास परवानगी देते.
01:08 ग्राफिक्स चे दोन प्रकार आहेत- vector-based graphics आणि bitmaps.
01:13 वेक्टर ग्राफिक्स लिबरऑफिस ड्रॉ वापरून बनविले आणि संपादित केले आहे.
01:18 दुसरे bitmap किंवा raster चित्र आहे.
01:21 BMP, JPG, JPEG आणि PNG हे प्राख्यात bitmap formats आहे.
01:30 चित्र रुपरेषेच्या तुलनेद्वारे, या दोन प्रकारातील फरक समजून घेऊ.
01:35 डाव्या बाजूला वेक्टर ग्राफिक आहे.
01:38 उजव्या बाजूला bitmap आहे.
01:41 लक्ष द्या, चित्र मोठे केल्यास काय होते.
01:45 वेक्टर ग्राफिक स्पष्ट आहे, bitmap चित्र अस्पष्ट आहे.
01:51 वेक्टर-आधारित ग्राफिक्स सॉफ्टवेअर चित्रांना गणितीय सूत्र जसे, ओळी आणि वक्र वापरून संग्रहित करते.
01:58 म्हणून, जेव्हा चित्र बदलते त्याचे स्वरूप अप्रभावित होते.
02:04 bitmap, pixels किंवा लहान टिंब असलेले रंगाच्या क्रमा मध्ये जाळी किंवा चौकोन वापरते.
02:11 चित्र मोठे करताच, तुम्ही लहान चौकोन पाहू शकता का?
02:15 या जाळ्या आहेत.
02:17 लहान बिंदु प्रत्येक जाळी मध्ये रंग भरते.
02:20 तुम्ही आणखी एक फरक पहिला असेल- bitmap आयत आकारात आहे.
02:26 वेक्टर ग्राफिक्स कोणत्याही आकारा मध्ये असू शकते.
02:30 आपल्याला वेक्टर-ग्राफिक्स बद्दल माहित आहे. आता, Draw वापरून त्यांना कशाप्रकारे बनवायचे हे शिकू.
02:36 येथे आपण Ubuntu Linux Verson 10.04जसे कि आपले ऑपरेटींग सिस्टम आणि LibreOffice Suite verson 3.3.4.वापरत आहोत.
02:46 नवीन ड्रॉ फ़ाइल उघडण्यास, स्क्रीन च्या डाव्या बाजूला वर कोपऱ्यात Application पर्यायावर क्लिक करा.
02:54 आणि नंतर Office त्यानंतरLibreOffice वर क्लिक करा.
02:59 डायलॉग बॉक्स अनेक LibreOfficeघटका सह उघडेल.
03:03 Drawing वर क्लिक करा.
03:05 हे रिकाम्या ड्रॉ फ़ाइल मध्ये उघडेल.
03:09 Draw फ़ाइल ला नाव देऊन सेव करू.
03:12 मेन मेन्यु मध्ये Fileवर क्लिक करा आणि “Save as” पर्याय निवडा.
03:18 “Save as” डायलॉग बॉक्स दिसेल.
03:21 File Nameफिल्ड मध्ये“WaterCycle” टाईप करा.
03:26 Drawing संबंधित नाव देणे हा चांगला सराव आहे.
03:31 ड्रॉ फ़ाइल साठी डीफ़ॉल्ट प्रकार dot odg format (.odg) आहे.
03:37 Browse फोल्डर फिल्ड वापरून, हि फ़ाइल डेस्कटॉंप वर सेव करा.
03:42 Save वर क्लिक करा.
03:44 फ़ाइल “WaterCycle” नावाने सेव आहे.
03:47 ड्रॉ फ़ाइल, नाव आणि एक्सटेंशन सोबत Title बार मध्ये दर्शित आहे.
03:53 आपण या स्लाईड मध्ये दाखविल्या प्रमाणे water cycle चित्र कसे तयार करायचे शिकू.
03:59 आपण हे चित्र टप्प्या-टप्प्याने पूर्ण करू.
04:02 प्रत्येक मुलभूत ट्युटोरियल स्थर, तुम्ही या चित्राचे वेग-वेगळे अवयव कसे बनवू शकता हे दाखवेल.
04:09 ड्रॉ मुलभूत स्थर या ट्युटोरीयल च्या शेवटी, तुम्ही स्वतःहून अशाप्रकारचे चित्र तयार करण्यास सक्षम होणार.
04:17 अगोदर आपण स्वतः Draw workspace किंवा Draw window सोबत परिचित होऊ.
04:23 Main मेन्यु मध्ये सर्व पर्याय आहे, जे आपण ड्रॉ मध्ये वापरू शकतो.
04:27 डावे Pages पैनल Draw फ़ाइल मधील सर्व पेजेस दर्शविते.
04:32 ज्या जागेवर आपण चित्र तयार करणार आहोत त्यास Page म्हणतात.
04:37 प्रत्येक पेज मध्ये तीन लेयर्स असतात.
04:39 ते म्हणजे Layout, Controls आणि Dimensions Lines.
04:44 लेआउट लेयर डिफोल्ट द्वारे दर्शित होते.
04:47 जेथे मोठ्या प्रमाणात आपण चित्र तयार करतो.
04:51 आपण फक्त लेआउट लेयर सोबत काम करू.
04:54 चला, LibreOffice Draw मध्ये उपलब्ध असलेले अनेक टूलबार्स शोधू.
04:59 Draw मध्ये उपलब्ध असलेले टूलबार पाहण्यास, मेन मेन्यु वर जा आणि View त्यानंतर Toolbars वर क्लिक करा.
05:07 तुम्ही उपलब्ध असलेल्या सर्व टूल्स ची सूची पाहाल.
05:11 डाव्या काही टूलबार्स वर चेक मार्क आहे.
05:15 याचा अर्थ ड्रॉ विंडो मध्ये टूलबार प्राप्त आणि दिसत आहे.
05:20 “Standard” पर्याय चेक आहे.
05:23 तुम्ही विंडो वरStandard टूलबार पाहू शकता.
05:27 आता “Standard” टूलबार वर क्लिक करून त्यास अनचेक करू.
05:32 तुम्हाला Standard टूलबार आता दिसणार नाही.
05:36 त्यास पुन्हा विसीबल करू.
05:39 अशाप्रकारे, तुम्ही इतर टूलबार्स सुद्धा एनेबल आणि डिसेबल करू शकता.
05:44 water cycle चित्रा साठी मुलभूत आकार काढण्या अगोदर, Landscape view मध्ये पेज सेटप करू.
05:51 या साठी, पेज वर राईट-क्लिक करा आणि Page पर्याय निवडा.
05:56 अनेक उप-पर्याय दिसतील.
05:59 Page Setup पर्यायावर क्लिक करा.
06:02 Page Setup डायलॉग बॉक्स दर्शित होईल.
06:06 Page Format, खाली formatफिल्ड आपण पाहू शकतो.
06:10 येथे आपण A4 पेपर आकार निवडू, जो सर्वाधिक प्रिंटिंग साठी वापरला जातो.
06:17 जेव्हा तुम्ही formatनिवडाल, Width आणि Height फिल्ड, डीफ़ॉल्ट नियमा सोबत आपोआप भरली जाइल.
06:25 Orientation पर्याया खाली, Landscape निवडू.
06:29 Paper format फिल्ड च्या उजव्या बाजूला, ड्रॉ पेज चे तुम्ही लहानpreviewपाहाल.
06:36 OK वर क्लिक करा.
06:38 चित्राची सुरवात सूर्या पासून करू.
06:41 drawing टूलबार वर, लहान काळ्या त्रिकोणा नंतरच्या “Basic Shapes” वर क्लिक करा.
06:47 Circle वर क्लिक करा.
06:49 आता, कर्सर पेज वर आणा, >> माउस चे डावे बटण पकडा आणि Drag करा.
06:56 वर्तुळ पेज वर रेखाटला आहे.
06:59 आता, सूर्या नंतर ढग रेखाटू.
07:03 यासाठी, drawing टूलबार वर जा आणि“Symbol Shapes” निवडा.
07:08 लहान काळ्या त्रिकोणा नंतरच्या “Symbol Shapes” वर क्लिक करा आणि “Cloud” निवडा.
07:14 draw पेज वर, सूर्याच्या बाजूला कर्सर ठेवा.
07:18 माउस चे डावे बटण पकडूनdrag करा.
07:21 तुम्ही ढग रेखाटला आहे.
07:23 चला डोंगर काढू.
07:25 पुन्हा “Basic shapes” निवडून “Isosceles triangle” वर क्लिक करा.
07:30 अगोदर प्रमाणे, ड्रॉ पेज मध्ये त्रिकोण काढू,
07:35 आपण तीन आकार निविष्ट केले आहेत.
07:38 प्रत्येक बदलानंतर फ़ाइल सेव करणे विसरू नका.
07:42 यासाठी CTRL+S कीज एकसोबत दाबा.
07:48 बदल आपोआप सेव करण्यास, तुम्ही टाइम इंटर्वल हि सेट करू शकता.
07:53 या साठी, Main मेन्यु वर जा आणि “Tools” निवडा.
07:57 “Tools” च्या खाली “Options” वर क्लिक करा.
08:00 “Options” डायलॉग बॉक्स दिसेल.
08:03 चेक बॉक्सेस च्या उजव्या बाजू वरून, plus चिन्हावर क्लिक करा, नंतर “Load/Save” , “General” >> क्लिक करा.
08:11 Save Auto recovery information every बॉक्स तपासा आणि“2” टाईप करा.
08:17 याचा अर्थ, फ़ाइल प्रत्येक दोन मिनिटांनी आपोआप सेव होईल.
08:22 OK वर क्लिक करा.
08:24 ” File” >> “Close” यावर क्लिक करून हि फ़ाइल बंद करू.
08:29 अस्तित्वात असलेली ड्रॉ फ़ाइल उघडण्यास, मेन्यु बार मध्ये वर “File” वर क्लिक करून “Open” पर्यायावर क्लिक करा.
08:38 स्क्रीन वर डायलॉग बॉक्स दिसेल.
08:41 येथे तुमचे डॉंक्युमेंटस सेव असलेले फोल्डर शोधा.
08:46 तुम्हाला हवी असलेली फाईल निवडून “Open” वर क्लिक करा.
08:51 तुमच्यासाठी Assignment आहे.
08:53 नवीन draw फ़ाइल बनवा आणि त्यास “MyWaterCycle” नावाने सेव करा.
08:57 Portrait मध्ये ओरिन्टेशन पेज स्थित करा.
09:00 ढग,चांदणी,आणि वर्तुळ काढा.
09:04 ओरिन्टेशन पेज ला Landscape मध्ये बदला.
09:07 संख्यांची व्यवस्था कशी बदलते ते पहा.
09:11 हा पाठ येथे संपत आहे.
09:16 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
09:19 लिबरऑफिस ड्रॉ
09:21 लिबरऑफिस ड्रॉ वर्कस्पेस,
09:23 आणि Context Menu बद्दल शिकलो.
09:25 आपण,
09:27 ड्रॉ फ़ाइल क्रीएट, सेव, क्लोस आणि ओपन,
09:31 टूलबार सक्षम करणे,
09:33 ड्रॉ पेज सेट अप करणे,
09:35 मुलभूत आकार निविष्ट करणे शिकलो.
09:38 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
09:42 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
09:45 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:49 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
09:52 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:55 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:59 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:05 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:09 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे.
10:17 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:28 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble