Difference between revisions of "LibreOffice-Suite-Calc/C3/Linking-Calc-Data/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 66: Line 66:
 
||01:36
 
||01:36
 
||आता आपण, सेल रेफरेन्सिंग वापरुन  “Cost” आणि “Spent” खालील एकूण  रक्कम वेगळ्या शीट्स वर प्रदर्शित करूया.
 
||आता आपण, सेल रेफरेन्सिंग वापरुन  “Cost” आणि “Spent” खालील एकूण  रक्कम वेगळ्या शीट्स वर प्रदर्शित करूया.
 +
 
|-
 
|-
 
||01:45
 
||01:45
Line 268: Line 269:
 
||06:43
 
||06:43
 
||जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता .
 
||जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता .
 +
 
|-
 
|-
 
||06:47
 
||06:47
Line 295: Line 297:
 
||07:25
 
||07:25
 
||या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.
 
||या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 16:59, 20 April 2017

Time Narration
00:00 लिबर ऑफीस कॅल्क मधील लिंकिंग वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
00:10 कॅल्क मध्ये इतर शीट्स चा उल्लेख करणे,
00:13 कॅल्क मध्ये हयपर्लींक चा उपयोग करणे शिकुया.
00:17 येथे आपण ऑपरेटिंग सिस्टम स्वरुपात उबुंटु लिनक्स वर्जन 10.04 आणि 3.3.4. लिबर ऑफिस सूट वर्ज़न वपरणार आहोत.
00:29 जर तुम्ही दोन्ही स्प्रेडशीट सेव केली असेल तर,
00:33 लिबर ऑफीस कॅल्क तुम्हाला इतर शीट्स च्या सेल वरुन, सद्याच्या शीट्स च्या सेल मध्ये,
00:37 इतर स्प्रेडशीट वरुन एक सेल रेफरेन्स करण्याची परवानगी देते.
00:44 चला “Personal-Finance-Tracker.ods” उघडूया.
00:49 आपल्या फाइल ची शीट 1 “Personal Finance Tracker” साठी स्प्रेडशीट समाविष्ट करते.
00:55 मी कॉलम्स Spent” आणि “Received मध्ये काही संख्या समाविष्ट केल्या आहेत.
01:04 आता अनुक्रमे “Cost” आणि “Spent” घटका खालील एकूण बेरीज शोधू.
01:11 C9 सेल वर क्लिक करा आणि फॉर्मुला “is equal to SUM” कंसाच्या आत “C3 colon C7” टाइप करा.
01:24 नंतर “Enter” की दाबा.
01:27 D9 सेल वर क्लिक करा आणि तोच फॉर्मुला वापरुन बेरीज शोधा.
01:36 आता आपण, सेल रेफरेन्सिंग वापरुन “Cost” आणि “Spent” खालील एकूण रक्कम वेगळ्या शीट्स वर प्रदर्शित करूया.
01:45 “Sheet 2” टॅब वर क्लिक करूया.
01:48 हे नवीन शीट उघडेल.
01:51 आता A1 सेल वर क्लिक करा आणि त्या आत “COMPONENT” शीर्षक टाइप करा.
02:00 B1 सेल वर क्लिक करा आणि त्या आत “BALANCE” शीर्षक टाइप करा.
02:07 आता शीर्षका खाली घटकांची नावे प्रविष्ट करा..
02:12 A3 सेल वर क्लिक करा आणि “COSTS” टाइप करून “Enter” दाबा.
02:19 “COSTS” खाली, A4 सेल मध्ये पुढचा घटक “SPENT” प्रविष्ट करा.
02:27 आता रिकाम्या सेल B3 वर क्लिक करा.
02:31 शीर्षक “COST” आणि “SPENT” खाली सेल्स B3 आणि B4 जवळ एकूण रक्कम असेल.
02:38 ज्याची आपण शीट 1 मध्ये गणना केली होती.
02:41 हे रेफरेन्सिंग द्वारे करूया.
02:44 cell B3 मध्ये सेल रेफरेन्स बनविण्यासाठी, “Input line” च्या पुढे “equal to” चिन्हा वर क्लिक करा.
02:53 आता शीट टॅब वरील “Sheet 1” क्लिक करा.
02:59 या शीट मध्ये, आपण सेल C9 वर क्लिक करूया जी “Costs” कॉलम खाली बेरीज समाविष्ट करते.
03:07 लक्ष द्या, “Input line” मध्ये “Sheet 1 dot C9” स्टेट्मेंट प्रदर्शित झाले आहे.
03:15 आता “Input line” पुढील चेक मार्क वर क्लिक करा.
03:20 लक्ष द्या की, “Sheet 1” टॅब मध्ये “Costs” खाली डेटा ची एकूण बेरीज आपोआप “Sheet 2 “ टॅब मधील B3 सेल मध्ये प्रविष्ट झाली आहे.
03:34 या प्रमाणे, रेफरेन्सिंग द्वारे तुम्ही इतर घटकांची एकूण बेरीज प्रविष्ट करू शकता.
03:41 जर येथे खूप डेटा कंटेंट सोबत अनेक शीट्स असतील तर डेटा संक्षिप्त पणे प्रस्तुत करण्यासाठी रेफरेन्सिंग उपयुक्त ठरू शकते.
03:49 आता कॅल्क शीट मध्ये हायपरलिंक निर्माण करणे शिकुया.
03:55 तुम्ही हायपरलिंक चा वापर.....

स्प्रेडशीट च्या आत मध्ये वेगळ्या स्थानासाठी, इतर फाइल्स किंवा web sites साठी ही करू शकता.

04:06 “Personal-Finance-Tracker.ods” मध्ये personal finance tracker is in “Sheet 1” मध्ये आहे आणि बाकीचे कंटेंट “Sheet 2” मध्ये आहे.
04:17 समजा आपल्यास Sheet 1 वरुन Sheet 2 मध्ये जायचे असल्यास,
04:22 प्रथम, “Sheet 1” टॅब वर क्लिक करा.
04:25 येथे B14 सेल वर क्लिक करा आणि ”Sheet 2” प्रविष्ट करा.
04:33 तुम्ही पाहु शकता की “Input line” वर “Sheet 2” नाव प्रदर्शित झाले आहे.
04:38 आता Input Line मधील टेक्स्ट “Sheet 2” निवडा.
04:44 टेक्स्ट निवडल्या नंतर टूल बार मधील “Hyperlink” आयकॉन वर क्लिक करा
04:51 Hyperlink डायलॉग बॉक्स दिसेल.
04:55 डाव्या बाजू वरील “Document” पर्याय निवडुया.
04:59 डायलॉग बॉक्स मधील “Target in document” आयकॉन वर क्लिक करा.
05:04 एक नवीन “Target in document” डायलॉग बॉक्स दिसेल.
05:08 आता “Sheet” पर्याया पुढील “plus चिन्हावर क्लिक करा.
05:13 प्रदर्शित झालेल्या डायलॉग बॉक्स मधील “Sheet 2” पर्याया वर क्लिक करा.
05:18 “Apply” बटना वर क्लिक करा आणि नंतर “Close” बटना वर क्लिक करा.
05:24 आता, हायपर लिंक डायलॉग बॉक्स वरुन “Apply” बटना वर क्लिक करून नंतर “Close” बटना वर क्लिक करा.
05:32 सेल मध्ये “Sheet 2” टेक्स्ट च्यासमोर सह चिन्हांकीत“Sheet 1” टॅब प्रदर्शित होते.
05:40 जेव्हा आपण “Sheet 2” टेक्स्ट वर क्लिक करू तर हे आपणास थेट त्या शीट वर घेऊन जाईल जेथे आपण Costs साठी रक्कम प्रविष्ट केली होती.
05:51 आपण हायपरलिंक निर्माण केली आहे.
05:55 हायपरलिंक काढून टाकण्यास प्रथम हायपरलिंक्ड टेक्स्ट “Sheet 2” निवडा.
06:01 आता राइट-क्लिक करा आणि कॉंटेक्स्ट मेन्यु वरुन “Default Formatting” पर्याया वर क्लिक करा.
06:09 टेक्स्ट आता हायपरलिंक्ड नाही.
06:12 हे डॉक्युमेंट्स टेक्स्ट मधील एका सध्या टेक्स्ट प्रमाणे आहे.
06:16 या बद्लास अंडू करूया.
06:20 हा पाठ येथे संपत आहे.
06:25 संक्षिप्त रुपात आपण, कॅल्क मधील इतर शीट्स रेफरेन्स करणे,
06:31 कॅल्क मध्ये हायपर लिंक वापरणे शिकलो.
06:36 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:40 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
06:43 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता .
06:47 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:52 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
06:56 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
07:03 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
07:07 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
07:15 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
07:25 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana