Difference between revisions of "LibreOffice-Suite-Calc/C2/Formatting-Data/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
(One intermediate revision by one other user not shown) | |||
Line 1: | Line 1: | ||
− | |||
− | |||
− | |||
{|Border=1 | {|Border=1 | ||
− | ||Time | + | ||'''Time''' |
− | || | + | ||'''Narration''' |
|- | |- | ||
Line 16: | Line 13: | ||
|- | |- | ||
| | 00:12 | | | 00:12 | ||
− | | | एकापेक्षा अधिक ओळी Automatic Wrapping च्या सहाय्याने फॉरमॅट करणे. | + | | | एकापेक्षा अधिक ओळी '''Automatic Wrapping''' च्या सहाय्याने फॉरमॅट करणे. |
|- | |- | ||
Line 64: | Line 61: | ||
|- | |- | ||
| | 01:33 | | | 01:33 | ||
− | | | आपण शेवटचा पर्याय निवडत आहोत. | + | | | आपण शेवटचा पर्याय निवडत आहोत. आपण निवडलेल्या स्टाईलनुसार बॉर्डर फॉरमॅट झालेली आहे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 272: | Line 265: | ||
|- | |- | ||
| | 06:49 | | | 06:49 | ||
− | | | कसे ते पाहू या | + | | | कसे ते पाहू या,B14 या सेलमध्ये "This is for the month of January". हे वाक्य टाईप करा. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 336: | Line 325: | ||
|- | |- | ||
| | 08:21 | | | 08:21 | ||
− | | | | + | | | '''spreadsheet practice.ods''' ही फाईल उघडा. |
|- | |- | ||
Line 344: | Line 333: | ||
|- | |- | ||
| | 08:27 | | | 08:27 | ||
− | | | या सर्व हेडिंग्जना निळा रंग background color म्हणून द्या. | + | | | या सर्व हेडिंग्जना निळा रंग '''background color''' म्हणून द्या. |
|- | |- | ||
| | 08:31 | | | 08:31 | ||
− | | | एका सेलमध्ये | + | | | एका सेलमध्ये '''This is a Department Spreadsheet''' हे वाक्य टाईप करा. |
|- | |- | ||
| | 08:37 | | | 08:37 | ||
− | | | Automatic Wrapping ने Textचा Sizeकमी करा. | + | | | '''Automatic Wrapping''' ने Textचा Sizeकमी करा. |
|- | |- | ||
Line 373: | Line 362: | ||
| | 08:56 | | | 08:56 | ||
| | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. | | | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. | ||
+ | |||
|- | |- | ||
| | 09:00 | | | 09:00 |
Latest revision as of 16:31, 20 April 2017
Time | Narration |
00:00 | Calc च्या Formatting Data वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | यात आपण शिकणार आहोत बॉर्डर्स, बॅकग्राऊंड कलर यांचे फॉरमॅटिंग, |
00:12 | एकापेक्षा अधिक ओळी Automatic Wrapping च्या सहाय्याने फॉरमॅट करणे. |
00:18 | सेल मर्ज करणे, टेक्स्टचा आकार बदलून सेलमध्ये बसवणे. |
00:22 | येथे आपण उबंटू लिनक्स 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टिम आणि लिबर ऑफिस व्हर्जन 3.3.4 वापरणार आहोत. |
00:33 | प्रथम आपण लिबर ऑफिस कॅल्कमधे बॉर्डर फॉरमॅटिग कसे करायचे हे जाणून घेऊ. |
00:39 | त्यासाठी आपण आपली "Personal Finanace Tracker.ods" ही फाईल उघडू या. |
00:45 | बॉर्डर् फॉरमॅटींग एका सेलसाठी किंवा सेल्सच्या समूहासाठी करता येते. |
00:50 | उदाहरणार्थ आपण Serial No., Item, Cost, Spent, Received, Date, Account ही हेडिंग्ज असलेले सेल फॉरमॅट करू या. |
01:01 | आता 'SN' असे हेडिंग्ज असलेल्या सिरीयल नंबरच्या सेलवर प्रथम क्लिक करा. |
01:08 | आता माऊसचे लेफ्ट बटण दाबून ठेवून हेडिंग्ज असलेल्या सर्व सेल्सपर्यंत ते ड्रॅग करा. |
01:14 | हेडिंग असलेली संपूर्ण Horizontal Row (म्हणजेच आडवी ओळ) सिलेक्ट केल्यावर फॉरमॅटिंग टूलबार मधील बॉर्डर या ऑयकॉनवर क्लिक करा. |
01:23 | विविध बॉर्डर स्टाईल असलेला एक drop down उघडेल. |
01:28 | त्यापैकी तुम्हाला हव्या असलेल्या एका स्टाईलवर क्लिक करा. |
01:33 | आपण शेवटचा पर्याय निवडत आहोत. आपण निवडलेल्या स्टाईलनुसार बॉर्डर फॉरमॅट झालेली आहे. |
01:39 | आपण केलेले बदल Undo करू. |
01:45 | आपण निवडलेल्या सेल्सचा समूह अजून हायलाईटेड आहे. त्यावर कर्सर नेऊन राईट क्लिक करा व "Format Cells" ऑप्शन निवडा. |
01:54 | आता "Borders" या टॅबवर क्लिक करा. |
01:56 | तुम्हाला "Line Arrangement", "Line", "Specing To Contents", "Shadow Style" हे ऑप्शन्स दिसतील. |
02:05 | या प्रत्येकात त्यांची default settings दिलेली असतात. |
02:10 | आवश्यकतेप्रमाणे यामध्ये आपण कोणताही बदल करू शकतो. |
02:14 | "User Defined" खाली सिलेक्ट केलेल्या ऑप्शनचे छोटे प्रतिबिंब तुम्ही Preview Window मध्ये पाहू शकता. |
02:22 | आपण "Default" खालील तिसरा पर्याय निवडू. त्याचे प्रतिबिंब तुम्हाला Preview Window मध्ये दिसेल. |
02:29 | शिवाय आपण Style, Width, आणि Colour बदलणार आहोत. |
02:33 | हे बदल सुध्दा आपल्याला Preview Window मध्ये दिसेल. |
02:38 | "Spacing To Content" मधील "Synchronize" या ऑप्शनवर टिक करून हा ऑप्शन निवडा. |
02:42 | त्यामुळे सर्व मार्जिन्स समान अंतरांची होतील. |
02:47 | हा ऑप्शन काढता येतो व मार्जिन्सची अंतरे आपण कमी जास्तही करू शकतो. |
02:53 | आपण टॉप आणि बॉटम मार्जिन १.४ पॉईंटस (pt) ठेवत आहोत. |
03:00 | तुम्ही स्वतः विविध शॅडो स्टाईल निवडून त्या कशा दिसतात ते पहा. |
03:04 | आता OK वर क्लिक करा. |
03:06 | आपण सिलेक्ट केलेल्या सेल्सवर या स्टाईल्स लागू होतील. |
03:11 | बॉर्डर्स फॉरमॅट कशा करतात हे शिकून झाल्यावर आता आपण सेल्सला "Background Colour" कसे देतात ते पाहू. |
03:18 | त्यासाठी फॉरमॅटिंग टूलबार वर "Background Colour" हा ऑप्शन देण्यात आलेला आहे. |
03:27 | आता ही क्रिया आपण शिकू. |
03:30 | उदाहरणार्थ आपण हेडिंग्ज असलेल्या सर्व सेल्सना "Background Colour"देऊ या. |
03:36 | आता प्रथम "SN" असे हेडिंग असलेल्या सिरीयल नंबरच्या सेलवर क्लिक करा. |
03:44 | माऊसचे लेफ्ट बटण दाबून ठेवून हेडिंग्ज असलेल्या सर्व सेल्सपर्यंत ड्रॅग करा. |
03:50 | हेडिंग असलेली संपूर्ण Horizontal Row (आडवी ओळ) सिलेक्ट केल्यावर फॉरमॅटिंग टूलबारमधील "Background Colour" या ऑप्शनवर क्लिक करा. |
04:00 | एक Pop Up Menu उघडेल. यातील रंग आपण Background ला देण्यासाठी निवडू शकतो. |
04:08 | आपण करड्या म्हणजेच ग्रे रंगावर क्लिक करू या. |
04:11 | हेडिंग असलेल्या सेल्सची Background ग्रे रंगाची झालेली दिसेल. |
04:17 | कॅल्कमध्ये ओळींना फॉरमॅट करण्यासाठी विविध ऑप्शन्स आहेत. |
04:22 | आपण प्रथम "Automatic Wrapping" चा उपयोग करू या. |
04:26 | तुम्हाला "Automatic Wrapping" वापरून एका सेलमध्ये एकापेक्षा अधिक ओळी लिहिता येतात. |
04:33 | आता ते कसे कार्यान्वित होते ते पाहू. |
04:37 | प्रथम "Personal Finance Tracker.ods" शीट मधील एका रिकाम्या सेलवर क्लिक करा. |
04:44 | उदाहरणार्थ सेल B12 . |
04:49 | माऊस राइट क्लिक करून नंतर फॉरमॅट सेल हा ऑप्शन निवडा. |
04:54 | आता डायलॉग बॉक्समधील "Alignment Tab" वर क्लिक करा. |
04:58 | डायलॉग बॉक्सच्या खालच्या भागातील "Wrap Text Automatically" या ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर OK या बटणवर क्लिक करा. |
05:08 | आता टाईप करू या "THIS IS A PERSONAL FINANCE TRACKER. IT IS VERY USEFUL". |
05:11 | तुम्हाला दिसेल की एका सेलमध्ये अनेक ओळी Wrap झालेल्या आहेत. |
05:19 | केलेले बदल Undo करा. |
05:21 | Automatic Wrapping बद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण कॅल्कमध्ये सेल मर्ज कसे करायचे ते बघणार आहोत. |
05:29 | समजा Personal Finance tracker.ods या फाईलमधील "SN" हेडिंग असलेल्या सिरीयल नंबरचे सेल आणि त्याच्या पुढचा सेल आपल्याला मर्ज करायचा असेल तर प्रथम SN या हेडिंगखालील १ नंबरवर क्लिक करा. |
05:46 | आता कीबोर्ड वरील शिफ्ट बटण दाबून ठेवून त्याच्या शेजारील म्हणजेच "Salary" या हेडिंगखालील सेलवर क्लिक करा. |
05:55 | मर्ज करायचे दोन्ही सेल हायलाईट झालेले आहेत. |
05:59 | नंतर मेनूबारवरील "Format" या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग "Merge Cells" या ऑप्शनवर क्लिक करा. |
06:07 | साईडबार वर आलेल्या पॉप अपवरील "Merge Cell" या ऑप्शनवर क्लिक करा. |
06:12 | दोन सेल्समधील data एका सेल मध्ये आणण्यासाठी तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्सवरील yes या ऑप्शनवर क्लिक करा. |
06:21 | तुम्हाला सिलेक्ट केलेले सेल मर्ज झालेले दिसतील आणि त्यामधील डेटा सुध्दा मर्ज झालेल्या सेलमध्ये दिसेल. |
06:31 | आता CTRL+ Z दाबून मर्ज झालेले सेल undo करा. |
06:37 | सेल मध्ये text नीट कसे बसवायचे ते आता बघू. |
06:41 | सेलमध्ये एखादा मजकूर नीट बसवण्यासाठी सेल आपला फाँट साईज स्वतःच बदलून घेऊ शकतो. |
06:49 | कसे ते पाहू या,B14 या सेलमध्ये "This is for the month of January". हे वाक्य टाईप करा. |
07:00 | तुम्हाला दिसेल की हे वाक्य या सेलमध्ये नीट मावत नाही. |
07:03 | ते वाक्य सेलमध्ये नीट बसवण्यासाठी प्रथम B14 या सेलवर क्लिक करा. |
07:11 | आता मेनूबार वरील फॉरमॅट या ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर सेल्सवर क्लिक करा. |
07:18 | किंवा त्या सेलवर कर्सर नेऊन राईट क्लिक करा. नंतर Format Cells वर क्लिक करा. |
07:24 | तुम्हाला Format Cells चा डायलॉग बॉक्स उघडलेला दिसेल. |
07:28 | डायलॉग बॉक्समधील "Alignment" Tab वर क्लिक करा. |
07:31 | डायलॉग बॉक्समध्ये सगळ्यात खाली असलेल्या "Shrink to fit cell size" या चेक बॉक्सवर क्लिक करा. आणि मग OK बटणावर क्लिक करा. |
07:41 | तुम्हाला दिसेल की संपूर्ण ओळीच्या फाँट छोटा होऊन ती ओळ B14 या सेलमध्ये नीट मावलेली आहे. |
07:54 | आपण केलेले बदल Undo करू. |
07:57 | याबरोबरच आपला कॅल्क वरील हा पाठ इथे संपला. |
08:02 | आपण यात शिकलो : बॉर्डर्स, बॅकग्राऊंड कलर यांचे फॉरमॅटिंग |
08:09 | एकापेक्षा अधिक ओळींचे Automatic Wrapping च्या सहाय्याने फॉरमॅटिंग |
08:14 | सेल मर्ज करणे, टेक्स्टचा आकार कमी करून ते सेलमध्ये बसवणे. |
08:19 | COMPREHENSIVE ASSIGNMENT |
08:21 | spreadsheet practice.ods ही फाईल उघडा. |
08:25 | सर्व हेडिंग्ज सिलेक्ट करा. |
08:27 | या सर्व हेडिंग्जना निळा रंग background color म्हणून द्या. |
08:31 | एका सेलमध्ये This is a Department Spreadsheet हे वाक्य टाईप करा. |
08:37 | Automatic Wrapping ने Textचा Sizeकमी करा. |
08:40 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:43 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:46 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:51 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:56 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:00 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
09:06 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:11 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD,Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:18 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:29 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |