Difference between revisions of "LibreOffice-Suite-Base/C4/Database-Maintenance/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': '''Database Maintenance ''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Base''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <center>Nar…')
 
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
'''Title of script''': '''Database Maintenance '''
+
{| border=1
 
+
|'''Time'''
'''Author: Manali Ranade'''
+
|'''Narration'''
 
+
'''Keywords: Base'''
+
 
+
 
+
 
+
{| style="border-spacing:0;"
+
! <center>Visual Clue</center>
+
! <center>Narration</center>
+
  
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:00  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:00  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| LibreOffice Base वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत..  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| LibreOffice Base वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत..  
  
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:04  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:04  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| या पाठात शिकणार आहोत,  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| या पाठात शिकणार आहोत,Database मेनटेन करणे, त्याच्या रचनेत बदल करणे, तो Defragment करणे आणि त्याचा Backup घेणे
 
+
Database मेनटेन करणे, त्याच्या रचनेत बदल करणे, तो Defragment करणे आणि त्याचा Backup घेणे
+
  
 
|-
 
|-
Line 27: Line 17:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:21  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:21  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| databaseच्या संपूर्ण कालखंडात, आपल्याला तो अद्ययावत, विश्वसनीय आणि सुरक्षित ठेवण्यासाठी काम करावे लागते.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| database च्या संपूर्ण कालखंडात, आपल्याला तो अद्ययावत, विश्वसनीय आणि सुरक्षित ठेवण्यासाठी काम करावे लागते.
  
 
|-
 
|-
Line 47: Line 37:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 01:03  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 01:03  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| नंतर DVDs आणि CDsसारखी इतर माध्यमे समाविष्ट करून library डेटाबेस वाढवला होता.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| नंतर DVDs आणि CDs सारखी इतर माध्यमे समाविष्ट करून library डेटाबेस वाढवला होता.  
  
 
|-
 
|-
Line 219: Line 209:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:43  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:43  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| defragmentingवरील अधिक माहितीसाठी hsqldb.orgवेबसाईटवरील Chapter 11 वर जा.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| defragmenting वरील अधिक माहितीसाठी hsqldb.org वेबसाईटवरील Chapter 11 वर जा.
  
 
|-
 
|-
Line 259: Line 249:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 07:57  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 07:57  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| नंतरcopy करून दुस-या hard disk किंवा flash driveवरpaste करा.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| नंतर copy करून दुस-या hard disk किंवा flash drive वर paste करा.
  
 
|-
 
|-
Line 303: Line 293:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 09:13  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 09:13  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| तसेचMembers टेबल, Data Entry मोड मध्ये उघडा. address आणि city साठी सँपल डेटा समाविष्ट करा.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| तसेच Members टेबल, Data Entry मोड मध्ये उघडा. address आणि city साठी सँपल डेटा समाविष्ट करा.  
  
 
|-
 
|-
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 09;23  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 09:23  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Library डेटाबेस Defragment करा .  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Library डेटाबेस Defragment करा .  
  

Latest revision as of 16:05, 20 April 2017

Time Narration
00:00 LibreOffice Base वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत..
00:04 या पाठात शिकणार आहोत,Database मेनटेन करणे, त्याच्या रचनेत बदल करणे, तो Defragment करणे आणि त्याचा Backup घेणे
00:19 Database मेनटेनन्स
00:21 database च्या संपूर्ण कालखंडात, आपल्याला तो अद्ययावत, विश्वसनीय आणि सुरक्षित ठेवण्यासाठी काम करावे लागते.
00:31 यामधे डेटा अद्ययावत ठेवण्यासाठी data structure बदलणे, forms अपडेट करणे यासारख्या गोष्टी येतात.
00:41 मागील पाठात बनवलेले Library database चे उदाहरण पाहू.
00:48 ह्या डेटाबेसमधे books, members आणि books issued ही टेबल्स होती.
00:55 डेटाबेसच्या रचनेवर आधारित forms, queries आणि reports बनवले होते.
01:03 नंतर DVDs आणि CDs सारखी इतर माध्यमे समाविष्ट करून library डेटाबेस वाढवला होता.
01:11 Library ची रचना अद्ययावत ठेवण्यासाठी त्यात काही बदल केले.
01:16 त्यासाठी Media नावाचे दुसरे टेबल समाविष्ट केले.
01:21 DVD आणि CD ची माहिती Media table मधे संचित केली.
01:28 आवश्यक तेव्हा असे बदल केल्यामुळे आपला डेटाबेस अधिक उपयुक्त आणि अद्ययावत झाला.
01:39 table मधील बदलांप्रमाणेच सहज वापरासाठी forms मधे बदल आवश्यक असतात.
01:47 किंवा नव्या टेबलची रचना समाविष्ट करण्यासाठी नवे forms बनवावे लागतात.
01:54 उदाहरणार्थ जर आपल्याकडे books data भरण्याचा form असेल तर DVDs आणि CDs चा डेटा भरता येण्यासाठी त्यात बदल करू शकतो.
02:08 येथे books, DVDs किंवा CDs पैकी media चा टाईप निवडण्यासाठी option ची बटणे समाविष्ट करू शकतो.
02:19 किंवा DVD आणि CD, संबंधित डेटा भरण्यासाठी संपूर्ण नवा form समाविष्ट करू शकतो.
02:28 तसेच डेटाच्या रचनेतील बदलामुळे संबंधित queries आणि reports सुद्धा नवे लिहावे किंवा बदलावे लागतील.
02:39 काही वेळा सध्याच्या table रचनेत बदल करावे लागतात.
02:45 उदाहरणार्थ लायब्ररीमधील सर्व members ची सूची असलेले Members table घेऊ.
02:53 सध्या त्यात फक्त त्यांची नावे आणि फोन नंबर्स संचित आहेत.
02:58 आता जर त्यांचे पत्ते आणि शहर संचित करायचे असल्यास आपल्याला Members table ची रचना बदलावी लागेल.
03:09 त्यासाठी SQL syntax वापरू शकतो.
03:15 ALTER TABLE Members ADD Address TEXT, ADD City TEXT
03:22 अशाप्रकारे ALTER TABLE स्टेटमेंटने दोन नवे कॉलम्स समाविष्ट होऊन टेबलची रचना बदलेल.
03:30 Address आणि City हे नवे कॉलम्सTEXT डेटा संचित करतील.
03:36 टेबलची रचना बनवणे किंवा त्यात बदल करणे ह्याबाबतच्या अधिक माहितीसाठी hsqldb.org ह्या वेबसाईटला भेट द्या.
03:47 स्क्रीनवर दाखवलेला url address वापरा.
03:52 आता Base database विश्वसनीय कसा ठेवायचा ते पाहू.
03:59 कधीकधी Base ला कमी रेकॉर्डस ठेवण्यासाठीही खूपच जास्त मेमरी लागते.
04:08 ह्याचे कारण Base, डेटाबेसला किती मेमरी लागेल याचा अंदाज बांधतो.
04:17 आणि आपल्याला टेबलमधे दिसणारा डेटा योग्य त्या क्रमाने मेमरीत साठवला गेलेला नसतो.
04:26 कारण टेबलमधील डेटा विविध वेळेला भरला गेल्यामुळे त्याची मेमरीतील साठवण योग्य क्रमाने नसते.
04:36 जसा लायब्ररीतील पुस्तकांच्यासाठी catalogue वापरतो तसा टेबल डेटासाठी index वापरू शकतो.
04:45 catalogue केवळ पुस्तकांची सूची देत नाही तर त्यांची जागा देखील संचित करतो.
04:53 तसेच डेटा सहजपणे शोधण्यासाठी table, indexes बनवू शकतात.
05:00 पणindexes देखील खूप मेमरी वापरतात.
05:04 कधीकधी डिलिट केल्यावरही table data पूर्णपणे पुसला जात नाही.
05:11 तो डेटा table indexes पासून वेगळा केला जातो. पण जोपर्यंत नवा डेटा समाविष्ट होत नाही तोपर्यंत ती जागा व्यापलेलीच राहते.
05:24 डेटाबेसमधे मुळात जास्त डेटा संचित केलेला नसला तरी आकार वाढत जातो.
05:35 Base ने डेटाची चांगली व्यवस्था ठेवण्यासाठी Defragmenting हा पर्याय दिला आहे.
05:42 जो डेटाबेस defragment करायचा आहे तो उघडावा लागतो.
05:49 LibreOffice Base विंडोमध्ये, Tools menu आणि नंतर SQL ह्या sub menu वर क्लिक करा.
06:01 ही कमांड SQL विंडो मध्ये टाईप करा.
06:07 CHECKPOINT DEFRAG
06:10 ही SQL कमांड डेटाबेस फाईलमधील अनावश्यक माहिती काढून टाकेल.
06:19 हे प्रथम डेटाबेस बंद करेल. डेटाची नीट व्यवस्था लावून डेटाबेस पुन्हा उघडेल.
06:27 SQL विंडोमधे दुसरी कमांड देखील वापरू शकतो.
06:33 SHUTDOWN COMPACT.
06:36 येथे फरक एवढाच आहे की ही कमांड डेटाबेस पुन्हा उघडत नाही.
06:43 defragmenting वरील अधिक माहितीसाठी hsqldb.org वेबसाईटवरील Chapter 11 वर जा.
06:54 डेटाबेस सुरक्षित ठेवण्यासाठी Backup बद्दल जाणून घेऊ.
07:02 काही कारणांनी आपण डेटाबेस गमवू शकतो.
07:06 संगणक crashहोणे, Hard disk खराब होणे किंवा Viral infection होणे.
07:14 बेसमधील recovery wizard वापरून डेटाचे नुकसान कमीत कमी ठेवता येते .
07:20 डेटाबेसचा मधूनमधून backupघेत राहणे ही चांगली सवय आहे.
07:26 हे अगदी सोपे आहे.
07:30 डेटाबेस फाईलची आणखी एक कॉपी घेऊन,
07:34 ती secondary storage म्हणजे बाह्य hard disks, CDs किंवा DVDs, flash drives मधे संचित करता येते.
07:47 लायब्ररी डेटाबेसचा backup घेण्यासाठी Library.odb ही फाईल कुठे सेव्ह केली ते शोधा.
07:57 नंतर copy करून दुस-या hard disk किंवा flash drive वर paste करा.
08:08 copy आणि paste कृतीने संपूर्ण डेटाबेसचा backup घेतला जातो.
08:17 ज्यात data structures, data, forms, queries आणि reports चा समावेश होतो.
08:24 backup किती वेळा घ्यावा?
08:28 डेटाबेसमधील डेटा किंवा त्याची रचना ह्यात कितीवेळा बदल होतो ह्यावर ते अवलंबून आहे.
08:37 म्हणजेच कितीवेळा डेटा समाविष्ट, अपडेट किंवा डिलिट होतो.
08:42 किती वेळा table structures, forms, queries आणि reports ह्यामध्ये बदल होतो.
08:49 डेटाबेस वापरण्याच्या वारंवारतेवर दररोज किंवा आठवड्याने backup घ्यावा.
08:58 असाईनमेंट,
09:00 Address आणि City हे नवे कॉलम्स समाविष्ट करण्यासाठी Members table आल्टर करा.
09:08 दोन्ही कॉलम्सचा डेटा टाईप TEXT ठेवा.
09:13 तसेच Members टेबल, Data Entry मोड मध्ये उघडा. address आणि city साठी सँपल डेटा समाविष्ट करा.
09:23 Library डेटाबेस Defragment करा .
09:27 शेवटी Library डेटाबेसचा backup घेऊन तो flash drive वर किंवा उपलब्ध असल्यास दुस-या hard disk वर सेव्ह करा.
09:38 Database Maintenance ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:45 आपण शिकलो,
09:48 Database मेनटेन करणे
09:50 त्याच्या रचनेत बदल करणे
09:54 तो Defragment करणे
09:56 Backup घेणे.
09:58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:03 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:10 ह्या प्रॉजेक्टचे संयोजन http://spoken-tutorial.org ने केले आहे.
10:15 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:20 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana