Difference between revisions of "Netbeans/C2/Introduction-to-Netbeans/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 1: Line 1:
{| border=1
+
{| border = 1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
 
|-
 
|-
|  00.01  
+
|  00:01  
|  नमस्कार.  
+
|  नमस्कार,इंट्रोडक्शन टु नेटबीन्स IDE च्या पाठात आपले स्वागत.  
 
|-
 
|-
|  00.02
+
|  00:06  
|  इंट्रोडक्शन टु नेटबीन्स IDE च्या पाठात आपले स्वागत.
+
|-
+
|  00.06  
+
 
|  ह्या पाठात नेटबीन्स संबंधी प्राथमिक ओळख करून घेणार आहोत.
 
|  ह्या पाठात नेटबीन्स संबंधी प्राथमिक ओळख करून घेणार आहोत.
 
|-
 
|-
|  00.13  
+
|  00:13  
 
|  नेटबीन्स हे विनामूल्य व खुले स्त्रोत असून  इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट एनव्हायर्नमेंट  www.netbeans.org वर उपलब्ध आहे.
 
|  नेटबीन्स हे विनामूल्य व खुले स्त्रोत असून  इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट एनव्हायर्नमेंट  www.netbeans.org वर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
|  00.23  
+
|  00:23  
 
|  हे अनेक घटक एकत्र जोडण्याची परवानगी देते.
 
|  हे अनेक घटक एकत्र जोडण्याची परवानगी देते.
  
|-
 
|-
|  00.27  
+
|  00:27  
 
|  विविध स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आणि प्रगत टेक्स्ट एडिटर्सची सुविधा देते.
 
|  विविध स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आणि प्रगत टेक्स्ट एडिटर्सची सुविधा देते.
  
|-
 
|-
|  00.31  
+
|  00:31  
 
|  GUI प्रदान करून प्रोजेक्टची निर्मिती व डिझाईन करण्याची तसेच डेटाबेसेसचीही सुविधा देते.  
 
|  GUI प्रदान करून प्रोजेक्टची निर्मिती व डिझाईन करण्याची तसेच डेटाबेसेसचीही सुविधा देते.  
  
|-
 
|-
|  00.39  
+
|  00:39  
 
|  हा पाठ पूर्ण करण्यासाठी जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे प्राथमिक ज्ञान गरजेचे आहे.  
 
|  हा पाठ पूर्ण करण्यासाठी जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे प्राथमिक ज्ञान गरजेचे आहे.  
  
|-
 
|-
|  00.47  
+
|  00:47  
 
|  या पाठात स्टँडर्ड प्रोग्रॅमिंग टर्मिनॉलॉजिज वापरल्या आहेत.
 
|  या पाठात स्टँडर्ड प्रोग्रॅमिंग टर्मिनॉलॉजिज वापरल्या आहेत.
  
|-
 
|-
|  00.52  
+
|  00:52  
 
|  नेटबीन्स सुरू करण्यासाठी,  
 
|  नेटबीन्स सुरू करण्यासाठी,  
  
|-
 
|-
|  00.55  
+
|  00:55  
 
|  उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, वर्जन 11.04 आणि
 
|  उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, वर्जन 11.04 आणि
  
|-
 
|-
|  01.00  
+
|  01:00  
 
|  नेटबीन्स IDE वर्जन 7.1.1 वापरणार आहोत.
 
|  नेटबीन्स IDE वर्जन 7.1.1 वापरणार आहोत.
  
|-
 
|-
|  01.05  
+
|  01:05  
 
|  या पाठात नेटबीन्सचे इन्स्टॉलेशन पाहणार आहोत.
 
|  या पाठात नेटबीन्सचे इन्स्टॉलेशन पाहणार आहोत.
  
|-
 
|-
|  01.11  
+
|  01:11  
 
|  आता नेटबीन्सच्या इंटरफेसची माहिती करून घेऊ.
 
|  आता नेटबीन्सच्या इंटरफेसची माहिती करून घेऊ.
  
|-
 
|-
|  01.16  
+
|  01:16  
 
|  सँपल जावा प्रोजेक्ट बनवू.
 
|  सँपल जावा प्रोजेक्ट बनवू.
  
|-
 
|-
|  01.19  
+
|  01:19  
 
|  प्रथम IDE इन्स्टॉलेशन पाहू.  
 
|  प्रथम IDE इन्स्टॉलेशन पाहू.  
  
|-
 
|-
|  01.22  
+
|  01:22  
 
|  www.netbeans.org वरून नेटबीन्स डाऊनलोड करता येते.  
 
|  www.netbeans.org वरून नेटबीन्स डाऊनलोड करता येते.  
  
|-
 
|-
|  01.27  
+
|  01:27  
 
|  ही मुख्य अधिकृत साईट आहे.
 
|  ही मुख्य अधिकृत साईट आहे.
  
|-
 
|-
|  01.31  
+
|  01:31  
 
|  साईटच्या मुख्य पानावरील डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
 
|  साईटच्या मुख्य पानावरील डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
  
|-
 
|-
|  01.36  
+
|  01:36  
 
|  उघडलेल्या पुढील पानावरील,   
 
|  उघडलेल्या पुढील पानावरील,   
  
|-
 
|-
|  01.39  
+
|  01:39  
 
|  शेवटच्या कॉलममधील डाऊनलोडच्या लिंकवर क्लिक करा. ज्यामधे IDE ला आवश्यक असलेल्या सपोर्टेड टेक्नॉलॉजीज आणि ग्लासफिश सर्व्हरचा समावेश आहे.  
 
|  शेवटच्या कॉलममधील डाऊनलोडच्या लिंकवर क्लिक करा. ज्यामधे IDE ला आवश्यक असलेल्या सपोर्टेड टेक्नॉलॉजीज आणि ग्लासफिश सर्व्हरचा समावेश आहे.  
  
|-
 
|-
|  01.53  
+
|  01:53  
 
|  तसेच नेटबीन्सच्या इन्स्टॉलेशनसाठी Java Development Kit, JDK इन्स्टॉल करणे गरजेचे आहे जे java.sun.com वरून डाऊनलोड करता येते.  
 
|  तसेच नेटबीन्सच्या इन्स्टॉलेशनसाठी Java Development Kit, JDK इन्स्टॉल करणे गरजेचे आहे जे java.sun.com वरून डाऊनलोड करता येते.  
  
|-
 
|-
|  02.05  
+
|  02:05  
 
|  येथे Get Java (गेट जावा) लिंकवर क्लिक करून Netbeans आणि JDK Bundle हे दोन्ही डाऊनलोड करण्यासाठी लिंक सिलेक्ट करा.
 
|  येथे Get Java (गेट जावा) लिंकवर क्लिक करून Netbeans आणि JDK Bundle हे दोन्ही डाऊनलोड करण्यासाठी लिंक सिलेक्ट करा.
  
|-
 
|-
|  02.15  
+
|  02:15  
 
|  उघडलेल्या पुढील पानावरील,  
 
|  उघडलेल्या पुढील पानावरील,  
  
|-
 
|-
|  02.19  
+
|  02:19  
 
|  ऑपरेटिंग सिस्टीमला अनुरूप असलेली सेटअप फाईल सिलेक्ट करा.
 
|  ऑपरेटिंग सिस्टीमला अनुरूप असलेली सेटअप फाईल सिलेक्ट करा.
  
|-
 
|-
|  02.24  
+
|  02:24  
 
|  उबंटुवर सेटअप फाईल डॉट sh (.sh) फाईल म्हणून डाऊनलोड होईल.
 
|  उबंटुवर सेटअप फाईल डॉट sh (.sh) फाईल म्हणून डाऊनलोड होईल.
  
|-
 
|-
|  02.29  
+
|  02:29  
 
|  म्हणजेच शेल स्क्रिप्ट फाईल.  
 
|  म्हणजेच शेल स्क्रिप्ट फाईल.  
  
|-
 
|-
|  02.33  
+
|  02:33  
 
|  टर्मिनलवर जाऊन ही फाईल कार्यान्वित करा .  
 
|  टर्मिनलवर जाऊन ही फाईल कार्यान्वित करा .  
  
|-
 
|-
|  02.38  
+
|  02:38  
 
|  प्रॉम्प्टवर नेव्हिगेट करून डाऊनलोडेड सेटअप फाईल ज्या डिरेक्टरीमधे संचित केली आहे तिथे जा.
 
|  प्रॉम्प्टवर नेव्हिगेट करून डाऊनलोडेड सेटअप फाईल ज्या डिरेक्टरीमधे संचित केली आहे तिथे जा.
  
|-
 
|-
|  02.46  
+
|  02:46  
 
|  sh पुढे डाऊनलोड केलेल्या फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा.  
 
|  sh पुढे डाऊनलोड केलेल्या फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा.  
  
|-
 
|-
|  02.54  
+
|  02:54  
 
|  काही क्षणातच इन्स्टॉल सुरू होईल.
 
|  काही क्षणातच इन्स्टॉल सुरू होईल.
  
|-
 
|-
|  03.04  
+
|  03:04  
 
|  स्क्रीनवर इन्स्टॉलर उघडेल.
 
|  स्क्रीनवर इन्स्टॉलर उघडेल.
  
|-
 
|-
|  03.06  
+
|  03:06  
 
|  सिस्टीमवर IDE इन्स्टॉल करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या सूचना पाळा.
 
|  सिस्टीमवर IDE इन्स्टॉल करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या सूचना पाळा.
  
|-
 
|-
|  03.13  
+
|  03:13  
 
|  इन्स्टॉलरमधून बाहेर पडू.
 
|  इन्स्टॉलरमधून बाहेर पडू.
  
|-
 
|-
|  03.17  
+
|  03:17  
 
|  नेटबीन्स विंडो उघडू.
 
|  नेटबीन्स विंडो उघडू.
  
|-
 
|-
|  03.21  
+
|  03:21  
 
|  उबंटु ऑपरेटिंग सिस्टीमवर नेटबीन्स उघडण्यासाठी,
 
|  उबंटु ऑपरेटिंग सिस्टीमवर नेटबीन्स उघडण्यासाठी,
  
|-
 
|-
|  03.25  
+
|  03:25  
 
|  मेनूतील applications , (ऍप्लीकेशन्स) खालील, Programmings (प्रोग्रॅमिंग) मधील नेटबीन्स IDE आयकॉनवर क्लिक करा.
 
|  मेनूतील applications , (ऍप्लीकेशन्स) खालील, Programmings (प्रोग्रॅमिंग) मधील नेटबीन्स IDE आयकॉनवर क्लिक करा.
  
|-
 
|-
|  03.34  
+
|  03:34  
 
|  प्रथम IDE लाँच केल्यावर नेटबीन्सचे स्टार्ट पेज उघडेल.
 
|  प्रथम IDE लाँच केल्यावर नेटबीन्सचे स्टार्ट पेज उघडेल.
  
|-
 
|-
|  03.41  
+
|  03:41  
 
|  IDE विंडोमधे दिसतील,
 
|  IDE विंडोमधे दिसतील,
  
|-
 
|-
|  03.43  
+
|  03:43  
 
|  मेनूबारवरील मेनू,
 
|  मेनूबारवरील मेनू,
  
|-
 
|-
|  03.46  
+
|  03:46  
 
|  टूलबार्स आणि
 
|  टूलबार्स आणि
  
|-
 
|-
|  03.48  
+
|  03:48  
 
|  वर्कस्पेसेस ज्यात फाईल सिस्टीम विंडो,
 
|  वर्कस्पेसेस ज्यात फाईल सिस्टीम विंडो,
  
|-
 
|-
|  03.52  
+
|  03:52  
|  रनटाईम विंडो आणि
+
|  रनटाईम विंडो आणि,आऊटपुट विंडो यांचा समावेश होतो.
 
+
|-
+
|  03.53
+
आऊटपुट विंडो यांचा समावेश होतो.
+
  
|-
 
|-
|  03.57  
+
|  03:57  
 
|  नेटबीन्समधे वापरल्या जाणा-या बहुतांश कमांडस मुख्य मेनू प्रदान करते जसे की,
 
|  नेटबीन्समधे वापरल्या जाणा-या बहुतांश कमांडस मुख्य मेनू प्रदान करते जसे की,
  
|-
 
|-
|  04.03  
+
|  04:03  
 
|  '''प्रोजेक्टस बनवणे, एडिट , कंपाईल व कार्यान्वित करणे आणि डीबग करणे .'''  
 
|  '''प्रोजेक्टस बनवणे, एडिट , कंपाईल व कार्यान्वित करणे आणि डीबग करणे .'''  
  
|-
 
|-
|  04.10  
+
|  04:10  
 
|  मेनूबार खालील टूलबार वारंवार वापरल्या जाणा-या अनेक कमांडससाठी बटणे प्रदान करतो.  
 
|  मेनूबार खालील टूलबार वारंवार वापरल्या जाणा-या अनेक कमांडससाठी बटणे प्रदान करतो.  
  
|-
 
|-
|  04.18  
+
|  04:18  
 
|  वर्कस्पेस म्हणजे विशिष्ट प्रकारची ऑपरेशन्स करण्यासाठी वापरल्या जाणा-या विंडोजचा संच.
 
|  वर्कस्पेस म्हणजे विशिष्ट प्रकारची ऑपरेशन्स करण्यासाठी वापरल्या जाणा-या विंडोजचा संच.
  
|-
 
|-
|  04.23  
+
|  04:23  
 
|  जसे की वर्कस्पेस विंडो, ज्यात एडिटिंग करतात, प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यावर मिळणारा आऊटपुट, डिबगींगची विंडो इत्यादी.
 
|  जसे की वर्कस्पेस विंडो, ज्यात एडिटिंग करतात, प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यावर मिळणारा आऊटपुट, डिबगींगची विंडो इत्यादी.
  
|-
 
|-
|  04.35  
+
|  04:35  
 
|  सँपल जावा प्रोजेक्ट बनवू.  
 
|  सँपल जावा प्रोजेक्ट बनवू.  
  
|-
 
|-
|  04.40  
+
|  04:40  
 
|  त्यासाठी  File (फाईल) मेनूतील  New Project (न्यू प्रोजेक्ट) वर क्लिक करा.
 
|  त्यासाठी  File (फाईल) मेनूतील  New Project (न्यू प्रोजेक्ट) वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|  04.47  
+
|  04:47  
 
|  New Project (न्यू प्रोजेक्ट) विझार्ड बॉक्समधील कॅटॅगरीज खालील
 
|  New Project (न्यू प्रोजेक्ट) विझार्ड बॉक्समधील कॅटॅगरीज खालील
  
|-
 
|-
|  04.51  
+
|  04:51  
 
|  java (जावा) निवडा. प्रोजेक्टसखालील Java Applications (जावा ऍप्लीकेशन्स) निवडून Next (नेक्स्ट) वर क्लिक करा.
 
|  java (जावा) निवडा. प्रोजेक्टसखालील Java Applications (जावा ऍप्लीकेशन्स) निवडून Next (नेक्स्ट) वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|  04.58  
+
|  04:58  
 
| name and location (नेम अँड लोकेशन) विझार्ड पेजमधे
 
| name and location (नेम अँड लोकेशन) विझार्ड पेजमधे
  
|-
 
|-
|  05.02  
+
|  05:02  
 
|  प्रोजेक्टला '''KeyboardReader असे नाव द्या. '''
 
|  प्रोजेक्टला '''KeyboardReader असे नाव द्या. '''
  
|-
 
|-
|  05.08  
+
|  05:08  
 
|  Set as Main Project(सेट एस मेन प्रॉजेक्ट) चा चेकबॉक्स सिलेक्ट करून
 
|  Set as Main Project(सेट एस मेन प्रॉजेक्ट) चा चेकबॉक्स सिलेक्ट करून
  
|-
 
|-
|  05.12  
+
|  05:12  
 
|Finish (फिनिश) क्लिक करा.  
 
|Finish (फिनिश) क्लिक करा.  
  
|-
 
|-
|  05.15  
+
|  05:15  
 
|प्रोजेक्ट तयार होऊन ते IDE मधे उघडेल.  
 
|प्रोजेक्ट तयार होऊन ते IDE मधे उघडेल.  
  
|-
 
|-
|  05.20  
+
|  05:20  
 
|  एकदा प्रोजेक्ट तयार झाले की IDE विंडोच्या डावीकडे प्रोजेक्ट विंडो आपल्याला दिसेल.
 
|  एकदा प्रोजेक्ट तयार झाले की IDE विंडोच्या डावीकडे प्रोजेक्ट विंडो आपल्याला दिसेल.
  
|-
 
|-
|  05.27  
+
|  05:27  
 
|  यात प्रोजेक्टच्या घटकांचा ट्री व्ह्यू दिसतो. सोर्स फाईल्स व आवश्यक त्या लायब्ररीज ह्यात असतात.  
 
|  यात प्रोजेक्टच्या घटकांचा ट्री व्ह्यू दिसतो. सोर्स फाईल्स व आवश्यक त्या लायब्ररीज ह्यात असतात.  
  
|-
 
|-
|  05.36  
+
|  05:36  
 
|  '''उजवीकडे सोर्स एडिटरमधे KeyboardReader.java(कीबोर्डरीडर.जावा) ही फाईल उघडली आहे.'''
 
|  '''उजवीकडे सोर्स एडिटरमधे KeyboardReader.java(कीबोर्डरीडर.जावा) ही फाईल उघडली आहे.'''
  
|-
 
|-
|  05.43  
+
|  05:43  
 
|  Main क्लासमधे जावा कोड टाईप करू.
 
|  Main क्लासमधे जावा कोड टाईप करू.
  
|-
 
|-
|  05.49  
+
|  05:49  
 
|  हा कोड कीबोर्डवरून इनपुट घेईल आणि इनपुट पूर्णांक की अपूर्णांक संख्या हे सांगणारे आऊटपुट देईल.
 
|  हा कोड कीबोर्डवरून इनपुट घेईल आणि इनपुट पूर्णांक की अपूर्णांक संख्या हे सांगणारे आऊटपुट देईल.
  
|-
 
|-
|  05.58  
+
|  05:58  
 
|  हा क्लिपबोर्डवरील कोड कॉपी करून IDE वर्कस्पेसवरील कोड वर पेस्ट करू .  
 
|  हा क्लिपबोर्डवरील कोड कॉपी करून IDE वर्कस्पेसवरील कोड वर पेस्ट करू .  
  
|-
 
|-
|  06.11  
+
|  06:11  
 
|  आता प्रोजेक्ट कार्यान्वित करायचे आहे.
 
|  आता प्रोजेक्ट कार्यान्वित करायचे आहे.
  
|-
 
|-
|  06.14  
+
|  06:14  
 
|  नेटबीन्स IDE वर प्रोजेक्ट कार्यान्वित करण्याच्या तीन पध्दती आहेत.  
 
|  नेटबीन्स IDE वर प्रोजेक्ट कार्यान्वित करण्याच्या तीन पध्दती आहेत.  
  
|-
 
|-
|  06.20  
+
|  06:20  
 
|  पहिल्या पध्दतीत प्रोजेक्ट विंडोतील प्रोजेक्ट नोडवर क्लिक करा आणि contextual(कॉंटेक्सचुयल) मेनूतील Run (रन) वर क्लिक करा.
 
|  पहिल्या पध्दतीत प्रोजेक्ट विंडोतील प्रोजेक्ट नोडवर क्लिक करा आणि contextual(कॉंटेक्सचुयल) मेनूतील Run (रन) वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|  06.29  
+
|  06:29  
 
|  किंवा टूलबार वरील Run Project (रन प्रोजेक्ट) बटणावर क्लिक करा.  
 
|  किंवा टूलबार वरील Run Project (रन प्रोजेक्ट) बटणावर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|  06.34  
+
|  06:34  
 
|  प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील F6 चा उपयोगही करू शकता.  
 
|  प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील F6 चा उपयोगही करू शकता.  
  
|-
 
|-
|  06.40  
+
|  06:40  
 
|  प्रोजेक्ट नोड राईट क्लिक करून Run (रन) वर क्लिक करा.
 
|  प्रोजेक्ट नोड राईट क्लिक करून Run (रन) वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|  06.45  
+
|  06:45  
 
|  जावा ऍप्लीकेशन कार्यान्वित होताना IDE तयार होऊन ऍप्लीकेशन कोड कंपाईल होतो आणि वर्कस्पेसच्या खाली आऊटपुट विंडो उघडली जाऊन त्यामधे प्रोग्रॅम कार्यान्वित होतो.
 
|  जावा ऍप्लीकेशन कार्यान्वित होताना IDE तयार होऊन ऍप्लीकेशन कोड कंपाईल होतो आणि वर्कस्पेसच्या खाली आऊटपुट विंडो उघडली जाऊन त्यामधे प्रोग्रॅम कार्यान्वित होतो.
  
|-
 
|-
|  06.57  
+
|  06:57  
 
|  आता IDE "Enter any number" असे प्रॉम्प्ट करत आहे.
 
|  आता IDE "Enter any number" असे प्रॉम्प्ट करत आहे.
  
|-
 
|-
|  07.01  
+
|  07:01  
 
|  कोणतीही एखादी संख्या टाईप करून एंटर दाबा.
 
|  कोणतीही एखादी संख्या टाईप करून एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  07.06  
+
|  07:06  
 
|  हे इनपुट पूर्णांक किंवा अपूर्णांक संख्या आहे हे दाखवत आहे.
 
|  हे इनपुट पूर्णांक किंवा अपूर्णांक संख्या आहे हे दाखवत आहे.
  
|-
 
|-
|  07.11  
+
|  07:11  
 
|  आता असाईनमेंट करा.
 
|  आता असाईनमेंट करा.
  
|-
 
|-
|  07.15
+
|  07:15
 
|  KeyboardInputReader(कीबोर्डइनपुटरीडर) प्रोग्रॅमचा पुढील भाग म्हणून,  
 
|  KeyboardInputReader(कीबोर्डइनपुटरीडर) प्रोग्रॅमचा पुढील भाग म्हणून,  
  
|-
 
|-
|  07.19  
+
|  07:19  
 
|  तापमान रूपांतर करणारा प्रोजेक्ट लिहू. जे इनपुट म्हणून तापमान घेईल.
 
|  तापमान रूपांतर करणारा प्रोजेक्ट लिहू. जे इनपुट म्हणून तापमान घेईल.
  
|-
 
|-
|  07.27  
+
|  07:27  
 
|  फॅरनहीटचे सेल्सियस मधे तसेच उलट देखील रूपांतर करा.
 
|  फॅरनहीटचे सेल्सियस मधे तसेच उलट देखील रूपांतर करा.
  
|-
 
|-
|  07.31  
+
|  07:31  
 
|  आणि रूपांतरित टेंपरेचर आऊटपुट विंडोमधे दर्शवा.  
 
|  आणि रूपांतरित टेंपरेचर आऊटपुट विंडोमधे दर्शवा.  
  
|-
 
|-
|  07.36  
+
|  07:36  
 
|  आपण ही असाईनमेंट आधीच बनवली आहे.  
 
|  आपण ही असाईनमेंट आधीच बनवली आहे.  
  
|-
 
|-
|  07.40  
+
|  07:40  
 
|  ती असाईनमेंट कार्यान्वित करा.
 
|  ती असाईनमेंट कार्यान्वित करा.
  
|-
 
|-
|  07.47  
+
|  07:47  
 
|  प्रोग्रॅम आऊटपुट विंडोमधे एंटर द इनपुट टेंपरेचर असे प्रॉम्प्ट करेल.
 
|  प्रोग्रॅम आऊटपुट विंडोमधे एंटर द इनपुट टेंपरेचर असे प्रॉम्प्ट करेल.
  
|-
 
|-
|  07.52  
+
|  07:52  
 
|  सँपल टेंपरेचर म्हणून फॅरनहीट मधे -40 टाईप करा. आणि हे सेल्सियस मधे रूपांतर केलेले टेंपरेचर दाखवेल.  
 
|  सँपल टेंपरेचर म्हणून फॅरनहीट मधे -40 टाईप करा. आणि हे सेल्सियस मधे रूपांतर केलेले टेंपरेचर दाखवेल.  
  
|-
 
|-
|  08.07  
+
|  08:07  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
  
|-
 
|-
|  08.10  
+
|  08:10  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  
|-
 
|-
|  08.14  
+
|  08:14  
 
|  जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
 
|  जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
  
|-
 
|-
|  08.20  
+
|  08:20  
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  
|-
 
|-
|  08.27  
+
|  08:27  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
|-
 
|-
|  08.31  
+
|  08:31  
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
  
|-
 
|-
|  08.38  
+
|  08:38  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
  
|-
 
|-
|  08.43  
+
|  08:43  
 
|  यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
|  यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
|-
 
|-
|  08.49  
+
|  08:49  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
|-
 
|-
|  09.00  
+
|  09:00  
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे  आपला निरोप घेते.  
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे  आपला निरोप घेते.  
  
|-
 
|-
|  09.05  
+
|  09:05  
 
|  सहभागासाठी धन्यवाद . नेटबीन्स शिकण्यासाठी शुभेच्छा.  
 
|  सहभागासाठी धन्यवाद . नेटबीन्स शिकण्यासाठी शुभेच्छा.  
 
|}
 
|}

Latest revision as of 11:43, 20 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार,इंट्रोडक्शन टु नेटबीन्स IDE च्या पाठात आपले स्वागत.
00:06 ह्या पाठात नेटबीन्स संबंधी प्राथमिक ओळख करून घेणार आहोत.
00:13 नेटबीन्स हे विनामूल्य व खुले स्त्रोत असून इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट एनव्हायर्नमेंट www.netbeans.org वर उपलब्ध आहे.
00:23 हे अनेक घटक एकत्र जोडण्याची परवानगी देते.
00:27 विविध स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आणि प्रगत टेक्स्ट एडिटर्सची सुविधा देते.
00:31 GUI प्रदान करून प्रोजेक्टची निर्मिती व डिझाईन करण्याची तसेच डेटाबेसेसचीही सुविधा देते.
00:39 हा पाठ पूर्ण करण्यासाठी जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे प्राथमिक ज्ञान गरजेचे आहे.
00:47 या पाठात स्टँडर्ड प्रोग्रॅमिंग टर्मिनॉलॉजिज वापरल्या आहेत.
00:52 नेटबीन्स सुरू करण्यासाठी,
00:55 उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, वर्जन 11.04 आणि
01:00 नेटबीन्स IDE वर्जन 7.1.1 वापरणार आहोत.
01:05 या पाठात नेटबीन्सचे इन्स्टॉलेशन पाहणार आहोत.
01:11 आता नेटबीन्सच्या इंटरफेसची माहिती करून घेऊ.
01:16 सँपल जावा प्रोजेक्ट बनवू.
01:19 प्रथम IDE इन्स्टॉलेशन पाहू.
01:22 www.netbeans.org वरून नेटबीन्स डाऊनलोड करता येते.
01:27 ही मुख्य अधिकृत साईट आहे.
01:31 साईटच्या मुख्य पानावरील डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
01:36 उघडलेल्या पुढील पानावरील,
01:39 शेवटच्या कॉलममधील डाऊनलोडच्या लिंकवर क्लिक करा. ज्यामधे IDE ला आवश्यक असलेल्या सपोर्टेड टेक्नॉलॉजीज आणि ग्लासफिश सर्व्हरचा समावेश आहे.
01:53 तसेच नेटबीन्सच्या इन्स्टॉलेशनसाठी Java Development Kit, JDK इन्स्टॉल करणे गरजेचे आहे जे java.sun.com वरून डाऊनलोड करता येते.
02:05 येथे Get Java (गेट जावा) लिंकवर क्लिक करून Netbeans आणि JDK Bundle हे दोन्ही डाऊनलोड करण्यासाठी लिंक सिलेक्ट करा.
02:15 उघडलेल्या पुढील पानावरील,
02:19 ऑपरेटिंग सिस्टीमला अनुरूप असलेली सेटअप फाईल सिलेक्ट करा.
02:24 उबंटुवर सेटअप फाईल डॉट sh (.sh) फाईल म्हणून डाऊनलोड होईल.
02:29 म्हणजेच शेल स्क्रिप्ट फाईल.
02:33 टर्मिनलवर जाऊन ही फाईल कार्यान्वित करा .
02:38 प्रॉम्प्टवर नेव्हिगेट करून डाऊनलोडेड सेटअप फाईल ज्या डिरेक्टरीमधे संचित केली आहे तिथे जा.
02:46 sh पुढे डाऊनलोड केलेल्या फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा.
02:54 काही क्षणातच इन्स्टॉल सुरू होईल.
03:04 स्क्रीनवर इन्स्टॉलर उघडेल.
03:06 सिस्टीमवर IDE इन्स्टॉल करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या सूचना पाळा.
03:13 इन्स्टॉलरमधून बाहेर पडू.
03:17 नेटबीन्स विंडो उघडू.
03:21 उबंटु ऑपरेटिंग सिस्टीमवर नेटबीन्स उघडण्यासाठी,
03:25 मेनूतील applications , (ऍप्लीकेशन्स) खालील, Programmings (प्रोग्रॅमिंग) मधील नेटबीन्स IDE आयकॉनवर क्लिक करा.
03:34 प्रथम IDE लाँच केल्यावर नेटबीन्सचे स्टार्ट पेज उघडेल.
03:41 IDE विंडोमधे दिसतील,
03:43 मेनूबारवरील मेनू,
03:46 टूलबार्स आणि
03:48 वर्कस्पेसेस ज्यात फाईल सिस्टीम विंडो,
03:52 रनटाईम विंडो आणि,आऊटपुट विंडो यांचा समावेश होतो.
03:57 नेटबीन्समधे वापरल्या जाणा-या बहुतांश कमांडस मुख्य मेनू प्रदान करते जसे की,
04:03 प्रोजेक्टस बनवणे, एडिट , कंपाईल व कार्यान्वित करणे आणि डीबग करणे .
04:10 मेनूबार खालील टूलबार वारंवार वापरल्या जाणा-या अनेक कमांडससाठी बटणे प्रदान करतो.
04:18 वर्कस्पेस म्हणजे विशिष्ट प्रकारची ऑपरेशन्स करण्यासाठी वापरल्या जाणा-या विंडोजचा संच.
04:23 जसे की वर्कस्पेस विंडो, ज्यात एडिटिंग करतात, प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यावर मिळणारा आऊटपुट, डिबगींगची विंडो इत्यादी.
04:35 सँपल जावा प्रोजेक्ट बनवू.
04:40 त्यासाठी File (फाईल) मेनूतील New Project (न्यू प्रोजेक्ट) वर क्लिक करा.
04:47 New Project (न्यू प्रोजेक्ट) विझार्ड बॉक्समधील कॅटॅगरीज खालील
04:51 java (जावा) निवडा. प्रोजेक्टसखालील Java Applications (जावा ऍप्लीकेशन्स) निवडून Next (नेक्स्ट) वर क्लिक करा.
04:58 name and location (नेम अँड लोकेशन) विझार्ड पेजमधे
05:02 प्रोजेक्टला KeyboardReader असे नाव द्या.
05:08 Set as Main Project(सेट एस मेन प्रॉजेक्ट) चा चेकबॉक्स सिलेक्ट करून
05:12 Finish (फिनिश) क्लिक करा.
05:15 प्रोजेक्ट तयार होऊन ते IDE मधे उघडेल.
05:20 एकदा प्रोजेक्ट तयार झाले की IDE विंडोच्या डावीकडे प्रोजेक्ट विंडो आपल्याला दिसेल.
05:27 यात प्रोजेक्टच्या घटकांचा ट्री व्ह्यू दिसतो. सोर्स फाईल्स व आवश्यक त्या लायब्ररीज ह्यात असतात.
05:36 उजवीकडे सोर्स एडिटरमधे KeyboardReader.java(कीबोर्डरीडर.जावा) ही फाईल उघडली आहे.
05:43 Main क्लासमधे जावा कोड टाईप करू.
05:49 हा कोड कीबोर्डवरून इनपुट घेईल आणि इनपुट पूर्णांक की अपूर्णांक संख्या हे सांगणारे आऊटपुट देईल.
05:58 हा क्लिपबोर्डवरील कोड कॉपी करून IDE वर्कस्पेसवरील कोड वर पेस्ट करू .
06:11 आता प्रोजेक्ट कार्यान्वित करायचे आहे.
06:14 नेटबीन्स IDE वर प्रोजेक्ट कार्यान्वित करण्याच्या तीन पध्दती आहेत.
06:20 पहिल्या पध्दतीत प्रोजेक्ट विंडोतील प्रोजेक्ट नोडवर क्लिक करा आणि contextual(कॉंटेक्सचुयल) मेनूतील Run (रन) वर क्लिक करा.
06:29 किंवा टूलबार वरील Run Project (रन प्रोजेक्ट) बटणावर क्लिक करा.
06:34 प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील F6 चा उपयोगही करू शकता.
06:40 प्रोजेक्ट नोड राईट क्लिक करून Run (रन) वर क्लिक करा.
06:45 जावा ऍप्लीकेशन कार्यान्वित होताना IDE तयार होऊन ऍप्लीकेशन कोड कंपाईल होतो आणि वर्कस्पेसच्या खाली आऊटपुट विंडो उघडली जाऊन त्यामधे प्रोग्रॅम कार्यान्वित होतो.
06:57 आता IDE "Enter any number" असे प्रॉम्प्ट करत आहे.
07:01 कोणतीही एखादी संख्या टाईप करून एंटर दाबा.
07:06 हे इनपुट पूर्णांक किंवा अपूर्णांक संख्या आहे हे दाखवत आहे.
07:11 आता असाईनमेंट करा.
07:15 KeyboardInputReader(कीबोर्डइनपुटरीडर) प्रोग्रॅमचा पुढील भाग म्हणून,
07:19 तापमान रूपांतर करणारा प्रोजेक्ट लिहू. जे इनपुट म्हणून तापमान घेईल.
07:27 फॅरनहीटचे सेल्सियस मधे तसेच उलट देखील रूपांतर करा.
07:31 आणि रूपांतरित टेंपरेचर आऊटपुट विंडोमधे दर्शवा.
07:36 आपण ही असाईनमेंट आधीच बनवली आहे.
07:40 ती असाईनमेंट कार्यान्वित करा.
07:47 प्रोग्रॅम आऊटपुट विंडोमधे एंटर द इनपुट टेंपरेचर असे प्रॉम्प्ट करेल.
07:52 सँपल टेंपरेचर म्हणून फॅरनहीट मधे -40 टाईप करा. आणि हे सेल्सियस मधे रूपांतर केलेले टेंपरेचर दाखवेल.
08:07 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:10 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:14 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
08:20 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:27 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:31 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:38 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:43 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
08:49 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:00 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
09:05 सहभागासाठी धन्यवाद . नेटबीन्स शिकण्यासाठी शुभेच्छा.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana