Difference between revisions of "PERL/C3/Access-Modifiers-in-PERL/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 1: Line 1:
 
+
{| border = 1
{| Border = 1
+
|'''Time'''
| <center>''' Time '''</center>
+
|'''Narration'''
| <center>'''Narration'''</center>
+
  
 
|-
 
|-
Line 10: Line 9:
 
|-
 
|-
 
|00:07
 
|00:07
| या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत -
+
| या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत -व्हेरिएबल्सचे स्कोप , प्राइवेट व्हेरिएबल्सडाइनमिकली स्कोप्ड व्हेरिएबल्सग्लोबल व्हेरिएबल्स
* व्हेरिएबल्सचे स्कोप  
+
* प्राइवेट व्हेरिएबल्स
+
* डाइनमिकली स्कोप्ड व्हेरिएबल्स
+
* ग्लोबल व्हेरिएबल्स
+
  
 
|-
 
|-
 
|00:19
 
|00:19
|या पाठासाठी वापरणार आहोत,
+
|या पाठासाठी वापरणार आहोत,'''उबंटु लिनक्स 12.04''' ऑपरेटिंग सिस्टम, '''पर्ल 5.14.2''' आणि '''gedit''' हा टेक्स्ट एडिटर
 
+
* '''उबंटु लिनक्स 12.04''' ऑपरेटिंग सिस्टम
+
 
+
* '''पर्ल 5.14.2''' आणि  
+
 
+
* '''gedit''' हा टेक्स्ट एडिटर
+
  
 
|-
 
|-
Line 72: Line 61:
 
|-
 
|-
 
|01:28
 
|01:28
| तुम्ही व्हेरिएबलला वॅल्यू न देता घोषित करू शकता, जसे:  
+
| तुम्ही व्हेरिएबलला वॅल्यू न देता घोषित करू शकता, जसे: '''my $fvalue semicolon'''.
 
+
'''my $fvalue semicolon'''.
+
  
 
|-
 
|-
Line 158: Line 145:
 
|-
 
|-
 
|03:49
 
|03:49
| आउटपुट असे प्रदर्शित होईल.
+
| आउटपुट असे प्रदर्शित होईल.'''Block 1: Raghu''', '''Block 2: Other''', '''Outside Block:''' तेथे आउटपुट नाही.
'''Block 1: Raghu'''
+
 
+
'''Block 2: Other'''
+
 
+
'''Outside Block:''' तेथे आउटपुट नाही.
+
  
 
|-
 
|-
Line 175: Line 157:
 
|-
 
|-
 
| 04:10
 
| 04:10
|शेवटच्या प्रिंट स्टेट्मेंटच्या आधी ब्लॉक्सच्या बाहेर '''my $fname ='''  डबल कोट्समध्ये  '''John semicolon''' समाविष्ट करू या.
+
|शेवटच्या प्रिंट स्टेट्मेंटच्या आधी ब्लॉक्सच्या बाहेर '''my $fname ='''  डबल कोट्समध्ये  '''John semicolon''' समाविष्ट करू या.केलेले बदल सेव्ह करा.
 
+
केलेले बदल सेव्ह करा.
+
  
 
|-
 
|-
Line 245: Line 225:
 
|-
 
|-
 
| 06:03
 
| 06:03
|त्यामुळे, मुळात, फंक्शन '''Welcome()''' च्या आत, '''$fname''' एक नवीन तात्पुरते '''local''' व्हेरिएबल म्हणून बदलला आहे.
+
|त्यामुळे, मुळात, फंक्शन '''Welcome()''' च्या आत, '''$fname''' एक नवीन तात्पुरते '''local''' व्हेरिएबल म्हणून बदलला आहे.नंतर '''Hello''' हे फंक्शन कॉल केले जाईल.
 
+
नंतर '''Hello''' हे फंक्शन कॉल केले जाईल.
+
 
   
 
   
 
|-
 
|-
Line 403: Line 381:
 
|-
 
|-
 
| 10:16
 
| 10:16
|ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकलो
+
|ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकलो व्हेरिएबलसचे स्कोप, प्राइवेट व्हेरिएबलसची घोषणा, डाइनमिकली स्कोप्ड व्हेरिएबल्स आणि ग्लोबल व्हेरिएबल्स उदाहरणासहित  
* व्हेरिएबलसचे स्कोप  
+
* प्राइवेट व्हेरिएबलसची घोषणा  
+
* डाइनमिकली स्कोप्ड व्हेरिएबल्स आणि  
+
* ग्लोबल व्हेरिएबल्स उदाहरणासहित  
+
 
   
 
   
 
|-
 
|-
Line 487: Line 461:
 
|-
 
|-
 
|11:57
 
|11:57
|स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
+
|स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.कृपया डाउनलोड करून पहा.  
कृपया डाउनलोड करून पहा.  
+
  
 
|-
 
|-
 
|12:05
 
|12:05
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,  
+
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
* कार्यशाळा चालविते,  
+
* परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते
+
* अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
+
  
 
|-
 
|-
| 12:18
+
|12:18
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
+
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
+
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|12:31
 
|12:31
 
|मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
 
|मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
 
 
|}
 
|}

Latest revision as of 10:55, 20 April 2017

Time Narration
00:01 Access Modifiers in PERL वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत -व्हेरिएबल्सचे स्कोप , प्राइवेट व्हेरिएबल्स, डाइनमिकली स्कोप्ड व्हेरिएबल्स, ग्लोबल व्हेरिएबल्स
00:19 या पाठासाठी वापरणार आहोत,उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम, पर्ल 5.14.2 आणि gedit हा टेक्स्ट एडिटर
00:32 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:36 तुम्हाला पर्ल प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:40 नसल्यास संबंधित पाठांसाठी येथे दाखवलेल्या आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:47 आपण Scope of variablesच्या परिचयासह सुरवात करू.
00:51 व्हेरिएबलचा स्कोपचा कोडचा क्षेत्र आहे ज्याच्या आत व्हेरिएबलला एक्सेस करू शकतो.
00:58 दुसऱ्या शब्दांत, तो व्हेरिएबल्सचा उल्लेख दृश्यमान करतो.
01:03 प्रथम, आपण पेर्ल मधील my, local आणि our मॉडिफाइयर्स बद्दल चर्चा करू.
01:10 my म्हणजे Private variables.
01:13 local म्हणजे Dynamically scoped variables.
01:17 our म्हणजे Global variables.
01:20 my कीवर्ड सह घोषित केलेले व्हेरिएबल्स, ब्लॉकच्या बाहेर आपला स्कोप गमावूतात ज्याच्यात ते घोषित झाले होते.
01:28 तुम्ही व्हेरिएबलला वॅल्यू न देता घोषित करू शकता, जसे: my $fvalue semicolon.
01:37 तुम्ही व्हेरिएबलला वॅल्यू देऊन देखील घोषित करू शकता, जसे:
01:43 my $fValue = 1 semicolon
01:48 my $fname = डबल कोट्समध्ये Rahul semicolon.
01:55 अनेक व्हेरिएबल्सना त्याच my स्टेट्मेंटशी घोषित करण्यासाठी खालील प्रमाणे सिंटॅक्स आहे.
02:02 my कंस उघडा $fname कॉमा $lname कॉमा $age कंस बंद करा सेमिकोलन.
02:12 एक सँपल प्रोग्रॅम वापरुन private variables समजून घेऊ.
02:17 माझ्याकडे आधीच एक सँपल प्रोग्रॅम आहे. मी ते gedit टेक्स्ट एडिटर मध्ये उघडते.
02:24 टर्मिनल उघडून टाईप करा gedit scope hyphen my dot pl ampersand आणि एंटर दाबा.
02:34 gedit मध्ये Scope-my dot pl ही फाईल उघडते.
02:39 स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा. मी कोड स्पष्ट करते.
02:46 येथे, मी my कीवर्ड सह प्राइवेट व्हेरिएबल $fname घोषित केले आहे.
02:52 त्याला Raghu ही वॅल्यू असाइन केली आहे.
02:56 ह्या ब्लॉकमध्ये, प्रिंट स्टेट्मेंट fname व्हेरिएबल मधील वॅल्यू, जे Raghu आहे त्याला प्रिंट करतो.
03:04 पुढील ब्लॉकमध्ये, मी त्याच प्राइवेट व्हेरिएबल, $fname मध्ये Other ही वॅल्यू असाइन केली आहे.
03:11 त्यामुळे, प्रिंट स्टेट्मेंट या विशिष्ट ब्लॉकमध्ये Other ही वॅल्यू प्रिंट करेल.
03:17 ह्या प्रोग्रॅम मधील शेवटची प्रिंट स्टेट्मेंट, कोणतीही आउटपुट प्रिंट करणार नाही.
03:23 ह्याचे कारण पूर्वीच स्पष्ट केलेले ब्लॉक्सच्या स्कोपच्या बाहेर, fname ला कोणतीही वॅल्यू असाइन केलेली नाही.
03:32 आता, फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
03:37 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
03:40 टर्मिनल वर परत जाऊन टाईप करा perl scope hyphen my dot pl आणि एंटर दाबा.
03:49 आउटपुट असे प्रदर्शित होईल.Block 1: Raghu, Block 2: Other, Outside Block: तेथे आउटपुट नाही.
03:59 त्यामुळे my व्हेरिएबलचा स्कोप फक्त एका विशिष्ट कोडच्या ब्लॉकमध्ये एक्सेस केला जातो.
04:06 अस्तित्वात असलेल्या प्रोग्रॅमला थोडे बदलूया.
04:10 शेवटच्या प्रिंट स्टेट्मेंटच्या आधी ब्लॉक्सच्या बाहेर my $fname = डबल कोट्समध्ये John semicolon समाविष्ट करू या.केलेले बदल सेव्ह करा.
04:23 टर्मिनल वर परत जाऊन आधी सारखे कार्यान्वित करा.
04:28 प्रदर्शित आउटपुटचे विश्लेषण करा.
04:32 अशा करते की तुम्ही वापरत असलेली my व्हेरिएबलचे स्कोप ब्लॉकच्या आत आणि बाहेर समजून घेतले.
04:41 पुढे आपण Perl मधील dynamically scoped variable बद्दल पाहू.
04:47 Local कीवर्ड हे ग्लोबल व्हेरिएबलला तात्पुरती स्कोप देईल.
04:52 मूळ ब्लॉक मधून, कॉल केलेल्या कोणत्याही फंकशनला व्हेरिएबल दृश्यमान होतो.
04:58 तुम्ही local व्हेरिएबल असे घोषित करू शकता,

local $fValue = 100 सेमिकॉलन

local $fname = डबल कोट्समध्ये Rakesh सेमिकॉलन

05:13 एक सँपल प्रोग्रॅम वापरुन हे समजून घेऊ.
05:17 टर्मिनल उघडून टाईप करा gedit scope hyphen local dot pl ampersand आणि एंटर दाबा.
05:27 gedit मध्ये scope hyphen local dot pl फाईल उघडेल.
05:33 स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा. मी कोड स्पष्ट करते.
05:40 येथे पहिल्या ओळीत आपण एक variable $fname घोषित करून, त्याला इनिशियलाइज़्ड केले आहेत.
05:47 function Welcome च्या आत, आपण त्याच नावाचे local variable $fname घोषित केले.
05:54 व्हेरिएबल नावाच्या आधी local कीवर्डकडे लक्ष द्या.
05:59 आणि आपण ह्या व्हेरिएबलला Rakesh ही वॅल्यू असाइन केली आहे.
06:03 त्यामुळे, मुळात, फंक्शन Welcome() च्या आत, $fname एक नवीन तात्पुरते local व्हेरिएबल म्हणून बदलला आहे.नंतर Hello हे फंक्शन कॉल केले जाईल.
06:15 येथे Hello चे फंक्शन डेफिनेशन आहे.
06:18 प्रोग्रॅमच्या शेवटी, आम्ही दोन्ही फंक्शन Welcome आणि Hello कॉल करीत आहोत.
06:25 आता प्रोग्रॅम सेव्ह करण्यास Ctrl + S दाबा.
06:29 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
06:31 टर्मिनल वर परत जाऊन टाईप करा perl scope hyphen local.pl आणि एंटर दाबा.
06:41 आउटपुट असे प्रदर्शित होईल. Hello, Rakesh! Hello, Welcome to Spoken tutorials!
06:48 आपण आउटपुट समजून घेऊ.
06:51 जेव्हा Welcome() फंक्शन कॉल केले जाते, तेव्हा Hello() फंक्शन त्याच्या आत local व्हेरिएबलला एक्सेस करतो.
06:59 Welcome() च्या आत, $fname ची वॅल्यू Rakesh आहे.
07:04 या नंतर, पुन्हा एकदा Hello() फंक्शन $fname व्हेरिएबलला एक्सेस करतो.
07:11 पण या वेळी, ह्या $fname व्हेरिएबलला Welcome to spoken tutorials हे इनिशिअलाईज्ड केले आहे.
07:19 Welcome() फंक्शनच्या आत, $fname लोकल व्हेरिएबल एक्सेस होत नाही.
07:25 याचा अर्थ असा की, लोकल व्हेरिएबल , Welcome() ब्लॉकला सोडल्यानंतर स्कोपला पुन्हा संचित करतो.
07:32 पुढे आपण Perl मधील global variables बद्दल पाहू.
07:38 प्रोग्रॅममध्ये ग्लोबल व्हेरिएबलला, कुठेही एक्सेस करू शकतो.
07:43 ग्लोबल व्हेरिएबल्स our कीवर्ड सह घोषित केले जातात.
07:47 येथे काही उदाहरणे आहेत. our $fvalue = 100 सेमिकॉलन </nowiki> our $fname = डबल कोट्समध्ये Priya सेमिकॉलन
08:01 आता ग्लोबल व्हेरिएबलच्या काम करणाऱ्या उदाहरणकडे बघू.
08:06 टर्मिनल वर परत जाऊन टाईप करा gedit scope hyphen our dot pl ampersand आणि एंटर दाबा.
08:16 gedit मध्ये scope hyphen our.pl फाईल उघडेल.
08:22 मी लिहिलेले सँपल प्रोग्रॅम स्पष्ट करेन.
08:27 मी package main आणि global variable ला our $i म्हणून घोषित केले आणि त्याला 100शी ईनीशीयलाईज केले.
08:37 package First घोषणा पहा.
08:40 package एक कोडचा संग्रह आहे, ज्याला स्वतःची नेम स्पेस आहे.
08:46 नेमस्पेस packages दरम्यान व्हेरिएबल नेम मतभेद प्रतिबंधित करतो.
08:51 पॅकेज आणि नेमस्पेस याबद्दल अधिक माहिती भविष्यातील ट्यूटोरियल्स मध्ये पाहू.
08:56 package Firstच्या आत, global variable "i" ची वॅल्यू 10 आहे.
09:02 package Second मध्ये, global variable "i" ची वॅल्यू 20 असाइन केली आहे.
09:08 main package, package First variable आणि package Second variable दोन्ही वापरते.
09:15 प्रोग्रॅम मध्ये, मी सर्व्या पॅकेजस मध्ये तोच व्हेरिएबल "i" घोषित केला आहे.
09:21 package व्हेरिएबल हे package name colon colon variable name द्वारा संदर्भित आहे.
09:29 आपल्या उदाहरणामध्ये हे $First colon colon i, $Second colon colon i आहे.
09:39 आमच्याकडे एका फाईल अंतर्गत अनेक पॅकेजेस आहेत आणि ग्लोबल व्हेरिएबलला सर्व पॅकेजेस एक्सेस करू शकतात.
09:47 आता, फाईल सेव्ह करून प्रोग्रॅम कार्यान्वित करा.
09:51 तर, टर्मिनल वर जाऊन, टाईप करा perl scope hyphen our dot pl आणि एंटर दाबा.
09:59 टर्मिनलवर आउटपुट असे प्रदर्शित होईल.
10:03 व्हेरिएबल "i" कसे असाईनमेंट झाले आहे ते तुम्ही स्वत: समजून विश्लेषण करा .
10:11 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
10:16 ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकलो व्हेरिएबलसचे स्कोप, प्राइवेट व्हेरिएबलसची घोषणा, डाइनमिकली स्कोप्ड व्हेरिएबल्स आणि ग्लोबल व्हेरिएबल्स उदाहरणासहित
10:29 संकलन जलद होण्यासाठी, local च्या ऐवजी my च्या वापराला प्राधान्य दिले जाते.
10:35 येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे.
10:37 खालील असाईनमेंटसाठी कोड लिहा आणि त्याला कार्यान्वित करा.
10:42 FirstModule म्हणून एक पॅकेज घोषित करा.
10:46 व्हेरिएबल $age ला our म्हणून घोषित करा आणि त्याला 42 हे मुल्य द्या.
10:52 SecondModule म्हणून आणखी एक पॅकेज घोषित करा.
10:56 $ageword व्हेरिएबलला our म्हणून घोषित करा आणि डबल कोट्समध्ये मुल्य Forty-Two असाइन करा.
11:05 एक subroutine First() घोषित करा.
11:08 खालील प्रमाणे subroutine च्या आत दोन व्हेरिएबलस local आणि my keyword सह घोषित करा.
11:16 local $age = 52 सेमिकोलन
11:20 my $ageword = डबल कोट्सच्या आत Fifty-two सेमिकोलन
11:27 आणखी एक सबरुटीन Result() म्हणून कॉल करा.
11:31 $age आणि $ageword चे मुल्य ह्या फंक्शनच्या आत प्रिंट करा.
11:37 Subroutineला समाप्त करा.
11:39 subroutine Result() ला घोषित करा.
11:42 पुन्हा $age आणि $ageword चे मूल्ये प्रिंट करा.
11:47 Subroutineला समाप्त करा.
11:49 function First()ला कॉल करा.
11:51 खालील प्रमाणे Package First आणि Package Second ला प्रिंट करा
11:57 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.कृपया डाउनलोड करून पहा.
12:05 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
12:18 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:31 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana