Difference between revisions of "PERL/C2/Data-Structures/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': '''Data Structures''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Perl''' {| border=1 | '''Visual Cue''' | '''Narration''' |- | 00.00 | पर्…')
 
(4 intermediate revisions by 2 users not shown)
Line 4: Line 4:
  
'''Keywords: Perl'''  
 
'''Keywords: Perl'''  
 
{| border=1
 
{| border=1
| '''Visual Cue'''
+
| '''Time'''
 
| '''Narration'''
 
| '''Narration'''
  
|-  
 
|-  
|  00.00  
+
|  00:00  
 
|  पर्लमधील '''Data Structures''' या पाठात स्वागत.  
 
|  पर्लमधील '''Data Structures''' या पाठात स्वागत.  
  
|-  
 
|-  
|  00.05  
+
|  00:05  
 
|  या पाठात पर्लमधील डेटा स्ट्रक्चरबद्दल जाणून घेऊ.  
 
|  या पाठात पर्लमधील डेटा स्ट्रक्चरबद्दल जाणून घेऊ.  
  
|-  
 
|-  
|  00.11  
+
|  00:11  
|  मी उबंटु लिनक्स'''12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल '''5.14.2''' वापरणार आहे.  
+
|  मी '''उबंटु लिनक्स 12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल '''5.14.2''' वापरणार आहे.  
  
|-  
 
|-  
|  00.18  
+
|  00:18  
 
|  मी '''gedit''' हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.  
 
|  मी '''gedit''' हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.  
  
|-  
 
|-  
|  00.22  
+
|  00:22  
 
|  तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.  
 
|  तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.  
  
|-  
 
|-  
|  00.25  
+
|  00:25  
 
|  तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्सचे प्राथमिक ज्ञान असावे.  
 
|  तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्सचे प्राथमिक ज्ञान असावे.  
  
|-  
 
|-  
|  00.29  
+
|  00:29  
 
|  कॉमेंटस, लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान अधिक फायद्याचे ठरेल.  
 
|  कॉमेंटस, लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान अधिक फायद्याचे ठरेल.  
  
|-  
 
|-  
|  00.36  
+
|  00:36  
 
|  संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या.  
 
|  संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या.  
  
|-  
 
|-  
|  00.41  
+
|  00:41  
 
|  पर्लमधे डेटा स्ट्रक्चरचे तीन प्रकार आहेत.  
 
|  पर्लमधे डेटा स्ट्रक्चरचे तीन प्रकार आहेत.  
 
|-  
 
|-  
|  00.44  
+
|  00:44  
|  '''स्केलर'''  
+
|  '''स्केलर''', '''ऍरे'''  
  
|-  
 
|-  
|  00.45
+
|  00:46
|  ऍरे  
+
आणि '''हॅश'''. यालाच '''असोसिएटीव्ह ऍरे''' म्हणतात.
  
|-  
 
|-  
|  00.46
+
|  00:50
आणि हॅश. यालाच '''असोसिएटीव्ह ऍरे''' म्हणतात.  
+
|  '''स्केलर:''' ह्या टाईपचे '''डेटा स्ट्रक्चर''' कुठल्याही डेटा टाईपची व्हॅल्यू संचित करते.
  
|-  
 
|-  
|  00.50
+
|  00:56  
|  '''स्केलर:''' ह्या टाईपचे '''डेटा स्ट्रक्चर कुठल्याही डेटा टाईपची व्हॅल्यू संचित करते.
+
 
+
|-
+
|  00.56  
+
 
|  डेटा टाईप स्ट्रिंग, नंबर, डबल इत्यादी असू शकतो.
 
|  डेटा टाईप स्ट्रिंग, नंबर, डबल इत्यादी असू शकतो.
  
|-  
 
|-  
|  01.01  
+
|  01:01  
 
|  हा ऍरे किंवा हॅशचा संदर्भ साठवू शकतो.
 
|  हा ऍरे किंवा हॅशचा संदर्भ साठवू शकतो.
  
|-  
 
|-  
|  01.06  
+
|  01:06  
 
|  पर्लमधील रेफरन्स बद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ.  
 
|  पर्लमधील रेफरन्स बद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ.  
  
|-  
 
|-  
|  01.11  
+
|  01:11  
 
|  '''स्केलर''' टाईपचे डेटा स्ट्रक्चर व्हेरिएबल घोषित करण्याएवढे सोपे आहे.  
 
|  '''स्केलर''' टाईपचे डेटा स्ट्रक्चर व्हेरिएबल घोषित करण्याएवढे सोपे आहे.  
  
|-  
 
|-  
|  01.16  
+
|  01:16  
 
|  '''$count = 12''' सेमीकोलन  
 
|  '''$count = 12''' सेमीकोलन  
  
|-  
 
|-  
|  01.20  
+
|  01:20  
 
|  '''$string''' = सिंगल कोटसमधे ''''I am scalar of type string''' सेमीकोलन.  
 
|  '''$string''' = सिंगल कोटसमधे ''''I am scalar of type string''' सेमीकोलन.  
  
|-  
 
|-  
|  01.26  
+
|  01:26  
|  आपण '''स्केलर वर पुढील क्रिया करू शकतो.
+
|  आपण '''स्केलर''' वर पुढील क्रिया करू शकतो.
  
|-  
 
|-  
|  01.30  
+
|  01:30  
 
|  त्याला व्हॅल्यू देणे,  
 
|  त्याला व्हॅल्यू देणे,  
  
|-  
 
|-  
|  01.32  
+
|  01:32  
|  एका स्केलरची व्हॅल्यू''' दुस-याला देणे.  
+
|  एका स्केलरची व्हॅल्यू दुस-याला देणे.  
  
|-  
 
|-  
|  01.35  
+
|  01:35  
 
|  '''नंबर''' टाईप असलेल्या स्केलर्सवर बेरीज, वजाबाकी इत्यादी गणिती क्रिया करणे.  
 
|  '''नंबर''' टाईप असलेल्या स्केलर्सवर बेरीज, वजाबाकी इत्यादी गणिती क्रिया करणे.  
  
|-  
 
|-  
|  01.41  
+
|  01:41  
|  स्ट्रिंग स्केलरवर '''concatenation, substr'''(subisteir) इत्यादी स्ट्रिंग क्रिया करणे.  
+
|  स्ट्रिंग स्केलरवर '''concatenation, substr'''इत्यादी स्ट्रिंग क्रिया करणे.  
  
|-  
 
|-  
|  01.48  
+
|  01:48  
 
| आता स्केलर डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण पाहू.
 
| आता स्केलर डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण पाहू.
  
|-  
 
|-  
|  01.52  
+
|  01:52  
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा '''gedit scalars dot pl''' space '''आणि एंटर दाबा.  
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा '''gedit scalars dot pl''' space '''आणि एंटर दाबा.  
  
|-  
 
|-  
|  02.01  
+
|  02:01  
|  हे '''scalars dot pl''' ही फाईल gedit मधे उघडेल.   
+
|  हे '''scalars dot pl''' ही फाईल '''gedit''' मधे उघडेल.   
  
|-  
 
|-  
|  02.05  
+
|  02:05  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.  
  
|-  
 
|-  
|  02.09  
+
|  02:09  
 
| येथे स्केलर घोषित करून त्याला व्हॅल्यू दिलेली आह.  
 
| येथे स्केलर घोषित करून त्याला व्हॅल्यू दिलेली आह.  
  
|-  
 
|-  
|  02.13  
+
|  02:13  
 
|  ह्या काही गणिती क्रिया आहेत ज्या नंबर टाईपच्या स्केलरवर करता येऊ शकतात.  
 
|  ह्या काही गणिती क्रिया आहेत ज्या नंबर टाईपच्या स्केलरवर करता येऊ शकतात.  
  
|-  
 
|-  
|  02.19  
+
|  02:19  
 
| ही स्ट्रिंग ऑपरेशन्स आहेत जी स्ट्रिंग टाईपच्या स्केलरवर करता येतात.  
 
| ही स्ट्रिंग ऑपरेशन्स आहेत जी स्ट्रिंग टाईपच्या स्केलरवर करता येतात.  
  
|-  
 
|-  
|  02.25  
+
|  02:25  
 
|  '''substr''' हे '''PERL''' फंक्शन स्ट्रिंगचा भाग आऊटपुट म्हणून देते.  
 
|  '''substr''' हे '''PERL''' फंक्शन स्ट्रिंगचा भाग आऊटपुट म्हणून देते.  
 
|-  
 
|-  
|  02.30  
+
|  02:30  
 
|  येथे '''index 0''' स्ट्रिंगची सुरूवात दाखवतो. म्हणजेच कुठल्याच अक्षरापासून स्ट्रिंग extract करावयाचा ते सांगतो.  
 
|  येथे '''index 0''' स्ट्रिंगची सुरूवात दाखवतो. म्हणजेच कुठल्याच अक्षरापासून स्ट्रिंग extract करावयाचा ते सांगतो.  
  
|-  
 
|-  
|  02.39  
+
|  02:39  
 
|  आणि 11 '''offset''' दर्शवते म्हणजेच आऊटपुटमधे कुठपर्यंत स्ट्रिंगची व्हॅल्यू हवी आहे.  
 
|  आणि 11 '''offset''' दर्शवते म्हणजेच आऊटपुटमधे कुठपर्यंत स्ट्रिंगची व्हॅल्यू हवी आहे.  
  
|-  
 
|-  
|  02.46  
+
|  02:46  
|  '''Ctrl + S दाबा.''' फाईल सेव्ह करा.  
+
|  '''Ctrl + S''' दाबा. फाईल सेव्ह करा.  
  
|-  
 
|-  
|  02.50  
+
|  02:50  
 
|  टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.  
 
|  टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.  
  
|-  
 
|-  
|  02.55  
+
|  02:55  
 
|  '''perl scalars dot pl''' आणि एंटर दाबा.  
 
|  '''perl scalars dot pl''' आणि एंटर दाबा.  
  
|-  
 
|-  
|  03.00  
+
|  03:00  
 
|  टर्मिनलवर हायलाईट केल्याप्रमाणे आऊटपुट दाखवले जाईल.  
 
|  टर्मिनलवर हायलाईट केल्याप्रमाणे आऊटपुट दाखवले जाईल.  
  
|-  
 
|-  
|  03.05  
+
|  03:05  
 
|  आता पर्लमधील ऍरे डेटा स्ट्रक्चर पाहू.
 
|  आता पर्लमधील ऍरे डेटा स्ट्रक्चर पाहू.
  
|-  
 
|-  
|  03.09  
+
|  03:09  
 
| ऍरे म्हणजे एलिमेंटसची सूची .  
 
| ऍरे म्हणजे एलिमेंटसची सूची .  
  
|-  
 
|-  
|  03.12  
+
|  03:12  
 
|  हे एलिमेंटस स्ट्रिंग, नंबर इत्यादी असू शकतात.  
 
|  हे एलिमेंटस स्ट्रिंग, नंबर इत्यादी असू शकतात.  
  
|-  
 
|-  
|  03.16  
+
|  03:16  
|  ह्याला एक '''index असतो,''' जो '''ऍरेवर '''विविध क्रिया करताना वापरला जातो.  
+
|  ह्याला एक '''index''' असतो, जो ऍरेवर विविध क्रिया करताना वापरला जातो.  
  
|-  
 
|-  
|  03.22  
+
|  03:22  
 
|  '''Index''' शून्याने सुरू होतो.  
 
|  '''Index''' शून्याने सुरू होतो.  
  
|-  
 
|-  
|  03.25  
+
|  03:25  
 
|  इतर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस प्रमाणे पर्लमधे ऍरेचा आकार किंवा लांबी आधी घोषित करण्याची गरज नसते.  
 
|  इतर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस प्रमाणे पर्लमधे ऍरेचा आकार किंवा लांबी आधी घोषित करण्याची गरज नसते.  
  
|-  
 
|-  
|  03.33  
+
|  03:33  
'''पर्लमधील ऍरे''', त्यातील घटक कमी केले किंवा वाढवले की लहान मोठा होतो.  
+
|  पर्लमधील ऍरे, त्यातील घटक कमी केले किंवा वाढवले की लहान मोठा होतो.  
  
|-  
 
|-  
|  03.39  
+
|  03:39  
 
|  ऍरेचा सिन्टॅक्स असा आहे.  
 
|  ऍरेचा सिन्टॅक्स असा आहे.  
  
|-  
 
|-  
|  03.41  
+
|  03:41  
 
|  '''at the rate variableName space equal to '''space कंसात कॉमाने वेगळी केलेली ऍरेच्या घटकांची यादी कंस पूर्ण semicolon  
 
|  '''at the rate variableName space equal to '''space कंसात कॉमाने वेगळी केलेली ऍरेच्या घटकांची यादी कंस पूर्ण semicolon  
  
|-  
 
|-  
|  03.54  
+
|  03:54  
 
|  आता '''ऍरे''' डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण पाहू.
 
|  आता '''ऍरे''' डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण पाहू.
  
|-  
 
|-  
|  03.57  
+
|  03:57  
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा '''gedit perlArray dot pl''' space '''&''' आणि एंटर दाबा.  
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा '''gedit perlArray dot pl''' space '''&''' आणि एंटर दाबा.  
  
|-  
 
|-  
|  04.08  
+
|  04:08  
 
|  हे '''gedit''' मधे '''perlArray dot pl''' ही फाईल उघडेल.  
 
|  हे '''gedit''' मधे '''perlArray dot pl''' ही फाईल उघडेल.  
  
|-  
 
|-  
|  04.12  
+
|  04:12  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.  
  
|-  
 
|-  
|  04.18  
+
|  04:18  
|  हा नंबर टाईपचे घटक असलेला '''नंबर ऍरे आहे.  
+
|  हा नंबर टाईपचे घटक असलेला '''नंबर''' ऍरे आहे.  
  
|-  
 
|-  
|  04.23  
+
|  04:23  
|  हा स्ट्रिंग टाईपचे घटक असलेला string ऍरे आहे.  
+
|  हा स्ट्रिंग टाईपचे घटक असलेला '''string ऍरे''' आहे.  
  
|-  
 
|-  
|  04.29  
+
|  04:29  
 
|  ह्या ऍरे मधे नंबर आणि स्ट्रिंग ह्या दोन्ही टाईपचे '''घटक '''आहेत.  
 
|  ह्या ऍरे मधे नंबर आणि स्ट्रिंग ह्या दोन्ही टाईपचे '''घटक '''आहेत.  
  
|-  
 
|-  
|  04.34  
+
|  04:34  
 
|  हे उदाहरण पर्लमधील विविध प्रकारचे ऍरे दाखवते.
 
|  हे उदाहरण पर्लमधील विविध प्रकारचे ऍरे दाखवते.
  
|-  
 
|-  
|  04.39  
+
|  04:39  
 
|  पर्लमधे अशाप्रकारे '''ऍरे''' प्रिंट केले जातात.  
 
|  पर्लमधे अशाप्रकारे '''ऍरे''' प्रिंट केले जातात.  
  
|-  
 
|-  
|  04.43  
+
|  04:43  
|  '''Ctrl + S दाबा.''' फाईल सेव्ह करा.  
+
|  '''Ctrl + S''' दाबा. फाईल सेव्ह करा.  
  
|-  
 
|-  
|  04.47  
+
|  04:47  
 
|  टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा  
 
|  टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा  
  
|-  
 
|-  
|  04.52  
+
|  04:52  
 
|  '''perl perlArray dot pl''' आणि एंटर दाबा.  
 
|  '''perl perlArray dot pl''' आणि एंटर दाबा.  
  
|-  
 
|-  
|  04.59  
+
|  04:59  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
  
|-  
 
|-  
|  05.04  
+
|  05:04  
 
| आता पर्लमधील हॅश डेटा स्ट्रक्चर पाहू.  
 
| आता पर्लमधील हॅश डेटा स्ट्रक्चर पाहू.  
  
|-  
 
|-  
|  05.08  
+
|  05:08  
 
|  हॅशला '''असोसिएटिव्ह ऍरेही''' म्हणतात.  
 
|  हॅशला '''असोसिएटिव्ह ऍरेही''' म्हणतात.  
  
|-  
 
|-  
|  05.12  
+
|  05:12  
|  हे एक Key Value pair data structure आहे  
+
|  हे एक '''Key Value pair data structure''' आहे  
  
|-  
 
|-  
|  05.15  
+
|  05:15  
 
|  '''hash''' मधील की ('''Key''') ही एकमेव असते.  
 
|  '''hash''' मधील की ('''Key''') ही एकमेव असते.  
  
|-  
 
|-  
|  05.18  
+
|  05:18  
 
|  तीच की परत दिली असता त्या कीसाठी आधी दिलेली व्हॅल्यू नव्या व्हॅल्यूने लिहिली जाते.  
 
|  तीच की परत दिली असता त्या कीसाठी आधी दिलेली व्हॅल्यू नव्या व्हॅल्यूने लिहिली जाते.  
  
|-  
 
|-  
|  05.28  
+
|  05:28  
 
|  एक व्हॅल्यू अनेक वेळा येऊ शकते.
 
|  एक व्हॅल्यू अनेक वेळा येऊ शकते.
 
|-  
 
|-  
|  05.30  
+
|  05:30  
 
|  की कुठल्याही डेटा प्रकारची व्हॅल्यू साठवू शकते.  
 
|  की कुठल्याही डेटा प्रकारची व्हॅल्यू साठवू शकते.  
  
|-  
 
|-  
|  05.34  
+
|  05:34  
 
|  हॅशचा सिन्टॅक्स असा आहे.  
 
|  हॅशचा सिन्टॅक्स असा आहे.  
  
|-  
 
|-  
|  05.36  
+
|  05:36  
 
|  '''percentage variable name space equal to space''' कंस सुरू
 
|  '''percentage variable name space equal to space''' कंस सुरू
  
|-  
 
|-  
|  05.41  
+
|  05:41  
|  एंटर दाबा.  
+
|  एंटर दाबा. '''single quote key Name single quote space equal to greater than sign space Value comma'''  
 
+
|-
+
|  05.42
+
'''single quote key Name single quote space equal to greater than sign space Value comma'''  
+
  
|-  
 
|-  
|  05.50  
+
|  05:50  
 
|  एंटर दाबा.  
 
|  एंटर दाबा.  
  
|-  
 
|-  
|  05.52  
+
|  05:52  
 
|  '''single quote key Name single quote space equal to greater than sign space Value '''  
 
|  '''single quote key Name single quote space equal to greater than sign space Value '''  
  
|-  
 
|-  
|  05.58  
+
|  05:58  
 
|  एंटर दाबा.  
 
|  एंटर दाबा.  
  
|-  
 
|-  
|  06.00  
+
|  06:00  
|  कंस पूर्णsemicolon
+
|  कंस पूर्ण semicolon
  
|-  
 
|-  
|  06.03  
+
|  06:03  
 
|  आता हॅश डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण पाहू.  
 
|  आता हॅश डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण पाहू.  
  
|-  
 
|-  
|  06.07  
+
|  06:07  
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा.  
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा.  
  
|-  
 
|-  
|  06.10  
+
|  06:10  
|  '''gedit perlHash dot pl''' space '''&''' आणि एंटर दाबा'''.
+
|  '''gedit perlHash dot pl''' space '''&''' आणि एंटर दाबा.
  
|-  
 
|-  
|  06.18  
+
|  06:18  
 
|  हे '''gedit मधे perlHash dot pl''' ही फाईल उघडेल.  
 
|  हे '''gedit मधे perlHash dot pl''' ही फाईल उघडेल.  
  
|-  
 
|-  
|  06.22  
+
|  06:22  
 
|  स्क्रीनवर दिसणारा कोड टाईप करा.  
 
|  स्क्रीनवर दिसणारा कोड टाईप करा.  
  
|-  
 
|-  
|  06.27  
+
|  06:27  
 
|  हा हॅश एका विषयामधे मिळालेले मार्क दर्शवतो.  
 
|  हा हॅश एका विषयामधे मिळालेले मार्क दर्शवतो.  
  
|-  
 
|-  
|  06.31  
+
|  06:31  
|  हे उदाहरण '''हॅशचा उपयोग दाखवते.  
+
|  हे उदाहरण हॅशचा उपयोग दाखवते.  
  
|-  
 
|-  
|  06.35  
+
|  06:35  
 
|  आता हॅश प्रिंट कसे करायचे ते पाहू.  
 
|  आता हॅश प्रिंट कसे करायचे ते पाहू.  
  
|-  
 
|-  
|  06.38  
+
|  06:38  
 
|  आत्तापुरते मी हॅश कसा प्रिंट करते ते पहा.   
 
|  आत्तापुरते मी हॅश कसा प्रिंट करते ते पहा.   
  
|-  
 
|-  
|  06.42  
+
|  06:42  
 
|  सविस्तर माहिती पुढील पाठात पाहू.  
 
|  सविस्तर माहिती पुढील पाठात पाहू.  
  
|-  
 
|-  
|  06.47  
+
|  06:47  
|  '''Ctrl + S दाबा. '''फाईल सेव्ह करा.  
+
|  '''Ctrl + S''' दाबा. फाईल सेव्ह करा.  
  
|-  
 
|-  
|  06.50  
+
|  06:50  
 
|  टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा  
 
|  टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा  
  
|-  
 
|-  
|  06.55  
+
|  06:55  
 
|  '''perl perlHash dot pl''' आणि एंटर दाबा.  
 
|  '''perl perlHash dot pl''' आणि एंटर दाबा.  
  
|-  
 
|-  
|  07.01  
+
|  07:01  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
  
|-  
 
|-  
|  07.05  
+
|  07:05  
|  थोडक्यात,  
+
|  थोडक्यात,  या पाठात आपण सँपल प्रोग्रॅमद्वार' ,  
 
+
|-
+
|  07.06
+
| या पाठात आपण सँपल प्रोग्रॅमद्वार' ,  
+
 
+
|-
+
|  07.09
+
|  '''पर्लमधील स्केलर,'''
+
  
|-  
 
|-  
|  07.10
+
|  07:09
|  '''ऍरे''' आणि  
+
| '''पर्लमधील स्केलर,''' '''ऍरे''' आणि  
  
|-  
 
|-  
|  07.11  
+
|  07:11  
 
|  '''हॅश डेटा स्ट्रक्चर'''  
 
|  '''हॅश डेटा स्ट्रक्चर'''  
  
|-  
 
|-  
|  07.13  
+
|  07:13  
 
|  शिकलो.  
 
|  शिकलो.  
  
|-  
 
|-  
|  07.15  
+
|  07:15  
 
|  असाईनमेंट करू.  
 
|  असाईनमेंट करू.  
  
|-  
 
|-  
|  07.17  
+
|  07:17  
 
|  स्केलर व्हेरिएबल घोषित करा.
 
|  स्केलर व्हेरिएबल घोषित करा.
  
|-  
 
|-  
|  07.19  
+
|  07:19  
 
|  त्याला फ्लोट टाईपची व्हॅल्यू देऊन ती प्रिंट करा.  
 
|  त्याला फ्लोट टाईपची व्हॅल्यू देऊन ती प्रिंट करा.  
  
|-  
 
|-  
|  07.23  
+
|  07:23  
 
|  'Red', 'Yellow' आणि 'Green' रंगाचा ऍरे घोषित करून तो प्रिंट करा.  
 
|  'Red', 'Yellow' आणि 'Green' रंगाचा ऍरे घोषित करून तो प्रिंट करा.  
  
|-  
 
|-  
|  07.28  
+
|  07:28  
|  एम्प्लॉयी आणि त्याच्या डिपार्टमेंटसाठी '''हॅश ही व्हॅल्यू देऊन प्रिंट करा.  
+
|  एम्प्लॉयी आणि त्याच्या डिपार्टमेंटसाठी हॅश ही व्हॅल्यू देऊन प्रिंट करा.  
  
|-  
 
|-  
|  07.33  
+
|  07:33  
 
|  टीप: ''''Employee' =>(equal to greater than sign) 'John'''' कॉमा  
 
|  टीप: ''''Employee' =>(equal to greater than sign) 'John'''' कॉमा  
  
|-  
 
|-  
|  07.38  
+
|  07:38  
 
|  ''''Department' =>(equal to greater than sign) 'Engineering' '''  
 
|  ''''Department' =>(equal to greater than sign) 'Engineering' '''  
  
|-  
 
|-  
|  07.42  
+
|  07:42  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.  
  
|-  
 
|-  
|  07.46  
+
|  07:46  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  
|-  
 
|-  
|  07.49  
+
|  07:49  
 
|  जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
 
|  जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
  
|-  
 
|-  
|  07.53  
+
|  07:53  
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
  
|-  
 
|-  
|  07.59  
+
|  07:59  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
|-  
 
|-  
|  08.03  
+
|  08:03  
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>  
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>  
  
|-  
 
|-  
|  08.10  
+
|  08:10  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
  
|-  
 
|-  
|  08.15  
+
|  08:15  
 
|  यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया  यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
|  यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया  यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
|-  
 
|-  
|  08.22  
+
|  08:22  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
|-  
 
|-  
|  08.33  
+
|  08:33  
 
|  हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.  
 
|  हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.  
 
|-  
 
|-  
|  08.35  
+
|  08:35  
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;.  
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;.  
  
|-  
 
|-  
|  08.38  
+
|  08:38  
 
|  सहभागासाठी धन्यवाद.  
 
|  सहभागासाठी धन्यवाद.  
  
|}
 
|}

Latest revision as of 10:23, 20 April 2017

Title of script: Data Structures

Author: Manali Ranade

Keywords: Perl

Time Narration
00:00 पर्लमधील Data Structures या पाठात स्वागत.
00:05 या पाठात पर्लमधील डेटा स्ट्रक्चरबद्दल जाणून घेऊ.
00:11 मी उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 वापरणार आहे.
00:18 मी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
00:22 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:25 तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्सचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:29 कॉमेंटस, लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान अधिक फायद्याचे ठरेल.
00:36 संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या.
00:41 पर्लमधे डेटा स्ट्रक्चरचे तीन प्रकार आहेत.
00:44 स्केलर, ऍरे
00:46 आणि हॅश. यालाच असोसिएटीव्ह ऍरे म्हणतात.
00:50 स्केलर: ह्या टाईपचे डेटा स्ट्रक्चर कुठल्याही डेटा टाईपची व्हॅल्यू संचित करते.
00:56 डेटा टाईप स्ट्रिंग, नंबर, डबल इत्यादी असू शकतो.
01:01 हा ऍरे किंवा हॅशचा संदर्भ साठवू शकतो.
01:06 पर्लमधील रेफरन्स बद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ.
01:11 स्केलर टाईपचे डेटा स्ट्रक्चर व्हेरिएबल घोषित करण्याएवढे सोपे आहे.
01:16 $count = 12 सेमीकोलन
01:20 $string = सिंगल कोटसमधे 'I am scalar of type string सेमीकोलन.
01:26 आपण स्केलर वर पुढील क्रिया करू शकतो.
01:30 त्याला व्हॅल्यू देणे,
01:32 एका स्केलरची व्हॅल्यू दुस-याला देणे.
01:35 नंबर टाईप असलेल्या स्केलर्सवर बेरीज, वजाबाकी इत्यादी गणिती क्रिया करणे.
01:41 स्ट्रिंग स्केलरवर concatenation, substrइत्यादी स्ट्रिंग क्रिया करणे.
01:48 आता स्केलर डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण पाहू.
01:52 टर्मिनलवर जाऊन टाईप करा gedit scalars dot pl space आणि एंटर दाबा.
02:01 हे scalars dot pl ही फाईल gedit मधे उघडेल.
02:05 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
02:09 येथे स्केलर घोषित करून त्याला व्हॅल्यू दिलेली आह.
02:13 ह्या काही गणिती क्रिया आहेत ज्या नंबर टाईपच्या स्केलरवर करता येऊ शकतात.
02:19 ही स्ट्रिंग ऑपरेशन्स आहेत जी स्ट्रिंग टाईपच्या स्केलरवर करता येतात.
02:25 substr हे PERL फंक्शन स्ट्रिंगचा भाग आऊटपुट म्हणून देते.
02:30 येथे index 0 स्ट्रिंगची सुरूवात दाखवतो. म्हणजेच कुठल्याच अक्षरापासून स्ट्रिंग extract करावयाचा ते सांगतो.
02:39 आणि 11 offset दर्शवते म्हणजेच आऊटपुटमधे कुठपर्यंत स्ट्रिंगची व्हॅल्यू हवी आहे.
02:46 Ctrl + S दाबा. फाईल सेव्ह करा.
02:50 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
02:55 perl scalars dot pl आणि एंटर दाबा.
03:00 टर्मिनलवर हायलाईट केल्याप्रमाणे आऊटपुट दाखवले जाईल.
03:05 आता पर्लमधील ऍरे डेटा स्ट्रक्चर पाहू.
03:09 ऍरे म्हणजे एलिमेंटसची सूची .
03:12 हे एलिमेंटस स्ट्रिंग, नंबर इत्यादी असू शकतात.
03:16 ह्याला एक index असतो, जो ऍरेवर विविध क्रिया करताना वापरला जातो.
03:22 Index शून्याने सुरू होतो.
03:25 इतर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस प्रमाणे पर्लमधे ऍरेचा आकार किंवा लांबी आधी घोषित करण्याची गरज नसते.
03:33 पर्लमधील ऍरे, त्यातील घटक कमी केले किंवा वाढवले की लहान मोठा होतो.
03:39 ऍरेचा सिन्टॅक्स असा आहे.
03:41 at the rate variableName space equal to space कंसात कॉमाने वेगळी केलेली ऍरेच्या घटकांची यादी कंस पूर्ण semicolon
03:54 आता ऍरे डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण पाहू.
03:57 टर्मिनलवर जाऊन टाईप करा gedit perlArray dot pl space & आणि एंटर दाबा.
04:08 हे gedit मधे perlArray dot pl ही फाईल उघडेल.
04:12 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
04:18 हा नंबर टाईपचे घटक असलेला नंबर ऍरे आहे.
04:23 हा स्ट्रिंग टाईपचे घटक असलेला string ऍरे आहे.
04:29 ह्या ऍरे मधे नंबर आणि स्ट्रिंग ह्या दोन्ही टाईपचे घटक आहेत.
04:34 हे उदाहरण पर्लमधील विविध प्रकारचे ऍरे दाखवते.
04:39 पर्लमधे अशाप्रकारे ऍरे प्रिंट केले जातात.
04:43 Ctrl + S दाबा. फाईल सेव्ह करा.
04:47 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
04:52 perl perlArray dot pl आणि एंटर दाबा.
04:59 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
05:04 आता पर्लमधील हॅश डेटा स्ट्रक्चर पाहू.
05:08 हॅशला असोसिएटिव्ह ऍरेही म्हणतात.
05:12 हे एक Key Value pair data structure आहे
05:15 hash मधील की (Key) ही एकमेव असते.
05:18 तीच की परत दिली असता त्या कीसाठी आधी दिलेली व्हॅल्यू नव्या व्हॅल्यूने लिहिली जाते.
05:28 एक व्हॅल्यू अनेक वेळा येऊ शकते.
05:30 की कुठल्याही डेटा प्रकारची व्हॅल्यू साठवू शकते.
05:34 हॅशचा सिन्टॅक्स असा आहे.
05:36 percentage variable name space equal to space कंस सुरू
05:41 एंटर दाबा. single quote key Name single quote space equal to greater than sign space Value comma
05:50 एंटर दाबा.
05:52 single quote key Name single quote space equal to greater than sign space Value
05:58 एंटर दाबा.
06:00 कंस पूर्ण semicolon
06:03 आता हॅश डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण पाहू.
06:07 टर्मिनलवर जाऊन टाईप करा.
06:10 gedit perlHash dot pl space & आणि एंटर दाबा.
06:18 हे gedit मधे perlHash dot pl ही फाईल उघडेल.
06:22 स्क्रीनवर दिसणारा कोड टाईप करा.
06:27 हा हॅश एका विषयामधे मिळालेले मार्क दर्शवतो.
06:31 हे उदाहरण हॅशचा उपयोग दाखवते.
06:35 आता हॅश प्रिंट कसे करायचे ते पाहू.
06:38 आत्तापुरते मी हॅश कसा प्रिंट करते ते पहा.
06:42 सविस्तर माहिती पुढील पाठात पाहू.
06:47 Ctrl + S दाबा. फाईल सेव्ह करा.
06:50 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
06:55 perl perlHash dot pl आणि एंटर दाबा.
07:01 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
07:05 थोडक्यात, या पाठात आपण सँपल प्रोग्रॅमद्वार' ,
07:09 पर्लमधील स्केलर, ऍरे आणि
07:11 हॅश डेटा स्ट्रक्चर
07:13 शिकलो.
07:15 असाईनमेंट करू.
07:17 स्केलर व्हेरिएबल घोषित करा.
07:19 त्याला फ्लोट टाईपची व्हॅल्यू देऊन ती प्रिंट करा.
07:23 'Red', 'Yellow' आणि 'Green' रंगाचा ऍरे घोषित करून तो प्रिंट करा.
07:28 एम्प्लॉयी आणि त्याच्या डिपार्टमेंटसाठी हॅश ही व्हॅल्यू देऊन प्रिंट करा.
07:33 टीप: 'Employee' =>(equal to greater than sign) 'John' कॉमा
07:38 'Department' =>(equal to greater than sign) 'Engineering'
07:42 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:46 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:49 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
07:53 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:59 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:03 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:10 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:15 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
08:22 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:33 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
08:35 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
08:38 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana