Difference between revisions of "PERL/C2/for-for-each-loops/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(5 intermediate revisions by 4 users not shown)
Line 1: Line 1:
'''Title of script''': '''for-for-each-loops'''
 
 
'''Author: Manali Ranade'''
 
 
'''Keywords: Perl'''
 
 
 
 
 
{| border=1
 
{| border=1
| '''Visual Cue'''
+
| '''Time'''
 
| '''Narration'''
 
| '''Narration'''
  
 
|-  
 
|-  
|  00.01  
+
|  00:01  
 
|  पर्लमधील फॉर आणि फॉर-इच लूप्स या पाठात स्वागत.  
 
|  पर्लमधील फॉर आणि फॉर-इच लूप्स या पाठात स्वागत.  
  
 
|-  
 
|-  
|  00.06  
+
|  00:06  
 
|  या पाठात शिकणार आहोत, पर्लमधील फॉर लूप  
 
|  या पाठात शिकणार आहोत, पर्लमधील फॉर लूप  
  
 
|-  
 
|-  
|  00.11  
+
|  00:11  
 
|  आणि फॉर इच लूप  
 
|  आणि फॉर इच लूप  
  
 
|-  
 
|-  
|  00.13  
+
|  00:13  
 
|  '''येथे उबंटु लिनक्स 12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल '''Perl 5.14.2''' वापरू.  
 
|  '''येथे उबंटु लिनक्स 12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल '''Perl 5.14.2''' वापरू.  
  
 
|-  
 
|-  
|  00.21  
+
|  00:21  
|  मी '''gedit हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे'''.  
+
|  मी '''gedit''' हा '''टेक्स्ट एडिटर''' वापरणार आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  00.25  
+
|  00:25  
|  तुम्ही तुमच्या आवडीचा '''टेक्स्ट एडिटर वापरू शकता.'''  
+
|  तुम्ही तुमच्या आवडीचा '''टेक्स्ट एडिटर''' वापरू शकता.
  
 
|-  
 
|-  
|  00.29  
+
|  00:29  
|  तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असावे.  
+
|  तुम्हाला पर्ल मधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असावे.  
  
 
|-  
 
|-  
|  00.33  
+
|  00:33  
 
|  नसल्यास संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.  
 
|  नसल्यास संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.  
  
 
|-  
 
|-  
|  00.40  
+
|  00:40  
 
|  एखादी अट किंवा कंडिशन वारंवार तपासण्याची सुविधा पर्ल लूप्सद्वारे आपल्याला प्रदान करते.  
 
|  एखादी अट किंवा कंडिशन वारंवार तपासण्याची सुविधा पर्ल लूप्सद्वारे आपल्याला प्रदान करते.  
 
   
 
   
 
|-  
 
|-  
|  00.49  
+
|  00:49  
 
|  पर्लमधे लूप्सचे अनेक प्रकार आहेत.  
 
|  पर्लमधे लूप्सचे अनेक प्रकार आहेत.  
  
 
|-  
 
|-  
|  00.52  
+
|  00:52  
|  फॉर लूप  
+
|  फॉर लूप, फॉर इच लूप  
  
 
|-  
 
|-  
|  00.53
+
|  00:54
फॉर इच लूप  
+
व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप  
  
 
|-  
 
|-  
|  00.54
+
|  00:56  
|  व्हाईल लूप आणि
+
 
+
|-
+
|  00.55
+
|  डू व्हाईल लूप
+
 
+
|-
+
|  00.56  
+
 
|  या पाठात फॉर आणि फॉर इच लूप बघणार आहोत.  
 
|  या पाठात फॉर आणि फॉर इच लूप बघणार आहोत.  
  
 
|-  
 
|-  
|  01.01  
+
|  01:01  
'''पर्लमधील फॉर लूपद्वारे कोडचा काही भाग काही विशिष्ट वेळा कार्यान्वित करता येतो.'''
+
|  पर्लमधील फॉर लूपद्वारे कोडचा काही भाग काही विशिष्ट वेळा कार्यान्वित करता येतो.
  
 
|-  
 
|-  
|  01.07  
+
|  01:07  
 
|  फॉर लूपचा सिन्टॅक्स असा आहे.  
 
|  फॉर लूपचा सिन्टॅक्स असा आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  01.10  
+
|  01:10  
 
|  '''for space open bracket variable initialization semicolon condition semicolon increment'''  
 
|  '''for space open bracket variable initialization semicolon condition semicolon increment'''  
  
 
|-  
 
|-  
|  01.20  
+
|  01:20  
 
|  close bracket आणि एंटर दाबा.  
 
|  close bracket आणि एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
|  01.22  
+
|  01:22  
 
|  महिरपी कंस सुरू  
 
|  महिरपी कंस सुरू  
  
 
|-  
 
|-  
|  01.24  
+
|  01:24  
 
|  कोडचा जो भाग आपल्याला अनेक वेळा कार्यान्वित करायचा आहे.  
 
|  कोडचा जो भाग आपल्याला अनेक वेळा कार्यान्वित करायचा आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  01.28  
+
|  01:28  
 
|  महिरपी कंस पूर्ण  
 
|  महिरपी कंस पूर्ण  
  
 
|-  
 
|-  
|  01.30  
+
|  01:30  
 
|  आता फॉर लूपचे उदाहरण बघू.  
 
|  आता फॉर लूपचे उदाहरण बघू.  
  
 
|-  
 
|-  
|  01.33  
+
|  01:33  
 
|  टर्मिनल उघडून त्यात टाईप करा '''gedit forLoop.pl space & (ampersand)'''  
 
|  टर्मिनल उघडून त्यात टाईप करा '''gedit forLoop.pl space & (ampersand)'''  
  
 
|-  
 
|-  
|  01.42  
+
|  01:42  
|  एंटर दाबा.  
+
|  एंटर दाबा. हे '''gedit''' मधे '''forLoop.pl''' ही फाईल उघडेल. 
  
 
|-  
 
|-  
|  01.43
+
|  01:48
हे '''gedit मधे forLoop.pl ही फाईल उघडेल '''.
+
कोडचा हा भाग टाईप करा '''hash exclamation mark slash u s r slash bin slash perl'''  
  
 
|-  
 
|-  
1.48
+
01:58
| '''कोडचा हा भाग टाईप करा hash exclamation mark slash u s r slash bin slash perl'''
+
| एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
|  01.58
+
|  02:00  
|  '''एंटर दाबा.'''
+
 
+
|-
+
|  02.00  
+
 
|  '''for space open bracket dollar i equals to zero semicolon space dollar i less than or equal to four semicolon space dollar i plus plus close bracket'''  
 
|  '''for space open bracket dollar i equals to zero semicolon space dollar i less than or equal to four semicolon space dollar i plus plus close bracket'''  
  
 
|-  
 
|-  
|  02.18  
+
|  02:18  
|  space  
+
|  space महिरपी कंस सुरू, एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
|  02.19
+
|  02:21  
|  महिरपी कंस सुरू, एंटर दाबा.
+
टाईप करा '''print space double quote Value of i colon  dollar i slash n double quote''' पूर्ण करा '''semicolon '''  
 
+
|-
+
|  02.21  
+
|  '''टाईप करा print space double quote Value of i colon  dollar i slash n double quote पूर्ण करा semicolon '''  
+
 
   
 
   
 
|-  
 
|-  
|  02.35  
+
|  02:35  
|  आणि एंटर दाबा.  
+
|  आणि एंटर दाबा. आता महिरपी कंस पूर्ण  
 
+
|-
+
|  02.36
+
आता महिरपी कंस पूर्ण  
+
  
 
|-  
 
|-  
|  02.39  
+
|  02:39  
 
|  फाईल सेव्ह करण्यासाठी '''Ctrl+S''' दाबा.  
 
|  फाईल सेव्ह करण्यासाठी '''Ctrl+S''' दाबा.  
  
 
|-  
 
|-  
|  02.42  
+
|  02:42  
 
|  फॉर लूप कसे कार्य करते ते पाहू.  
 
|  फॉर लूप कसे कार्य करते ते पाहू.  
  
 
|-  
 
|-  
|  02.46  
+
|  02:46  
'''i''' ह्या व्हेरिएबलला शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.  
+
|  'i' ह्या व्हेरिएबलला शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  02.50  
+
|  02:50  
 
|  पुढे कंडिशन तपासली जाईल.  
 
|  पुढे कंडिशन तपासली जाईल.  
  
 
|-  
 
|-  
|  02.53  
+
|  02:53  
|  येथे '''i is less than or equal to 4 ही कंडिशन आहे'''.  
+
|  येथे '''i is less than or equal to 4''' ही कंडिशन आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  02.59  
+
|  02:59  
 
|  जर ही कंडिशन ट्रू (true ) असेल तर कर्ली ब्रॅकेटच्या मधे असलेला कोड कार्यान्वित होईल.  
 
|  जर ही कंडिशन ट्रू (true ) असेल तर कर्ली ब्रॅकेटच्या मधे असलेला कोड कार्यान्वित होईल.  
  
 
|-  
 
|-  
|  03.05  
+
|  03:05  
|  म्हणजेच प्रथम '''"Value of i: 0" असे स्टेटमेंट '''  
+
|  म्हणजेच प्रथम '''"Value of i: 0"''' असे स्टेटमेंट.
  
 
|-  
 
|-  
|  03.11  
+
|  03:11  
|  टर्मिनलवर '''दाखवले जाईल.'''
+
|  टर्मिनलवर दाखवले जाईल.
  
 
|-  
 
|-  
|  03.14  
+
|  03:14  
|  त्यानंतर '''i''' हे व्हेरिएबल '''1 ने वाढेल.'''
+
|  त्यानंतर 'i' हे व्हेरिएबल '1' ने वाढेल.
  
 
|-  
 
|-  
|  03.18  
+
|  03:18  
 
|  आणि फॉर लूप कंडिशन पुन्हा तपासली जाईल.  
 
|  आणि फॉर लूप कंडिशन पुन्हा तपासली जाईल.  
  
 
|-  
 
|-  
|  03.23  
+
|  03:23  
|  '''जेव्हा i''' ची व्हॅल्यू '''4 पेक्षा जास्त होईल तेव्हा हे लूप संपेल'''.  
+
जेव्हा 'i' ची व्हॅल्यू '4' पेक्षा जास्त होईल तेव्हा हे लूप संपेल.
  
 
|-  
 
|-  
|  03.29  
+
|  03:29  
 
|  येथे फॉर लूप '''i = 0, 1, 2, 3, 4''' साठी कार्यान्वित होईल.  
 
|  येथे फॉर लूप '''i = 0, 1, 2, 3, 4''' साठी कार्यान्वित होईल.  
  
 
|-  
 
|-  
|  03.38  
+
|  03:38  
|  म्हणजेच एकूण '''5 वेळा.'''
+
|  म्हणजेच एकूण '5' वेळा.
  
 
|-  
 
|-  
|  03.41  
+
|  03:41  
 
|  आता टर्मिनलवर जा.  
 
|  आता टर्मिनलवर जा.  
  
 
|-  
 
|-  
|  03.44  
+
|  03:44  
 
|  कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर आहे का ते तपासण्यासाठी टाईप करा  
 
|  कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर आहे का ते तपासण्यासाठी टाईप करा  
  
 
|-  
 
|-  
|  03.48  
+
|  03:48  
 
|  '''perl hyphen c forLoop dot pl'''  
 
|  '''perl hyphen c forLoop dot pl'''  
  
 
|-  
 
|-  
|  03.54  
+
|  03:54  
 
|  आणि एंटर दाबा.  
 
|  आणि एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
|  03.56  
+
|  03:56  
 
|  येथे मेसेज दाखवला जाईल.  
 
|  येथे मेसेज दाखवला जाईल.  
  
 
|-  
 
|-  
|  03.58  
+
|  03:58  
 
|  '''forLoop.pl syntax OK'''  
 
|  '''forLoop.pl syntax OK'''  
  
 
|-  
 
|-  
|  04.01
+
|  04:01
 
|  म्हणजेच कुठलीही एरर नाही.  
 
|  म्हणजेच कुठलीही एरर नाही.  
  
 
|-  
 
|-  
|  04.03  
+
|  04:03  
 
|  आता पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा '''perl forLoop dot pl''' आणि एंटर दाबा.  
 
|  आता पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा '''perl forLoop dot pl''' आणि एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
|  04.11  
+
|  04:11  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दाखवले जाईल.  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दाखवले जाईल.  
  
 
|-  
 
|-  
|  04.16  
+
|  04:16  
 
|  आता फॉर इच लूप पाहू.  
 
|  आता फॉर इच लूप पाहू.  
  
 
|-  
 
|-  
|  04.19  
+
|  04:19  
 
|  जर एखादी कंडिशन पूर्ण ऍरेसाठी तपासायची असेल तर फॉर-इच लूप वापरू शकतो.  
 
|  जर एखादी कंडिशन पूर्ण ऍरेसाठी तपासायची असेल तर फॉर-इच लूप वापरू शकतो.  
  
 
|-  
 
|-  
|  04.25  
+
|  04:25  
|  सिन्टॅक्स असा आहे: '''foreach space dollar variable space within brackets at the rate array '''space
+
|  सिन्टॅक्स असा आहे: '''foreach space dollar variable space within brackets at the rate array space'''.
  
 
|-  
 
|-  
|  04.35  
+
|  04:35  
 
|  महिरपी कंस सुरू,  
 
|  महिरपी कंस सुरू,  
  
 
|-  
 
|-  
|  04.37  
+
|  04:37  
|  '''perform action on each element of an array आणि एंटर दाबा.'''
+
|  '''perform action on each element of an array''' आणि एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
|  04.42  
+
|  04:42  
 
|  महिरपी कंस पूर्ण.  
 
|  महिरपी कंस पूर्ण.  
  
 
|-  
 
|-  
|  04.44  
+
|  04:44  
 
|  लक्षात घ्याः आपण ऍरे घोषित करणे, त्याला प्राथमिक व्हॅल्यू देणे इत्यादी गोष्टी पुढील पाठात शिकणार आहोत.  
 
|  लक्षात घ्याः आपण ऍरे घोषित करणे, त्याला प्राथमिक व्हॅल्यू देणे इत्यादी गोष्टी पुढील पाठात शिकणार आहोत.  
  
 
|-  
 
|-  
|  04.52  
+
|  04:52  
 
|  आता फॉर इच लूप चे उदाहरण पाहू.  
 
|  आता फॉर इच लूप चे उदाहरण पाहू.  
  
 
|-  
 
|-  
|  04.56  
+
|  04:56  
|  टर्मिनल उघडून टाईप करा '''gedit foreachLoop dot pl space ampersandआणि एंटर दाबा.'''
+
|  टर्मिनल उघडून टाईप करा '''gedit foreachLoop dot pl space ampersand''' आणि एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
|  05.08  
+
|  05:08  
|  हे '''geditमधे''' '''foreachLoop'''.'''pl''' ही फाईल उघडेल.  
+
|  हे '''gedit''' मधे '''foreachLoop.pl''' ही फाईल उघडेल.  
  
 
|-  
 
|-  
|  05.12  
+
|  05:12  
 
|  कोडचा हा भाग टाईप करा.  
 
|  कोडचा हा भाग टाईप करा.  
  
 
|-  
 
|-  
|  05.15  
+
|  05:15  
|  '''hash exclamation mark slash u s r slash bin slash perl''' '''आणि एंटर दाबा.'''
+
|  '''hash exclamation mark slash u s r slash bin slash perl''' आणि एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
|  05.25  
+
|  05:25  
 
|  '''at the rate myarray space is equal to open bracket ten comma space twenty comma space thirty close bracket semicolon'''  
 
|  '''at the rate myarray space is equal to open bracket ten comma space twenty comma space thirty close bracket semicolon'''  
  
 
|-  
 
|-  
|  05.39  
+
|  05:39  
'''एंटर दाबा.'''
+
|  एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
|  05.41  
+
|  05:41  
 
|  '''foreach space dollar var space open bracket at the rate myarray close bracket space'''  
 
|  '''foreach space dollar var space open bracket at the rate myarray close bracket space'''  
  
 
|-  
 
|-  
|  05.52  
+
|  05:52  
|  महिरपी कंस सुरू, '''एंटर दाबून टाईप करा.'''
+
|  महिरपी कंस सुरू, एंटर दाबून टाईप करा.
  
 
|-  
 
|-  
|  05.56  
+
|  05:56  
|  '''print space double quote Element of an array is colon dollar var slash n double quote पूर्ण करा semicolon '''  
+
|  '''print space double quote Element of an array is colon dollar var slash n double quote''' पूर्ण करा '''semicolon '''  
  
 
|-  
 
|-  
|  06.13  
+
|  06:13  
'''एंटर दाबा आणि''' महिरपी कंस पूर्ण.  
+
|  एंटर दाबा आणि महिरपी कंस पूर्ण.  
  
 
|-  
 
|-  
|  06.17  
+
|  06:17  
 
|  फाईल सेव्ह करण्यासाठी '''ctrl+s''' दाबा.  
 
|  फाईल सेव्ह करण्यासाठी '''ctrl+s''' दाबा.  
  
 
|-  
 
|-  
|  06.20  
+
|  06:20  
|  प्रथम हा कोड काय करतो ते पाहू. '''myarray हा ऍरे घोषित केला आहे.'''
+
|  प्रथम हा कोड काय करतो ते पाहू. '''myarray''' हा ऍरे घोषित केला आहे.
  
 
|-  
 
|-  
|  06.27  
+
|  06:27  
|  त्यामधे 10, 20 आणि 30 हे घटक आहेत.  
+
|  त्यामधे '10', '20' आणि '30' हे घटक आहेत.  
  
 
|-  
 
|-  
|  06 .33  
+
|  06:33  
 
|  फॉर-इच लूपच्या प्रत्येक इटरेशनमधे डॉलर व्हार ( dollar var) मधे ऍरेतील एक घटक संचित केला जाईल.  
 
|  फॉर-इच लूपच्या प्रत्येक इटरेशनमधे डॉलर व्हार ( dollar var) मधे ऍरेतील एक घटक संचित केला जाईल.  
 
   
 
   
 
|-  
 
|-  
|  06.40  
+
|  06:40  
 
|  फॉर-इच या कीवर्डमुळे हे लूप ऍरेच्या प्रत्येक घटकासाठी रीपीट केले जाईल.  
 
|  फॉर-इच या कीवर्डमुळे हे लूप ऍरेच्या प्रत्येक घटकासाठी रीपीट केले जाईल.  
  
 
|-  
 
|-  
|  06.47  
+
|  06:47  
|  म्हणजेच '''myarray च्या प्रत्येक एलिमेंटसाठी महिरपी कंसातील कोड कार्यान्वित होईल.'''  
+
|  म्हणजेच '''myarray''' च्या प्रत्येक एलिमेंटसाठी महिरपी कंसातील कोड कार्यान्वित होईल.'''  
  
 
|-  
 
|-  
|  06.55  
+
|  06:55  
 
|  '''Back-slash n''' प्रॉम्प्टला नव्या ओळीवर नेऊन ठेवेल.  
 
|  '''Back-slash n''' प्रॉम्प्टला नव्या ओळीवर नेऊन ठेवेल.  
  
 
|-  
 
|-  
|  07.00  
+
|  07:00  
|  म्हणजेच टर्मिनलवर ''''10'''' हे पहिले एलिमेंट दाखवले जाईल.  
+
|  म्हणजेच टर्मिनलवर '10' हे पहिले एलिमेंट दाखवले जाईल.  
  
 
|-  
 
|-  
|  07.06  
+
|  07:06  
|  नंतर 20 आणि अशाप्रकारे पुढे सर्व एलिमेंटस प्रिंट होतील.  
+
|  नंतर '20' आणि अशाप्रकारे पुढे सर्व एलिमेंटस प्रिंट होतील.  
  
 
|-  
 
|-  
|  07.12  
+
|  07:12  
|  '''myarray मधील सर्व एलिमेंटस प्रिंट झाल्यानंतर लूपचे कार्य संपेल'''.  
+
|  '''myarray''' मधील सर्व एलिमेंटस प्रिंट झाल्यानंतर लूपचे कार्य संपेल.
  
 
|-  
 
|-  
|  07.17  
+
|  07:17  
 
|  आता टर्मिनलवर जाऊन कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर आहे का ते तपासण्यासाठी टाईप करा.  
 
|  आता टर्मिनलवर जाऊन कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर आहे का ते तपासण्यासाठी टाईप करा.  
  
 
|-  
 
|-  
|  07.24  
+
|  07:24  
|  '''perl hyphen c foreachLoop dot plआणि एंटर दाबा.'''
+
|  '''perl hyphen c foreachLoop dot pl आणि एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
|  07.32  
+
|  07:32  
 
|  टर्मिनलवर ही ओळ दाखवली जाईल.  
 
|  टर्मिनलवर ही ओळ दाखवली जाईल.  
  
 
|-  
 
|-  
|  07.36  
+
|  07:36  
 
|  कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर मिळालेली नाही.  
 
|  कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर मिळालेली नाही.  
  
 
|-  
 
|-  
|  07.38  
+
|  07:38  
 
|  आता पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करू.  
 
|  आता पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करू.  
  
 
|-  
 
|-  
|  07.41  
+
|  07:41  
|  टाईप करा '''perl foreachLoop dot pl''' '''आणि एंटर दाबा.'''
+
|  टाईप करा '''perl foreachLoop dot pl''' आणि एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
|  07.48  
+
|  07:48  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दाखवले जाईल.  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दाखवले जाईल.  
  
 
|-  
 
|-  
|  07.54  
+
|  07:54  
 
|  आपण फॉर आणि फॉर-इच बद्दल जाणून घेतले.  
 
|  आपण फॉर आणि फॉर-इच बद्दल जाणून घेतले.  
  
 
|-  
 
|-  
|  07.57  
+
|  07:57  
 
|  थोडक्यात,  
 
|  थोडक्यात,  
  
 
|-  
 
|-  
|  07.59  
+
|  07:59  
 
|  आपण या पाठात पाहिले,  
 
|  आपण या पाठात पाहिले,  
  
 
|-  
 
|-  
|  08.02  
+
|  08:02  
 
|  पर्लमधील फॉर आणि फॉर-इच लूप काही सँपल प्रोग्रॅमद्वारे  
 
|  पर्लमधील फॉर आणि फॉर-इच लूप काही सँपल प्रोग्रॅमद्वारे  
  
 
|-  
 
|-  
|  08.06  
+
|  08:06  
|  जाणून घेतले.  
+
|  जाणून घेतले. आता असाईनमेंट.  
 
+
|-
+
|  08.07
+
आता असाईनमेंट.  
+
  
 
|-  
 
|-  
|  08.10  
+
|  08:10  
 
|  स्पोकन ट्युटोरियल ही स्ट्रिंग घोषित करा.  
 
|  स्पोकन ट्युटोरियल ही स्ट्रिंग घोषित करा.  
  
 
|-  
 
|-  
|  08.13  
+
|  08:13  
 
|  आणि ती पाच वेळा दाखवा.  
 
|  आणि ती पाच वेळा दाखवा.  
  
 
|-  
 
|-  
|  08.16  
+
|  08:16  
 
|  @colorArray = कंस उघडा एकेरी अवतरन चिन्हांत ('red',स्वल्पविराम 'white',स्वल्पविराम'blue')कंस पूर्ण करा असा रंगांचा ऍरे घोषित करून,  
 
|  @colorArray = कंस उघडा एकेरी अवतरन चिन्हांत ('red',स्वल्पविराम 'white',स्वल्पविराम'blue')कंस पूर्ण करा असा रंगांचा ऍरे घोषित करून,  
  
 
|-  
 
|-  
|  08.32  
+
|  08:32  
 
|  फॉर इच लूप द्वारे ऍरेतील घटक दाखवा.  
 
|  फॉर इच लूप द्वारे ऍरेतील घटक दाखवा.  
  
 
|-  
 
|-  
|  08.36  
+
|  08:36  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.  
  
 
|-  
 
|-  
|  08.40  
+
|  08:40  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  
 
|-  
 
|-  
|  08.43  
+
|  08:43  
 
|  जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
 
|  जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
  
 
|-  
 
|-  
|  08.48  
+
|  08:48  
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,  
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,  
  
 
|-  
 
|-  
|  08.55  
+
|  08:55  
 
|  स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
|  स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
  
 
|-  
 
|-  
|  08.59  
+
|  08:59  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
 
|-  
 
|-  
|  09.07  
+
|  09:07  
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>  
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>  
  
 
|-  
 
|-  
|  09.12  
+
|  09:12  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  09.20  
+
|  09:20  
 
|  यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया  यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
|  यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया  यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  09.31  
+
|  09:31  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  09.34  
+
|  09:34  
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;.  
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;.  
  
 
|-  
 
|-  
|  09.36  
+
|  09:36  
 
|  सहभागासाठी धन्यवाद.  
 
|  सहभागासाठी धन्यवाद.  
  
 
|}
 
|}

Latest revision as of 10:03, 20 April 2017

Time Narration
00:01 पर्लमधील फॉर आणि फॉर-इच लूप्स या पाठात स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत, पर्लमधील फॉर लूप
00:11 आणि फॉर इच लूप
00:13 येथे उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल Perl 5.14.2 वापरू.
00:21 मी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
00:25 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:29 तुम्हाला पर्ल मधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:33 नसल्यास संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00:40 एखादी अट किंवा कंडिशन वारंवार तपासण्याची सुविधा पर्ल लूप्सद्वारे आपल्याला प्रदान करते.
00:49 पर्लमधे लूप्सचे अनेक प्रकार आहेत.
00:52 फॉर लूप, फॉर इच लूप
00:54 व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप
00:56 या पाठात फॉर आणि फॉर इच लूप बघणार आहोत.
01:01 पर्लमधील फॉर लूपद्वारे कोडचा काही भाग काही विशिष्ट वेळा कार्यान्वित करता येतो.
01:07 फॉर लूपचा सिन्टॅक्स असा आहे.
01:10 for space open bracket variable initialization semicolon condition semicolon increment
01:20 close bracket आणि एंटर दाबा.
01:22 महिरपी कंस सुरू
01:24 कोडचा जो भाग आपल्याला अनेक वेळा कार्यान्वित करायचा आहे.
01:28 महिरपी कंस पूर्ण
01:30 आता फॉर लूपचे उदाहरण बघू.
01:33 टर्मिनल उघडून त्यात टाईप करा gedit forLoop.pl space & (ampersand)
01:42 एंटर दाबा. हे gedit मधे forLoop.pl ही फाईल उघडेल.
01:48 कोडचा हा भाग टाईप करा hash exclamation mark slash u s r slash bin slash perl
01:58 एंटर दाबा.
02:00 for space open bracket dollar i equals to zero semicolon space dollar i less than or equal to four semicolon space dollar i plus plus close bracket
02:18 space महिरपी कंस सुरू, एंटर दाबा.
02:21 टाईप करा print space double quote Value of i colon dollar i slash n double quote पूर्ण करा semicolon
02:35 आणि एंटर दाबा. आता महिरपी कंस पूर्ण
02:39 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा.
02:42 फॉर लूप कसे कार्य करते ते पाहू.
02:46 'i' ह्या व्हेरिएबलला शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
02:50 पुढे कंडिशन तपासली जाईल.
02:53 येथे i is less than or equal to 4 ही कंडिशन आहे.
02:59 जर ही कंडिशन ट्रू (true ) असेल तर कर्ली ब्रॅकेटच्या मधे असलेला कोड कार्यान्वित होईल.
03:05 म्हणजेच प्रथम "Value of i: 0" असे स्टेटमेंट.
03:11 टर्मिनलवर दाखवले जाईल.
03:14 त्यानंतर 'i' हे व्हेरिएबल '1' ने वाढेल.
03:18 आणि फॉर लूप कंडिशन पुन्हा तपासली जाईल.
03:23 जेव्हा 'i' ची व्हॅल्यू '4' पेक्षा जास्त होईल तेव्हा हे लूप संपेल.
03:29 येथे फॉर लूप i = 0, 1, 2, 3, 4 साठी कार्यान्वित होईल.
03:38 म्हणजेच एकूण '5' वेळा.
03:41 आता टर्मिनलवर जा.
03:44 कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर आहे का ते तपासण्यासाठी टाईप करा
03:48 perl hyphen c forLoop dot pl
03:54 आणि एंटर दाबा.
03:56 येथे मेसेज दाखवला जाईल.
03:58 forLoop.pl syntax OK
04:01 म्हणजेच कुठलीही एरर नाही.
04:03 आता पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा perl forLoop dot pl आणि एंटर दाबा.
04:11 टर्मिनलवर असे आऊटपुट दाखवले जाईल.
04:16 आता फॉर इच लूप पाहू.
04:19 जर एखादी कंडिशन पूर्ण ऍरेसाठी तपासायची असेल तर फॉर-इच लूप वापरू शकतो.
04:25 सिन्टॅक्स असा आहे: foreach space dollar variable space within brackets at the rate array space.
04:35 महिरपी कंस सुरू,
04:37 perform action on each element of an array आणि एंटर दाबा.
04:42 महिरपी कंस पूर्ण.
04:44 लक्षात घ्याः आपण ऍरे घोषित करणे, त्याला प्राथमिक व्हॅल्यू देणे इत्यादी गोष्टी पुढील पाठात शिकणार आहोत.
04:52 आता फॉर इच लूप चे उदाहरण पाहू.
04:56 टर्मिनल उघडून टाईप करा gedit foreachLoop dot pl space ampersand आणि एंटर दाबा.
05:08 हे gedit मधे foreachLoop.pl ही फाईल उघडेल.
05:12 कोडचा हा भाग टाईप करा.
05:15 hash exclamation mark slash u s r slash bin slash perl आणि एंटर दाबा.
05:25 at the rate myarray space is equal to open bracket ten comma space twenty comma space thirty close bracket semicolon
05:39 एंटर दाबा.
05:41 foreach space dollar var space open bracket at the rate myarray close bracket space
05:52 महिरपी कंस सुरू, एंटर दाबून टाईप करा.
05:56 print space double quote Element of an array is colon dollar var slash n double quote पूर्ण करा semicolon
06:13 एंटर दाबा आणि महिरपी कंस पूर्ण.
06:17 फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+s दाबा.
06:20 प्रथम हा कोड काय करतो ते पाहू. myarray हा ऍरे घोषित केला आहे.
06:27 त्यामधे '10', '20' आणि '30' हे घटक आहेत.
06:33 फॉर-इच लूपच्या प्रत्येक इटरेशनमधे डॉलर व्हार ( dollar var) मधे ऍरेतील एक घटक संचित केला जाईल.
06:40 फॉर-इच या कीवर्डमुळे हे लूप ऍरेच्या प्रत्येक घटकासाठी रीपीट केले जाईल.
06:47 म्हणजेच myarray च्या प्रत्येक एलिमेंटसाठी महिरपी कंसातील कोड कार्यान्वित होईल.
06:55 Back-slash n प्रॉम्प्टला नव्या ओळीवर नेऊन ठेवेल.
07:00 म्हणजेच टर्मिनलवर '10' हे पहिले एलिमेंट दाखवले जाईल.
07:06 नंतर '20' आणि अशाप्रकारे पुढे सर्व एलिमेंटस प्रिंट होतील.
07:12 myarray मधील सर्व एलिमेंटस प्रिंट झाल्यानंतर लूपचे कार्य संपेल.
07:17 आता टर्मिनलवर जाऊन कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर आहे का ते तपासण्यासाठी टाईप करा.
07:24 perl hyphen c foreachLoop dot pl आणि एंटर दाबा.
07:32 टर्मिनलवर ही ओळ दाखवली जाईल.
07:36 कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर मिळालेली नाही.
07:38 आता पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
07:41 टाईप करा perl foreachLoop dot pl आणि एंटर दाबा.
07:48 टर्मिनलवर असे आऊटपुट दाखवले जाईल.
07:54 आपण फॉर आणि फॉर-इच बद्दल जाणून घेतले.
07:57 थोडक्यात,
07:59 आपण या पाठात पाहिले,
08:02 पर्लमधील फॉर आणि फॉर-इच लूप काही सँपल प्रोग्रॅमद्वारे
08:06 जाणून घेतले. आता असाईनमेंट.
08:10 स्पोकन ट्युटोरियल ही स्ट्रिंग घोषित करा.
08:13 आणि ती पाच वेळा दाखवा.
08:16 @colorArray = कंस उघडा एकेरी अवतरन चिन्हांत ('red',स्वल्पविराम 'white',स्वल्पविराम'blue')कंस पूर्ण करा असा रंगांचा ऍरे घोषित करून,
08:32 फॉर इच लूप द्वारे ऍरेतील घटक दाखवा.
08:36 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:40 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:43 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
08:48 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:55 स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:59 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:07 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09:12 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:20 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
09:31 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:34 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
09:36 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana