Difference between revisions of "LibreOffice-Impress-on-BOSS-Linux/C4/Presentation-Notes/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "=Resources for recording= Presentation Notes {| border=1 || '''Time''' || '''Narration''' |- ||00:00 || लिबर ऑफीस इं...")
 
 
Line 1: Line 1:
=Resources for recording=
 
[[Media:Presentation Notes.zip |Presentation Notes]]
 
 
 
{| border=1
 
{| border=1
 
|| '''Time'''
 
|| '''Time'''

Latest revision as of 19:08, 19 April 2017

Time Narration
00:00 लिबर ऑफीस इंप्रेस मधील Presentation Notes वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण, नोट्स आणि त्यास प्रिंट कसे करायचे या बदद्ल शिकू.
00:12 नोट्स दोन उद्देशा साठी वापरले जातात.
00:14 प्रेक्षकांसाठी प्रत्येक स्लाइड वर अतिरिक्त मटेरियल किंवा संदर्भ रूपात असते,
00:20 जे सादरकर्ता ला प्रेक्षकांसमोर स्लाइड उपस्थित करताना रेफरेन्स नोट्स च्या रूपात मदत करते.
00:27 Sample-Impress.odp. प्रेज़ेंटेशन उघडा.
00:33 डाव्या बाजुवरील Slides पेन वरुन Overview स्लाइड शीर्षक निवडा.
00:38 टेक्स्ट ला बदला.
00:40 To achieve 30% shift to OpenSource software within 1 year
00:46 To achieve 95% shift to OpenSource Software within 5 years
00:53 पेज वर काही नोट्स जोडू, म्हणजे जेव्हा ते प्रिंट होतील, तर वाचकांकडे काही रेफरेन्स मटेरियल असतील.
01:01 नोट्स संपादित करण्यासाठी Notes टॅब वर क्लिक करा.
01:04 Notes टेक्स्ट बोस स्लाइड च्या खाली प्रदर्शित आहे. येथे आपण नोट्स टाइप करू शकतो.
01:12 Click to Add Notes. वर क्लिक करा.
01:15 लक्ष द्या, तुम्ही हा बॉक्स संपादित करू शकता.
01:19 या बॉक्स मध्ये,
01:22 Management would like to explore cost saving from shifting to Open Source Software
01:28 Open source software has now become a viable option to proprietary software.
01:35 Open source software will free the company from arbitrary software updates of proprietary software. <Pause>
01:46 आपण आपली पहिली नोट तयार केली आहे.
01:49 Notes. मध्ये टेक्स्ट ला फॉरमॅट करणे शिकू.
01:54 टेक्स्ट निवडा.
01:56 इम्प्रेस विंडो च्या डाव्या कोपऱ्यावरून, Font Type ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि TlwgMono निवडा.
02:05 पुढे Font size ड्रॉप डाउन मध्ये, 18 निवडा.
02:10 त्याच Task bar वरुन, Bullet आयकॉन वर क्लिक करू. टेक्स्ट ला आता बुलेट पॉइण्ट्स आहेत.
02:18 standard format मध्ये सर्व नोट्स सेट करण्यासाठी Notes Master तयार करणे शिकू.
02:25 Main मेन्यू वरुन View आणि नंतर Master. वर क्लिक करा आणि Notes Master. वर क्लिक करा.
02:33 Notes Master व्यू दिसेल.
02:36 लक्ष द्या दोन स्लाइड्स प्रदर्शित आहेत.
02:40 याचा अर्थ, प्रेज़ेंटेशन मध्ये, प्रत्येक Master Slide साठी एक Notes Master चा वापर केला आहे.
02:47 Notes Master slide टेंपलेट प्रमाणे आहे.
02:51 तुम्ही येथे फॉर्माटिंग प्रिफरेन्सस सेट करू शकता,जे नंतर सर्व नोट्स मधील प्रेज़ेंटेशन मध्ये लागू होईल.
02:58 Slides पेन वरुन, पहिली स्लाइड निवडा.
03:01 Notes प्लेस होल्डर वर क्लिक करा आणि त्यावर प्रदर्शित असलेला text निवडा.
03:08 इंप्रेस विंडो च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यावरून Font Size ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि 32 निवडा.
03:16 Main मेन्यू वरुन Format आणि Character वर क्लिक करा.
03:21 Character डायलॉग बॉक्स दिसेल.
03:24 Font Effects टॅब वर क्लिक करा.
03:28 Font कलर ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि Red निवडा. OK वर क्लिक करा.
03:35 नोट्स मध्ये लोगो जोडू.
03:38 त्रिकोण जोडू.
03:40 Drawing टूलबार वरुन Basic Shapes वर क्लिक करा आणि Isosceles Triangle निवडा.
03:48 नोट्स टेक्स बॉक्स च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यावर त्रिकोण निविष्ट करा.
03:53 त्रिकोण निवडा आणि Context मेन्यू साठी राइट क्लिक करा. Area वर क्लिक करा.
03:59 Area डायलॉग बॉक्स दिसेल.
04:02 Area टॅब वर क्लिक करा.
04:05 Fill ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि Color वर क्लिक करून Blue 7 निवडा.
04:12 हे formatting आणि logo तयार केलेल्या सर्व नोट्स साठी डिफॉल्ट स्वरुपात असतील.
04:18 OKवर क्लिक करा.
04:20 Master View टूलबार मध्ये, Close Master View वर क्लिक करा.
04:25 Main पेन, मध्ये Notes टॅब वर क्लिक करा.
04:29 डाव्या बाजुवरील Slides पेन वरुन, स्लाइड शीर्षक Overview. निवडा.
04:35 लक्ष द्या, Master Notes मध्ये असल्याप्रमाणे नोट्स फॉरमॅट झाले आहेत.
04:42 आता, Notes place holder आणि Slide place holder चा आकार बदलणे शिकुया.
04:48 Slide Placeholder निवडा. माउस चे डावे बटन दाबा आणि त्यास स्क्रीन च्या सर्वात वर घेऊन जा.
04:56 Notes place holder चा आकार बदलण्यासाठी हे अधिक जागा बनविते.
05:02 आता Notes text place holder च्या किनार वर क्लिक करा.
05:06 आता माउस चे डावे बटन पकडा आणि आकार वाढविण्यासाठी त्यास वरच्या बाजूस ड्रॅग करा.
05:13 आपल्याला हवा तसा प्लेसहोल्डर्स चा आकार बदलण्यास आपण शिकलो आहोत.
05:18 आता नोट्स प्रिंट करणे शिकू.
05:22 Main मेन्यू वरुन , File वर क्लिक करा आणि Print निवडा.
05:27 Print डायलॉग बॉक्स दिसेल.
05:30 प्रिंटर्स च्या सूची मधून तुमच्या सिस्टम सोबत जूडलेला प्रिंटर निवडा.
05:35 Number of Copies मध्ये 2 एंटर करा.
05:40 Properties वर क्लिक करा आणि Orientation, खाली Landscape निवडा. Ok वर क्लिक करा.
05:48 Print Document, खाली ड्रॉप डाउन मेन्यू वरुन Notes निवडा.
05:53 आता LibreOffice impress निवडा.
05:58 Contents खाली.
06:00 Slide Name बॉक्स तपासा.
06:02 Date and Time बॉक्स तपासा.
06:05 Original Color बॉक्स तपासा.
06:08 Print वर क्लिक करा.
06:11 जर तुमच्या प्रिंटर ची सेट्टिंग्स व्यवस्तीत कन्फिगर असेल, तर स्लाइड्स प्रिंट होण्यास सुरवात करेल.
06:18 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
06:21 या ट्यूटोरियल मध्ये आपण Notes आणि त्याना प्रिंट कसे करायचे हे शिकलो.
06:27 तुमच्यासाठी assignment आहे.
06:30 नवीन प्रेज़ेंटेशन उघडा.
06:32 notes place holder मध्ये content जोडा आणि
06:36 आयत जोडा.
06:38 कंटेंट चा फॉण्ट 36 आणि Color निळा ठेवा.
06:44 आयत ला हिरवा रंग द्या.
06:48 स्लाइड टेक्स्ट होल्डर च्या तुलने सह नोट्स प्लेस होल्डर चा आकार जुळवून घ्या.
06:54 नोट्स black आणि white Portrait फॉरमॅट मध्ये प्रिंट करा.
06:59 तुम्हाला नोट्स च्या पाच कॉपीस प्रिंट करायच्या आहेत.
07:03 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
07:09 जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल, तर तुम्ही video डाउनलोड करूनही पाहु शकता.
07:13 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते .
07:22 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
07:28 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' या प्रॉजेक्ट चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
07:41 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
07:51 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana