Difference between revisions of "LaTeX-Old-Version/C2/Mathematical-Typesetting/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(8 intermediate revisions by 3 users not shown)
Line 1: Line 1:
 
 
{|border=1
 
{|border=1
 
|'''Time'''
 
|'''Time'''
Line 6: Line 5:
 
|-
 
|-
 
|00:01
 
|00:01
|लेटेक वापरन मूलभूत गिणती अकर जुळणी करणयाचया पिशकणात आपले सवागत.  
+
|लेटेक वापरुन मूलभूत गिणती अक्षर जुळणी करण्याच्या या प्रशिक्षणात आपले सवागत.  
  
 
|-
 
|-
 
|00:07
 
|00:07
|तीन चौकटी तुमही पाहू शकता. मॅॅथस डॉट टेक ही मूळ फाईल आहे. दुसरी चौकट ही फाईल संकिलत
+
|तीन चौकटी तुमही पाहू शकता. मॅॅथस डॉट टेक ही मूळ फाईल आहे. दुसरी चौकट ही फाईल संकलित करणयासाठी वापरली जाते.
करणयासाठी वापरली जाते.
+
  
 
|-
 
|-
 
|00:18
 
|00:18
| िनिमरत फाईल ही पीडीएफ वाचकात िदसते. हा वाचक पीडीएफ फाईल ची नवीनतम आवृती दाखवतो.
+
|निर्मित फाईल मॅॅथस डॉट पीडीएफ ही पीडीएफ वाचकात दिसते. हा वाचक पीडीएफ फाईल ची नवीनतम आवृती दाखवतो.
  
 
|-
 
|-
 
|00:27
 
|00:27
|आपण गिणतात वापरलया जाणाऱया गीक िचनहापासून सुरवात कर.  
+
|आपण गणीतात वापरल्या जाणार्‍या ग्रीक चिन्हांपासून सुरवात करूया.  
  
 
|-
 
|-
 
|00:33
 
|00:33
|आपलयाला डॉलर िचनह वापरन लेटेक ला आपण गिणती भाषा वापरत आहोत हे सागावे लागेल.  
+
|आपल्याला डॉलर चिन्ह वापरुन लेटेक ला आपण गणिती भाषा वापरत आहोत हे सांगावे लागेल.  
  
 
|-
 
|-
 
|00:40
 
|00:40
|उदा. आपण डॉलर अलफा वापरन अलफा दाखवू शकतो. संकिलत कर.
+
|उदा. आपण आता डॉलर अल्फा वापरुन अल्फा दाखवू शकतो. संकिलत करू.
  
 
|-
 
|-
 
|00:55
 
|00:55
|तुमहाला अलफा िदसेल. याच पमाणे आपण बीटा, गमा डेलटा आिण इतर िचनहे दाखवू शकतो. आपण हे संकिलत करन काय होते ते पाहू.
+
|तुम्हाला अल्फा दिसेल. हे पहा याचप्रकारे आपण बीटा, गॅमा डेलटा आणि इतर चिन्हे ही दाखवू शकतो. आपण हे संकलित करून काय होते ते पाहू.
  
 
|-
 
|-
 
|01:19
 
|01:19
| आशा सवर िचनहाची यादी तुमहाला लेटेक वरील पुसतकात िकवा इंटरनेटवर िमळू शकेल.
+
| अश्या सर्व चिन्हांची यादी तुम्हाला लेटेक वरील पुस्तकात किंवा इंटरनेटवर मिळू शकेल.
  
 
|-
 
|-
 
|01:27
 
|01:27
|यानंतर आपण गिणती संकलपनामधील िरकामया जागाबदल समजावून घेऊ.  
+
|यानंतर आपण गणिती संकल्पनांमधील रिकाम्या जागंबाद्दल समजावून घेऊ.  
  
 
|-
 
|-
 
|01:35
 
|01:35
|तयापूवी आपण हे खोडून टाकू. संकिलत कर. आपण अलफा आणणयासाठी काय करावे.
+
|त्यापूर्वी आपण इथे येऊ. हे खोडून टाकू. संकलित करू. आपण आता अल्फा आणण्यासाठी काय करायला पाहिजे ते पाहू.
 +
 
 
|-
 
|-
 
|01:58
 
|01:58
|अलफा किरता पयत कर. महणजेच अलफा गुिणले ए.  
+
|अल्फा करिता प्रयत्न करू. म्हणजेच अल्फा गुणिले ए.  
  
 
|-
 
|-
 
|02:14
 
|02:14
|अलफा ए देऊन पाहू. लेटेक तकार करते की अलफा ए हा न समजणारा अनुकम आहे. ते महणते की ही आजा समजत नाही.  
+
|अल्फा ए देऊन पाहू. लेटेक तक्रार करते की अल्फा ए हा न समजणारा अनुक्रम आहे. ते म्हणते की ही आज्ञा समजत नाही.  
  
 
|-
 
|-
 
|02:30
 
|02:30
|ही समसया सोडवणयासाठी मूळ फाईल मधे िरकामया जागाना परवानगी देणे आिण िनिमरत फाईलमधे तयाचया कडे दुलरक करणे आवशयक आहे.  
+
|ही समस्या सोडवण्यासाठी मूळ फाईल मधे रिकाम्या जगांना परवानगी देणे आणि निर्मित फाईलमधे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे.  
  
 
|-
 
|-
 
|02:41
 
|02:41
|आधी यातून बाहेर पडू. पुनहा संकिलत कर.  
+
|आधी यातून बाहेर पडू. पून्हा संकलित करू.  
 
+
  
 
|-
 
|-
 
|02:55
 
|02:55
|अलफा आिण याचा गुणाकार अलफा ए असा िदसतो.  
+
|अल्फा आणि यांचा गुणाकार अल्फा ए असा दिसतो.  
  
 
|-
 
|-
 
|03:00
 
|03:00
|अशा पकारे आपण पािहले की मूळ फाईल मधे िरकाणया जागा आजाना एकमेकापासून वेगळे ठेवतात.
+
|अश्याप्रकारे आपण पाहिले की मूळ फाईल मधे रिकाम्या जागा अज्ञांना एकमेकांपासून वेगळे ठेवतात.
  
 
|-
 
|-
 
|03:07
 
|03:07
| या िरकामया जागा िनिमरतीत िदसत नाहीत.
+
| या रिकाम्या जागा निर्मितीत दिसत नाहीत.
  
 
|-
 
|-
 
|03:12
 
|03:12
|आपलयाला िनिमरतीत िरकामया जागा िदसावयात महणून काय करावे.
+
|आपल्याला निर्मितीत रिकाम्या जागा दिसाव्यात म्हणून काय करायला पाहिजे ते पाहू.
  
 
|-
 
|-
 
|03:18
 
|03:18
|आपलयाला लेटेक ला तसे सपष सागावे लागेल.  
+
|आपलयाला लेटेक ला तसे स्पष्ट सांगावे लागेल.  
  
 
|-
 
|-
 
|03:21
 
|03:21
|उदाहरणाथर अलफा ितरपी रेघ िरकामी जागा ए. संकिलत कर, इथे िरकामी जागा िदसली.  
+
|उदाहरणार्थ अल्फा तिरपी रेघ रिकामी जागा ए. संकलित करू, इथे रिकामी जागा दिसली.  
  
 
|-
 
|-
 
|03:42
 
|03:42
|आपण िविवध लाबीची िरकामी जागा सोडू शकतो. उदाहरणासाठी पुढील ओळ पाहू.
+
|आपण विविध लांबीची रिकामी जागा सोडू शकतो. उदाहरणासाठी पुढील ओळ पाहू.
  
 
|-
 
|-
 
|03:57
 
|03:57
|कयू यू ए डी ए मुळे िरकामी जागा िमळते.  
+
|कयू यू ए डी ए यामुळे रिकामी जागा मिळते.  
  
 
|-
 
|-
 
|04:15
 
|04:15
|अलफा कयू कयू ए डी ए मोठी िरकामी जागा देत. या दोनही आजा एकितत कर.
+
|ही पहा अल्फा कयू कयू ए डी ए यामुळे मोठी रिकामी जागा मिळते. ही पहा आता दोन्ही आज्ञा एकत्रित करू. आता या संकलित करू.  
  
 
|-
 
|-
 
|04:45
 
|04:45
|हे पहा मोठे झाले.  
+
|हे पहा हे मोठ झाल.  
  
 
|-
 
|-
 
|04:48
 
|04:48
|आपण एच सपेस ही आजादेखील वापर शकतो, तयामुळे याहून अिधक जागा िमळेल.
+
|आपण आता एच स्पेस ही आज्ञादेखील वापरु शकतो, ही आज्ञा वापरु संकलित करू. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी जागा मिळेल.
  
 
|-
 
|-
|05:17
+
|05:13
|आपली इथली पिहली ओळ कशासाठी आहे? पिरचछेदाची सुरवात इथे आहे महणून.  
+
|ही पहा आपली इथली पहिली ओळ कश्यासाठी आहे? परीछेदाची सुरवात इथे आहे म्हणून.  
  
 
|-
 
|-
 
|05:23
 
|05:23
|ही इथे हलवू. ठीक आहे. आता मी तुमहाला छोटी मोकळी जागा कशी सोडायची ते दाखवणार आहे.
+
|ही इथे हलवू. ठीक आहे. आता मी तुम्हाला छोटी मोकळी जागा कशी सोडायची ते दाखवते.
  
 
|-
 
|-
 
|05:37
 
|05:37
| हे ितरकी रेघ-सवलपिवराम-ए याने साधय होते. इथे पहा.
+
| हे तिरपी रेघ- स्वल्पविराम-ए याने साधय होते. इथे पहा.
  
 
|-
 
|-
 
|05:51
 
|05:51
| ितरकी रेघ- सवलपिवराम वापरन तयार झालेली छोटी जागा इथे अखेरीस िदसते.
+
| तिरकी रेघ- स्वल्पविराम वापरुन तयार झालेली छोटी जागा इथे अखेरीस दिसते.
  
 
|-
 
|-
 
|06:14
 
|06:14
|आता सामानय लेखन व गिणती लेखनामधील अकरपकारामधील बदल आपण पाह ु .
+
|आता आपण सामान्य लेखन व गणिती लेखनामधील अक्षरप्रकारांमधील बदल पाहूया.
  
 
|-
 
|-
 
|06:20
 
|06:20
| हे इथे वयविसथत िदसू शकते आहे. लकात घया की आपलयाकडे इथे ए आहे आिण इथे िनिमरतीमधयेही ए आहे.  
+
| हे इथे वेवस्थित दिसू शकते. लक्षात घया की आपल्याकडे इथे ए आहे आणि इथे निर्मितीमधेही ए आहे.  
  
 
|-
 
|-
 
|06:29
 
|06:29
|तुमही इथे पािहलेत तर लकात येईल की या ए चा अकरपकार या ए पेका वेगळा आहे.
+
|तुम्ही इथे पाहिलेत तर लक्षात येईल की या ए चा अक्षरप्रकार या ए पेक्षा वेगळा आहे.
  
 
|-
 
|-
 
|06:36
 
|06:36
|वेगवेगळया चलाचा अकरपकार वेगळा ठेवणे ही चूक नवयाने ले टेक वापरणा-याची सामानय चूक
+
|वेगवेगळया चलांचा अक्षरप्रकार वेगळा ठेवणे ही नवयाने ले टेक वापरणा-याची सामानय चूक आहे.
आहे.  
+
  
 
|-
 
|-
 
|06:42
 
|06:42
|याचया दुरसतीसाठी आपण हा ए डॉलर िचनहात ठेव. आता पहा,  
+
|याच्या दुरुस्तीसाठी आपण हा ए डॉलर चिन्हात ठेव. आता पहा,  
  
 
|-
 
|-
 
|06:59
 
|06:59
|हा आिण तो अकरपकार एकसारखा झाला. या उणे िचनहासाठी सुधदा आपलयाला डॉलर िचनह वापरणे गरजेचे आहे.
+
|हा आणि तो अक्षरप्रकार एकसारखा झाला. या उणे चिन्हसाठी सुधदा आपल्याला आता डॉलर चिन्ह वापरणे गरजेचे आहे.
  
 
|-
 
|-
 
|07:12
 
|07:12
| या साठी आपण हे काढून टाकू. आिण संकिलत कर.
+
| या साठी आपण हे काढून टाकू. संकलित करू.
  
 
|-
 
|-
 
|07:32
 
|07:32
|समजा आपण अलफा ए ऐवजी उणे अलफा िलिहले.
+
|समजा आपण अल्फा ए ऐवजी उणे अल्फा लिहिले तर काय होते ते पाहू.
  
 
|-
 
|-
 
|07:39
 
|07:39
|हे पहा संकिलत कर. हे पहा की उणे िचनह एका छोटया आडवया रेघेसारखे िदसत
+
|हे पहा आता हे संकलित करू. इथे उणे चिन्ह एका छोट्या आडव्या रेघेसारखे दिसत आहे.
आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|08:02
 
|08:02
| हे नीट करणयासाठी आपण हे िचनह डॉलर िचनहाचया आत घेऊ. नाहीतर आपण असे कर.
+
| हे नीट करणयासाठी आता आपण हे चिन्ह डॉलर चिन्हाच्या आतमधे घेऊया. नाहीतर आता असे करू.
  
 
|-
 
|-
 
|08:12
 
|08:12
|तुलना करता यावी महणून हे इथेच ठेवू आिण तयाची पत उणे िचनहासह इथे ठेव.  
+
|तुलना करता यावी म्हणून हे आपण इथेच ठेऊ आणि त्याची प्रत उणे चिहासह इथे ठेऊ.  
  
 
|-
 
|-
 
|08:35
 
|08:35
| हे उणे िचनह डॉलर िचनहात आहे.
+
| हे उणे चिन्ह डॉलर चिन्हात आहे.
  
 
|-
 
|-
 
|08:50
 
|08:50
|ले टेक िशकणाऱयाची ही चूक नेहमी होते.गिणती संकेतासाठी हे आवशयक  आहे. ही आडवी रेघ पुनहा वापरली जात नाही.  
+
|हे पहा ले टेक शिकणार्यांची ही चूक नेहमी होते. गणिती संकेतासाठी हे आवश्यक आहे. ही आडवी रेघ पून्हा वापरली जात नाही.  
  
 
|-
 
|-
 
|09:05
 
|09:05
|आता आपण फॅक ही आजा वापर.
+
|आता आपण फ्रॅक ही आज्ञा वापरुन पाहू.
  
 
|-
 
|-
 
|09:18
 
|09:18
|फॅक ही आजा  अपुणाकािकरता वापरली जाते.
+
|इथे परत येऊ फ्रॅक ही आज्ञा अपूर्णांकाकरिता वापरली जाते.संकलित करा.
  
 
|-
 
|-
|09:18
+
|09:25
|ही फॅक ए बी. यामुळे ए भािगले बी िदसू लागेल.
+
|एफ आर ए  सी फ्रॅक ए बी. यामुळे ए भागीले बी दिसू लागेल.
  
 
|-
 
|-
 
|09:39
 
|09:39
|इथलया आिण भािगले बी मधलया आिण बी चा आकार पहा.
+
|इथल्या भागीले बी मधल्या आणि बी चा आकार पहा.
  
 
|-
 
|-
 
|09:44
 
|09:44
|फॅक ही आजा िरकामया जागेने संपते, हा आजेत दोन िवधाने लागतात.  
+
|फ्रॅक ही आज्ञा रिकाम्या जागेने संपते, ह्या आज्ञेत दोन विधाने लागतात.  
  
 
|-
 
|-
 
|09:52
 
|09:52
|ए हे पिहले िवधान अंश महणून घेतले जाते तर बी हे दूसरे िवधान छेद महणून वापरले जाते.
+
|ए हे पहिले विधान अंश म्हणून घेतले जाते, तर बी हे दूसरे विधान छेद म्हणून वापरले जाते.
  
 
|-
 
|-
 
|10:15
 
|10:15
| आपण हे फॅक ए बी असे सािगतले तरी तयाला कळते, आपण मधे िरकामी जागा न सोडलयास तयाने योगय उतर िदले.
+
| आपण हे फ्रॅक ए बी असे सांगितले तरी त्याला कळते, आपण मधे रिकामी जागा न सोडलयास त्याने योगय उतर दिले.
  
 
|-
 
|-
 
|10:39
 
|10:39
| ए आिण बी मधील िरकामया जागेने काही फरक पडला नाही.
+
| ए आणि बी मधील रिकाम्या जागेने काहीही फरक पडला नाही.
  
 
|-
 
|-
 
|10:52
 
|10:52
|आपलयाला जर ए बी भािगले सी डी हवे असेल तर? लेटेक मधे यासाठी अशी िवधाने
+
|आपल्याला जर ए बी भागीले सी डी हवे असेल तर? लेटेक मधे यासाठी अशी विधाने चौकटी कंसात देतात.
चौकटी कसात देतात.
+
  
 
|-
 
|-
 
|11:00
 
|11:00
|उदाहरणाथर आपण िलहू डॉलर फॅक एबी बाय सी डी हे पहा एबी भािगले सीडी इथे िदसू लागले.
+
|उदाहरणार्थ आपण लिहू डॉलर फ्रॅक एबी बाय सी डी, संकलित करू हे पहा एबी भागीले सीडी इथे दिसू लागले.
  
 
|-
 
|-
 
|11:24
 
|11:24
|या चौकटी कसातील सवर काही एक िवधान महणून घेतले जाते.
+
|या चौकटी कंसातील सर्व काही एक विधान म्हणून घेतले जाते.
  
 
|-
 
|-
 
|11:28
 
|11:28
|तयामुळे चौकटी कसात आपण अनेक जिटल िवधाने देउ शकतो.  
+
|त्यामुळे चौकटी कंसात आपण अनेक जटिल विधाने देऊ शकतो.  
  
 
|-
 
|-
 
|11:32
 
|11:32
|उदाहरणाथर एक अिधक फॅक एबी मग इथे फॅक सीडी बाय ए एफ हे बंद कर. आता इथे पहा.  
+
|उदाहरणार्थ फ्रॅक एबी मग इथे एक अधिक फ्रॅक सीडी बाय ए एफ हे बंद करू. आता इथे पहा.  
  
 
|-
 
|-
 
|12:06
 
|12:06
|आपण इथे अिधक गुंतागुंतीचे िवधान बनवले आहे- एबी भािगले एक अिधक सीडी भािगल इएफ ही आजा सागते की पिहलेिवधान एबी हे अंशसथानी आले पाहजे .
+
|आपण इथे अधिक गुंतागुंतीचे विधान बनवले - एबी भागीले एक अधिक सीडी भागीले इएफ ही आज्ञा सांगते की पहिले विधान एबी हे अंशस्थानी आले पाहिजे.
  
 
|-
 
|-
 
|12:21
 
|12:21
| एक अिधक सी डी भािगले इ एफ हे िवधान छेद महणून वापरणे आहे.
+
| एक अधिक सी डी भागीले इ एफ हे विधान छेद म्हणून वापरायचे.
  
 
|-
 
|-
 
|12:25
 
|12:25
|हे वैिशषटय वापरन अितशय जिटल अशा िवधानाची अकरजुळणी करणे सोपे होते.
+
|हे वैशिष्ट्ये वापरुन अतिशय जटील अश्या विधानाची अक्षरजुळनी करणे सोपे होते.
  
 
|-
 
|-
 
|12:32
 
|12:32
|आता आपण सबिसकपट आिण सुपरिसकपट हे पाहू,  
+
|आता आपण सबस्क्रिप्ट आिण सूपरस्क्रिप्ट हे पाहू,  
  
 
|-
 
|-
 
|12:36
 
|12:36
|ए, हे खोडून टाकू.  
+
|हे खोडून टाकू.  
  
 
|-
 
|-
 
|12:45
 
|12:45
|एकस अंडरसकोअर ए मुळे एकस ऑफ ए बनते.  
+
|एक्स अंडरस्कोर ए मुळे एक्स ऑफ ए बनते.  
  
 
|-
 
|-
 
|12:57
 
|12:57
|ए चा आकार गरजेपमाणे आपोआप लहान होतो.  
+
|ए चा आकार गरजेप्रमाणे आपोआप लहान होतो.  
  
 
|-
 
|-
 
|13:02
 
|13:02
|ए अंडरसकोअर एबी, डॉलर िचनह. आपलयाला एकस सब एबी हवे असेल तर आपली िनराशा होईल,
+
|ए अंडरस्कोर एबी ने काय होईल आपण करून पाहुया, ए एबी डॉलर चिन्ह आपल्याला एक्स सब एबी हवे असेल तर आपली निराशा होईल,आपल्याला केवळ एक्स सब ए बी मिळेल.
आपलयाला केवळ एकस सब ए बी िमळेल.
+
  
 
|-
 
|-
 
|13:29
 
|13:29
| कारण सबिसकपट ही आजा एकच िवधान पहाते. ए हे िवधान ओळखले जाते . आपलयाला एबी हे संपूणर सबिसकपट हवे असेल तर आपण ते कसात देणे गरजेचे आहे.
+
| कारण सबस्क्रिप्ट ही आज्ञा एकच विधान पहाते. ए हे विधान ओळखले जाते. आपल्याला एबी हे संपूर्ण सबस्क्रिप्ट हवे असेल तर आपण ते कंसात देणे गरजेचे आहे.
  
 
|-
 
|-
 
|13:44
 
|13:44
|उदाहरणाथर आपण हे सवर कसात घेऊ. हे पहा हे असे झाले.
+
|उदाहरणार्थ आपण हे सर्व कंसात घेऊ. हे पहा हे कंसात घेतल.
 +
 
 +
|-
 +
|13:59
 +
|हे असे झाले
  
 
|-
 
|-
 
|14:03
 
|14:03
|सुपरिसकपट हे कॅरट िकवा वरची िदशा दाखवणारा बाण दाखवून बनते.
+
|सूपरस्क्रिप्ट हे कॅरट किंवा वरची दिशा दाखवणारा बाण दाखवून बनते.
  
 
|-
 
|-
 
|14:08
 
|14:08
|उदाहरणाथर तुमहाला जर ए चा ितसरा घात दाखवायचा असेल तर िलहा एकस वरचा बाण तीन.
+
|उदाहरणार्थ तुम्हाला जर ए चा तिसरा घात दाखवायचा असेल तर लिहा एक्स वरचा बाण तीन.
  
 
|-
 
|-
 
|14:18
 
|14:18
|सामानय संपादकामधये हे असे िदसेल, एकस वरचा बाण तीन. आपण डॉलर िचनह देऊ आिण संकिलत
+
|सामान्य संपादकामधये हे असे दिसेल, एक्स वरचा बाण तीन. आपण डॉलर चिन्ह देऊ आणि संकलित करू.
कर.
+
  
 
|-
 
|-
 
|14:35
 
|14:35
|आपलयाला एकस चा ितसरा घात िदसेल .
+
|आपल्याला एक्स चा तिसरा घात दिसेल.
 +
 
 
|-
 
|-
 
|14:40
 
|14:40
|पुनहा एकदा आपण कसाचा वापर करन  सुपरिसकपट सबिसकपट असलेली जिटल िवधाने बनवू शकतो.
+
|पून्हा एकदा आपण कांसाचा वापर करून सूपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट असलेली जटील विधाने बनवू शकतो.
  
 
|-
 
|-
 
|14:47
 
|14:47
|उदाहरणाथर एकसचा ितसरा घात, तयाचा ए वा घात आिण तयाचा दोन पूणाक पाच दशाशावा घात.
+
|उदाहरणार्थ एक्सचा तिसरा घात, त्याचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात.
  
 
|-
 
|-
 
|15:05
 
|15:05
| यामुळे एकस चा या सवर संखयाइतका घात िदसेल.  
+
| यामुळे एक्सचा या सर्व संख्या इतका घात दिसेल.  
  
 
|-
 
|-
 
|15:20
 
|15:20
|आता आपलयाला हा तीन नको आहे महणून तो इथून काढून टाकू.
+
|आता आपल्याला हा तीन नको आहे म्हणून तो इथून काढून टाकू.
  
 
|-
 
|-
|15:42
+
|15:26
|आता आपलयाला िदसेल एकस चा ए वा घात.  
+
|आता आपल्याला दिसेल एक्सचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात.
  
|-
+
|-  
|15:42
+
|15:41
|आपण यातच सबिसकपट , बीटा, को सबिसकपट सी ई, हे सबिसकपट सबिसकपट संपवू.  
+
|आपण यामधे सबस्क्रिप्ट ही देऊ शकतो, सबस्क्रिप्ट, बीटा, को सबस्क्रिप्ट सी ई, हे सबस्क्रिप्ट संपवू.  
  
 
|-
 
|-
 
|15:57
 
|15:57
|पुढली पायरी, डॉलर िचनह हे इथे असे िदसेल. एकस टू द पॉवर ए टू द पॉवर टू पॉइट फाइवह,
+
|पुढली पायरी, डॉलर चिन्ह हे इथे असे दिसेल. एकस टू द पॉवर ए टू द पॉवर टू पॉइट फाइवह
सबिसकपट ही देऊ शकतो.
+
  
 
|-
 
|-
 
|16:12
 
|16:12
|सबिसकपट बीटा, को सी.ई. आता आपण सामानय िचनहाकडे वळू. संकिलत करा.
+
|सबिसकपट बीटा, को सबस्क्रिप्ट सी.ई. आता आपण सामान्य चिन्हांकडे वळूया. संकिलत करा.
  
|-
+
|-
 
|16:26
 
|16:26
|आपण कोऱया पाटीपासून सुरवात कर. ए बरोबर बी, ए व बी समान नाहीत.  
+
|आपण कोऱया पाटीपासून सुरूवात करू. ए बरोबर बी, ए व बी समान नाहीत. हे संकिलत करा.
  
 
|-
 
|-
 
|16:41
 
|16:41
|हे पहा बी समान नाही. पुढचया ओळीवर जाऊ. ए बी पेका मोठा . ए बी पेका मोठा िकवा समान , ए गेटर दॅन बी . संकिलत करा.
+
|हे पहा बी समान नाही. पूढच्या ओळीवर जाऊ. ए बी पेक्षा मोठा . ए बी पेक्षा मोठा किंवा समान , ए ग्रेटर ग्रेटर दॅन बी . संकिलत करा.
  
 
|-
 
|-
 
|17:07
 
|17:07
|ए गेटर दॅन बी, ए गेटर दॅन ऑर इकवल टू बी, बी पेका बराच मोठा. तसेच तयापेका लहान िचनहासाठी.
+
|ए ग्रेटर दॅन बी, ए ग्रेटर दॅन ऑर इकवल टू बी, बी पेक्षा बराच मोठा.त सेच त्यापेक्षा लहान चिन्हांसाठी.
  
 
|-
 
|-
 
|17:18
 
|17:18
| बी पेका लहान, ए बी पेका लहान िकवा समान , ए बी पेका बराच लहान. हे पहा, लेस दॅन ऑर
+
| बी पेक्षा लहान, ए बी पेक्षा लहान किंवा समान , ए बी पेक्षा बराच लहान. हे पहा, लेस दॅन ऑर इकवल टू, मच लेस दॅन बी.
इकवल टू, मच लेस दॅन बी.
+
  
 
|-
 
|-
 
|17:39
 
|17:39
|ए उजवा बाण बी , ए डावा बाण बी, ए डावा -उजवा बाण बी. उजवा बाण डावा बाण, डावा व उजवा बाण.
+
|ए उजवा बाण बी , ए डावा बाण बी, ए डावा -उजवा बाण बी. उजवा बाण डावा बाण, डावा व उजवा बाण.आपण अजून काही घालू.
आपण अजून काही घालू.
+
  
 
|-
 
|-
 
|18:05
 
|18:05
|ए बी वेळा. आता काय होते ते पाह.  
+
|ए बी वेळा. आता काय होते ते पाहू.  
  
 
|-
 
|-
 
|18:14
 
|18:14
|इथे ए बी वेळा िमळाले. ए अिधक सी डॉटस अिधक बी.  
+
|इथे ए बी वेळा मिळाले. ए अधिक सी डॉटस अधिक बी.  
  
 
|-
 
|-
 
|18:36
 
|18:36
|ए सवलपिवराम एल डॉटस सवलपिवराम बी.
+
|ए स्वल्पविराम एल डॉटस स्वल्पविराम बी.
  
 
|-
 
|-
 
|18:41
 
|18:41
|ठीक आहे. सी डॉटस महणजे डॉटस् मधयभागी येतात. एल डॉटस मुळे डॉटस् खाली येतात.
+
|ठीक आहे.हे संकलित करू. सी डॉटस म्हणजे डॉटस् मध्यभागी येतात. एल डॉटस मुळे डॉटस् खाली येतात.
  
 
|-
 
|-
 
|18:55
 
|18:55
|अशाच पकारे वही डॉटस् आिण डी डॉटस् बनवणे शकय आहे. आपण आय एन एफ टी वाय ही
+
|अशयच प्रकारे वही डॉटस् आणि डी डॉटस् बनवणे शक्या आहे. आपण आय एन एफ टी वाय ही आज्ञा वापरुन अनंत हे चिन्ह बनवू शकतो. हे पहा ते चिन्ह.
आजा वापरन अनंत हे िचनह बनवू शकतो. हे पहा ते िचनह.
+
  
 
|-
 
|-
 
|19:19
 
|19:19
|बेरजेसाठी सम ही आजा तयार करता येते. ही सम आजा पहा. समेशन िचनह. आपण यातही
+
|बेरजेसाठी सम ही आज्ञा तयार करता येते. ही सम आज्ञा पहा. समेशन चिन्ह. आपण यामधे सूपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट वापरु शकतो. आय बरोबर एक, वरचा बाण शंभर यामुळे सूपरस्क्रिप्ट मिळेल.
सुपरिसकपट आिण सबिसकपट वापर शकतो. आय बरोबर एक, वरचा बाण शंभर यामुळे
+
सुपरिसकपट िमळेल.
+
  
 
|-
 
|-
 
|19:48
 
|19:48
| हे पहा आय ईकवलस वन थू हंडेड.  
+
| हे पहा आय ईक्वल्स वन थ्रू हंड्रेड.  
  
 
|-
 
|-
 
|19:54
 
|19:54
|असाच तुमही गुणाकारही दाखवू शकता.
+
|असाच तुम्ही गुणाकारही दाखवू शकता.
  
 
|-
 
|-
 
|20:09
 
|20:09
| हे पाय चे िचनह पहा. आपण इंटीगल बनवू शकतो.
+
| हे पाय चे चिन्ह पहा. आपण इंटीग्रॅल बनवू शकतो.
  
 
|-
 
|-
 
|20:17
 
|20:17
|आिण सबिसकपट वापरन बीटाचा दुसरा वगर.  
+
|आणि सबस्क्रिप्ट वापरुन बीटाचा वर्ग.  
  
 
|-
 
|-
 
|20:28
 
|20:28
|इंिटगल, सबिसकपट ए, सुपरिसकपट बीटा वगर.
+
|इंटीग्रॅल, सबस्क्रिप्ट ए, सूपरस्क्रिप्ट बीटा वर्ग.
  
 
|-
 
|-
 
|20:36
 
|20:36
|आता आपण मॅिटकस कडे वळूयात. आधी हे सवर काढून टाकू. हे संकिलत कर आिण पुनहा
+
|आता आपण मेट्रिक्स कडे वळूयात. आधी हे सर्व काढून टाकू. हे संकलित करू आणि पून्हा नवीन सुरूवात करू.  
नवीन सुरवात कर.  
+
  
 
|-
 
|-
 
|20:54
 
|20:54
|सवरपथम यासाठी आपलयाला यूज पॅकेज ए एम एस मॅथस ही आजा वापरावी
+
|सर्वप्रथम यासाठी आपल्याला यूज पॅकेज ए एम एस मॅथस ही आज्ञा वापरावी लागेल.  
लागेल.  
+
  
 
|-
 
|-
 
|21:05
 
|21:05
|आपण वापरणार असलेलया काही अिधक आजा या पॅकेजमुळे िनिशत होतात.
+
|आपण वापरणार असलेल्या काही अधिक आज्ञा या पॅकेजमुळे निशीत होतात.
  
 
|-
 
|-
 
|21:12
 
|21:12
|अॅॅमपरसँड महणजेच अँड चे िचनह या आजा अलग करणयासाठी वापरतात. आपण आता मॅिटकस
+
|अॅॅमपरसँड म्हणजेच अँड चे चिन्ह या आज्ञा अलग करण्यासाठी वापरतात. आपण आता मेट्रिक्स बनवूया.
बनवूया.
+
  
 
|-
 
|-
 
|21:21
 
|21:21
| सुरवात कर. मॅिटकस, ए, बी, मॅिटकस संपवू. इथे डॉलर िचनह देऊ.  
+
| सुरूवात करू. मेट्रिक्स, ए, बी, मेट्रिक्स संपवू. इथे डॉलर चिन्ह देऊ.  
  
 
|-
 
|-
 
|21:44
 
|21:44
|तुमहाला ए बी िदसेल.
+
|तुम्हाला हे ए बी दिसेल.
  
 
|-
 
|-
 
|21:48
 
|21:48
|आता समजा आपलयाला यात दुसरी ओळ हवी आहे. ही दोन ितरकया रेघा वापरन तयार करता
+
|आता समजा आपल्याला यामधे दुसरी ओळ हवी आहे. ही दोन तिरक्या रेघा वापरुन तयार करता येईल.
येईल.
+
  
 
|-
 
|-
 
|21:56
 
|21:56
| दोन ओळी या दोन ितरकया रेघानी एकमेकापासून वेगळया होतात. आपण आता महणू सी,
+
| दोन ओळी या दोन तिरक्या रेघानी एकमेकांपासून वेगळया होतात. आपण आता म्हणू सी अँड डी अँड ई.  
डी ई.  
+
  
 
|-
 
|-
 
|22:05
 
|22:05
|दुसऱया ओळीत तीन गोषी असतील हे पहा सी, डी ई. हे अशा पदतीने िलिहणे ही शकय
+
|दुसर्या ओळीत तीन गोष्टी असतील हे पहा सी, डी ई. हे अश्या पदतीने लिहीणे ही शकय आहे. पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, परिणाम तोच राहिला.
आहे. पिहली ओळ, दुसरी ओळ, ितसरी ओळ, पिरणाम तोच राहील.
+
  
 
|-
 
|-
 
|22:32
 
|22:32
|समजा आपण इथे पी मॅिटकस िलिहले , तर हे िमळेल. बी मॅिटकस िलहून पाहू. हे पहा.  
+
|समजा आपण इथे पी मेट्रिक्स लिहिले , तर काय होईल ते पाहू. संकलित करू, हे पहा, बी मेट्रिक्स हे लिहून पाहू, संकलित करू, हे मिळाले.
  
 
|-
 
|-
 
|22:57
 
|22:57
|अिधक जिटल मॅिटकस खालील पकारे बनवता येतात. हे काढून टाकू. माझयाकडे पूवरिनिमरत आजा आहे.
+
|अधिक जटील मेट्रिक्स खालील प्रकारे बनवता येतात. हे सर्व काढून टाकू. माझ्याकडे इथे पूर्वनिर्मित आज्ञा आहे.
  
 
|-
 
|-
 
|23:15
 
|23:15
|ही इथे कॉपी पेसट कर. हे अगोदरचया संकलनात िदसले नाही कारण हे एंड डॉकयुमेट या आजेनतर होते. एंड डॉकयुमेट आजेनतरचया गोषी िवचारात घेतलया जात नाहीत.
+
|हे पहा ही इथे कॉपी पेस्ट करू. हे अगोदरच्या संकलनात दिसले नाही कारण हे एंड डॉक्युमेंट या अज्ञेनंतर होते. एंड डॉक्युमेंट अज्ञेनंतरच्या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत.
  
 
|-
 
|-
 
|23:33
 
|23:33
|आपण आता अिधक जिटल बनवले . इथे चार ओळी आहे. पिहली ओळ ए बी अशी झेड पयरत
+
|आपण आता हे अधिक जटील बनवले . इथे चार ओळी आहे. पहिली ओळ ए बी अशी झेड पर्यंत आहे.
आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|23:39
 
|23:39
| दुसऱया ओळीत ए वगर, बी वगर असे झेड वगर पयरत आहे. ितसऱया ओळीत फकत वही डॉट
+
| दुसर्या ओळीत ए वर्ग, बी वर्ग असे झेड वर्ग आहे. तिसर्या ओळीत फक्त वही डॉट दिसत आहे. चौथ्या ओळीत हे आहे.
िदसत आहे. चौथया ओळीत हे आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|23:48
 
|23:48
|सामानयतः लेटेक आजा या केस सेनसेिटवह असतात. महणजे समजा मी हा बी कॅिपटल केला
+
|सामान्यपणे लेटेक आज्ञा या केस सेनसेिटवह असतात. म्हणजे समजा मी हा बी कॅपिटल केला तर काय होईल ते पाहू. हा बी कॅपिटल करू, संकलित करू.  
तर काय होईल ते पाहू.  
+
  
 
|-
 
|-
 
|24:10
 
|24:10
|सामानयपणे लेटेक मधलया सवर आजा लोअर केस मधे असतात, आिण तया अपर केस मधे चालत नाहीत.
+
|सामान्यपणे लेटेक मधल्या सार्‍या आज्ञा लोवर केस मधे असतात, आणि त्या अप्पर केस मधे चालत नाहीत.
  
 
|-
 
|-
 
|24:16
 
|24:16
| िवंडोज ऑपरेिटंग िसिसटम मधे लेटेक वापरणाऱयानी हे लकात ठेवणे गरजेचे आहे.
+
|विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मधे लेटेक वापरणार्‍यांनी हे लक्ष्यात ठेवणे गरजेचे आहे.
  
 
|-
 
|-
 
|24:23
 
|24:23
|याच बरोबर आपले हे पिशकण संपले. लेटेक नवयाने वापरणाऱया लोकानी पतयेक बदलानंतर संकलन करन तो बदल सवीकाराहर आहे की नाही हे तपासणे आवशयक आहे.  
+
|याच बरोबर आपले हे प्रशिक्षण संपले. लेटेक नवयाने वापरणार्‍या लोकांनी प्रतेक बदलानंतर संकलन करून तो बदल योग्य आहे का नाही हे तपासणे आवशयक आहे.  
  
 
|-
 
|-
 
|24:35
 
|24:35
|हे पिशकण पािहलयाबदल धनयवाद. मी चैताली आपली रजा घेते.
+
|हे प्रशिक्षण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी चैत्राली आइ. आइ. टी मुंबई आपली रजा घेते.
 +
|}

Latest revision as of 17:37, 19 April 2017

Time Narration
00:01 लेटेक वापरुन मूलभूत गिणती अक्षर जुळणी करण्याच्या या प्रशिक्षणात आपले सवागत.
00:07 तीन चौकटी तुमही पाहू शकता. मॅॅथस डॉट टेक ही मूळ फाईल आहे. दुसरी चौकट ही फाईल संकलित करणयासाठी वापरली जाते.
00:18 निर्मित फाईल मॅॅथस डॉट पीडीएफ ही पीडीएफ वाचकात दिसते. हा वाचक पीडीएफ फाईल ची नवीनतम आवृती दाखवतो.
00:27 आपण गणीतात वापरल्या जाणार्‍या ग्रीक चिन्हांपासून सुरवात करूया.
00:33 आपल्याला डॉलर चिन्ह वापरुन लेटेक ला आपण गणिती भाषा वापरत आहोत हे सांगावे लागेल.
00:40 उदा. आपण आता डॉलर अल्फा वापरुन अल्फा दाखवू शकतो. संकिलत करू.
00:55 तुम्हाला अल्फा दिसेल. हे पहा याचप्रकारे आपण बीटा, गॅमा डेलटा आणि इतर चिन्हे ही दाखवू शकतो. आपण हे संकलित करून काय होते ते पाहू.
01:19 अश्या सर्व चिन्हांची यादी तुम्हाला लेटेक वरील पुस्तकात किंवा इंटरनेटवर मिळू शकेल.
01:27 यानंतर आपण गणिती संकल्पनांमधील रिकाम्या जागंबाद्दल समजावून घेऊ.
01:35 त्यापूर्वी आपण इथे येऊ. हे खोडून टाकू. संकलित करू. आपण आता अल्फा ए आणण्यासाठी काय करायला पाहिजे ते पाहू.
01:58 अल्फा ए करिता प्रयत्न करू. म्हणजेच अल्फा गुणिले ए.
02:14 अल्फा ए देऊन पाहू. लेटेक तक्रार करते की अल्फा ए हा न समजणारा अनुक्रम आहे. ते म्हणते की ही आज्ञा समजत नाही.
02:30 ही समस्या सोडवण्यासाठी मूळ फाईल मधे रिकाम्या जगांना परवानगी देणे आणि निर्मित फाईलमधे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे.
02:41 आधी यातून बाहेर पडू. पून्हा संकलित करू.
02:55 अल्फा आणि ए यांचा गुणाकार अल्फा ए असा दिसतो.
03:00 अश्याप्रकारे आपण पाहिले की मूळ फाईल मधे रिकाम्या जागा अज्ञांना एकमेकांपासून वेगळे ठेवतात.
03:07 या रिकाम्या जागा निर्मितीत दिसत नाहीत.
03:12 आपल्याला निर्मितीत रिकाम्या जागा दिसाव्यात म्हणून काय करायला पाहिजे ते पाहू.
03:18 आपलयाला लेटेक ला तसे स्पष्ट सांगावे लागेल.
03:21 उदाहरणार्थ अल्फा तिरपी रेघ रिकामी जागा ए. संकलित करू, इथे रिकामी जागा दिसली.
03:42 आपण विविध लांबीची रिकामी जागा सोडू शकतो. उदाहरणासाठी पुढील ओळ पाहू.
03:57 कयू यू ए डी ए यामुळे रिकामी जागा मिळते.
04:15 ही पहा अल्फा कयू कयू ए डी ए यामुळे मोठी रिकामी जागा मिळते. ही पहा आता दोन्ही आज्ञा एकत्रित करू. आता या संकलित करू.
04:45 हे पहा हे मोठ झाल.
04:48 आपण आता एच स्पेस ही आज्ञादेखील वापरु शकतो, ही आज्ञा वापरु संकलित करू. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी जागा मिळेल.
05:13 ही पहा आपली इथली पहिली ओळ कश्यासाठी आहे? परीछेदाची सुरवात इथे आहे म्हणून.
05:23 ही इथे हलवू. ठीक आहे. आता मी तुम्हाला छोटी मोकळी जागा कशी सोडायची ते दाखवते.
05:37 हे तिरपी रेघ- स्वल्पविराम-ए याने साधय होते. इथे पहा.
05:51 तिरकी रेघ- स्वल्पविराम वापरुन तयार झालेली छोटी जागा इथे अखेरीस दिसते.
06:14 आता आपण सामान्य लेखन व गणिती लेखनामधील अक्षरप्रकारांमधील बदल पाहूया.
06:20 हे इथे वेवस्थित दिसू शकते. लक्षात घया की आपल्याकडे इथे ए आहे आणि इथे निर्मितीमधेही ए आहे.
06:29 तुम्ही इथे पाहिलेत तर लक्षात येईल की या ए चा अक्षरप्रकार या ए पेक्षा वेगळा आहे.
06:36 वेगवेगळया चलांचा अक्षरप्रकार वेगळा ठेवणे ही नवयाने ले टेक वापरणा-याची सामानय चूक आहे.
06:42 याच्या दुरुस्तीसाठी आपण हा ए डॉलर चिन्हात ठेव. आता पहा,
06:59 हा आणि तो अक्षरप्रकार एकसारखा झाला. या उणे चिन्हसाठी सुधदा आपल्याला आता डॉलर चिन्ह वापरणे गरजेचे आहे.
07:12 या साठी आपण हे काढून टाकू. संकलित करू.
07:32 समजा आपण अल्फा ए ऐवजी उणे अल्फा ए लिहिले तर काय होते ते पाहू.
07:39 हे पहा आता हे संकलित करू. इथे उणे चिन्ह एका छोट्या आडव्या रेघेसारखे दिसत आहे.
08:02 हे नीट करणयासाठी आता आपण हे चिन्ह डॉलर चिन्हाच्या आतमधे घेऊया. नाहीतर आता असे करू.
08:12 तुलना करता यावी म्हणून हे आपण इथेच ठेऊ आणि त्याची प्रत उणे चिहासह इथे ठेऊ.
08:35 हे उणे चिन्ह डॉलर चिन्हात आहे.
08:50 हे पहा ले टेक शिकणार्यांची ही चूक नेहमी होते. गणिती संकेतासाठी हे आवश्यक आहे. ही आडवी रेघ पून्हा वापरली जात नाही.
09:05 आता आपण फ्रॅक ही आज्ञा वापरुन पाहू.
09:18 इथे परत येऊ फ्रॅक ही आज्ञा अपूर्णांकाकरिता वापरली जाते.संकलित करा.
09:25 एफ आर ए सी फ्रॅक ए बी. यामुळे ए भागीले बी दिसू लागेल.
09:39 इथल्या ए भागीले बी मधल्या ए आणि बी चा आकार पहा.
09:44 फ्रॅक ही आज्ञा रिकाम्या जागेने संपते, ह्या आज्ञेत दोन विधाने लागतात.
09:52 ए हे पहिले विधान अंश म्हणून घेतले जाते, तर बी हे दूसरे विधान छेद म्हणून वापरले जाते.
10:15 आपण हे फ्रॅक ए बी असे सांगितले तरी त्याला कळते, आपण मधे रिकामी जागा न सोडलयास त्याने योगय उतर दिले.
10:39 ए आणि बी मधील रिकाम्या जागेने काहीही फरक पडला नाही.
10:52 आपल्याला जर ए बी भागीले सी डी हवे असेल तर? लेटेक मधे यासाठी अशी विधाने चौकटी कंसात देतात.
11:00 उदाहरणार्थ आपण लिहू डॉलर फ्रॅक एबी बाय सी डी, संकलित करू हे पहा एबी भागीले सीडी इथे दिसू लागले.
11:24 या चौकटी कंसातील सर्व काही एक विधान म्हणून घेतले जाते.
11:28 त्यामुळे चौकटी कंसात आपण अनेक जटिल विधाने देऊ शकतो.
11:32 उदाहरणार्थ फ्रॅक एबी मग इथे एक अधिक फ्रॅक सीडी बाय ए एफ हे बंद करू. आता इथे पहा.
12:06 आपण इथे अधिक गुंतागुंतीचे विधान बनवले - एबी भागीले एक अधिक सीडी भागीले इएफ ही आज्ञा सांगते की पहिले विधान एबी हे अंशस्थानी आले पाहिजे.
12:21 एक अधिक सी डी भागीले इ एफ हे विधान छेद म्हणून वापरायचे.
12:25 हे वैशिष्ट्ये वापरुन अतिशय जटील अश्या विधानाची अक्षरजुळनी करणे सोपे होते.
12:32 आता आपण सबस्क्रिप्ट आिण सूपरस्क्रिप्ट हे पाहू,
12:36 हे खोडून टाकू.
12:45 एक्स अंडरस्कोर ए मुळे एक्स ऑफ ए बनते.
12:57 ए चा आकार गरजेप्रमाणे आपोआप लहान होतो.
13:02 ए अंडरस्कोर एबी ने काय होईल आपण करून पाहुया, ए एबी डॉलर चिन्ह आपल्याला एक्स सब एबी हवे असेल तर आपली निराशा होईल,आपल्याला केवळ एक्स सब ए बी मिळेल.
13:29 कारण सबस्क्रिप्ट ही आज्ञा एकच विधान पहाते. ए हे विधान ओळखले जाते. आपल्याला एबी हे संपूर्ण सबस्क्रिप्ट हवे असेल तर आपण ते कंसात देणे गरजेचे आहे.
13:44 उदाहरणार्थ आपण हे सर्व कंसात घेऊ. हे पहा हे कंसात घेतल.
13:59 हे असे झाले
14:03 सूपरस्क्रिप्ट हे कॅरट किंवा वरची दिशा दाखवणारा बाण दाखवून बनते.
14:08 उदाहरणार्थ तुम्हाला जर ए चा तिसरा घात दाखवायचा असेल तर लिहा एक्स वरचा बाण तीन.
14:18 सामान्य संपादकामधये हे असे दिसेल, एक्स वरचा बाण तीन. आपण डॉलर चिन्ह देऊ आणि संकलित करू.
14:35 आपल्याला एक्स चा तिसरा घात दिसेल.
14:40 पून्हा एकदा आपण कांसाचा वापर करून सूपरस्क्रिप्ट व सबस्क्रिप्ट असलेली जटील विधाने बनवू शकतो.
14:47 उदाहरणार्थ एक्सचा तिसरा घात, त्याचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात.
15:05 यामुळे एक्सचा या सर्व संख्या इतका घात दिसेल.
15:20 आता आपल्याला हा तीन नको आहे म्हणून तो इथून काढून टाकू.
15:26 आता आपल्याला दिसेल एक्सचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात.
15:41 आपण यामधे सबस्क्रिप्ट ही देऊ शकतो, सबस्क्रिप्ट, बीटा, को सबस्क्रिप्ट सी ई, हे सबस्क्रिप्ट संपवू.
15:57 पुढली पायरी, डॉलर चिन्ह हे इथे असे दिसेल. एकस टू द पॉवर ए टू द पॉवर टू पॉइट फाइवह
16:12 सबिसकपट बीटा, को सबस्क्रिप्ट सी.ई. आता आपण सामान्य चिन्हांकडे वळूया. संकिलत करा.
16:26 आपण कोऱया पाटीपासून सुरूवात करू. ए बरोबर बी, ए व बी समान नाहीत. हे संकिलत करा.
16:41 हे पहा बी समान नाही. पूढच्या ओळीवर जाऊ. ए बी पेक्षा मोठा . ए बी पेक्षा मोठा किंवा समान , ए ग्रेटर ग्रेटर दॅन बी . संकिलत करा.
17:07 ए ग्रेटर दॅन बी, ए ग्रेटर दॅन ऑर इकवल टू बी, बी पेक्षा बराच मोठा.त सेच त्यापेक्षा लहान चिन्हांसाठी.
17:18 बी पेक्षा लहान, ए बी पेक्षा लहान किंवा समान , ए बी पेक्षा बराच लहान. हे पहा, लेस दॅन ऑर इकवल टू, मच लेस दॅन बी.
17:39 ए उजवा बाण बी , ए डावा बाण बी, ए डावा -उजवा बाण बी. उजवा बाण डावा बाण, डावा व उजवा बाण.आपण अजून काही घालू.
18:05 ए बी वेळा. आता काय होते ते पाहू.
18:14 इथे ए बी वेळा मिळाले. ए अधिक सी डॉटस अधिक बी.
18:36 ए स्वल्पविराम एल डॉटस स्वल्पविराम बी.
18:41 ठीक आहे.हे संकलित करू. सी डॉटस म्हणजे डॉटस् मध्यभागी येतात. एल डॉटस मुळे डॉटस् खाली येतात.
18:55 अशयच प्रकारे वही डॉटस् आणि डी डॉटस् बनवणे शक्या आहे. आपण आय एन एफ टी वाय ही आज्ञा वापरुन अनंत हे चिन्ह बनवू शकतो. हे पहा ते चिन्ह.
19:19 बेरजेसाठी सम ही आज्ञा तयार करता येते. ही सम आज्ञा पहा. समेशन चिन्ह. आपण यामधे सूपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट वापरु शकतो. आय बरोबर एक, वरचा बाण शंभर यामुळे सूपरस्क्रिप्ट मिळेल.
19:48 हे पहा आय ईक्वल्स वन थ्रू हंड्रेड.
19:54 असाच तुम्ही गुणाकारही दाखवू शकता.
20:09 हे पाय चे चिन्ह पहा. आपण इंटीग्रॅल बनवू शकतो.
20:17 आणि सबस्क्रिप्ट वापरुन बीटाचा वर्ग.
20:28 इंटीग्रॅल, सबस्क्रिप्ट ए, सूपरस्क्रिप्ट बीटा वर्ग.
20:36 आता आपण मेट्रिक्स कडे वळूयात. आधी हे सर्व काढून टाकू. हे संकलित करू आणि पून्हा नवीन सुरूवात करू.
20:54 सर्वप्रथम यासाठी आपल्याला यूज पॅकेज ए एम एस मॅथस ही आज्ञा वापरावी लागेल.
21:05 आपण वापरणार असलेल्या काही अधिक आज्ञा या पॅकेजमुळे निशीत होतात.
21:12 अॅॅमपरसँड म्हणजेच अँड चे चिन्ह या आज्ञा अलग करण्यासाठी वापरतात. आपण आता मेट्रिक्स बनवूया.
21:21 सुरूवात करू. मेट्रिक्स, ए, बी, मेट्रिक्स संपवू. इथे डॉलर चिन्ह देऊ.
21:44 तुम्हाला हे ए बी दिसेल.
21:48 आता समजा आपल्याला यामधे दुसरी ओळ हवी आहे. ही दोन तिरक्या रेघा वापरुन तयार करता येईल.
21:56 दोन ओळी या दोन तिरक्या रेघानी एकमेकांपासून वेगळया होतात. आपण आता म्हणू सी अँड डी अँड ई.
22:05 दुसर्या ओळीत तीन गोष्टी असतील हे पहा सी, डी ई. हे अश्या पदतीने लिहीणे ही शकय आहे. पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, परिणाम तोच राहिला.
22:32 समजा आपण इथे पी मेट्रिक्स लिहिले , तर काय होईल ते पाहू. संकलित करू, हे पहा, बी मेट्रिक्स हे लिहून पाहू, संकलित करू, हे मिळाले.
22:57 अधिक जटील मेट्रिक्स खालील प्रकारे बनवता येतात. हे सर्व काढून टाकू. माझ्याकडे इथे पूर्वनिर्मित आज्ञा आहे.
23:15 हे पहा ही इथे कॉपी पेस्ट करू. हे अगोदरच्या संकलनात दिसले नाही कारण हे एंड डॉक्युमेंट या अज्ञेनंतर होते. एंड डॉक्युमेंट अज्ञेनंतरच्या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत.
23:33 आपण आता हे अधिक जटील बनवले . इथे चार ओळी आहे. पहिली ओळ ए बी अशी झेड पर्यंत आहे.
23:39 दुसर्या ओळीत ए वर्ग, बी वर्ग असे झेड वर्ग आहे. तिसर्या ओळीत फक्त वही डॉट दिसत आहे. चौथ्या ओळीत हे आहे.
23:48 सामान्यपणे लेटेक आज्ञा या केस सेनसेिटवह असतात. म्हणजे समजा मी हा बी कॅपिटल केला तर काय होईल ते पाहू. हा बी कॅपिटल करू, संकलित करू.
24:10 सामान्यपणे लेटेक मधल्या सार्‍या आज्ञा लोवर केस मधे असतात, आणि त्या अप्पर केस मधे चालत नाहीत.
24:16 विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मधे लेटेक वापरणार्‍यांनी हे लक्ष्यात ठेवणे गरजेचे आहे.
24:23 याच बरोबर आपले हे प्रशिक्षण संपले. लेटेक नवयाने वापरणार्‍या लोकांनी प्रतेक बदलानंतर संकलन करून तो बदल योग्य आहे का नाही हे तपासणे आवशयक आहे.
24:35 हे प्रशिक्षण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी चैत्राली आइ. आइ. टी मुंबई आपली रजा घेते.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana, Sneha