Difference between revisions of "KTurtle/C3/Control-Execution/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 2: Line 2:
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 +
 
|-
 
|-
 
|00:01
 
|00:01
||सर्वाना नमस्कार.
+
|सर्वाना नमस्कार.
  
 
|-
 
|-
 
|00:03
 
|00:03
|| '''KTurtle'''मधील '''Control Execution''' वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
+
| '''KTurtle'''मधील '''Control Execution''' वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 +
 
 
|-
 
|-
||00:10
+
|00:10
||या ट्यूटोरियल मध्ये आपण,
+
|या ट्यूटोरियल मध्ये आपण,
  
 
|-
 
|-
 
|00:13
 
|00:13
|| ''''while'''' loop  आणि  
+
| ''''while'''' loop  आणि  
  
 
|-
 
|-
 
|00:15
 
|00:15
||''''for'''' loop शिकू.
+
|''''for'''' loop शिकू.
 +
 
 
|-
 
|-
|| 00:17
+
| 00:17
||हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS Version 12.04 KTurtle version 0.8.1 beta चा वापर करीत  आहे.
+
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS Version 12.04 KTurtle version 0.8.1 beta चा वापर करीत  आहे.
 +
 
 
|-
 
|-
||00:32
+
|00:32
||मी असे गृहीत धरते की, तुम्हाला  '''Kturtle''' ची मूलभूत माहीत आहे.  
+
|मी असे गृहीत धरते की, तुम्हाला  '''Kturtle''' ची मूलभूत माहीत आहे.  
  
 
|-
 
|-
 
|00:38
 
|00:38
||जर नसेल,  तर संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमच्या  वेबसाइट  http://spoken-tutorial.org  ला भेट द्या.
+
|जर नसेल,  तर संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमच्या  वेबसाइट  http://spoken-tutorial.org  ला भेट द्या.
 +
 
 
|-
 
|-
||00:45
+
|00:45
||चला नवीन '''KTurtle'''  अप्लिकेशन उघडुया.
+
|चला नवीन '''KTurtle'''  अप्लिकेशन उघडुया.
  
 
|-
 
|-
 
|00:48
 
|00:48
|| '''Dash  home''' वर क्‍लिक करा.
+
| '''Dash  home''' वर क्‍लिक करा.
  
 
|-
 
|-
 
|00:50
 
|00:50
||Search बार मध्ये KTurtle टाइप करा.
+
|Search बार मध्ये KTurtle टाइप करा.
  
 
|-
 
|-
 
|00:53
 
|00:53
|| option  वर क्‍लिक करा. KTurtle  अप्लिकेशन उघडेल.
+
| option  वर क्‍लिक करा. KTurtle  अप्लिकेशन उघडेल.
 +
 
 
|-
 
|-
||00:59
+
|00:59
||सर्वप्रथम मी control execution  म्हणजे काय हे स्पष्ट करते.
+
|सर्वप्रथम मी control execution  म्हणजे काय हे स्पष्ट करते.
 +
 
 
|-
 
|-
||01:05
+
|01:05
 
+
|Control execution प्रोग्राम च्या प्रवाहास नियंत्रित करते.
||Control execution प्रोग्राम च्या प्रवाहास नियंत्रित करते.
+
  
 
|-
 
|-
 
|01:10
 
|01:10
| प्रोग्राम execution नियंत्रित करण्यासाठी विविध परिस्थिती चा वापर केला आहे.
+
| प्रोग्राम execution नियंत्रित करण्यासाठी विविध परिस्थिती चा वापर केला आहे.
 +
 
 
|-
 
|-
||01:16
+
|01:16
||लूप वारंवार होणार्‍या निष्पादनाचा  एक ब्लॉक कोड आहे,  जोपर्यंत निश्चित कंडीशन पूर्ण होत नाही.
+
|लूप वारंवार होणार्‍या निष्पादनाचा  एक ब्लॉक कोड आहे,  जोपर्यंत निश्चित कंडीशन पूर्ण होत नाही.
 +
 
 
|-
 
|-
 
|01:25
 
|01:25
||उदाहरणार्थ '''“while”''' loop आणि  '''“for”''' loop.
+
|उदाहरणार्थ '''“while”''' loop आणि  '''“for”''' loop.
 +
 
 
|-
 
|-
||01:30
+
|01:30
||चला, '''“while”''' loopसहित ट्यूटोरियल ची सुरवात  करू.
+
|चला, '''“while”''' loopसहित ट्यूटोरियल ची सुरवात  करू.
 +
 
 
|-
 
|-
||01:34
+
|01:34
|| '''“while'''” loop मध्ये,  लूप च्या आतील कोडची पुनरावृत्ती होते, जोपर्यंत '''boolean'''  'false' मध्ये बदलत नाही.
+
| '''“while'''” loop मध्ये,  लूप च्या आतील कोडची पुनरावृत्ती होते, जोपर्यंत '''boolean'''  'false' मध्ये बदलत नाही.
 +
 
 
|-
 
|-
||01:42
+
|01:42
||चला मी  '''“while”''' loopची रचना स्पष्ट करत.
+
|चला मी  '''“while”''' loopची रचना स्पष्ट करत.
  
 
'''while loop condition''' {  
 
'''while loop condition''' {  
Line 78: Line 89:
 
'''with  loop increment variable.
 
'''with  loop increment variable.
 
}'''
 
}'''
 +
 
|-
 
|-
||01:56
+
|01:56
||माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये कोड आहे.
+
|माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये कोड आहे.
 +
 
 
|-
 
|-
||01:59
+
|01:59
||मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास  '''KTurtle''' एडिटर मध्ये पेस्ट करते.
+
|मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास  '''KTurtle''' एडिटर मध्ये पेस्ट करते.
  
 
|-
 
|-
 
|02:07
 
|02:07
||हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या '''Kturtle''' एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा.
+
|हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या '''Kturtle''' एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|02:13
 
|02:13
 
|प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरवात करा.
 
|प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरवात करा.
 +
 
|-
 
|-
||02:18
+
|02:18
||मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
+
|मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
 +
 
 
|-
 
|-
||02:25
+
|02:25
||मी कोड समजावून सांगते.
+
|मी कोड समजावून सांगते.
 +
 
 
|-
 
|-
||02:27
+
|02:27
||# चिन्ह, त्याच्या नंतर  लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.  
+
|# चिन्ह, त्याच्या नंतर  लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.  
 +
 
 
|-
 
|-
 
|02:32
 
|02:32
||याचा अर्थ प्रोग्राम सुरू असताना ही लाइन निष्पादीत होणार नाही.
+
|याचा अर्थ प्रोग्राम सुरू असताना ही लाइन निष्पादीत होणार नाही.
 +
 
 
|-
 
|-
||02:38
+
|02:38
||'''reset''' कमांड  '''“Turtle'''” ला त्याच्या  '''default''' स्थानावर सेट करते.
+
|'''reset''' कमांड  '''“Turtle'''” ला त्याच्या  '''default''' स्थानावर सेट करते.
 +
 
 
|-
 
|-
||02:43
+
|02:43
||'''$x=0'''  x ते zero  पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते.
+
|'''$x=0'''  x ते zero  पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते.
 +
 
 
|-
 
|-
||02:52
+
|02:52
||प्रोग्राम मधील मेसेज दुहेरी अवतरण चिन्हात '''keyword'''  '''message " "''' च्या नंतर दिलेला असतो.
+
|प्रोग्राम मधील मेसेज दुहेरी अवतरण चिन्हात '''keyword'''  '''message " "''' च्या नंतर दिलेला असतो. '''“message”''' कमांड  '''“string”''' ला इनपुट प्रमाणे घेते.
'''“message”''' कमांड  '''“string”''' ला इनपुट प्रमाणे घेते.
+
 
 
|-
 
|-
 
|03:04
 
|03:04
||हे, स्ट्रिंग्स वरुन टेक्स्ट समाविष्ट असलेला डायलॉग बॉक्स दर्शविते.
+
|हे, स्ट्रिंग्स वरुन टेक्स्ट समाविष्ट असलेला डायलॉग बॉक्स दर्शविते.
 +
 
 
|-
 
|-
||03:11
+
|03:11
||'''while $x<30'''  '''“while”''' कंडीशन तपासते.
+
|'''while $x<30'''  '''“while”''' कंडीशन तपासते.
 +
 
 
|-
 
|-
||03:17
+
|03:17
||'''$x=$x+3'''  वेरियबल $x ची वॅल्यू 3 ने वाढविते.
+
|'''$x=$x+3'''  वेरियबल $x ची वॅल्यू 3 ने वाढविते.
 +
 
 
|-
 
|-
||03:27
+
|03:27
||'''fontsize 15 ''' - '''print''' कमांडद्वारे वपारलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते  
+
|'''fontsize 15 ''' - '''print''' कमांडद्वारे वपारलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते  
 +
 
 
|-
 
|-
 
|03:35
 
|03:35
||Fontsize  क्रॅमांकास इनपुट च्या रूपात घेते. pixel मध्ये सेट करते.
+
|Fontsize  क्रॅमांकास इनपुट च्या रूपात घेते. pixel मध्ये सेट करते.
 +
 
 
|-
 
|-
||03:42
+
|03:42
||'''forward 20''' कमांड '''“Turtle”''' ला कॅन्वस वर 20पाऊल पुढे सरकवते.
+
|'''forward 20''' कमांड '''“Turtle”''' ला कॅन्वस वर 20पाऊल पुढे सरकवते.
 +
 
 
|-
 
|-
||03:52
+
|03:52
||'''print $x''' कॅन्वस वर वेरियबल x ची वॅल्यू दर्शविते.
+
|'''print $x''' कॅन्वस वर वेरियबल x ची वॅल्यू दर्शविते.
 +
 
 
|-
 
|-
||04:01
+
|04:01
||प्रोग्राम रन करण्यासाठी मी '''“Run”'''  बटना वर क्‍लिक करते.  
+
|प्रोग्राम रन करण्यासाठी मी '''“Run”'''  बटना वर क्‍लिक करते.  
  
 
|-
 
|-
 
|04:05
 
|04:05
||मेसेज डायलॉग बॉक्स दर्शित होतो. मी OK वर क्‍लिक करते .
+
|मेसेज डायलॉग बॉक्स दर्शित होतो. मी OK वर क्‍लिक करते .
 +
 
 
|-
 
|-
||04:11
+
|04:11
||कॅन्वस वर Multiples of 3 from 3 to 30  दर्शित झाले आहे.
+
|कॅन्वस वर Multiples of 3 from 3 to 30  दर्शित झाले आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|04:17
 
|04:17
||'''“Turtle”''' कॅन्वस वर 20 पाऊल पुढे सरकले आहे.
+
|'''“Turtle”''' कॅन्वस वर 20 पाऊल पुढे सरकले आहे.
 +
 
 
|-
 
|-
||04:22
+
|04:22
||चला पुढे '''“for”''' loopसह कार्य करू.
+
|चला पुढे '''“for”''' loopसह कार्य करू.
 +
 
 
|-
 
|-
||04:26
+
|04:26
||“for” loop हे गणन लूप आहे.  
+
|“for” loop हे गणन लूप आहे.  
  
 
|-
 
|-
 
|04:29
 
|04:29
||प्रत्येक वेळी  '''“for”''' loopच्या आतील कोड निष्पादीत  होतो.
+
|प्रत्येक वेळी  '''“for”''' loopच्या आतील कोड निष्पादीत  होतो.
  
 
|-
 
|-
 
|04:34
 
|04:34
||शेवटच्या वॅल्यू वर पोहचेपर्यंत, वेरियबल ची वॅल्यू वाढत जाते.
+
|शेवटच्या वॅल्यू वर पोहचेपर्यंत, वेरियबल ची वॅल्यू वाढत जाते.
 +
 
 
|-
 
|-
||04:41
+
|04:41
||मी  '''“for”''' loop ची रचना समजावून सांगते.
+
|मी  '''“for”''' loop ची रचना समजावून सांगते.
  
 
|-
 
|-
 
|04:46
 
|04:46
||'''for variable = start number to end number  { Statement}'''
+
|'''for variable = start number to end number  { Statement}'''
 +
 
 
|-
 
|-
||04:55
+
|04:55
||मी  सध्याचा प्रोग्राम  क्लियर करते.
+
|मी  सध्याचा प्रोग्राम  क्लियर करते.
  
 
|-
 
|-
 
|04:59
 
|04:59
||मी '''Clear''' कमांड टाइप करते आणि कॅन्वस क्लीन करण्यासाठी run करते.  
+
|मी '''Clear''' कमांड टाइप करते आणि कॅन्वस क्लीन करण्यासाठी run करते.  
 +
 
 
|-
 
|-
||05:05
+
|05:05
||मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास KTurtle एडिटर मध्ये पेस्ट करते.
+
|मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास KTurtle एडिटर मध्ये पेस्ट करते.
  
 
|-
 
|-
 
|05:14
 
|05:14
||कृपया हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा.
+
|कृपया हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा.
  
 
|-
 
|-
 
|05:20
 
|05:20
|| प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरूवात करा.
+
| प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरूवात करा.
 +
 
 
|-
 
|-
||05:25
+
|05:25
||मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
+
|मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
 +
 
 
|-
 
|-
||05:32
+
|05:32
||मी प्रोग्राम समजावून सांगते.
+
|मी प्रोग्राम समजावून सांगते.
 +
 
 
|-
 
|-
||05:34
+
|05:34
||# चिन्ह, लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
+
|# चिन्ह, लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
 +
 
 
|-
 
|-
||05:39
+
|05:39
||'''reset''' कमांड  '''“Turtle'''” ला त्याच्या  '''default''' स्थानावर सेट करते.
+
|'''reset''' कमांड  '''“Turtle'''” ला त्याच्या  '''default''' स्थानावर सेट करते.
 +
 
 
|-
 
|-
||05:44
+
|05:44
||'''$r=0'''  r ते zero  पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते.
+
|'''$r=0'''  r ते zero  पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते.
 +
 
 
|-
 
|-
||05:52
+
|05:52
||'''for $x= 1 to 15''' -  '''“for”''' condition  ला 1 ते  15पर्यंत तपासते.
+
|'''for $x= 1 to 15''' -  '''“for”''' condition  ला 1 ते  15पर्यंत तपासते.
 +
 
 
|-
 
|-
||06:01
+
|06:01
||'''$r=$x*($x+1)/2'''  वेरियबल r ची वॅल्यू मोजते.  
+
|'''$r=$x*($x+1)/2'''  वेरियबल r ची वॅल्यू मोजते.  
 +
 
 
|-
 
|-
||06:12
+
|06:12
||'''fontsize 18''' -  '''print''' कमांड द्वारे वापरलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते .  
+
|'''fontsize 18''' -  '''print''' कमांड द्वारे वापरलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते .  
 +
 
 
|-
 
|-
||06:19
+
|06:19
||'''print $r''' कॅन्वस वर वेरियबल '''r''' ची वॅल्यू दर्शविते.  
+
|'''print $r''' कॅन्वस वर वेरियबल '''r''' ची वॅल्यू दर्शविते.  
 +
 
 
|-
 
|-
||06:26
+
|06:26
||'''forward 15''' कमांड,  '''Turtle''' ला  कॅन्वस वर, 15पाऊले पुढे सरकवते.
+
|'''forward 15''' कमांड,  '''Turtle''' ला  कॅन्वस वर, 15पाऊले पुढे सरकवते.
 +
 
 
|-
 
|-
||06:34
+
|06:34
||'''go 10,250'''  '''Turtle'''ला कॅन्वस च्या डाव्या बाजुवरून 10 pixels आणि कॅन्वस च्या सर्वात वरुन 250 pixels  वर जाण्यास कमांड करते.
+
|'''go 10,250'''  '''Turtle'''ला कॅन्वस च्या डाव्या बाजुवरून 10 pixels आणि कॅन्वस च्या सर्वात वरुन 250 pixels  वर जाण्यास कमांड करते.
 +
 
 
|-
 
|-
||06:48
+
|06:48
||'''“Turtle”''' कोणत्याही वेळेच्या अंतरा शिवाय सर्व प्रिंट कमांड दर्शित करते.
+
|'''“Turtle”''' कोणत्याही वेळेच्या अंतरा शिवाय सर्व प्रिंट कमांड दर्शित करते.
 +
 
 
|-
 
|-
 
|06:54
 
|06:54
||“Wait 2”  कमांड पुढील कमांड निष्पादीत करण्या अगोदर '''Turtle''' ला 2 सेकंदा साठी थांबविते.
+
|“Wait 2”  कमांड पुढील कमांड निष्पादीत करण्या अगोदर '''Turtle''' ला 2 सेकंदा साठी थांबविते.
 +
 
 
|-
 
|-
||07:04
+
|07:04
||'''“print”''' कमांड  “string”  ला दुहेरी अवतरण चिन्हात दर्शविते आणि वेरियबल $r ही दर्शविते.
+
|'''“print”''' कमांड  “string”  ला दुहेरी अवतरण चिन्हात दर्शविते आणि वेरियबल $r ही दर्शविते.
 +
 
 
|-
 
|-
||07:13
+
|07:13
||प्रोग्राम रन करण्यासाठी मी '''“Run”'''  बटना वर क्‍लिक करते.  
+
|प्रोग्राम रन करण्यासाठी मी '''“Run”'''  बटना वर क्‍लिक करते.  
  
 
|-
 
|-
 
|07:17
 
|07:17
||कॅन्वस वर पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स च्या गणिता चा क्रम आणि पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स चे गणित दिसत आहे.
+
|कॅन्वस वर पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स च्या गणिता चा क्रम आणि पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स चे गणित दिसत आहे.
  
 
|-
 
|-
 
|07:27
 
|07:27
||'''Turtle''' कॅन्वस वर 15 पाऊले पुढे सरकला आहे.
+
|'''Turtle''' कॅन्वस वर 15 पाऊले पुढे सरकला आहे.
 +
 
 
|-
 
|-
||07:32
+
|07:32
||हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
+
|हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 +
 
 
|-
 
|-
||07:37
+
|07:37
||संक्षिप्त रूपात,
+
|संक्षिप्त रूपात,
 +
 
 
|-
 
|-
 
|07:40
 
|07:40
||या ट्यूटोरियल मध्ये आपण,
+
|या ट्यूटोरियल मध्ये आपण,
  
 
|-
 
|-
 
|07:44
 
|07:44
|| '''“while”''' loop '' आणि “for” ''' loop वापरणे शिकलो.
+
| '''“while”''' loop '' आणि “for” ''' loop वापरणे शिकलो.
  
 
|-
 
|-
||07:47
+
|07:47
|| assignment रूपात, मी तुम्हाला मूल्यमापन करण्यासाठी प्रोग्राम लिहिण्यास सांगत आहे.
+
| assignment रूपात, मी तुम्हाला मूल्यमापन करण्यासाठी प्रोग्राम लिहिण्यास सांगत आहे.
  
 
|-
 
|-
 
|07:54   
 
|07:54   
|| “while” loop वापरुन  2 ला गुणा.
+
| “while” loop वापरुन  2 ला गुणा.
  
 
|-
 
|-
 
|07:58
 
|07:58
|| “for”  loop वापरुन  पाढ्या चा गुणाकार करा.
+
| “for”  loop वापरुन  पाढ्या चा गुणाकार करा.
 +
 
 
|-
 
|-
||08:03
+
|08:03
||प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
+
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
  
 
|-
 
|-
 
|08:08
 
|08:08
||ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.  
+
|ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.  
  
 
|-
 
|-
 
|08:12
 
|08:12
||जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता .  
+
|जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता .  
 +
 
 
|-
 
|-
 
|08:17
 
|08:17
||स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम.
+
|स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम.
  
 
|-
 
|-
 
|08:20
 
|08:20
||स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
+
|स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  
 
|-
 
|-
 
|08:23
 
|08:23
||परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
+
|परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
  
 
|-
 
|-
 
|08:27
 
|08:27
||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
+
|अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 +
 
 
|-
 
|-
||08:36
+
|08:36
||स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' या प्रॉजेक्ट चा भाग आहे.
+
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' या प्रॉजेक्ट चा भाग आहे.
  
 
|-
 
|-
 
|08:41
 
|08:41
||यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.  
+
|यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.  
  
 
|-
 
|-
 
|08:48
 
|08:48
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
+
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
  
 
|-
 
|-
 
|08:54
 
|08:54
||या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.
+
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.
 
+
|}
|-
+

Latest revision as of 16:10, 19 April 2017

Time Narration
00:01 सर्वाना नमस्कार.
00:03 KTurtleमधील Control Execution वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:10 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
00:13 'while' loop आणि
00:15 'for' loop शिकू.
00:17 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS Version 12.04 KTurtle version 0.8.1 beta चा वापर करीत आहे.
00:32 मी असे गृहीत धरते की, तुम्हाला Kturtle ची मूलभूत माहीत आहे.
00:38 जर नसेल, तर संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमच्या वेबसाइट http://spoken-tutorial.org ला भेट द्या.
00:45 चला नवीन KTurtle अप्लिकेशन उघडुया.
00:48 Dash home वर क्‍लिक करा.
00:50 Search बार मध्ये KTurtle टाइप करा.
00:53 option वर क्‍लिक करा. KTurtle अप्लिकेशन उघडेल.
00:59 सर्वप्रथम मी control execution म्हणजे काय हे स्पष्ट करते.
01:05 Control execution प्रोग्राम च्या प्रवाहास नियंत्रित करते.
01:10 प्रोग्राम execution नियंत्रित करण्यासाठी विविध परिस्थिती चा वापर केला आहे.
01:16 लूप वारंवार होणार्‍या निष्पादनाचा एक ब्लॉक कोड आहे, जोपर्यंत निश्चित कंडीशन पूर्ण होत नाही.
01:25 उदाहरणार्थ “while” loop आणि “for” loop.
01:30 चला, “while” loopसहित ट्यूटोरियल ची सुरवात करू.
01:34 “while” loop मध्ये, लूप च्या आतील कोडची पुनरावृत्ती होते, जोपर्यंत boolean 'false' मध्ये बदलत नाही.
01:42 चला मी “while” loopची रचना स्पष्ट करत.

while loop condition {

do something

with loop increment variable. }

01:56 माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये कोड आहे.
01:59 मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास KTurtle एडिटर मध्ये पेस्ट करते.
02:07 हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या Kturtle एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा.
02:13 प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरवात करा.
02:18 मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
02:25 मी कोड समजावून सांगते.
02:27 # चिन्ह, त्याच्या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
02:32 याचा अर्थ प्रोग्राम सुरू असताना ही लाइन निष्पादीत होणार नाही.
02:38 reset कमांड “Turtle” ला त्याच्या default स्थानावर सेट करते.
02:43 $x=0 x ते zero पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते.
02:52 प्रोग्राम मधील मेसेज दुहेरी अवतरण चिन्हात keyword message " " च्या नंतर दिलेला असतो. “message” कमांड “string” ला इनपुट प्रमाणे घेते.
03:04 हे, स्ट्रिंग्स वरुन टेक्स्ट समाविष्ट असलेला डायलॉग बॉक्स दर्शविते.
03:11 while $x<30 “while” कंडीशन तपासते.
03:17 $x=$x+3 वेरियबल $x ची वॅल्यू 3 ने वाढविते.
03:27 fontsize 15 - print कमांडद्वारे वपारलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते
03:35 Fontsize क्रॅमांकास इनपुट च्या रूपात घेते. pixel मध्ये सेट करते.
03:42 forward 20 कमांड “Turtle” ला कॅन्वस वर 20पाऊल पुढे सरकवते.
03:52 print $x कॅन्वस वर वेरियबल x ची वॅल्यू दर्शविते.
04:01 प्रोग्राम रन करण्यासाठी मी “Run” बटना वर क्‍लिक करते.
04:05 मेसेज डायलॉग बॉक्स दर्शित होतो. मी OK वर क्‍लिक करते .
04:11 कॅन्वस वर Multiples of 3 from 3 to 30 दर्शित झाले आहे.
04:17 “Turtle” कॅन्वस वर 20 पाऊल पुढे सरकले आहे.
04:22 चला पुढे “for” loopसह कार्य करू.
04:26 “for” loop हे गणन लूप आहे.
04:29 प्रत्येक वेळी “for” loopच्या आतील कोड निष्पादीत होतो.
04:34 शेवटच्या वॅल्यू वर पोहचेपर्यंत, वेरियबल ची वॅल्यू वाढत जाते.
04:41 मी “for” loop ची रचना समजावून सांगते.
04:46 for variable = start number to end number { Statement}
04:55 मी सध्याचा प्रोग्राम क्लियर करते.
04:59 मी Clear कमांड टाइप करते आणि कॅन्वस क्लीन करण्यासाठी run करते.
05:05 मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास KTurtle एडिटर मध्ये पेस्ट करते.
05:14 कृपया हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा.
05:20 प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरूवात करा.
05:25 मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
05:32 मी प्रोग्राम समजावून सांगते.
05:34 # चिन्ह, लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
05:39 reset कमांड “Turtle” ला त्याच्या default स्थानावर सेट करते.
05:44 $r=0 r ते zero पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते.
05:52 for $x= 1 to 15 - “for” condition ला 1 ते 15पर्यंत तपासते.
06:01 $r=$x*($x+1)/2 वेरियबल r ची वॅल्यू मोजते.
06:12 fontsize 18 - print कमांड द्वारे वापरलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते .
06:19 print $r कॅन्वस वर वेरियबल r ची वॅल्यू दर्शविते.
06:26 forward 15 कमांड, Turtle ला कॅन्वस वर, 15पाऊले पुढे सरकवते.
06:34 go 10,250 Turtleला कॅन्वस च्या डाव्या बाजुवरून 10 pixels आणि कॅन्वस च्या सर्वात वरुन 250 pixels वर जाण्यास कमांड करते.
06:48 “Turtle” कोणत्याही वेळेच्या अंतरा शिवाय सर्व प्रिंट कमांड दर्शित करते.
06:54 “Wait 2” कमांड पुढील कमांड निष्पादीत करण्या अगोदर Turtle ला 2 सेकंदा साठी थांबविते.
07:04 “print” कमांड “string” ला दुहेरी अवतरण चिन्हात दर्शविते आणि वेरियबल $r ही दर्शविते.
07:13 प्रोग्राम रन करण्यासाठी मी “Run” बटना वर क्‍लिक करते.
07:17 कॅन्वस वर पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स च्या गणिता चा क्रम आणि पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स चे गणित दिसत आहे.
07:27 Turtle कॅन्वस वर 15 पाऊले पुढे सरकला आहे.
07:32 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
07:37 संक्षिप्त रूपात,
07:40 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
07:44 “while”' loop आणि “for” loop वापरणे शिकलो.
07:47 assignment रूपात, मी तुम्हाला मूल्यमापन करण्यासाठी प्रोग्राम लिहिण्यास सांगत आहे.
07:54 “while” loop वापरुन 2 ला गुणा.
07:58 “for” loop वापरुन पाढ्या चा गुणाकार करा.
08:03 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:08 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
08:12 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता .
08:17 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम.
08:20 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:23 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
08:27 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
08:36 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' या प्रॉजेक्ट चा भाग आहे.
08:41 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
08:48 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
08:54 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble