Difference between revisions of "Java/C2/Arithmetic-Operations/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(6 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
{| border=1
+
{| border=1
|| '''Time''''
+
|'''Time'''
|| '''Narration'''
+
|'''Narration'''
 +
 
 
|-
 
|-
 
|00:01
 
|00:01
 
|Java तील '''Arithmetic Operations''' वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
 
|Java तील '''Arithmetic Operations''' वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
 +
 
|-
 
|-
 
|00:05
 
|00:05
|या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही  '''Arithmetic Operations ''' बदद्ल विविध शिकाल जसे,  
+
|या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही  '''Arithmetic Operations''' बदद्ल विविध शिकाल जसे,  
  
'''बेरीज'''
+
'''बेरीज''', '''वाजबाकी''', '''गुणाकार ''', '''भागाकार ''' आणि '''त्यांचा वापर कसा करायचा'''.
  
'''वाजबाकी'''
 
 
'''गुणाकार '''
 
 
'''भागाकार ''' आणि
 
 
'''त्यांचा वापर कसा करायचा.'''
 
 
|-
 
|-
 
|00:16  
 
|00:16  
 
|या ट्यूटोरियल साठी आपण वापरत आहोत,  
 
|या ट्यूटोरियल साठी आपण वापरत आहोत,  
  
'''Ubuntu 11.10''',
+
'''Ubuntu 11.10''','''JDK 1.6''' आणि '''Eclipse 3.7'''.
 
+
'''JDK 1.6''' आणि  
+
 
+
'''Eclipse 3.7'''.
+
  
 
|-
 
|-
 
|00:24  
 
|00:24  
|ट्युटोरियल चे अनुसरण करण्यास,  सिस्टम वर eclipse प्रतिष्ठापित हवे.
+
|ट्युटोरियल चे अनुसरण करण्यास,  सिस्टम वर '''Eclipse''' प्रतिष्ठापित हवे.
 +
 
 
|-
 
|-
 
|00:28
 
|00:28
|आणि तुम्हाला Eclipse मध्ये एक फाइल तयार करणे, सेव आणि कार्यान्वित करणे माहीत असायला हवे.
+
|आणि तुम्हाला '''Eclipse''' मध्ये एक फाइल तयार करणे, सेव आणि कार्यान्वित करणे माहीत असायला हवे.
 +
 
 
|-
 
|-
 
|00:32
 
|00:32
 
|नसल्यास दर्शवल्याप्रमाणे, संबंधित ट्युटोरियल साठी आमच्या वेबसाइट ला  भेट द्या.  
 
|नसल्यास दर्शवल्याप्रमाणे, संबंधित ट्युटोरियल साठी आमच्या वेबसाइट ला  भेट द्या.  
 +
 
|-
 
|-
 
|00:42
 
|00:42
|येथे करणाऱ्या ऑपरेटर आणि गणिती ऑपरेशन सूची आहे.
+
|येथे करणाऱ्या ऑपरेटर आणि गणिती ऑपरेशन सूची आहे. बेरीज करिता अधिक(+) चे चिन्ह, वजाबाकी साठी वजा(-) चे,  गुणाकार साठी asterisk आणि भागाकारासाठी slash
  
*  बेरीज करिता अधिक(+) चे चिन्ह,
 
 
*  वजाबाकी साठी वजा(-) चे,
 
 
* गुणाकार साठी asterisk,
 
 
* आणि भागाकारासाठी slash
 
 
|-
 
|-
 
|00:54
 
|00:54
 
|आपण प्रत्येकाचा तपशिल पाहु.
 
|आपण प्रत्येकाचा तपशिल पाहु.
 +
 
|-
 
|-
 
|01:05
 
|01:05
|येथे आपल्याकडे  एक्लिप्स् IDE आणि उर्वरित कोड साठी आवश्यक skeleton आहेत.
+
|येथे आपल्याकडे  एक्लिप्स् '''IDE''' आणि उर्वरित कोड साठी आवश्यक '''skeleton''' आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
|01:10
 
|01:10
|आम्ही '''Arithmetic Operations''' नामक एक क्लास बनविला आहे आणि   
+
|आम्ही '''Arithmetic Operations''' नामक एक क्लास बनविला आहे आणि  '''main '''  मेथड जोडली आहे.
  
'''main '''  मेथड जोडली आहे.
 
 
|-
 
|-
 
|01:17
 
|01:17
 
|चला काही वेरिएबल्स जोडू.
 
|चला काही वेरिएबल्स जोडू.
 +
 
|-
 
|-
 
|01:22
 
|01:22
 
|'''int x = 5;'''
 
|'''int x = 5;'''
 +
 
|-
 
|-
 
|01:26
 
|01:26
| '''int y = 10;''  
+
| '''int y = 10; int result'''
int result
+
 
 
|-
 
|-
 
|01:35
 
|01:35
 
|'''x''' आणि '''y''' operands असतील  '''result''' ऑपरेशन चे आऊटपुट संग्रहीत  करेल.
 
|'''x''' आणि '''y''' operands असतील  '''result''' ऑपरेशन चे आऊटपुट संग्रहीत  करेल.
 +
 
|-
 
|-
 
|01:41
 
|01:41
|चला त्यास जोडुन परिणाम प्रिंट  करू.''' Result= x+y;''' system. out. println ''''कंसात  '''result''
+
|चला त्यास जोडुन परिणाम प्रिंट  करू. '''Result= x+y; system.out.println''' कंसात  '''result'''
 +
 
 
|-
 
|-
 
|02:10
 
|02:10
|त्यास  ''Control S''  ने सेव करा आणि ''control F11'' ने run करा.
+
|त्यास  '''Control S'''  ने सेव करा आणि '''control F11''' ने ''run'' करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|02:17
 
|02:17
 
|आपण पाहतो की, बेरजेचे आउटपुट परिणामा  मध्ये संग्रहित केले गेले आहे आणि वॅल्यू प्रिंट झाली आहे.  
 
|आपण पाहतो की, बेरजेचे आउटपुट परिणामा  मध्ये संग्रहित केले गेले आहे आणि वॅल्यू प्रिंट झाली आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|02:24
 
|02:24
|आता वॅल्यूस बदलुया . '''x=75''','''y = 15'''
+
|आता वॅल्यूस बदलुया. '''x=75, y = 15'''
 +
 
 
|-
 
|-
 
|02:37
 
|02:37
 
|'''Save''' आणि '''Run''' करा.
 
|'''Save''' आणि '''Run''' करा.
 +
 
|-
 
|-
 
|02:42
 
|02:42
 
|आपण पाहतो की, आउटपुट त्यानुसार बदलला आहे.
 
|आपण पाहतो की, आउटपुट त्यानुसार बदलला आहे.
 +
 
|-
 
|-
 
|02:48
 
|02:48
|आता नेगेटिव वॅल्यूस चा प्रयत्न करू  '''y = -25.''
+
|आता नेगेटिव वॅल्यूस चा प्रयत्न करू  '''y = -25'''.
 +
 
 
|-
 
|-
 
|02:57
 
|02:57
|'''Save'''आणि  '''Run.'''करा.
+
|'''Save''' आणि  '''Run''' करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|03:02
 
|03:02
|आपल्याला 75 plus -25 चा  आउटपुट प्रिंट झालेले दिसेल.  
+
|आपल्याला '''75 plus -25''' चा  आउटपुट प्रिंट झालेले दिसेल.  
 +
 
 
|-
 
|-
 
|03:10
 
|03:10
|चला आता वाजबाकी चा प्रयत्न करू . '''y = 5'' आणि  x+y ला  x-y मध्ये बदला.
+
|चला आता वाजबाकी चा प्रयत्न करू . '''y = 5''' आणि  '''x+y''' ला  '''x-y''' मध्ये बदला.
 +
 
 
|-
 
|-
 
|03:25
 
|03:25
|त्यास '''Save'''आणि  '''Run.''' करा.
+
|त्यास '''Save''' आणि  '''Run''' करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|03:32
 
|03:32
|आपण पाहतो की 75 -5 चे आउटपुट प्रिंट झाले आहे.  
+
|आपण पाहतो की '''75-5''' चे आउटपुट प्रिंट झाले आहे.  
 +
 
 
|-
 
|-
 
|03:38
 
|03:38
|चला आता  गुणाकारचा चा प्रयत्न करू. '''minus''' ला ''' asterisk''' मध्ये बदला.
+
|चला आता  गुणाकारचा चा प्रयत्न करू.'''minus''' ला ''' asterisk''' मध्ये बदला.
 +
 
 
|-
 
|-
 
|03:46
 
|03:46
|'''Save''' आणि  '''Run.''' करा.
+
|'''Save''' आणि  '''Run''' करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|03:52
 
|03:52
|आपण पाहतो की, asterisk चा वापर करून आपण 75 by 5 चा गुणाकार करू शकतो.
+
|आपण पाहतो की, '''asterisk''' चा वापर करून आपण '''75 by 5''' चा गुणाकार करू शकतो.
 +
 
 
|-
 
|-
 
|03:58
 
|03:58
|आता भगाकाराचा प्रयत्न करू. asterisk काढून slash टाइप करा.  
+
|आता भगाकाराचा प्रयत्न करू. '''asterisk''' काढून '''slash''' टाइप करा.  
 +
 
 
|-
 
|-
 
|04:07
 
|04:07
|'''Save'''आणि  '''Run.''' करा.
+
|'''Save''' आणि  '''Run''' करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|04:13
 
|04:13
 
|आपण पाहु शकतो की आउटपुट अपेक्षेप्रमाणे आहे.
 
|आपण पाहु शकतो की आउटपुट अपेक्षेप्रमाणे आहे.
 +
 
|-
 
|-
 
|04:18
 
|04:18
 
|जर अपेक्षित परिणाम दशांश क्रमांक असेल तर काय होते ते पाहु.
 
|जर अपेक्षित परिणाम दशांश क्रमांक असेल तर काय होते ते पाहु.
 +
 
|-
 
|-
 
|04:24
 
|04:24
 
|'''5''' ला  '''10''' मध्ये बदला.
 
|'''5''' ला  '''10''' मध्ये बदला.
 +
 
|-
 
|-
 
|04:28
 
|04:28
|परिणाम 7.5 असणे आवश्यक आहे.
+
|परिणाम '''7.5''' असणे आवश्यक आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|04:30
 
|04:30
|चला  result ला float मध्ये बदलू.
+
|चला  '''result''' ला '''float''' मध्ये बदलू.
-
+
 
 +
|-
 
|04:43
 
|04:43
|'''Save'''आणि  '''Run.''' करा.
+
|'''Save'''आणि  '''Run''' करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|04:50
 
|04:50
|लक्षात ठेवा, अपेक्षित परिणाम 7.5 असले तरी, आपल्यास 7.0 म्हणून आउटपुट मिळेल.  
+
|लक्षात ठेवा, अपेक्षित परिणाम '''7.5''' असले तरी, आपल्यास ''' 7.0''' म्हणून आउटपुट मिळेल.  
 +
 
 
|-
 
|-
 
|04:57  
 
|04:57  
|कारण भागाकार मध्ये समाविष्ट असलेले दोन्ही operands इंटिजर्स आहेत.
+
|कारण भागाकार मध्ये समाविष्ट असलेले दोन्ही '''operands''' इंटिजर्स आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
|05:01
 
|05:01
|चला y ला float मध्ये बदलू. y=10f
+
|चला '''y''' ला ''' float''' मध्ये बदलू. '''y=10f'''
 +
 
 
|-
 
|-
 
|05:15
 
|05:15
|'''Save''' आणि  '''Run.''' करा.
+
|'''Save''' आणि  '''Run''' करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|05:21
 
|05:21
 
|आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
 
|आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
 +
 
|-
 
|-
 
|05:24
 
|05:24
 
|लक्षात ठेवा, जेव्हा  अपेक्षित परिणाम फ्लोट असतो, तर अपेक्षित आउटपुट प्राप्त करण्यासाठी एक operands फ्लोट असणे आवश्यक आहे.  
 
|लक्षात ठेवा, जेव्हा  अपेक्षित परिणाम फ्लोट असतो, तर अपेक्षित आउटपुट प्राप्त करण्यासाठी एक operands फ्लोट असणे आवश्यक आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|05:32  
 
|05:32  
|आता एकापेक्षा अधिक ऑपरेटर असल्यास  काय होते ते पाहू.   सर्व operands काढा.
+
|आता एकापेक्षा अधिक ऑपरेटर असल्यास  काय होते ते पाहू. सर्व '''operands''' काढा.
 +
 
 
|-
 
|-
 
|05:48  
 
|05:48  
|int result= 8+4-2. ''Save'' आणि ''run'' करा.
+
|'''int result= 8+4-2'''. '''Save''' आणि '''Run''' करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|06:09
 
|06:09
 
|आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
 
|आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
 +
 
|-
 
|-
 
|06:12
 
|06:12
|आता '''minus''' ला  ''' slash'''  मध्ये बदलू.
+
|आता '''minus''' ला  '''slash'''  मध्ये बदलू.
 +
 
 
|-
 
|-
 
|06:19
 
|06:19
|जर भागाकारा पुर्वी बेरीज केली असेल तर  आता आऊटपुट 6 होईल.
+
|जर भागाकारा पुर्वी बेरीज केली असेल तर  आता आऊटपुट ''6'' होईल.
 +
 
 
|-
 
|-
 
|06:25
 
|06:25
|किंवा  बेरजे पुर्वी भगाकार केला असेल तर, 10 होईल.
+
|किंवा  बेरजे पुर्वी भगाकार केला असेल तर, ''10'' होईल.
 +
 
 
|-
 
|-
 
|06:30
 
|06:30
 
|चला  '''Run''' करू आणि आउटपुट पाहु.  
 
|चला  '''Run''' करू आणि आउटपुट पाहु.  
 +
 
|-
 
|-
 
|06:38
 
|06:38
|आपण पाहु शकतो की, आउटपुट 10 आहे आणि  बेरजे पुर्वी भगाकार केला आहे .कारण division operator ला addition operator पेक्षा अधिक प्राधान्य आहे.
+
|आपण पाहु शकतो की, आउटपुट ''10'' आहे आणि  बेरजे पुर्वी भगाकार केला आहे .कारण '''division operator''' ला '''addition operator''' पेक्षा अधिक प्राधान्य आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|06:50
 
|06:50
 
|अशा प्रसंगी, जर आपल्यास प्रेसेडेन्स ओवर्राइड करण्याची गरज असेल तर आपण कंस वापरतो.
 
|अशा प्रसंगी, जर आपल्यास प्रेसेडेन्स ओवर्राइड करण्याची गरज असेल तर आपण कंस वापरतो.
 +
 
|-
 
|-
 
|07:04
 
|07:04
|कंस जोडून,  आपण Javaस, भागाकारा पुर्वी बेरीज करावी अशी सूचना देतो.
+
|कंस जोडून,  आपण '''Java''' स, भागाकारा पुर्वी बेरीज करावी अशी सूचना देतो.
 +
 
 
|-
 
|-
 
|07:10
 
|07:10
 
|चला आता फाइल रन करू.
 
|चला आता फाइल रन करू.
 +
 
|-
 
|-
 
|07:15
 
|07:15
|आपण पाहु शकतो की, प्रथम बेरीज सादर केली आहे आणि  अपेक्षेप्रमाणे आऊटपुट 6 आहे.
+
|आपण पाहु शकतो की, प्रथम बेरीज सादर केली आहे आणि  अपेक्षेप्रमाणे आऊटपुट ''6'' आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|07:22
 
|07:22
 
|एक नियम म्हणून, लक्षात ठेवा, ऑपरेशन क्रम स्पष्ट नसल्यास  कंस वापरा.
 
|एक नियम म्हणून, लक्षात ठेवा, ऑपरेशन क्रम स्पष्ट नसल्यास  कंस वापरा.
 +
 
|-
 
|-
 
|07:36
 
|07:36
 
|हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
|हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 +
 
|-
 
|-
 
|07:40
 
|07:40
|आपण शिकलो,
+
|आपण शिकलो, Java मध्ये मूलभूत गणिती ऑपरेशन्स कसे करावे.  
|-
+
 
|07:41 
+
|Java मध्ये मूलभूत गणिती ऑपरेशन्स कसे करावे.  
+
 
|-
 
|-
 
|07:44
 
|07:44
|''' ऑपरेटर प्रेसेडेन्स,'''
+
|'''ऑपरेटर प्रेसेडेन्स''', आणि त्यास कसे ओवर्राइड करणे.
|-
+
 
|07:45
+
|आणि त्यास कसे ओवर्राइड करणे.
+
 
|-
 
|-
 
|07:49
 
|07:49
|असाइनमेंट म्हणून , '' 'Modulo''' ऑपरेटर म्हणजे काय आणि ते काय करते हे शोधा.
+
|असाइनमेंट म्हणून, '''Modulo''' ऑपरेटर म्हणजे काय आणि ते काय करते हे शोधा.
 +
 
 
|-
 
|-
 
|07:57
 
|07:57
 
|प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
 
|प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|08:02
 
|08:02
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.   
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.   
 +
 
|-
 
|-
 
|08:05
 
|08:05
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
+
|जर तुमच्याकडे चांगली '''Bandwidth''' नसेल तर आपण व्हिडिओ '''download''' करूनही पाहू शकता.  
 +
 
 
|-
 
|-
 
|08:10
 
|08:10
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,   
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,   
 +
 
|-
 
|-
 
|08:12
 
|08:12
 
|Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.   
 
|Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.   
 +
 
|-
 
|-
 
|08:14
 
|08:14
 
|परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.   
 
|परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.   
 +
 
|-
 
|-
 
|08:18
 
|08:18
|अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
+
|अधिक माहितीसाठी कृपया '''contact [at] spoken hyphen tutorial dot org''' वर लिहा.
 +
 
 
|-
 
|-
 
|08:24
 
|08:24
 
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|08:29
 
|08:29
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.   
+
|यासाठी अर्थसहाय्य '''National Mission on Education through ICT, MHRD, Government of India''' यांच्याकडून मिळालेले आहे.   
 +
 
 
|-
 
|-
 
|08:35
 
|08:35
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
+
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. '''spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro'''
  
'''spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro'''
 
 
|-
 
|-
 
|08:39
 
|08:39
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
|-
+
|}

Latest revision as of 17:45, 17 April 2017

Time Narration
00:01 Java तील Arithmetic Operations वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही Arithmetic Operations बदद्ल विविध शिकाल जसे,

बेरीज, वाजबाकी, गुणाकार , भागाकार आणि त्यांचा वापर कसा करायचा.

00:16 या ट्यूटोरियल साठी आपण वापरत आहोत,

Ubuntu 11.10,JDK 1.6 आणि Eclipse 3.7.

00:24 ट्युटोरियल चे अनुसरण करण्यास,  सिस्टम वर Eclipse प्रतिष्ठापित हवे.
00:28 आणि तुम्हाला Eclipse मध्ये एक फाइल तयार करणे, सेव आणि कार्यान्वित करणे माहीत असायला हवे.
00:32 नसल्यास दर्शवल्याप्रमाणे, संबंधित ट्युटोरियल साठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या.
00:42 येथे करणाऱ्या ऑपरेटर आणि गणिती ऑपरेशन सूची आहे. बेरीज करिता अधिक(+) चे चिन्ह, वजाबाकी साठी वजा(-) चे, गुणाकार साठी asterisk आणि भागाकारासाठी slash
00:54 आपण प्रत्येकाचा तपशिल पाहु.
01:05 येथे आपल्याकडे एक्लिप्स् IDE आणि उर्वरित कोड साठी आवश्यक skeleton आहेत.
01:10 आम्ही Arithmetic Operations नामक एक क्लास बनविला आहे आणि main मेथड जोडली आहे.
01:17 चला काही वेरिएबल्स जोडू.
01:22 int x = 5;
01:26 int y = 10; int result
01:35 x आणि y operands असतील result ऑपरेशन चे आऊटपुट संग्रहीत करेल.
01:41 चला त्यास जोडुन परिणाम प्रिंट करू. Result= x+y; system.out.println कंसात result
02:10 त्यास Control S ने सेव करा आणि control F11 ने run करा.
02:17 आपण पाहतो की, बेरजेचे आउटपुट परिणामा मध्ये संग्रहित केले गेले आहे आणि वॅल्यू प्रिंट झाली आहे.
02:24 आता वॅल्यूस बदलुया. x=75, y = 15
02:37 Save आणि Run करा.
02:42 आपण पाहतो की, आउटपुट त्यानुसार बदलला आहे.
02:48 आता नेगेटिव वॅल्यूस चा प्रयत्न करू y = -25.
02:57 Save आणि Run करा.
03:02 आपल्याला 75 plus -25 चा आउटपुट प्रिंट झालेले दिसेल.
03:10 चला आता वाजबाकी चा प्रयत्न करू . y = 5 आणि x+y ला x-y मध्ये बदला.
03:25 त्यास Save आणि Run करा.
03:32 आपण पाहतो की 75-5 चे आउटपुट प्रिंट झाले आहे.
03:38 चला आता गुणाकारचा चा प्रयत्न करू.minus ला asterisk मध्ये बदला.
03:46 Save आणि Run करा.
03:52 आपण पाहतो की, asterisk चा वापर करून आपण 75 by 5 चा गुणाकार करू शकतो.
03:58 आता भगाकाराचा प्रयत्न करू. asterisk काढून slash टाइप करा.
04:07 Save आणि Run करा.
04:13 आपण पाहु शकतो की आउटपुट अपेक्षेप्रमाणे आहे.
04:18 जर अपेक्षित परिणाम दशांश क्रमांक असेल तर काय होते ते पाहु.
04:24 5 ला 10 मध्ये बदला.
04:28 परिणाम 7.5 असणे आवश्यक आहे.
04:30 चला result ला float मध्ये बदलू.
04:43 Saveआणि Run करा.
04:50 लक्षात ठेवा, अपेक्षित परिणाम 7.5 असले तरी, आपल्यास 7.0 म्हणून आउटपुट मिळेल.
04:57 कारण भागाकार मध्ये समाविष्ट असलेले दोन्ही operands इंटिजर्स आहेत.
05:01 चला y ला float मध्ये बदलू. y=10f
05:15 Save आणि Run करा.
05:21 आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
05:24 लक्षात ठेवा, जेव्हा अपेक्षित परिणाम फ्लोट असतो, तर अपेक्षित आउटपुट प्राप्त करण्यासाठी एक operands फ्लोट असणे आवश्यक आहे.
05:32 आता एकापेक्षा अधिक ऑपरेटर असल्यास काय होते ते पाहू. सर्व operands काढा.
05:48 int result= 8+4-2. Save आणि Run करा.
06:09 आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
06:12 आता minus ला slash मध्ये बदलू.
06:19 जर भागाकारा पुर्वी बेरीज केली असेल तर आता आऊटपुट 6 होईल.
06:25 किंवा बेरजे पुर्वी भगाकार केला असेल तर, 10 होईल.
06:30 चला Run करू आणि आउटपुट पाहु.
06:38 आपण पाहु शकतो की, आउटपुट 10 आहे आणि बेरजे पुर्वी भगाकार केला आहे .कारण division operator ला addition operator पेक्षा अधिक प्राधान्य आहे.
06:50 अशा प्रसंगी, जर आपल्यास प्रेसेडेन्स ओवर्राइड करण्याची गरज असेल तर आपण कंस वापरतो.
07:04 कंस जोडून, आपण Java स, भागाकारा पुर्वी बेरीज करावी अशी सूचना देतो.
07:10 चला आता फाइल रन करू.
07:15 आपण पाहु शकतो की, प्रथम बेरीज सादर केली आहे आणि अपेक्षेप्रमाणे आऊटपुट 6 आहे.
07:22 एक नियम म्हणून, लक्षात ठेवा, ऑपरेशन क्रम स्पष्ट नसल्यास कंस वापरा.
07:36 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
07:40 आपण शिकलो, Java मध्ये मूलभूत गणिती ऑपरेशन्स कसे करावे.
07:44 ऑपरेटर प्रेसेडेन्स, आणि त्यास कसे ओवर्राइड करणे.
07:49 असाइनमेंट म्हणून, Modulo ऑपरेटर म्हणजे काय आणि ते काय करते हे शोधा.
07:57 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:02 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:05 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:10 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:12 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:14 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:18 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
08:24 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:29 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:35 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro
08:39 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana