Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/Display-Images-from-a-Directory/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 202: Line 202:
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 05:27  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 05:27  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हे काढून टाकू.  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हे काढून टाकू.  
 
+
येथे टाईप करा व्हेरिएबल file not equal dot आणि आपण 'or' च्या जागी 'and' वापरणार आहोत म्हणून and file not equal dot dot.  
|-
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 05:28
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| येथे टाईप करा व्हेरिएबल file not equal dot आणि आपण 'or' च्या जागी 'and' वापरणार आहोत म्हणून and file not equal dot dot.  
+
  
 
|-
 
|-

Revision as of 17:28, 17 April 2017

Time Narration
00:00 directory मधील imagesची सूची दाखवण्याच्या या छोट्या पाठात आपले स्वागत.
00:07 येथे files ची सूची बनवणे, image tag सारखा html code वापरणे, त्यात बदल करणे तसेच directory मधे सूचीबध्द असलेल्या images एको करणे ह्या गोष्टी बघणार आहोत.
00:23 शेवटी असे आऊटपुट दिसणार आहे.
00:26 मी 8 images बनवल्या असून त्यांची पेजवर सूची अशी दिसेल. ह्या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या images आहेत.
00:33 आता मी सेट केलेली directory ची रचना पाहू.
00:37 आपण 'show dot php' फाईलवर काम करणार आहोत.
00:42 आणि हा images folder आहे आणि येथे दाखविल्याप्रमाणे आपल्याकडे images ची सूची आहे.
00:53 फाईल format च्या प्रकारामुळे काहीही फरक पडत नाही.
00:56 तो कुठलाही format, मिश्र format, किंवा html द्वारे दाखवल्या जाणा-या फॉरमॅटमधील image file असू शकते.
01:04 येथे 'show dot php' आहे.
01:06 आत्ता ही फाईल रिकामी आहे.
01:09 आपल्याला php tags हवे आहेत.
01:13 प्रथम एक व्हेरिएबल सेट करू ज्यात आपल्या images असलेली directory असेल.
01:20 आधी दाखवल्याप्रमाणे 'images' आहे त्यापुढे forward slash लिहू.
01:24 back-slashपासून सावध रहा. ह्या चिन्हास php मधे विशेष अर्थ आहे. ह्या चिन्हानंतर लिहिलेले अक्षर काढून टाकले जाते.
01:35 उदाहरणार्थ जर 'images back-slash photos' असे लिहिले तर ते php मधे 'images-hotos' वाचले जाईल कारण back-slashनंतरचे 'p' वाचले जाणार नाही.
01:51 forward slash वापरत असल्याची खात्री करा. येथे हा 'photos' नाही आहे.
01:57 नंतर आपण 'open dir function' वापरू.
02:01 हे आपली directory उघडेल.
02:05 हे डिरेक्टरीतील contents दाखवणार नाही.
02:08 हे विशिष्ट डिरेक्टरी उघडेल. म्हणजे ही डिरेक्टरी.
02:14 हे असेच ठेवण्याऐवजी येथे लिहू if variable open dir equals to 'open dir' कंसात variable dir. आपण ही आणि ही गोष्ट एकमेकाशी जुळवत आहोत.
02:27 हे यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास हे डिरेक्टरी उघडण्यासाठी व्हेरिएबल 'open dir' ला असाईन करेल. ज्यामुळे नंतर त्यात बदल करता येईल.
02:40 कारण directory उपलब्ध नसल्यास आपल्याला अनेक कोडिंग एरर्स मिळतील.
02:47 कुठलीही एरर नसल्यास आपण ह्यातील हा कोड आणि ब्लॉक कार्यान्वित करू शकतो.
02:56 पुढचे समजण्यास थोडे कठीण आहे.
02:59 येथे काही कमेंटस लिहू.
03:00 हे डिरेक्टरी उघडण्यासाठी आहे.
03:03 येथे आत डिरेक्टरी वाचणार आहोत म्हणून 'read dir'.
03:09 हे आपण while loopवापरून करणार आहोत. यातील प्रत्येक लूपमधे फोल्डरमधील एकेक इमेज एको करणार म्हणजेच दाखवणार आहोत.
03:23 येथे while loopने सुरूवात करू. आपण असे ते बनवूया जे यामध्ये असेल आणि हा आपल्या कोड चा ब्लॉक आहे ज्यामध्ये आपण while loopसाठी कार्यान्वित करणार आहोत.
03:32 येथे कंसात variable file equals read directory लिहा. हे नवे फंक्शन जाणून घेऊ.
03:44 अर्थातच येथे 'open dir' हे व्हेरिएबल टाईप करणे गरजेचे आहे.
03:51 हे डिरेक्टरी वाचेल जी आपण open dir फंक्शनद्वारे उघडली आहे.
03:57 ही अतिशय उपयोगी फंक्शन्स आहेत. जी एकमेकांसोबत वापरू शकतो.
04:03 आणि पुन्हा validate करणार आहोत. हे not equal to 'false' असेल. जर हे उघडले नाही किंवा वाचले गेले नाही तर पुढे एरर मिळू शकते.
04:17 आणि अशाप्रकारे याची रचना करणे गरजेचे आहे.
04:20 हे कंसात समाविष्ट करणे आवश्यक आहे.
04:23 येथे कंस घालू.
04:25 हे आपले पूर्ण while स्टेटमेंट असायला हवे.
04:30 आपण file व्हेरिएबल बनवले असल्याने हे करणे सोपे आहे.
04:35 आपणwhile loop मधे असल्यामुळे ह्या डिरेक्टरीमधील सर्व फाईल्स dynamically अपडेट होतील.
04:40 'echo file' असे लिहून शेवटी 'br' जोडा.
04:50 ब्राऊजर उघडून रिफ्रेश केला तर आपल्या सर्व डिरेक्टरीची सूची मिळाल्याचे दिसेल.
04:55 डिरेक्टरी सूचीबध्द करण्यावरील दुसरा पाठ उपलब्ध आहे.
05:00 येथे dot आणि double dot आहे. हे डिरेक्टरीच्या रचनेचे standard notation आहे.
05:05 dot म्हणजे चालू directory तर दोन dots म्हणजे मागे जाण्यासाठी असे काहीतरी आहे.
05:13 हे लूप मधे validateकरणे गरजेचे आहे. येथे हा dot आणि हा फुल्ल स्टॉप, दोन dots एको होणार नाहीत हे पहावे लागेल.
05:22 कारण ह्या image म्हणून दाखवायच्या आहेत पण त्या प्रत्यक्षात इमेज नाहीत.
05:27 हे काढून टाकू.

येथे टाईप करा व्हेरिएबल file not equal dot आणि आपण 'or' च्या जागी 'and' वापरणार आहोत म्हणून and file not equal dot dot.

05:45 आपण लूपमधे विचारत आहोत "हिचे नाव dot आहे?"
05:50 याचे उत्तर 'yes' आल्यास if नंतरचे स्टेटमेंट विचारात घेतले जाणार नाही.
05:59 आणि हे एकाच वेळी तपासत आहोत, अर्थातच हे true असणार आहे.
06:04 हे रिफ्रेश करू. त्या निघून गेलेल्या आहेत.
06:07 आता फाईल व्हेरिएबलमधे बदल करायचे आहेत ज्यामुळे ती प्रत्यक्षात image बनेल.
06:16 त्यासाठी प्रथम हे काढून येथे omni वर्ड रूपात काही html code लिहू.
06:23 येथे image source equals something लिहा.
06:26 image ची height आणि width ही देऊ शकतो. मी देणार नाही कारण ती आधीच सेट केलेली आहे.
06:33 वेगवेगळया आकाराच्या images असल्यास त्या एकाच आकारात ठेवून त्यांना hyper link देऊ शकता आणि क्लिक करून प्रत्येक इमेज उघडून बघू शकता.
06:43 हे साधे आहे ते करण्यासाठी मी php code तुम्हाला दाखवणार आहे.
06:50 त्या प्रत्येकानंतर ब्रेक देऊ.
06:52 तुम्हाला वाटेल की येथे फाईल ठेवली जाईल परंतु रिफ्रेश केल्यावर तुटक इमेजेसचा संच दिसेल.
07:00 कारण जर properties वर क्लिक केले तर येथे directory images आणि image 1 दिसेल.
07:07 येथे images directory ची गरज आहे.
07:10 येथे images लिहू शकतो पण 'dir' हे व्हेरिएबल बनवले आहे.
07:14 टाईप करा 'dir forward slash file' म्हणजेच हे images forward slash file असेल.
07:19 रिफ्रेश केल्यावर पेज मिळाल्याचे दिसेल. जे पाठाच्या सुरूवातीला पाहिले होते.
07:27 आत्तासाठी एवढेच. ह्या गोष्टी करण्याच्या अनेक पध्दती आहेत.
07:35 आपल्या शंकांचे समाधान करायला मला आवडेल. त्यासाठी संपर्क करा.
07:44 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana