Difference between revisions of "Inkscape/C4/Mango-pattern-for-Textile-design/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 | <center>Time</center> | <center>Narration</center> |- | 00:01 | '''Inkscape''' वापरून '''Mango Pattern for textile design''' वरील स्प...")
 
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 1: Line 1:
{| border=1
+
{| border = 1
| <center>Time</center>
+
|'''Time'''
| <center>Narration</center>
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 9: Line 9:
 
|-
 
|-
 
| 00:08
 
| 00:08
| ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकुया
+
| ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकुया मँगो पॅटन (आंब्याचे) तयार करणे'''Pattern along Path''' वापरून ड्रॉ करणे.
* मँगो पॅटन (आंब्याचे) तयार करणे
+
* '''Pattern along Path''' वापरून ड्रॉ करणे.
+
  
 
|-
 
|-
 
| 00:17
 
| 00:17
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड कार्यण्यसाठी मी वापरणार आहे
+
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड कार्यण्यसाठी मी वापरणार आहे 'उबंटु लिनक्स' 12.04 OS , '''Inkscape''' वर्जन 0.91  
* 'उबंटु लिनक्स' 12.04 OS  
+
* '''Inkscape''' वर्जन 0.91  
+
  
 
|-
 
|-
Line 205: Line 201:
 
|-
 
|-
 
| 04:35
 
| 04:35
| थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो
+
| थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो मँगो पॅटन (आंब्याचे) तयार करणे'''Pattern along Path''' वापरून ड्रॉ करणे.
* मँगो पॅटन (आंब्याचे) तयार करणे
+
* '''Pattern along Path''' वापरून ड्रॉ करणे.
+
  
 
|-
 
|-
 
| 04:44
 
| 04:44
| येथे तुमच्या साठी एक असाइनमेंट आहे
+
| येथे तुमच्या साठी एक असाइनमेंट आहे, पानाचा पॅटर्न तयार करा.
* पानाचा पॅटर्न तयार करा.
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 16:16, 17 April 2017

Time Narration
00:01 Inkscape वापरून Mango Pattern for textile design वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:08 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकुया मँगो पॅटन (आंब्याचे) तयार करणे, Pattern along Path वापरून ड्रॉ करणे.
00:17 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड कार्यण्यसाठी मी वापरणार आहे 'उबंटु लिनक्स' 12.04 OS , Inkscape वर्जन 0.91
00:26 Inkscape उघडू.
00:28 Bezier टूल निवडा. टूल कंट्रोल्स बार वर Mode Create Spiro path आणि Shape Ellipse ने बदला.
00:38 आता दाखवल्याप्रमाणे कॅन्वस मध्ये आंब्या सारखे डिज़ाइन काढा. ते आंब्याचे पॅटन सारखे दिसले पाहिजे.
00:47 पुढे Star टूल निवडा.
00:50 आता कॅन्वस वर स्टार ड्रॉ करा. Selector टूल वर क्‍लिक करा.
00:55 टूल कंट्रोल्स बार वर, Width आणि Height 30 ने बदला.
01:00 लाल रंग द्या.
01:03 पुढे आपल्याला स्टारचे रो पॅटर्न तयार करायचे आहे.
01:07 हे करण्यासाठी, Edit मेनू वर जाऊन, Clone आणि Create Tiled Clones वर क्‍लिक करा.
01:16 Reset वर क्‍लिक करा.
01:18 Rows ची संख्या 1 आणि Columns ची संख्या 46 ने बदला.
01:24 Columns ची संख्या आंब्याच्या आकृतीच्या आकारा नुसार भिन्न असू शकते.
01:28 Create वर क्‍लिक करा. आता रो पॅटर्न तयार आहे.
01:33 सर्व स्टार्स निवडून त्यांचा गट एकत्र करण्यासाठी Ctrl + G दाबा.
01:38 आता आंब्याची आकृती आणि स्टार पॅटर्न दोन्ही निवडा.
01:42 Extensions वर जाऊन, Generate from Path वर क्‍लिक करा आणि नंतर Pattern along Path वर क्‍लिक करा.
01:49 Apply वर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा.
01:53 आकृती वर स्टार पॅटर्न तयार होतो बघा.
01:57 आता आंब्याची आकृती आणि स्टार रो निवडून त्यांना काढून टाकु.
02:01 स्टार पॅटर्न निवडून ते ड्यूप्लिकेट करण्यासाठी Ctrl + D दाबा.
02:07 आता ड्यूप्लिकेट केलेले पॅटर्न निवडा आणि Ctrl key दाबून त्याचा आकार बदला.
02:13 त्याला मूळ पॅटर्नच्या मध्यभागी ठेवा.
02:16 आता आंब्याच्या आकृतीच्या आतील रिकाम्या भागात आणखी डिज़ाइन भरूया.
02:21 Bezier टूल निवडा. दाखवल्याप्रमाणे डिज़ाइन काढा.
02:28 आता Path मेनू वर जाऊ. Path Effects निवडा.
02:32 Pattern along Path च्या अंतर्गत, आपण अनेक पर्याय पाहु शकतो.
02:37 Pattern source मध्ये, पहिल्या पर्याय वर क्‍लिक करा, जे की Edit on-canvas आहे.
02:43 कॅन्वसच्या वर डाव्या बाजूला तेथे 4 नोड्स तयार झाले आहे बघा.
02:48 नोड्स स्पष्टपणे पाहाण्यसाठी मी जुम करते. ते पॅटर्नच्या जवळ न्या.
02:54 आता nodes वर क्‍लिक करून ड्रॅग करा. आता आकारात बदल पहा.
03:00 Selector टूल वर क्‍लिक करा. आता Path मेनू वर जाऊन Object to Path वर क्‍लिक करा.
03:06 आकार कमी जास्त करतांना आकारात काही बदल टाळण्यास हे केले जाते.
03:12 दाखवल्याप्रमाणे पॅटर्नचा आकार बदला. त्याला ड्यूप्लिकेट करून आंब्याच्या पॅटर्नच्या आत ठेवा.
03:20 पुढे आपण छोट्या आंब्याच्या पॅटर्नच्या आत रिक्त जागा भरू.
03:25 Star टूल वर क्‍लिक करून एक स्टार काढा.
03:28 आतल्या हॅंडल वर क्‍लिक करून अश्याप्रकारे एक आकार पुन्हा तयार करा. रंग निळ्या मध्ये बदला.
03:34 Selector टूल वर क्‍लिक करून आकार बदला.
03:38 हे आकार ड्यूप्लिकेट करून छोट्या आंब्याचा पॅटर्न भरा.
03:47 सर्व ऑब्जेक्ट्स निवडण्यास Ctrl + A दाबा. आणि त्यांचा गट एकत्र करण्यासाठी Ctrl + G दाबा.
03:53 पॅटर्न बदलून त्याला कॅन्वसच्या डाव्या बाजूला वरती ठेवा.
03:58 क्लोनिंग वापरुन आपण हा पॅटर्न पुन्हा करू शकतो. Edit मेनू वर जाऊ. Clone वर क्‍लिक करून नंतर Create Tiled clones वर क्‍लिक करा.
04:07 Symmetry टॅबच्या अंतर्गत, Simple translation मोड असले पाहिजे.
04:12 रोजची संख्या 8 आणि कॉलम्सची संख्या 5 ने बदला.
04:17 Shift टॅब वर क्‍लिक करा. Shift X च्या Per column ची वॅल्यू 30 ने बदला.
04:24 Create बटन वर क्‍लिक करा. आता कॅन्वस वर पुनरावृत्ती निर्माण झाली आहे
04:32 अश्याप्रकारे कुर्ती वर पॅटर्न दिसते.
04:35 थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो मँगो पॅटन (आंब्याचे) तयार करणे, Pattern along Path वापरून ड्रॉ करणे.
04:44 येथे तुमच्या साठी एक असाइनमेंट आहे, पानाचा पॅटर्न तयार करा.
04:47 तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे.
04:52 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
04:58 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
05:07 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:16 आय आय टी बॉम्बे मधून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana