Difference between revisions of "Inkscape/C4/Warli-art-for-Textle-design/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with " {| border=1 | <center>Time</center> | <center>Narration</center> |- | 00:01 | '''Inkscape''' वापरुन '''Warli art for Textile design''' वरील स्पो...")
 
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 1: Line 1:
 
+
{| border = 1
{| border=1
+
|'''Time'''
| <center>Time</center>
+
|'''Narration'''
| <center>Narration</center>
+
  
 
|-
 
|-
Line 10: Line 9:
 
|-
 
|-
 
| 00:07
 
| 00:07
| ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत.
+
| ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत. बॉर्डर्स साठी वारली पॅटर्न डिजाइन तयार करणेक्लोनिंग वापरून पट्टेरन्स पुनरावृत्त तयार करणे  
* बॉर्डर्स साठी वारली पॅटर्न डिजाइन तयार करणे
+
* क्लोनिंग वापरून पट्टेरन्स पुनरावृत्त तयार करणे  
+
  
 
|-
 
|-
 
| 00:17
 
| 00:17
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड कार्यण्यसाठी मी वापरणार आहे  
+
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड कार्यण्यसाठी मी वापरणार आहे उबंटु लिनक्स '''12.04 OS''''''Inkscape''' वर्जन 0.91  
* उबंटु लिनक्स '''12.04 OS'''
+
* '''Inkscape''' वर्जन 0.91  
+
  
 
|-
 
|-
Line 26: Line 21:
 
|-
 
|-
 
| 00:32
 
| 00:32
| * फाइल वर जाऊ.
+
| फाइल वर जाऊ.  '''Document Properties''' वर क्लिक करा, '''Orientation''' '''Landscape''' मध्ये बदलाडायलॉग बॉक्स बंद करा
* '''Document Properties''' वर क्लिक करा
+
* '''Orientation''' '''Landscape''' मध्ये बदला
+
* डायलॉग बॉक्स बंद करा
+
  
 
|-
 
|-
Line 37: Line 29:
 
|-
 
|-
 
| 00:53
 
| 00:53
| * '''Ellipse tool''' वर क्लिक करा.
+
| '''Ellipse tool''' वर क्लिक करा. कॅनवसच्या बाहेर एक वर्तुळ काढा. नंतर, '''Selector tool''' वर क्लिक करा.
* कॅनवसच्या बाहेर एक वर्तुळ काढा.
+
* नंतर, '''Selector tool''' वर क्लिक करा.
+
  
 
|-
 
|-
Line 67: Line 57:
 
|-
 
|-
 
| 01:34
 
| 01:34
| पुढे,  
+
| पुढे,  '''Object''' मेनू वर जा. '''Symbols''' पर्याय वर क्लिक करा. '''Symbol set''' ड्रॉप डाउन मेनू वर क्लिक करा. '''Flow Chart Shapes''' निवडा.
* '''Object''' मेनू वर जा.
+
* '''Symbols''' पर्याय वर क्लिक करा.
+
* '''Symbol set''' ड्रॉप डाउन मेनू वर क्लिक करा.
+
* '''Flow Chart Shapes''' निवडा.
+
  
 
|-
 
|-
 
| 01:46
 
| 01:46
| भौमितीक आकाराची यादी दिसते.  
+
| भौमितीक आकाराची यादी दिसते. त्रिकोण आकारवर क्लिक करून कॅनवस वर ड्रॅग करा. रंग नारंगी ने बदला आणि स्ट्रोक काढा.
* त्रिकोण आकारवर क्लिक करून कॅनवस वर ड्रॅग करा.
+
* रंग नारंगी ने बदला.
+
* आणि स्ट्रोक काढा.
+
  
 
|-
 
|-
Line 238: Line 221:
 
|-
 
|-
 
| 05:58
 
| 05:58
| खात्री करा की-
+
| खात्री करा की- '''Original pattern will be''' हे '''Moved''' वर सेट आहे. आणि तसेच '''Duplicate the pattern before deformation''' चेक केलेले आहे.
'''Original pattern will be''' हे '''Moved''' वर सेट आहे. आणि तसेच '''Duplicate the pattern before deformation''' चेक केलेले आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 335: Line 317:
 
|-
 
|-
 
| 08:18
 
| 08:18
| ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण  
+
| ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण textiles साठी वारली पॅटर्न तयार करणे, क्लोनिंग वापरून पट्टेरन्स पुनरावृत्त तयार करणे शिकलो.   
* textiles साठी वारली पॅटर्न तयार करणे
+
* क्लोनिंग वापरून पट्टेरन्स पुनरावृत्त तयार करणे शिकलो.   
+
  
 
|-
 
|-
 
| 08:27
 
| 08:27
| येथे तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे.
+
| येथे तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे. एक मोरचे पॅटर्न डिज़ाइन तयार करा.
* एक मोरचे पॅटर्न डिज़ाइन तयार करा.
+
  
 
|-
 
|-
Line 363: Line 342:
 
| 09:03
 
| 09:03
 
| आय आय टी बॉम्बे मधून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
| आय आय टी बॉम्बे मधून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
 
|}
 
|}

Latest revision as of 16:12, 17 April 2017

Time Narration
00:01 Inkscape वापरुन Warli art for Textile design वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत. बॉर्डर्स साठी वारली पॅटर्न डिजाइन तयार करणे, क्लोनिंग वापरून पट्टेरन्स पुनरावृत्त तयार करणे
00:17 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड कार्यण्यसाठी मी वापरणार आहे उबंटु लिनक्स 12.04 OS, Inkscape वर्जन 0.91
00:27 Inkscape उघडू. प्रथम वारली पॅटर्न डिजाइन करू.
00:32 फाइल वर जाऊ. Document Properties वर क्लिक करा, Orientation Landscape मध्ये बदला, डायलॉग बॉक्स बंद करा
00:42 Rectangle tool निवडा. संपूर्ण कॅनवस वर कव्हर करणारा एक आयत काढा आणि त्याला निळा रंग द्या.
00:53 Ellipse tool वर क्लिक करा. कॅनवसच्या बाहेर एक वर्तुळ काढा. नंतर, Selector tool वर क्लिक करा.
01:02 टूल कंट्रोल्स बार वर विड्थ आणि हाईट 15 ने बदला.
01:08 त्याचा रंग नारंगी ने बदला. दाखवल्याप्रमाणे ते कॅनवसच्या तळाशी हलवा.
01:15 वर्तुळ डुप्लिकेट करण्यासाठी Ctrl + D दाबा.
01:19 टूल कंट्रोल्स बार वर विड्थ आणि हाईट 7 ने बदला.
01:25 डुप्लिकेट केलेला वर्तुळ मूळ वर्तुळाच्या खाली डाव्या बाजूला हलवा.
01:31 हे वारली आकृतीचे मस्तक आहे.
01:34 पुढे, Object मेनू वर जा. Symbols पर्याय वर क्लिक करा. Symbol set ड्रॉप डाउन मेनू वर क्लिक करा. Flow Chart Shapes निवडा.
01:46 भौमितीक आकाराची यादी दिसते. त्रिकोण आकारवर क्लिक करून कॅनवस वर ड्रॅग करा. रंग नारंगी ने बदला आणि स्ट्रोक काढा.
02:00 टूल कंट्रोल्स बार वर विड्थ आणि हाईट 20 ने बदला.
02:07 त्रिकोण डुप्लिकेट करण्यासाठी Ctrl + D दाबा. त्याला फ्लिप करण्यासाठी V दाबा.
02:14 दर्शविल्या प्रमाणे,मस्तकच्या खाली त्रिकोण व्यवस्थित लावा.
02:21 हे वारली आकृतीचे शरीर आहे.
02:24 Rectangle टूल निवडा. मस्तक आणि शरीराच्या मध्ये एक लाईन काढा.
02:30 आता आकृतीची मान काढली जाईल.
02:33 पुढे आपण हात आणि पाय काढू. ह्यासाठी आपण Bezier टूल निवडणार आहोत.
02:41 दाखवल्याप्रमाणे हाथ आणि पाय काढा.
02:47 हात आणि पाय दोन्ही निवडा. Picker टूल वापरून Fill and Stroke वर वारली कलेच्या शरीरामधून नारंगी रंग निवडा.
02:59 स्ट्रोकचा विड्थ 2 ने बदला.
03:02 आता सर्व एलिमेंट्स निवडून त्या सर्वांचा गट एकत्र करण्यासाठी Ctrl + G दाबा.
03:09 आता वारली आकृती तयार आहे. आता ह्या वारली आकृती सह एक गोल पॅटर्न तयार करू या.
03:17 पुढे जाण्यापुर्वी, मी ह्या आकृतीची एक कॉपी बनवून तिला एका बाजूला ठेवते.
03:22 आता मूळ वारली कला निवडा. अँकर बिंदू दृश्यमान करण्यासाठी, आकृती वर पुन्हा एकदा क्‍लिक करा.
03:30 दर्शवल्याप्रमाणे अँकर बिंदू वर क्लिक करून तो खाली हलवा.
03:36 आता Edit वर जाऊ. Clone वर क्‍लिक करून नंतर Create Tiled Clones वर क्‍लिक करा.
03:42 डायलॉग बॉक्स मध्ये, Symmetry tab च्या अंतर्गत ड्रॉप-डाउन मेनू मध्ये पर्याय Simple translation असले पाहिजे.
03:51 नंतर Shift tab वर जाऊ. Per column पर्याय च्या अंतर्गत, X value -100 ने बदला.
03:58 पुढे Rotation tab वर जाऊ. अँगलचे Per row आणि Per column पॅरमीटर्स 30 ने बदला.
04:07 खाली, rows ची संख्या 1 आहे. columns ची संख्या 12 ने बदला.
04:14 नंतर Create बटनावर क्‍लिक करा.
04:16 बघा की कॅन्वस वर गोल पॅटर्न तयार झाला आहे.
04:21 आता काही इतर पर्याय करून पाहु.
04:24 Rotation tab च्या अंतर्गत अँगलचे Per row आणि Per column पॅरमीटर्स 10 ने बदला. Create वर क्‍लिक करा.
04:33 कॅन्वस वर तयार झलेला पॅटर्न बघा. त्याला पूर्णपणे गोल पॅटर्न बनवण्यासाठी Rows ची संख्या 40 ने बदला.
04:41 Create वर क्‍लिक करा. कॅन्वस वर बदल पहा.
04:46 अशा प्रकारे, तुम्ही विविध अँगल्स मध्ये पॅटर्न्स मिळविण्यासाठी Rotation पॅरमीटर्स बदलू शकता.
04:53 गोल पॅटर्न निवडून त्या सर्वांचा गट एकत्र करण्यासाठी Ctrl + G दाबा.
04:59 आता आपल्या कॅन्वस वर एक सुंदर वारली कला आहे.
05:04 ह्या सारखे ते एका बाजूला हलूया.
05:08 आता, काही इतर पर्याय करून पाहु.
05:11 पुढे, Create Spirals टूल वापरुन, दर्शविल्याप्रमाणे कॅन्वस वर एक बऱ्यापैकी मोठा चक्र काढा.
05:20 Selector tool वर क्‍लिक करा. एकच वारली आकृती निवडा आणि त्याला चक्राच्या केंद्रात ठेवा.
05:27 आता टूल कंट्रोल्स बार वरील Raise to top पर्याय वर क्‍लिक करा.
05:32 नंतर चक्र निवडा.
05:35 Extensions मेनू वर क्‍लिक करून Generate from path पर्याय निवडा.
05:41 सब - मेनूमध्ये जे दिसत आहे त्यातून Scatter निवडा.
05:45 स्क्रीन वर एक डायलॉग बॉक्स उघडेल. येथे, Follow path orientation चेकबॉक्सवर क्‍लिक करा.
05:54 Space between copies मध्ये, आपण 5 प्रविष्ट करू.
05:58 खात्री करा की- Original pattern will be हे Moved वर सेट आहे. आणि तसेच Duplicate the pattern before deformation चेक केलेले आहे.
06:08 Apply बटन वर क्‍लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा.
06:12 चक्र पाथ दिसण्यासाठी चक्र वारली पॅटन थोडेसे बाजूला हलवू. आता चक्र पाथ निवडून त्याला काढून टाकु.
06:21 Inkscape मध्ये आपण अश्यप्राकारे एक सुंदर चक्र वारली पॅटर्न काढू शकतो.
06:26 त्याचप्रमाणे, आपण इतर अनेक सुंदर वारली पॅटर्न्स तयार करू शकतो.
06:31 पुढे, आपण शिकू बॉर्डर कसे तयार करणे.
06:35 Object मेनू वर जाऊन Symbols वर क्‍लिक करा. त्रिकोण आकारावर क्लिक करून त्याला कॅन्वस वर ड्रॅग करा.
06:42 टूल कंट्रोल्स बार वर, विड्त आणि हाइट 30 ने बदला.
06:47 आता कॅन्वसच्या वर डाव्या बाजूला त्रिकोण हलवा.
06:52 मी त्रिकोण वापरून रो पॅटर्न तयार करते.
06:56 Edit वर जाऊ. Clone वर क्‍लिक करून नंतर Create Tiled Clones वर क्‍लिक करा. सर्व मागील सेटिंग्ज येथे दृश्यमान आहेत ..
07:06 Rotation टॅब मध्ये, Per Row आणि Per Column चे अँगल पॅरमीटर 0 ने बदला.
07:13 Shift टॅब मध्ये, Per column पर्याय च्या अंतर्गत, X ची वॅल्यू 0 ने बदला.
07:19 शेवटी, येथे दाखवल्याप्रमाणे खाली Column 35 ने बदला. नंतर Create बटन वर क्‍लिक करा.
07:27 कॅन्वस वर रो पॅटर्न तयार झालेले आहे ते बघा.
07:31 सर्व त्रिकोण निवडून त्या सर्वांचा गट एकत्र करण्यासाठी Ctrl + G दाबा.
07:37 त्रिकोण पॅटर्न ड्यूप्लिकेट करण्यास Ctrl + D दाबा. ते फ्लिप करण्यास V दाबा.
07:43 आता पॅटर्न कॅन्वसच्या खाली हलवा.
07:48 आता आपले वारली पॅटर्न तयार आहे. विविध टेक्सटाइल (कापड) डिझाइन असाइनमेंट मध्ये हे पॅटर्न आपण बॉर्डर म्हणून वापरु शकतो.
07:55 हे कुर्ती वर अश्याप्रकारे दिसते.
07:58 तसेच उशीच्या कव्हर साठी डिझाइन म्हणून हे वापरू शकतो.
08:02 आणि ही वारली कला कापडाच्या पिशवी वर छान दिसते.
08:06 त्यामुळे, आपण वारली कला फॉर्म वापरून विविध टेक्सटाइल पॅटर्न तयार करू शकतो.
08:13 आपण ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
08:18 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण textiles साठी वारली पॅटर्न तयार करणे, क्लोनिंग वापरून पट्टेरन्स पुनरावृत्त तयार करणे शिकलो.
08:27 येथे तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे. एक मोरचे पॅटर्न डिज़ाइन तयार करा.
08:33 तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे.
08:37 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:43 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
08:53 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:03 आय आय टी बॉम्बे मधून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana