Difference between revisions of "Inkscape/C4/Trace-bitmaps-in-Inkscape/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with " {| border =1 | <center>Time </center> | <center>Narration</center> |- | 00:02 | '''Inkscape''' वापरुन '''Trace bitmap in Inkscape''' वरील स्पोक...") |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
(One intermediate revision by the same user not shown) | |||
Line 1: | Line 1: | ||
− | + | {| border = 1 | |
− | {| border =1 | + | |'''Time''' |
− | | | + | |'''Narration''' |
− | | | + | |
|- | |- | ||
Line 10: | Line 9: | ||
|- | |- | ||
| 00:08 | | 00:08 | ||
− | | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत | + | | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत रॅसटर आणि वेक्टर इमेज मधील फरक विविध रॅसटर आणि वेक्टर फॉरमॅट्स रॅसटर इमेज, वेक्टर मध्ये रुपांथरतीत करणे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 53: | Line 49: | ||
|- | |- | ||
| 01:15 | | 01:15 | ||
− | | रॅसटर इमेजचे काही फॉरमॅट्स आहेत | + | | रॅसटर इमेजचे काही फॉरमॅट्स आहेत JPEG PNG TIFF - GIF - BMP इत्यादी |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 01:27 | | 01:27 | ||
− | | वेक्टर इमेजचे काही फॉरमॅट्स आहेत | + | | वेक्टर इमेजचे काही फॉरमॅट्स आहेत SVG AI CGM इत्यादी |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 01:34 | | 01:34 | ||
− | | फॉरमॅट्स जे की वेक्टर आणि रॅसटर दोन्ही असु शकतात. | + | | फॉरमॅट्स जे की वेक्टर आणि रॅसटर दोन्ही असु शकतात.PDF EPS SWF |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 168: | Line 153: | ||
|- | |- | ||
| 03:43 | | 03:43 | ||
− | | पूर्वी नमूद केल्याप्रमाणे | + | | पूर्वी नमूद केल्याप्रमाणे पहिली इमेज पिक्सलेटेड आहे,दुसरी इमेज पिक्सलेटेड नाही |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 274: | Line 257: | ||
|- | |- | ||
| 06:01 | | 06:01 | ||
− | | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो | + | | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो रॅसटर आणि वेक्टर इमेज मधील फरक विविध रॅसटर आणि वेक्टर फॉरमॅट्स रॅसटर इमेज, वेक्टर मध्ये रुपांथरतीत करणे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 306: | Line 286: | ||
| 06:51 | | 06:51 | ||
| आय आय टी बॉम्बे मधून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. | | आय आय टी बॉम्बे मधून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. | ||
− | |||
|} | |} |
Latest revision as of 15:53, 17 April 2017
Time | Narration |
00:02 | Inkscape वापरुन Trace bitmap in Inkscape वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:08 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत रॅसटर आणि वेक्टर इमेज मधील फरक विविध रॅसटर आणि वेक्टर फॉरमॅट्स रॅसटर इमेज, वेक्टर मध्ये रुपांथरतीत करणे. |
00:20 | हा ट्यूटोरियल रेकॉर्ड कार्यण्यस मी वापरणार आहे उबंटु लिनक्स 12.04 OS , Inkscape वर्जन 0.91 |
00:29 | ह्या ट्यूटोरियल मध्ये जे इमेजेस उदाहरण म्हणून वापरले, ते Code Files लिंक मध्ये उपलब्ध आहेत. |
00:36 | येथे ट्यूटोरियल थांबवा आणि तुमच्या मशीन वर इमेजेस डाउनलोड करा. |
00:42 | येथे माझ्या डेस्कटॉप वर दोन इमेजेस आहेत. |
00:45 | Linux.png हे रॅसटर इमेज आहे आणि Linux.pdf हे वेक्टर इमेज आहे. |
00:51 | मी त्यांना उघडते. |
00:53 | दोन्ही इमेजेस सारखेच दिसतात. आपल्याला इमेज फक्त जुम करून फरक माहिती पडेल. हे करून पाहु. |
01:02 | आता, पहिली इमेज पिक्सलेटेड सारखी दिसते कारण रॅसटर इमेज ही पिक्सल्सने बनली आहे. |
01:09 | पण दुसरी इमेज पिक्सलेट नाही कारण वेक्टर इमेज पाथ्स ने बनली आहे. |
01:15 | रॅसटर इमेजचे काही फॉरमॅट्स आहेत JPEG PNG TIFF - GIF - BMP इत्यादी |
01:27 | वेक्टर इमेजचे काही फॉरमॅट्स आहेत SVG AI CGM इत्यादी |
01:34 | फॉरमॅट्स जे की वेक्टर आणि रॅसटर दोन्ही असु शकतात.PDF EPS SWF |
01:43 | आपण आता शिकुया की रॅसटर इमेजला वेक्टर मध्ये रुपांतरित कसे करणे. |
01:47 | Inkscape उघडा. आता, आपण रॅसटर इमेज इम्पोर्ट करूया. |
01:52 | File वर जाऊन Import वर क्लिक करा. |
01:57 | आता, Path मेनू वर जाऊन Trace Bitmap वर क्लिक करा. |
02:02 | एक डायलॉग बॉक्स उघडेल. Mode टॅबच्या अंतर्गत आपण विविध पर्याय पाहु शकतो. |
02:08 | खात्री करून घ्या की इमेज निवडलेले आहे. डिफॉल्ट रुपने Brightness cutoff पर्याय निवडलेले आहे. |
02:14 | Preview च्या अंतर्गत, बदल पाहण्यासाठी Live Preview पर्याय तपासा. |
02:20 | जसे की तुम्ही Preview विंडो मध्ये पाहु शकता, Brightness स्टेप्स ब्राइटनेस मध्ये फरक दाखवतो. |
02:26 | आता दुसर्या पर्याय वर क्लिक करा, जे की Edge detection आहे. |
02:31 | नावाप्रमाणेच, ते फक्त एड्जस दाखवते. |
02:35 | Color quantization बाउंड्रीसचे रंग कमी करण्यात ट्रेस करते. |
02:41 | Invert image बिटमॅपच्या रंगांना इनवर्ट करेल जर तुम्हाला इनवर्ट केलेले चांगले वाटत असेल. |
02:47 | मी Invert image अनचेक करेल. |
02:51 | Multiple scans अनेक रंगांसाठी चांगले आहे. |
02:54 | Brightness स्टेप्स ब्राइटनेस मध्ये फरक दाखवतो. |
02:58 | Colors निर्दिष्ट रंगांचे प्रमाण दाखवते. |
03:01 | Grays, Colors सारखे आहे, पण फक्त ग्रेस्केल रंग दाखवते. Smooth पर्याय अनचेक करा, ज्याअर्थी ते एड्जस मध्ये आणखी गुळगुळीत ओळी निर्माण करते. |
03:13 | आता आपण सर्व ट्रेसिंग पर्याय पाहिले आहेत. तुमच्या गरजे नुसार तुम्ही ह्या पैकी कोणतेही निवडू शकता . |
03:20 | मी त्यावर क्लिक करून Colors पर्याय निवडेल. |
03:24 | आता OK वर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा. |
03:28 | ट्रेस केलेले इमेज मूळ इमेजच्या वर तयार झाले आहेत. |
03:33 | क्लिक करून दोन्ही इमेज पाहण्यासाठी इमेजला एका बाजूला हलवा. |
03:38 | इमेज आता वेक्टर मध्ये रुपांतरित झाले आहे. इमेजसना जुम करा. |
03:43 | पूर्वी नमूद केल्याप्रमाणे पहिली इमेज पिक्सलेटेड आहे,दुसरी इमेज पिक्सलेटेड नाही |
03:50 | तसेच आपण पाथ्स स्पष्टपणे पाहु शकतो. |
03:56 | आता, मूळ इमेज डिलीट करा. |
03:58 | इमेज निवडा. Path वर जा. Break Apart वर क्लिक करा. |
04:03 | इमेज वर डबल क्लिक करा. इमेजेसचा गाट्टा एका वर एक तयार केला जातो. |
04:10 | ते दिसण्यासाठी क्लिक करून त्यांना बाजूला ड्रॅग करा. |
04:13 | पुढे आपण शिकू वेक्टर इमेज कसे एडिट करणे. मी काळा इमेज एडिट करेल. |
04:19 | त्यामुळे इतर इमेजेस डिलीट करा. |
04:23 | खात्री करा की इमेज निवडलेले आहे. |
04:26 | Path वर जा. Break Apart वर क्लिक करा. |
04:29 | Fill and Stroke च्या अंतर्गत ओपॅसिटी 50 ने कमी करा. आता तुम्ही भाग स्पष्टपणे पाहू शकता. |
04:37 | आता इमेजचे रंग बदलू. |
04:40 | तुम्ही तुमच्या कल्पने नुसार रंग बदलू शकता. |
04:44 | सर्व भाग निवडून ओपॅसिटी 100 करा. |
04:51 | त्या सर्वांचा गट एकत्र करण्यासाठी Ctrl + G दाबा. |
04:55 | आता काही केसाची स्टाइल समाविष्ट करू. हे करण्यासाठी, इमेज निवडून Nodes टूल वर क्लिक करा. |
05:02 | डोक्याच्या भागावर नोड्स समाविष्ट करू. आता दर्शविल्याप्रमाणे नोड्स थोडे वर हलवा. |
05:09 | इमेज दोन्ही रॅसटर आणि वेक्टर फॉरमॅट्स मध्ये सेव्ह करा. |
05:13 | प्रथम त्याला PNG फॉर्मॅट मध्ये रॅसटर म्हणून सेव्ह करा, File वर जाऊन नंतर Save As वर क्लिक करा. |
05:21 | Image-raster म्हणून नाव बदला. Save वर क्लिक करा. |
05:29 | पुढे इमेज PDF फॉर्मॅटमध्ये वेक्टर म्हणून सेव्ह करा. |
05:34 | पुन्हा एकदा, File वर जाऊन Save As वर क्लिक करा. |
05:39 | एक्सटेनशन PDF ने बदला. Image-vector म्हणून नाव द्या. Save वर क्लिक करा. |
05:48 | आता डेस्कटॉप वर जाऊन दोन्ही इमेजेस तपासू. |
05:53 | तुम्ही दोन्ही इमेजेस मधील फरक स्पष्टपणे ओळखू शकता. |
05:58 | ह्या ट्यूटोरियल साठी एवढेच. थोडक्यात. |
06:01 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो रॅसटर आणि वेक्टर इमेज मधील फरक विविध रॅसटर आणि वेक्टर फॉरमॅट्स रॅसटर इमेज, वेक्टर मध्ये रुपांथरतीत करणे. |
06:12 | असाइनमेंट म्हणून, ट्रेन इमेज निवडा जी तुमच्या कोड फाइल लिंक मध्ये दिली आहे आणि त्याला वेक्टर मध्ये रुपांतरित करून ग्रेज़ करा. |
06:20 | तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे. |
06:23 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:30 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:38 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
06:41 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:51 | आय आय टी बॉम्बे मधून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |