Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/Simple-Visitor-Counter/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
Line 281: | Line 281: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 05:41 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 05:41 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हे कार्य करत नाही. | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हे कार्य करत नाही. कोड तपासू. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 297: | Line 293: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:06 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:06 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| म्हणजेचcount.txt. | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| म्हणजेचcount.txt. आता प्रत्येक रिफ्रेशनंतर हे 1 ने वाढत आहे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 376: | Line 368: | ||
|- | |- | ||
− | |style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| | + | |style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 07:35 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हे करून बघा. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हे करून बघा. | ||
Latest revision as of 15:32, 17 April 2017
Time | Narration |
00:00 | page counter वरील ह्या ट्युटोरियलमधे स्वागत. |
00:02 | हे प्रत्येक रिफ्रेशनंतर पेज किती व्यक्तींनी पाहिले आहे ते मोजेल. |
00:07 | प्रत्येक वेळी कोणी त्या पेजवर गेल्यावर, व्हॅल्यू वाढून ती टेक्स्ट फाईलमधे संचित होईल व युजरला दर्शविली जाईल. |
00:15 | ती दाखवायची की तुमच्यापुरती ठेवायची ते तुम्ही ठरवू शकता. |
00:19 | हे करण्याची ही सर्वात सोपी पध्दत आहे. |
00:21 | हे unique visitors मोजत नाही. |
00:23 | मी unique visitors हा पाठ लवकरच बनवणार आहे. |
00:27 | तो लवकरच उपलब्ध होईल. |
00:30 | तो पहा. तो अधिक तपशीलवार असेल. |
00:33 | तो IP addresses हाताळतो. |
00:35 | आत्ता basic counter चा पाठ पाहू जो डेटाबेस स्टोअरेज ऐवजी file-storageवापरतो . |
00:42 | त्यासाठी प्रथम आपल्या व्हॅल्यूज संचित करण्यासाठी फाईल बनवणे आवश्यक आहे. |
00:48 | हे करण्याच्या दोन पध्दती आहेत. |
00:50 | राईट क्लिक करून नवे text document बनवणे. |
00:53 | किंवा 'fopen' फंक्शन द्वारे फाईल तयार करणे. |
00:59 | आपण ती फाईल, व्हेरिएबलमधे संचित करणार आहोत. परंतु हे बंधनकारक नाही. |
01:05 | येथे parameter मधे टाईप करा count.php. आणि दुसरा पॅरामीटर, जो लिहिणे, वाचणे किंवा जोडण्यासाठी आहे. उदाहरणार्थ, |
01:22 | आपण लिहिण्यासाठी निवडू. |
01:26 | आता 'fwrite' लिहू आणि file वर लिहू. आणि शून्य ची व्हॅल्यू बनवू. |
01:36 | आता पेज उघडू. रिफ्रेश करू. |
01:41 | आपल्याला counter.php मिळाली आहे. त्यावर क्लिक करा. पुन्हा मागे जाऊन count.php पहा. |
01:49 | म्हणजे .txt |
01:51 | रिफ्रेश करू. |
01:54 | आता .txt file मिळाली आहे. |
02:00 | आपण count.php काढून टाकू. |
02:05 | आता हे करून झाले. ह्या कोडची गरज नाही. |
02:08 | म्हणून हा भाग डिलिट करू. पण मी तसाच ठेवतो. समजा फाईल वाचायची आहे. |
02:14 | हे टाईप देखील करू शकतो. आपल्याला लिहिण्याऐवजी वाचण्यासाठी फाईल बनवायची आहे. |
02:22 | फाईल मिळाली आहे. त्यात शून्य व्हॅल्यू आहे. |
02:26 | ती उघडून पाहू. |
02:28 | हो, आपल्याकडे count.txt मधे शून्य आहे जे वाचून येथे ठेवू. |
02:34 | आता फाईलमधील contents मिळवण्याची गरज आहे. |
02:37 | त्यासाठी 'fopen' ऐवजी 'file_get_contents' वापरू. |
02:42 | टाईप करा 'file_get_contents'. |
02:44 | यामुळे 'count.txt' मधील contents मिळतील. |
02:48 | मी 'echo' टाइप करेल आणि व्हेरियेबल चा उपयोग करेल आणि मी टाइप करेल , 'echo file' . |
02:52 | आता हे file_get_contents आपल्या 'count.txt' मधील contents, फाईल व्हेरिएबल मधे संचित करेल. |
03:02 | आणि हे फाईल मधील contentsएको करेल. |
03:05 | पेजवर परत जाऊन रिफ्रेश करू. |
03:07 | counter क्लिक केल्यावर शून्य मिळाले. |
03:10 | रिफ्रेश करू. अजूनही शून्यच दाखवत आहे. |
03:14 | 'count.txt' मधे 'hello' टाईप करून पेज रिफ्रेश केल्यास आपल्याला 'hello' दिसेल. |
03:20 | म्हणजे 'count.txt' मधे जे काही आहे ते एको करत आहोत. |
03:25 | आता येथे शून्य ही integer व्हॅल्यू आहे. |
03:30 | हे एको करण्यासाठी टाईप करा 'You've had file visitors'. |
03:37 | यामुळे असे काहीसे दिसेल. |
03:40 | आता 'visitors' नावाचे व्हेरिएबल बनवू. |
03:46 | त्याची व्हॅल्यू 'file' असेल. |
03:50 | हे येथे वर ठेवू. ते वाचण्यास सोपे आणि कार्यक्षम असेल. |
03:55 | येथे 'visitors' एको करू. |
04:00 | पुढे टाईप करा visitors. |
04:05 | Visitors - new equals हा vistors अधिक 1. |
04:14 | अशाप्रकारे ही आपली नवीन व्हॅल्यू आहे. |
04:17 | पुढे टाईप करा 'filenew', आपण नवीन फाईल बनवत आहोत. |
04:22 | ती count.txt म्हणून उघडणार आहोत. |
04:27 | आणि ह्या फाईलमधे लिहिणार आहोत. |
04:30 | जर हे 'a+' असेल तर त्याचा अर्थ 'append' - म्हणजे ह्या फाईलमधे आपण काहीतरी जोडत आहोत. |
04:38 | परंतु त्या फाईलवरच लिहायचे आहे. येथे टाईप करा 'w'. |
04:42 | नंतर टाईप करा 'fwrite' कंसात 'filenew' स्वल्पविराम. |
04:47 | म्हणजे लिहायची व्हॅल्यू, 'visitorsnew'. |
04:50 | हे कार्य करेल. कार्यान्वित करण्यापूर्वी पुन्हा हा कोड पाहू. |
04:55 | आपली मुख्य फाईल मिळाली आहे जी count.txt मधील contents देईल, जे ह्याक्षणी शून्य आहे. |
05:04 | 'visitors' मधे फाईल व्हेरिएबलचे contents आहेत. |
05:07 | युजरला येथे किती 'visitors' आहेत ते एको करत आहोत. |
05:11 | visitors new ह्या नव्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 'visitors + 1' आहे. म्हणजे ती व्यक्ती ह्याक्षणी हे पेज बघत आहे. |
05:20 | हे महत्त्वाचे आहे. या व्यक्तीमुळे येथे 1 ने वाढ होत आहे. |
05:24 | पाठाच्या सुरूवातीला पाहिल्याप्रमाणे आपण नवी फाईल उघडत आहोत. येथे लिहिण्यासाठी 'w' घेतला आहे. |
05:32 | नव्या फाईलमधे 1 ने वाढलेली नवी व्हॅल्यू लिहित आहोत. |
05:37 | आता रिफ्रेश करू. आपण बघू शकतो. |
05:41 | हे कार्य करत नाही. कोड तपासू. |
05:44 | आपणvisitors चे तसेच - Visit-ors new. चे स्पेलिंग तपासू. Visit-ors. |
06:01 | येथे चुकून mटाईप झाले आहे. तिथे 'n' टाईप करा. |
06:06 | म्हणजेचcount.txt. आता प्रत्येक रिफ्रेशनंतर हे 1 ने वाढत आहे. |
06:12 | ही व्हॅल्यू वाढताना आपण बघू शकतो. |
06:16 | आता रिसेट करण्यासाठी हे करावे लागेल. |
06:19 | येथे 'count.txt' has been changed ही वॉर्निंग मिळाली, कारण ती एडिट केली होती. |
06:24 | 'reload from disk' करा. |
06:27 | 'count.txt' मधे 19 तर पेजवर 18 आहे. |
06:30 | कारण नवी व्हॅल्यू देण्यापूर्वी आपणechoकरत आहोत. |
06:35 | अधिक कार्यक्षमतेसाठी आणि खरी योग्य व्हॅल्यू दिसण्यासाठी हा कोड येथे लिहू. |
06:41 | आता रिफ्रेश करू. ह्या पेजवर 25 visitors दिसत आहेत आणि 'count.txt' वर26दिसत आहे. |
06:51 | हे थोडे अव्यवस्थित झाले आहे. |
06:55 | हे करण्याची कोणतीही ठराविक पध्दत नाही. |
06:57 | हे नेहमी 'visitors' एको करेल. |
06:59 | येथे 'visitors_new' एको करू. |
07:07 | ही योग्य तीच व्हॅल्यू दाखवेल. |
07:11 | visitors new- पुन्हा स्पेलिंग चुकले आहे. |
07:16 | आता बरोबर झाले. व्हॅल्यू वाढवून 35 करू आणि 'count.txt' मधेही व्हॅल्यू 35 आहे. |
07:24 | यासारखा सोपा कोड लिहिताना पोझिशनला फार महत्त्व नसले तरी त्याने फरक पडतो. |
07:30 | अशाप्रकारे हे बेसिक tutorial आहे. |
07:32 | काही मदत हवी असल्यास आमच्याशी संपर्क साधा. |
07:35 | हे करून बघा. |
07:37 | तसेच IP addresses वर आधारित असलेले advanced counter वरील इतर ट्युटोरियलही पहा. |
07:43 | हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.धन्यवाद. |