Difference between revisions of "PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-8/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 89: Line 89:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 01:57
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 01:57
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| * php software,
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| php software, डेटाचा उपयोग कसा करायचा, तो कसा तपासायचा, if statements चा उपयोग, व्हेरिएबल्स पास करणे, विशेषतः व्हेरिएबल्स post करणे इत्यादीची तुम्हाला आत्तापर्यंत माहिती झाली असेल.  
* डेटाचा उपयोग कसा करायचा,  
+
* तो कसा तपासायचा,  
+
* if statements चा उपयोग,  
+
* व्हेरिएबल्स पास करणे,  
+
* विशेषतः व्हेरिएबल्स post करणे  
+
 
+
इत्यादीची तुम्हाला आत्तापर्यंत माहिती झाली असेल.  
+
  
 
|-
 
|-
Line 260: Line 253:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:30
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:30
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या पाठात शिकलो,
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या पाठात शिकलो, डेटा insert आणि read करणे, त्यात बदल करणे, तो डिलिट करणे आणि html forms मध्ये समाविष्ट करणे.
 
+
डेटा insert आणि read करणे, त्यात बदल करणे, तो डिलिट करणे आणि html forms मध्ये समाविष्ट करणे.
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 15:24, 17 April 2017

Time Narration
00:00 परत स्वागत. आधीच्या पाठात आपण पहात होतो, रेकॉर्डमधील कुठला डेटा आणि कशाने बदलायचा.
00:08 आपले ते करून झाले.
00:10 हा code तपासू.
00:12 आपल्या डेटाबेसमध्ये ही काही रेकॉर्डस दिसत आहेत.
00:18 दुस-या पाठातून आलेले David चे रेकॉर्ड डिलिट करत आहे.
00:23 Alex, Kyle, Emily आणि Dale चे रेकॉर्ड आपल्याकडे आहे.
00:28 व्हॅल्यूमध्ये बदल करण्यासाठी Kyle चे रेकॉर्ड वापरू.
00:33 पेज रिफ्रेश करून update झाल्याची खात्री करून घ्या.
00:38 "Kyle" सिलेक्ट करून "Karen" टाईप करा. "Change" क्लिक करा. काहीच दिसणार नाही.
00:45 रिफ्रेश करण्यासाठी "Browse" वर क्लिक करा.
00:50 खाली गेल्यावर येथे काहीच बदल दिसणार नाही.
00:57 येथे चूक केली आहे. ऑप्शन च्या पुढे असलेल्या "name" च्या जागी "value" टाईप करा.
01:05 "name" ऐवजी "value" सेट करणे आवश्यक आहे.
01:09 ह्या "value" मध्ये सिलेक्ट केलेली value संचित होते. म्हणजे येथे "id".
01:15 आपण form सबमिट केल्यावर "id" मधील संख्या व्हॅल्यूमध्ये येईल.
01:24 चूक दुरूस्त केली आहे. पेज रिफ्रेश करू.
01:30 "Kyle" सिलेक्ट करून "Karen" लिहा. "Change" बटण दाबा. काहीच फरक नाही.
01:36 डेटाबेसमध्ये गेल्यावर Alex, Kyle, Emily आणि Dale ही नावे दिसतील.
01:42 "Kyle" च्या जागी "Karen" केल्यामुळे id ने हे बदल दाखवले पाहिजेत.
01:47 "Browse" वर क्लिक केल्यास "Kyle" च्या जागी "Karen" आलेले दिसेल.
01:53 forms च्या सहाय्याने व्हॅल्यूज update करू शकतो.
01:57 php software, डेटाचा उपयोग कसा करायचा, तो कसा तपासायचा, if statements चा उपयोग, व्हेरिएबल्स पास करणे, विशेषतः व्हेरिएबल्स post करणे इत्यादीची तुम्हाला आत्तापर्यंत माहिती झाली असेल.
02:15 ह्या पाठांचे प्राथमिक भाग बघितल्यास हे सर्व नीट समजेल.
02:20 आत्तापर्यंत डेटा insert आणि update करण्यास शिकलो.
02:28 आता रेकॉर्ड डिलिट करण्याबद्दल शिकू.
02:33 त्यासाठी हे पेज बंद करू. हे डिलिट करून ह्यात बदल करू.
02:45 येथे "Change" च्या जागी "Delete" टाईप करा.
02:49 येथे विशिष्ट नावाचे रेकॉर्ड डिलिट करणार आहोत.
02:55 येथे "lastname" समाविष्ट करू.
03:00 हे resend न करता "mysql.php" वर जा.
03:07 येथे "Alex Garrett" आणि "Karen Headen" ही रेकॉर्डस आहेत. ज्यात आपण मागील उदाहरणात बदल केले आहेत.
03:17 "Karen Headen" आणि "Delete" वर क्लिक करा. त्याने रेकॉर्ड डिलिट होईल.
03:23 पण हे डिलिट झालेले नाही.
03:26 सर्व रेकॉर्ड उपलब्ध आहेत का पाहू.
03:30 येथे सर्व रेकॉर्डस पाहू शकतो. त्यापैकी एक विशिष्ट रेकॉर्ड डिलिट करण्यासाठी निवडू.
03:38 आपण "Emily Headen", हे रेकॉर्ड डिलिट करण्यासाठी निवडू.
03:44 आता "mysql underscore delete.php" हे नवे पेज सबमिट करणे आवश्यक आहे.
03:51 त्यासाठी mysql underscore delete.php हे नवे पेज तयार करून सेव्ह करा.
03:58 पूर्वी प्रमाणेच आपण हे करणार आहोत.
04:02 डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी "require" फंक्शन हवे आहे.
04:10 येथे "require कंसातconnect.php" टाईप करा.
04:22 येथे खाली "todelete" "equal to" "POST" व्हेरिएबल टाईप करा.
04:29 हा form ह्या पेजवर POST करत आहोत. येथे काही व्हॅल्यूज बदलू.
04:34 जसे की "todelete".
04:37 "select name" च्या जागी "todelete" टाईप करा.
04:41 आता ह्या form चा code पुन्हा पाहू.
04:46 येथे प्रत्येक रेकॉर्डसाठी name values आणि id व्हॅल्यूज बघू शकतो.
04:53 रिफ्रेश केल्यावर form चे नाव "todelete" असेल. त्याचा प्रत्येक व्हॅल्यूसाठी विचार करू.
05:01 Emilyचे रेकॉर्ड सिलेक्ट केले तर id equal to 3 असलेले रेकॉर्ड डिलिट होईल.
05:08 code वर जाऊ. येथे POST व्हेरिएबल आहे.
05:13 हे कार्य करते का ते बघण्यासाठी echo करू.
05:19 येथे Emily Headen आहे. येथे 3 मिळाले आहे म्हणजे डेटाबेस किंवा टेबलमधील 3हा id डिलिट करण्यासाठी हा वापरता येईल.
05:30 येथे नवे व्हेरिएबल बनवू ज्याची व्हॅल्यू "mysql underscore query" असेल.
05:41 येथे आत संपूर्ण नवी कमांड लिहिणार आहोत.
05:45 "DELETE FROM" आणि टेबलचे नाव टाईप करा.
05:51 टाईप करा "people" आणि "WHERE id equals "todelete" .
05:56 "todelete" variable म्हणजे सूचीतून निवडलेल्या व्यक्तीचा id आहे.
06:02 हे तपासू. उदाहरणार्थ Emily Headen
06:08 डेटाबेसमध्ये Emily Headen चे रेकॉर्ड उपलब्ध आहे का पाहू.
06:13 ते बघण्यासाठी पेज रिफ्रेश करू.
06:18 "Emily Headen" आणि "Delete" क्लिक करा.
06:21 echoन केल्याने काहीच झाले नाही. "Browse" क्लिक करून रिफ्रेश झाल्यावर Emilyचे record डिलिट झालेले दिसेल.
06:30 ह्या पाठात शिकलो, डेटा insert आणि read करणे, त्यात बदल करणे, तो डिलिट करणे आणि html forms मध्ये समाविष्ट करणे.
06:43 काही राहिले असल्यास संपर्क करा. पाठाचा भाग म्हणून आम्ही ते समाविष्ट करू.
06:49 अधिक माहितीसाठी हे पुढे वाचा.
06:53 सहभागाबद्दल धन्यवाद.
06:55 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज--- यांचा आहे.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana