Difference between revisions of "Inkscape/C3/Create-an-A4-Poster/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 1: Line 1:
{| border=1
+
{| border = 1
| Time
+
|'''Time'''
| Narration
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
|  00.01
+
|  00:01
 
|  '''Inkscape''' वापरून  “'''Create an A4 Poster'''” बनवण्याच्या पाठात आपले स्वागत.
 
|  '''Inkscape''' वापरून  “'''Create an A4 Poster'''” बनवण्याच्या पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
|  00.07
+
|  00:07
 
|  आपण शिकणार आहोत-  
 
|  आपण शिकणार आहोत-  
  
 
|-
 
|-
|  00.10
+
|  00:10
| * डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे  
+
| डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे  
  
 
|-
 
|-
|  00.12
+
|  00:12
| * A4  आकाराच्या पोस्टरची रचना करणे
+
| A4  आकाराच्या पोस्टरची रचना करणे
  
 
|-
 
|-
|  00.14
+
|  00:14
| * पोस्टर  'pdf' फॉरमॅटमधे सेव्ह करणे.  
+
| पोस्टर  'pdf' फॉरमॅटमधे सेव्ह करणे.  
  
 
|-
 
|-
|  00.17
+
|  00:17
 
|  या पाठासाठी वापरणार आहोत-   
 
|  या पाठासाठी वापरणार आहोत-   
  
 
|-
 
|-
|  00.19
+
|  00:19
| * उबंटु लिनक्स 12.04 OS  
+
| उबंटु लिनक्स 12.04 OS  
  
 
|-
 
|-
|  00.22
+
|  00:22
| * इंकस्केप वर्जन 0.48.4  
+
| इंकस्केप वर्जन 0.48.4  
  
 
|-
 
|-
|  00.26
+
|  00:26
 
|  इंकस्केप उघडू.
 
|  इंकस्केप उघडू.
  
 
|-
 
|-
| 00.28
+
| 00:28
 
|  '''File''' मेनू खालील  '''New''' वर क्लिक करा.
 
|  '''File''' मेनू खालील  '''New''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 00.32
+
| 00:32
 
|  हे कॅनव्हासचे डिफॉल्ट रूपात उपलब्ध असलेले आकार आहेत.  
 
|  हे कॅनव्हासचे डिफॉल्ट रूपात उपलब्ध असलेले आकार आहेत.  
  
 
|-
 
|-
|  00.37
+
|  00:37
 
|  डिफॉल्ट रूपात माझा कॅनव्हास  '''A4 ''' आकारात आहे.  
 
|  डिफॉल्ट रूपात माझा कॅनव्हास  '''A4 ''' आकारात आहे.  
  
 
|-
 
|-
|  00.41
+
|  00:41
 
| तो मी तसाच ठेवत आहे.  
 
| तो मी तसाच ठेवत आहे.  
  
 
|-
 
|-
|  00.44
+
|  00:44
 
| जर तुमच्या मशीनवर तसे नसल्यास  '''A4 ''' आकार निवडा.  
 
| जर तुमच्या मशीनवर तसे नसल्यास  '''A4 ''' आकार निवडा.  
  
 
|-
 
|-
|  00.49
+
|  00:49
 
|  आता काही सेटींग्ज बदलू.  
 
|  आता काही सेटींग्ज बदलू.  
  
 
|-
 
|-
|  00.51
+
|  00:51
 
| '''File''' मेनूखालील '''Document properties''' वर क्लिक करा.
 
| '''File''' मेनूखालील '''Document properties''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  00.54
+
|  00:54
 
|  अनेक टॅब आणि पर्याय असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.  
 
|  अनेक टॅब आणि पर्याय असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.  
  
 
|-
 
|-
|  00.59
+
|  00:59
 
| त्याबद्दल आपण एकेक करून जाणून घेऊ.  
 
| त्याबद्दल आपण एकेक करून जाणून घेऊ.  
  
 
|-
 
|-
|  01.03
+
|  01:03
 
|  '''Page''' या पहिल्या टॅबमधील  '''Default units''' या ड्रॉपडाऊन वर क्लिक करा.  
 
|  '''Page''' या पहिल्या टॅबमधील  '''Default units''' या ड्रॉपडाऊन वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  01.08
+
|  01:08
 
| एकेकावर क्लिक केल्यास मोजपट्टीच्या एकेकात बदल होताना दिसेल.  
 
| एकेकावर क्लिक केल्यास मोजपट्टीच्या एकेकात बदल होताना दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  01.13
+
|  01:13
 
| '''pixels''' हे युनिट ठेवू.
 
| '''pixels''' हे युनिट ठेवू.
  
 
|-
 
|-
|  01.16
+
|  01:16
 
|  '''Background''' पर्याय वापरून बॅकग्राऊंडचा रंग व पारदर्शकता बदलता येते.  
 
|  '''Background''' पर्याय वापरून बॅकग्राऊंडचा रंग व पारदर्शकता बदलता येते.  
  
 
|-
 
|-
|  01.21
+
|  01:21
 
| त्यावर क्लिक केल्यावर नवा डायलॉग बॉक्स उघडेल.  
 
| त्यावर क्लिक केल्यावर नवा डायलॉग बॉक्स उघडेल.  
  
 
|-
 
|-
|  01.24
+
|  01:24
 
|  '''RGB ''' स्लायडर्स डावीकडे आणि उजवीकडे सरकवा.  
 
|  '''RGB ''' स्लायडर्स डावीकडे आणि उजवीकडे सरकवा.  
  
 
|-
 
|-
|  01.29
+
|  01:29
 
| कॅनव्हासवरील बॅकग्राऊंडचे रंग दिसण्यासाठी '''alpha slider''' उजवीकडे सरकवा.  
 
| कॅनव्हासवरील बॅकग्राऊंडचे रंग दिसण्यासाठी '''alpha slider''' उजवीकडे सरकवा.  
  
 
|-
 
|-
|  01.35
+
|  01:35
 
| यामुळे पारदर्शकता दिलेल्या 'RGB'  व्हॅल्यूजना बदलेल.  
 
| यामुळे पारदर्शकता दिलेल्या 'RGB'  व्हॅल्यूजना बदलेल.  
  
 
|-
 
|-
|  01.40
+
|  01:40
 
| '''Document properties''' विंडोमधे मी बदल करत असताना बॅकग्राऊंड पर्यायाचे रंग बदलताना दिसतील.  
 
| '''Document properties''' विंडोमधे मी बदल करत असताना बॅकग्राऊंड पर्यायाचे रंग बदलताना दिसतील.  
  
 
|-
 
|-
|  01.47
+
|  01:47
 
|  '''Alpha''' स्लायडर डावीकडच्या टोकाला सरकवून डायलॉग बॉक्स बंद करा.  
 
|  '''Alpha''' स्लायडर डावीकडच्या टोकाला सरकवून डायलॉग बॉक्स बंद करा.  
  
 
|-
 
|-
|  01.52
+
|  01:52
 
|  '''Page size''' खाली अनेक पर्याय आहेत.  
 
|  '''Page size''' खाली अनेक पर्याय आहेत.  
  
 
|-
 
|-
|  01.55
+
|  01:55
 
| हे पर्याय वापरून कॅनव्हासचा आकार बदलू शकतो.  
 
| हे पर्याय वापरून कॅनव्हासचा आकार बदलू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  02.00
+
|  02:00
 
| येथे क्लिक केल्यावर  कॅनव्हासच्या आकारात झालेला बदल लक्षात घ्या.  
 
| येथे क्लिक केल्यावर  कॅनव्हासच्या आकारात झालेला बदल लक्षात घ्या.  
  
 
|-
 
|-
|  02.04
+
|  02:04
 
| पानाचा आकार '''A4''' ठेवू.  
 
| पानाचा आकार '''A4''' ठेवू.  
  
 
|-
 
|-
|  02.08
+
|  02:08
 
|  '''Orientation''' मधे  '''Portrait''' किंवा '''Landscape ''' हे पर्याय निवडू शकता.
 
|  '''Orientation''' मधे  '''Portrait''' किंवा '''Landscape ''' हे पर्याय निवडू शकता.
  
 
|-
 
|-
|  02.12
+
|  02:12
 
| कॅनव्हासमधे होणारे बदल बघण्यासाठी दोन्ही पर्याय वापरून बघा.  
 
| कॅनव्हासमधे होणारे बदल बघण्यासाठी दोन्ही पर्याय वापरून बघा.  
  
 
|-
 
|-
|  02.17
+
|  02:17
 
|  '''Width''' आणि '''Height''' हे पॅरामीटर्स वापरून कॅनव्हासची रुंदी आणि उंची बदलू शकतो.  
 
|  '''Width''' आणि '''Height''' हे पॅरामीटर्स वापरून कॅनव्हासची रुंदी आणि उंची बदलू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  02.23
+
|  02:23
 
|  '''Units''' च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. येथे गरजेनुसार एकेक बदलू शकतो.
 
|  '''Units''' च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. येथे गरजेनुसार एकेक बदलू शकतो.
  
 
|-
 
|-
|  02.31
+
|  02:31
 
| आता युनिटस बदलून ते '''pixels''' करू.
 
| आता युनिटस बदलून ते '''pixels''' करू.
  
 
|-
 
|-
|  02.34
+
|  02:34
 
|  '''Resize page to content''' वर क्लिक करा.  
 
|  '''Resize page to content''' वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| 02.37  
+
| 02:37  
 
| उपलब्ध असलेले अनेक पर्याय उघडतील.  
 
| उपलब्ध असलेले अनेक पर्याय उघडतील.  
  
 
|-
 
|-
|  02.41
+
|  02:41
 
|  येथे सर्व बाजूंसाठी मार्जिन सेट करू शकतो.  
 
|  येथे सर्व बाजूंसाठी मार्जिन सेट करू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  02.45
+
|  02:45
 
| मार्जिन सेट केल्यावर  '''Resize page to drawing or selection''' वर क्लिक करणे गरजेचे आहे.  
 
| मार्जिन सेट केल्यावर  '''Resize page to drawing or selection''' वर क्लिक करणे गरजेचे आहे.  
  
 
|-
 
|-
|  02.51
+
|  02:51
 
|  पुढे '''Border''' हा पर्याय आहे. येथे 3 चेक बॉक्सचे पर्याय दिसतील.  
 
|  पुढे '''Border''' हा पर्याय आहे. येथे 3 चेक बॉक्सचे पर्याय दिसतील.  
  
 
|-
 
|-
|  02.57
+
|  02:57
 
|  हे पर्याय वापरून बघण्यासाठी प्रथम अशाप्रकारे '''ellipse''' काढू.  
 
|  हे पर्याय वापरून बघण्यासाठी प्रथम अशाप्रकारे '''ellipse''' काढू.  
  
 
|-
 
|-
|  03.03
+
|  03:03
 
|  पहिला पर्याय पानाच्या बॉर्डरचा आहे जो कॅनव्हासची बॉर्डर दाखवतो.  
 
|  पहिला पर्याय पानाच्या बॉर्डरचा आहे जो कॅनव्हासची बॉर्डर दाखवतो.  
  
 
|-
 
|-
|  03.08
+
|  03:08
 
|  हा पर्याय अनचेक करा. बॉर्डर्स दिसेनाशा होतील.  
 
|  हा पर्याय अनचेक करा. बॉर्डर्स दिसेनाशा होतील.  
  
 
|-
 
|-
|  03.13
+
|  03:13
 
| पुन्हा पर्याय निवडा. बॉर्डर्स पुन्हा आलेल्या दिसतील.
 
| पुन्हा पर्याय निवडा. बॉर्डर्स पुन्हा आलेल्या दिसतील.
  
 
|-
 
|-
|  03.18
+
|  03:18
 
|  दुसरा पर्याय चित्राच्या वरच्या बाजूला बॉर्डर सेट करेल ज्यामुळे ती आपल्याला स्पष्ट दिसेल.  
 
|  दुसरा पर्याय चित्राच्या वरच्या बाजूला बॉर्डर सेट करेल ज्यामुळे ती आपल्याला स्पष्ट दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  03.25
+
|  03:25
 
| पुन्हा एकदा हे पर्याय निवडा आणि काढून टाका आणि कॅनव्हासवर होणारे बदल बघा.
 
| पुन्हा एकदा हे पर्याय निवडा आणि काढून टाका आणि कॅनव्हासवर होणारे बदल बघा.
  
 
|-
 
|-
|  03.31
+
|  03:31
 
|  तिसरा पर्याय कॅनव्हासची सावली उजवीकडे आणि खालच्या बाजूला दाखवेल.  
 
|  तिसरा पर्याय कॅनव्हासची सावली उजवीकडे आणि खालच्या बाजूला दाखवेल.  
  
 
|-
 
|-
|  03.36
+
|  03:36
 
| येथे उजव्या आणि खालच्या बाजूची बॉर्डर इतर दोन बाजूंपेक्षा थोडी जाडसर दिसत आहे.  
 
| येथे उजव्या आणि खालच्या बाजूची बॉर्डर इतर दोन बाजूंपेक्षा थोडी जाडसर दिसत आहे.  
  
 
|-
 
|-
|  03.42
+
|  03:42
 
|  तिसरा पर्याय अनचेक केल्यावर ही सावली गेलेली दिसेल.  
 
|  तिसरा पर्याय अनचेक केल्यावर ही सावली गेलेली दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  03.47
+
|  03:47
 
|  हे सर्व पर्याय आपण पसंती आणि गरजेनुसार वापरू शकतो.  
 
|  हे सर्व पर्याय आपण पसंती आणि गरजेनुसार वापरू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  03.52
+
|  03:52
 
|  '''Border color''' हा पर्याय वापरून बॉर्डरचा रंग निवडता येतो.  
 
|  '''Border color''' हा पर्याय वापरून बॉर्डरचा रंग निवडता येतो.  
  
 
|-
 
|-
|  03.57
+
|  03:57
 
| आपण डिफॉल्ट रंगच ठेवणार आहोत.  
 
| आपण डिफॉल्ट रंगच ठेवणार आहोत.  
  
 
|-
 
|-
|  04.01
+
|  04:01
 
|  पुढे '''Guides''' टॅबवर क्लिक करा.  
 
|  पुढे '''Guides''' टॅबवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  04.03
+
|  04:03
 
| '''Guides''' टेक्स्ट आणि ग्राफिक ऑब्जेक्टस कॅनव्हासवर अलाईन करण्यास मदत करतात.  
 
| '''Guides''' टेक्स्ट आणि ग्राफिक ऑब्जेक्टस कॅनव्हासवर अलाईन करण्यास मदत करतात.  
  
 
|-
 
|-
|  04.08
+
|  04:08
 
| आपण येथे रुलर गाईडस बनवू शकतो.  
 
| आपण येथे रुलर गाईडस बनवू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  04.12
+
|  04:12
 
|  उभ्या मोजपट्टीवर क्लिक करून गाईडलाईन ड्रॅग करा.
 
|  उभ्या मोजपट्टीवर क्लिक करून गाईडलाईन ड्रॅग करा.
  
 
|-
 
|-
|  04.15
+
|  04:15
 
|  '''Show Guides''' हा पहिला पर्याय एकदा निवडा आणि मग काढून टाका.
 
|  '''Show Guides''' हा पहिला पर्याय एकदा निवडा आणि मग काढून टाका.
  
 
|-
 
|-
|  04.19
+
|  04:19
 
| कॅनव्हासवर गाईडलाईन आलेली आणि दिसेनाशी झालेली दिसेल.  
 
| कॅनव्हासवर गाईडलाईन आलेली आणि दिसेनाशी झालेली दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  04.25
+
|  04:25
 
|  '''Guide color''' हा '''guideline''' चा रंग आहे.  
 
|  '''Guide color''' हा '''guideline''' चा रंग आहे.  
  
 
|-
 
|-
|  04.28
+
|  04:28
 
|  '''Highlight color''' हा गाईडलाईन एखाद्या विशिष्ट जागेपर्यंत ड्रॅग करताना दिसणारा रंग आहे.  
 
|  '''Highlight color''' हा गाईडलाईन एखाद्या विशिष्ट जागेपर्यंत ड्रॅग करताना दिसणारा रंग आहे.  
  
 
|-
 
|-
|  04.33
+
|  04:33
 
|  '''guide''' आणि '''highlight''' चे डिफॉल्ट रंग येथे दिसत आहेत.  
 
|  '''guide''' आणि '''highlight''' चे डिफॉल्ट रंग येथे दिसत आहेत.  
  
 
|-
 
|-
|  04.37
+
|  04:37
 
| तुम्ही ते पसंतीनुसार बदलू शकता.  
 
| तुम्ही ते पसंतीनुसार बदलू शकता.  
  
 
|-
 
|-
|  04.41
+
|  04:41
 
| मी डिफॉल्ट रंगच ठेवत आहे.  
 
| मी डिफॉल्ट रंगच ठेवत आहे.  
  
 
|-
 
|-
|  04.44
+
|  04:44
 
| ड्रॅगिंग करताना '''Snap guides while dragging''' पर्यायामुळे ऑब्जेक्टस किंवा बाऊंडिंग बॉक्स नजीकच्या गाईडलाईन्सना '''snap''' करतात.  
 
| ड्रॅगिंग करताना '''Snap guides while dragging''' पर्यायामुळे ऑब्जेक्टस किंवा बाऊंडिंग बॉक्स नजीकच्या गाईडलाईन्सना '''snap''' करतात.  
  
 
|-
 
|-
|  04.52
+
|  04:52
 
|  पुढे '''Grids''' टॅबवर क्लिक करा.  
 
|  पुढे '''Grids''' टॅबवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  04.54
+
|  04:54
 
| हा पर्याय वापरून कॅनव्हासवरील कलाकृतीच्या मागे '''grid''' सेट करू शकतो.
 
| हा पर्याय वापरून कॅनव्हासवरील कलाकृतीच्या मागे '''grid''' सेट करू शकतो.
  
 
|-
 
|-
|  05.00
+
|  05:00
 
| ह्या ग्रीडसचा उपयोग कॅनव्हासवर ऑब्जेक्टस योग्य जागी ठेवण्यासाठी होतो. ग्रीडस प्रिंट होत नाहीत.
 
| ह्या ग्रीडसचा उपयोग कॅनव्हासवर ऑब्जेक्टस योग्य जागी ठेवण्यासाठी होतो. ग्रीडस प्रिंट होत नाहीत.
  
 
|-
 
|-
|  05.07
+
|  05:07
 
|  ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करा.  
 
|  ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  05.09
+
|  05:09
 
| '''Rectangular grid''' आणि '''Axonometric grid''' हे ग्रीडसचे दोन प्रकार उपलब्ध आहेत.  
 
| '''Rectangular grid''' आणि '''Axonometric grid''' हे ग्रीडसचे दोन प्रकार उपलब्ध आहेत.  
  
 
|-
 
|-
|  05.16
+
|  05:16
 
|  '''Rectangular grid''' निवडून  '''New''' वर क्लिक करा.  
 
|  '''Rectangular grid''' निवडून  '''New''' वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  05.20
+
|  05:20
 
| लगेचच कॅनव्हासवर बॅकग्राऊंडला ग्रीड तयार झालेले दिसेल.  
 
| लगेचच कॅनव्हासवर बॅकग्राऊंडला ग्रीड तयार झालेले दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  05.25
+
|  05:25
 
|  उपलब्ध पर्याय वापरून गरजेनुसार ग्रीडच्या प्रॉपर्टीज सेट करता येतात.  
 
|  उपलब्ध पर्याय वापरून गरजेनुसार ग्रीडच्या प्रॉपर्टीज सेट करता येतात.  
  
 
|-
 
|-
|  05.31
+
|  05:31
 
|  खालच्या बाजूचे '''Remove''' बटण क्लिक करून '''grid'''  काढून टाकू शकतो.  
 
|  खालच्या बाजूचे '''Remove''' बटण क्लिक करून '''grid'''  काढून टाकू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  05.36
+
|  05:36
 
|  याचप्रकारे '''Axonometric grid''' चे पर्याय वापरून बघू शकता.  
 
|  याचप्रकारे '''Axonometric grid''' चे पर्याय वापरून बघू शकता.  
  
 
|-
 
|-
|  05.41
+
|  05:41
 
|  पुढील 3 टॅब्जमधील पर्यायांबद्दल ऍडव्हान्स लेव्हल्सच्या पाठात जाणून घेऊ.  
 
|  पुढील 3 टॅब्जमधील पर्यायांबद्दल ऍडव्हान्स लेव्हल्सच्या पाठात जाणून घेऊ.  
  
 
|-
 
|-
|  05.47
+
|  05:47
 
|  आता पोस्टर बनवायला सुरूवात करू.  
 
|  आता पोस्टर बनवायला सुरूवात करू.  
  
 
|-
 
|-
|  05.50
+
|  05:50
 
| प्रथम '''ellipse '''आणि ''' guideline''' काढून टाकू.  
 
| प्रथम '''ellipse '''आणि ''' guideline''' काढून टाकू.  
  
 
|-
 
|-
|  05.53   
+
|  05:53   
 
|  आपल्या पोस्टरसाठी प्रथम बॅकग्राऊंडची रचना करून घेऊ.  
 
|  आपल्या पोस्टरसाठी प्रथम बॅकग्राऊंडची रचना करून घेऊ.  
  
 
|-
 
|-
|  05.58
+
|  05:58
 
| '''Rectangle ''' टुलवर क्लिक करा.
 
| '''Rectangle ''' टुलवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  06.00
+
|  06:00
 
| संपूर्ण  '''canvas''' चा समावेश होईल एवढा मोठा आयत काढा.
 
| संपूर्ण  '''canvas''' चा समावेश होईल एवढा मोठा आयत काढा.
  
 
|-
 
|-
|  06.06
+
|  06:06
 
| त्याला फिकट निळा ग्रॅडियंट रंग द्या.  
 
| त्याला फिकट निळा ग्रॅडियंट रंग द्या.  
  
 
|-
 
|-
| 06.08
+
| 06:08
 
| '''Bezier tool''' च्या सहाय्याने कॅनव्हासच्या वरच्या भागात '''header area'''  
 
| '''Bezier tool''' च्या सहाय्याने कॅनव्हासच्या वरच्या भागात '''header area'''  
  
 
|-
 
|-
|  06.16
+
|  06:16
 
| आणि खालच्या भागात '''footer area''' काढा.  
 
| आणि खालच्या भागात '''footer area''' काढा.  
  
 
|-
 
|-
|  06.23
+
|  06:23
 
| त्याला निळा रंग देऊ.
 
| त्याला निळा रंग देऊ.
  
 
|-
 
|-
|  06.25
+
|  06:25
 
|  आता '''Spoken Tutorial ''' चा लोगो इंपोर्ट करू.  
 
|  आता '''Spoken Tutorial ''' चा लोगो इंपोर्ट करू.  
  
 
|-
 
|-
|  06.28
+
|  06:28
 
| हा लोगो '''Code Files''' च्या लिंकवर दिलेला आहे.  
 
| हा लोगो '''Code Files''' च्या लिंकवर दिलेला आहे.  
  
 
|-
 
|-
|  06.32
+
|  06:32
 
|  प्रथम हा पाठ थांबवा.  '''Code Files''' वर क्लिक करून '''zip file''' डाऊनलोड करा.  
 
|  प्रथम हा पाठ थांबवा.  '''Code Files''' वर क्लिक करून '''zip file''' डाऊनलोड करा.  
  
 
|-
 
|-
|  06.39
+
|  06:39
 
| फोल्डर '''unzip''' करून फाईल्स मशीनवर योग्य ठिकाणी सेव्ह करा.  
 
| फोल्डर '''unzip''' करून फाईल्स मशीनवर योग्य ठिकाणी सेव्ह करा.  
  
 
|-
 
|-
|  06.45
+
|  06:45
 
| आता इंकस्केप डॉक्युमेंटवर क्लिक करा.  
 
| आता इंकस्केप डॉक्युमेंटवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  06.47
+
|  06:47
 
| '''File''' मेनूखालील '''Import''' वर क्लिक करा.
 
| '''File''' मेनूखालील '''Import''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  06.51
+
|  06:51
 
| लोगो सेव्ह केलेल्या फोल्डरवर जा.  
 
| लोगो सेव्ह केलेल्या फोल्डरवर जा.  
  
 
|-
 
|-
|  06.54
+
|  06:54
 
| '''Spoken Tutorial ''' चा लोगो सिलेक्ट करून '''Open''' क्लिक करा.
 
| '''Spoken Tutorial ''' चा लोगो सिलेक्ट करून '''Open''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  06.59
+
|  06:59
 
| नवा डायलॉग बॉक्स उघडेल. '''OK ''' क्लिक करा.
 
| नवा डायलॉग बॉक्स उघडेल. '''OK ''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  07.03
+
|  07:03
 
| आता हा लोगो '''canvas''' वर इंपोर्ट केला जाईल.  
 
| आता हा लोगो '''canvas''' वर इंपोर्ट केला जाईल.  
  
 
|-
 
|-
|  07.06
+
|  07:06
 
|  त्याचा आकार बदलून '''100×100 ''' पिक्सेल्स करा.
 
|  त्याचा आकार बदलून '''100×100 ''' पिक्सेल्स करा.
  
 
|-
 
|-
|  07.09
+
|  07:09
 
| '''header area''' च्या डाव्या कोप-यात वरती हे नेऊन ठेवा.
 
| '''header area''' च्या डाव्या कोप-यात वरती हे नेऊन ठेवा.
  
 
|-
 
|-
|  07.14
+
|  07:14
 
|  आता “Spoken Tutorial” हे टेक्स्ट टाईप करा.  
 
|  आता “Spoken Tutorial” हे टेक्स्ट टाईप करा.  
  
 
|-
 
|-
|  07.18  
+
|  07:18  
 
| ते बोल्ड करा.
 
| ते बोल्ड करा.
  
 
|-
 
|-
|  07.20  
+
|  07:20  
 
| टेक्स्टच्या फाँटचा आकार बदलून तो 48 करा.
 
| टेक्स्टच्या फाँटचा आकार बदलून तो 48 करा.
  
 
|-
 
|-
|  07.24
+
|  07:24
 
| हे टेक्स्ट, लोगोच्या उजव्या बाजूला नेऊन ठेवा.
 
| हे टेक्स्ट, लोगोच्या उजव्या बाजूला नेऊन ठेवा.
  
 
|-
 
|-
|  07.27
+
|  07:27
 
|  त्यानंतर “partner with us...help bridge the digital divide” टेक्स्ट टाईप करा.  
 
|  त्यानंतर “partner with us...help bridge the digital divide” टेक्स्ट टाईप करा.  
  
 
|-
 
|-
|  07.35
+
|  07:35
 
| या टेक्स्टचा आकार बदलून 20 करा.
 
| या टेक्स्टचा आकार बदलून 20 करा.
  
 
|-
 
|-
|  07.39
+
|  07:39
 
|  पुढे काही टेक्स्ट समाविष्ट करा.  
 
|  पुढे काही टेक्स्ट समाविष्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  07.42
+
|  07:42
 
| हे टेक्स्ट मी लिबर ऑफिस रायटरमधे सेव्ह करून ठेवले आहे.  
 
| हे टेक्स्ट मी लिबर ऑफिस रायटरमधे सेव्ह करून ठेवले आहे.  
  
 
|-
 
|-
|  07.47
+
|  07:47
 
| हे टेक्स्ट '''Code Files''' मधे दिलेले आहे.  
 
| हे टेक्स्ट '''Code Files''' मधे दिलेले आहे.  
  
 
|-
 
|-
|  07.51
+
|  07:51
 
| तुम्ही सेव्ह केलेल्या फोल्डरमधे ही फाईल शोधा.  
 
| तुम्ही सेव्ह केलेल्या फोल्डरमधे ही फाईल शोधा.  
  
 
|-
 
|-
|  07.54
+
|  07:54
 
| आता पोस्टरवरील रिकाम्या भागात हे टेक्स्ट कॉपी करून पेस्ट करा.  
 
| आता पोस्टरवरील रिकाम्या भागात हे टेक्स्ट कॉपी करून पेस्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  08.00
+
|  08:00
 
|  फाँटचा आकार 28 करा.  
 
|  फाँटचा आकार 28 करा.  
  
 
|-
 
|-
|  08.04
+
|  08:04
 
|  लाईन स्पेसिंग सेट करा.
 
|  लाईन स्पेसिंग सेट करा.
  
 
|-
 
|-
|  08.06
+
|  08:06
 
|  प्रत्येक वाक्याच्या आधी याप्रकारे '''bullet'''s द्या.
 
|  प्रत्येक वाक्याच्या आधी याप्रकारे '''bullet'''s द्या.
  
 
|-
 
|-
|  08.10
+
|  08:10
 
|  त्याखाली 2  इमेजेस समाविष्ट करणार आहोत.  
 
|  त्याखाली 2  इमेजेस समाविष्ट करणार आहोत.  
  
 
|-
 
|-
|  08.13
+
|  08:13
 
|  पूर्वी प्रमाणेच एकेक इमेज इंपोर्ट करू.
 
|  पूर्वी प्रमाणेच एकेक इमेज इंपोर्ट करू.
  
 
|-
 
|-
| 08.17
+
| 08:17
 
|  मी त्या '''images''' या फोल्डरमधे सेव्ह केलेल्या आहेत.  
 
|  मी त्या '''images''' या फोल्डरमधे सेव्ह केलेल्या आहेत.  
  
 
|-
 
|-
| 08.20
+
| 08:20
 
| या इमेजेस '''Code Files''' मधे दिलेल्या आहेत.  
 
| या इमेजेस '''Code Files''' मधे दिलेल्या आहेत.  
  
 
|-
 
|-
|  08.24
+
|  08:24
 
| त्या सेव्ह केलेल्या फोल्डरमधे शोधा.
 
| त्या सेव्ह केलेल्या फोल्डरमधे शोधा.
  
 
|-
 
|-
|  08.27
+
|  08:27
 
|  इमेजेस सिलेक्ट करून त्यांचा आकार बदला.  
 
|  इमेजेस सिलेक्ट करून त्यांचा आकार बदला.  
  
 
|-
 
|-
|  08.30
+
|  08:30
 
|  आणि पोस्टरच्या खालच्या भागात त्या नेऊन ठेवा.
 
|  आणि पोस्टरच्या खालच्या भागात त्या नेऊन ठेवा.
  
 
|-
 
|-
|  08.33
+
|  08:33
 
|  '''footer area''' मधे संपर्काचा तपशील लिहू.  
 
|  '''footer area''' मधे संपर्काचा तपशील लिहू.  
  
 
|-
 
|-
|  08.37
+
|  08:37
 
|  पुन्हा एकदा लिबर ऑफिस रायटरच्या डॉक्युमेंटमधून हे टेक्स्ट कॉपी करून पेस्ट करा.  
 
|  पुन्हा एकदा लिबर ऑफिस रायटरच्या डॉक्युमेंटमधून हे टेक्स्ट कॉपी करून पेस्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  08.42
+
|  08:42
 
|  फाँटचा आकार 18 करा.
 
|  फाँटचा आकार 18 करा.
  
 
|-
 
|-
|  08.45
+
|  08:45
 
|  आपले पोस्टर तयार झाले आहे.  
 
|  आपले पोस्टर तयार झाले आहे.  
  
 
|-
 
|-
|  08.47  
+
|  08:47  
 
|  पुढे हे '''pdf''' फॉरमॅटमधे कसे सेव्ह करायचे ते पाहू.  
 
|  पुढे हे '''pdf''' फॉरमॅटमधे कसे सेव्ह करायचे ते पाहू.  
  
 
|-
 
|-
|  08.51
+
|  08:51
 
|  '''File''' खालील '''Save As''' वर क्लिक करा.
 
|  '''File''' खालील '''Save As''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  08.55
+
|  08:55
 
|  डायलॉग बॉक्स उघडेल.  
 
|  डायलॉग बॉक्स उघडेल.  
  
 
|-
 
|-
|  08.58
+
|  08:58
 
|  फाईल सेव्ह करण्यासाठी फोल्डर निवडा.  
 
|  फाईल सेव्ह करण्यासाठी फोल्डर निवडा.  
  
 
|-
 
|-
|  09.00
+
|  09:00
 
|  मी डेस्कटॉप निवडत आहे.  
 
|  मी डेस्कटॉप निवडत आहे.  
  
 
|-
 
|-
|  09.02
+
|  09:02
 
|  डायलॉग बॉक्सच्या खाली उजवीकडे असलेल्या ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करून '''pdf''' हा फॉरमॅट निवडा.  
 
|  डायलॉग बॉक्सच्या खाली उजवीकडे असलेल्या ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करून '''pdf''' हा फॉरमॅट निवडा.  
  
 
|-
 
|-
|  09.09
+
|  09:09
 
| येथे '''Name''' या फिल्डमधे '''Spoken-Tutorial-Poster.pdf''' असे टाईप करा.  
 
| येथे '''Name''' या फिल्डमधे '''Spoken-Tutorial-Poster.pdf''' असे टाईप करा.  
  
 
|-
 
|-
|  09.16
+
|  09:16
 
|  '''Save''' वर क्लिक करा.  
 
|  '''Save''' वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  09.18
+
|  09:18
 
|  आपले पोस्टर डेस्कटॉपवर सेव्ह झाले आहे.
 
|  आपले पोस्टर डेस्कटॉपवर सेव्ह झाले आहे.
  
 
|-
 
|-
|  09.21
+
|  09:21
 
|  डेस्कटॉपवर जाऊन पोस्टर पाहू.  
 
|  डेस्कटॉपवर जाऊन पोस्टर पाहू.  
  
 
|-
 
|-
|  09.25
+
|  09:25
 
|  आपले पोस्टर '''pdf''' फॉरमॅटमधे आहे.  
 
|  आपले पोस्टर '''pdf''' फॉरमॅटमधे आहे.  
  
 
|-
 
|-
|  09.28
+
|  09:28
 
|  आपण शिकलो ते थोडक्यात,  
 
|  आपण शिकलो ते थोडक्यात,  
  
 
|-
 
|-
|  09.32
+
|  09:32
| * डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे  
+
| डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे  
  
 
|-
 
|-
|  09.34
+
|  09:34
| * '''A4 ''' पोस्टरची रचना करणे
+
| '''A4 ''' पोस्टरची रचना करणे
  
 
|-
 
|-
| 09.36
+
| 09:36
| * पोस्टर 'pdf' मधे सेव्ह करणे.  
+
| पोस्टर 'pdf' मधे सेव्ह करणे.  
  
 
|-
 
|-
|  09.38
+
|  09:38
 
|  असाईनमेंट.  
 
|  असाईनमेंट.  
  
 
|-
 
|-
|  09.40
+
|  09:40
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी '''A4 '''  पोस्टर बनवा.  
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी '''A4 '''  पोस्टर बनवा.  
  
 
|-
 
|-
|  09.44
+
|  09:44
 
|  असाईनमेंट पूर्ण झाल्यावर ती अशी दिसणे अपेक्षित आहे.  
 
|  असाईनमेंट पूर्ण झाल्यावर ती अशी दिसणे अपेक्षित आहे.  
  
 
|-
 
|-
|  09.48
+
|  09:48
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
  
 
|-
 
|-
|  09.54
+
|  09:54
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
  
 
|-
 
|-
|  10.01
+
|  10:01
 
|  अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.  
 
|  अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.  
  
 
|-
 
|-
|  10.04
+
|  10:04
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
  
 
|-
 
|-
|  10.10
+
|  10:10
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
 
|-
 
|-
|  10.14
+
|  10:14
 
|  आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
 
|  आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
  
 
|-
 
|-
|  10.16
+
|  10:16
 
|  हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
|  हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Latest revision as of 15:23, 17 April 2017

Time Narration
00:01 Inkscape वापरून “Create an A4 Poster” बनवण्याच्या पाठात आपले स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत-
00:10 डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे
00:12 A4 आकाराच्या पोस्टरची रचना करणे
00:14 पोस्टर 'pdf' फॉरमॅटमधे सेव्ह करणे.
00:17 या पाठासाठी वापरणार आहोत-
00:19 उबंटु लिनक्स 12.04 OS
00:22 इंकस्केप वर्जन 0.48.4
00:26 इंकस्केप उघडू.
00:28 File मेनू खालील New वर क्लिक करा.
00:32 हे कॅनव्हासचे डिफॉल्ट रूपात उपलब्ध असलेले आकार आहेत.
00:37 डिफॉल्ट रूपात माझा कॅनव्हास A4 आकारात आहे.
00:41 तो मी तसाच ठेवत आहे.
00:44 जर तुमच्या मशीनवर तसे नसल्यास A4 आकार निवडा.
00:49 आता काही सेटींग्ज बदलू.
00:51 File मेनूखालील Document properties वर क्लिक करा.
00:54 अनेक टॅब आणि पर्याय असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
00:59 त्याबद्दल आपण एकेक करून जाणून घेऊ.
01:03 Page या पहिल्या टॅबमधील Default units या ड्रॉपडाऊन वर क्लिक करा.
01:08 एकेकावर क्लिक केल्यास मोजपट्टीच्या एकेकात बदल होताना दिसेल.
01:13 pixels हे युनिट ठेवू.
01:16 Background पर्याय वापरून बॅकग्राऊंडचा रंग व पारदर्शकता बदलता येते.
01:21 त्यावर क्लिक केल्यावर नवा डायलॉग बॉक्स उघडेल.
01:24 RGB स्लायडर्स डावीकडे आणि उजवीकडे सरकवा.
01:29 कॅनव्हासवरील बॅकग्राऊंडचे रंग दिसण्यासाठी alpha slider उजवीकडे सरकवा.
01:35 यामुळे पारदर्शकता दिलेल्या 'RGB' व्हॅल्यूजना बदलेल.
01:40 Document properties विंडोमधे मी बदल करत असताना बॅकग्राऊंड पर्यायाचे रंग बदलताना दिसतील.
01:47 Alpha स्लायडर डावीकडच्या टोकाला सरकवून डायलॉग बॉक्स बंद करा.
01:52 Page size खाली अनेक पर्याय आहेत.
01:55 हे पर्याय वापरून कॅनव्हासचा आकार बदलू शकतो.
02:00 येथे क्लिक केल्यावर कॅनव्हासच्या आकारात झालेला बदल लक्षात घ्या.
02:04 पानाचा आकार A4 ठेवू.
02:08 Orientation मधे Portrait किंवा Landscape हे पर्याय निवडू शकता.
02:12 कॅनव्हासमधे होणारे बदल बघण्यासाठी दोन्ही पर्याय वापरून बघा.
02:17 Width आणि Height हे पॅरामीटर्स वापरून कॅनव्हासची रुंदी आणि उंची बदलू शकतो.
02:23 Units च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. येथे गरजेनुसार एकेक बदलू शकतो.
02:31 आता युनिटस बदलून ते pixels करू.
02:34 Resize page to content वर क्लिक करा.
02:37 उपलब्ध असलेले अनेक पर्याय उघडतील.
02:41 येथे सर्व बाजूंसाठी मार्जिन सेट करू शकतो.
02:45 मार्जिन सेट केल्यावर Resize page to drawing or selection वर क्लिक करणे गरजेचे आहे.
02:51 पुढे Border हा पर्याय आहे. येथे 3 चेक बॉक्सचे पर्याय दिसतील.
02:57 हे पर्याय वापरून बघण्यासाठी प्रथम अशाप्रकारे ellipse काढू.
03:03 पहिला पर्याय पानाच्या बॉर्डरचा आहे जो कॅनव्हासची बॉर्डर दाखवतो.
03:08 हा पर्याय अनचेक करा. बॉर्डर्स दिसेनाशा होतील.
03:13 पुन्हा पर्याय निवडा. बॉर्डर्स पुन्हा आलेल्या दिसतील.
03:18 दुसरा पर्याय चित्राच्या वरच्या बाजूला बॉर्डर सेट करेल ज्यामुळे ती आपल्याला स्पष्ट दिसेल.
03:25 पुन्हा एकदा हे पर्याय निवडा आणि काढून टाका आणि कॅनव्हासवर होणारे बदल बघा.
03:31 तिसरा पर्याय कॅनव्हासची सावली उजवीकडे आणि खालच्या बाजूला दाखवेल.
03:36 येथे उजव्या आणि खालच्या बाजूची बॉर्डर इतर दोन बाजूंपेक्षा थोडी जाडसर दिसत आहे.
03:42 तिसरा पर्याय अनचेक केल्यावर ही सावली गेलेली दिसेल.
03:47 हे सर्व पर्याय आपण पसंती आणि गरजेनुसार वापरू शकतो.
03:52 Border color हा पर्याय वापरून बॉर्डरचा रंग निवडता येतो.
03:57 आपण डिफॉल्ट रंगच ठेवणार आहोत.
04:01 पुढे Guides टॅबवर क्लिक करा.
04:03 Guides टेक्स्ट आणि ग्राफिक ऑब्जेक्टस कॅनव्हासवर अलाईन करण्यास मदत करतात.
04:08 आपण येथे रुलर गाईडस बनवू शकतो.
04:12 उभ्या मोजपट्टीवर क्लिक करून गाईडलाईन ड्रॅग करा.
04:15 Show Guides हा पहिला पर्याय एकदा निवडा आणि मग काढून टाका.
04:19 कॅनव्हासवर गाईडलाईन आलेली आणि दिसेनाशी झालेली दिसेल.
04:25 Guide color हा guideline चा रंग आहे.
04:28 Highlight color हा गाईडलाईन एखाद्या विशिष्ट जागेपर्यंत ड्रॅग करताना दिसणारा रंग आहे.
04:33 guide आणि highlight चे डिफॉल्ट रंग येथे दिसत आहेत.
04:37 तुम्ही ते पसंतीनुसार बदलू शकता.
04:41 मी डिफॉल्ट रंगच ठेवत आहे.
04:44 ड्रॅगिंग करताना Snap guides while dragging पर्यायामुळे ऑब्जेक्टस किंवा बाऊंडिंग बॉक्स नजीकच्या गाईडलाईन्सना snap करतात.
04:52 पुढे Grids टॅबवर क्लिक करा.
04:54 हा पर्याय वापरून कॅनव्हासवरील कलाकृतीच्या मागे grid सेट करू शकतो.
05:00 ह्या ग्रीडसचा उपयोग कॅनव्हासवर ऑब्जेक्टस योग्य जागी ठेवण्यासाठी होतो. ग्रीडस प्रिंट होत नाहीत.
05:07 ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करा.
05:09 Rectangular grid आणि Axonometric grid हे ग्रीडसचे दोन प्रकार उपलब्ध आहेत.
05:16 Rectangular grid निवडून New वर क्लिक करा.
05:20 लगेचच कॅनव्हासवर बॅकग्राऊंडला ग्रीड तयार झालेले दिसेल.
05:25 उपलब्ध पर्याय वापरून गरजेनुसार ग्रीडच्या प्रॉपर्टीज सेट करता येतात.
05:31 खालच्या बाजूचे Remove बटण क्लिक करून grid काढून टाकू शकतो.
05:36 याचप्रकारे Axonometric grid चे पर्याय वापरून बघू शकता.
05:41 पुढील 3 टॅब्जमधील पर्यायांबद्दल ऍडव्हान्स लेव्हल्सच्या पाठात जाणून घेऊ.
05:47 आता पोस्टर बनवायला सुरूवात करू.
05:50 प्रथम ellipse आणि guideline काढून टाकू.
05:53 आपल्या पोस्टरसाठी प्रथम बॅकग्राऊंडची रचना करून घेऊ.
05:58 Rectangle टुलवर क्लिक करा.
06:00 संपूर्ण canvas चा समावेश होईल एवढा मोठा आयत काढा.
06:06 त्याला फिकट निळा ग्रॅडियंट रंग द्या.
06:08 Bezier tool च्या सहाय्याने कॅनव्हासच्या वरच्या भागात header area
06:16 आणि खालच्या भागात footer area काढा.
06:23 त्याला निळा रंग देऊ.
06:25 आता Spoken Tutorial चा लोगो इंपोर्ट करू.
06:28 हा लोगो Code Files च्या लिंकवर दिलेला आहे.
06:32 प्रथम हा पाठ थांबवा. Code Files वर क्लिक करून zip file डाऊनलोड करा.
06:39 फोल्डर unzip करून फाईल्स मशीनवर योग्य ठिकाणी सेव्ह करा.
06:45 आता इंकस्केप डॉक्युमेंटवर क्लिक करा.
06:47 File मेनूखालील Import वर क्लिक करा.
06:51 लोगो सेव्ह केलेल्या फोल्डरवर जा.
06:54 Spoken Tutorial चा लोगो सिलेक्ट करून Open क्लिक करा.
06:59 नवा डायलॉग बॉक्स उघडेल. OK क्लिक करा.
07:03 आता हा लोगो canvas वर इंपोर्ट केला जाईल.
07:06 त्याचा आकार बदलून 100×100 पिक्सेल्स करा.
07:09 header area च्या डाव्या कोप-यात वरती हे नेऊन ठेवा.
07:14 आता “Spoken Tutorial” हे टेक्स्ट टाईप करा.
07:18 ते बोल्ड करा.
07:20 टेक्स्टच्या फाँटचा आकार बदलून तो 48 करा.
07:24 हे टेक्स्ट, लोगोच्या उजव्या बाजूला नेऊन ठेवा.
07:27 त्यानंतर “partner with us...help bridge the digital divide” टेक्स्ट टाईप करा.
07:35 या टेक्स्टचा आकार बदलून 20 करा.
07:39 पुढे काही टेक्स्ट समाविष्ट करा.
07:42 हे टेक्स्ट मी लिबर ऑफिस रायटरमधे सेव्ह करून ठेवले आहे.
07:47 हे टेक्स्ट Code Files मधे दिलेले आहे.
07:51 तुम्ही सेव्ह केलेल्या फोल्डरमधे ही फाईल शोधा.
07:54 आता पोस्टरवरील रिकाम्या भागात हे टेक्स्ट कॉपी करून पेस्ट करा.
08:00 फाँटचा आकार 28 करा.
08:04 लाईन स्पेसिंग सेट करा.
08:06 प्रत्येक वाक्याच्या आधी याप्रकारे bullets द्या.
08:10 त्याखाली 2 इमेजेस समाविष्ट करणार आहोत.
08:13 पूर्वी प्रमाणेच एकेक इमेज इंपोर्ट करू.
08:17 मी त्या images या फोल्डरमधे सेव्ह केलेल्या आहेत.
08:20 या इमेजेस Code Files मधे दिलेल्या आहेत.
08:24 त्या सेव्ह केलेल्या फोल्डरमधे शोधा.
08:27 इमेजेस सिलेक्ट करून त्यांचा आकार बदला.
08:30 आणि पोस्टरच्या खालच्या भागात त्या नेऊन ठेवा.
08:33 footer area मधे संपर्काचा तपशील लिहू.
08:37 पुन्हा एकदा लिबर ऑफिस रायटरच्या डॉक्युमेंटमधून हे टेक्स्ट कॉपी करून पेस्ट करा.
08:42 फाँटचा आकार 18 करा.
08:45 आपले पोस्टर तयार झाले आहे.
08:47 पुढे हे pdf फॉरमॅटमधे कसे सेव्ह करायचे ते पाहू.
08:51 File खालील Save As वर क्लिक करा.
08:55 डायलॉग बॉक्स उघडेल.
08:58 फाईल सेव्ह करण्यासाठी फोल्डर निवडा.
09:00 मी डेस्कटॉप निवडत आहे.
09:02 डायलॉग बॉक्सच्या खाली उजवीकडे असलेल्या ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करून pdf हा फॉरमॅट निवडा.
09:09 येथे Name या फिल्डमधे Spoken-Tutorial-Poster.pdf असे टाईप करा.
09:16 Save वर क्लिक करा.
09:18 आपले पोस्टर डेस्कटॉपवर सेव्ह झाले आहे.
09:21 डेस्कटॉपवर जाऊन पोस्टर पाहू.
09:25 आपले पोस्टर pdf फॉरमॅटमधे आहे.
09:28 आपण शिकलो ते थोडक्यात,
09:32 डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे
09:34 A4 पोस्टरची रचना करणे
09:36 पोस्टर 'pdf' मधे सेव्ह करणे.
09:38 असाईनमेंट.
09:40 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी A4 पोस्टर बनवा.
09:44 असाईनमेंट पूर्ण झाल्यावर ती अशी दिसणे अपेक्षित आहे.
09:48 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
09:54 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:01 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:04 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:10 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:14 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
10:16 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana