Difference between revisions of "Inkscape/C2/Text-tool-features/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 1: Line 1:
 
+
{| border = 1
{|Border = 1
+
|'''Time'''
| <center>Time</center>
+
|'''Narration'''
| <center>Narration</center>
+
  
 
|-
 
|-
Line 14: Line 13:
 
|-
 
|-
 
|00:09
 
|00:09
|* मॅन्युअल कर्निंग
+
| मॅन्युअल कर्निंग, स्पेल चेकिंग
 
+
|-
+
|00:10
+
|* स्पेल चेकिंग
+
  
 
|-
 
|-
 
|00:12
 
|00:12
|* सुपर स्क्रिप्ट
+
| सुपर स्क्रिप्टसब स्क्रिप्ट.
 
+
|-
+
|00:13
+
|* सब स्क्रिप्ट.
+
  
 
|-
 
|-
Line 34: Line 25:
 
|-
 
|-
 
| 00:17
 
| 00:17
|* उबंटु लिनक्स 12.04 OS
+
| उबंटु लिनक्स 12.04 OS
  
 
|-
 
|-
 
| 00:20
 
| 00:20
|* इंकस्केप वर्जन 0.48.4.
+
| इंकस्केप वर्जन 0.48.4.
  
 
|-
 
|-
Line 306: Line 297:
 
|-
 
|-
 
|05:24
 
|05:24
|* मॅन्युअल कर्निंग
+
| मॅन्युअल कर्निंग, स्पेल चेकींग
 
+
|-
+
|05:25
+
|* स्पेल चेकींग
+
  
 
|-
 
|-
 
|05:26
 
|05:26
|* सुपरस्क्रिप्ट आणि
+
| सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट.
 
+
|-
+
|05:27
+
|* सबस्क्रिप्ट.
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 15:02, 17 April 2017

Time Narration
00:01 Inkscape च्या “Text tool features” वरील पाठात आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत:
00:09 मॅन्युअल कर्निंग, स्पेल चेकिंग
00:12 सुपर स्क्रिप्ट, सब स्क्रिप्ट.
00:15 या पाठासाठी वापरणार आहोत-
00:17 उबंटु लिनक्स 12.04 OS
00:20 इंकस्केप वर्जन 0.48.4.
00:24 मी हा पाठ जास्तीत जास्त रेझोल्युशन वापरून रेकॉर्ड करीत आहे. यामुळे सर्व टूल्सची प्रात्यक्षिके दाखवता येतील.
00:33 इंकस्केप उघडू.
00:35 मागील भागात Text tool द्वारे टेक्स्ट लिहून फॉरमॅट करायला शिकलो.
00:40 आता टेक्स्ट टूलची महत्वाची फीचर्स जाणून घेण्यासाठी त्यावर क्लिक करा.
00:45 Manual kerning पासून सुरूवात करू.
00:48 Horizontal kerning, Vertical shift आणि Character rotation याला मॅन्युअल कर्नस म्हणतात.
00:54 “Spoken” शब्द टाईप करा.
00:58 “S” अक्षरापुढे कर्सर ठेवा.
01:01 Horizontal kerning निवडलेल्या अक्षरापुढे स्पेस ठेवते.
01:05 “S” आणि “p” या अक्षरांमधील जागा कमी जास्त करण्यासाठी अप आणि डाऊन ऍरोवर क्लिक करा.
01:13 केवळ “S” आणि “p” मधील अंतर कमी जास्त होत असल्याचे लक्षात येईल.
01:19 Horizontal kerning साठी 3 हे पॅरामीटर सेट करा.
01:24 पुढील आयकॉन Vertical shift चा आहे. जो सिलेक्ट केलेल्या अक्षराच्या पुढील अक्षरे वर खाली करतो.
01:30 अप आणि डाऊन ऍरोवर क्लिक करा.
01:34 कर्सरच्या पुढील अक्षरे वर खाली होताना दिसतील.
01:39 त्याचा पॅरामीटर 15 सेट करा.
01:42 पुढे Character rotation च्या सहाय्याने अक्षरे फिरवू.
01:47 हा आयकॉन केवळ कर्सरच्या उजवीकडील केवळ पहिले अक्षर फिरवेल.
01:51 आता कर्सर “e” या अक्षराच्या आधी ठेवा.
01:55 Character rotation च्या अप आणि डाऊन ऍरोवर क्लिक करा. “e” हे अक्षर फिरताना दिसेल.
02:02 एकापेक्षा अधिक अक्षरांवर kerns वापरण्यासाठी प्रथम अक्षरे सिलेक्ट करून नंतर व्हॅल्यूज द्या.
02:09 p” आणि “o” ही अक्षरे निवडून Horizontal kerning चा पॅरामीटर 5 वर सेट करा.
02:17 Vertical shift चा पॅरामीटर 10 वर आणि
02:21 Character rotation चा पॅरामीटर 20 वर सेट करा.
02:24 होणा-या बदलांकडे लक्ष द्या.
02:26 kerns काढण्यासाठी Text मेनूवर जा.
02:29 Remove Manual Kerns वर क्लिक करा.
02:32 मॅन्युअल कर्नस केवळ Regular text वर वापरता येतात.
02:35 Flowed text साठी हे पर्याय डिसेबल्ड असतात.
02:39 हे बघण्यासाठी text box काढा.
02:43 मॅन्युअल कर्नसचे पर्याय आता डिसेबल असल्याचे दिसेल.
02:47 हे undo करण्यासाठी Ctrl + Z दाबा.
02:51 पुढे Spell check फीचरबद्दल जाणून घेऊ.
02:54 Spell check फीचर बघण्यासाठी लिबर ऑफिस रायटरमधे सेव्ह केलेले हे टेक्स्ट कॉपी करू.
03:01 Ctrl + A च्या सहाय्याने संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करून Ctrl + C ने ते कॉपी करा.
03:08 आता इंकस्केपवर जा.
03:10 canvas वर क्लिक करून Ctrl + V द्वारे टेक्स्ट पेस्ट करा.
03:15 Text menu खालील Check Spelling वर क्लिक करा.
03:19 नवा डायलॉग बॉक्स उघडेल.
03:22 सिलेक्ट केलेले असो किंवा नसो संपूर्ण टेक्स्ट तपासले जाते.
03:27 संदिग्ध शब्द लाल रंगाच्या बॉक्सने हायलाईट केला जातो. कर्सर त्या टेक्स्टच्या आधी ठेवला जातो.
03:33 http” या शब्दासाठी सुचवलेल्या शब्दांची यादी उघडेल.
03:37 हे स्पेलिंग बरोबर असल्यामुळे हा शब्द शब्दकोशात समाविष्ट करू.
03:41 त्यासाठी Add to Dictionary वर क्लिक करा.
03:45 यामुळे 'spell checker' तो शब्द योग्य स्पेलिंगचा म्हणून कायमचा स्वीकारेल.
03:50 पुढे “tutorial” हा शब्द हायलाईट केलेला आहे.
03:53 हे स्पेलिंग चुकीचे असल्यामुळे सुचवलेल्या सूचीतून “tutorial” हा योग्य शब्द निवडा.
03:59 Accept बटणावर क्लिक करा.
04:02 Ignore क्लिक केल्यास डॉक्युमेंटमधील हेच स्पेलिंग असलेल्या इतर शब्दांकडे दुर्लक्ष केले जाते.
04:08 Ignore once क्लिक केल्यास केवळ एकदाच म्हणजे प्रथम आलेल्या शब्दाकडे दुर्लक्ष केले जाते.
04:14 स्पेल चेकिंगची प्रक्रिया बंद करण्यासाठी Stop क्लिक करा.
04:18 Start क्लिक करून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करता येते.
04:22 स्पेल चेकिंग वरून उजव्या बाजूच्या टेक्स्टपासून कॅनव्हासच्या खालच्या दिशेनी होते.
04:27 डायलॉग बॉक्स बंद करून हे टेक्स्ट एका बाजूला सरकवा.
04:32 पुढे सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट बद्दल जाणून घेऊ.
04:36 (a+b)2 = a2+b2+2ab. हे गणितीय समीकरण टाईप करा.
04:44 तीन ठिकाणी 2 या अंकाचा square म्हणून उपयोग करायचा आहे.
04:48 पहिला 2 हा अंक निवडा. Tool controls bar वर जाऊन Toggle Superscript आयकॉनवर क्लिक करा.
04:56 उर्वरित दोन्ही ठिकाणी 2 हा अंक याच प्रकारे बदला.
04:59 आता सबस्क्रिप्टद्वारे रासायनिक समीकरण लिहू.
05:04 टाईप करा “H2SO4”.
05:07 येथे 2 आणि 4 हे सबस्क्रिप्टमधे लिहिलेले असले पाहिजेत.
05:11 2 सिलेक्ट करून Tool controls bar वर जा. Toggle Subscript वर क्लिक करा.
05:17 हेच 4 साठीही करा.
05:19 थोडक्यात,
05:21 पाठात शिकलो:
05:24 मॅन्युअल कर्निंग, स्पेल चेकींग
05:26 सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट.
05:29 या दोन असाईनमेंट करून बघा.
05:31 “How are you” असे टेक्स्ट टाईप करून फाँटचा आकार 75 करा.
05:36 w” अक्षरापुढे कर्सर ठेवा. हॉरिझाँटल कर्निंगचा पॅरामीटर -20 करा.
05:42 “are” शब्द सिलेक्ट करून व्हर्टिकल शिफ्टचा पॅरामीटर 40 ठेवा.
05:47 “you” शब्द सिलेक्ट करून कॅरॅक्टर रोटेशनचा पॅरामीटर -30 करा.
05:52 सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट हे पर्याय वापरून खालील समीकरणे लिहा.
05:57 सिल्वर सल्फेट Ag₂SO₄
06:00 a2−b2=(a−b)(a+b)
06:06 असाईनमेंट पूर्ण झाल्यावर ती अशी दिसायला हवी.
06:09 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
06:15 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:22 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
06:24 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:34 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:36 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana